तुमच्या आयुष्यात दुःख, संकट, त्रास असेल तर स्वामीं समोर फक्त हे १ काम करा आणि चमत्कार बघा

Пікірлер: 774

  • @umeshjare9199
    @umeshjare91992 жыл бұрын

    ताई तुम्ही जे सांगीतल तेच माझ्या जीवनात सध्या चालू आहे. तुमचा व्हीडिओ चालू असतानाच मला रडू आले. असं वाटल माझ्यासाठीच स्वामींनी तुमच्या मुखातून मला सांगितलं. ताई आयुष्यात अजून कितीही वाईट दिवस आले तरी स्वामी सेवा सोडणार नाही. ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll

  • @manishapatil6144

    @manishapatil6144

    2 жыл бұрын

    Shri swami samarth

  • @amolgholap7200

    @amolgholap7200

    2 жыл бұрын

    मला पन असेच zale दादा khup radayala आले अनी मला h khup संकट आहे jivanat मी पन महराजाचा फोटो सोमोर बसुन रड़ते shree स्वामी समर्थ

  • @sangitakulkarni3425

    @sangitakulkarni3425

    2 жыл бұрын

    Aho swaminchi seva karta mhatlyavr changalech divas yetil ani as ch mhana je perto tech ugavat.

  • @sachindeshmukh9082

    @sachindeshmukh9082

    Жыл бұрын

    Shree svami samrth, 🌹🙏

  • @shreyabharsingh8307
    @shreyabharsingh83072 жыл бұрын

    अगदी बरोबर सांगितल ताई हे माझ्या बाबतीत आता घङतय ,मी सगळ अनुभवते. पन मी फक्त स्वामी सेवेत लिन झाले,सगळ दुख सगळ टेंशन बाजुला करुन आनि खरच महाराज आहेत माझ्या सोबत,श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @kumudininagne2791

    @kumudininagne2791

    2 жыл бұрын

    ताई खूप छान माहिती देतात

  • @kumudininagne2791

    @kumudininagne2791

    2 жыл бұрын

    😂 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @kalyaninimase7210

    @kalyaninimase7210

    2 жыл бұрын

    ताई खुप छान माहिती सांगतात

  • @sujatajagtap2844

    @sujatajagtap2844

    2 жыл бұрын

    Shri swami samarth

  • @sujatajagtap2844

    @sujatajagtap2844

    2 жыл бұрын

    🙏🙏

  • @mahadevhajare9438
    @mahadevhajare9438 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 या प्रसंगातून मी जात आहे. मला विश्वास आहे माझे स्वामी मला यातून बाहेर काढतील त्यासाठी माझ्या सर्व ईच्छा स्वामी नक्कीच पुर्ण करणार.. 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @vaishalighuge4777
    @vaishalighuge47772 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई खर आहे मला काल च असा अनुभव आला घरगुती मी खुप टेन्शन मधे होते खूप रडले स्वामी जवळ खूप मन हलक झाल ताई तुमची खूप आभारी आहे मी खुप समजून सांगता तुम्ही 🙏🏻🙏🏻

  • @vasantgurav4193

    @vasantgurav4193

    Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @aditigaikwad6331
    @aditigaikwad63312 жыл бұрын

    अगदीं खर आणि अनुभव आहेअसेल प्रत्येक भक्ताला...🥺🥺दुःखात आपण स्वामींच्या अजुन जवळ जातो 👍💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @sunandamhetre8215
    @sunandamhetre82152 жыл бұрын

    थँक्स पूजा तुझ्यामुळे मी श्री स्वामी समर्थांची सेवा जास्त करू लागले आहे

  • @nilesh6608
    @nilesh6608 Жыл бұрын

    तूम्ही खुपछान सांगितलं ताई खरंच महाराज आहेत, श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @swatiparate2002
    @swatiparate20022 жыл бұрын

    ताई तुम्ही किती भरभरून बोलतात स्वामी बद्दल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @shwetanjalijadhav9720
    @shwetanjalijadhav97202 жыл бұрын

    🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏हो ताई हे खर आहे मी नवीन सेवकरी आसुन स्वामी आईनी मला खूप मोठ्या संकटातून बाहेर काढल आहे खुप त्रास होत होता मला पण आता मी हळू हळू आता बाहेर आले 🌹🙏

  • @ashasalve2710

    @ashasalve2710

    2 жыл бұрын

    Mi hi navin ahe pan mla anubhav nahi aale

  • @bhaktipathak2759
    @bhaktipathak27592 жыл бұрын

    खुप छान संदेश दिला ताई तुमचे विडिओ खुप motivattional असतात खुप आधार मिळतो वाईट वेळेत मी तुम्ही सांगतात त्या सेवा घेते आणि खुप छान साथ दिली स्वामींनी मला माझ्या वाईट वेळेत आणि अजून पण देतात मार्ग निघतं जातो।।श्री स्वामी समर्थ।।🤗

  • @vaishalipandit4623
    @vaishalipandit46232 жыл бұрын

    ताई खुप अडचणी होत्या महाराजानी सगळं चांगल केलंय घरात खुप पॉजिटीव्ह वाटतय आत्ता स्वामी आपल्या सर्व स्वामी सेवेकऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺

  • @gajananchavan7432
    @gajananchavan74322 жыл бұрын

    अतिशय छान माहिती दिली ताई माझ्या बाबतीत हे घडले आहे सर्वानी साथ सोडली श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌷🙏🌷

  • @MARATHAGAMER15
    @MARATHAGAMER152 жыл бұрын

    Karch tai tumi khup chan sagetla aagde डोळे भरून आले श्री स्वामी समर्थ 📿🙏 mala pan aasa hota pan tumi aaj sagetla tar धिर आला मला करच आगळे मना पासून thanks shree Swami Samarth jay jay swami samarth 📿🙏

  • @mohitff9772
    @mohitff97722 жыл бұрын

    खरंच सांगितलं ताई मला हा अनुभव आलेला आहे स्वामी महाराजांनी एवढं काही दिलं आहे श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @sohampednekar5273

    @sohampednekar5273

    2 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ‌

  • @punammhase4108
    @punammhase41082 жыл бұрын

    अतर्क्य अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️🙏🌺🌺

  • @savitakatruwar8465
    @savitakatruwar84652 жыл бұрын

    स्वामी सोबत असतील तर दुःखाचा डोंगर सहज पार होईल .......स्वामी भक्ती मध्ये खूप प्रचीती येते .....जय जय स्वामी समर्थ

  • @kavitashegokar2139
    @kavitashegokar21392 жыл бұрын

    धन्यवाद ताई तुम्ही जे सागितलं ते ऐकून खूप बर वाटल आज खूप दुःखात आणि टेन्शन मध्ये आहे मी पण स्वामींची सेवा घेते🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate93952 жыл бұрын

    पूजा खरच ग तू जे बोलत होती ते सगळ खर आहे माझ्याबाबतीत हेच चालू आहे तू बोलत होती तेव्हा डोळ्यातुन अश्रु येत होते जणु स्वामीनी तुला सांगितले मी रोज नामस्मरण करते तुझ्या बोलन्याने खुप आधार आला श्री स्वामी समर्थ

  • @priyabobade9061
    @priyabobade90612 жыл бұрын

    खर आहे ताई मला पण असा अनुभव आला आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद 🙏

  • @suvarnapatil8223
    @suvarnapatil82232 жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @revatibole6346
    @revatibole63462 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई तुमचे वीडीवो बघुन व ऐकुन खुप छान वाटत आणि स्वामींच आपल्याशी बोलत आहेत असच वाटत . खुप खुप धन्यवाद

  • @chitrabeldare4962
    @chitrabeldare49622 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई अगदी बरोबर सांगितलं ताई माझ्या बाबतीत हेच घडलंय... आणि मला खात्री आहे जेवढा त्रास मी सहन केलंय तेवढे चांगले दिवस स्वामी दाखवणार आहेत

  • @akshatalokeshk8322
    @akshatalokeshk83222 жыл бұрын

    अगदी हेच करते... Thank you Tai for inspiring us 👌👏🙏shree swami smarth❤

  • @shraddhathorat3083
    @shraddhathorat30832 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 ताई मला तर आज अनुभव आलंय मी स्वामी समर्थ केंद्रातून स्वामींचा दर्शन घेऊन आले तेव्हा रस्ता क्रॉस करताना बस अगदी माझ्या जवळून गेली पण मला स्वामींनी वाचवले अपघात टाळले आहे मला स्वामींनी वाचवले .

  • @kumudchaudhari8216
    @kumudchaudhari82162 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चरणी कोटी कोटी प्रणाम

  • @shero.the.chihuahua.
    @shero.the.chihuahua.2 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌹🌺 धन्यवाद ताई तुम्ही खुप छान बोलता सकारात्मकता प्रवाह होते।

  • @harshaliphalsamkar9350
    @harshaliphalsamkar93502 жыл бұрын

    🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹

  • @ashakuldharan3992
    @ashakuldharan39922 жыл бұрын

    Majhya babtit pan hech ghadat aahe tai... Mhanaje mi yogya track war aahe.thank you so much.khup ekate watat hote.tumchya video mule khup chhan feel hot aahe.Shree Swami Samarth

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt2 жыл бұрын

    शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरीजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो

  • @vrundahasolkar8147
    @vrundahasolkar81472 жыл бұрын

    Thanks tai 🙏🏼🙏🏼shree swami samarth jay Jay swami samarth 💐💐

  • @rahulmulay2463
    @rahulmulay24632 жыл бұрын

    खुपच छान ताई. तुमचे विचार आणि मार्गदर्शन. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻

  • @snehaljadhav3323
    @snehaljadhav33232 жыл бұрын

    अगदी बरोबर सांगितलं ताई खरच जेव्हा मी दुःखात असेल तेव्हा स्वामी महाराजांचा चेहरा दुःखात टेन्शन मधी दिसतो अन मी जेव्हा आनंदी असेल तेव्हा माझ्या पेक्षा ही जास्त हसरा चेहरा स्वामींचा दिसतो😊

  • @deepalikilje9513
    @deepalikilje95132 жыл бұрын

    🙏🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @shindek21
    @shindek212 жыл бұрын

    *॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥* *🙏🏻🌼।। श्री स्वामी समर्थ ।।🌼🙏🏻*

  • @nehavetal5833
    @nehavetal58337 ай бұрын

    जो भी हो रहा है, सब आपकी मर्जी से ही हो रहा है स्वामी...!!! 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री swami समर्थ❤

  • @yashkogade4168
    @yashkogade41682 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरच ताई मला असा अनुभव आला मी खूप रडली स्वामी जवळ मला दुसर्‍या दिवशी सकाळी अनुभव आला खरोखरच स्वामी आहेत आपल्या सोबत 🙏🙏🌺🌺🙏🙏

  • @foodypassion
    @foodypassion2 жыл бұрын

    Thank you tai sri swami samarth🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @rihinigaikwad5456
    @rihinigaikwad5456 Жыл бұрын

    खरंच ताई तू मी खूप छान sangil.आतापर्यंत आमच खूप नुकसान झालेलं.माझ्या mr.यांची नोकरी गेली.ajun11lakhanch नुकसान झालं ताई aamch.kharach मला तुम्हाला हे sangtanach रडायला येत.pn ata swaminchi seva karun तम्ही सांगितले mahitivarun एक aatmvishwas nirman jhala.thank you tai.

  • @kishorikagale4511
    @kishorikagale45112 жыл бұрын

    Khup chan sangitla tai.. Thank you🙏🙏 Shree swami samarth🙏🙏🙏

  • @o171mmarathi
    @o171mmarathi Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌼 भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 🌼 अशक्य हि शक्य करतील स्वामी 🌼

  • @adityasalunke7241
    @adityasalunke724111 ай бұрын

    ताई खूप सुंदर सांगता तुम्ही धन्यवाद तुमचे शब्द ऐकले की मन हलके होते ताई मनाला दिलासा मिळतो 🙏

  • @sachinmugdum921
    @sachinmugdum9212 жыл бұрын

    ताई आज तुमचा‌ व्हिडीयो बघुन माझ्या डोळ्यातुन पाणी आलं कारण माझ सगळं सुख दु:ख मी स्वामींना सांगते . मला जाणिव होते की मी जे काही फोटोसमोर बोलते ते सगळं समजत स्वामींना आणि आज कोठेतरी अस वाटत होत की आज प्रत्यक्ष स्वामीच मला सांगत आहेत आज तुमच्यात स्वामी दर्शन झालं... आज तुमच्या ह्या व्हिडीयो द्वारे आज मला समजल की खरच स्वामी माझ्या सोबत आहेत .... || श्री स्वामी समर्थ ||

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt2 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ . गुरूमाऊली सदैव आपल्या भक्तांचा पाठीशी रहा...आमचा चुका माफ करा 🙏

  • @sathesandhya6861
    @sathesandhya68612 жыл бұрын

    ताई खरच खूप खूप बरोबर साऺगताहे आमच्या बाबतीत हेच रोज घडते आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार ताई खूप धन्यवाद

  • @linanandkumarrele7796
    @linanandkumarrele77962 жыл бұрын

    धन्यवाद! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ! 🌹🙏🙏🙏🌹

  • @vanitapatil7264
    @vanitapatil72642 жыл бұрын

    ताई तुमचे रोज video पाहीलयानतंर खूप छान वाटते खरच महाराजनी मला पुनर्जन्म दिला मला खूप खूप मोठे संकट आले होते माझ्यावर साक्षात महाराजांनी मला दशँन दिले मला स्वप्नात येऊन वषँ झाले तरी महाराज़ जसे दिसले होते ते रोज आठवण येते

  • @aparnapawar5093
    @aparnapawar50932 жыл бұрын

    Aparnapawar Pune. मी तुमचा रोज व्हिडिओ बघते. खूप छान वाटते. मी 20,वर्षा पासून सेवेकरी आहे. खूप अनुभव आहे. स्वामी चे.

  • @rajeshmahapadi1156
    @rajeshmahapadi1156 Жыл бұрын

    Barobar tai माझ्या सोबत होतय खूप त्रास आहे tai पण मला माहिती आहे स्वामी महाराज नक्की मार्ग दाखवणार श्री स्वामी समर्थ

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil64152 жыл бұрын

    🙏🙏श्री स्वामी समर्थ 🌺🙏 धन्यवाद ताई

  • @shobhanisal5120
    @shobhanisal51202 жыл бұрын

    Khup khup chan mahiti sangitli thanku tai shree swami samrth jay jay swami samrtha 💖

  • @b.gaikwad384
    @b.gaikwad384 Жыл бұрын

    ताई ,खरच मला असं वाटलं की तुमच्या तोंडून महाराजच मला सांगत आहेत . Video बघून खूप छान वाटलं. Shree swami samarth 🙏🙏

  • @supriyalingras6855
    @supriyalingras68552 жыл бұрын

    ताई माझ्या वाईट काळात स्वामी माझ्या मैत्रिणीच्या रुपात मला खुप मदत केली सारिका तिचं नाव 👍🏻👍🏻😭🙏

  • @vaishalikapadnis1833
    @vaishalikapadnis18332 жыл бұрын

    🙏khup chhan tai khup br vatl yekun🙏 shree swami samarth 🙏🌼

  • @vijaylilhare9000
    @vijaylilhare90002 жыл бұрын

    Shree swami samarth jai jai swami samarth 🌹 🙏 🙏🙏🙏🌹

  • @shrutikulkarni7167
    @shrutikulkarni71672 жыл бұрын

    Thank you Tai 😢 Shree Swami Samarth 💐🌺🌺🙏🙏

  • @meenapawar4943
    @meenapawar49432 жыл бұрын

    Agdi बरोबर बोललात ताई तुम्ही मी सुद्धा swamin समोर बसून अनेकदा रडले आहे माझे दुःख मी स्वामी समोर बोलली आहे. तुम्ही बोलता त्या प्रमाणे खरेच आहे जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा स्वामींचा चेहरा सुध्दा कोमेजलेला दिसतो आणि जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा स्वामींच्या चेहऱ्यावर सुध्दा खूप तेज दिसते. हे अगदी बरोबर आहे. ताई तुम्ही खूप पोटतिडकीने आम्हाला सांगता आणि आम्ही देखील तुम्ही सांगितल्या प्रमाणे स्वामींची सेवा करतो आणि स्वामी आम्हाला अडचणीतून बाहेर येण्याचा मार्ग दाखवतात. ताई मी आधी स्वामी भक्त न्हवते पण मठात जायचे मला खूप आवड होती पण मला योग्य मार्गदर्शन मिळत न्हवते त्यामुळे मला स्वामींची सेवा कशी करावी या पासून मी अनभिज्ञ होते पण ताई तुमचे व्हिडिओ बघून मी आता जसे तुम्ही सांगता त्या प्रमाणे सेवा करत आहे आणि मला पण खूप छान वाटते. गुरुवार आला की खूप मोठा सण असल्यासारखे वाटते. घरात देखील खूप प्रसन्न वातावरण असते. ताई खूप खूप धन्यवाद ताई आज तुमच्या मुळे मला योग्य मार्गदर्शन मिळाले आणि मी स्वामी भक्त झाले आहे. मी अकरा गुरुवार सुध्दा करण्यास सुरुवात केली आहे. पण ताई मला अजिबात थकवा जाणवत नाही उलट मी खूप उत्साहाने स्वामींची सेवा करते. श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏

  • @nalinikharat4844
    @nalinikharat48442 жыл бұрын

    खुप छान वाटले ताई ऐकून यांची गरज होती सध्या 🙏 जय जय स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @nitawagh736
    @nitawagh7362 жыл бұрын

    Khup chan sagitale.. 🙏shree swami samarth🙏

  • @sonaliaskar6704
    @sonaliaskar6704 Жыл бұрын

    Khupch sunder video Tai. Shree Swami Samarth 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @sakshideshmukh.2623
    @sakshideshmukh.26232 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏 जय जय स्वामी समर्थ 🌹🌹❤️❤️

  • @gayatrinimbalkar3798
    @gayatrinimbalkar37982 жыл бұрын

    🙏 Shri Swami Samarth Tai 💐💐

  • @pradipwani1211
    @pradipwani12112 жыл бұрын

    Shree Swami samarthan🙏🙏🙏

  • @saritasubhedar6594
    @saritasubhedar6594 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ..श्री स्वामी समर्थ

  • @meenanikalje7571
    @meenanikalje75712 жыл бұрын

    khoop Chan mhaiti sangitli shree Swami Samartha jay jay swami samarth 🌺🌺🌹🌹🌷🌷🌸🌸🙏🏻🙏🏻

  • @manalimore3030
    @manalimore30302 жыл бұрын

    ताई हे खरचं आहे माझ्या बरोबर तर होतच आहे 🌺🌼श्री गुरूदेव दत्त🌼🌺 🌺🌼श्री स्वामी समर्थ🌼🌺

  • @user-fr2zs4tg9x
    @user-fr2zs4tg9x3 ай бұрын

    Khar ahe tai,agdi asch hot ahe aayushyat..chan mahiti dili ..Shree Swami Samarth

  • @madhuriahire4577
    @madhuriahire45772 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई अगदी बरोबर ताई या महिनात खूप टेंशन आले ताई टीपीन पण बंद ताई प्रेमेंट पण होत नाही चार महिना पासून नाही जाल ताई खूप टेन्शन आलं आहे मी आपल्या महाराज्यन वर सोडल ताई 🌺🌺🌹🌹🌹🌹

  • @rasheebhosale9077
    @rasheebhosale90772 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @pradnyadrawinganddance1409
    @pradnyadrawinganddance14092 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @rohinigaikwad1474
    @rohinigaikwad14742 жыл бұрын

    Tai swamini ha video mazyasathi tumchyakdun banun ghetla ahe thank you so much

  • @prachihazarey2550
    @prachihazarey25502 жыл бұрын

    Thank you tai.. sadhya mi pn ashach situation mdhe ahe.. ani swamini tumchya rupat mla marg dakhwla.. Shri Swami Samarth 👃👃

  • @ksameerb
    @ksameerb4 ай бұрын

    ताई, तुमचे बोलणे ऐकून खूप सकारात्मक ऊर्जा मिळते 🙏🙏

  • @nilimamandhare2496
    @nilimamandhare2496 Жыл бұрын

    ताई खुप chan माहिती sangta khup chan vatal सगळे tension dur झाले

  • @rupaliasmar5803
    @rupaliasmar58032 жыл бұрын

    🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹

  • @yadneshpagare9685
    @yadneshpagare96852 жыл бұрын

    धन्यवाद ताई

  • @deepalikilje9513
    @deepalikilje95132 жыл бұрын

    Khar bolat kaki tumhi aapn jeva aanadi asto na tevha Swami ch photo kade baghitalayvar asach vat ki Swami sudha khup aanadi aahet 🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @renukajadhav5222
    @renukajadhav52222 жыл бұрын

    खरचं ताई तु खुप छान बोलते मन प्रसन्न झालं आज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @nitinjadhav6865
    @nitinjadhav68652 жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🙏 thankyou tai 😊😊😊

  • @varsharanikale6364
    @varsharanikale63642 жыл бұрын

    Shree Swami Samarth 🌺🌺

  • @swamisamarthgurumauli3256
    @swamisamarthgurumauli32562 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺👏👏👏👏🙇जय जय स्वामी समर्थ🌺🙏🌺👏👏👏👏🙇

  • @reshmachavhan6699
    @reshmachavhan66992 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🌺🌺

  • @savitapawar9807
    @savitapawar98072 жыл бұрын

    Tai tumhi khupch chan sagta man bharun yete aani himmt milte thanks tai श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @shivam_bodhale
    @shivam_bodhale2 жыл бұрын

    Khup chaan tai agdi barobar Shri Swami Samarth Jay jay Swami Samarth 🙏🙏🙏🌹

  • @sangitabagal8345
    @sangitabagal8345 Жыл бұрын

    हो ताई मला हा अनुभव आला आहे 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @sharadsalunkhe9431
    @sharadsalunkhe94312 жыл бұрын

    Agdi bobar tai jay jay swami samarth

  • @sanikabendal1843
    @sanikabendal18432 жыл бұрын

    🙏🏻🌹Shree Swami Samarth🌹🙏 tai tumhi khup chhan mahiti deta

  • @SarikaWalase
    @SarikaWalase2 жыл бұрын

    Shree Swami Samarth Tai!!☺️🙏🙏🌺🌺

  • @sujatachivate4182
    @sujatachivate41822 жыл бұрын

    Thank you Tai... Aiklyavar khoop energy milte...

  • @GAMINGAN88
    @GAMINGAN882 жыл бұрын

    ताई खूप छान सांगतात.तूमी आम्हांला माहिती छान देतात. आम्हांला त्याची मदत होते.🙏🙏🌺🌺 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺

  • @j.kpatil8908
    @j.kpatil89082 жыл бұрын

    🙏 shree swami samarth 🙏❤️😘 agdi khar ahe tai u r right

  • @tejswinisutar870
    @tejswinisutar8702 жыл бұрын

    Thank you very much tai Shree swami samrth

  • @shraddhachougule5937
    @shraddhachougule59372 жыл бұрын

    Shree swami samarth.....taei

  • @janhavijadhav6788
    @janhavijadhav67882 жыл бұрын

    Shree Swami samartha Tai

  • @ashvinigaikwad3358
    @ashvinigaikwad33582 жыл бұрын

    Sri swami samarth🙏🙏 thanks tai tumhi khup chan mahiti deta 🙏

  • @RITESH_GAMING_YT502
    @RITESH_GAMING_YT5022 жыл бұрын

    Shree Swami Samarth jai jai Swami Samarth 🙏🌺🙏

  • @rohanwakale7799
    @rohanwakale77992 жыл бұрын

    हो महाराज आपल्या सोबत आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @rohanwakale7799

    @rohanwakale7799

    2 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थां सेवेत सारखे जिवनात कोणतेच सुख नाही आणि महाराजांनी ती संधी मला दिली श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🌹

  • @riahirlekar8690
    @riahirlekar86902 жыл бұрын

    Shree Swami Samartha 🙏🙏💐

  • @artighatgepatil6840
    @artighatgepatil6840 Жыл бұрын

    Shree swami samrat tai💐

  • @kshitijvlog5482
    @kshitijvlog54822 жыл бұрын

    Agdi barobar mla ase vatate tumcha vedio maharajani mazyasathi pathavla

  • @vaishalikulkarni3714
    @vaishalikulkarni37142 жыл бұрын

    🙏🏻🌹🌺Shri Swami Samartha 🌺🌹🙏🏻

Келесі