तुम्ही कसही वागा , लोकं नाव ठेवणारच ! गोड चिंतन - श्री तुकाराम महाराज मुंढे (शास्त्री) katha
#कथाअमृत #kathaamrat #bhagwatkatha #bhagvatpuran #ramayan #shivkataha
महाराष्ट्रातील नामांकित कथाकार यांच्या कथा श्रवणासाठी आमच्या !! katha amrat !! या चैनल ला आत्ताच सब्सक्राईब करा .. आणि आवडल्यास नक्की शेअर करा !
Пікірлер: 161
रामकृष्ण हरी माऊली फार छान प्रवचन तुम्ही विश्लेषण करून सांगितले
राम कृष्ण हरी माऊली खूप छान प्रवचन
संपुर्ण कथा भाग टाका खूप छान सांगतात महाराज रामराम महाराज
Mauli,Satyamev jayte maharaj
मुंढे महाराज जय हरी अप्रतिम चिंतन सुभाष आव्हाड मजले चिंचोली
राम कृष्ण हरी महाराज खूप सुंदर कथा सांगत आहात आपण कैवल्य ज्ञानाचे प्राप्ती आहे आपल्याला राम कृष्ण हरी
Jayguriu mauli
खूप सुंदर कथा सांगितली महाराज खूप खूप धन्यवाद
महाराज तुम्ही खूप छानच भागवत कथा केली धन्यवाद राम कृष्ण हरी
जय.हरी.माऊली.सुंदर.चिंतन
Very nice munde maharaj
खुप छान भागवत कथा आहे धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी विठ्ठल पांचाळ परभणी
जय हरी माऊली काळजाला भिडणारे प्रवचन आपल्या चरणी नमस्कार
जय गजानन माऊली रामेश्वर पाटील खैरा टाळकरी प्रमुख
खूप सुंदर निरूपण महाराज,🙏🙏
खुप सुंदर कथा सांगतात महाराज
@ankushmunde6801
Жыл бұрын
खुफ सुं द र महाराज
@akashkhomanekhomane8613
Жыл бұрын
ुउउउउउउचंउऊ
नमस्कार गुरूजी खुब छान आहे कीर्तन मनापासुन आभार
महाराज खूप छांन कीर्तन करतात शाहूनगर चिंचवड ला गणपती मंदिरात कीर्तन श्रवणाचा परम योग आला होता ,❤💐🌹
❤ सुंदर
जय हरी माऊली अगदी बरोबर
महाराज खूप छान कथा सांगतात तुमी अतीशय सूंदर
khupch chan sangatat bhagavtktha congratulations
खुपच सुंदर स्पष्ट जय हरी माउली
खूप छान महाराज
🙏🏻🙏🏻
जय श्री कृष्ण राधे राधे श्याम मुंडे महाराज खूपच छान तुमचे उदाहरण केंद्रे चंद्रकांत
एकदम बरोबर महाराज...
खूप छान सांगत असतात धन्यवाद 🙏
Shri vitthal 🙏
राम कृष्ण हरी माऊली
जय हरी विठ्ठल
छान छान खुप छान शास्त्री महाराज🌹
राम कृष्ण हरी माऊली खूप छान कथा सांगितली खुप खुप धन्यवाद 🙏🙏
खरोखर खुपच छान कीर्तन आहे बाबा 🙏🙏🙏🙏🙏
@mahadevdeokar4700
Жыл бұрын
😊😊
महाराज बोलता ते बरोबर आहे जय श्री राम
राम कृष्ण हरी,,🙏,माऊली
आदरणीय श्रीमान तुकाराम मुंढे महाराज नमस्कार आपले कथा सांगणे उत्तमच आहेत
Maharaja khup chhan kirtan kel
छान अध्यात्मिक माहिती महाराज 💯✔️
धन्यवाद महाराज खूप खूप छान कथा
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री हभप गुरुवर्य तुकारामजी मुढे यांचे चरंणी साष्टांग दंडवत दामोदर थोरात ववा वडाळा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर
खूप छान 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
🙏🙏💐💐🙏🙏 apratim Sundar kirtan aahe
खुप छान आहे
राम कृष्ण हरी 🙏
माहाराजलयछानभागवतसगताखूपछानसागता
छान किर्तन जय हरी विठ्ठल
सुंदर उदाहरण दिले महाराज तुम्ही जग असेच आहे त्यापेक्षा आपल्याला काय पटतं तेच करायचं ऐकावे जनाचे आणी करावे मनाचे💐💐💐💐💐💐💐💐
@vishnumuthe8537
Жыл бұрын
👍
रामकृष्णहरि।जय भगवान।।👌
एकदम झकास ओके जय हरी माऊली
Khup chan
अप्रतिम
राम कृष्ण हारी 👌
महाराज बरोबर आहे असे लोक ढोंगी रुप घेऊन वागतात माझ्याशी पतीचा परिवार लोक डिप्रेशन आले ऐकटे पाडले मला😢
👌👌🙏🏼🙏🏼🌹🌹
जय हरी विठ्ठल चरणी नमस्कार
छान,आहे,कथा
खूप सुंदर निरूपण महाराज🙏🙏🙏
@sunilmalavekar7066
Жыл бұрын
P
@balgondapatil2673
Жыл бұрын
Bkpatil
अप्रतिम शास्त्री जी रामकृष्णहरि 🌹
Jay hari mauli
जय भगवान
राम क्कृष्ण हरि
बरोबर बोलात माहाराज
Mast 🙏🙏🙏🙏
आपलं प्रवचन म्हणजे समाजासमोर ठेवलेला आरसा
खुप खुप सुंदर अभ्यास पूर्ण कथा आहे माऊली महाराज
Jay hari
Maharaj Aditya Maharaj Jay Shri Ram
🙏🙏
💐👌👍
जय हरि माऊली खूप छान मुकूंद ढाकणे
@narayanshinde9257
Жыл бұрын
राम कृष्ण हरी
Smaj prerivrten कथा
अप्रतिम 🙏🌹
, Chand Katha
🙏🙏🙏🙏🙏❤️😍
🙏🙏🙏🙏🙏
Very nice
म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे हासे जन नाही कान ते ठायी
Ram Ram mavli
Jai Hari Mauli 🌹🙏🌹
@GorakhnathDole
11 ай бұрын
ms, 😙😗🚜🛺🛺🦽🪯🪯
@GorakhnathDole
11 ай бұрын
, 🛜🌶 11:27
@GorakhnathDole
11 ай бұрын
12:01 ❤😊
नमसकर
Apartim..sabddach naahit... agdi asech ghadtay sajjan mansalala. chaltaat..pan prashna haach padato ki konala yekt bghun vinakaran vaaarn vaar aapmanit karun traash deun ky milat
Dada katha ikun manus aapl dukh visrala pahije.....jra vichar kra.... संस्कृति चा जीर्णोधार होने आईएमपी आहे
मुंडे महाराजाचा फोन नंबर पाहीजे
खुप सुंदर कथा होती महाराज
Super video Kirtan
इन
महाराज रामराम मानसाच्या मन-बुध्दीचा विकास कसा होइल असे प्रवचन करा या असल्या मनोरंजनाच्या गोष्टी नकोत या प्राथमिक वर्गातल्या मुलासाठी असतात
@user-un5cm4qr3b
2 ай бұрын
धन्यवाद
खूप सुंदर प्रवचन महाराज जी
Pralhad m khote kajla kuppch chan baba
Jag ghodyar Basu det nahi payi chalu det nahi
सत्य वचन रामकृष्ण हरी
@pavanmutkule5320
Жыл бұрын
जय हरी वा खुपच छान सागता माहाराज
नमस्कार महाराज अगदी बरोबर आहे
राम कृष्ण हरि माहाराज
Nice 👍
🙏🙏🙏👍👍👌👌
😊❤😂😮😢❤
फार आनंदी आंनद
महाराज मागच वाद्या ऐकताना डोक दुखत विचार खुप छान आहेत पण ते वाद्य नका वाजवु
फारच सुंदर ऋणी आहोत