Tithe Nande Shambhu Kailasacha Pati | Ravindra Sathe, Mugdha, Prathamesh, Shalmali, Omkar | Pranav H
Ойын-сауық
महाशिवरात्री निमित्त बाबूजी म्हणजेच सुधीर फडके आणि सुधीर मोघे ह्यांचं माहेरची माणसं ह्या चित्रपटातलं बारा ज्योतिर्लिंगांवर आधारित हे गीत, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती!
मूळ क्रेडिट्स
गीत - सुधीर मोघे
संगीत - सुधीर फडके
मूळ गायक : रवींद्र साठे, अरुण इंगळे, श्रीकांत पारगांवकर, देवकी पंडित, शोभा जोशी, अपर्णा मयेकर.
चित्रपट : माहेरची माणसं (१९८४)
संकल्पना आणि दिग्दर्शन : दिव्येश बापट
गायक : रविंद्र साठे, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, शाल्मली सुखटणकर, ओमकार प्रभुघाटे
पुनर्रचना / संगीत संयोजन : प्रणव हरिदास
वादक : पं. उमाशंकर शुक्ला, श्रेयस गोवित्रीकर, प्रणव हरिदास, गंधार जोग, सौरभ शिर्के, योगेश लोरेकर
ध्वनिमुद्रण : गणेश पोकळे
ध्वनिमुद्रण सहाय्य : समीर आंबेकर
छायाचित्रण/संकलन : गुरुनाथ संभूस
निर्मिती : एकदंत थिएटर्स
प्रायोजक : बापट कन्स्ट्रक्शन्स
प्रकाशक : स्मृतिगंध
विशेष आभार : अमित टिल्लू, रोहित शुक्ल, गौरी भिडे, अनिकेत दामले, प्रसाद भांदिगरे.
तुमच्या परिपूर्ण घरासाठी बापट कनस्ट्रक्शन्स ह्यांना आजच संपर्क साधा : 9223399341
@mugdhavaishampayanofficial1020 @prathameshlaghateofficial1174 @spruhaajoshi
Пікірлер: 920
Abhinandan 10 lakh views sati. 🎉🎉🎉 Har har mahadev🙏
@lavuartandcraft5566
10 ай бұрын
v
@surekhasatpute8557
10 ай бұрын
@@lavuartandcraft5566😅
@ashwinipop
9 ай бұрын
P
@rohinimuley726
9 ай бұрын
0@@lavuartandcraft5566LपापापापपपापाPप8पप्पूPUZMZI
@shalakabhalerao5757
9 ай бұрын
@@lavuartandcraft5566🏃♂️💫
ह्या गाण्याच्या मूळ ध्वनिमुद्रणाचया वेळी मी स्वतः ताडदेव फेमस स्टुडिओमधे वादक म्हणून हजर होतो.मी ह्यात सिंथसाईझर वाजवला आहे! कै. अनिल मोहिले,अरूण पौडवाल ह्या दोघांनी म्युझिक arrangement केली होती!
@surajmhatre8285
2 ай бұрын
❤❤ Outstanding Music
@nikhilmahakalkar6082
2 ай бұрын
🙏🙏
@sumitgpatil
2 ай бұрын
🙏🏼😊 मनस्वी आभार...
@vijupawase7710
Ай бұрын
Q@@sumitgpatil
@saishriramacademyindia8606
6 күн бұрын
🙏🙏
हे गाणे ज्या निर्माणकर्त्याने कंपोझ केलय त्याला,त्या संगितकाराला हजार वेऴा दंडवत,तेवढ्याच ताकदिने या गायक वादकांनी ते पेललय,ऐकताना वेडा झालो,प्रथमेश मुग्धा ला आमची गोड मुलं म्हणुन सतत ऐकतो,पण शाल्मली खुप स्वीटनेस आवाज,राहिलेल्या एक तरूण गायकाला तेवढा ओऴखत नाही हि कदाचित माझी चुक असेल,साठे सर मुलांना घेऊन आपण इतिहास रचलाय
दिवसातून कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही...खरंच खूप सुंदर सादरीकरण केले आहे...१२ ज्योतिर्लिंगाची महती सांगणारे हे गाणे खरंच खूप छान आहे...हर हर महादेव☘️🙏
गाण्याची सुरुवात च इतकी दर्जेदार झाली की पुढच्या प्रत्येक कडव्यात साक्षात भोलेनाथ यांनी आशीर्वाद दिला आहे. साठे जीं च्या आवाजाने अक्षरशः अंगावर काटा आला.
@rajendrakarape8331
10 ай бұрын
❤
@govindkinge852
3 ай бұрын
❤
जितक्यांदा एकलं हे गाणं.. मन चं भरतं नाही पुन्हा पुन्हा एकवासं वाटतं चं..😍😍🔱🙏🏻 हर हर महादेव.. गुरुदेव दत्त..श्री स्वामी समर्थ
@vijayamrute4278
Жыл бұрын
अप्रतिम. ह्या गाण्याला व आवाजाला जोड नाही. किती वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही. धन्यवाद
@dnynukadam1412
11 ай бұрын
,,1 , ज़ 'स स् 3:40 3:40
@rajendrakarape8331
10 ай бұрын
Om sai ram❤
अद्भुताचा अनुभव आला !! बाबूजींच्या अजरामर रचनेला आणि मोघ्यांच्या इतक्या विलक्षण काव्याला यापेक्षा सुंदर आदरांजली शक्य नाही. सर्व तरुण गायकांनी कमाल केली आहे - विशेषतः मुग्धा आणि शाल्मली ! शाल्मली इतकी गोड आणि झोकात गायली आहे की क्या बात !! रविंद्र साठ्यांबद्दल काय बोलणार ? त्यांचा विरागी, घनगर्द आवाज या गीताचा प्राण आहे. "कैलास सोडून ये सांबभोळा" ऐकताना अक्षरशः हलून गेलो. आणि ज्या कुणी बेस ऍरेंजमेंट केल्यात त्यांना आमचा दंडवत ! असला रौद्रगंभीर बेस झपाटून टाकतो.
हे गाणे ऐकून माझी भावजागृती खूप होते आणि मन आतून खूप आनंदी होते. जेव्हा जेव्हा मला करमले नाही किंवा मनात कधी अस्वस्थ झाले तर हे गाणे ऐकले की मला खूप आनंद व बरे वाटते. साक्षात शिव माझ्या समोर उभे आहेत. खूप खूप धन्यवाद सर्व टिमला🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
गोदावरी तटि तिथे एकठाई नांदतात तिथे ब्रह्मा, विष्णु, महेश....ब्रह्मा, विष्णु, महेश.... वैकुंठी चतुर्दशी, त्रिपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीस भक्त लोटती भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास..... त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती....तिथे नांदे शंभू कैलासाचा पती....❤ श्री घृष्णेश्वर वेरुळ गावी काय तयाची महती गावी....श्री घृष्णेश्वर वेरुळ गावी काय तयाची महती गावी....श्री घृष्णेश्वर वेरुळ गावी. विरह न साहे कैलासाला लेणे होऊन समीप आला....विरह न साहे कैलासाला लेणे होऊन समीप आला.. ग्रहन काली शिवपावन वेळी शिवभक्तांची दाटे ए ए... तिथे नांदे शंभू कैलासाचा पती....❤
माझे फार फार आवडते गायक रवींद्र साठे सर. ह्या वयातही त्यांचा आवाज पूर्वीसारखाच आहे. आणि सूर बिलकुल हालत नाही व बेसूर होत नाही. यु आर ग्रेट सर .👏👏👏
@anjaliapte4591
Жыл бұрын
अप्रतिम . रविंद्र साठे यांचा भारदस्त व मधाळ आवाज खूप छान वाटतो .धन्यवाद.
@Dranuradha733
Жыл бұрын
Sad to see our legend getting old...hats off to sathe sir
रवींद्रजी तुम्ही उत्कृष्ट तर आहात पण रेकॉर्डिंग टीम ने मन जिंकलं....खूपच म्हणजे खूपच स्पष्ट आवाज आहे....मी आजवर इतका स्पष्ट आवाज मराठी गाण्याचा नाही ऐकला... धन्य धन्य♥️🕉️🇮🇳🙏
आज तर पूर्ण भावूक झालो, असं वाटतं ही सर्व ज्योतिर्लिंगे दर्शन करून यावीत....🥺
श्री घृष्णेश्वर .... ह्या कडव्यामधे तर आवाजात अवीट गोडी उतरली आहे की मन त्या गोड भक्ती रसात बुडून जाते.
जानकिने रचीयीले जानकिने रचीयीले वालुका लिंग हे श्रीरामाने स्थापियीले भाविकास , साधकास नित देत आस , उभा सेतुबंधे रामेश्वर तटी तिथे नांदे शंभू कैलासाचा पती ❤️❤️❤️❤️
खूप गोड आणि सात्विक असं हे गाणं आहे. गाण्याची शैली आणि थाटही इतर गाण्यांहून भिन्नसा वाटतो आणि आणखी महत्त्वाचं असं की ही व्हिडिओ पाहताना खूप चांगलं वाटतं कारण गायकांच्या मागे म्हणजे मागील जे दृश्य आहे तेही साधं आणि सात्विक असं आहे. आजकाल गाण्यांच्या कार्यक्रमास आणि स्पर्धांमध्ये गायन आणि संगीतापेक्षा निवेदकांचे कपडे, कलाकारांचे कपडे आणि जो झगमगट दिसतो तो हिशोबाच्या पलीकडे आणि संगीत या विषयाला न शोभणारा असतो. हे सत्य आहे याचा विचार जाणत्या लोकांनी करावा अशी अपेक्षा आहे. संगीत विषयापेक्षा प्रदर्शनाला आणि साज शृंगाराला अधिक महत्त्व देऊन असे संगीताचे कार्यक्रम होत असतील तर ते खरे कलाकारच नव्हेत.
शंभु महादेवाच एवढ सुंदर गाण आज पर्यंत ऐकलं नाही. Shiva bless you all ♥️🌸
@yogendrasingsisode1444
Жыл бұрын
माननीय रवींद्र साठे सर आपलं गाणं व आपल्या टीमचे मनापासून धन्यवाद
@b.k.m009
Жыл бұрын
Maherchi Manse Movie Madhil Aahe
@rajendrakarape8331
10 ай бұрын
❤
आत्ताच पाहण्यात आलं न राहवुन लगेच १५ मिनिटे संपुर्ण ऐकलं कान आणि मन तृप्त झाले. मा. साठेजी चि.प्रथमेश चि. मुग्धा हे तर आवडतेच आहेत. पण चि. शाल्मली आणि चि. ओमकार या दोघांचा मला परिचय नाही. तरीही ह्यांचं गाणही तितकंच सर्वांगसुंदर. स्मृतिगंधच (संपुर्ण संघाचं) मन:पुर्वक अभिनंदन आणि आभार.
❤️❤️ अप्रतिम सादरीकरण.......स्वर्गीय संगीताच्या स्वरांनी प्रत्यक्ष महादेवांचे भोळे रूप डोळ्यासमोर येऊन आनंदाश्रु दाटून आल्याशिवाय राहत नाहीत🥺🥺🔱🕉️🔱
@harishnaik9079
3 ай бұрын
🙏🌹
श्री शैल गीरी शिखरी शिव तेज वास करी. उत्तरा केळकर यांचा आवाज ऐकल्यावर. शिव दर्शनच होते. राम कृष्ण हरी. ओंम नमः शिवाय.
@rajendrakarape8331
10 ай бұрын
Khar ahe❤
साठे सरांना चिरतरुण आवाजाची परमेश्वरी देणगीच आहे.या अद्भुत परमेश्वरी कलेला नमन.
@sanjaydeogharkar9123
9 ай бұрын
😊😊😊
@sanjaydeogharkar9123
9 ай бұрын
😊😊
@sanjaydeogharkar9123
9 ай бұрын
😊
@sanjaydeogharkar9123
9 ай бұрын
😊😊
@sanjaydeogharkar9123
9 ай бұрын
😊
अप्रतिम.... वर्णन करण्यासाठी शब्द कमी पडावेत. सर्वच गायकांनी जीव ओतून पूर्ण भक्तिभावाने गाणे सादर केले आहे. अंगावर रोमांच उभे राहिले.
खूपच अप्रतिम👌🏻👌🏻👌🏻 दररोज ऐकूनही मन भरत नाही. परत परत ऐकावं असा वाटतं. असेच अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गाणं सुध्दा नव्याने गायलं पाहिजे कोणीतरी.
फारसे नावाजलेले वादक साथीदार नसतांनाही या पंचवीशीतल्या गायकांनी हे गीत किती ऊंचीवर नेऊन ठैवलंय !!
@indiaismycountry6722
Жыл бұрын
tuza tabla vjvala pahije mag
@deepalinaik3487
8 ай бұрын
Hya ganyala sangeet denare Vadak best ahet. Vajalele kshala hvet mg
@Rahultabla
7 ай бұрын
Original track che sarv jase chya tase theke vajvile ahet . Mhnun chhan jhale. All the best to all musicians.
@sachinchavan7035
4 ай бұрын
@@deepalinaik3487😊........lkk,..... .....
आदरणीय रवींद्र साठे जी तुमचा उस्फुर्त,मनाला भावणारा आवाज ऐकला आणि मनाला खूप धन्य वाटले.आणि तुमच्या टीम ने जे गाणे नवीन स्वरूपात गायले त्यासाठी मनपुर्वक धन्यवाद
@Mrcittu
Жыл бұрын
Sarvange sundar kasane peetambaru sundar bhajan🙏
@shamakulkarni2291
11 ай бұрын
अप्रतिम आहे
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती..........
रवींद्र साठे सरांचा आवाज खूप अप्रतिम आहे .मला कळायला लागलं तेव्हा पासून मी त्यांची गाणी ऐकली आहेत .सहकलाकार ही छान आहे
रावणासी फसवूणी गजानने वसविले ते हे लिंग गोर्कणाचे असे पाहिजे . मात्र गाणं खूप सुंदर आहे.
हे एक गाणं नसून सुरमंथन आहे, ज्यानं अमृतवाणी प्रकट झाली आहे... खूप खूप आभार 🙏🏻
प्रथमेश आणि मुग्धा, अगदी जबरदस्त... 😍
रविंद साठे जी या वयातही तरुणपणाचा आवाज ! प्रणाम आपणास .
@Mrcittu
Жыл бұрын
Pranam🙏
@suryodaysp
Жыл бұрын
अहो ही माता सरस्वतीची देणं आहे..ईश्वरी प्रसाद आहे..प्रणाम !!
सुंदर निवडक हिऱ्या चा हार श्री महादेवाना अर्पण केल्या सारखे आहे. सर्व कलाकार यांना धन्यवाद
भोलेनाथ , भोलेंबाबा की जय हो।
अनेकदा ऐकूनही पून्हा पून्हा ऐकावेसे वाटते. सुंदर रचना, संगीत आणि गायक सुद्धा.अप्रतिम.. शब्दच अपुरे पडतात.. महादेवाचे विशेष म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांचे.. मनमोहक वर्णन
स्वरभास्कराचार्य आदरणीय पंडित श्री रवींद्र साठे सर ❤️🙏 आपणास दीर्घायुष्य लाभावे यासाठी मी ईश्वरचरणी 👣🙌❤️🌹🌹🙏🙏 प्रार्थना करतो
@alaknandamasurekar2323
6 ай бұрын
अप्रतिम
गाणे स्वर्गीय झाले आहे. माझी पहाट भक्तीपूर्ण झाली. 🙏 शंभू महादेवाची कृपा आपल्या सर्वांवर सदोदित राहो.
@shobhajadhav9689
9 ай бұрын
😊
@shankrhonmane1984
7 ай бұрын
😊❤
@ankitakatkar
6 ай бұрын
Ho khupach chan❤✨💖ani ब्रह्मा विष्णु महेश चा जो rhythm ekdam अप्रतिम ❤🌺👌
आमच्या कडे रोज सकाळी देवपूजेला हे ऐकतात खूप प्रसन्न वाटते
@pallavipatil1491
3 жыл бұрын
हो आमच्याकडे पण
@yogeeta3272
2 жыл бұрын
Aamhi roj ratri zoptana laavto. Itka prasanna vatata ani zop dekhil shant laagte....
@skiwande7736
2 жыл бұрын
Same to you
तुमच्या टिमचे खुप आभारी आहे मी आमल्या शंभु महादेव गीत गायलं 🙏💐☘️❤️
अप्रतिम.....आजही रविंद्र साठे ह्यांचा आज तरुण आहे 👌👌👌👌👌....इतरांचे आवाज ही उत्तम 👌👌👌👌👌
अप्रतिम प्रस्तुती. मराठी माणूस होण्याचा अभिमान आहे. 🙏🙏🙏
बाबूजी आणि त्यांनी वापरलेले संगीत. . . अप्रतीम. . पुन्हा पुन्हा ऐकायला मजा येते. . . ओम नमा: शिवाय:
फारच सुरेल, भक्ती पूर्ण, सोमवारी व इतर वेळी ऐकताना प्रत्यक्ष बारा ज्योतिर्लींगाचे दर्शन होते. धन्यवाद,
अतिशय सुंदर आवाज सर्वांचा. रेकॉर्डिंग अप्रतिम. तुमच्या टीम ला खूप खूप शुभेच्छा. संगीताची संस्कृती जपल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ
@maheshketkar5155
2 жыл бұрын
Khup chan🙏
@nishikantjoshi1401
2 жыл бұрын
Apratim...
@shubhangisawant1709
2 жыл бұрын
@@maheshketkar5155 00
@vinitaparulkar1268
2 жыл бұрын
Khupch chan
@suhaskore463
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ.
ही स्तुती ऐकली की सगला थकवा निघून जातो 😊😊खूप सुंदर मांडणी अणि गायन ❤ gbu all of you ♥️ 😊
गाणे ऐकताना मस्त वाटले ! मूळ गाण्यात महाकालेशवर क्षिप्राकाठी असे आहे तर आपल्या कडव्यात महाकालेशवर चित्ताकाठी असे चूकीचे वर्णन झाले आहे.🙏🙏👌
@abkarmarkar
2 жыл бұрын
I agree with you
@tusharchorage5311
2 жыл бұрын
@@abkarmarkar thanks for your promp feedback..
@shirishajoshi2828
Жыл бұрын
सुंदर
@FluteByAG
Жыл бұрын
होय तुषार दा मला ही जाणीव झाली पण तुम्ही उल्लेख केल्या बद्दल धन्यवाद वाद्यवृंद आणि गायकांच्या टीम कडून लवकरच चूक सुधारण्यात येईल अशी अपेक्षा आहे भोलेनाथ , सबके साथ 🤗🙏
नेहेमीच सदाबहार गाण्यातील हे गाणे 😘😘सगळी 12 ज्योतिर्लिंग डोळ्या समोर आली रविंद्र साठे काय बोलू तोच धारधार आवाज डोळे मिटून घेतले 🙏🏽शंभू हर हर महादेव 🙏🏽
अप्रतीम शिवस्तुती गायन.ऐकून मनिला प्रसन्नता लाभली.तबला पखवाज,बासरी हार्मोनियम सर्वच श्रवणीय.
रविंद्र साठे यांच्या आवाजात अजूनही जादू आहे तशीच......
@kedarjagtap7472
Жыл бұрын
Yes
धन्य हो, ही आपली पूर्ण टीम!!! महाशिवरात्रीची सकाळ हे गीत ऐकून साजरी झाली. 👌👌👌 आपणा सर्वांना शुभेच्छा! 🌹 धन्यवाद 🙏
रवींद्र साठे जी तुमचा आवाज ऐकून खरच अंगावर काटा आला .
सुंदर .सतत ऐकत रहावे असे वाटते.त्याच बरोबर बारा ज्योतिर्लिंग यात्रा झाल्याचे समाधान मिळते. आपणांस सर्वांना ओम नमः शिवाय .
सकाळी सकाळी हे भजन ऐकून मन प्रसन्न झाले.रवींद्रजींच्या स्वर्गीय आवाजा सोबत सर्व सह कलाकारांचे उत्कृष्ट दर्जेदार कंठाविष्कार.ह्या स्वर बांधणीला सलाम.सर्व वादकांची उत्तम साथ.आपल्या आयुष्यात सदैव भोळेनाथांची कृपा राहो
खूप सुंदर सादरीकरण आणि गायन तर आहेच अप्रतिम, कितीही ऐकलं तरीही पुन्हा पुन्हा ऐकावसे आहे, सारे गायकांचे, वादकांचे आणि ह्या सुदंर कार्यामध्ये रुळलेल्या प्रत्येक सवंगड्यांचे मनापासून अभिनंदन व आभार!🫀🪷🙏
अतिशय सुंदर आवाज आहे,आपण सर्वांनी एकत्रितपणे अगदी मनापासून गायले आहे, रविंद्र सरांचा आवाज तर अगदी पूर्वी होता तसाच आजही आहे, अप्रतिम गीत🙏🏻🙏🏻
Omkar पाहिल्यान्दा मी ऐकलं तुम्हाला सुंदर आवाज 👌👌बाकी तर अप्रतिम.रवींद्र साठे तुमच्याशिवाय शिवाचं गुणगौरव अधुरच राहील 😊
5 दिवसांमधे 50 वेळा ऐकलंय .. छान 👌
मी रोज सकाळी हे गाणे ऐकते,स्वर्गीय अनुभव येतो,मूळ गाण्यापेक्षाही हे मनाला भावते,स्पष्ट शब्दोच्चार यामुळे ते अधिकच खुलले आहे,रविंद्रजी तुम्ही व तुमच्या टीम ला हे श्रेय जाते,तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा,अशीच दर्जेदार गाणी यापुढेही द्याल ही सदिच्छा, धन्यवाद,🙏
@aadit_a4435
Жыл бұрын
Divine experience tribute to the team
पुन्हा पुन्हा ऐकत रहावे असे रेकाँर्डिंग खुपच छान ,सुंदर आणि अप्रतिम
अर्थ पूर्ण महादेवाची माहिती किती छान गाण्यातून मांडली आहे 🙏🙏 ओम् नमः शिवाय 🙏🙏
@VishalVNavekar
Жыл бұрын
गदिमा 🙏🏼
बारा पुण्यक्षेत्री बारा लिंगे बारा ज्योती. तिथे नांदे शंभू कैलासाचा पती🙏🙏वाह. किती छान लिहिले आहे.
मन भरत नाहीये ऐकून कितीदा पण ऐकावे वाटत आहे सर्व गायकांचे मनापासून हार्दिक अभिनंदन
🙏🙏|| श्री साम्बसदाश़िव पार्वती पतये हर हर महादेव ||🙏🙏
अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे सर्व कलाकारांना धन्यवाद मानाचा मुजरा
नमः शिवाय जय शिव शंभू शंकर
12 ज्योतिर्लिंगांचे किती सुंदर वर्णन आहे!❤️❤️❤️❤️❤️❤️ रवींद्र साठे यांचा आवाज अजून किती निकोप आणि रसिला आहे. बाकी सर्व लहान कला कारांनी अप्रतिम गायले आहे! ॐ नमः शिवाय!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
प्रथमेश आणि मुग्धा चे गाणे नेहमीच आनंददायी असते
आदरणीय श्री रवीन्द्र साठे sir ह्या वयात ही उत्तम गात आहेत... ही ईश्वरी देणगी त्यांना आहे... भगवान शिव यांचा आशीर्वाद आहे त्यांना
अप्रतिम,सर्वांचं मंनापासून धन्यवाद 🙏 महेश गौरशेटे,परळी वैद्यनाथ.🔱🚩
सध्या महादेवांवर इतकी खराब गाणी निघत आहेत आणि हे गाणं ऐकलं खुप बर वाटल ❤️🚩💯
@FluteByAG
Жыл бұрын
भोलेनाथ सब के साथ 🤗🙏
शाल्मली आणि ओमकार चा आवाज फार च सुंदर ! रवींद्र जी साठे अप्रतिम !
आदरणिय रवींद्र जी, खूप छान आणि खूप दिवसांनी पाहून दुर्मिळ आवाज ऐकू आला.👌
शंभु महादेव म्हंटल कि.... पहिल्यांदा हे गाणं आठवण होते 🙏💐💐🚩🚩सर्व गायक वादक यांना मानाचा मुजरा
कीती ही स्तुती केली तरी कमी पडेल सर्व गायकांचे खूप खूप अभिनंदन❤
अप्रतिम रवींद्र साठे सर तुमचा आवाज खूप मस्त आहे आणी बाकीच्या सर्वांनी पण खूप छान गायलंय एका वाक्यात सांगायचं तर हे मराठी त ले महादेवाच आज पर्यंत चे सर्वात उत्कृष्ठ गाणे असून ते अगदी भव्य दिव्य केलं सर्वांनी .इतक चांगल भक्ती गीत आम्हाला दिलेत त्याबद्दल सर्व टीम च धन्यवाद 🙏🏻
कित्ती वर्षांनी प्रत्यक्ष आवाज ऐकला रविंद्रजीं चा 🙏🙏 फार छान वाटलं गाणे तर सुंदर आहेच 😊😊
खूप सुंदर मी जेव्हापण ऐकते माझे टेन्शन कमी होते खूप रिलिफ मिळतो मनाला आणि कानाला सुद्धा हर हर महादेव
केवळ अप्रतिम कर्णमधुर शिवस्तुती! सर्वांचे अभिनंदन!
God Bless you,खुपच छान,आमचा नातु चि.मयुरेश पावणेदोन वर्षाचा आहे हेच गीत लावा अस सांगत होता.आम्हाला सगळ्यांनाच आवडले.नमस्कार
@EkdantTheatres
2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद... हे वाचून फारच आनंद झाला!!
शिव स्तुति अप्रतिम. रवींद्र जी साठे हे उत्तम गायक. त्यांच्या सोबत सर्व तरुण गायकांची मला नव्याने ओळख झाली. किती सुमधुर आवाजात सर्वांनी साथ दिली. शिव शंभू.
Rajkaran nahi pan khrach kahi vo Shiv kud shiv sach zod nahi sakta hai ❤️🕉️ kud shiv chor hokar hokar bhi kud shiv sach aahe ❤️🕉️
खुप च सुरेख सादरीकरण केलेले आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻फक्त प्रत्येक शिवलिंग चे फोटो तरी ऍड केले असते अजून छान वाटले असते. 🙏
काही ठराविक गायक हे हृदयाला स्पर्श करीत गीत गात रसिकांना मंत्रमुग्ध करतात त्यापैकी हे एक अप्रतिम भक्तीगीत
शिवश्री शंभु महादेव तुमचे कल्याण करु 💐🙏☘️❤️🙏
अप्रतीम....शब्द अपुरे पडतात या सर्व गायकांचे आणि वादकांचे कौतुक करायला...खूप खूप सुंदर
अत्यंत सुंदर अश्या प्रकारे सादरीकरण केले आहे. मात्र व्हिडिओ पाहताना गायकांच्या ओठाच्या हालचाली आणि गाण्याचे शब्द जुळत नाहीत, कदाचित गाणं स्टुडिओत रेकॉर्डिंग करून मंच्यावर केवळ गाण्याचा भास निर्माण केला असावा असं वाटत. त्यामुळे गाणं ऐकणे आणि पाहणे ह्या दोन्ही क्रिया एकत्रित केल्यास ऐकताना रसभंग होतो. पण गाणं अप्रतिम गायलं आहे. सर्व गायकवृंद आणि साथीदार ह्यांचं अभिनंदन.
रवींद्र साठे... ❤️🙏🏼
श्री रविंद्र साठे यांचा आवाज अद्भुत पहाडी आहे... खुप वर्षे झाली हे गाणे आज ऐकायला मिळाले... आभारी आहे... आज श्रावणी सोमवार च्या निमित्ताने... अप्रतिम... ॐ नमः शिवाय 🙏
अतिशय सुंदर सादरीकरण आहे सर्वांचेहे गाणं सतत ऐकत राहावे असे वाटते यातील प्रत्येक कडवयाची चाल वेगवेगळी असल्याने ते ऐकताना खूप छान वाटते सर्वांना मनापासून धन्यवाद
नमस्कार मंडळी माझ्या कडून मनःपूर्वक महाशिवरात्री हार्दिक शुभेच्छा 💐
कीतीही वेळा ऐकल तरी पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत. साठे ह्यांना सरस्वतीच वरदान आवाजाच्या रुपान लाभल आहे. 🙏 मुग्धा, प्रथमेश, शाल्मली, ओमकार छानच.
मन प्रसन्न करणारी शिवस्तुती...!!! Dt. 20 Feb 22
अशाच प्रकारे जुनी गाजलेली गाणी तुमच्या या तरुण गायकांचा सहभाग ते पण रवींद्रजी आपल्या कल्पनेतून ऐकायला मिळावीत 🌹👌🙏
अप्रतिम गीत आहे.सगळया गायकांना खूप खूप धन्यवाद
उत्तम गायिले, बारा ज्योतिर्लिंग यात्रा झाली.सर्वाचा आवाज गोड आहे.वादक खुप छान 💐🙏🙏
साठेसाहेब अफलातून, काय सांगू शब्दचं अपुरे पडतात, नुसतं ऐकत रहावस वाटतेय 🙏🙏
बासरी वादक हरिकिशन पावसला ही आपण मनमोहुन टाकलेत आमचे,सावनी रविंद्र यांच्या प्रोग्राममध्ये
खूप छान .सारखे ऐकत रहावे असे भक्तीगीत. सर्वांचा आवाज अप्रतिम. साठेंचा आवाज खूप दिवसानी ऐकला व कान त्रुप्त झाले.
अत्यंत हृदयस्पर्शी, लयबद्ध,मनमोहक, गीत गायले आहे. रविंद्रजी साठे व त्यांच्या टीम ला धन्यवाद!
@aasmidigital7402
Жыл бұрын
ॐ नम: शिवाय
मी नेहमी श्रवन करून माझे करणं तृप्त झाले.❤😂🌹
अप्रतिम!अप्रतिम!!अप्रतिम!!!पुढे काहीच नाही.🙏🙏🙏रविंद्रजी साठे
Ravindraji your voice is still the same as years before.