तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही - जर तुम्हाला असतील हे रोग | Marathi Motivational Video

In this Motivational Marathi Video you can see, Business Coach Snehal Kamble explains two things that businessmen should not have. These things are bad for our businesses to grow.. Have a look on those things.
या व्हिडीओत बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांनी मराठी उद्योजकांकडे असलेल्या काही वाईट गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी आपल्याकडे असतील तर आपण जीवनात कधीच श्रीमंत होऊ शकणार नाही. पाहुयात कोणत्या आहेत 'त्या' गोष्टी...
----
Follow Snehal Kamble on Social Media
KZread : goo.gl/T8XD5G
Facebook : goo.gl/SDh3JX
Twitter : goo.gl/zzqL97
or Contact Us on : 9223334907

Пікірлер: 612

  • @baludojad9289
    @baludojad92896 жыл бұрын

    सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीमद्धे मी मला आणि माझ्या बाबांना पाहू शकतो.

  • @naushadtamboli3388
    @naushadtamboli33885 жыл бұрын

    नोकरी करून फक्त गरजा पुर्ण होऊ

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar51905 жыл бұрын

    कांबळे साहेब १००% खरं आहे . हे तुम्ही अभ्यास करून काढलेल्या गोष्टी आहेत . धन्यवाद .

  • @Navanath_bhakti_dham.
    @Navanath_bhakti_dham.6 жыл бұрын

    खरंच २रा रोग मला झाला होता कारण देवाने खूप कला दिल्या पण २रा रोग झाला पण आता उद्या नाही लगेच धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @shridhargaonkar5891
    @shridhargaonkar58915 жыл бұрын

    सर, फारच छान,पण मुख्य अडचण आहे ती तंगड्या ओढण्याची पुढे जाणार्याला प्रोत्साहित करण्याचा कुणी विचार करत नाही.

  • @Yashkashypayan
    @Yashkashypayan5 жыл бұрын

    थोडा विनोद म्हणून,आपले हे रोजचे अभ्यासपूर्ण व्हिडीओ म्हणजे हा सुद्धा जाधव सरांचा उद्योगच आहे।पण सर्वांच्या फायध्याचा आहे।आपल्या विचारांची आमच्या समाजाला फारच गरज आहे।

  • @hemantnimane1385
    @hemantnimane13856 жыл бұрын

    सर,तुम्ही खूप चांगलं काम करत आहात , आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे, कारण तुमच्या मार्गदर्शनाने मराठी युवक प्रोत्साहित होतात आणि आपला स्वतःचा धंदा करून यश मिळवतात,

  • @realclasses4583
    @realclasses45835 жыл бұрын

    प्रेक्षकहो तम्हाला जर YOU TUBE चैनल वर विडियो बनवता येत नसतील तर तुम्ही कधीच श्रीमंत होऊँ शकत नाही.

  • @hiteshukey6100
    @hiteshukey61004 жыл бұрын

    Very good coaching about business. I like your speech. Thanks for your valuable information.

  • @abhinandanpatil7421
    @abhinandanpatil74212 жыл бұрын

    Khupach Chan Aahe sir tumche wichar aani Niyam

  • @sagargadsing6411
    @sagargadsing64116 жыл бұрын

    Mazi life nakkich badlnar ahe sir thank you so much

  • @ajitbhalerao2183
    @ajitbhalerao21835 жыл бұрын

    Asech cchan cchan Ani mast Motivation videos amhala det java Thank you sir Video Baddal....

  • @sukdevdhavne9573
    @sukdevdhavne95736 жыл бұрын

    wah sir, agdi barobar

  • @mosekurne92
    @mosekurne923 жыл бұрын

    स्वतः करत नाहीत व दुसर्यालाही करू देत नाहीत.आपल्या सुखापेक्षा दुसर्याच्या दुखाःत स्वतःचे जे सुख शोधतात त्यांनाच मराठी माणूस म्हणतात.

  • @anildhande1419
    @anildhande14193 жыл бұрын

    सर जी खूपच भारी साःगता प्रत्येक गोष्ट म्हणून मन लावून सर्व जण तुमचे video बघतात , मनापासून धन्यवाद सर '

  • @rakeshmeshram1542
    @rakeshmeshram15425 жыл бұрын

    Jaybhim सर अगदी सुंदर प्रभोधन आहे

  • @professorofsprituality
    @professorofsprituality5 жыл бұрын

    While watching your videos, I must say that, it feels like brother is talking to you.

  • @yogeshkarale7837
    @yogeshkarale78376 жыл бұрын

    Best speech.....good job sir

  • @allrecharge4340
    @allrecharge43405 жыл бұрын

    सर खुप छान सांगितले मी तुम्हचा आभारी आहे

  • @maanratnajitjadhav.6094
    @maanratnajitjadhav.60945 жыл бұрын

    Thanks. Great .

Келесі