To The Point | Devendra Fadnavis Exclusive | देवेंद्र फडणवीसांची स्फोटक मुलाखत | Zee24taas
#DevendraFadnavis #BJP #fadnavis #devendrafadnavisinterview #LokSabhaElection2024
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
Пікірлер: 141
सुसंस्कृत महाराष्ट्राच्या नावलौकिकाला शोभून दिसणारे नेतृत्व म्हणजे मा. देवेंद्र फडणवीस साहेब
श्री मान श्री फडणवीस साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
देवा भाऊ रॉक्स उद्धव shoks
@arpitakhalap697
28 күн бұрын
You means paayat ghalaicha socks🤪😝
कमलेश सुतार असे प्रश्न उद्धव ठाकरे आणि शरद पवार ह्यांना पण विचारा.
@abakore3462
Ай бұрын
💯
देवेंद्रजीना लोक काहीही बोलतात....पण हा माणूस भाषा जपून वापरतो , भाषेचा स्तर कधीही सुटू देत नाही...पवार साहेब,उध्दव साहेब यांच्याबद्दल बोलतानाही तारतम्य सोडत नाहीत...चांगली गोष्ट आहे ही... आरोप प्रत्यारोप करतानाही एकमेकांचा अनादर होऊ नये यालाच पुरोगामित्व म्हणतात न?
We want CM devendraji Punha Ekda ❤💯✌️
Z24तास, नेहमी. फडणवीस. शिंदे विरोधी बातम्या असतात. आम्ही नेहमी पाहतो.
@VIJAYAK-db4nb
24 күн бұрын
Ho ,barobr. Lokancha apprachar aikun Chukichya samjuti karnyapeksha mothya netyancha abhyas vhava.
या काळातील देवेंद्र फडणवीस हे कर्तुत्ववान नेते आहेत.
सुतारांसारखे ठाकरे,पवारांचे विकाऊ पत्रकार कसले प्रश्न विचारतात. खेद वाटला.
@vijayadhaneshwar4662
26 күн бұрын
Yanchya kadun kay apeksha karta .
देवेंद्रच्या मुलाखतीलाच लाईक
वा एकच नंबर मुलाखत ह्याला म्हणतात अभ्यास स्पष्ट वक्तृत्व अणि जबरदस्त प्रत्युत्तर देण्याची कला 🔥🔥🔥🔥🔥
मुलाखत घेणारा संजय राऊत चा माणूस आहे
सुतार सर मी एक सुतारच आहे. फडणवीस हेच फडणवीस आहेत.तसे हजर जवाबी आणखी याला एक आणखी उदाहरण देता येईल ऊसातुन जायचं आणखी पानही लागु द्यायचं नाही. खुप खुप हुशार नेता आहे हे विसरता कामा नये. राजकारणातले चानक्ष बुध्दी वाण नेता आहे.
कमलेश सुतार असेच प्रश्न श पवार & उध्वस्त ठाकरे यांना विचारावे (... दम असेल तर )
@abakore3462
Ай бұрын
😢
@vijayadhaneshwar4662
26 күн бұрын
Dam nahi
@pp_speaks
26 күн бұрын
अगदी बरोबर. हेच कशाला, शहनशाह आणि शेठ च्या पण सगळ्या मुलाखती scripted वाटतात. एकही प्रतिप्रश्न केला जात नाही
महाराष्ट्रात देवेंद्र आणि देशात नरेंद्र अतिशय बुद्धिमान, चाणक्य महाराष्ट्राला लाभलेलं नेतृत्व भारत माता की जय वंदे मातरम्, परीवाराला इटलीला पाठवायचे आहे सावरकरांचा आपमान करणारांना इटलीला परत पाठवायचे आहे सावरकरांचा, आपमान सहन करणार्यांना घरी बसवायचं आहे
@wasudeopotdar8802
Ай бұрын
फडणवीस चा राग करणे हे बोबडायाच राजकारण आहे
@Mahapolitics113
Ай бұрын
Devendra....स्वतःच्या हिमतीवर फक्त एक नगरसेवक निवडून आणू दे...
@MrperfectIcon
Ай бұрын
फेकूवीर आणि माफिवीर 🤭
@SSK-hm3ri
27 күн бұрын
@@Mahapolitics113 akkhav maharashtra gajavlay 3.5 jilyawalyache talve chatnarya
@Mahapolitics113
27 күн бұрын
@@SSK-hm3ri कुठे लागल्या जागा भाऊ...महाराष्ट्र तर एके काळी नाशिकराव तिरपुडे यांनी पण गाजवला होता...काँग्रेसमध्ये...आता फडणवीस मोदी लाटेत... 😂..... योगिंसारखी bargaining पॉवर असती तर कित्येक जणांना ताकद मिळाली असती...पण तेवढी पॉवर कुठे आहे...मोदी लाटेत सगळं चालू आहे...अजित राव पण उपमुख्यमंत्री आहेत 😀
देवेंद्र फडणवीस आगे बढो हम आपके साथ आहे
कमलेश सुतार पाकीट पत्रकार असून तो नेहमी बीजेपी विरोधात आहे, यापूर्वी मुंबईतक वा लोकशाही मध्ये असताना त्याचे प्रताप बघा.
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात परिस्थितीचे स्पष्टपणे मुल्यांकन केले आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉
ग्रेट आहेत फडणवीस
मा.देवेंद्र फडणवीस यांची मुलखात फारच सुंदर.गाठी सुटू लागल्या.
देवेंद्र फडणवीस हे जातीच्या पुढं जाऊन आदर दयावा असे सर्व समावेशक नेते आहेत
We want CM Devendra back❤❤❤
@sanskartiwari-oi6te
24 күн бұрын
✅️
DF sir is right
हे मुलाखतकार ह्यापुर्वी कुठे होते? त्यांना आतापर्यंत पुढे का येऊ दिले नाही. फडणवीस-साहेब महाराष्ट्राला पडलेलं सुंदर स्वप्न आहे. इतका mature नेता इतक्या गढुळ राजकारणात!!
@pramodpawar8794
Ай бұрын
खरं आहे
@mimarathi3730
Ай бұрын
त्यांच्यामुळेच राजकारण गढूळ झालेलं आहे 😂
@adnyat
Ай бұрын
@@mimarathi3730 राजकारण गढूळ करणाऱ्या शरद आणि उध्दवला फडणवीसांनी मस्त धडा शिकवलाय
Devendra may be really brilint diplomate or विदेश मंत्री in future
" He came, He won and lost BUT WON AGAIN "
मस्त देवेंद्र जी 👍👌
Ekdam mast fadanvis saheb jay shree ram ❤❤❤
देशाची निवडणूक आहे , देश हितार्थ फक्त नरेंद मोदी. मजबूत नेता पाहिजेत देश चालवायला .
Fadnavis Saheb Ek No 👌👌
उत्तम मुलाखत, पण आपण अजून काही गोष्टी विचारल्या असत्यातरी मा. देवेंद्र जी यांनी सगळे खूप स्पष्ट पणे सांगितलं असते. मार्मिक बेधडक मुलाखत 🙏
Proud to have this leader in our state
Very clever politician
प्रखर राष्ट्रभक्त, भारत मातेचा सुपुत्र मा. देवेंद्रजी आपल्या हातून देशसेवा घडो.
Love to see him as PM in future
@kuberkondaskar7103
28 күн бұрын
आपल्यासारखेच मलासुद्धा वाटते. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
ह्यांची मराठी अस्मिता....राज्य सभेचे खासदार अस्सल मराठी प्रियांका चतुर्वेदी, इमरान Pratapgadhi 😂😂😂😂
ऊद्धव सारख्या नेतृत्वहीन, मंदबुद्धी इसमावर चर्चा करून आमच्या
Very honest & matured politician 👌👌👌👏🏼👏🏼👏🏼
Devendra ji hya uddav sponsored channel la interview ka dila ?
तुम्हीं किरीट सोमय्या यांची मसाज tape viral करून पण फडणवीसांनी तुम्हाला मुलाखत दिली आणि तुम्हीं लोकशाही कधी सोडला?
@ganeshphadtare5146
Ай бұрын
हाकलला
Good job fadanvis ji
हे मुलाखतकार संजय राऊत बद्दल काही बोलतांना दिसले नाहीत?
Sutar saheb tumhala ek request ahe ki aaj jashi Devendrajinchi mulakhat ghetalu tashi Uddhav Thackeray yanchi suddha ghya. Ani tyanna suddha aajchya sarajge adchanit aannare prashna vichara. Uddhavjinni adich varshat kay vikas kame keli te hi vichara. Tyanna fakt tomane ani tika karanyashivay kahi yet nahi.
राज साहेब मागे एकदा बोलले होते उद्धव हा विश्वास ठेवण्यासारखा व्यक्ती नाही ,उध्या ने फडणवीस यांच्या बरोबर विश्वासघात केला त्याचीच फळे उध्या भोगतोय नियती कधीच कोणाला सोडत नाही उध्या ला आता कळले तरी बरे
शरद पवार ला माती चारणारे देवेंद्र फडणवीस❤
Uchapati kaka ni paise dile la sutar suit saathi..
Devendraji nice reply to Mr Sutar dont forget all are jeluousy minded after 4 th june we will meet Mrs Dikshit
मुलाखत कशी घेऊ नये याचा आदर्श पाठ....
Kamalesh sutar nice interview ❤💯
what is uddhav thakare to you? Why you ask that Uddhav Thakare is most angry with Fadnavis? Rather Fadanavis should be angry. One who does not care about people, the party workers must be caring most the press and media people and it appears, this media or media person seems to be highly benefitted ? What is going on and why some persons are given undue importance?
लोकसभेच्या २०२४ च्या महाराष्ट्राचे निकाल ४८ पैकी असे असतील भाजप २७ काँग्रेस ०४ शरद पवार 02 अजित पवार 03 उद्धव ठाकरे 03 एकनाथ शिंदे 07 अपक्ष आणि इतर ०२ भाजपच्या वाढतात ( २३ च्या २७ ) पवारांच्या वाढतात ( ४ च्या ५ म्हणजे २ + 3) सेनेच्या निम्म्या होतात ( १९ च्या १० ) काँग्रेसच्या वाढतात १ च्या ४ ) महाराष्ट्रात आनंदी आनंद कारण सेनेचे लोक म्हणणार आमचे तुकडे करून सुद्धा आमचे ३ आले आणि शिंदेंचे ७ आले म्हणून आनंद ...काँग्रेस म्हणणार सगळीकडे काँग्रेस पराभूत होत असताना आम्हाला भरपूर यश मिळाले १ च्या ४ झाल्या शरद पवार म्हणणार आम्हाला ४ च मिळाले होते पण आता तुकडे होऊन सुद्धा २ मिळाल्या आणि अजितदादाला ज्या मिळाल्या त्याही आमच्याच आहेत म्हणजे आनंद... सहानुभूतीचा फायदा आणि भाजप तीससुद्धा मिळवू शकल्या नाही ह्याचा हि संपूर्ण महाराष्ट्रात आनंद कारण मविआ ला संपूर्ण देशात ९ आल्या म्हणजे सुद्धा खूपच यश शरद पवारांवर स्तुती सुमने उधळायला सगळे तय्यार आनंदी आनंद महाराष्ट्रात सगळे आनंदी कारण २०१९ ला एनडीएला ४२ जागा होत्या त्या ३४ ( २७ +७ + ३ ) झाल्या म्हणून शरद पवार आनंदी आणि अजितदादा शरद पवारांचा पंतप्रधानांचा चान्स घालवला म्हणून ते आनंद... शिवाय त्यांना सुप्रियाताईंचे मुख्यमंत्रीपद तात्पुरते रहित केल्यामुळे तेही खुश व आता परत घरवापसीला अजितदादा तयार... कारण काका ना पुढे जाऊ दिले नाही ताईंना कळले कि अजितदादा हवेच दादांचे महत्व सुद्धा वाढलेले असल्याने ते घरवापसीला तयार !!!
Devendra fadnavis Sir is a very mutured politician like Vilasrao Deshmukh and Prithviraj Chavan in our Maharashtra.
Batobar bolale Modiji Bhataki atmacha aahe, maharashtrachi vaat lavali😡
Abp. Mazda must take interview of Udhav Balasaheb Thakre.Itsrequest.
खूप सुंदर मुलाखत
Great Devabhau❤❤❤
The bhau ❤
Ashya lokanna mulakat deun devedraji tumhi tumchi value kami hou deu naka
छान संवाद
Devendra ji Pranam🙏🏼🙏🏼😊
To much advertising... watched only 23 minutes video
Devendra future PM
Only Deva ❤❤❤
Great.... Devendraji...
Kamlesh la akkal aali vatate lokshahi kadhi sodali yane aata ha vyavsthit prashna karato. Uddoddin chi pan mulakhat ghe.
अजित दादा आणि कंपनी भ्रष्ट आहे का नाही हे फोडाणवीसांनी जाहीर कराव . हे आरोप त्यांनी आणि शेठ यांनीच केले होते
हा सुतार इतका ओश ट हसतो त्यातून त्याचे कपटी मन दिसून येते. सुतार, डांगीत दम असेल तर असा एखादी मुलाखत उद्धव किंवा काकांची घेऊन दाखव.
सत्तेची नशा ,इतर कोणत्याही नशेपेक्षा जास्त असते .ती मरेपर्यंत उतरत नाही .
🏴🏴🏴🏴 4:30
परवेज इनामदार देवेंद्र फडणवीस यांनी मुस्लिम समाजाचीही अनेक कामे केली आहेत.फक्त धर्माचे दिखाऊ लांगुलचालन करु नये या मताचे देवेंद्रजीं आहेत.समजून घ्या मग कमेंट टाका.एवढी छान मुलाखत आहे आणि तुम्ही असल्या कमेंट टाकता.
Ase Prashn tumhi Uddhaw Thakare na ka vicharat nahit?
एकीकडे विचारतात की मोदी महाराष्ट्राला महत्त्व देतात कारण 48 सीट आहेत. नंतर म्हणतात मराठी शेतकर्यांना अन्याय करतात.
Pahatecha shapath vidhi madhi fadanvis pan hote.......from where Maharashtra politics got spoiled
Kirit chi mukalath ghya
Biased questions
FOLLOW MODIJI AND PREPARE FOR NEXT PM.
Kirit la bolvun ekda dhuva rao
अशा लोकांना bjp चे नेते का मुलाखती देतात.
देवेंद्र राजकारनात ककच्चे आहेत.उद्धट रावसाहेब इतके उद्धटपणे वागत होते 2014 पासून मग कळालं नाही का??
कमलेश सुतार साहेब मोदी शहा फडणवीस यांनी अजित पवार यांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री केले हे मतदार जनतेला आजिबात आवडलेलं नाही याचा फटका भाजपला शंभर टक्के बसणारच आहे हे मी आजच खात्रीने सांगतो आहे
@vijayadhaneshwar4662
26 күн бұрын
Nahi basnar fatka
kamlesh. ani. fadanvisanchi. mulakat?
Lickfakt devendrajin sathi.varna patrkar tar chay bislut vale ahet . ...bagha nana ase prashn ha ton ubhta pawaran sathi himat nahi
🪷🪷🪷🪷🪷 BJP
Sutar kaka Lokshahi ram ram .... Settings Zali tum chi pan , 😂😂😂😂 vare va
मराठा आरक्षणावर बोला कि महाशय 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
BJP ला मत द्या आणि लोकशाहीचा चौथा खांब नीट काम करताना बघा.
arrey ha sutar sudharla ka ? aadhi kay lokanche ugade video dakhvat hota editor mhanun. Hopefully hyala akal aali asel. Patrakar mhanun thik aahe, pan raut sarkha lokan pasun dur raha re baba, nahitar he lok tuza career sampvun maza ghetil !
Only BJP 🚩
Sumaar Sutar
काम चार आण्याच पण बाता बाराण्याच्या
@shilpakulkarni3186
Ай бұрын
Mag kam kon sharad pawar aani uddhav ni kelay ka
@shalakavayuvegla7229
Ай бұрын
Ho ka mag evdhech ahe na tar utha ani karamatine kay vika kela te savistar sang ki
@adnyat
Ай бұрын
शरद तर फक्त घरी आणायचं काम करतो. जनता गेली तेल लावत
@vishwayatri1994
Ай бұрын
kaka 4+12 mhanun 16 aane ghari aantat ani vangi cha utpanna mhanun dakhavtat.... baki lok satranja uchalayla
@bajiraooka5030
Ай бұрын
@@vishwayatri1994 b
महाराष्ट्रात नागेंद्र देशाला भगेंद्र कलियुग हे आणखी काय
महाविकासआघाडी ✌✌
@milindkulkarni3198
Ай бұрын
घरी 😂😂😂😂
@MrperfectIcon
Ай бұрын
१००% येणार
Arey Ha Lokshahit Hota na Zee 24 la kadhi aala
Wagh hai vidharbhach
@MrperfectIcon
Ай бұрын
जा टरबुज्या ला शेपुट ही लावून दे 🤭