Talap | Short Film | Bhaurao Nanasaheb Karhade
Ойын-сауық
तलप (२००९)
Talap-A film by Bhaurao Nanasaheb Karhade
■Story,Screenplay,Dialogue & Direction-Bhaurao Nanasaheb Karhade
■Executive Producer-Pramod Chaudhary
■Cinematographer-Prashant Jathar
■Editor-Kutub Inamdar
■Asst.Director-Dada Shelake
Vaishali Kendale
Bhausaheb Shinde
Sachin Thube
■Art Direction-Yashvant Salave
■Sound-Akshay Kadam
Sameer Dani
Vinayak Kadam
Jayraj Randive
■Costume-Ranjit Pandit
Varsha Kharde
■Make Up-Tejswini Patil
Pranali Rekhi
■Cast
Hanmya- Sachin Zite
Mahadu- Hemant Kadam
Paru- Vidya Waghmare
Kisnya- Aslam Shaikh
Parshya- Prakash Shinde
Guruji- Moinuddin Inamdar
Bai- Tejswini Patil
Пікірлер: 184
गावाकडची आठवण आली सर, अजून सुध्दा गावाकडील विद्यार्थी या परीस्थितीत जिवन जगताना दिसतात.... खुप वाईट वाटत सर... मला गरीबीची जाणीव आहे.... समाजातील लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे,अशी कित्येक कुटुंब आहेत जी व्यसनामुळे उध्वस्त झाली आहेत/होत आहेत... Very nice short film....sir
@watchfulmind9415
4 жыл бұрын
योग्य नेते निवडा
ही पण दिवस जात्यात फक्त शाळा शिका. या परिस्थिती मधून मी गेलो आहे
नागराज सर आणि भाऊ हे आपल्या मराठी चित्रपट ला लाभलेले अनमोल हिरे आहेत ...सलाम य़ा शूर पुत्रांना
@akshaykamble2540
5 жыл бұрын
Barobar brother
@artphotographybeej5332
3 жыл бұрын
Bhaurao Nanasaheb Karhade
@anandmurumkar5190
3 жыл бұрын
नाहीतर विनाकामाच्या प्रेमावरचे चित्रपट बघून कोणाचं भलं झालं आहे. समाजातील वास्तव दाखवीले तर हे असं चित्रपट बघून कमीत कमी शिक्षणावर तर भर देतील लोक.
@onlydaysauda7417
3 жыл бұрын
नागराज सर आणि भाऊराव ची तुलना नाही होऊ शकत नागराज सर खूप talented आहेत
मी पण अशीच शाळा शिकलो आज सैन्य दलात आहे फरक इतकाच की माझ्या वडिलांना कुठलेही व्यसन नव्हतं आणि मलाही नाही .माझ्या भावांना पण नाही .छान कलाकृती आहे
@adinathmunmune6830
4 жыл бұрын
QC0
@arotebapurao9797
4 жыл бұрын
@@adinathmunmune6830 Thanks brother
@zargadgovardhan391
2 жыл бұрын
farach chan sir
भाऊराव सर खरंच अप्रतिम तुम्ही आणि नागराज सर एकाच महाविद्यालयातून एकाच वेळेस Mass communications केल्यामुळे तुमच्या आणि त्यांच्या चित्रपटांत एकसारखापणा आणि वास्तविक पणा फार जाणवतो. तुम्ही पिस्तुल्या मध्ये सहभागी होता हे पाहून बरं वाटलं. सर आम्हाला गर्व आहे कि असे दोन दिग्दर्शक आम्हाला लाभले.
@artphotographybeej5332
3 жыл бұрын
FAKT Bhaurao Nanasaheb Karhade...
जबरदस्त..... आपल्या गावातील घटना घडते आहे असं वाटतं.दारु जिंदगी बरबाद करते हे वास्तव आहे....
भाऊ, अप्रतिम आहे शॉर्ट फिल्म. खूप आनंद वाटतो जेव्हा कोणी आपली मानस , आपली माती अशी चित्रित करत ते. तुम्ही मराठमोळ मातीतले अस्सल सोन आहात यावर परत शिक्कामोर्तब केलंत. तुमच्या कडून अशीच अस्सल गावरान कलाकृती निर्माण होवो हीच शुभेच्छा.
जुने दिवस आठवले कि अजून डोळ्यात पाणी येते. कुठे दारुड्या बाप तर कुठं अठरा आयुष्य दारिद्र्य. छान वास्तविकतेवर आधारित शॉर्ट फिल्म . अति सुंदर व्हिडीओ. धन्यवाद सर.
मी पण बघितली आहे ही परिस्थिती .....गरिबी खूप वाईट त्यातल्या त्यात बाप जर दारुड्या जुगारी असला की काय खरे नव्हे.....
घरात दारुडा माणूस असला की त्या घराचं वाटोळं..मुलं शाळा तर कशी शिकायची.
मला माझे जुने दिवस आठवले... मी तर दिवस दिवस भर पेन गोळा करत असायचा....
Kharade i salute you !! Its Reality present !! 👌👌👌👌👌
खूपच स्थिर वाटली फिल्म. विनाकारण कुठेही भरकटली नाही , to the point होती.
खूप reality ahe लहान पण आठवलं कमरेचा कर्धोडा, शाळेची थैली, बोलवायला येणारे मित्र, शालेय वस्तूंची कमी खूप काही आठवण झाली. खूप छान लघुपट आहे. वंचित सुद्धा खूप छान लघुपट होता I liked 👍👍
करदोरा लाकूड लावणे... लहानपणी ची आठवण आली
Bhaurao Sir I have been never seen an actor, director like u
Kiti changla mulga ahe dev karo sarvana asa mule labho
अगदी वास्तव लघुपट ! सुंदर !!
Bhaurao khup chaan ..Gawatil Reallety dakhwli ..khup Nav kamwa ..best luck
हृदयस्पर्शी वास्तव ... कौतुकास्पद
Film clearly shows the plight of rural childs and the worst situations they are going through. Despite of all govt efforts regarding sarv shiksha abhiyan, education to these children is remains a dream. We need to join the hand to fight and completely eradicate these grave concerns. By the way we find the source of BAIJU patil in these short film. 😀..
मी पण अशा परिस्थितीतून गेलो आहे पोलीस या पदावर आहे सध्या
Khupach Sundar Kalakruti.. 👍👍👍🙏🙏🙏❤❤❤ Bhaurav Kharade.. Ani.. Naagraj Manjule.. Mhanje Assal Diamond 🔶 Ahe
Really my childhood. Thanks for making
भाऊसाहेब कऱ्हाडे सर अतिशय समर्पक शब्दात मांडणी करत ग्रामीण भागातील अचूक समस्या शोधत 'तलफ' ची निर्मिती फार सुक्ष्म रितीने अवलोकन करत कौटुंबिक व्यवस्था व्यसनापायी कशी मोडकळीस आली आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने दर्शविले आहे ,आपले खूप खूप अभिनंदन
@ChitrakshaFilms
2 жыл бұрын
tn
खूप भारी वाटली story ....हि स्टोरी माझ्या जीवनावर आधारित आहे.....
त्या मोदींना कळायला पाहिजे,bullet train Nako light havi
@watchfulmind9415
4 жыл бұрын
ते विसरा, तुम्हाला कोण विचारतो?
@nikamsumit784
3 жыл бұрын
घंटा साल्या
भाऊसाहेब तुमचे आभार .वास्तविक जीवनावर आधारित आहे .
Hi story majhich ahe mala aaj khup athvan jhali lahan panachi ashech gaya valaycho ani ashech majhe aajoba ganja odhayche .....majhi story.....धन्यवाद
Great ! Real story !!
Very nice Amazing rural communities real situation
Superb short film 🎥🎬 he actually played role in khwada and deserve for next ur project
@sanjaykedari1519
5 жыл бұрын
अप्रतिम 👌💐💐
अप्रतिम कथा लिहिली सर तुम्ही.... खुप छान वाटलं
एकदम real
खूप अप्रतिम शॉर्ट फिल्म आहे भाऊराव......मस्तं वाटलं पाहुन आणि विशेष म्हणजे तशी परिस्थिती आहे काही ठिकाणी. फिल्म पण खुपच छान बनवलीत sound & clearity पण खुप छान. आणि हानम्याची भुमिका खुप आवडली..... खूपच मस्त 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
great वास्तव
भाऊराव, मस्त, अप्रतिम 👌
Lay bhari 1 no sir 👌👌
खुपच छान काम केले आहे सर्वांनी अभिमान वाटतो की मी पण नगर चा आहे आणि आमची पण भाषा हीच होती व अशाच परिस्थिती आम्ही शिक्षण घेतले अशाच स्टोरी बनवत जा तुम्हला शुभेच्या 👌
Real nature India this Film 🎥
कौतुकास्पद.....छान संदेश
एकदम रियलिटी👌👌👌👌👌👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍
अप्रतिम अभिनय...
Nice film 💐💐🙏👌👌🎉 love this
Ekdam khari story vatli bagta na video.Kharach ky ky Garib pora Diva cha ugadavar shikun.Diva cha gadit basun firtat.Kip it up sir you are Daimond of India and your are precious.
Khul chhan story
Khup chan sir all the best👍
Superb 👌👌👌
#gret#shortfim....#suprb#sir....
Lay bhariiii
कडक आवडली राव वेब शीरीज 👌
I am just missing my childhood
सर अप्रतिम व्हिडिओ
keep it up gys ...
Nice concept👍👌👌💐💐
Changla banla movie
❤️
खरोखर असच असत सर मुल हुषार असुन सुद्धा काही फायदा नाही आणि त्यांना कोणी सपोट पण करत नाही😔😔😔🙏🙏🙏
Nice film Education is must
1 ch no.
Very nice.. Sir.
Sir great story
ek number
Nice subjects flim Only u show the interest of children to take education But good massage
Khup chan
Very nice. Lahanpanichi athavan ali. Khup Chan banavale aahe.
Bhausaheb dada ekach no
#सत्य#परस्थिती.....
1no. Movie 👌👌👍🙏
Superb
Kdak
Hi talap shikshanachi talap aahe mast 👌👌
मस्त
Maza mitra suddha chagle natak lehito
Mast dada
सुंदर लेख 👌👌👌🌹🌹
bhau bhari ....wait pan watata ki aajunahi ashi paristhithi aahe....
सुपर...
हे जीवन मी अनुभवलय
Khup Chan
Jabardast
Khup Chan he divs mi pn kadlet shaleche divs mast astat pan pristithi navti ki ajkal mulana je bhety tyaves navt te divs ajunhi atvtat maje baba pit nahit
समाजात बिलकूल असे घडतेच ,ते पण घराेघरी.
Nice bhaurav sir
nice ..to all movies
Nice movie Talap. please upload "vanchit" short film
मस्त आहे मुवी आवडली ..
Khup chhan
I actually lived like in childhood
बबन मराठी सिनेमा HD format मध्ये कधी अपलोड करणार आहोत..कृपया लवकर youtube वर HD मध्ये टाका..
@ashakale9332
5 жыл бұрын
Hi
@ashakale9332
5 жыл бұрын
Bhi
@FULL2KALLAKAR
5 жыл бұрын
भाऊ JIO सिनेमा वर पहा... म्हणजे तिथून तरी चित्रपटाचा खर्च निघेल... थियेटरमध्ये पाहिला का?
@sarikathakare9271
5 жыл бұрын
Nice
Super
Mast
👍👍👍
Aamchhi...mumbai 😁😁😁
Nice work
Khup.chhan
Very nice
SUPER FILM INSIAN VERY GOOD BRAVO, HUNGARY ZOZO,
gharat darude asel ki gharchi vat lagti, super film
सुपर