tv9 marathi Special Report | मुंबईतला M फॅक्टर गेम बदलणार? मुस्लिम मतदार कोणासोबत?
tv9 marathi Special Report | मुंबईतला M फॅक्टर गेम बदलणार? मुस्लिम मतदार कोणासोबत?
#SpecialReport #MumbaiLoksabhaConstituency #MuslimVoters #UddhavThackeray #VoteJihad #BJP #LoksabhaElection
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
Пікірлер: 667
मुंबईत फक्त ठाकरे चालणार
@bapupandiatkadam5513
16 күн бұрын
a
@yashsamant4083
16 күн бұрын
मुस्लिम ठाकरे चालणार ना
@AsifKhan-xt6ym
16 күн бұрын
Muslim barobar aalyane jalali yanchi uddhav saheba chi takat khup wadnar aahe
@yashsamant4083
16 күн бұрын
@@AsifKhan-xt6ym भावा अशे पण मुस्लीम आहेत जे भाजप ला मतदान करतात... त्यामुळे आपण सद्या तरी काय सांगू शकत नाही
@RS-is1hs
16 күн бұрын
स्पष्ट लिहा. ठाकरे म्हणजे फक्त उद्धव. खाज नाही.
हिंदू मुस्लिम शीख की शाई हम सब भाई भाई ❤
@bhagwanholgir4780
16 күн бұрын
@@user-xw5rm6hp8g देशद्रोही नकोय आपल्याला फक्त
@SANJAYSHARMA-gi1kk
16 күн бұрын
@@bhagwanholgir4780 DANGAKHOR FEKU MODI SARVAT MOTHA DESH DROHI
@kalpeshkabukar917
16 күн бұрын
Ka Desh drohi matan khatana muslman chalto tumhala. Modi cha interview bagh adhi.andbakt
एक उध्दव ठाकरे ने आख्या महायुतीला घाम फोडला आहे....😄😄💯 मानल या माणसाला 😎
@maheshzagade2043
16 күн бұрын
4 la kalel vedyasarakha palel
@rajupinjari6674
16 күн бұрын
बरोबर बोललात साहेब
@Abu-kp4vs
16 күн бұрын
बापाचं goodwill आहे तो पर्यंत मार मजा
@vishnudeshmukh8838
15 күн бұрын
जय महाराष्ट्र
मुंबईतील मराठी माणूस वाचवायचा असेल तर उबाठा याशिवाय पर्याय नाही
@diyaenterprises5970
16 күн бұрын
😂😂😂😂
@umeshbane7976
16 күн бұрын
😂sakal sakal kadak ganja ghetla ka
@yashsamant4083
16 күн бұрын
मुस्लिम लोकांना घेऊन मराठी माणूस पुढे नाही मागच्या मागे निघून जाणार
@nikhilshirke8835
16 күн бұрын
तेच ते रडगाणे 😂😂
@rameshnirkar-wd8tu
16 күн бұрын
उद्धव ठाकरे श्री चे जनाब झाले
उध्दव ठाकरे सर्वाना. पूरुन उरतील भाजप ची हातभर फाटली
@user-dw8ey4vq8r
14 күн бұрын
Yes 👍
मुंबई आपली आहे आणि इथे आवाज पण आपलाच असणार फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे नाद करायचा नाय जय महाराष्ट्र ❤
@nikhilshukla4833
2 күн бұрын
Uddhav Thakre he Mumbaila muslims atirekanchancha kripewar sodnaar kaay? Aamhala Balasaheb Thakre cha hindutva pahije. Yasathi Yogiji sarkha natritva pahije. BJP ekmatro paryay aahe. BJP yenaar. Maharashtra MVA 28 BJP+ 20 pan Bharatat NDA 325 INDI 150 others 68
हिंदु मस्लीम बाधंव उध्दव साहेबान सोबत १००% सोबत राहतील
आरे!पोलार्ड का फाटली आहे. उध्दव ठाकरे यांचे मुळे तुम्ही त्यांना राजकारणातून संपवण्यासाठी निघाले होते.
@fsam451
16 күн бұрын
😂😂👍
@winnerskatta
15 күн бұрын
😂😂
@amarpatil6693
12 күн бұрын
Shillak sena bolat hotat aata ka fatali pollard😂
@jeevandhandar9537
7 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
बीजेपी ला मुस्लिम लोकांचा सुपोर्ट नाही म्हणून हे नवीन नाटक सुरु आहे. पंत अहो तेही देशाचे नागरिक आहेत
@katvokabaap3956
16 күн бұрын
Pn desha sathi kiti ky kartat? Hindu tyancha najret kafir ch na ,tyana chance pahije fakt vel ali ki ghat karnar ch
भाजप हटाव
@shubhamdange4152
15 күн бұрын
VBA jitao.....
@muzammilmmulla1959
14 күн бұрын
Desh bachao
माझ्या माहितीनुसार मुस्लिम वोटर हा काँग्रेस आणि अमीम शिवाय कोणाकडे वळला नाही,,,, पण या वेळेस मुस्लिम लोक उद्धव ठाकरे ला पसंती देत आहेत ह्यात त्यानचा विजय दिसून येतो,,,,,,
मराठा व मुस्लिम यांची ताकद दाखवून देणार एकच मिशन मराठा आरक्षण
महाराजांच्या सैन्यामध्ये देखिल मुस्लिम सैन्य होते...जय महाराष्ट्र..!🚩🚩🚩
सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारा महाराष्ट्रातील,एकच नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे
मुंबईत सर्व जागांवर उध्दव ठाकरे साहेब विजयी होणार
फक्त उध्दव ठाकरे साहेब
उद्धव ठाकरे फक्त महाविकास आघाडी फक्त इंडिया
कमलाबाई ची पोलार्ड
@ravindratawde3320
16 күн бұрын
आशिष शेलार तुझी क्यू येते एका चांगल्या वकिलाला तुझ्यासारखा मूर्ख वकील संपवतो हे दुःख आहे
मनसे आणि शिंदे गट गुजरातचा बटीक झाला
मुस्लिम हे 100% मतदान करतात मुस्लिमांनी जर उद्धव ठाकरे यांचे साथ दिली तर मुंबईतील सहाच्या सहा जागा उद्धव ठाकरे यांच्या असतील❤ व हे 100% होणारी आहे परंतु उद्धव ठाकरेंनी मुसलमानांसाठी काहीतरी केलं पाहिजे कारण मुसलमानांवर वारंवार अन्याय होत असताना कोणी ही बोलत नाही
मोदी हटाव भारत देश बचाव....
भाजप ने काश्मीर मध्ये महेबुब मुफ्ती बरोबर सत्ता स्थापन केली तेव्हा चालते का जातीयवाद करून नका जनता वेडी नाही
देवेंद्र फडणवीस बाकी असूद्या पण तुमचा आवाज 6 क्या सारखा आहे 😂😂😂
@dnyaneshwarghumre942
16 күн бұрын
😂😂😂😂😂
@riyanshpatil2518
16 күн бұрын
त्यामुळ त्याची बायको रियाज अली ला बोलवते😂😂😂
@R-bz4uc
16 күн бұрын
😄😄😄😄😄
@123zgs
16 күн бұрын
😂😂😂😂
@hamidsaudagar4266
15 күн бұрын
6का च आहे 😅😅
मराठी उमेदवार पाडण्यासाठी जर अमराठी लोक एकत्र होत असतिल अणि ते bjp करत असेल तर मराठी उमेदवार जिंकून आणण्यासाठी मराठी - मुस्लिम जर ठाकरे एक करत असतिल तर काय प्रॉब्लेम आहे.... अणि ठाकरेंनी मुस्लिम उमेदवार पण दिला नाही bjp अमराठी उमेदवार लादत आहे त्याच काय 👍
बावणकुळे हे 52 रावण सारखा फिरणार उद्धव ठाकरे विजेता होणार आहे
अरे बाबा , जेव्हढे त्यांना डिवचनार .. तेवढे एक gathha मतदान उद्धव ठाकरे यांना होणार... 🚩🚩🚩🚩🚩
Uddhav Balasaheb Thackeray ❤️
हिंदू मुस्लिम ऐक्य झाले की ह्यांची फाटली हातबर कट्टर शिवसैनिक शबीर शेख आणि हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विडीओ स्टेटस ठेवा ही महाराष्ट्रच्या जनतेला विनंती करतो.
शिवसेना जात पात मानत नाही -शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे❤
हिंदु आणि मुसलमान हे भाजपचे नागरीक आहेत, भाजपने कोणत्याही जातीचा तिरस्कार करु नये.
❤,,, मुंबई आपली आहे इथे आवाज पण आपलाच राहणार मा, उद्धव बाळासाहेब ठाकरे,नाद करायचा नाय जय महाराष्ट्र जय संविधान
भाजप ल भेटेल धतुरा 😂
पायाखालाची वाळू सरकली आहे यांची पराभव दिसत आहे या मुळे कमळाबाई वाटेल ते बोलत आहेत 😂
M maratha M Mahar M Muslim
@user-po2rz5qj8p
16 күн бұрын
M Mumbai M Maharashtra
@Amvi267
16 күн бұрын
😂
@Amvi267
16 күн бұрын
MAHARASHTRA Base Is M Factor all are anti Bjp 😂😂😂😂 M +M +M= Bjp Hatav
@prakashmule9115
16 күн бұрын
म महाराष्ट्र
@sagaranand6724
5 күн бұрын
@@Amvi267Burnol 😂😂
आता परत मुख्यमंत्री परत उध्दव साहेब ठाकरेच होणार
भाजपवले एकदम फसणार आहेत
मुंबई करानो साथ द्या उध्दव ठाकरे साहेब ना नाही तर मुंबई गुजरात ला घेऊन जातील धाराशिव कर
अजून किती खालची पातळी गाठणार bjp..... मुंबई चा राजा ठाकरे ब्रँड 💯%
@nikhilshirke8835
16 күн бұрын
🤣🤣
@rajupinjari6674
16 күн бұрын
❤❤❤
M marathi manus M mahar M muslim जय महाराष्ट्र 🚩
आम्ही महाराष्ट्र धर्म पाळणार आम्हाला महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पाठवायचे नाहीत यासाठी अनु उद्धव ठाकरेंना मतदान करू आज जर महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला गेले तर येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही जय महाराष्ट्र मी एक मुस्लिम मतदार
महाराष्ट्र राज्यात जनतेने फुटीरतावादी भाजपला थारा देऊ नये जय हिंद जय महाराष्ट्र
बीजेपी आता तुम्ही संपणार मुंबईमध्ये किती गदर लागेल अजून कोणाला घ्या आमच्याकडे ताकद जनतेची आहे
BJP चे आतापर्यंत चे सगळेच डाव फेल गेले हा डावही फेलच जाणार
यांना आपल्या पक्षातील शाहनवाज हुसेन, मुक्तार अब्बास नकवी यांचे लव्हजिहाद दिसत नाही लोकांचे दिसतात😂
मोदी आला तर वाट लागलीच म्हणून समजा बाकी लोकांनो तुमच्या हातात
मुंबईत फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे चालणार
मुस्लिम समाज उद्धव ठाकरे सोबत आहे 100 % मुंबईत उद्धव ठाकरे निवडून येणार
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🔥🔥 शिवसेना पक्षप्रमुख 🚩🚩
यामुळे उध्दव ठाकरे गट व कॉग्रेस ने मुस्लिम उमेदवार खूप दिले आहे
@vishnudeshmukh8838
15 күн бұрын
कोनता उमेदवार उध्दव ठाकरे यांनी उभा केला आहे ते सांग अक्कल शुन्य काही पन बरगळता
वंचित ने तिन मुस्लिम उमेदवार दिले आहे
@yrgouhg
16 күн бұрын
Vanchit la kon vi4t nhi sadhya
@mohsinshaikh-lg9cw
15 күн бұрын
Ti Falto parti Bin kamachi
@rahimshaikh1597
13 күн бұрын
वंचित भाजप ची B टीम आहे सर्व मुस्लिम समजाला माहीत आहे म्हणून मुस्लिम चा ९५% एकगठा मतदान महाविकास आघाडी ला होणार ❤
जय महाराष्ट्र UBT शिवसेना झिंदाबाद
निवडणुकीमध्ये मराठा फॅक्टर चालणार. मराठवाड्यातील सर्व मतदार संघातील मतदान आता संपले आहे ग्रामीण भागातील पत्रकारांना जाऊन विचारा म्हणजे रियालिटी कळेल.
Thakre brand ❤
तिथे सर्व जागा वर वंचित बहुजन आघाड़ी ने मुस्लिम उमेदवार उतरवीले आहेत म्हणून आता मुंबई मधे फक्त वंचित बहुजन आघाड़ी चीच हवा असेल
मुंबईतला सर्वसामान्य माणूस हा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब सोबत आहे जय महाराष्ट्र
Only original Uddhavaji thakare honest leader.
मुंबई साठी उद्दव साहेब ठाकरे पाहिजेत.
उध्दव ठाकरे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय महाराष्ट्र साहेब
मोदी बिना आमंत्रणाचे पाकिस्तानला नवाज शरीफ यांच्याकडे बिर्याणी भोजनाला जातात हे तर आमच्या देशातील मुस्लिम देशप्रेमी आहेत
@rajupinjari6674
16 күн бұрын
बरोबर बोललात
स्वतःची धुवून घ्या मग इतरांची
गुजराथी किती टक्के मतदार आहेत ते पण सांगा म्हणजे अंदाज नक्की येईल
India 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 311MVA 38
मुंबई वाचवायचे असेल तर या गुजरातच्या लुटारू पासून वाचवा आणि उद्धव ठाकरेंना साथ द्या. नाहीतर पुढच्या निवडणुकीला मुंबई इतर केंद्रशासित प्रदेश झालेला असेल किंवा गुजरातला जोडली गेलेली असेल.. हे वाक्य लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा
अहो भाजपा वाले उुधव ठाकरे व शिवसेना सम्पवायला निघाले होते म्हणून आम्ही ऊधव ना सपोट करतोय अरे महाराष्ट्रात भाजपाला मोठ बाळ ठाकरेनी केल होत तुम्ही बेईमान निघालात मुसलमान इमानदार आहेत याची हि पावती जय महाराष्ट्र❤🔥🔥🔥🔥❤💯
Udhav Thackeray cha Corona kalatil kamachi poch pavti ahe 🎉🎉🎉🎉
मुंबईमध्ये फक्त उद्धव साहेब ठाकरे
मुबंई काही वर्षांनी छोटा पाकिस्तान होणार 😂
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे मशाल 22 खासदार शिवसेना
बीजेपी ला आपली हार दिसत हाय हिंदू मुस्लिम होनारच
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤ बाकीचे हे लोक फालतुगिरी आहे
मुस्लीम समाज उद्धव ठाकरे साहेबा सोबत आहेत ..❤❤
Only for Thakrey brand UBT
मराठा मुस्लिम एकत्र आलेला आहे आता हिंदुत्ववादी मुद्दा चालणार नाही
तुम्ही हिंदू हिंदू करता. समाजात तणाव निर्माण करता. मुस्लिम कशाला तुम्हाला वोट देतील? आहेत काही बेईमान मुस्लिम जे देतील तुम्हाला वोट. घाबरु नका. ह्यावेळी फक्त उबाठा.
जय महाराष्ट्र ठाकरे साहेब
आता भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आले की आपला उद्धव ठाकरे यांच्या समोर काही निभाव लागणार नाही. त्यामुळे हे आता हतबल झाले आहेत. भारतीय जनता पक्षाचे लोकांना आता ठाकरे साहेब यांची भिती वाटत असते
मुंबई आमच्या बाळासाहेब यांची फक्त ठाकरे ब्रॅण्ड चालणार नो कमलाबाई
इंडिया महाविकास आघाडी 🤝✌️
फक्त उद्धव ठाकरे साहेब
Udaw Thakre is great
जर एम फॅक्टर जोर करू लागला तर....
संसदीय लोकशाहीच्या या महा उत्सवी महायज्ञात भाजपची आहुती द्या
आप हिंदू मुस्लिम करके देश की जनता को मत उलझाव विकास के मुद्दों पर चुनाव लाडवा
तरी पण हे पडणार ओन्ली ठाकरे ब्रँड ❤
Shelar..... boat jihad 😂😂😂
भाजपवाल्याचीं शेवटची धडपड चालली आहे! जय महाविकास आघाडी..
marathi+muslim factor mva 100% jinknar
Jay hind jay Maharashtra
बावनकुळे आम्हाला लोकशाही ठेवायचे आहे लोकशाही नाही पाहिजे तुमच्या बीजेपीची
उद्धव बालासाहब ठाकरे जी
पुर्ण मुस्लिम समाज मा उद्धव ठाकरे साहेब यांच्या पाठीसे उभा आहे यात शंका नहीं कारण उद्धव ठाकरे साहेब मध्य सर्व जाती धर्मा चे जनते ला सोबत घेउन चानारे नेते आहें
Only mashal
उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे जय महाराष्ट्र
काही म्हणा उध्दव ठाकरे उरावर बसणार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झिंदाबाद
Tarbuj sabse pahle ed tere piche lagenge tarbuj
Only Thakre saheb
एकच साहेब उध्दव ठाकरे साहेब
आमचा मराठा समाज बी करत नाही
We love Uddhav Thackeray...
फक्त एकच ठाकरे सरकार