Tula Shikvin Changlach Dhada | Ep 420 | Preview | Jun, 17 2024 | Kavita Lad | Zee Marathi

Ойын-сауық

Watch Full Episode click here ►
zee5.onelink.me/RlQq/78ycb7mi
Click Here to Subscribe Channel : bit.ly/SubscribeZeeMarathi
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
Having contrasting mindsets, sparks fly when Akshara, a teacher who values education encounters Bhuvaneshwari, a rich woman for whom money means everything.
To Free Download ZEE5 Mobile app click the link below
zee5.onelink.me/RlQq/be0f8316
Connect with Zee5 on Social Media
Facebook : bit.ly/Zee5FB
Instagram : bit.ly/Zee5HindiInsta
Twitter : bit.ly/Zee5twitter

Пікірлер: 26

  • @umavinayak
    @umavinayak15 күн бұрын

    अधिपती व अक्षरा उत्तम अभिनय करताहेत पण लिखाण चांगलं नसेल तर ते तरी काय करणार?

  • @rajendrakhadase5008
    @rajendrakhadase500815 күн бұрын

    किती दिवस सडवाल सिरियल

  • @ranjanapanse421
    @ranjanapanse42115 күн бұрын

    Now enough of cruelty by Bhuvaneshri,durgi chanchi

  • @umavinayak
    @umavinayak15 күн бұрын

    दुर्गा व चंचीचे बालिश चाळे थांबले नाहीत तर मालिकेचा काही खरं नाही

  • @anusha25038
    @anusha2503815 күн бұрын

    We want junior Adhipati.

  • @bharatifarande7858
    @bharatifarande785814 күн бұрын

    पुरे करा. मालिका कंटाळवाणी वाटते.भूविच कारस्थान उघड करा,नाहीतर बंद करा मालिका.

  • @umavinayak
    @umavinayak14 күн бұрын

    बालिश बालिश चाळे त्या दुर्गी व चंचीचे! लेखनाची बाजू कमकुवत, दुसरं काय? 😢😢

  • @satyamsolanki9928
    @satyamsolanki992815 күн бұрын

    Wow we are watching this serial in future or what😂😂 episode -768 👀

  • @mayaahire-lm8bv
    @mayaahire-lm8bv13 күн бұрын

    Bhuvne Sharmila kadhun taka ticha karkash aawajana dok dukhte please Tila kadha murlhbaila

  • @radhamarathe8887
    @radhamarathe888714 күн бұрын

    एरवी त्या झिपऱ्या सोडते, त्यापेक्षा असे आवरलेले केस बरे दिसतात.

  • @sujatabhurke7985
    @sujatabhurke798513 күн бұрын

    बंद केलीत तरी हरकत नाही.. ऋषिकेश आणी शिवानी अभिनय मस्त.. ऋषिकेश तर सहज अभिनय करतो. त्याचा दौलत तर विसरू शकत नाही.

  • @aparnadeshmukh4106
    @aparnadeshmukh410614 күн бұрын

    ही सिरियल एकदम बेकार होत चालली आहे ,अरे किती व्हिलन आणणार त्यात . कविता लाड एक चांगली कलाकार आहे ती कसं काय ही सिरियल करते.भुक्कड होत चालली आहे सिरीयल.खरेपणाला काही किंमत नाही.

  • @sujatabhurke7985
    @sujatabhurke798513 күн бұрын

    लेखिका बाई, काय तुमचं लिखाण? लोकांना वेडे समजता काय.. बरी सीरिअल रटाळ करून ठेवली आहे. काय ते भुवनेश्वरीच कॅरेक्टर आणी तो अधीपती किती आईवेडा दाखवलाय.... कुठल्या जमान्यात आहात? किती पाणी ओताल? अभिनय चांगला असूनही सिरीयल कंटाळवाणी झालीय. काहीही रीती दाखवता.

  • @keshavraopatil9337
    @keshavraopatil933713 күн бұрын

    Ruber story ! Stop this noncence !

  • @change9929
    @change992914 күн бұрын

    420 episode😅

  • @user-qr8vw1zm8t
    @user-qr8vw1zm8t14 күн бұрын

    ज्यांनी सीरिअल बनवली....ते तरी बघतात का कि आपण काय बनवलं....... इतका पैसा ओतता, टीम घेऊन काम करता, तर धड काही तरी चांगल बनवा... जेव्हा सीरिअल लागते.... तेव्हा असं वाटते कि TV फोडून टाकावा...... पात्र तरी किती खराब,... ती छटाकभर चंची तिला विलेन केल, काही पर्सनॅलिटी काहीच नाही... त्या अक्षराला पाहिलं कि चिडचिड होते..... अरे हे बंद करा ना....... मला टीव्ही वर तुमची ऍड ही बघायची नाही... उपकार करा........ बस बंद kra😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏हात जोडते प्लीज....

  • @umavinayak
    @umavinayak15 күн бұрын

    जरा हुशारीने डावपेच दाखवा! हिंदी मालिकांची घुसखोरी बंद करा

  • @NashfanVash
    @NashfanVash14 күн бұрын

    This serial was interesting in the past. Last 3-4 months have been terrible. Same cruelty but no accountability. Too many loose ends. It's getting boring. Change the writers. This is it working.

  • @change9929

    @change9929

    14 күн бұрын

    Yes.Atleast show some X,XX,XXX.

  • @NashfanVash

    @NashfanVash

    14 күн бұрын

    Typo. I meant This is Not working.

  • @change9929

    @change9929

    14 күн бұрын

    Episode no is 420🦧

  • @change9929

    @change9929

    14 күн бұрын

    Episode no is 420🦧