Top 11 Balumama Kaivari Juke Box | बाळूमामा कैवारी जुक बॉक्स |बाळूमामांची सुपर हिट ११ गाणी | मामा |

Музыка

बाळूमामा कैवारी | बाळूमामा कैवारी जुक बॉक्स | बाळूमामांची सुपर हिट ११ गाणी | बाळूमामा | आदमापूर | बाळूमामांची गाणी |
बाळूमामा कैवारी |
देवावतारी बाळूमामा जे साक्षात कैलासपती शंकर आहेत हे आता सर्वज्ञात आहे.याचा दाखला स्वत: बाळूमामांच्याच अमृतवाणी मधून आपण सर्वांना मिळाला आहे.असे त्रिकालज्ञानी बाळूमामा भक्तवत्सल आहेत.भक्तांच्या शुद्ध भक्तीवर त्वरित प्रसन्न होणारे आहेत,संकटात सदैव समोर उभे राहून रक्षण करणारे आहेत.म्हणूनच या दिव्य भक्तीची अनुभूती घेत कोट्यावधी भक्त भाविक सद्गुरू बाळूमामांची मनोभावे करुणा भाकतात आणि देवावतारी बाळूमामांच्या कृपेची अनुभूती घेतात.नामस्मरण,भजन हे परमेश्वराला अत्यंत प्रिय आहे म्हणूनच मामांच्या सेवेचा हा मार्ग निवडून
भक्त सद्गुरू बाळूमामांच्या भक्तीत तल्लीन होतात.अशीच काही भक्तिगीते आपणासारख्या सुज्ञ भक्तांसाठी सादर करीत आहोत,११ भक्तिगीते आरतीसह नक्की श्रवण करावीत आणि देवावतारी बाळूमामांच्या भक्तीत लीन व्हावे,बाळूमामांच्या नावानं चांगभलं |
गीते : किशोर सोनवणे
संगीत व गायक : सुधीर वाघमोडे
सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव
सुपरहिट ११ गीते आरती सह
१) बाळूमामा कैवारी
२) बाळूमामांच्या हातात साजे ब्रह्मवीण
३) बाळूमामांच्या पाऊलखुणा
४) ओवी पहिली गाईन
५) या धावूनी बाळूमामा
६) चांगभलं बोला
७) पिवळ्या भंडा-याचं सोनं
८) अवतारी बाळूमामांचा उधळू भंडारा
९) शरण जाऊ बाळूमामाला
१०) वाहे मंद वारा
११) बाळूमामांची आरती
सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती,बाळूमामांची ओरिजिनल अमृतवाणी,बाळूमामांचे तत्वज्ञान,बाळूमामांचे भाकीत,बाळूमामांच्या आठवणी,बाळूमामांच्या पाऊलखुणा व भक्तीरसपूर्ण भक्तिगीते ऐकण्यासाठी व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.भक्तीरसपूर्ण नवनवीन व्हिडीओज चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.धन्यवाद..

Пікірлер: 22

  • @suchitadeshpande1128
    @suchitadeshpande1128 Жыл бұрын

    Balumamachya navana changbhala.

  • @swarsudhakalamanch

    @swarsudhakalamanch

    Жыл бұрын

    Thanks for watching and supporting us 🙏

  • @Balumama_baga_no_15
    @Balumama_baga_no_15 Жыл бұрын

    जय बाळूमामा ♥️🙏🕉️

  • @vilaschormale5059
    @vilaschormale5059 Жыл бұрын

    सुंदर👌🙏💐💐

  • @dadasopatil6659
    @dadasopatil66595 ай бұрын

    Balu mama ki jay

  • @powerrangars4142
    @powerrangars41424 ай бұрын

    Jai balumama ❤

  • @user-oi8zq3wk9g
    @user-oi8zq3wk9g10 күн бұрын

    🥰🙏🌺

  • @swarsudhakalamanch

    @swarsudhakalamanch

    10 күн бұрын

    Thanks for watching and supporting us 🙏

  • @user-ut3pw7ym4l
    @user-ut3pw7ym4l Жыл бұрын

    जेय बाळु मामा

  • @vittalhirve526
    @vittalhirve5262 ай бұрын

    😢😮Jay balumama 😢😮

  • @swarsudhakalamanch

    @swarsudhakalamanch

    2 ай бұрын

    Thanks for watching and supporting us 🙏

  • @shahajipandhare8422
    @shahajipandhare8422 Жыл бұрын

    Jai balumama

  • @swarsudhakalamanch

    @swarsudhakalamanch

    Жыл бұрын

    Thanks for watching and always supporting us Shahaji pandhare saheb 🌹🙏

  • @suhaskadam1646
    @suhaskadam1646 Жыл бұрын

    सुंदर

  • @swarsudhakalamanch

    @swarsudhakalamanch

    Жыл бұрын

    Thanks for watching and always supporting us sir 🌹🙏

  • @santoshwaghmode4939
    @santoshwaghmode4939 Жыл бұрын

    Sweet song sudha Nana

  • @vijayalaxmimasraj4094
    @vijayalaxmimasraj4094 Жыл бұрын

    Jai balumama 🙏💛

  • @swarsudhakalamanch

    @swarsudhakalamanch

    Жыл бұрын

    Thanks for watching and supporting us 🙏🙏

  • @MeeraChorge

    @MeeraChorge

    10 ай бұрын

    A

  • @rameshkale2765

    @rameshkale2765

    6 ай бұрын

    ​@@swarsudhakalamanchTeputtotepypup

  • @vijaykumarsutar631
    @vijaykumarsutar631 Жыл бұрын

    स्वरसुधा कळमंच मार्फत संत बाळूमामांचे गायलेली भजणे पुस्तक रूपाने विकत मिळतील का आणि कुठे मिळतील कृपया सांगा

  • @swarsudhakalamanch

    @swarsudhakalamanch

    Жыл бұрын

    आदरणिय विजयकुमार जी🙏 सर्वप्रथम आपले मनापासुन आभार🙏 आपणासारखे सूज्ञ सद्भक्त आपल्या चैनल सोबत असल्याचा मनाला निश्चितपणे आनंद आहे.आपण दिलेल्या प्रस्ताव वजा सुचनेचा खरं तर आम्हीही विचार करत होतो परंतु वाचक लाभतील का ? या प्रश्नापुढे थांबत होतो,परंतु आता आपल्या सुचने नुसार याबाबत निश्चितपणे विचार करून मामांची ही सेवा सर्वदूर पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. आपले पुनश्च एकदा आभार🙏 शक्य असल्यास 9372756350 या नंबर वर फोन अथवा हौटस् ऐप करा म्हणजे यासंदर्भात आपणाबरोबर संपर्कात राहता येईल. जय बाळूमामा🌹🙏🙏

Келесі