त्रिपुरसुंदरी पुरणपोळीचा अतिशय सुंदर प्रकार |Tripursundari by kanchan bapat recipes | नवीन पुरणपोळी
#Tripursundari #त्रिपुरसुंदरी #पुरणपोळी #puranpoli #puranpolirecipe #purnachipoli #puranachipolirecipe #खव्याचीपोळी #khavyachipolirecipe #puranachipolirecipemarathi #holispecial_puranpoli #होळीसाठी_पुरणपोळी #kanchanbapatrecipes #marathirecipe #traditionalmarathifood #मराठीरेसिपी #होळीसाठी_पुरणाचीपोळी #बदामाचीपोळी #badamachipoli #almondroti #mavaroti #khoyaroti #festivalrecipes #होलीकेलियेपुरनपोली #kanchan'srecipes #bramhanirecipes #कांचन_बापट_रेसिपीज #puranpoli_in_marathi #Tripursundari_marathi #त्रिपुरसुंदरी_रेसीपी_मराठी #tripurasundari #त्रिपुरासुंदरी #khavyachi_puranpoli #badamachi_puranpoli #khavapoli #badampoli #
Ingredients
Half cup gram / हरबरा डाळ /around 75 gm
Half cup almond /बदाम /around 60 gm
125 gm khoya / खवा / around 3/4 cup
160 gm sugar / साखर around 1 cup plus 2 tbsp
Pinch of Turmeric, saffron and salt / चिमुटभर हळद, केशर आणि मीठ
Ghee /तूप
1 cup sieved aata /चाळलेली कणिक
1 cup sieved maida / मैदा
2-3 tbsp oil /तेल
It makes around 13 - 14 small poli in this quantity.
How to make puranpoli, पुरणपोळी कशी करायची, Tripursundari recipe in Marathi, त्रिपुरसुंदरी रेसिपी मराठी, traditional marathi recipes by kanchan bapat recipes, how to make Tripursundari, त्रिपुरसुंदरी कशी करायची, पुरणपोळीचा एक अतिशय सुंदर प्रकार त्रिपुरसुंदरी, खव्याची पोळी रेसिपी मराठी, बदामाची पोळी रेसिपी मराठी, traditional puranpoli recipe,
Пікірлер: 156
कांचन ताई ,मी बरेच वेळा करते ही त"त्रिपुर सुंदरी ". खूप छान होते. ही धारवाडची पाककृती आहे. बेळगांवला ही त्रिपुर सुंदरी करण्याची पद्धत आहे. मी मैदा अजिबात न वापरता रोजची कणीक वस्त्र गाळ करुन नंतर कणिक भिजवते. मोहन पण मी साजूक तुपाचे घालते. कारण ही "श्रीमंत "त्रिपुर सुंदरी आहे. ताई ,मी साधी पुरणपोळी किंवा अशा पद्धतीने पुरण पोळी करण्यासाठी भिजवलेल्या ह.डाळीत शिजवताना एक किलो डाळीला पंचवीस तीस केशराच्या काड्या नेहमी घालते. संपूर्ण पुरणाला केशराचा स्वाद आणि रंग खूप छान येतो. तुम्ही अतिशय निगुतीने ही त्रिपुर सुंदरी सादर केली. खूप छान झाली आहे ही पोळी. तुम्ही दाखवल्या तशा तुपात बुडवूनच वाढण्याची पद्धत आहे. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
अरे व्वा मस्तच पद्धत आहे तुमची... कधीतरी मी करून बघेन त्याप्रमाणे...खरंच ही श्रीमंत रेसीपी आहे.. Thanku so much.. Stay tuned for more interesting recipes !
खूपच सुंदर, अप्रतिम, चविष्ट तिरीपुर सुंदरी पुरणपोळी दिसत आहे खाण्यासाठी ही खूपच छान लागेल ❤❤
वेगळंच आहे नाव आणि पोळी करता लागणारं साहित्य आणि तयार पोळी, अप्रतिम, एकदम श्रीमंत पण एखादीच खावी, सुंदर 🌹❤❤❤
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much 😍👍
व्वा, फारच सुंदर नाजूक झाली आहे त्रिपूरसुंदरी.अगदी खावीशी वाटतीय😊खवा आणि बदाम असल्यामुळे साखरच घालावी लागत असेल.
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much ! हो.. साखरेची चव यात जास्त छान लागते...
खूप सुंदर रेसिपी
@KanchanBapatRecipes
3 ай бұрын
Thanku 😊
कांचन ताई खूप खूप धन्यवाद
नावाप्रमाणेच त्रिपुरसुंदरी दिसते ही पोळी...🎉🎉🎉🎉
@KanchanBapatRecipes
2 ай бұрын
हो खरय.. 😊👍 Thanku !
निवेदन नेहमीप्रमाणेच छान!!! आणि " त्रिपुरसुंदरी " हे नाव पण खूप आवडलं.निवेदनातले "तलम, रेशमी "हे शब्द तर फारच आवडले.या वर्षी हाताच्या problem मुळे पोळ्या करणं जमेल असे वाटत नाही.पण तुझी रेसिपी (तू मुलीच्या वयाची म्हणून अगं तुगं 😊) बघूनच मन सुखावलं...अर्थात नुसतं पुरण शिजवणारच आहे...दुधाची तहान ताकावर... आजच तुझी सौम्य मटार उसळ केली.तुझ्या रेसिपीज् खात्रीने चांगल्याच होतात...तुला खूप खूप शुभेच्छा ....😊❤
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much 👍😊 तुमची कमेन्ट वाचून मला खुप छान वाटलं... केलेल्या मेहनतीचं चीज झालं.. खुप धन्यवाद 🙏😊 Always welcome on my channel..
एक नाविन्यपूर्ण रेसिपी
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much 🙏
सुंदरच...❤
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku 😊
मी आज बघीतली त्रिपुर सुंदरी तुपात मी आजच गुळाची पोळी गरम भरपुर तुपाची मुलीला आवडत मला मी तुमच्या सारकी बनवेल मुलीला बोलवते जेवायला शाही पुरण पोळी साखर घालुन बनवेल ताई छान
वाह,किती सुंदर, नावा प्रमाणेच....भारीच लागत असणार
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much ! हो खूप छान लागते..
Khup chhan zhali ahe.
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much !
खूपच छान 👌🏻
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much !
Khupach chhan recipe...prathamach pahili ....
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much 😊👍
व्वा खूप सुंदर
@KanchanBapatRecipes
3 ай бұрын
Thanku so much !
नावाप्रमाणेच खुपच सुंदर 👌👌
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much 👍
खुप छान त्रिपुरसुंदरी पोळी 🎉 नक्कीच करणार आहे.. छान पद्धतीने सोप्या पद्धतीने सांगितले आहे.. धन्यवाद..
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much ! Always welcome
Kupach bhari. Unique recipe from you as usual.
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much 😊👍
Faarach sunder sangnyachi padhhat pan chaan thanks kanchan tai
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much 😊👍
फार सुंदर करून बघणार
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku ! केल्यावर सांगा मला कशी झाली ते.. Stay tuned !
मस्त... करून नक्की बघणार
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku 😊👍
This is the first time I have heard of tripursundari puran poli. I will definitely make it ❤ looks soooo delicious
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much 😍👍 Always welcome
कांचन ताई खरचं खूप छान झाली आहे त्रिपुरसुंदरी 👍👍😋😋👌👌
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much 😊👍
लाजवाब......❤
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much 😊
First viewer 👍👍❤❤ त्रिपुरसुंदरी पुरणपोळी असं नाव पहिल्यांदाच ऐकलं 👌👌👌👌
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
अरे व्वा छान... हो आपल्याकडे नवीन आहे ही रेसिपी.. ट्राय करून बघा..
@jyotikhairmode980
4 ай бұрын
@@KanchanBapatRecipes हो मॅम नक्कीच 👌👌👍👍♥️♥️
Kanchan mastch will try this definitely ❤👍🏻
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much 😍👍 Always welcome
किती सुरेख त्रिपूरसुंदरी अहाहा❤
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much 😊👍
नाव जेव्हड सुंदर तेवढीच सुंदर पोळी झाली आहे.
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much 😊🙏
@meenagokhale8619
4 ай бұрын
@@KanchanBapatRecipes खूप मस्त बोलता आहात तुम्ही
खूप छान झाली आहे. किती आपुलकीने सांगता. खूप खूप धन्यवाद. लगेच पोळी करून बघावी असे वाटते.
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much 😊👍 नक्कीच ट्राय करून बघा..
फारच सुंदर
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much !
खुपच सुंदर...
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much !
Tai,khupach chan recipe ❤
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much 👍
नावाप्रमांणे अप्रतिम ❤️
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much 👍
Khupach chan
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much !
Nava pramanech (tripursundari) chi recipe, khupch 😋 yummmyyy jhali ahe.nivedan krtana shabdanchi sangad uttam sadhli ahe.😊
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much 😊👍 Always welcome
Mind blowing..
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much 😊
नावाप्रमाणेच सुंदर झाली पोळी!! ❤❤
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much ! 😊😍
Amazing Tripursundari....thks Tai
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much !
पोळी खूपचं सुंदर झालेली आहे👌👌
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much !
👌👌.... Thanks.
@KanchanBapatRecipes
3 ай бұрын
Always welcome.. Keep watching !
खूप छान
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much !
Surekh aahe recipe
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much 🙏
Kahi tari Navin,khup chhan.😊
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much !
Yummy.
@KanchanBapatRecipes
3 ай бұрын
Thanku !
खूपच सुंदर रेसिपी मॅडम, धन्यवाद.
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much !
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much ! Always welcome
किती सुंदर झाली आहे पोळी, नावाप्रमाणेच छान ❤ मी नक्की करून बघेन
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much 😊👍 केल्यावर सांगा मला कशी झाली ते
खूपच सुंदर.
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much !
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much!
Wah wah Kanchan kiti surekh distia tripur sundari puranpoli👌👌👌mi nakki karun baghen👍🌹🌹
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much 😊👍 केल्यावर सांग मला कशा झाल्या ते...
मी ह्या होळीत हे च बनविन, खुप आवडली रेसिपी. Thanks Kanchan tai❤
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
व्वा छानच.. Thanku ! Always welcome !
👌 एकदम मस्त आहे रेसिपी
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much 😊
Hii tai... Kashi ahes... Aj khup mahinyani tula comment krtey... खर तर आज खुप महिन्यांनी तुझी रेसिपी बघण्याचा योग मिळाला असं सुद्धा म्हणू शकते.... actually आता मी सौ. वरुन आई पणात पदार्पण केलंय त्यामुळे वेळच नाही मिळत.... पण खरच ताई तुला खूप Miss केलंय मी.... खुप बरं वाटलं तुझी रेसिपी पाहून.. नाव पण खुप लाजवाब आहे त्याप्रमाणे पदार्थ खूपच अप्रतिम.... Thank u 😊and once again missing u so much❤❤
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Hello अपर्णा ! Nice to hear good news from you.. अभिनंदन 💐 तुझी कमेन्ट वाचून छान वाटलं... स्वताची आणि बाळाची काळजी घे.. माझं 101 बेबी फूड रेसिपीज हे पुस्तक मिळालं तर घे.. तुला त्याचा खुप उपयोग होईल... Always welcome on my channel.. Stay tuned for more interesting recipes !
Mast...pahilyanda ch naav ekale...far chan
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much ! हो आपल्याकडे नवीनच आहे हा प्रकार..
Kulith pithachya recipes dakhava pls
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
नक्की दाखवेन लवकरच...
Belgavi tripursundari jashi chhan tasech mande pan khup chhan milatat. Tethe khobryachya ola naral v sakhar vaprun poly pan chhan karatat.kunda tar avarjun khava Dudh tup bharpur pan Puneri Shreechand nahi mahiti tyanna.
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
व्वा छानच पोळीचे प्रकार आहेत तिकडे... बेळगांवला माझं फारसं जाणं नाही झालय.. पण कधी जायची इच्छा आहे.. Thanku !
फार सुरेख हो! मी प्रथमच ऐकली आणि पाहिली ही त्रिपुरसुंदरी! नावाप्रमाणेच सुंदर आहे.एकच शंका आहे की खवा वापरलाय म्हणून साखर घेतली का गुळाऐवजी? गूळ वापरला तर चालेल का? पोळी सुंदर. तुम्ही कायम induction वापरता, एकदा induction वापरा संबंधी video कराल का
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
मला पुरणपोळीत साखरेची गोडी जास्त आवडते त्यामुळे जास्तीदा साखरंच वापरते.. पण तुम्ही आवडीप्रमाणे गुळही वापरु शकता..
खुप सुंदर 👌. कणिक मळताना केशर पाण्यात भिजवुन वापरलं तर सगळीकडे पसरेल.
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much ! हो बरोबर आहे.. पण आपण कणिक बराच वेळ भिजवतो ना तर ते तसही पसरतं..
Nakki ch karun baghavi lagel,sakhre aivaji gul chalel ka
Khoop sundar. पण साखरे ऐवजी गूळ वापरला तर चालेल का? चवी मध्ये फरक पडेल का?
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku ! चवीत थोडा फरक पडेल पण तुम्हाला गुळ आवडत असेल तर घालू शकता
पहिल्यांदा ऐकलं त्रिपुरा सुंदरी पोळी गूळ घातला तर चालेल का
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
यात साखर जास्त छान लागते पण आवडीप्रमाणे गूळही वापरु शकता
Kaku mazya roomates specially chaitali demand krtey ki food cravings ratrichya 3 la hotayet trr kay banvyla pahije like puran poli sarkhhh☺️☺️
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
😅😜 पुरण pancake करू शकता.. त्याची रेसिपी दाखवली आहे ऑलरेडी माझ्या चॅनल वर.. पुरण pancake by kanchan bapat recipes असं search करा प्लीज .. Stay tuned for more interesting recipes 😍
अतिशय सुरेख.... रेसिपी नेहमीप्रमाणे छान सांगितली आहे. फक्त एकच विचारायचे आहे वेलदोड्याची पूड व जायफळ पूड घालायची नाही का?
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much ! वेलदोडा आणि केशर घातलंय ना... आवडीप्रमाणे जायफळही घालू शकता...
Sakhareaiveji gul takla tar chalel ka ?
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
चालेल ना... चवीत फरक पडतो थोडासा
पोळी अप्रतिम च .कशर मराठी आणि हळद थोड्या पाण्यात घालून भिजवताना घातले तरी चालेल का.
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
हो चालेल ना... Thanku !
आदल्या दिवशी सारण करून ठेवलं तर चालेल का
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
हो चालेल ना.. चांगल्या डब्यात घालुन फ्रिज मधे ठेवा.. पोळी करायच्या तासभर आधी बाहेर काढून ठेवा
Tumche 100 k subscriber's honyachi mi pn aaturtene wat pahat aahe.in advance Congratulations v recipe nehmi pramane apratim ☺️
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
किती छान वाटलं हे वाचून 😍 Thanks a ton for this gesture.. 😊🙏 Always welcome on my channel n stay tuned for more interesting recipes !
Kanchan m tumhi description madhe dilele saglya padharathche praman ghevun tripursundri banvali tar chalel ka baki ekdam mast nakki banvel
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
हो चालेल ना.. ट्राय करून बघा... Thanku !
ताई गुळ घातला तर चालेल का वेलची पूड
@KanchanBapatRecipes
3 ай бұрын
चालेल ना.. थोडीशी चव वेगळी लागते
Jaggery ghatle tr chalel ka
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
यात साखर जास्त छान लागते .. पण आवडीप्रमाणे गूळही वापरु शकता
Khawa naahi ghatla tar chalel ka?
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
हो चालेल ना.. No problem.. चव थोडी वेगळी लागेल.. ट्राय करून बघा. किंवा त्याऐवजी मिल्क पावडर घाला अर्धी पाउण वाटी..
Mi pahilyanda nav ekala
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
आपल्याकडे नवीन आहे हा प्रकार.. Stay tuned..
आलुपराठा ची रेसीपी दाखवा
@KanchanBapatRecipes
3 ай бұрын
नक्की दाखवेन लवकरच..
Pahilyanda ch nav ekle Ani pahili sudha.
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku ! आपल्याकडे नवीन आहे हा प्रकार..
Promo*SM
@KanchanBapatRecipes
3 ай бұрын
??
Me keval tumcha aawaj aikayala aavadate mhanun ha video baghatey 😂😂
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much 😍👍 Stay tuned for more interesting recipes..
अफलातून रेसिपी!
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much !
खूप सुंदर
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much!
खूप छान
@KanchanBapatRecipes
4 ай бұрын
Thanku so much !