त्या चार दिवसातील ह्या चुका स्त्रियांना पडताय महाग| त्या चार दिवसात कुठले नियम पाळावेत? by Dr. Isha
About Dr. Isha's Palette :
Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is available. To book appointment - 705 8944 367 (whatsApp message only)
Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/
#MenstrualCycleDisordersReasons#
त्या चार दिवसातील ह्या चुका स्त्रियांना पडताय महाग| त्या चार दिवसात कुठले नियम पाळावेत? by Dr. Isha
Пікірлер: 401
खुपखुप धन्यवाद डॅा ईशा मनापासुन सविस्तर माहिती दिल्याबद्दल प्रतेक स्री व विशेषता पुरुषाला खरतर ह्या माहितीची गरज आहे मुलिंना या बाबतीत अर्धवट ज्ञान असत त्यंना कोणी समजवुन सांगितल तर. त्याना हे बुरसट विचार वाटतात. आपल्या आधुनिकतेचा त्यांना गर्व असतो अशा वेळी सोनारानेच कान टोचावे हया उक्ती प्रमाणे पुढे येऊन ह्या नाजुक गोश्टी बददल तु माहिती दिलीस त्या बद्दल खुप खुप धन्यवाद पुर्वि रुढी पंरपरा मुळे नकळत काळजी घेतली जायची. जुन ते सर्वच टाकावु नसत हेआजच्या युज ॲंड थ्र्यो च्या पिढिला समजत नाही . पाश्यिमात्याच्या ऊथळ संस्कृतिच्या आहारी जावुन माडर्नतेचा आव आणणार्या पिढिला समजावण खुप कठीण आहे . अशा वेळेला तुमच्या सारख्यांनी पुढ येण हि काळाची गरज आहे अशा अनेक गोश्टी आहेत त्यामुळे पर्यावरण वत्यामुळे सर्व सृष्टीचाच नाश होतोय आमच्या सारख्या सेंसे टिव लोकांना दु:ख होते .पण काही करता येत नाही , ह्याच दुख तर अधिक होत तुमच्यासारखे मान्यवरांनी पुढे येऊन हे कल तर फार बर होईल धन्यवाद!!!
नेहमी प्रमाणे ज्ञानात भर घालणारी माहिती! समजावून सांगण्याची खूप छान पद्धत. धन्यवाद! 🙏
किती जीव तोडून तुम्ही सांगता आहे छान.. खरचं मस्त...माझा एक प्रश्न होता आजकाल सर्वच मुलींना mhtl तरी चालेल ,की त्यांना अंगावरून खूपच कमी वाहत...त्या वर काही उपाय आहे का...नक्की सांगा... तुमच्या एका उत्तरावरून एखादीच आयुष्य छान होऊ शकतो plz मार्गदर्शन करा.....
खूप खूप धन्यवाद मॅडम..यासंदर्भात तुम्हीच आम्हाला इतकी महत्त्वपूर्ण माहीती देवू शकता.... आणि सहज आणि सोप्या भाषेत समजावून सांगतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद..
@prekshashelar6417
2 жыл бұрын
Kharach khup chan mahiti dili mam 🙏
@parmeshwarjadhav523
2 жыл бұрын
😘साझ
खरंच तुम्ही किती चांगली माहिती सांगितली आहे. पण पाळी की विटाळाच्या नावाखाली देवपूजा किंवा पवित्र कामांना बंदी असते पण कष्टाची कामे लावतात देवाला चालत नाही वगैरे आणि घाणेरडी समजूत आहे हि आणि हे बदलण्याची गरज आहे
@pranjalikhose2178
2 жыл бұрын
हो खरच अस आहे
आजपर्यंत अशी उपयुक्त माहिती मिळालीच नाही, मॅडम मी खूप जणींना फॉरवर्ड केली, खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@smitapathak1493
2 жыл бұрын
एकदम बरोबर आहे.
मॅडम दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद तुमची वाणी अतिशय गोड आहे. सर्वांचे चांगले करण्याची इच्छा प्रत्येक व्हिडिओतून दिसते
खूप छान आणि शास्त्रशुद्ध माहिती सांगितली मॅडम तुम्ही. आयुर्वेदातील अशा माहितीचा केला गेलेला विपर्यास सुधारून योग्य माहिती मिळवली पाहिजे.
Women's are biological stronger than men.. Hence they have to maintain their health good by taking special care in those days.. Thank you for sharing this valuable information with us Mam.. 👍
खुब छान आणि महत्वाचा विषयतुम्ही मांडला आणि खुब छान समजवुन संगीतला जे अम्ही पुरुषा ना समजवु शकत नाही ताई धन्यवाद 🙏
Thank you ma'am, very important and informative.
खुपच खरे बोललात. मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. खुप खुप धन्यवाद हया मार्गदर्शनाबद्दल. 👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼 आपल्याकडे सुद्धा हा कायदा करायला हवा.
खूप खूप सुंदर समजाऊन सांगितले आहे, आपली बोलण्याची शैली फार छान आहे . आपुलकी आणि चांगल ते देण्याची तळमळ 👌👌 अमूल्य माहितीसाठी धन्यवाद 🙏🙏
खुप छान महिती दिली धन्यवाद Dr मॅडम
इतका माहितीपूर्ण व्हिडिओ बहुतेक पहिल्यांदाच आला असावा यु ट्यूब वर,सर्व तरुण मुलींनी याचे अनुकरण करणे आवश्यक आई धन्यवाद डॉ इशा🙏👍👌
Love your channel. All that you tell and teach us..is LIFE ALTERING!!
Great mam👏👏 this knowledge is the need of an hour.....thank uh so much🙏🏻🙏🏻😇😇
Very good information ma'am Thank you so much ❤️😍
या महत्व पूर्ण माहिती साठी खूप खूप धन्यवाद,,, मी तुमचे सगळे विडिओ बघितले आहेत खरच खूप माहिती मिळते ....
Best video .....खूप गरज आहे अशा प्रबोधनाची ....
Love you mam and thank you so much for this information.. 🙏🙏🙏 really worthy for me and my daughter too ... 🥰🥰🥰 please keep it up. God bless you
It’s very nice and important topic thanks dr for all the information
खूप छान माहिती दिली.पण P C O D कोणत्या कारणांमुळे होते.आणि ती न होण्या करिता काय करावे ते सांगा
Thank you ma'am for this information . It's very important to know the reasons behind all old rules.
Wow khuo sundar mahiti dilit... thank u mam for this information so we can know that how to take care of ourself
Nice information. Very true facts now a days
खरच तुम्ही फारच सुँदर रूपात छान माहिती साँगितली, धन्यवाद डॉक्टर 😊😊
Nice information ma'am thanks 🙏🏻
खूप छान सांगितले ताई तुम्ही मी तुमची आभारी आहे.
Hi Please make a video on winter routine , which things to follow in diet and exercises , like how you had made a video on monsoon routine Thank you
It's very informative video. Thanks mam. 🙂
Khup Chan shabdat mahtwachya suchana Ani junya pramparancha mahatwa khup Chan sangitly dr eska ta🙏idhnywad
@Dr. Isha Palette Ma'am, what is your opinion about use of menstrual cup over regular sanitary pads or clothes? Please reply...
आयुर्वेद आणि आधुनिकतेचा सुरेख संगम 👌🏻 खूप छान समजावून सांगितले 👍🏻
ताई खूप खूप छान एकदम एकशे एक टक्का बरोबर मला ही माहिती खूप आवडली मीही सर्व लेडिंजना सांगते खर्च ह्या चार-पाच दिवस तरी आराम करा
खूप छान, महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती देण्याचा हा तुमचा प्रयत्न खूपचं प्रशंसनीय आणि मार्गदर्शनीय आहे. मन: पूर्वक धन्यवाद 🙏
खूप सुंदर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद मँडम.
खूप खूप धन्यवाद ईशा ताई खूप महत्त्वाची माहिती सांगितली .
खुप छान आणि महत्त्वपूर्ण माहिती, खुप खुप धन्यवाद 🙏
As usual very informative
Dr. Khup sadhya aani sopya bhashet samajavala aahe .. dhanyavad.
Thank you Madum khup chan explain kelay doubts clear kelet tumhi
Khup chan ani pratical mahiti ditlit tumhi.
Kharch khup chan mahiti sangitli mam 👍🙏thank u so much 😊
Khupch chan information aahe. Thank you mam
Very informative video madam....Ayurveda is great🙏🙏
धन्यवाद ताई..🙏🏼👌👌छान माहिती दिलीत.
Khup छान माहिती दिलीत ही गरजेची होती माहिती thank you mam
Thank you mam such a good information...👍🙏
खूप छान माहिती दिली👍... धन्यवाद🙏
Khup sundar mahiti dilit ... Thank u..🙏🙂
खूप च छान माहिती सांगितली धन्यवाद मँडम🙏
महत्त्वपूर्ण माहीती मॕडम. धन्यवाद
As usual khupach chhan ani upyukt video ahe ha.
Thank you madam nice information
khup imp info ahe hi..thank u😊
@vandanaghutukade3414
2 жыл бұрын
Khup chan mahiti... 🙏
Nice information, thank you mam
धन्यवाद डॉ. सध्या सोप्या पद्धतीने माहिती दिलीत 🙏🙏
Khup chan information mam thank you
खूप छान माहिती सांगितली Mam.
Khup chhan Sangitale tumhi Dr. Isha. Thanks.
Thanks for valuable information. First time viewer
Thank you🙏
Thank u mam mala tr khup sarya gosti mahit नव्हत्या खुप धन्यवाद
Very useful tq so much
Nice information thanks 😊
Nice information ma'am thank you
Khupach chan mahiti dilit madam thank you masik palimadhe menstrual cup baddal hi tumchyakadun mahiti havi ahe tyabaddalhi sanga
Khup chan mahiti dili. Thank you.
धन्यवाद मॅडम खूप उपायुक्त माहिती दिली
Khup chan mahiti . Thank you
खूप छान आहे thank you madam 🙏🏻😉
Khup Chan mahiti dethata thank u mam🌹
Khup sundar mahiti sangitlat mam. 🙏🙏
Khupch sunder .logical ..really admirable
खूपच छान माहिती दिलीत , थँक्यू मॅडम
Important information mam
Khup sunder mahiti dili doctor thanks very much..
खुप खुप सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल आभार
Mast mahiti sangitli mam.👌
खूप छान पद्धतीने माहिती दिली आहे.🙏🙏
Tae khup upyukt माहिती दिली आहे🙏🙏
Thnx mam very help ful information😊
Thank you so much
aajachya pidhila khupach chhan mahiti puravalyabaddal Khup khup Dhanyavad Madamji.
Thank you so much ma'am, Very Nice information
Thank you🙏 mam, nice information
Very nice information mam👌👍
Very nice information mam😊
Thank you mam, nice information 💯
Khup chan tai thank you so much ❤
खुप छान माहिती दिली
Khup chan madam.... Thank you🙏🙏
Very nice explanation. Aaj kal tar gharche devach sadh naaw pan gheu nako mhantat ya divsat.... Mhane Dev pan witalto. Thank you so much for this information. A must share video.
धन्यवाद मॅडम खुप छान माहीती दिली
Excellent advice
छान माहिती दिलीत धन्यवाद
Thanks mam tumhe khup khup chan sagital Ahe thank so much 🙏
Madam tumhi khup chan samjun sagta thanku
Khup chhan mahiti delit mam ....thanks