🌹तुमचा जन्म राक्षस गणामध्ये झाला आहे का? झाला असेल तर घाबरू नका I

🌹तुमचा जन्म राक्षस गणामध्ये झाला आहे का? झाला असेल तर घाबरू नका. I #devgan #rakshasgan #swami #manushyagan
जय जय स्वामी समर्थ
Swami Samarth jap,
Shri Swami Samrth,
Shri, Swami Samrth Upadesh,
Shri Swami Samrth Upay,
Swami Samrth Upay aani todge,
स्वामी समर्थ जप, स्वामी समर्थ उपाय व तोडगे
राशीनुसार तुमचे इष्टदेव
Mahashivratri 2024
Mahashivratri upay 2024
Rashi
Raas
Mesh
Vrushabn
Mithun
Kark
Singh
Kanya
Tula
Vrucchik
Dhanu
Makar
Kumbh
Meen
मेष राशी, वृषभ राशी, मिथून राशी, कर्क राशी, सिंह राशी, कन्या राशी, तुळ राशी, धनु राशी, मकर राशी, कुंभ राशी, मीन राशी
#rashifal #राशीफळ #राशीभविष्य #राशीभविष्यआजचे #vastutips #vastu #vastutipsforhome #swami​ #swamisamarth​ #swamibhakti​ #स्वामीभाक्तपरिवार​ #swamibhaktparivar​ #swaminarayan​ #swamisamarthanubhavmarathi​ #स्वामी​ #स्वामीप्रसादमौर्य​ #akkalkot​ #akkalkotswami​
God message listen every night and morning..
#Inspirationalthoght #motivational #motivation #motivationalquotes #quotes #inspiration #success #inspirationalquotes #mindset #positivity #love #goals #inspirational #inspire #quoteoftheday #positivevibes #life #believe #entrepreneur #happiness #selflove #lifestyle #quote #successquotes #yourself #loveyourself #instadaily #photooftheday #instagood #thoughts #swamisamarth #maharashtra #swami #akkalkot #mumbai #shreeswamisamarth #dattaguru #dattatreya #pune #india #akkalkotswamisamarthmaharajkijai #mauli #gurudev #shriswamisamarth #marathi #shree #guru #god #marathimotivational #samarth #datta #gurucharitra #akkalkotswami #shripadshrivallabha #shreegurudevdatta #bhakti #kolhapur #girnar #saibaba #dattajayanti,
#swamisamarth #maharashtra #swami #akkalkot #mumbai #shreeswamisamarth #dattaguru #dattatreya #pune #india #akkalkotswamisamarthmaharajkijai #mauli #gurudev #shriswamisamarth #marathi #shree #guru #god #marathimotivational #samarth #datta #gurucharitra #akkalkotswami #shripadshrivallabha #shreegurudevdatta #bhakti #kolhapur #girnar #saibaba #dattajayanti #gurudevdatta #ganesha #devotional #gangapur #punecity #solapur #igers #digambar #marathistatus #shirdi #solapurkar #godstatus #hindu #shivray #hindureligion #shreegurudevdutta #goodvibes #viralquotes #swamisamartha #religious #mumbaikar #marathipost #mahadev #chalahawayeudya #dailystatus #supremgod #shri #bhfyp #dattadigambar #dailypost
Disclaimer: - This channel DOES NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.

Пікірлер: 64

  • @kalpanaadarshe7399
    @kalpanaadarshe7399Ай бұрын

    राक्षस गणाची माणसे चांगले असतात प्रत्येक वेळेस सुखात दुखता धावून ही माणसे खरच मायाळू असतात

  • @ravindragadekar1038
    @ravindragadekar1038Ай бұрын

    माझा राक्षस गण आहे, आणि मुळ नक्षत्रावर जन्म झाला आहे, सुरवातीला मला खूप कष्टमय जीवन जगावे लागले, पण मी आता सुस्थितीत आलो आहे, मुलं देवगण आणि मनुष्य गणामधे जन्मले आहेत, आणि छान पैकी जाॅबवर आहेत, सुरवातीला मी 10 बाय 10 च्या झोपडी मधे रहात होतो, पण आता स्वकर्तृत्वावर 1500 स्क्वेअर फुट बंगला बांधला आहे, शुन्यातून पुढे आलो आहे, कर्तृत्व चांगले असेल तर गण ,ग्रह , नक्षत्र सगळेच शुभ असतात बाकी सर्व गोष्टी निरर्थक आहे

  • @pramodjagtap4141

    @pramodjagtap4141

    20 күн бұрын

    आपले वय किती आहे?

  • @pandharinathmadval7292
    @pandharinathmadval72922 ай бұрын

    जितके गणामध्ये महत्त्व असते,,, शतपटीने माणसांच्या वागणूक मध्ये असते,जे खोटे प्रत्येक माणसाने टाळले पाहिजे मग बघा जोतीष्यांकडे जाण टळेल ,, सुखी समृद्ध दिर्घ आयुआरोग्य लाभेल,,, श्री गुरुदेव दत्त

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932Ай бұрын

    १)खरे म्हणजे देव गणाच्या लोकांना भूत दिसत नाही पण त्यांच्या वात्यालाही जात नाहीt. २) मनुष्य गणाच्या लोकांना भूत दिसू शकते व त्रास ही देऊ शकते. त्यांनी कुळ देवांचे, रामाचे, मारुतीचे नाम स्मरण नेहमी करावे, त्यांना त्रास होऊ शकत नाही. ३) राक्षस गनांच्या लोकांना भूत कधीच दिसत नाही पण ते त्रास देवू शकते. वरील प्रकरने उपाय करावे. माझा राक्षस गण असल्याने अनेक वेळा मला भुताने त्रास दिला, पण न घाबरता कुळ देवांचे नामस्मरण केले शिवाय खिशात लहान कतर ठेवल्याने मी वाचलो. खरे म्हणजे भुताला घाबरु नका, त्याला आपल्याला काही तरी सांगायचे असते. पण आपण घाबरल्यास तेही घाबरून आपल्याला त्रास देते.

  • @pragatiharmalkar2665
    @pragatiharmalkar2665Ай бұрын

    Avdut chintan shri gurudev datta shri swam samarth...

  • @BhagyshreeDhumal
    @BhagyshreeDhumal4 күн бұрын

    माझापण राक्षस गण आहे.,..

  • @user-ns8us6nr3c
    @user-ns8us6nr3c2 ай бұрын

    Aagdi-Barobar-

  • @CleverestGkClass4526
    @CleverestGkClass4526Ай бұрын

    माझा राक्षस गण आहे, आणि तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे माझे ही गुण आहेत. फक्त मला नकारात्मक शक्ती ओळखता येत नाही तेवढाच गुण तुम्ही वेगळा सांगितला आहे या गुणाच्या आधीचे व नंतरचे सर्व गुण माझ्यात आहेत.😊

  • @anjalinikhade0703

    @anjalinikhade0703

    Ай бұрын

    सेम अगदी बरोबर

  • @shantadodtalle7467
    @shantadodtalle7467Ай бұрын

    खुपच छान वीडियो👍👍👍

  • @shantadodtalle7467

    @shantadodtalle7467

    Ай бұрын

    धन्यवाद ताई🙏🙏

  • @BapuPitekar
    @BapuPitekarАй бұрын

    🌷🌻🌺🚩🌹🙏💯खुप सुंदर माहिती

  • @YogeshPatil-uj1sn
    @YogeshPatil-uj1sn2 ай бұрын

    shree swami samarth

  • @kapildabhade1503
    @kapildabhade1503Ай бұрын

    🙏👌

  • @siddhantnikalje3314
    @siddhantnikalje33142 ай бұрын

    उगाच स्वामी समर्थांच्या नावाखाली काहीही पोस्ट करू नका देव कधीच असेल करत नाही समजल का राक्षस आणि देव असे देवांना सगळे सारखेच असतात

  • @anjalinikhade0703
    @anjalinikhade0703Ай бұрын

    माझं गण राक्षस असून देखील माझ्यात देवगणाचे गुण आहे मग हा चुकीचा समज का

  • @varsha.vedpathak1989
    @varsha.vedpathak198918 күн бұрын

    Me bhi rakshas gan hu

  • @varsha.vedpathak1989
    @varsha.vedpathak198918 күн бұрын

    Mi pan rakshas gan aahe ❤❤

  • @vijayborate4651
    @vijayborate4651Ай бұрын

    Bai tu kontya ganat ahess,

  • @dattatrayveerkardattatray4520
    @dattatrayveerkardattatray45202 ай бұрын

    माझा राक्षस गण आहे , पण मी रोज देव पूजा करतो ,इतरांना मदतीला जातो म्हणजे तशी मनात भावनांचं आहे ,जवळच्या देवळात दर 1/2 महिन्यांनी प्रसाद देतो वाटायला .आता सांगा मी नक्की कोण

  • @IndianLion666

    @IndianLion666

    2 ай бұрын

    Aree Asa kahi nasta mazya ajjicha devgan ahe pan ti ekdam ghan bolte ani tomne marte

  • @anjalinikhade0703

    @anjalinikhade0703

    Ай бұрын

    हो माझं पण सुद्धा असंच आहे

  • @sakharamtukaram5932

    @sakharamtukaram5932

    Ай бұрын

    दत्तात्रय.

  • @user-nb9tt7oc2g
    @user-nb9tt7oc2g2 ай бұрын

    Shree Swami samarth 🌺🌺

  • @adityapawar9469
    @adityapawar946922 күн бұрын

    🙏🙏

  • @gjgf346
    @gjgf346Ай бұрын

    आदि तुझ साग

  • @vishalkambli8670
    @vishalkambli86702 ай бұрын

    koni pahile aahe ka Devganvale lok charitrvan aahet te

  • @VanitaBhalerao-bv5pj

    @VanitaBhalerao-bv5pj

    2 ай бұрын

    Ho

  • @priyankaswami929
    @priyankaswami9292 ай бұрын

    काय नसत देव गण वगेरे , देव गण वाले सगळ्यात स्वार्थी आणि मतलबी असतात खाण्या च्यां बाबतीत तर तुटून पडणारे असतात,काय पण लॉजिक लावून सांगत जात जाऊ नका .

  • @meghad6334

    @meghad6334

    2 ай бұрын

    Barobar

  • @shaileshthule6784

    @shaileshthule6784

    2 ай бұрын

    अगदी बरोबर

  • @sagarmandekar8735

    @sagarmandekar8735

    2 ай бұрын

    Kahi vela khar aahe he. Sagal khot nahi. Majha rakshas gan aahe. Aani kahi vela barobar sangitl aahe yat. Kahi nahi. .but aahe te hot. ..

  • @priyankaswami929

    @priyankaswami929

    2 ай бұрын

    @@sagarmandekar8735 माज पण राक्षस गण आहे पण माझा घरात देव गण वाले आहेत त्याचे गुण मी बघितले आहे सो मी माज अनुभव सांगत आहे ,आणि मी देव गणा बद्दल बोली आहे .

  • @siddhantnikalje3314

    @siddhantnikalje3314

    2 ай бұрын

    हा आपले बरोबर आहे उगाच हे लोक देवाच्या नावाखाली काहीही पोस्ट करत असतात उलट देवांना सगळे सारखेच असतात

Келесі