No video

Tawe Wale Baba :तव्यावाल्या बाबाच्या चमत्काराच्या दाव्याची किर्तनकार सत्यपाल महाराजांकडून पोलखोल

#Amravati #GurudasBaba #SatyapalMaharaj #TaweWaleBaba #abpमाझा #abpmajha #chandrakantpatil #cmeknathshinde #unseasonalrains #maharashtrarainupdates #ncp #sharadpawar #maharashtrapolitics #marathinews
Video Credit : #Amravati #GurudasBaba #SatyapalMaharaj Siddhi Sontakke / Producer Vicky Pawar / Editor
Chandrakant Patil Statement on Babri Masjid Demolition | Sanjay Raut vs Chandrakant Patil | Sanjay Shirsat on Uddhav Thackeray | Shiv Sena role in Babri Mosque Demolition | Uddhav Thackeray Press Conference | Uddhav Thackeray vs Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील बाबरी मशीद प्रकरण | चंद्रकांत पाटील विरूद्ध संजय राऊत | उद्धव ठाकरे पत्रकार परिषद लाईव्ह | बाबरी मशीद प्रकरणात शिवसेनेचा सहभाग | Sharad Pawar NCP Party Loses National Status | CM Eknath Shinde Visit Dharashiv and Ahmednagar Farmers | CM Eknath Shinde Reviews Famers Loss Due To Unseasonal Rain In Maharashtra
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
--------------------------------

Пікірлер: 572

  • @thenatureoflove3891
    @thenatureoflove3891 Жыл бұрын

    सत्यपाल नावातच सत्य आहे.... महाराज तुम्ही खर्या अर्थाने प्रबोधन केलात समाजाचं .....

  • @gajanandeshmukh3861
    @gajanandeshmukh3861 Жыл бұрын

    सत्यपाल महाराज शिरसोलीकर आजही या वयात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करतात.... व्वा महाराज खरच तुम्ही खूपच ग्रेट आहात... साष्टांग दंडवत 🙏🙏🙏

  • @shubhamdevkate5250

    @shubhamdevkate5250

    Жыл бұрын

    Chan ahe,,,but Hindu dharmatch andhashradha ahe ka...bakichya dharmach kay...hyachyat himmat nhi ka.,dusrya dharmla bolaychi

  • @kundanjadhav291

    @kundanjadhav291

    Жыл бұрын

    अरे शुभ्या तुला अक्कल तरी आहे का बोलायची ...... गू खाया

  • @TheInterviewer-nz1ns

    @TheInterviewer-nz1ns

    Жыл бұрын

    ​@@shubhamdevkate5250buda madhye shepoot ghaalun ghetaat other religions baddal boltana..

  • @As___Yusuf

    @As___Yusuf

    11 ай бұрын

    ​@@shubhamdevkate5250महाराज हे हिंदू धर्म गुरू आहेत म्हणुन हिंदू लोकांनां अंधश्रद्धे पासुन वाचवतात जसे मुस्लिम गुरू काही दर्ग्यांवर होणारी पैश्याची लूट आणि अंधश्रध्दे पासुन मुस्लिमांना वाचवतात दोन्ही गुरू त्यांचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत....! पण अंधभक्तांना हे कधी कळणार नाही कारण त्यांनी आपली बुद्धी मोदी कडे गहाण ठेवली आहे.... आणि अंधभक्ती हे अंधश्रध्दे पेक्षा जास्त चिंतेचा विषय आहे.... जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩

  • @amolmusale8432
    @amolmusale8432 Жыл бұрын

    सत्यपाल महाराज हे खरे गाडगे महाराजांचे विचार समाजात पोहचवत आहेत 👍 महाराजांचा फोन नंबर मिळेल काय

  • @KrushnababaGaikwad
    @KrushnababaGaikwad Жыл бұрын

    सत्यपाल महाराज तुम्ही खूप महान आणि समाजाला योग्य मार्गदर्शन करणारे व्यक्ती आहात...

  • @pranjalikarke7837

    @pranjalikarke7837

    Жыл бұрын

    सत्यपाल महाराज आधुनिक काळातील संत गाडगेबाबा च आहेत .

  • @jagdishpagare4776

    @jagdishpagare4776

    Жыл бұрын

    Sahi bat

  • @buddhaway358
    @buddhaway358 Жыл бұрын

    महाराष्ट्राला लाभलेले खरे संत पुरुष सत्यपाल माहाराज . अंधश्रद्धे विरुद्ध बुलंद आवाज महाराष्ट्र भूषण सत्यपाल महाराज

  • @viraswhistle6524
    @viraswhistle6524 Жыл бұрын

    वाह महाराज!! आईना क्या देखते मियाँ...खुद आईना बनो के दुनिया चेहरा देखे!! जबरदस्त प्रात्यक्षिक !! सहकार्य करण-या आईबाबाचे सुद्धा मनःपूर्वक आभार!! रोशन दादा, गजानन काकाजी सर्वांचे खूप खूप आभार!!

  • @satishtambade3655

    @satishtambade3655

    Жыл бұрын

    Ĺpĺ0

  • @NandkishorChoudhari
    @NandkishorChoudhari Жыл бұрын

    यांचे प्रबोधन पर कार्यक्रम आम्हाला फार आवडतात! आमच्या लहानपणी फार बघितलेत. सत्यपाल महाराज 🙏

  • @Ankit_M
    @Ankit_M Жыл бұрын

    *लोकांच्या श्रद्धाचा फायदा घेऊन जनता कश्या प्रकारे लुबाडली जाते,* *हे सांगितल्या बद्दल धन्यवाद सत्यपाल महाराज जी।*

  • @govindpatil7262
    @govindpatil7262 Жыл бұрын

    श्रद्धा असावी अंधश्रद्धा नको,समाज कोणताही असो.

  • @VijayDChauhaan

    @VijayDChauhaan

    Жыл бұрын

    एकदम बरोबर👍👍👍

  • @SportsInstinct9

    @SportsInstinct9

    Жыл бұрын

    जिथे श्रद्धा आली तिथे आपोआप अंधश्रद्धा आली

  • @catvideo3314

    @catvideo3314

    Жыл бұрын

    ​@@SportsInstinct9अहो श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोनी गोष्टी खूप वेगळ्या आहेत. अगदी विरुद्ध अर्थाच्या. श्रद्धा ही कशावर कोणावर पण असू शकते पण ती जर अंध झाली तर आपण कोठे जाऊ कोणालाच कळणार नाही. माझी श्रद्धा माझ्या आईवडिलांवर आहे गुरु वर आहे आणि श्रुष्टीला निर्माण करणाऱ्या शक्तीवर आहे. ज्या शक्तीला आपण देव म्हणतो कोणी अल्ला म्हणतो कोणी येसू म्हणतो. 🙏

  • @user-xf6kb3dr4m
    @user-xf6kb3dr4m Жыл бұрын

    सत्य जगासमोर मांडणारे सत्यपाल महाराज म्हणजे आजच्या काळातील गाडगे बाबाच आहेत.good work महाराज.

  • @ak-yj5kg
    @ak-yj5kg Жыл бұрын

    सत्यशोधक.... हिच आपणांस उपमा 🙏🙏🙏

  • @arpitpatel5814
    @arpitpatel5814 Жыл бұрын

    Appreciate efforts for good of society 👏🏻👌🏻🙏🏻👍🏻

  • @vijaybawaskar2290
    @vijaybawaskar2290 Жыл бұрын

    प्रबोधनकार सत्यपाल महाराज की जय.....

  • @roshanmangalkar4914
    @roshanmangalkar4914 Жыл бұрын

    आमचे साधे,भोळे, आणि मनाने साफ असलेले सत्यपाल महाराज 😊

  • @user-rd7pb7mn6z

    @user-rd7pb7mn6z

    10 ай бұрын

    मनाने साफ नाहीत

  • @sanchitmore4671
    @sanchitmore4671 Жыл бұрын

    अश्या कीर्तन करांची गरज आहे प्रगत विचारांच्या लोकांनी जुन्या वाईट परंपरा व प्रथा या मधे अडकून समाज अपंग करू नये

  • @gajanankshatriya3174
    @gajanankshatriya3174 Жыл бұрын

    धन्यवाद सत्यपाल महाराज माझ्या समाजाला योग्य दिशा देण्याच काम करत असल्या बद्दल 🙏

  • @kailasfardesk2003
    @kailasfardesk2003 Жыл бұрын

    अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम करत आहेत बाबा तुम्ही बघून फार बर वाटलं 😢🙌

  • @raghav3589

    @raghav3589

    Жыл бұрын

    Udat गेले te andha sradha nirmlun वाले

  • @owner_aniket

    @owner_aniket

    Жыл бұрын

    @@raghav3589 haaa bhai

  • @CK0101
    @CK0101 Жыл бұрын

    सत्यपाल महाराज यांचे कीर्तन आणि प्रबोधन हे मोठ्या उंचीवरचे आहे त्यात ना राजकारण,ना स्वार्थ फक्त आणि फक्त लोकहित त्यांची खंजिरी आणि कीर्तन सर्वांनी ऐकावी आत्मसात करावी महाराष्ट्रला लाभलेलं अनमोल रत्न म्हणजे सत्यपाल महाराज🙏

  • @yashwantwajir6183
    @yashwantwajir6183 Жыл бұрын

    सत्यपाल महाराज समाज प्रबोधनकार म्हणून खूप प्रसिद्ध आहेत , सत्य वचन बोलणारे म्हणून प्रसिद्ध आहेत 🙏🇮🇳🙏

  • @madhavkathe4300
    @madhavkathe4300 Жыл бұрын

    Very good message,. Maharaj thank you.

  • @nilimasukhadeve3192

    @nilimasukhadeve3192

    Жыл бұрын

    Great work

  • @user-zh9lq9mq5e
    @user-zh9lq9mq5e Жыл бұрын

    जबरदस्त भक्तांच्या डोक्यातला भुसा काढून टाकणार प्रात्यक्षिक महाराज तावा मोठा असता तर अजून जास्त वेळ बसता आले असते आगीचा शक पायाला लागला नसता 👏👏💐

  • @gajanangore7011
    @gajanangore7011 Жыл бұрын

    गाणगापूरला जाऊन या एकदा महाराज 🙏🙏 🙏जय श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 Жыл бұрын

    अभिनंदन महाराज खूपच छान सौ सोनार की एक लोहार फक्त सत्यपाल महाराज

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 Жыл бұрын

    This maharaj is realLy giving the proof … real kirtan kar… samaj prabodhan…🙏 Simple people r real saints… God bless all

  • @pranjalikarke7837
    @pranjalikarke7837 Жыл бұрын

    आधुनिक काळातील संत गाडगेबाबा, सत्यपाल महाराज .

  • @rajdon7658
    @rajdon7658 Жыл бұрын

    हे सत्यपाल महाराज आहेत.कीर्तनकार आहेत त्यांचं नाव सत्यपाल विश्वनाथ सिर्सोलीकर आहे अकोला जिल्ह्यांचे विदर्भातील थोर पुरुष आहेत .यांचं पूर्ण जीवन लोकांना अंधश्रद्धा निर्मुलन,व्यसनमुक्ती,लोकांना जागरूक करायचं काम केलं आहे .विदर्भाचे भूषण आहे हे सत्यपाल महाराज.

  • @pratapshelke5564
    @pratapshelke5564 Жыл бұрын

    महाराज तुमचा आंम्हाला अभिमान आहे..जय जिजाऊ

  • @vijayparab6955
    @vijayparab6955 Жыл бұрын

    सत्यपाल महाराज = आदर्श किर्तनकार

  • @prat3341

    @prat3341

    10 ай бұрын

    SATAYPAL MAHARAJ IS GREAT

  • @Bharatnama123
    @Bharatnama123 Жыл бұрын

    Great Work, Abhinandan Satyapalji 🌷🤝💪

  • @prabhakarthorat7714
    @prabhakarthorat771411 ай бұрын

    सत्यपाल महाराज नावाप्रमाणेच सत्याचे पाठीराखे आहेत.

  • @patilvivek28
    @patilvivek28 Жыл бұрын

    हे आहेत आजच्या काळातील खरे किर्तनकार, बाकीचे मनोरंजन करून पैसे कमावणारे...

  • @nilamjadhav1096
    @nilamjadhav1096 Жыл бұрын

    khup chan kaka...asach samaj prabodhan karat raha

  • @mohansonawane2030
    @mohansonawane2030 Жыл бұрын

    बाबा आपण केलेले कार्य महान आहे आजी अंधश्रद्धेमुळे आपल्या भारतातील 90% लोक त्याला बळी पडतात आपल्यासारखे जुने वयोवृद्ध महाराजांनी याला सडेतोड उत्तर दिले त्याबद्दल मी आपला आभारी आहे असेच अंधश्रद्धा विषयी जनजागृती करावी असे मी आपणास विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र

  • @yogeshadhorem8003
    @yogeshadhorem8003 Жыл бұрын

    तुम्ही मढेघाट गावला कीर्तनासाठी आलेले होते तेव्हा आमच्या घरी पुत्र जन्मास आले त्यांचे नाव आम्ही सत्यपाल ठेवले 1989 साली

  • @nakuldandale7223
    @nakuldandale7223 Жыл бұрын

    खरच मराठी लोक अंधश्रधेच्या आहारही खुपआहेत ,त्या ग्रुहीणी एक नंबर बायांच्या कानोकान ,गोष्टी ह्या अंधश्रेध्देला खुपमोठे खतपाणी आहे ,समाजात बाबाचा शुकशुकाट खुप वाढला आणी कुटेही ,मंदीरे ,..मंदीरे हा पैसाचा व्यापार झालाय ,माझी देवावर खुप श्रध्दा आहे पण देव हा कुटेही ,वायुरुपी नाही ,युगे युगे एका ठीकानी आहे फक्तत्याच ठिकानी देव आहे ,उदा.श्री संत गजानन महाराज ,येथे तर साक्षात पंक्षी ,आरतीच्या वेळेत ,दर्शन आणी,प्रदकक्षणा घालायला येतात ,दरोज वास्तविकता आहे ...प्रविण पाटील ,अकेला.

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk Жыл бұрын

    Very nice

  • @pp-bj6sk
    @pp-bj6sk Жыл бұрын

    सत्यपाल महाराज यांचा अभिमान वाटावे असे कार्य आहे. मानवा साठी अत्यंत पोषक असे विचार देऊन अंधश्रधेवर जबरदस्त प्रहार करुन मानवतेला त्या पासुन मुक्त करतात 👍

  • @vinodburhade5093
    @vinodburhade5093 Жыл бұрын

    चमत्कारच करायचे तर लगेच भारताची बेरोजगारी दुर करा, सर्वांना श्रीमंत करा, सर्वांना चांगले आरोग्य द्या, सर्वांना शिक्षित करा भारतीय समाजाचा "हैप्पीनेस इंडेक्स" सुधरवा..!

  • @bhushanwaghmare8427
    @bhushanwaghmare8427 Жыл бұрын

    मस्त पोलखोल केली महाराज.. धन्यवाद 👍🏼👌🏼

  • @vivwya805
    @vivwya805 Жыл бұрын

    लोकांनी समजून घेणेची ताकत सोडली आहे तुमला हे समजला बाकीचे ना कधी समजणार हेच माहित नाही..

  • @deepakbalsurkar9590
    @deepakbalsurkar9590 Жыл бұрын

    अंधश्रद्धेवर मात करून लोक जागरूक करणे हे आपले कर्तव्य पार पाडत आहेत. अभिनंदन 💐👌👍👍👍

  • @madhavraopatil1176
    @madhavraopatil1176 Жыл бұрын

    जय हो सत्यपाल महाराज कि जय हो

  • @Ram_shree123
    @Ram_shree123 Жыл бұрын

    सत्यपाल ते महाराज तव्यावर खरच बसते ना तुम्ही आपलीच हणता जाड चांगला लावा येची चांगली शकली पाहिजे

  • @Jimmy1313ier
    @Jimmy1313ier Жыл бұрын

    1 no. महाराज... 👌😀 बसल्या बसल्या शेकून पण झाल, Marketing पण झाली, प्रबोधन पण, मदत आणि Dr. साहेबा कडून दक्षणा पण... 👌

  • @sanjay5521

    @sanjay5521

    Жыл бұрын

    चांगलं तेवढे घ्या की

  • @eknathdhani2509

    @eknathdhani2509

    Жыл бұрын

    तू सत्यपाल महाराज विषयी कदाचित याआधी ऐकलं नसेल महाराज समाज प्रबोधन करतात हे महाराज लुटत नाहीत

  • @marathibahubali5753

    @marathibahubali5753

    Жыл бұрын

    Ale shevti 40 paise wale RSS che dalle 😂😂😂😂😂

  • @balasahebchauhan8861

    @balasahebchauhan8861

    Жыл бұрын

    अरे मूर्ख माणसा, अंधभक्ता, यांना marketing ची गरज नाही. विदर्भात यांना लहानसा मुलगा सुध्दा ओळखतो. कीर्तनाच्या पैशाने हॉस्पिटल चालवतात. लोकांचे operation करतात. त्यांचा स्वतः चा मुलगा डॉक्टर आहे.

  • @anujabal4797
    @anujabal4797 Жыл бұрын

    खरच अश्या अंधश्रद्धा कायमच्या संपायला हव्यात किती लोकांचे संसार या अंधश्रधदेच्या नादा मुळे उध्वस्त झाले आहेत काहीतरी कठोर पावले उचलावी लागतील कायदे आहेत पण त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे

  • @pradipsatav7759
    @pradipsatav7759 Жыл бұрын

    🙏🙏🙏संत तुकाराम महाराज, गाडगे महाराज,तुकडोजी महाराज यांचा वारसा,सत्यपाल महाराज यांना नमस्कार 🙏🙏🙏

  • @ganuk007
    @ganuk0077 ай бұрын

    अंधश्रद्धेबद्दल लोकांना तुम्ही जागृत करताय त्याबद्दल तुमचे आभार आहे बाबा

  • @pravinbhamburkar1616
    @pravinbhamburkar1616 Жыл бұрын

    अशाच प्रकारचे मार्गदर्शन करत रहा महाराज, कारण समाजामधुन अंधश्रद्धा कायमची निघुन गेली पाहिजे. ❤

  • @surekhashelke4335
    @surekhashelke4335 Жыл бұрын

    खूप छान. हे सत्य समोर येणे खरचं गरजेचे.

  • @user-qr1su6ip6c
    @user-qr1su6ip6c10 ай бұрын

    चमत्कार आहे महाराज बागेश्वरधाम जाऊन या

  • @rashtrapalpatil2573
    @rashtrapalpatil2573 Жыл бұрын

    सत्यपाल महाराज तुम्ही खूप ग्रेट आहत, श्रद्धा केली पाहिजे अंधश्रद्धा करू नये 👍🙏

  • @pixelphotographyByPrasad
    @pixelphotographyByPrasad Жыл бұрын

    एकमेकांचे दावे खोटे ठरवण्याच्या नादात स्वतःचे ढुंगणं भाजुन घेऊ नका रे 😂😂😂

  • @ashishmeshram8688

    @ashishmeshram8688

    Жыл бұрын

    Are ashe kitek babache dhungn shekvun basala ahe satyapal n nahi t ata che maharaj aya bahiniye shivya detil samaj prabhodhanach kam sodun bhalatech kam chalu ahet

  • @sanjaygopal9293

    @sanjaygopal9293

    Жыл бұрын

    😂😂😂😂

  • @zubermulla5830

    @zubermulla5830

    Жыл бұрын

    😂

  • @dnyanrajsolunke9867

    @dnyanrajsolunke9867

    Жыл бұрын

    😆😆😆

  • @dk_dickay7826

    @dk_dickay7826

    Жыл бұрын

    एक ढुंगण शेकून झाले तर काही नाही पण तुझ्यासारखे हजारो ढुंगण शेकण्या पासून वाचवले 🤣

  • @vinodmahajanvlog6150
    @vinodmahajanvlog6150 Жыл бұрын

    कडक बाबा

  • @sachinP1006
    @sachinP1006 Жыл бұрын

    वा महाराज...धन्यवाद🎉

  • @pravinhambarde6389
    @pravinhambarde6389 Жыл бұрын

    सत्यपाल महाराज लई भारी... जय गुरु

  • @anand0096
    @anand0096 Жыл бұрын

    Jay bhim baba

  • @artdemo5766

    @artdemo5766

    Жыл бұрын

  • @akshayshelke2162

    @akshayshelke2162

    Жыл бұрын

    😂😂😂😂😂

  • @badboy-hp1df

    @badboy-hp1df

    Жыл бұрын

    🤣🤣

  • @sunilbhuktare
    @sunilbhuktare Жыл бұрын

    सत्यपाल महाराज हे सर्व सत्य बोलणारे एकमेव कीर्तनकार❤❤❤❤❤❤❤

  • @rameshingle1095

    @rameshingle1095

    11 ай бұрын

    True no majick

  • @subhashwadekar1196
    @subhashwadekar1196 Жыл бұрын

    महाराज तवा मी गरम करतो,...तुम्ही फक्त बसा तव्यावर....🙉🙏

  • @vikasjagtap7852

    @vikasjagtap7852

    Жыл бұрын

    पहिले जो बाबा तव्यार बसले त्यांना बसवं

  • @dnyanrajsolunke9867

    @dnyanrajsolunke9867

    Жыл бұрын

    😄😄

  • @Adiyogi-rd8pq

    @Adiyogi-rd8pq

    Жыл бұрын

    😂😂

  • @nitish_ingale
    @nitish_ingale Жыл бұрын

    महाराजांना मानाचा मुजरा

  • @antaryamixyz6888
    @antaryamixyz6888 Жыл бұрын

    तुम्हाला राष्ट्रीय संत महनुन घोषित केलं पाहिजे खरच तुमचे कार्य खूप महान आहेत ❤️

  • @bandubarathe346
    @bandubarathe346 Жыл бұрын

    धन्यवाद महाराज तुम्ही अंधश्रद्धेची पोलखोल केल्याबद्दल....

  • @rahuldeore5611
    @rahuldeore56117 ай бұрын

    समर्थ करतो बाबा तुम्हाला

  • @amolpawar3187
    @amolpawar3187 Жыл бұрын

    सत्यशोधक समाजाच्या विचारांचे खरे वारसदार

  • @vjanandb9633
    @vjanandb9633 Жыл бұрын

    बाबा खर्च तुम्ही एक जगृत नागरिक आहात ... आज काल तर डॉक्टर पण वेडे झालेत अंद्रश्रद्धा मुळे ... बाबा आपणास मानाचा मुजरा 🙏🏻

  • @chemoholic4213

    @chemoholic4213

    Жыл бұрын

    Shiklele jast mad aahet Te fakt paisa kamavaysathi shiktat

  • @Bhaarat_1
    @Bhaarat_1 Жыл бұрын

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा practical वारसा, मराठी समाजावर आपले अनंत उपकार आहेत., सत्यपालजी महाराज मला वाटतं खरे अंध ती लोकं असतात, ज्यांना विवेक बुद्धिच नाही आदरणीय किर्तनकारांविषयी काय comments कराव्या याची साधी अक्कल नाही.

  • @nivasbhagat7415
    @nivasbhagat7415 Жыл бұрын

    महाराजांना कोटी कोटी नमन

  • @ramkishankhating3493
    @ramkishankhating3493 Жыл бұрын

    समाज सेवा चि, ईश्वर,सेवा

  • @Diwakachakwa9285
    @Diwakachakwa9285 Жыл бұрын

    खरे महाराष्ट्र भूषण प्रबोधनकार सत्यपाल महाराज त्रिवार वंदन

  • @aishwaryajangam2298
    @aishwaryajangam2298 Жыл бұрын

    जय हो फ्राय बाबाकी,

  • @mr.arvindgameryt1528
    @mr.arvindgameryt1528 Жыл бұрын

    देशाला तुमच्या सारख्या प्रबोधनकारांची गरज आहे... जय सत्यपाल... बुवाबाबा जेल मधे टाकले पाहिजे...

  • @S---p607
    @S---p607 Жыл бұрын

    ग्रेट सत्यपाल महाराज 👌👌

  • @suraj24621
    @suraj24621 Жыл бұрын

    Holelulu and others cha suddha pol khol kara khupch changla upkram aahe dhanyawad suru.theva.

  • @pradeeptambe9677
    @pradeeptambe9677 Жыл бұрын

    महाराज धन्यवाद खुप छान मेसेज दिलात 🙏

  • @Angry_Buddha
    @Angry_Buddha Жыл бұрын

    😂😂😂 बाबा सांभाळून नाहीतर धोतराला आग लागेल आणि ढुंगण जळून खाक व्हायचे. असो करणी आणि तंत्र असते. भैरव तंत्र, दशामहा विद्या तंत्र, पंचागुली साधना, भरपूर साधना आहेत....

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 Жыл бұрын

    आद.सत्यपाल महाराज सिरसोलीकर या वयातही समाज प्रबोधन व अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्ये करीत आहेत. अभिनंदन महाराज!🌷🌷🌷

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 Жыл бұрын

    या जगात चमत्कार काही नसतो सर्व गोष्टीला शास्त्रीय कारण असते , आज आपल्याकडे टेलीविजन , टेलिफोन आहे 300 वर्षांपूर्वी आपल्या ला तो दैवी चमत्कार वाटला असता.

  • @bhaskargaikwad1291
    @bhaskargaikwad129110 ай бұрын

    ❤सत्यपाल महाराज..good जॉब

  • @dipakmarathe7489
    @dipakmarathe7489 Жыл бұрын

    त्या बाबांचे खरं आहे तुम्ही बसून पहा त्या तवावर मग समजेल कशी जिरते 😄

  • @shubhamnikam678

    @shubhamnikam678

    Жыл бұрын

    😬

  • @aYashGamer298
    @aYashGamer298 Жыл бұрын

    देव देतासी मुलं बाऴं मग दादला कोण कामाचा.? अंधश्रद्धा सोडा कर्मावर विश्वास ठेवा...जय गुरुदेव 🙏

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 Жыл бұрын

    महाराज सुरवातीला पहिल्याच शेक ला बाबांचं .... गरम झालं.

  • @bhaskarbulakhe5297
    @bhaskarbulakhe529711 ай бұрын

    Great greater gratest!

  • @motivationavolg
    @motivationavolg Жыл бұрын

    Khup Chan Maharaj .atta bolaicha tar tumhi ch khare maharaj aahat

  • @sachinkavale7759
    @sachinkavale7759 Жыл бұрын

    पाण्याची थर्मल कंडक्टिविटी जास्त असते त्यामुळे ओल्या कपड्यातून पटकन उष्णता पोहोचते. उद्देश चांगला आहे परंतु प्रात्यक्षिक चुकीचे दाखवले.

  • @rajatgoswami7032
    @rajatgoswami7032 Жыл бұрын

    जबरदस्त सत्यपाल महाराज👍👌👌👌👌

  • @ratnadeepshejawale6255
    @ratnadeepshejawale6255 Жыл бұрын

    महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे खरे मानकरी आहेत

  • @Nikolazyko
    @Nikolazyko Жыл бұрын

    हे खरे महाराष्ट्र भूषण

  • @kirtilondhe4669
    @kirtilondhe4669 Жыл бұрын

    Great maharj 🙏👌

  • @abhijeetdhumal7385
    @abhijeetdhumal7385 Жыл бұрын

    अशीच पोलखोल शिर्डीच्या बाबा, अक्कलकोटच्या स्वामी, शेगावच्या महाराज यांची पण करावी

  • @bhushantajane8009
    @bhushantajane8009 Жыл бұрын

    Great

  • @mohinichaudhari4252
    @mohinichaudhari4252 Жыл бұрын

    Khup chan baba🙇‍♀️

  • @sanketmundareofficial709
    @sanketmundareofficial709 Жыл бұрын

    Abp Maza Var yayala Bhetal Maharajana Jay Guru

  • @ismartshankar-jo2km
    @ismartshankar-jo2km Жыл бұрын

    जिथे भक्ति आहे तिथे शक्ति आहे

  • @yuvrajlakhe7263
    @yuvrajlakhe726311 ай бұрын

    Good massage

  • @user-rv6ff1eb7p
    @user-rv6ff1eb7p9 ай бұрын

    Gbu🕉️

  • @vasantjaganlokhande8659
    @vasantjaganlokhande8659 Жыл бұрын

    खुप सुंदर

  • @therohitbhoye420
    @therohitbhoye420 Жыл бұрын

    I am 3rd std when satyapal mhrj came to my jilha prishad school old memories (great social workers)😭😂🎉🙏

  • @rajkhelkar7686
    @rajkhelkar7686 Жыл бұрын

    जय गुरू देव

  • @thewanderer673
    @thewanderer673 Жыл бұрын

    5:18 एक नंबर

  • @kishorengineer7882
    @kishorengineer7882 Жыл бұрын

    सिध्दी आहे मात्र साधक होऊन रहा👍

  • @ssrgamermanwar
    @ssrgamermanwar Жыл бұрын

    ❤Love You Respect Sattapal Maharaj.

Келесі