No video

तिन डॅशबोर्ड वॉर्निंग लाइट्स | 3 Dashbored warning lights | कार मधील वॉर्निंग लाइट्स |

या तीन डॅशबोर्ड वॉर्निंग लाइट्स तुमच्या गाडीचे इंजिन सीज करतील | 3 Dashbored warning lights |
#Dashboardwarningslights
#cartrainingvideos
#motortrainingschool
#drivingschool
#drivingtraining
#cardangerouslights
#warning lights
#allwarninglights
#aksharmarathi

Пікірлер: 529

  • @pravinrp2504
    @pravinrp2504 Жыл бұрын

    मला एकाच गोष्टीची खंत वाटते की सर आपल्याला आपल्या मराठी भाषेतून कारविषयी खुप माहिती पुरवितात मग त्यांना एवढे कमी लाईक्स आणि सबस्क्राइबर का? मी आज कार शिकलो तर फक्त आणि फक्त या सरांमुळे, सर आपले मनापासून आभार. आपण खुप माहिती पुरवता परंतु महाराष्ट्रातल्या लोकांना तुमचे ज्ञान आवडत नाही असे म्हणावे लागेल..

  • @sunilgaikwad767

    @sunilgaikwad767

    Жыл бұрын

    👍

  • @bhavanishankarmoghe2568

    @bhavanishankarmoghe2568

    Жыл бұрын

    लोकांना व्हिडीओ आवडत असणार फक्त ते लाईक किंवा कमेंट करत नसणार.सगळ्यांना समजेल अशा शैलीत सर माहिती देतात.

  • @bharatgawai2215

    @bharatgawai2215

    Жыл бұрын

    सर, आपण जी माहिती सांगीतली , अशी सविस्तर आणि वैज्ञानिक माहिती कुठेही मिळत नाही. खुप खुप धन्यवाद सर!

  • @pandurangsawane1741

    @pandurangsawane1741

    Жыл бұрын

    सर तुम्ही खुप छान माहिती देता धन्यवाद Thank you so much ❤

  • @sureshdhoble3709

    @sureshdhoble3709

    Жыл бұрын

    खुप छान

  • @smteli804
    @smteli804 Жыл бұрын

    सर, आपण सर्वांसाठी तेही मराठीतून उपयुक्त माहिती देतात. धन्यवाद!

  • @sanjeevgholap3602
    @sanjeevgholap36026 ай бұрын

    खूप उपयोगी माहिती आहे. नवीन गाडी घेणाऱ्यांना फार उपयोगी आहे.

  • @deepakbhalerao5859
    @deepakbhalerao585911 ай бұрын

    मला तुमचे विडिओ आवडतात. मी गेल्या 30 वर्षापासून गाडी चालवतो.परंतु याबद्दल डीलर किंवा मेकॅनिक ने सांगितले नाही. कदाचित मॅन्युयल मधे असेल. पण आपण वाचत नाही. आजकाल बदलणारी technology माहीत करायला पाहिजे. पाहिजेत

  • @__-qp3zq
    @__-qp3zq6 ай бұрын

    अगदी बरोबर बोलत आहात.. तुम्ही साहेब__गाडी चालवत असताना ह्या सर्व गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे... धन्यवाद_साहेब

  • @vitthalkapadi5307
    @vitthalkapadi53076 ай бұрын

    अभिनंदन साहेब, खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. ❤🌹👍🙏

  • @chandrakantswami2491
    @chandrakantswami24916 ай бұрын

    एकदम छान तांत्रिक माहिती देण्यात आलेली आहे

  • @bajajijagtap98
    @bajajijagtap985 ай бұрын

    खूप उपयुक्त माहिती मिळाली.... 🙏

  • @dattatraykasar8243
    @dattatraykasar82432 ай бұрын

    खरोखर खूप उपयुक्त माहिती,ही माहिती कधीही सांगत नाही,धन्यवाद सर,

  • @rajendrashankarsachavan3535
    @rajendrashankarsachavan35356 ай бұрын

    नमस्कार. सर आपण खूपच छान माहिती देता त्याबद्दल आभारी आहे . धन्यवाद.

  • @devanandubale4767
    @devanandubale47676 ай бұрын

    ड्रायव्हर लोकांना फार उपयुक्त होइल अशी माहिती तुम्ही देत असता, सर्व ड्राइव्हर लोकांच्या च्या वतीने आपणास अनेक अनेक धन्यवाद.

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar37769 ай бұрын

    उत्तम उदाहरण देऊन कार व माणसं सुरक्षित राहण्यासाठी चांगले योग्य पर्याय सांगितले आहेत हार्दिक अभिनंदन व आभार

  • @ravindratelang8437
    @ravindratelang8437 Жыл бұрын

    मराठीतून माहिती देता हे खूपच छान आहे सगळं व्यवस्थित कळते. मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @rahulkamble4647
    @rahulkamble46479 ай бұрын

    Khup chaan sir tumchyamule driving madhe khup knowledge milat aahe aani tumachi sangnyachi padhat khup chan aahe Thank you sir

  • @rajjabshah2118
    @rajjabshah211810 ай бұрын

    🎉दादा आपण खुपच महत्वपूर्ण माहिती दिली आहेत धन्यवाद ❤

  • @VinodVibhute
    @VinodVibhuteАй бұрын

    🙏sir तुम्ही खुपच सोप्या शब्दात माहिती सांगता याचा खुपच उपयोग होतो. तुमच्या माहितीमुळे कोर्सला जाणेची गरजच भासणार नाही.

  • @anitajadhav6136
    @anitajadhav61365 ай бұрын

    सोप्या शब्दात.नवीन driversathi खूप उपयुक्त

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole792811 ай бұрын

    मला अभिमान आहे मराठी भावना चा, छान उपयोगी माहिती मिळाली. 👌💐💐

  • @devidasmurmure6909
    @devidasmurmure69099 ай бұрын

    सुंदर महत्त्वाचि माहिती.

  • @dilipmarathe7597
    @dilipmarathe75972 ай бұрын

    सर आपण खरोखरच चांगली माहिती आणि ट्रेनिंग देत आहेत खूप खूप धन्यवाद

  • @vinayakdeshpande188
    @vinayakdeshpande188 Жыл бұрын

    आपण दिलेली Arvind फारच उपयुक्त आणि आवश्यकच असते गाडी चालविण्यासाठी आणि तिसुद्धा मराठीमधून. धन्यवाद सर

  • @rameshdurgoli7816
    @rameshdurgoli78164 ай бұрын

    खूप सुंदर माहिती 👌🏼👌🏼👍🏼

  • @vijayguraurav6964
    @vijayguraurav69646 ай бұрын

    फारच आवश्यक माहिती दिल्याबद्दल आभारी आहे..

  • @tukaramkarhale7038
    @tukaramkarhale7038 Жыл бұрын

    नवीन चालका साठी माहीती एकदम छान आहे.Thank U Sir.

  • @rameshpatil1928

    @rameshpatil1928

    11 ай бұрын

    नवीन चालकांसाठी छान माहिती 🌹🌺

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj5 ай бұрын

    लोकल garage नाही authorised service centre बोला. अगदी बरोबर माहिती सादर केली आहे

  • @Advocatebansodesb
    @Advocatebansodesb5 ай бұрын

    कार संदर्भात अतिशय महत्वाची माहिती तुम्ही दिलेली आहे.

  • @manojgiri1431
    @manojgiri14315 ай бұрын

    खुप खुप छान माहिती दिलात त्याबद्दल धन्यवाद सर जी

  • @dadasogaikwad8086
    @dadasogaikwad80864 ай бұрын

    अति सुंदर माहिती दिली आहे

  • @krishnakadam6775
    @krishnakadam677511 ай бұрын

    अतिशय चांगली माहिती मिळाली सर धन्यवाद

  • @user-gk2tb3gc1r
    @user-gk2tb3gc1r5 ай бұрын

    खुप उपयुक्त माहीती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @gajananpatil7809
    @gajananpatil78095 ай бұрын

    खुप सुंदर माहिती दिलीत, खुप खुप धन्यवाद

  • @tilakirle2885
    @tilakirle288511 ай бұрын

    Sir Mahatvapurn mahiti dilit Thank you 🙏

  • @scgurav
    @scgurav20 күн бұрын

    खूपच उपयुक्त माहिती आपण दिलीत.सर्वच व्हिडिओ मधून आपण अशीच माहिती देता.धन्यवाद

  • @sopanbidgar176
    @sopanbidgar17610 ай бұрын

    धन्यवाद सर आपण खुप छान माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे

  • @user-kt3jr1sk6i
    @user-kt3jr1sk6i2 күн бұрын

    धन्यवाद सर,मी पण ६ वर्षे गाडी वापरत आहे,पण जी माहिती मी ऐकली , त्यापैकी मला एकाची पण माहिती नव्हती,पण आता मी आपला हा माहिती पुर्ण व्हिडीओ २ वेळा ऐकला.जानकार नक्कीच झालो.thank u so much.

  • @aksharmarathi

    @aksharmarathi

    2 күн бұрын

    Thanks for your good comment 🙏🙏

  • @AmolPawar-jl9sf
    @AmolPawar-jl9sf Жыл бұрын

    छान माहिती दिली सर आपण

  • @rambhaupatil4433

    @rambhaupatil4433

    Жыл бұрын

    Thanks

  • @ashokpujari7071
    @ashokpujari707111 ай бұрын

    ऊत्तम ऊपयुक्त माहीती धन्यवाद

  • @meghrajpimpale7810
    @meghrajpimpale7810 Жыл бұрын

    सर तस काही नाही मराठी माणूस उशिरा जागा होतो पण जर एकदा जागा झाला तर नंतर तो दिल्ली पण हलून टाकतो थोडा वेळ लागेल पण सर ना खुप यश मिळेल

  • @purushottamthakare7895
    @purushottamthakare7895 Жыл бұрын

    भाऊ खुब छान माहिती दिली आहे

  • @mukundawankhede4746
    @mukundawankhede47462 ай бұрын

    सर, आपण गाडीच्या विषयी खुप महत्त्वाची माहिती दिली आहे. धन्यवाद.

  • @Kamgar23
    @Kamgar23 Жыл бұрын

    सर,खूप खूप महत्त्वाची माहीती दिलीत,सविस्तर माहीती दिल्याबद्दल धन्यवाद, खूप छान

  • @rohitsane1796
    @rohitsane17966 ай бұрын

    Very very usefull information for new car owners and general customers..... 😊

  • @vijaykumarpitale1874
    @vijaykumarpitale187411 ай бұрын

    khup chhan maahiti dilith thanks

  • @shekharshinde8975
    @shekharshinde8975 Жыл бұрын

    Thanks a lot, Sir.. Very useful information..🙏🙏

  • @shaligramkorde549
    @shaligramkorde5496 ай бұрын

    खुप छान माहिती दिलीत सर

  • @vijayashinde4833
    @vijayashinde48336 ай бұрын

    उपयुक्त माहिती. धन्यवाद.

  • @vilasbidkar8518
    @vilasbidkar851828 күн бұрын

    फारच अत्यावश्यक माहिती सादर केली धन्यवाद

  • @ramdaspokharkar3053
    @ramdaspokharkar305312 күн бұрын

    खुप खुप उपयोगी माहिती सांगितली आहे सर त्याबद्दल धन्यवाद ❤

  • @dhirenlande4234
    @dhirenlande423411 ай бұрын

    Very good , precise and useful information. Thankyou!

  • @user-wc2xh1qt6p
    @user-wc2xh1qt6p6 ай бұрын

    खुप छान माहिती दिली सर thank u so much सर

  • @shankarpachupate2741
    @shankarpachupate27418 күн бұрын

    धन्यवाद सर, खुप छान आणी उपयुक्त माहीती सांगीतली

  • @MangalNagargoje-kd7cp
    @MangalNagargoje-kd7cp10 күн бұрын

    माहिती खुप चांगली व सविस्तर दिली आहे.

  • @ambadassatav6656
    @ambadassatav665610 ай бұрын

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @rajendrakadam4636
    @rajendrakadam46367 ай бұрын

    Very very important knowledge

  • @ranganathsitaramnaik8338
    @ranganathsitaramnaik8338Ай бұрын

    अतिशय गरजेची माहिती आपण दिलीत खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @rajendramane0156
    @rajendramane0156Ай бұрын

    आपण दिलेली माहिती सर्वांनाच उपयुक्त ठरेल

  • @dattudenkar9381
    @dattudenkar93812 ай бұрын

    सर तुम्ही फार महत्वाची माहिती देतात. धन्यवाद सर 🙏

  • @user-xb1hr1vn3e
    @user-xb1hr1vn3e8 ай бұрын

    खूप छान माहीती सागता सर

  • @dilippandit4843
    @dilippandit484319 сағат бұрын

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 👌👌💐👌👌

  • @satishjoshi1623
    @satishjoshi1623Ай бұрын

    सर तुम्ही खुप छान समजावून सांगतात, धन्यवाद 🌹🌹

  • @deepakpomendkar3462
    @deepakpomendkar34626 ай бұрын

    खुप छान माहिती दिली साहेब

  • @ngompatil3253
    @ngompatil325316 күн бұрын

    खुपचं छान माहिती मिळाली सर, धन्यवाद

  • @appasoghodake2238
    @appasoghodake2238 Жыл бұрын

    सर,खूपच छान माहिती 🌹🙏

  • @vitthalpatil2130
    @vitthalpatil213020 күн бұрын

    सर नवीन ड्रायव्हर साठी खूप छान माहिती सांगितलीत

  • @anilkumarpatil7089
    @anilkumarpatil7089 Жыл бұрын

    अभ्यास पूर्ण अत्यंत महत्त्वाची उपयुक्त माहिती.

  • @Adiraj--j
    @Adiraj--j Жыл бұрын

    अतिशय सुंदर माहिती लय भारी

  • @user-kj5vw1zx2s
    @user-kj5vw1zx2s5 ай бұрын

    खूप छान माहिती धन्यवाद

  • @umeshjamadar2520
    @umeshjamadar25206 ай бұрын

    आपले मनपूर्वक आभार

  • @yuvrajwaghmare5223
    @yuvrajwaghmare522310 ай бұрын

    आपण अतिशय छान आणि उत्कृष्ट माहिती त्याच्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी कळून आलेल्या आणि माहिती मिळत आहे. धन्यवाद

  • @AshokRodge-hi7tx
    @AshokRodge-hi7tx11 ай бұрын

    Thank🌹🙏🌹 for your important information given

  • @prasadgurao833
    @prasadgurao8336 ай бұрын

    Excellent information

  • @user-qy1qd8sb3h
    @user-qy1qd8sb3h9 күн бұрын

    खुप छान माहिती दिली आहे... धन्यवाद

  • @user-ku3kq3mw7q
    @user-ku3kq3mw7q5 ай бұрын

    खुपच महत्त्वाची माहिती

  • @riteshsatkar2686
    @riteshsatkar26862 ай бұрын

    खुप उपयुक्त माहिती दिली आहे. छान

  • @dattatryasambare5143
    @dattatryasambare51436 ай бұрын

    छान माहीती दिली सर धन्यवाद

  • @arvindkodalkar4285
    @arvindkodalkar4285 Жыл бұрын

    खूप छान आणि उपयुक्त अशी माहिती थँक्यू सर

  • @user-dm3uu4lx6f
    @user-dm3uu4lx6f11 ай бұрын

    Very nice information.last more than 20 years I am driving the vehicle but I had not come across such instructions

  • @ravindragajalkar1522
    @ravindragajalkar152211 ай бұрын

    Liked informative

  • @rameshghode315
    @rameshghode315 Жыл бұрын

    अत्यंत उपयुक्त माहिती देताय ,सर . मनापासून आभार व शुभेच्छा.

  • @nitinrokade2610
    @nitinrokade26105 ай бұрын

    मनःपूर्वक 🙏 धन्यवाद.

  • @jitendrasavale7828
    @jitendrasavale7828 Жыл бұрын

    Very nice and imp information. 👍🏼💐🙏🏻

  • @girishkirkinde5098
    @girishkirkinde509811 ай бұрын

    Very well explained. Thanks a lot

  • @vikassewane490
    @vikassewane49026 күн бұрын

    खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ

  • @vijayramteke5045
    @vijayramteke504511 ай бұрын

    Very good information about indicator of Dashbord of car you have given to me. Thanks for your gidence.from Vijay Ramteke Nagpur.

  • @SunilPatel-lt3sr
    @SunilPatel-lt3sr11 ай бұрын

    Supar. Nice

  • @suryakantathalye3932
    @suryakantathalye393211 ай бұрын

    आपण उपयूकत माहिती दिलीत जी अत्यंत अवक्ष्य आहे त्या बद्दल आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत पण नवीन ड्रायव्हरने ह्या गोष्टींकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे ते फ्कत गाडी चालवायची म्हणून चालवतात खर्च करायला मालक आहे तेव्हा नवीन ड्रायव्हरने ह्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे

  • @AshokB-qg4zs
    @AshokB-qg4zs10 ай бұрын

    Thank🌹🙏🌹 you sir for important information given to me

  • @sitaramtawade3995
    @sitaramtawade39954 ай бұрын

    Very useful information.

  • @ramlade9728
    @ramlade97282 ай бұрын

    खुप छान माहिती मिळाली सर धन्यवाद 🙏

  • @rameshsawant2045
    @rameshsawant2045 Жыл бұрын

    Nice explanation sir Thanks god bless you

  • @deepakubale9397
    @deepakubale9397 Жыл бұрын

    Hi Sir... Good Evening Best Batteries for Four wheeler Example:- Exide -vs- Amron -vs- Luminous And... Best Company Tayer ह्या विषयावर पण एक व्हिडीओ मध्ये सव्हिस्तर माहिती द्या.

  • @raghunathmali7865
    @raghunathmali7865Ай бұрын

    खूप छान माहिती सांगितली आहे सर.

  • @irshadshaikh4533
    @irshadshaikh45332 ай бұрын

    Bahot achchi information di bhai Bahot bahot sukriya ❤👍

  • @sudarshankale1574
    @sudarshankale157410 ай бұрын

    सर खूप छान माहिती आपण देण्याचा पर्यंत केला त्याबद्दल आपले धन्यवाद

  • @arvindkini7744
    @arvindkini774412 күн бұрын

    चांगली माहिती दिली धन्यवाद सर

  • @shashipatil4707
    @shashipatil47076 ай бұрын

    छान माहिती दिली थांक..

  • @tanajinaik6504
    @tanajinaik65044 ай бұрын

    खूप छान माहिती सर

  • @swamikantwasnik3030
    @swamikantwasnik303010 ай бұрын

    Sir खूब. धन्यवाद

  • @englishinmarathi2926
    @englishinmarathi29268 ай бұрын

    Incredible information.

  • @yeshwantpawar7610
    @yeshwantpawar7610 Жыл бұрын

    Thanks sir

Келесі