वास्तुशास्त्रानुसार वास्तु असो वा नसो त्या वास्तुची वास्तुशांती करणं गरजेचं असतं मात्र वास्तुशांती करुन वास्तू पुरुष चुकीच्या जागी निषेध केला तर वास्तूची अवकृपा होते
Жүктеу.....
Пікірлер: 499
@RajendraPatil-tc9sb6 сағат бұрын
गुरुजी आम्ही देखील वास्तुशांती करून आग्नेयस वस्तू स्थापित केला होता परंतु घराचे बांधकाम वाढले वाढल्यानंतर तो वास्तुपुरुष पूर्वेला गेला त्यामुळे आमच्या घरात कटकटी खूप जोरात सुरू झाल्या
स्वर्णा चा वास्तुपुरुष घेणे सगळ्यांचा जमते असे नाही सर... आजकाल तर वास्तुशांती करणे हा 1 पुण्याचे काम नसून व्यवसाय झाला आहे. गुरुजींची वास्तू पूजेची दक्षिणा ऐकून सर्वसामान्य व्यक्तींना नाही परवडत सर, छोटीशी अशी पूजा सांगा की सगळ्यांना परवडेल पण आणि मन पण समाधानी राहील 🙏
@parimalapol9029
2 жыл бұрын
आपल्या कडे वास्तुपुरुष n रत्न आहे का?
@chaitanyavastuastrology1739
2 жыл бұрын
ताई मनुष्य नवीन घर बंधताना सर्व गोस्टी चांगल्या वापरतो.. मग वास्तु शान्ति का थोडक्यात करायची... आपल्या शास्त्र आणि ऋषि मुनि काहीतरी विचार करुन वास्तु शान्ति हा प्रयोग लिहला आहे. त्याचा मागे काही वैद्यनिक कारण आहेत जस अपन हवन करतो त्याचा मुळे oxygen निर्माण होतो.. ऐसे अनेक आहेत...... 🙏🏻
@crickethighlightsabhi3856
2 жыл бұрын
घर घ्याला किंवा बांधायला 20 लाख लावतात लोक आणि नेमकं मुख्य कार्य आहे ज्याने वास्तु शुभ लाभ देते ते काम मात्र शॉर्ट कट मदे करायचं हे चुकीचं आहे , आणि गुरुजी दक्षना जास्त घेतात हे चुकीचं आहे , बाकीचे पूजन साहित्य हे ही महाग आहे गुरुजी वर सगळं लोटून जमत नाही
@jayashrinpatil8971
2 жыл бұрын
अगदी खरय
@rajuchavan7615
Жыл бұрын
@@parimalapol9029 a
@manishamore84953 жыл бұрын
🌷🌷Thankyou for nice information🌷🌷
@atharvagaming58583 жыл бұрын
🙏 नमस्कार . खूपच छान माहिती दिलीत . धन्यवाद
@balkrishnajoshi67692 жыл бұрын
मी तुमच्या कडूनच वास्तू पुरुषाची पूर्ण साहित्य खरेदी केली आम्ही नवीन वास्तूत समाधानी आहोत आज 4 वर्ष झाली धन्यवाद
@travelwithsupriyayogesh3 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे
@Mastermind-yu2dk8 ай бұрын
नवीन घरात वास्तुशांती झाल्यावर कोण कोणत्या गोष्टी किती दिवस आणि का पाळाव्यात
@ashokdukre7666 ай бұрын
जर वास्तू दक्षिण मुखी असेल तर वास्तू देवता कुठे निक्षित करावा ?
@foodbymother83173 жыл бұрын
तुमचे सगळे विडिओ पाहिले आहेत आणि त्यातले जास्त ते उपाय मी करून पहिले आहेत खरोखरच सुंदर अनुभव घेतले आणि घेतेय ?
@sheetalgawade33 жыл бұрын
खुप छान माहिती आपण दिली... धन्यवाद सर
@aparnamalgundkar483 жыл бұрын
आनंदजी तुम्ही खूप छानच माहिती दिली आम्हाला गुरुजींनी असे काही सांगितलं नव्हतं धन्यवाद
@raghunathbendkule3644 Жыл бұрын
धन्यवाद सर तुम्ही खूपच छान पद्धतीने वस्तू पुरुष बद्दल माहिती सांगितली
@bhartideochakke78173 жыл бұрын
Upayukt mahiti.khup chan samjaun sangitale.🙏🏼
@umaparab74603 жыл бұрын
Dhanyavad Sir. Om Sai Ram.
@shwetaneralkar48692 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद गुरूजी
@newarepriti202311 ай бұрын
खुपच सुंदर माहिती. खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@sarojdhandhukia1033 жыл бұрын
Sir....khupach sunder mahiti....🙏🏻👍
@deoraosurushe15894 ай бұрын
महाराज खूप चांगली माहिती दिली.
@rushiketghorpade37733 жыл бұрын
सर,फार छान माहिती मिळाली.
@anjalisoundankar86953 жыл бұрын
खूपच छान उपयुक्त माहिती.
@shivendrekesarkarvlogs79243 жыл бұрын
Good information sir
@harshakantshinde1015 Жыл бұрын
चुकीच्या ठिकाणी वास्तु निक्षेप केला असता आपण जे तोडगे सांगितले आहेत ते कोणत्या दिवशी कोणत्या मुहूर्तावर करावे ह्या बाबतीत कृपया मार्गदर्शन करावे.
@savettawaggh81073 жыл бұрын
Nice information thanks👌👌👌💐💐💐
@tanujakubal15033 жыл бұрын
Khupach savistar mahiti sangitli sir, dhanyavad 🙏
@neetanaik50333 жыл бұрын
Guruji pranam aali mahiti khoopch perfect aste pan me pune la yene hoian tya veles tumhala bhetane thks
@prachibhosle16533 жыл бұрын
Khupach chan Mahiti dili Sir tumhi. Khup khup Dhanyavad. Om Sai Ram 🙏🙏🙂
@vitthalpawar9201
3 жыл бұрын
Very nice information sir. Thanks
@minakshibhingare90613 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली धन्यवाद सर
@swatikawade73113 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली....🙏🏻
@prakashmali5756 Жыл бұрын
वास्तुपुरुषा बरोबर सूर्याची प्रतिमा येते त्याचं काय करावे ती कुठे ठेवावी? please reply me .
@AnandPimpalkarsAnandiVastu
Жыл бұрын
Suryachi Pratima दान करायची असते त्याला ध्रुवप्रतिम असे म्हणतात
@jayshreejotkar5222 Жыл бұрын
सर माझया घरात वास्तुशांती साठी नविन सुन आलयावरच करावी लागेल. आणि आता मुलाचे लग्न ठरले आहे तल काही अडचणी येउ नयेत म्हणुन उपाय सांगा. ८,९ डीसेंबरला लग्न आहे. तेव्हा मला उपाय सांगा. गृह प्रवेश गुरूजीकडून केला आहे.🙏🙏🙏🙏🙏
@kavitakrishnatjadhav59253 жыл бұрын
Sir khup sunder mahite ahe, dhanywad Sir 🙏🙏om sai ram
@tejasvichopdekar56073 жыл бұрын
kupch chhan mahithi dili sir tumhi. Dhnywad..🙏
@narendragodambe2793 жыл бұрын
अतिशय सुंदर शिकविलेत्त सर
@amolmohite35235 ай бұрын
उदक शांती साठी किती खर्च येतो आम्हाला 7000 रू गुरुजींची फी सांगितली आहे. आणि सामानाचे वेगळे
@sonalilad1457 Жыл бұрын
आमच्या घराचे प्रवेशद्वार पूर्व आग्नेय कोपऱ्यात असल्याने तिथे दरवाजा आहे मग वास्तुपुरुष कुठे स्थापित करावा
@sheetalpatil60532 жыл бұрын
Guruji very nice 🙏🙏🙏🙏
@jyotiswami2255 Жыл бұрын
वस्तू पुरुष खालच्या मजल्यावर की varcya मजल्यावर प्रस्थापित करावा सांगा
@jayantnaik5743 жыл бұрын
खुप छान माहीती दीली मनापासुन आभारी आहोत
@sujatavijapure39033 жыл бұрын
Chan information sir 🙏🏾
@vinodshende4711 Жыл бұрын
आग्नेय कोपरा जर बेडरूममध्ये येत असेल तर तिथे वास्तुपुरुष निक्षेपित करता येतो का?
@ranjanamalusare63563 жыл бұрын
Nice information sir
@SunitaBhosale-ms4ez4 ай бұрын
सर माझ्या भावाने नवीन फ्लॅट घेतला आहे, परंतु त्याचे लग्न झालेले नाही, तर वास्तूशांती ची पूजा कोणी करावी, त्याने एकट्याने केलेली चालेल का??
@santoshshinde72873 жыл бұрын
Good Information sir thanks
@indiramalavade50382 ай бұрын
वास्तुशांत पुन्हा पुन्हा करावी का
@ppb63404 ай бұрын
घरी महामृत्युंजय यंत्र ठेवावे का पूजेला लावावे का घरी ठेवणे योग्य की विसर्जन करावे
@seemakale82093 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर👏
@sushmapatil83213 жыл бұрын
Khup chhan maheti guruji
@bhavani_vlogs213 жыл бұрын
Khup chhan mahiti dilat sir.
@drege85103 жыл бұрын
Pranaam dhanyavaad namaste
@lokeshchore1196 Жыл бұрын
सर तीन वर्ष झाले घर राहायला येऊन वास्तूपूजन केलं नाही, फक्त सत्यनारायण केलं होता,आता काही उपाय करता येईल काय.
@priyankanaik38373 жыл бұрын
Uttam mahiti sagitli sir 🙏
@vandanaguram63843 жыл бұрын
Nice information.
@lakshmidarveshi53493 жыл бұрын
Om sai Ram Namaskar 🙏🙏🙏🙏🙏 kuup sundar saangta
@ashvinijangle61123 жыл бұрын
सर आमच्या घराचा वास्तुपुरुष उंबराच्या पेटीत किंवा मातीच्या कलशात न ठेवता तो तसाच जमीनीत पालथा ठेवला आहे तर सर हे बरोबर आहे का नसल्यास उपाय सुचवा
@prithvirajbangar48563 жыл бұрын
सर खूप छान माहिती मिळाली आहे thanku सर
@sandeshdesai5821 Жыл бұрын
खूपच छान सर अप्रतिम
@anshgkr3213 жыл бұрын
Khup chan mahiti sangitli pn jr agney kopryat kitchen asel tr vastupurush kuthe sthapit karava pls sanga sir
@sumangambare12 жыл бұрын
सर मी तुमचे कॅलेंडर माहिती पाहिली आहे आमच्या घरी वास्तु देव ईशान्य कोपऱ्यात आहे तर मला उपाय सांगाल का
@asawarichavan20503 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली तुम्ही
@saritashete40093 жыл бұрын
Thanks khup chhan mahiti dili sir 🙏
@sharadpatil7553 жыл бұрын
खूप छान माहिती सर
@shobhasarode59833 жыл бұрын
फारच छान माहिती मिळाली.जय साई राम.
@ranjanagaikwad6573 жыл бұрын
Khup chan mahiti dili sir dhanyavad 🙏🙏☺
@pratimalad28062 жыл бұрын
सूर्य प्रतिमा कुठे ठेवायची असते?
@Jyoti21539 Жыл бұрын
Aangney Kopryat jr Pravesh dwar yet asel tr vastu purush kasa stapan karava... Kontya hi eka room madhil aangey kopryat sthapit kela tr chalel ka
@mahendrakulkarni51102 жыл бұрын
माझ्या मुलाचे निधन झाले दिनांक 25.05.2021 रोजी मी राहत्या घराचा वास्तू कधी करू शकतो या पूर्वी केला नाही.
@sandhyawanjale95623 жыл бұрын
Khupch chaan sangitle.....sir
@jayshreejotkar5222
Жыл бұрын
खुपच सुंदर आहे माहिती.🙏🙏
@harshpawar21423 жыл бұрын
Sir pls make vidio on navratri as we should move devi or not explaining prossses
@Shrey_9993 жыл бұрын
Khop chan mahiti hoti me navin flat ghetal Aahe pan maze pati 2mahi zale experi zalet mala vastu shanti karayachi Aahe ani vastusanticha pujela kon basau mala 19 varshacha mulaga Aahe krupaya mala tumacha salla dya
@shuubhadazemse24483 жыл бұрын
Chan mahiti dilya baddal dhanyawaad
@vinodpawar84973 жыл бұрын
Khupach chaan mahiti... Sir maza plot uttarmukhi asun jeena ishyaanya kopryat Baherun ahe...uttarmukhi chaukat ahe..Me hall madhe ishyanya kopryat devghar chalel ka.. Te purn hallchya chataparyant pack karava ka... Apan vastu shant sathi kolhapurla kiti fees gheta
@anjalisanas24883 жыл бұрын
खूपच छान, सर.
@ashwinithorat57763 жыл бұрын
Kupch chan mahiti dili sir🙏🙏
@swatikardile27733 жыл бұрын
Kup sunder mahiti Jai Sai Ram.
@dipalikhade1233 жыл бұрын
छान माहिती दिलीत 👌👍
@vandanachitre92113 жыл бұрын
Khupch chan mahiti. 👌🙏
@vishalshendge22802 жыл бұрын
मी आधी वास्तु पुरुष वायव्य दिशेस निशेप केल होतं आणि घर भाड्याने दिले होते चार वर्षां नंतर आता आम्ही राहण्यासाठी आलो आहोत आता आम्हाला छोटीशी श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करायची आहे आम्ही त्या मध्ये वास्तु पुरुष अगणेय दिशेस निशेप केल तर चालेल का सर प्लीज सांगा
@radhachavan5978 Жыл бұрын
Vastu Shanti to non veg karavaka
@prakashjoshi35593 жыл бұрын
Very nice and very good sirji
@pradeepthorat49733 жыл бұрын
खूप छान माहिती, 🙏🙏
@saritatrimbake18403 жыл бұрын
Sir mi he sarv tumcyakadun Karun ghetle aahe.vastushanti ,+toran+sarv pisyamids+black tarmolin.hya sarv vastu ghetlya aahet.+mazya mulachi janm ptrika.trihi kamat adthale yetat.mulace lagn jamt nahi.tari upay sanga.🙏🙏🙏🙏🙏
@poojadeshmukh92023 жыл бұрын
आग्नेय दिशेस बाथरूम आहे त्यासाठी उपाय म्हणून तांब्याचा गडवा पुरला आहे पण वास्तू पुरुष कुठे पुरावा कृपया रिप्लाय करावा
@sanjaybhavsar1192 Жыл бұрын
Like
@rajshreenayakwadi57573 жыл бұрын
उपयुक्त माहिती दिली
@sanjusharma55053 жыл бұрын
Khup chan mahiti aabhari
@seelaumhel87683 жыл бұрын
Namskar khupach chan mahiti
@riahirlekar86903 жыл бұрын
Khup chaan mahiti sir thank you
@swapnawaykar92773 жыл бұрын
Khup chan aani savistar mahiti dili sir
@VinayakKamble3 жыл бұрын
नमस्ते सर, मला एक विचारच आहे, फ्लॅट घेताना , वास्तू शास्त्र कितपत पहावे, वास्तू शास्त्र प्रमाणे नसेल तर फ्लॅट घ्यावा की नाही, कारण फ्लॅट मध्ये जागे अभावी बिल्डर त्यांच्या सोई नुसार कमी जागेत बसवत असतात. फ्लॅट घेतला तर काही उपाय केले तर चालू शकते का. की फ्लॅट घेणे टाळावे.
@sunitasanas56003 ай бұрын
आमच्या काकांनी धुर्व प्रतीमा ठेवली नाही तर काय कराव आमची वास्तुशांती आता सहाच दीवस झाले पण काकांनी धुर्व प्रतीमा वास्तुपुरुषाबरोबर ठेवली नाही तर ती मंदीरात पुजा करण्यास सांगितले तर आता आम्ही काय करावे प्लीज आम्हाला काही उपाय सांगा
@sunitasanas5600
3 ай бұрын
नंतर ठेवली तर चालेन का
@AnandPimpalkarsAnandiVastu
3 ай бұрын
ध्रुव प्रतिमा तुम्ही काकांना दानही करू शकता.. ती वास्तू पुरुषाबरोबर ठेवलीच पाहिजे असा काही नियम नसतो...
@sunitasanas5600
3 ай бұрын
धन्यवाद सर खुप आभारी आहे
@vaishalimadane14723 жыл бұрын
Must far Chan sir.... Pn amch ghar Sandhya chaluy bandayla ,pn Kahi karanamul amch juni & new jaga yektra krun ghar chaluy tyat amch aganyala gale kdlel ahe main jaget dusr jagevr bathroom shejari kitchen ghetl pn SgL yektra zal ghar pn mg vastu purush mg gale ahet ( parking) madhe thods Khul thevlel jagevr kelel chapel k stapana vastupurush ch nahi tr dusr ky krav sir....
@sheetaljagtap21654 ай бұрын
Vastupurush eshanya dishela thevala aahe , Kay karave
Пікірлер: 499
गुरुजी आम्ही देखील वास्तुशांती करून आग्नेयस वस्तू स्थापित केला होता परंतु घराचे बांधकाम वाढले वाढल्यानंतर तो वास्तुपुरुष पूर्वेला गेला त्यामुळे आमच्या घरात कटकटी खूप जोरात सुरू झाल्या
Very useful informations
👍👍👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩
Jay sai
🙏 अतिशय उपयुक्त माहिती सांगितली सर, धन्यवाद.
Mahiti ekdum perfect hoti sir. Thanks
खूपच उपयुक्त माहिती सांगितले
सर खुपच उपयुक्त अशी माहिती दिलीत सर .धन्यवाद 🙏🙏🙏
Sir tumhi nehami aamhala upukat mahiti deun sajag karts tyabaddl tumce khup khup khup dhanyavad.🙏🙏🙏💐🙏🙏🙏