tv9 marathi Special Report | मनोज जरांगे पाटीस SITच्या फेऱ्यात, आंदोलनाची चौकशी करणार !

tv9 marathi Special Report | मनोज जरांगे पाटीस SITच्या फेऱ्यात, आंदोलनाची चौकशी करणार !
#ManojJarangePatil #DevendraFadnavis #MarathaReservation #OBCReservation #ChhaganBhujbal #EknathShinde #ReservationPolitics
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Пікірлер: 748

  • @Srinivas-sp3vd
    @Srinivas-sp3vd4 ай бұрын

    जरांगे पाटला अगोदर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची SIT चौकशी करा

  • @sandipgavhane

    @sandipgavhane

    4 ай бұрын

    गुलाल उधळनारा आधी आतमधी जाणारं

  • @suresharsul7397

    @suresharsul7397

    4 ай бұрын

    🍌🍌🍌​@@sandipgavhane

  • @ganeshPAWAR-rk9vl

    @ganeshPAWAR-rk9vl

    4 ай бұрын

    Mukhyamantri upmukhy matryani kunachi aai bahin kadhali nahi

  • @RamKhillare-zy9ge
    @RamKhillare-zy9ge4 ай бұрын

    सर्व मराठ्यांनी पाटलांसोबत उभे रहा..❤

  • @vishal-ny6bp

    @vishal-ny6bp

    4 ай бұрын

    लवड्या झाटा

  • @askA146
    @askA1464 ай бұрын

    🚩🚩🚩 *मराठा समाजासाठी ज्यांनी तब्बल १७ दिवस अन्नत्याग केला, करोडो मराठा बांधवांना एकत्रित केलं, असं निस्वार्थी नेतृत्व म्हणजे मा. मनोज दादा. असा मराठा योध्दा होणे नाही. आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत मा.मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत.*

  • @AmolAhire-

    @AmolAhire-

    4 ай бұрын

    😂😂😂br 17 जगला तो 😂😂😂😂

  • @SantosP-eb7yj

    @SantosP-eb7yj

    4 ай бұрын

    😂😂😂😂😂😂

  • @AmolAhire-

    @AmolAhire-

    4 ай бұрын

    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 17 दिवास उपास केला पण आजुन त्याच्या आवाज़ बघ🤣🤣🤣लोकनां पागल करतोय🤣🤣🤣😂😂

  • @yogij84

    @yogij84

    4 ай бұрын

    त्यांच्या पवित्र वाणीतून येणाऱ्या सर्व शब्दाचं धर्मग्रंथ करून रोज जप...करा.. Specifically भंगार झ****😂😂😂😂

  • @sunilsarvankar8264

    @sunilsarvankar8264

    4 ай бұрын

    थोडं तरी खरं बोला. परमेश्वर बघतोय.

  • @balujawle3624
    @balujawle36244 ай бұрын

    सगळ्याच आमदाराजवळ पैसे 500ते1000 हेक्टर जमिनि कोठुन आल्या सगळी चौकशी केली पाहिजे

  • @yashbb3981

    @yashbb3981

    4 ай бұрын

    Evidence de tu pahila

  • @Technicall_World.-more
    @Technicall_World.-more4 ай бұрын

    सदावर्ते ची पण एसआयटी चौकशी झाली पाहिजे, सदावर्ते च्या पाठीशी कोण आहे त्यांना चोरून कोण पाटबळ देत याची पण चौकशी झाली पाहिजे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @harshvardhanlondhe78

    @harshvardhanlondhe78

    4 ай бұрын

    सदावर्ते सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत ,, त्यांना कायद्याचं ज्ञान आहे त्यामुळे त्यांना सल्ले घ्यायची गरज नाही जरांग्या सारखी😂😂😂😂😂

  • @DrxAshwini

    @DrxAshwini

    4 ай бұрын

    ​@@harshvardhanlondhe78 hoy ka manun ky pn bhukych ka😂

  • @Technicall_World.-more

    @Technicall_World.-more

    4 ай бұрын

    @@harshvardhanlondhe78 वा ते हुशार आहेत म्हणूनच त्यांची वकिली कॅन्सल झाली आहे आता फक्त ते रस्त्यावर येऊन आरडाओरडा करतात कोर्टात त्यांना वकिलीच लायसन नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😀

  • @harshvardhanlondhe78

    @harshvardhanlondhe78

    4 ай бұрын

    @@Technicall_World.-more त्यांची वकिली कॅन्सल झाली नाही बाळा काहीपण बरळू नकोस थोडा अभ्यास कर🤣

  • @jeevanladekar2008

    @jeevanladekar2008

    4 ай бұрын

    Me ahe jarange patil chya mage.

  • @babankhodke179
    @babankhodke1794 ай бұрын

    सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही 🔥

  • @Xyzbtdhfdhdh

    @Xyzbtdhfdhdh

    4 ай бұрын

    Jail madhe taka

  • @kishorvidhate5205

    @kishorvidhate5205

    4 ай бұрын

    ​@@Xyzbtdhfdhdhfadan20 la ka?

  • @rohanpatil5129

    @rohanpatil5129

    4 ай бұрын

    ​@@Xyzbtdhfdhdh🍌🤣

  • @vikassuryawanshi3961
    @vikassuryawanshi39614 ай бұрын

    आम्ही सर्व मराठी जरांगे साहेबांच्या पाठीशी आहोत हे सरकारने लक्षात ठेवावे

  • @AjitMane-yk9zp

    @AjitMane-yk9zp

    14 күн бұрын

    😂😅

  • @mohinikitchen26
    @mohinikitchen264 ай бұрын

    अंतरवली मध्ये लाढी चार्ज घडवून आणणाऱ्या ची SIT चौकशी करा नंतर मनोज दादाची

  • @atharva5177

    @atharva5177

    4 ай бұрын

    Tuzya bapachi chavkashi Keli bhadvya

  • @zorbathebuddha369
    @zorbathebuddha3694 ай бұрын

    जरांगेच्या मेव्हण्याने आंदोलना दरम्यान २२ नवीन डंपर खरेदी केले आहेत, कुछ तो गडबड है!😂😂😂

  • @MrRohshan24

    @MrRohshan24

    4 ай бұрын

    Ha aani te dumper tuzya madyavarun phiravnar aahe रांडीच्या

  • @user-cq7ed5cv1f

    @user-cq7ed5cv1f

    4 ай бұрын

    to tuza jawai ahe 😂😂😂 marathyanchya nadala lagi nko

  • @sopanwani1963

    @sopanwani1963

    4 ай бұрын

    Abe fuknya proof aanun bol na naskya it cell

  • @balajidhoble9795
    @balajidhoble97954 ай бұрын

    सगळ्याच आमदार खासदार यांची सुध्दा चौकशी झालीच पाहिजे . एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩🚩

  • @vishal-ny6bp

    @vishal-ny6bp

    4 ай бұрын

    शेमण्या जारांगे बेवडा ahe

  • @dineshpisal7803
    @dineshpisal78034 ай бұрын

    तुमच्या भ्रष्टाचार ची चौकशी करा sit

  • @RamKhillare-zy9ge
    @RamKhillare-zy9ge4 ай бұрын

    कायम पाटलांसोबत❤...

  • @Mayur-88
    @Mayur-884 ай бұрын

    कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा 🤦

  • @tulasidaswankhede7932
    @tulasidaswankhede79324 ай бұрын

    तमाम मराठा समाजाला एक विनंती आहे की आपण सर्वांनी जरंगे पाटील यांच्या सोबत उभ राहणं गरजेचं आहे

  • @balajiwadaje3912
    @balajiwadaje39124 ай бұрын

    ठाकरे साहेब बरोबर बोले

  • @rahulwable8355
    @rahulwable83554 ай бұрын

    हा 🍉🍉ज्या रात्री वेशनंतर करून फिरणारा तो चं खरा कळीचा नारद आहे

  • @sandeepjadhav1230
    @sandeepjadhav12304 ай бұрын

    तमाम महाराष्ट्रतील मराठा बांधवांना विनंती आहे की एकजूट रहा व विभागणी होऊ देवू नका,एकजूट आणि सहकार्य केलं तर आपला विजय होईल.हे राजकारणी लोक एका रात्रीत एक होतात आणि आपण उभ आयुष्य एक होत नाहीत.फक्त आरक्षण मिळेपर्यंत एक रहा.शेवटी जातीपेक्षा कोणालाही मोठ आणि महत्व देवू नका.आंदोलन खूप पुढे गेलं आहे एक महत्वाचं आता असा लढा उभे राहणं शक्य नाही.मराठा जातीचा अभिमान राहू द्या,जातीला कलंक लागू देऊ नका.10%फसव व न टिकणार आरक्षण दिलं, आपल्या नोंदी असून सुद्धा आरक्षण देत नाही हा अन्याय नाही का ,एक वेळ आपल्या कुटुंबाकडे व समाजाकडे बघून विचार करा उठा छत्रपती शिवाजी महाराजा सारखे, मावळ्यांच्या पाठीमागे तरी उभे रहा , लढा.

  • @navnathpawar09
    @navnathpawar094 ай бұрын

    साहेब आपण खूप हुशार आहात, कुटील आहात. चाणक्य नाही पण शकुनी आहात. तुमचा कावा फक्त मराठा समाजच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. याचा उद्रेक नक्की होणार.

  • @tulshiramshinde8228
    @tulshiramshinde82284 ай бұрын

    आमचे मराठी माणसे किती मेले त्याला काय करायचं त्याला कोण जिम्मेदार

  • @marotisangle4324
    @marotisangle43244 ай бұрын

    कुठे तरी लगाम लागने आवश्यक होते.

  • @dadasobhakare1448
    @dadasobhakare14484 ай бұрын

    सगळ्या नेत्यांची संपत्तीची ती कुठून आली याची पण sit मार्फत चौकशी करा की

  • @SantosP-eb7yj
    @SantosP-eb7yj4 ай бұрын

    आया बहिणीला मानणारा 😂😂😂😂😂

  • @morejaydeep4320
    @morejaydeep43204 ай бұрын

    पाटील सोबत कायम एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @sharadkarande5746
    @sharadkarande57464 ай бұрын

    टरबूज्याच्या जाती विषयी बोलल्यावर सत्तेची चाटूगिरी करणारे,आमदारानो अंतरवाळीत जे काही माई बहिणीवर सर्व प्रकारे अत्याचार केला त्याची पण sit चौकशी व्हावी.

  • @user-ml4pj4xw7w
    @user-ml4pj4xw7w2 ай бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय जय सरदार पटेल एक मराठा कोटी मराठा मनोज पाटिल आगे बढ़ो पुरे भारत के कुर्मी समाज आप कें साथ है उतर प्रदेश अयोध्या

  • @govindsolunke7402
    @govindsolunke74024 ай бұрын

    सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून काय पण वापर करून घेऊ नका पुढचे दिवस आमच्या हातात आहे

  • @sandeepjadhav1230
    @sandeepjadhav12304 ай бұрын

    SIT चौकशी करा, त्याआधी आजित पवार ,अशोक चव्हाण ,आणि बरेच मंत्री 1रात्री विकत कसे घेतले त्याची पण चौकशी करा.अरे मोदी साहेबाच्या नावावर शेबड पोरग सुद्धा निवडून आलं असत,एवढं खराब राजकारण केलं

  • @Nitinkasole
    @Nitinkasole4 ай бұрын

    भाजप मध्ये आलेल्या सगळ्या नेत्यांची चौकशी करा आधी

  • @navnathdoifode4270

    @navnathdoifode4270

    4 ай бұрын

    👍

  • @bestofcricketworld5374

    @bestofcricketworld5374

    4 ай бұрын

    Yes

  • @shivam-choudary
    @shivam-choudary4 ай бұрын

    मी आहे जरांगे पाटीलाच्या मागे एक सामान्य माणूस सरकार दाखवतो तुला २०२४ ला तुम्ही सगळे एकच माळेचे मणी आहात आमचा माणूस जरांगे पाटील आहेत तेच राहणार सरकार ने अटक संघटक काहीपण चाळे न करता अंमलबजावणी करा विषय बदलून नका ❤जरांगे पाटील ❤

  • @santoshdeshmukh5825
    @santoshdeshmukh58254 ай бұрын

    अरे हे सगळे राजकारणी एक आहेत

  • @user-ms6ll6ud4n
    @user-ms6ll6ud4n4 ай бұрын

    चौकशी सर्वांचीच करावी लागेल फक्त सर्व सामान्य लोकांच्या हितासाठी जिवाची परवाराची पर्वा न करता जो व्यक्ती पर्यंत करतो त्याचीच का

  • @amoljadhav7893
    @amoljadhav78934 ай бұрын

    😮😮 शासन घाबरलय !!!!! 😮😮 मला मराठा असल्याचा अभिमान आहे !!!!! जय शिवराय !!!!!

  • @user-jb9rq2zw4j
    @user-jb9rq2zw4j4 ай бұрын

    पहिले मुख्यमंत्र्यांची एसआयटी चौकशी करा आणि दोन उपमुख्यमंत्री यांची चौकशी करायला पाहिजे यांच्याकडे किती प्रॉपर्टी आहे त्याची चौकशी व्हायला पाहिजे

  • @machindrasanap9357
    @machindrasanap93574 ай бұрын

    ज्यांनी बस जाळल्या त्यांना फक्त सोडु नका त्यांच्या कडून भरपाई करून घ्या

  • @user-rs6hr4uu1m
    @user-rs6hr4uu1m4 ай бұрын

    तलाठी भर्ती ची sit चैकशी नार्वेकर, अजित पवार आणि फडनवीस चे नातु करनार आहेत का?

  • @ShashikantNagtilak297
    @ShashikantNagtilak2974 ай бұрын

    आज तुम्ही त्यांची SIT चौकशी करत आहात त्यावेळी कुठे गेला होतात शेलार साहेब तुम्ही ज्यावेळी मारहाण झाली ... धन्य आहे तुमचे राजकारण

  • @kumarchougale1827
    @kumarchougale18274 ай бұрын

    Barobar bolat patil tumihi Jay shivray 👏🚩 Jay Maharashtra 👏🚩

  • @gangarambhosale7072
    @gangarambhosale70724 ай бұрын

    सदावर्ते त्याची पण एसआयटी चौकशी करा

  • @rajugaikwad3337

    @rajugaikwad3337

    24 күн бұрын

    Hi

  • @xyz66122
    @xyz661224 ай бұрын

    तुम्हाला निस्ती धमकी दिली तर इतका त्रास झाला, सराटीला बाया मानस बेदम मारली त्या वेळी त्यांना त्रास झाला नसेल का 😡 ???

  • @hiddentruthshorts6098

    @hiddentruthshorts6098

    4 ай бұрын

    पोलिसांवर दगडफेक, बीड जाळपोळ कुणी केली त्यावर बोला.

  • @xyz66122

    @xyz66122

    4 ай бұрын

    @@hiddentruthshorts6098 हे सगळ तरबुज्या च काम आहे....!

  • @dattayevle5949
    @dattayevle59494 ай бұрын

    एक मराठा लाख मराठे ❤

  • @sachinkadam8358
    @sachinkadam83584 ай бұрын

    कोरोनापासून महाराष्ट्रात किती मुले बेरोजगार झाले आहेत ,शेतकरी किती देशोधडीला लागले आहेत याची पण जरा चौकशी करा

  • @ashokshinde6820
    @ashokshinde68204 ай бұрын

    राजकारणी आंदोलनाला असे वळण देणारच हे मराठा समाजाला व सर्व जनतेला आधीच माहीत होतं....

  • @sarika685
    @sarika6854 ай бұрын

    रोहित पवार चा call Viral झाला होता त्यामधे मराठा आरक्षण चा विषय तापवत ठेवायचा असे होते त्याचा शोध घ्या

  • @techlead...
    @techlead...4 ай бұрын

    अब आयेगा मज़ा 😂😂

  • @sahilvinayaklamte9093
    @sahilvinayaklamte90934 ай бұрын

    आनजि पंत मराठा समाजाची वाट लावली

  • @vishal-ny6bp

    @vishal-ny6bp

    4 ай бұрын

    शेमण्या सत्तेत कोण बसलं आहे मग तूझ्या आईचा भोसडा

  • @bharatrasve416
    @bharatrasve4162 күн бұрын

    चौकशी झालीच पाहीजे नाहीतर कोणाला भीतीच राहणार नाही कोणी का ही बोलणार

  • @user-du7jy9yj9g
    @user-du7jy9yj9g4 ай бұрын

    कायद्याची भाषा सरकार कायदा पाळतेका

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde79144 ай бұрын

    मराठा समाजात योग्य वेळी योग्य निर्णय घेतला ाईल कुणीही काळजी करू नये सरकारची हीच भूमिका ठाम राहू द्यावी नतर भूमिका बडलूनेये

  • @sagardhage8813
    @sagardhage88134 ай бұрын

    सरकार णे राज्य चालवत असताना योग्य विचार केला पाहिजे.. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राज्य चालवत असताना सामान्य लोकांच्या भावना समजून घेतली पाहिजे.... गावागावात लोकांच्या भावना तीव्र दिसत आहें

  • @ujjwalaparad2957
    @ujjwalaparad29574 ай бұрын

    प्रत्येक आमदार व खासदार यांच्या एस.आय. टी. चौकशी प्रामाणिक पणे करा म्हणजे जे काय आहे ते सर्व समोर येईल .नंतरच जरांगे पाटलांची चौकशी करावी.

  • @anilshinde1695
    @anilshinde16954 ай бұрын

    Very good, Descision

  • @Jagdamb_Channel_4747
    @Jagdamb_Channel_47474 ай бұрын

    योध्दा जेंव्हा शरण येत नाही तेव्हा तो बदनाम केला जातो सत्य परिस्थिती आम्ही मनोज जरांगे पाटील साहेबांन सोबत...🚩🚩🚩

  • @SultanPathan-tw2ss
    @SultanPathan-tw2ss4 ай бұрын

    आया बहिनी ला मानणारा

  • @ajaybb1
    @ajaybb14 ай бұрын

    मराठा समाज अश्या शिवराळ भाषेत आणि तर्क हीन बोलणाऱ्या व्यक्तीला नेतृत्व कसे बहाल कसे करू शकते??? आंदोलनाची दिशा मिळवताना दशा दशा करून टाकत आहेत जरांगे पाटील

  • @Dheeansh
    @Dheeansh4 ай бұрын

    जारंगे पाटील तुम्ही खरे आहात... तुमच्या कार्याला आणि हिंमतीला सलाम... सर्व सामान्य माणूस बोलला की असेच चुकीचं रूप देणार.. जागे वा सर्व अजूनही वेळ गेली नाही

  • @user-pn2ue9nl6h
    @user-pn2ue9nl6h4 ай бұрын

    मनोज Jaraaje aamhi सोबती haahe

  • @bestofcricketworld5374
    @bestofcricketworld53744 ай бұрын

    Ho सर्वांचीच चौकशी करावी

  • @rameshmagar5713
    @rameshmagar571318 күн бұрын

    लाठीचार्ज कोणाच्या सांगण्यावरून झाला चौकशी करा

  • @vishalkadam6751
    @vishalkadam67514 ай бұрын

    सगळ्यात आदी... याच्या पेशन बंद करा मग बगा कशी रस्त्यावर येतात... माज आला आहे सर्वाना....

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903Ай бұрын

    हात लाऊन दाखवा दम असेल तर 🔥✊🚩

  • @Xyzbtdhfdhdh
    @Xyzbtdhfdhdh4 ай бұрын

    तात्काळ अटक केली पाहिजे

  • @govindlaxmanrao9011

    @govindlaxmanrao9011

    4 ай бұрын

    गपरे

  • @babasoasawale1693
    @babasoasawale16934 ай бұрын

    फडणीसाची करा म्हणजे महाराष्ट्रातील बऱ्याच प्रकरनांची सत्यता समजेल

  • @Satish-ps2xt
    @Satish-ps2xt3 ай бұрын

    गोड बोलले की झालं असं नाही

  • @AmolSalunkhe-td1yr
    @AmolSalunkhe-td1yr4 ай бұрын

    सगळ्या मंत्र्याच्या चौकशी करा

  • @manoharsurdas6764
    @manoharsurdas67644 ай бұрын

    Go back Govt

  • @santoshdeshmukh5825
    @santoshdeshmukh58254 ай бұрын

    पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @amargaikwad3154
    @amargaikwad31544 ай бұрын

    साहेब, सदावर्ते ची पण sit मार्फत चौकशी करा

  • @santoshlavathe5401
    @santoshlavathe54014 ай бұрын

    सामजिक वातावरण फार खराब केले हे फार विचित्र चालले आहे किती नुकसान झाले बस करावे

  • @user-bj8rf9xc3l
    @user-bj8rf9xc3l4 ай бұрын

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🙏🙏❤❤❤

  • @rameshmagar5713
    @rameshmagar571318 күн бұрын

    अंतरवली मध्ये लडकी चार्ज कोणी घडवून आणला याची पण एसआयटी चौकशी करा

  • @rahulrokade908
    @rahulrokade9084 ай бұрын

    अध्यक्ष साहेब पण काय बोलायचं कधीतरी जनतेसाठी बोला

  • @yogeshsathe6232
    @yogeshsathe62324 ай бұрын

    मराठ्यांन वर लाठचार्ज कोणी केली याची पन चौकशी करा

  • @nitinchavan3315
    @nitinchavan33154 ай бұрын

    उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांचे सरोवर एसआयटी चौकशी करा मग जरांगे पाटलावर करा

  • @navnathgandal2920
    @navnathgandal292017 күн бұрын

    लाठीचार्ज चार्ज कोणी केला याची sit चोकशी आधी करा

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar93834 ай бұрын

    Only one ☝️ jarange patil ❤

  • @LalaMagar-fx6sf
    @LalaMagar-fx6sf8 күн бұрын

    अंतरवाली सराटी मधील लाटी चार माय बहिणीवर केलेला अत्याचार याची चौकशी करायला लावा आणि नंतर जरांगे पाटलाची चौकशी करायला सांगा एक मराठा कोटी मराठा

  • @vishwatoys7423
    @vishwatoys74234 ай бұрын

    सर्वच आमदार खासदार मंत्री यांच्या संपत्तीच्या पण SIT चौकशी करा मग

  • @shubhus6495
    @shubhus64954 ай бұрын

    Only jarange saheb 😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉👏👏👏💯💯💯💯👍👍👍❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🥳🥳🥳🥳🥳🥳🥳

  • @gangadhardalvi2937
    @gangadhardalvi29374 ай бұрын

    चौकशी नंतर करा आधी ओबीसी मधून आरशन द्या तुम्हाला दुसर काही काम नाही कि

  • @santoshchandrawanshi5911
    @santoshchandrawanshi59114 ай бұрын

    सर्व मंत्रांची पण sit करा

  • @dineshpisal7803
    @dineshpisal78034 ай бұрын

    आम्ही कायम पाटलासोबत

  • @krishnatmane3100
    @krishnatmane31003 күн бұрын

    एक ही आमदार पुन्हा निवडून येता कामा नये सर्व मराठी एकत्र या यांची जागा दाखवून देवू

  • @santoshjadhav8298
    @santoshjadhav82984 күн бұрын

    जरांग्याने आय बहीण रस्त्यावर का बोलाविले.

  • @pandupowar5399
    @pandupowar53994 ай бұрын

    मंत्र्याची पण SIT चौकशी व्हावी

  • @santoshtawade1648
    @santoshtawade16484 ай бұрын

    या चौकशी बरोबर ब्राम्हणांना तिनं मिनिटांत संपऊ अशी धमकी देणाऱ्या नराधमाची पण चौकशी करून कारवाई करा.

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw4 ай бұрын

    सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण, यापूर्वी नुसतं बघण्याची भूमिका घेतली होती काय?? SIT चौकशी करा आणि झुंडशाही मोडून काढा.

  • @murlidharpatil3955
    @murlidharpatil39554 ай бұрын

    मा.विरोधी पक्ष नेत्याच श्री वडेट्टीवार यांचेही ऐऐका

  • @hanumantadhav9986
    @hanumantadhav99864 күн бұрын

    बोलू नका केजी एसआयटी चौकशी लावा त्याच्या मागे कोण आहे

  • @user-oy3mg8ry7v
    @user-oy3mg8ry7v2 ай бұрын

    आपुन आपल्या आवकाती रावे

  • @SANTOSH-yh2fi
    @SANTOSH-yh2fi4 ай бұрын

    अंतरवाली मध्ये कोणी दिला त्यांची चौकशी करा

  • @user-sp2tj9iv6p
    @user-sp2tj9iv6p4 ай бұрын

    🚩🚩🚩🚩🚩

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar4 ай бұрын

    Manoj dada❤❤❤

  • @dattadhakarge8727
    @dattadhakarge87272 күн бұрын

    तुमचे मंत्री किती स्वच्छ आहेत का नाही अगोदर त्यांची चौकशी करा मग एका सामान्य आदोलकांची चौकशी करावी हे सरकार ते काम करणार नाही हे पुर्ण महाराष्ट्राला माहित आहे

  • @hanumantphadtare440
    @hanumantphadtare4404 ай бұрын

    अंतर वाली तर लाठी चार्ज आदेश मनाचं राज्य

  • @maheshnalawade8898
    @maheshnalawade88984 ай бұрын

    पूर्ण दिवस. पटलावर गेला. म्हणजे. बंदे में कूच तो dm हैं भाई...

  • @amezingIndianpeople
    @amezingIndianpeople7 күн бұрын

    लाठी चार्ज करनारे कोआहे हेसांगा पहील

  • @krishnayadav6098
    @krishnayadav60984 ай бұрын

    फक्त जरांगे साहेबांच्या पाठीशी राहून मराठा समाज बस बाकीचे त्यांचे कोणीही वाकडे करू शकत नाही

  • @gokulshinde1126
    @gokulshinde11264 ай бұрын

    सगळ्यांची एसआयटी चौकशी झालीच पाहिजे किती आमदार खासदार केंद्रीय मंत्री भ्रष्टाचार केला त्यांची चौकशी झाली पाहिजे

  • @vitthalgawade7974
    @vitthalgawade79744 ай бұрын

    भित नाही वाघ ❤❤❤

  • @damupatil1631
    @damupatil16314 ай бұрын

    काय नाही ग आता काही पण फेक करतील याना बदनाम करायला पन आम्ही मराठे काय भाग नाही पीला याना याच्या जागा दाख उन देउ आता करा काय करायचं ते

Келесі