तुला विधानसभेत कळेल ! राज-उद्धव भिडले, एकमेकांना नाव घेऊन सुनावलं Uddhav Thackeray Vs Raj Thackeray

पुन्हा राज-उद्धव भिडले, एकमेकांना नाव घेऊन सुनावलं Uddhav Thackeray Vs Raj Thackeray
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathimandali.in/
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/shop/marathimandali
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
#MarathiMandali #rajthackeray #uddhavthackeray #shivsena #mns

Пікірлер: 662

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar332114 күн бұрын

    उद्धव ठाकरे यांनी डोक्यावर जाळीदार हिरव्या रंगाची टोपी घातली आहे. त्यामुळे त्यांचे विचारही आता बदलले आहेत. त्यांच्या ह्या पांचट विनोदाला केराची टोपली दाखवणे योग्य.

  • @ankushkurade139
    @ankushkurade13910 күн бұрын

    आमी सदैव राज ठाकरे यांच्या सोबत आहोत

  • @hemantmore1343
    @hemantmore134314 күн бұрын

    उध्दव ठाकरे म्हणजे सत्तेसाठी बंद दाराआड चर्चा करून पाठिंबा देणारा तर राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्रातील प्रश्नांसाठी सर्व जनतेसमोर पाठिंबा देणारा. एक स्वार्थी आणि दुसरा महाराष्ट्र अभिमानी

  • @sharadhalde2609
    @sharadhalde260911 күн бұрын

    स्वतः इतके दिवस भाजपसोबत होते खुर्ची साठी कांग्रेस च्या मांडीवर बसलेत

  • @madukhairate9957

    @madukhairate9957

    2 күн бұрын

    Mg itke divas bjp sobat hota tyava bjp fakat vapar kela te mahit nahi ka

  • @DigambarChavhan-ni8jx
    @DigambarChavhan-ni8jx14 күн бұрын

    हिरव्या मतांचा माज विधानसभेत ऊतरणार

  • @ramkumbhar1493

    @ramkumbhar1493

    2 күн бұрын

    हिंदू जननायक राज ठाकरे झिंदाबाद

  • @sunilatre4699
    @sunilatre469916 күн бұрын

    राज ठाकरे.....हिरवा नको

  • @sanjaypatolesir5526
    @sanjaypatolesir552610 күн бұрын

    या कपटी,टोमणे सम्राट उद्ध्वस्त पेक्षा.... दिलदार राजसाहेब कधीही चांगले

  • @vijaykirpane1093
    @vijaykirpane109316 күн бұрын

    मराठी चा स्वाभिमानी माणूस भाजपचा गुलाम झालाय मराठी जनतेच्या मनातून संपला

  • @amazingworld4999

    @amazingworld4999

    2 күн бұрын

    BJP 💪💪💪

  • @sandiprane8344
    @sandiprane834414 күн бұрын

    मराठी मराठी म्हणून तुम्ही लोकांना वेळे करत आहे

  • @arunkumarpatil5761
    @arunkumarpatil576116 күн бұрын

    Raj Saheb Thackeray

  • @pandurangbhumikar312
    @pandurangbhumikar31216 күн бұрын

    राजसाहेब मी मनसेचा मतदार आहे . पण आपल्या राजकिय धरसोडीचा पक्षावर वाईट परिणाम होतोच आहे जनमत आपल्या पासून दूर दूर लांबलांब चाललय विचार करा . स्वबळावरच लढा जय महाराष्ट्र

  • @santoshposture1912

    @santoshposture1912

    15 күн бұрын

    अगदी बरोबर आहे, दोन्ही भाऊ एकसोबत या आणि महाराष्ट्रावर राज्य करा,धर सोड वृत्ती सोडा

  • @abhikantkeer6861

    @abhikantkeer6861

    15 күн бұрын

    आग दि बरोबर्

  • @sadanandnikam2451

    @sadanandnikam2451

    14 күн бұрын

    ज्या व्यकतींचा राजकारणात काही पक्ष वापर करून घेतात अशा व्यक्तींबद्दल आपण आपले विचार मांडू नयेत आणि त्यासाठी वेळ ही देवू नये. जनता समझदार आहे.निवडणुकीत ज्याची जी व्यक्ती नको असेल त्याला त्याची जागा नक्कीच दाखवून देईल.

  • @narayankokate2153

    @narayankokate2153

    6 күн бұрын

    राज साहेबांचा निर्णय अतिशय योग्य आहे. जय हिंद 🇮🇳जय मनसे 🚩

  • @shashikantkadam2014
    @shashikantkadam201416 күн бұрын

    लोक माणसे तुमची चड्डी उतरेल, उद्धव ठाकरे यांच्या बरोबर संपूर्ण जनता आहे. तुम्ही सुपारी बाज आहात......... मराठी माणसांची तुम्ही वाट लावली फडणवीस च्या नदी लागून..........

  • @seemadeshpande6650

    @seemadeshpande6650

    14 күн бұрын

    Vat lavayala te thodech sattet aahet

  • @deepakshelar7437

    @deepakshelar7437

    14 күн бұрын

    Sampurn janata asti barobar tar 21 pai ki fakt 9 sit aalya astya kay,

  • @manojkumarmakune3649

    @manojkumarmakune3649

    14 күн бұрын

    मग ४८ यायला पाहिजे होत्या का ? ३१ आणले ना निवडूण. ते ही ठाकरे मुळेच. नुसती ९ ची बात करु नकोस.

  • @mnr8581

    @mnr8581

    13 күн бұрын

    Hmm aamhi phakt soniyachi supari ghetli😢

  • @vish8055

    @vish8055

    9 күн бұрын

    उद्धव ठाकरे ने सुपारी घेतली काँग्रेस ची. मुख्यमंत्री असताना अनिल देशमुख सोबत वसुली ची सुपारी घेतली. आता मुस्लिम समाज जवळ करायची सुपारी घेतली पवार कडून😂 भाषणात जमलेल्या माझ्या हिंदू बंधू बांधवांनो , हे शब्द नाही बोलायची सुपारी घेतली आहे. उद्धव चा मध्ये दम नाही भोंगे हटवायचे. मराठी माणसाची वाट लावायला आला आहे. मराठी माणसाची एक आंदोलन नाही एक case अंगावर नाही. हा काय मराठी लोकांसाठी लढणार. एकच वाघ बाळासाहेब सारख नेतृत्व आणि विचार only राज ठाकरे❤

  • @sainathparab2994
    @sainathparab299416 күн бұрын

    लोकसभा दरम्यान राज ठाकरे ह्यांची भूमिका ह्याचा जनता नक्कीच योग्य उत्तर देईल.

  • @dnyaneshwarrathod-jw8hg
    @dnyaneshwarrathod-jw8hg16 күн бұрын

    उद्धव ठाकरे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार, व पुन्हा एकदा कर्ज माफी होणार.

  • @latanandargikar3698

    @latanandargikar3698

    15 күн бұрын

    Kashala tyanna mukhya mantri banavita ? Adich varshe gharat basun rahila, mantralayat suddha gela nahi. Ghara baher padala nahi, kahi kam kele nahi, administration kase chalate he suddha mahit nahi,. Asha manasa peksh ekhadyacha changalya/hushar/anubhavi/manasala mukhya mantri banava.

  • @bibhishanchavan9845

    @bibhishanchavan9845

    14 күн бұрын

    उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होते म्हणून तु कोरोनात जगला

  • @deepakshelar7437

    @deepakshelar7437

    14 күн бұрын

    Vat baghat basa

  • @ppatil1000

    @ppatil1000

    14 күн бұрын

    ​@@latanandargikar3698आधी मराठी नीट लिही अंड भक्ता

  • @latanandargikar3698

    @latanandargikar3698

    14 күн бұрын

    @@bibhishanchavan9845karona kalat je kahi kele te Modi/central govt. ne kele. Yane ek rupaya suddha garibanchya account madhe jama kela nahi. Free vaccination, Ration, hatavar pot asanaryanchya khatyat paise jama karane etc. Kame Modi sahebanni keli. Ugachach credit ghet ahe.

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar352616 күн бұрын

    उठ दुपारी घे सुपारी

  • @ganeshsalvi9293
    @ganeshsalvi929316 күн бұрын

    उद्धव साहेबांच्या पाठीमागे राहणार

  • @laxmandike8381
    @laxmandike838116 күн бұрын

    आरे. मनसे. वाल्यानो. पहिली. आपली. लंगोठी. सांभाळा. आणि. आपला. पक्ष

  • @ParagChaudhari-zi9vu

    @ParagChaudhari-zi9vu

    16 күн бұрын

    यांची लंगोटी आहे तरी कुठे शिल्लक आता

  • @user-sz2uh9mw6b

    @user-sz2uh9mw6b

    16 күн бұрын

    Right

  • @Rajararamkapadi-tp8po

    @Rajararamkapadi-tp8po

    16 күн бұрын

    तेल गेलं तूप गेलं....हाती राहिलं धूपाटने शिल्लक राहिलं नाही काही फडणवीस आणि मोदी च्या.नादाला लागून....

  • @BinaMangeGyan

    @BinaMangeGyan

    13 күн бұрын

    याना लगोटी साठी कपड़ा पण बीजेपी कडून उसना घ्यावा लागतो उघड़ पाठिंबा

  • @aadityajoshi3638

    @aadityajoshi3638

    10 күн бұрын

    Pahila Tu tuza pakshacha chinh aani naav sambhaal aadhi 😂😂

  • @digambardeshmukh1087
    @digambardeshmukh108716 күн бұрын

    उद्धव ठाकरे बरोबरच बोलत आहे साहेब तुम्ही

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav775616 күн бұрын

    राज ठाकरे यांना खरंच जनादेष चांगला होता पण तो टिकून राहीलेला दिसत नाही धरसोडपणा व आजूबाजूची स्वयंघोषीत समजणार्‍या मंडळीनी व सल्लागारानी मनसेला नामोहरम केल्यासारखे वाटते

  • @saradchaudhari8202
    @saradchaudhari820216 күн бұрын

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩

  • @user-nj4zl3vt5j
    @user-nj4zl3vt5j16 күн бұрын

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @shantarammankumare2149
    @shantarammankumare214916 күн бұрын

    only U,B,T,

  • @user-oc6ys2vx3j
    @user-oc6ys2vx3j16 күн бұрын

    आम्ही मराठी माणूस आहे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच मतदान करणार

  • @sambhajiparale4594

    @sambhajiparale4594

    15 күн бұрын

    आयटी सेलच्या लावारिस कार्ट्या तू नरेटिव सेट करू नकोस तू मराठी नाही आहेस ज्या हिरव्यांच्या पिलावळीचा नादी लागून भगव्याचा अपमान केला त्याला मराठी माणूस माफ करणार नाही.त्याचा पोपट करणार.

  • @rajendrazimbar2010

    @rajendrazimbar2010

    13 күн бұрын

    मराठी म्हणून त्या बायल्यात चुलकोंबड्यात अस काय आहे.

  • @sambhajiparale4594

    @sambhajiparale4594

    13 күн бұрын

    तू मराठी माणूस नाही आयटी सेलचं लावारीस कार्ट आहेस.😂😂

  • @narayankokate2153

    @narayankokate2153

    6 күн бұрын

    आम्ही नाय करणार. जय मनसे 👆🏼

  • @sambhajiparale4594

    @sambhajiparale4594

    5 күн бұрын

    तू मराठी माणूस नाही तू आयटी सेलचं लावारिस कार्ट आहेस.

  • @nitinumak4703
    @nitinumak470316 күн бұрын

    Only Uddhav thakre

  • @raghuvirkadam3280
    @raghuvirkadam328014 күн бұрын

    उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांच्या चड्ड्या काढा. आम्हा जनतेचं मस्त मनोरंजन होतय.तुमच्या विना महाराष्ट्र च काहीच अडत नाही, हे लक्षात ठेवा.

  • @kailassaskar8273
    @kailassaskar827316 күн бұрын

    राज ठाकरे यांच्या तोडांत बळ आहे.आणि .....त शिताफळ.नाद नाही करायचा शिवशेनेचा.

  • @shekharshinde7309
    @shekharshinde730916 күн бұрын

    यात फायदा फक्त आणि फक्त बटुकडी यांचाच झाला,

  • @premgajare8125
    @premgajare812515 күн бұрын

    Forever Uddhav Thackeray 🚩🚩🚩🚩🚩

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm433616 күн бұрын

    मनसे संपली कुणी कुणाला ऊघड केलं ते पहा मनसेचा एकही खासदार निवडुन येणार नाही

  • @annagodulwar7620

    @annagodulwar7620

    16 күн бұрын

    राज तो राज हैं

  • @bhaktitechniclepk9673

    @bhaktitechniclepk9673

    16 күн бұрын

    Raj konala samjat nahi

  • @nisha280

    @nisha280

    14 күн бұрын

    ​@@bhaktitechniclepk9673😂😂😂

  • @nirmalabade6153
    @nirmalabade615316 күн бұрын

    उध्दव ठाकरे सोबत,मनसे संपली आहे. विधानसभेत समजेल धोबी का कुत्ता न घर का न घाटका

  • @mohansurve2272
    @mohansurve227216 күн бұрын

    केलेल्या कामाचे बोला. जनतेसाठी काय केले ते बोला

  • @shrikantkadam8251
    @shrikantkadam825115 күн бұрын

    Marathi Mansakadun Aapnala Bhavpurn Shraddhanjali 🙏🙏🙏🙏

  • @vinodposture335
    @vinodposture33514 күн бұрын

    मराठी माणूस राज साहेबांच्या पाठीशी आहे नी राहनार

  • @YogyaShindwBalajiShinde
    @YogyaShindwBalajiShinde16 күн бұрын

    उद्धव ठाकरे च्या पाठीमागे सर्व जनता आहे❤🎉

  • @prajwalugale877

    @prajwalugale877

    16 күн бұрын

    घंटा जनता 😂😂😂

  • @maheshwaghare4082

    @maheshwaghare4082

    15 күн бұрын

    Tu gujaratcha gu kha ​@@prajwalugale877

  • @ppatil1000

    @ppatil1000

    14 күн бұрын

    ​@@prajwalugale877गोबर भक्त

  • @kbnews1974
    @kbnews197416 күн бұрын

    मनसे पासुन मी तर दुरावलो

  • @ShivajiKale-ln5nd
    @ShivajiKale-ln5nd16 күн бұрын

    राज लय दिलदार आहे आता पण बि जे पी ला बिनशर्त पाठींबा देईल

  • @dilipsalunkhe4445
    @dilipsalunkhe444516 күн бұрын

    हा कोण , याला उभा नाही केला ??

  • @user-bf1vq3hp4h
    @user-bf1vq3hp4h16 күн бұрын

    ओन्ली शिव सेना अखेरच्या क्षणापर्यंत ❤❤❤

  • @swapnilpujare9544
    @swapnilpujare954416 күн бұрын

    Great 👍

  • @dinkarghube430
    @dinkarghube43016 күн бұрын

    ओन्ली उद्धव ठाकरे

  • @bhaushinde6502
    @bhaushinde650216 күн бұрын

    दोन हजार नऊ मध्ये 13 आमदार होते आणि आत्ता किती आहेत हे पहिलं बघा, आपली चड्डी आणि लंगोट सभाळा

  • @shrikantkadam8251

    @shrikantkadam8251

    15 күн бұрын

    Sagale Bhajpala daaan kele sahebanni Ram kadam, Darekar saglech

  • @visavahotel9754

    @visavahotel9754

    14 күн бұрын

    एक आहे तो पण कधी जाईल ते कळणार पण नाही

  • @narayankokate2153

    @narayankokate2153

    6 күн бұрын

    उद्धव ला एकट्याला मनसे समोर यायला सांग मग कळेल कोण निवडून येतो ते.जास्तीत जास्त मराठी राज साहेबांबरोबर आहेत. हिरव्यांना जागा दाखवणार. जय हिंद जय मनसे

  • @chhayaindulkar2949
    @chhayaindulkar294916 күн бұрын

    ते सांभाळतील पण तुमची घासरत आहे त्याची काळजी घ्या

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande273916 күн бұрын

    म न से नी मराठी माणसाचे नाव घेऊच नये. त्यांनी गुजराथी लोकांना पाठिंबा द्यावा. मराठी लोकं राज ठाकरे ला अजिबात विचारात नाही.

  • @sudhakarshinde3444
    @sudhakarshinde344416 күн бұрын

    UBT

  • @vishalkumbhakarn1166
    @vishalkumbhakarn116616 күн бұрын

    मतदार नसलेली सेना

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg16 күн бұрын

    त्यांची किमान चड्डी तरी आहे आपण भोंगळच एकदम तिकड तिकडून एकड पळत आहे.....न घर का ना घाट का ...😂😂😂😂

  • @ganeshmasankar7947
    @ganeshmasankar794716 күн бұрын

    Only uddhv saheb

  • @maheshwadikar3857
    @maheshwadikar385715 күн бұрын

    Barobar

  • @pradipkurve872
    @pradipkurve87216 күн бұрын

    श्री राज साहेब ठाकरे जी आपण मरांठी आहात मराठी मातीत आपला जन्म झाला आहे भारत सरकार चे सर्व मंत्री महाराष्ट्र ची उद्योग पर प्रांतात घेऊन गेलेत महाराष्ट्र चे देवी देवतांचे आणि थोर संत महापुरुष यांना अपमानित केले गेले तुम्ही तोंडातून ब्र काढला नाहीं आपण फक्त स्वतःच्या पक्ष चिन्ह वाचाविण्या साठी गप्प बसले होते आणि शेवटी बी जे पी सोबत जाऊन पाठींबा दिला तुम्हाला भीती कोणाची वाटत आहे येके काळी तुमचा दबदबा होता आता तुमची ताकद का कमी पडत आहे आणि स्वतःच्या कुटुंबीय सोबत का भांडत आहात हे आम्हाला पटत नाही

  • @shrikantchavan1784

    @shrikantchavan1784

    15 күн бұрын

    बेहिशेबी मालमत्ता वाचवण्यासाठी, बिनशर्ट पाठिंबा.सर्व अंध भक्त आहेत.

  • @shivanichavan1757

    @shivanichavan1757

    14 күн бұрын

    अगदी बरोबर बोलत आहात

  • @vidyakadam3780

    @vidyakadam3780

    14 күн бұрын

    अगदी बरोबर आहे

  • @vish8055

    @vish8055

    8 күн бұрын

    अरे राज ठाकरे कडून का अपेक्षा ठेवतात तुम्ही. जे निवडून आले ज्यांना निवडून दिला त्यांना विचार.

  • @riteshbhandarwar7738
    @riteshbhandarwar773816 күн бұрын

    Marathi Manus Shivsena UBt yachya sobat ch asnar

  • @pandurangdhumal8954
    @pandurangdhumal895416 күн бұрын

    उद्धव साहेब जिंदाबाद

  • @jagdishpawar4705
    @jagdishpawar470515 күн бұрын

    देशपांडे काॅमेट वाचून जनत़ेचा आवाज बघ जनता उद्धव साहेबांन बरोबर आहे

  • @jayrampatole7828
    @jayrampatole782816 күн бұрын

    आम्ही सदैव आदरणीय उध्दव ठाकरे साहेबांन बराेबर राहणार ❤❤❤

  • @pradipsavant9828

    @pradipsavant9828

    14 күн бұрын

    उध्दव ठाकरे.एवन.माणुस

  • @shivanichavan1757

    @shivanichavan1757

    14 күн бұрын

    ❤❤❤

  • @nikhilparab4671

    @nikhilparab4671

    12 күн бұрын

    आदरणीय मा श्री मराठी हृदय सम्राट हिंदू जननायक राज साहेब ठाकरे. 🎉😂❤❤❤❤❤❤

  • @gp-kd8me

    @gp-kd8me

    9 күн бұрын

    मुग़ल वंशज उद खा

  • @vish8055

    @vish8055

    9 күн бұрын

    आम्ही नाही तू बोल. तू रहा उद्धव चा हिरवे सेने सोबत

  • @ShivajiKale-ln5nd
    @ShivajiKale-ln5nd16 күн бұрын

    राज देशाचा नेता आहे अस वाटायचे पण तो गललीतला नेता नाही

  • @sanjaychavan5851

    @sanjaychavan5851

    14 күн бұрын

    दुसरा किरीट सोमय्या याही

  • @shivanichavan1757

    @shivanichavan1757

    14 күн бұрын

    😂😂😂

  • @amolshendge6011
    @amolshendge601116 күн бұрын

    Fakta UBT.

  • @user-zm3iu6dm2h
    @user-zm3iu6dm2h15 күн бұрын

    आम्ही प्रामाणिक आणि संस्कारी गुं नसलेल्या माणसाच्या म्हणजे उध्दवजींच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.जय शिवराय

  • @MRCHAMP177
    @MRCHAMP17716 күн бұрын

    राज ठाकरे यांचे राजकारण संपले आहे त्यांनी बिना शरताच्या सुपाऱ्या वाजवाव्या

  • @rohidasbhoir2674
    @rohidasbhoir267416 күн бұрын

    फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @user-sz2uh9mw6b
    @user-sz2uh9mw6b16 күн бұрын

    फक्त उद्धव ठाकरे साहेबा सोबत

  • @bhagwanchoudhari4099
    @bhagwanchoudhari409916 күн бұрын

    मराठी माणूस सुपारी वाल्यांच्या मागे नाही

  • @SanjayAwati-lt5xn
    @SanjayAwati-lt5xn15 күн бұрын

    नऊ खासदार चिन्ह गेले आमदार गेले सत्ता गेली ताकद किती बग विधानसभा निकाल बग मशाल येणार आणि उध्दव साहेब

  • @user-bn7yc4db4g
    @user-bn7yc4db4g16 күн бұрын

    Only Udhaw takre

  • @sudhakarshedge1325
    @sudhakarshedge132516 күн бұрын

    मराठी माणूस उध्वव ठाकरेना पाठींबा 100 टक्के देणार.

  • @paragpatil1264

    @paragpatil1264

    11 күн бұрын

    कोकणात दिसले ते 😅

  • @vijaygosavi9527
    @vijaygosavi952715 күн бұрын

    तमाशापट

  • @nanduachrekar214
    @nanduachrekar21414 күн бұрын

    अरे मराठी माणसांचं काय सांगता... जे स्वतःच्या भावाला पाठिंबा देऊ शकत नाहीत ते नात्या-गोत्यात नाहीत त्या मराठी माणसाला काय सांभाळणार...

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar212616 күн бұрын

    😄😄😄😄😄मराठी माणूस चोरी झाल्या पासून जागरून झाला आहे... विधान सभेला महायुतिच्या चड्ड्या ठेवणार नाही 😄😄😄😄🚩🔥लोकसभेत फक्त शर्ट च काढून घेतलेत 😄😄😄🚩🔥

  • @npatil3687
    @npatil368716 күн бұрын

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @BaluSangle-iz8uj
    @BaluSangle-iz8uj16 күн бұрын

    उद्धव साहेब

  • @VasantVaidya-re7qp
    @VasantVaidya-re7qp16 күн бұрын

    कुलाबा

  • @mosesasade1529
    @mosesasade152916 күн бұрын

    ONLY UDHAVAJI THAKARE SAHEB 💪💪💪

  • @ajaykatkar1424
    @ajaykatkar142411 күн бұрын

    जय मनसे

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl16 күн бұрын

    राजाभाऊ ़धमक्या द्वून सूपारीच वाजव तेवढच काम बाकी राहिले पश तर संपवला राहिला सूर लावला तोही संपव़णार

  • @dayanandgawandi9469
    @dayanandgawandi946911 күн бұрын

    Sandeep Sir....❤❤❤

  • @purushottamkasaralikar4315
    @purushottamkasaralikar431514 күн бұрын

    राज ठाकरे 🎉

  • @sangitawarad7139
    @sangitawarad713915 күн бұрын

    राज ठाकरे 🎉🎉

  • @dilipsalunkhe4445
    @dilipsalunkhe444516 күн бұрын

    तुम्हाला ना , शिकवणार दलबदलू कुठेचे ?

  • @nandaG-bs9dj
    @nandaG-bs9dj16 күн бұрын

    UDDHAV BALASAHEB THAKARE ❤❤❤❤❤

  • @user-re7em7vl5i
    @user-re7em7vl5i10 күн бұрын

    म्हणूनच यांना टोमणेबहाद्दर संबोधले जाते 😂😂😂

  • @SiddhavJaywant-cx4il
    @SiddhavJaywant-cx4il15 күн бұрын

    राज ठाकरे 🙏🙏

  • @haridasbankar2490
    @haridasbankar249015 күн бұрын

    Chhan Manoranjan chhalu ahe Maharashtra

  • @user-os7ql1tf9j
    @user-os7ql1tf9j15 күн бұрын

    राज ठाकरे यांची भूमिका योग्य आहे.

  • @santoshlambe5643
    @santoshlambe564314 күн бұрын

    1ly MNS 💪💪🚩🚩🚩🚩🚩

  • @sharadnagawade3107
    @sharadnagawade310715 күн бұрын

    आम्ही मराठी हिंदू उध्दव साहेब ठाकरे यांच्या बरोबर आहे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @marutiagare3880
    @marutiagare388014 күн бұрын

    मुंबईतील मराठी माणसाला दावणीला ठेऊन गुजरात्या ना साथ दिली, त्यांचीच मत घ्या मराठी माणसाकडे भीक मागायला येऊ नका

  • @dattabhosle5659
    @dattabhosle56599 күн бұрын

    आम्हा जनतेनेला जनताभिमुख नेतृत्व हवंय. एकमेकांचे कपडे उत्तरातून नग्न करणारे नेतृत्व नकोय.

  • @SachinSachin-qp4vm
    @SachinSachin-qp4vm15 күн бұрын

    राज साहेब फक्त्त

  • @user-er2qb8qv7n
    @user-er2qb8qv7n16 күн бұрын

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @anirudhadhote
    @anirudhadhote15 күн бұрын

    जिथे उद्धव टोमणे तिथे मनोरंजनास काय उणे.

  • @narkarprakash3501
    @narkarprakash350115 күн бұрын

    कोण कोणाचे कपडे काढतो ते येणाऱ्या विधानसभेत कळेल

  • @GaneshShinde-fr3fj
    @GaneshShinde-fr3fj14 күн бұрын

    उददवजी जागतीय पातळीवर असीच भाषण करणार आहात काय

  • @user-jf5eq1nl9j
    @user-jf5eq1nl9j14 күн бұрын

    Only Raj Thakre saheb

  • @nitindeshmukh367
    @nitindeshmukh36712 күн бұрын

    फक्त राजसाहेब ठाकरे ❤

  • @pradipkurve872
    @pradipkurve87216 күн бұрын

    आम्हाला उद्धव साहेब आणि राज साहेब दोन्ही हवे आहेत आणि श्री शरद चंद्र जी पवार साहेब सुद्धा हेच आमचे जुने चेहरे आहेत आपल्या महाराष्ट्र चे जनतेचे काम करणारे बना आता तरी ऐक व्हा हेच महाराष्ट्र ची जनतेची मागणी आहे

  • @user-oh5ye2rt6l
    @user-oh5ye2rt6l16 күн бұрын

    राज ठाकरे हा भाजपचा अजेंडा घेऊन फिरत असतो.मराठी जनतेने विचार करून मतदान करावे.

  • @mangeshhatle9934
    @mangeshhatle993410 күн бұрын

    टोमणे बहाद्दर जनाब उध्वस्त ठाकरे

  • @nikhilparab4671
    @nikhilparab467112 күн бұрын

    राज ठाकरे

  • @shashikantkhanolkar3643
    @shashikantkhanolkar364314 күн бұрын

    मला पुर्वी श्री Raj Thakre यांचे भाषण खुप आवडत होते परंतू आता त्याचे भाषण मी अजिबात पहात नाही. खुप उतरले मनातून श्री राज ठाकरे. कोण होतास तू काय झालास तू.

  • @nikhilparab4671
    @nikhilparab467112 күн бұрын

    राज साहेब ठाकरे येणार

  • @vasantchoudhary8150
    @vasantchoudhary815014 күн бұрын

    Only Raj ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @eknathmore4109
    @eknathmore410916 күн бұрын

    Only Raj saheb bas ❤❤

Келесі