थंडीत बनवा चविष्ट आणि पाैष्ठिक पाया सुप 😍 | Paya soup Recipe By vandas cooking

Тәжірибелік нұсқаулар және стиль

#payasouprecipe #nonvegrecipe #nonvegrecipes
साहित्य
• 4 पयाचे तुकडे
• एक चमचा अद्रक लसूण पेस्ट
• 10 मिरे
• 3 लवंग
• 1 तमालपत्र
• 1 काळी इलायची (मोठी इलायची)
• 1 छोटी इलायची (हिरवी इलयची)
• 1 हिरवी मिरची
• अर्धा चमचा हळद पावडर
• मीठ चवीनुसार
• 2 चमचा तेल
• कोथिंबीर
• 1 चिरलेला कांदा
• 2 ग्लास ग्राम पाणी
कृती
Step 1 - प्रथम पाये चांगले स्वच्छ धुवून घ्यावे जर त्या वर जास्त केस असेल तर तुम्ही त्याला गॅस वर 1 मिनिटे भाजून घ्यावे आणि नंतर 2 मिनटे गरम पाण्यात उकळून घ्यावे जेणेकरून त्या वरची घाण निघून जाईल.
Step 2 - आता गॅस वर कुकर ठेवावे त्यामधे 2 चमचा तेल टाकावे .तेल थोड गरम झाल्यावर त्यामध्ये 1 तमालपत्र,10 मिरे,3 लवंग,1 छोटी इलायची,1 मोठी इलायची,1 हिरवी मिरची टाकावी त्याला थोड परतून घ्यावे.
Step 3 - परतून झाल्यावर त्यामधे 1 बारीक चिरलेला कांदा टाकावा आणि तो थोडा परतून घ्यावा . आता त्यामधे 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून ते परतून घ्यावी.
Step 4 - आता त्यामध्ये स्वच्छ केलेले पाये टाकून द्यावे आणि 1 मिनिटे ते परतून घ्यावे.आता त्यामध्ये 2 ग्लास गरम पाणी घालावे आणि मीठ टाकून द्यावे . आता पाये मंद आचेवर 35 ते 45 मिनिटे शिजून द्यावे .
Step 5 - 45 मिनिटानंतर कुकर उघडावे त्यात बारीक केलेली कोथिंबीर टाकावी .
आता पाया सूप तयार आहे .

Пікірлер: 4

  • @nehasalve3104
    @nehasalve31044 ай бұрын

    छान करती वंदाना

  • @VandasCooking

    @VandasCooking

    4 ай бұрын

    Thank you

  • @ranjanakulkarni6648
    @ranjanakulkarni66488 ай бұрын

    मस्त ऐक नंबर दीदी ❤❤👌👌🥰🥰😘😘

  • @VandasCooking

    @VandasCooking

    8 ай бұрын

    ♥️🤗

Келесі