No video

शेतकऱ्यांनी केली साखर कारखानदारांची पोलखोल ! धक्कादायक चोरीचा लाईव्ह डेमो

#abmarathinews #साखर_कारखाना #shugar

Пікірлер: 770

  • @sunilpawar6252
    @sunilpawar62522 жыл бұрын

    मोठमोठ्या दरोडेखोरांना पकडण्यात यश आले आहे पाटील साहेब तुम्हाला या कामगिरी बद्दल धन्यवाद पाटील साहेब

  • @sonalijaybhay5710

    @sonalijaybhay5710

    2 жыл бұрын

    Good

  • @dadasahebpadule1223
    @dadasahebpadule12232 жыл бұрын

    ज्या शेतकऱ्यांची रीकवरी जास्त लागेल त्या शेतकऱ्यांना जास्त भाव दिला पाहिजे. आणि ऊसाचा वजन काटा कारखान्याच्या काट्यावर न करता शेतकऱ्यांच्या म्हणन्याप्रमाणे खाजगी काट्यावर वजन केलं पाहिजे.

  • @dhanajiwagh3232

    @dhanajiwagh3232

    2 жыл бұрын

    भाषणात म्हणतात कुठूनही वजन करुन आना पण बाहेर वजन काट्यावाल्यांना तंबी दिली आहे. कोणीही वजन करुन देत नाही. वजन केले तर पावत्या देत नाहीत.

  • @jagannathkhandagle9802

    @jagannathkhandagle9802

    2 жыл бұрын

    Brobar

  • @rgkcorner

    @rgkcorner

    2 жыл бұрын

    बरोबर आहे

  • @prakashsagare1396

    @prakashsagare1396

    2 жыл бұрын

    👌👌👌

  • @vijayaute2431

    @vijayaute2431

    2 жыл бұрын

    ब्रिक्स 24 लागतो तर तो ऊस घेऊन लॅब मध्ये जाऊन प्युरिटी बघावी आणि सांगावे किती रिकव्हरी येते साहेब 🙏🏻

  • @vishalnikumbh7570
    @vishalnikumbh75702 жыл бұрын

    दादा साहेब आपन केलेल्या कामाची व राबवत असलेल्या उपक्रमा बद्दल आपले हार्दिक अभिनंदन व पुढेहि असेच आमच्या सारखे लहान भावांच्या पाठीशी उभे रहा व आमच्या माय बापाला न्याय मिळवून देत रहा , तुमच्या व तुमच्या टीम च्या कार्याला सलाम

  • @bharatbhanvase4838
    @bharatbhanvase48382 жыл бұрын

    योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @amarkandale5265
    @amarkandale52652 жыл бұрын

    अतिशय महत्वाची माहिती दिली शेतकरी वर्गाला वेळीच जागे केल्याबद्दल धन्यवाद

  • @sunildawkore9576
    @sunildawkore95762 жыл бұрын

    कारखानदारांची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून दिला पाहिजे . शेतकरी हा सर्वाचा पोशिंदा आहे त्यांच्या प्रत्येक पिकांना हमीभाव मिळालाच पाहिजे .

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd2 жыл бұрын

    काही फरक नाही पडत कितीही पोल खोल करा, कायदे गरिबसाठी आहे, पुढारी, श्रीमंतांसाठी नाहीं. कोणताही कारखानदार किवा संचालक यात अडकणार नाहीं. यावर एकच उपाय, उस लागवड करू नका, केला तर त्यावर स्वतः प्रक्रिया सुरू करा.

  • @pratik.raybhan

    @pratik.raybhan

    2 жыл бұрын

    एकदम बरोबर

  • @AB-ps2rf

    @AB-ps2rf

    2 жыл бұрын

    दोन वर्ष ऊस लावू नये...दुसरे पिके घ्या

  • @umeshfav

    @umeshfav

    2 жыл бұрын

    गावाकडचे लोक अजून पण बाबा पुता करत मत देतात मग आमदार काई कायद्याचा मिळणार? नीट विचार करून मत द्या. कायदा बनवणार्याची निवड तुमच्या हातात आहे. अर्ध्या पेक्षा जास्त प्रश्न त्याच्या नी सुटणार आहेत.

  • @atharvagraphics6788
    @atharvagraphics67887 ай бұрын

    शेतकऱ्यांना शास्त्रीय दृष्ट्या द्यान दिल्याबद्दल आभारी आहोत साहेब घोटी गावचे शेतकरी जागे करा ही विनंती

  • @Dancemarthiqueen
    @Dancemarthiqueen2 жыл бұрын

    साहेबांनी दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद त्यामध्ये शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि त्या सरकारच्या त्यांची लूट थांबली पाहिजे

  • @venkatkamble184
    @venkatkamble1842 жыл бұрын

    शेतकरी वर्गाच शोषण थांबल पाहिजे...

  • @gurunathpawale4973

    @gurunathpawale4973

    2 жыл бұрын

    भिकार सवय मुळं आनंदाला महाग झाले आहेत

  • @sachinpawar7611
    @sachinpawar7611 Жыл бұрын

    सगळे कारखाने पॉलिटिक्स वाल्यांचे असल्यामुळे शेतकऱ्यांना कोण न्याय देणार साहेब.😢

  • @rahulthaware2623
    @rahulthaware26232 жыл бұрын

    पाटील साहेब हा मुद्दा उचलून धरायला पाहिजे अधिवेशनात

  • @aboutindia5294

    @aboutindia5294

    2 жыл бұрын

    Kharkhanech netyanche ahet

  • @amolpatil2182
    @amolpatil21822 жыл бұрын

    आहो सर हे कारखानेच नेते मंडळींचे आहेत.. त्यांच्या कडून कसली न्यायाची अपेक्षा ठेवायची..?

  • @b.k1358

    @b.k1358

    9 ай бұрын

    १००% खर आहे.

  • @sculptor-dentist
    @sculptor-dentist2 жыл бұрын

    शेतकऱ्यांना शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करायला शिकवल्या बद्दल कौतुक.... अभिनंदनीय... 🙏🙏

  • @Shrikrushan
    @Shrikrushan2 жыл бұрын

    सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी जागृत राहून उसाचे रिकवरी पहावी

  • @ekdattagore6488
    @ekdattagore64882 жыл бұрын

    केंद्रातील सहकार मंत्रीनी आशा चोरावर कायदेशीर कारवाई करुन सदर कारखाना जप्त करावा शासनास जमा करावा

  • @rahulchhallare7068
    @rahulchhallare70682 жыл бұрын

    यावर एक उपाय. एक वर्षी ऊस उत्पादन करू नये तेव्हा कारखानदारांचे डोळे उघडतील.

  • @santoshdungarwal2473

    @santoshdungarwal2473

    2 жыл бұрын

    सोयाबीन ला जर पाच हजार सुद्धा भाव भेटला ,, तर उस पुरतच नाही

  • @prashantkumbhar4827

    @prashantkumbhar4827

    2 жыл бұрын

    Barobr Ahe

  • @FarmersSon
    @FarmersSon2 жыл бұрын

    खूप चांगली माहिती दिली , धन्यवाद 🙏🙏

  • @sumantpatil3877
    @sumantpatil38772 жыл бұрын

    दादा सगळे साखर कारखाने राष्ट्रवादीचे आणि राष्ट्रवादी चोरांचा पक्ष. 😜😜

  • @bandanikam1999

    @bandanikam1999

    2 жыл бұрын

    हो पण नशीब अजून चालू आहेत bjp चे असते तर आत्ता पर्यंत बंद पडून शेतकरी गांजा शेतीकडे वळला असता नाहीतर भिक मागायला लागला असता

  • @bandanikam1999

    @bandanikam1999

    2 жыл бұрын

    नितीन गडकरी , वि के पाटील , पंकजा मुंडे , हे पण राष्ट्रवादीचे आहेत का

  • @kisanraut9342

    @kisanraut9342

    2 жыл бұрын

    राष्ट्रवादी म्हटल्यावर राग का येतो .चोराच्या मनात चांदणे.साखर कारखाने जास्त करून एकाच पक्षाच्या पुढर्याकडे कसे म्हणजेच दालमें कुच काला जरूर हैं .

  • @sumantpatil3877

    @sumantpatil3877

    2 жыл бұрын

    @@kisanraut9342 राऊत भाऊ एकदम बरोबर आहे. जो पर्यंत राष्ट्रवादी संपत नाही तो पर्यंत शेतकऱ्यांच्या ऊसाचे काटा मारणे थांबणार नाही.

  • @dinanathvahadne2010

    @dinanathvahadne2010

    2 жыл бұрын

    🤣🤣🤣

  • @dhaneshkhandge656
    @dhaneshkhandge6562 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली सर यामुळे कारखान्याकडून शेतकऱ्यांची होणारी लुट थांबेल सरकारने याकडे लक्ष घालून हे थांबवलं पाहिजे

  • @krishnapatil359
    @krishnapatil3592 жыл бұрын

    मी पण ऐक शेतकरीच आहे पण सर आपला शेतकरी वर्ग खूप भंगार आहे. आपला शेतकरी जेव्हा ऐक शेतकरी लाख शेतकरी होईल तेव्हा काय तरी बदल होईल.

  • @yashraj4003
    @yashraj40032 жыл бұрын

    शेतामध्ये ऊस गाळप करुन फक्त रस , साखरेचे प्रमाण तपासून कारखान्यांना सप्लाय करावा.यावर काम व्हावे 🙏

  • @rajendraugaleofficial

    @rajendraugaleofficial

    2 жыл бұрын

    😃😃😃😃😃😃

  • @sandeeppol8360

    @sandeeppol8360

    2 жыл бұрын

    @@rajendraugaleofficial brobr

  • @prakashamrute5271

    @prakashamrute5271

    2 жыл бұрын

    TIN THIKANCI SARKHICH BRIKS YET NAHI

  • @yashraj4003

    @yashraj4003

    2 жыл бұрын

    @@prakashamrute5271 ब्रिक्स कशीही येऊद्या.पण रस्त्यावरची वाहतूक, प्रदुषण कमी होईल, अपघात नाहिसे होतील.शेतक-यांना भूश्याचा व्यवसाय सुरू करता येईल 🙏

  • @netajikapse2958

    @netajikapse2958

    2 жыл бұрын

    छान विचार याचेवर चर्चा झाली पाहीजे

  • @sukhdevyewale3974
    @sukhdevyewale39742 жыл бұрын

    अशी प्रत्येक फडात तपासणी व्हायला हवी, यावर रेट मिळाला पाहिजे

  • @chandanpatil2210
    @chandanpatil22102 жыл бұрын

    हे सर्व अगदी बरोबर आहे. शेतकऱ्याची खरोखरच लूट होत आहे

  • @Nanagavali7795
    @Nanagavali77952 жыл бұрын

    पाटील साहेब ह्या गोष्टी वर आवाज उठवा कारण आमच्या कडे साडे नऊ रिकव्हरी लागली तरच ऊस तोडला जातो आणि पेपरमध्ये काय खोट्या बातम्या दिल्या जातात हे प्रकरण तडीस न्या

  • @laxmanshinde8570
    @laxmanshinde85702 жыл бұрын

    पाटीलजी एकदम बरोबर आहे.हंगामाच्या शेवटी सोलापुरची रिकव्हरी 11च्या पुढे असायची.रीकव्हरीवर किंमत केल्यापासुन अगदी विदर्भपेक्षाही कमी दाखवली जाते.

  • @solkebalasaheb6237
    @solkebalasaheb62372 жыл бұрын

    सर्व कारखाने वजन चोर

  • @arunhodshil1416
    @arunhodshil14162 жыл бұрын

    व्हिडिओ बनवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद . व्हिडिओची विश्वासार्हता वाढण्यासाठी खालील काही गोष्टी केल्या तर आणखी छान होईल. 1. बुडख्याचा ऊस खाताना खूप गोड लागतो आणि शेंड्याचा ऊस खाताना तेवढा गोड लागत नाही. तरीही रिकवरी बुडका आणि शेंडा याची सारखीच कशी बसली अशी लोकांच्या मनात व्हिडिओ पाहताना शंका येते. त्यामुळे शेंडा बुडखा आणि मधला भाग या तिन्ही ठिकाणचा रस काढून त्याची रिकवरी दाखवली तर बरे होईल. 2. साखर कारखाना सुरु झाल्या झाल्या ऑक्टोबर नोव्हेंबर पासून आडसाली उसाचे गाळप केले जाते. त्याची रिकवरी आपण बारा टक्के असे सांगितले. पण जानेवारीनंतर ऊन वाढू लागल्यानंतर सुरू ऊस ज्यावेळेस तोडणीस येतो त्यावेळी एप्रिलपर्यंत किंवा कारखाना बंद होईपर्यंत उसाची रिकवरी खूप वाढत जाते यामुळे साखर कारखान्याची हंगामाची सरासरी रिकव्हरी चौदा ते पंधरा पूर्वी होती या दहा पंधरा वर्षात जास्त साखर उतारा देणाऱ्या उसाच्या जाती आल्या तरीही साखर उतारा कमी कमी होत चाललेला आहे त्याचे कारण आता समजले 3. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी चे उस विशेषांक व को 86032 या जातीची माहिती देणारे जुन्या पुस्तकातील लेख जर काढले. त्यात या उसाच्या जातींची सरासरी रिकव्हरी 16 ते 18 टक्क्यांपर्यंत दिलेली आहे . त्यामुळे कारखान्याच्या संपूर्ण हंगामा ची सरासरी रिकवरी ही बारा टक्के पेक्षा नक्कीच जास्त भरायला पाहिजे .याचाही उल्लेख व्हिडिओमध्ये करायला पाहिजे 3. साखर उतारा म्हणजेच ब्रिस्क काढण्याचे मशीन कोठे मिळते हे नवीन व्हिडिओ बनवून त्यात माहिती द्या. ब्रिस्क मशीनची किंमतही सांगा. म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरी ते खरेदी करून स्वतःच्या शेतात स्वतःच्या उसाची रिकवरी बघतील. 4. ब्रिस्क मशीन ने दाखवलेली रिकवरी 24 टक्के असताना ऊसाची रिकव्हरी 12% कोणत्या कारणाने धरली गेली हे आपण व्हिडिओमध्ये स्पष्ट करून सांगितलेले नाही नवीन व्हिडिओ बनवताना या गोष्टीचाही उल्लेख केला तर बरे होईल याचे कारण व्हिडिओ पाहणाऱ्याच्या मनात एकही शंका राहता कामा नये कारण हा व्हिडीओ अत्यंत अत्यंत महत्त्वाचा आहे .आपण तो विषय घेतल्यामुळे त्याला महाराष्ट्रात आता सुरुवात होणार आहे. त्यामुळे आपण परिपूर्ण व्हिडिओ बनवून युट्युब वर पुन्हा टाका. या निमित्ताने महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जागे करण्याचे महान काम आपल्या हातून घडेल. माझ्या माहितीप्रमाणे ऊस तोडल्यानंतर जसा जसा वेळ जाईल तसा तसा त्यातील साखर उतारा कमी कमी होत जातो त्यामुळे 24 टक्के मशीन ने दाखवलेला साखर उतारा 12 टक्के गृहीत धरला जात असावा .परंतु या गोष्टीचा उल्लेख व्हिडिओमध्ये व्हायला पाहिजे कारण आजचा शेतकरी हा चिकित्सक विचार करणारा आहे. 5. दुधाच्या धर्तीवर साखर उताऱ्यावर आधारित भाव प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळा ऊसाचा भाव मिळण्याचा विषयही व्हिडिओमध्ये शेवटी सांगा

  • @balasahebmoraskar1120
    @balasahebmoraskar11202 жыл бұрын

    साहेब महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं वाटोळंकेल ते निव्वळ पवार साहेबांनी. पवार कुटुंबाला याचा जाब विचारला पाहिजे.

  • @amarshinde5622

    @amarshinde5622

    2 жыл бұрын

    Ata theva ki pavsat bhijalele bhashan detanache status .....

  • @krishnawakhare9783
    @krishnawakhare97832 жыл бұрын

    आदरनीय महोदय , मी ही शेतकरी आहे , ऊस ऊत्पादकही आहे , मलाही ऊस कारखान्याकडून खूप त्रास होत आलेला आहे , माझा , "ऊत्पादक सभासद "ह्या पलीकडे , कारखान्याशीकाही संबंध नाही. पण आपल्याला मिळणार्या ऊसाच्या भावापलीकडे ही , कारखान्यातून अनेक ऊत्पादने निघतात , त्याचा कुठेही , "संपूर्ण ऊत्पादन" म्हणून अंतर्भाव केला जात नसावा. कारखान्याची वैयक्तीक मालकी असलेले , किंवा सहकारातील कारखान्याचे चेअरमन , भले ते सत्तेतील असोत वा विरोधातील असोत , ते आयुष्यभर , त्यांचेकुटूंब राजकारणातच कसे? याचा अर्थ साखरकारखान्यातून काळा पैसा तयार होत असला पाहीजे , म्हणून , विना सहकार नही ऊद्धार! कुणाचा ? शेतकर्यांचा? की कारखाने चालवणार्या व्वस्थापनाचा ? वर डेमो दाखवला आहे , ती ऊतारा काढन्याची पद्धत, शास्रीय पद्धतीने परीपूर्ण नसावी ,क्षशी शंका आहे. प्रत्येक कारखान्याला , LPG ,प्ल्यांट लाऊन , शेतकर्यांचं जीवनमान सुधरू शकतं . मित्रांनो , आपण भारतीय , संतूलीत कधीच जगत नव्हतो , आत्ताही नाही , भविष्यातही जगणार नाही कारण , संतूलीत जगण्याचे , संस्कार , शिक्षण , आपल्याला कधीच मिळालं नाही , आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे झालीत , पण तीच बोंब आहे. म्हणून , आपल्याकडील क्षमतावाण , बाहेरच्या राष्ट्रातील कंपण्यांचे CEO बनतात , पण , अशा CEO ना विचारा , ते भारतातील कंपण्यांचे , CEO का बनले नाहीत. आपण ७० वर्षात , केवळ व्होटब्यांक पोसण्यासाठी , अगदी १९४७ पासून कायदेही बनवले , दुरूस्तही केले , आणि तशाच पद्धतीचं व्यवस्थापनही , राबवलं आहे , आहोत आणि भविष्यातही राबवणार. भारतातील एक नागरीक दाखवा , की ज्याचं कायदेशीर काम १पै ची लाच न देता झालेलं आहे.तो भामटेपणा , आपल्याप्रत्येकात मुरलेला आहे. त्यासाठी , शेतकर्यांनी , कर दात्यांनी , आणि प्रामाणिकपणे राष्ट्रप्रेमाने भारलेल्या प्रत्येकाने , असं संविधान बनवायचा आग्रह धरावा की ,जापान , ईस्रायल पेक्षाही आपणही कणखरं बनू. षड्रीपूविरहीत , कणखरक्षमता आणि अशांचीच एकजूट राष्ट्राचं आणिसंस्क्रुतीचं भलं करू शकते. मित्रांनो , याही पेक्षा काहीच़ागला ऊपाय सुचला आणि आमलात आणन्याची क्षमता असेल तर , तो ही सन्मानासह स्वागतार्ह , पण राष्ट्र ,संस्क्रुती , शेतकरी आणि सैनिक प्रथम असलाच पाहीजे. जय हिंद।

  • @kartikpujarti8339
    @kartikpujarti83392 жыл бұрын

    मेरा भारत महान चोरोके हातमे सगळे पुढारीच मालक आहे कारखान्यांचे

  • @sanjaykamble8364
    @sanjaykamble83642 жыл бұрын

    उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद

  • @qazimohammed5610
    @qazimohammed56102 жыл бұрын

    Well done 👍 it's good help for farmers.....Sir you are great 👍

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil5942 жыл бұрын

    अतिशय छान काम केलं प्रत्येक शेतकऱ्यांनी अशीच पध्दत अवलंबावी .

  • @shirishkulkarni5248

    @shirishkulkarni5248

    2 жыл бұрын

    100 me se 80 beiman

  • @indianfarmfoods7946
    @indianfarmfoods79462 жыл бұрын

    धन्यवाद 👌

  • @sarjeravpatil3336
    @sarjeravpatil33362 жыл бұрын

    शेतकऱ्यांनी जर स्वतः फुरते पिकवून खायचा विचार केला तर विचार करा काय होईल खत कंपन्या औषध कंपन्या आणि कारखानदारांनी शेतकऱ्यांनची लुबाडणूक चालू केली आहे इडा पिडा टळो दे बळीच राज्य येवू दे

  • @AnilYadav-vr1fy
    @AnilYadav-vr1fy2 жыл бұрын

    कारखाने काटा मारतात हो विषयावर चर्चा झाली पाहिजे तुमच्या कार्याला धन्यवाद सर

  • @dineshgavali8397
    @dineshgavali83972 жыл бұрын

    पाटील साहेब अगदी बरोबर न्याय दिला तुम्ही शेतकऱ्यांना तुम्हीं या विषयावर मोठा आंदोलन छेडा सर्व शेतकरी तुमच्या पाठीशी उभे राहतील व काटा सुद्धा प्रायव्हेट असला पाहिजे 🙏 शेतकरी संघटनेचा विजय असो

  • @pravinpatil4661

    @pravinpatil4661

    2 жыл бұрын

    हे मशीन कुठ मिलते

  • @Khumkar
    @Khumkar2 жыл бұрын

    संपूर्ण महाराष्ट्रात हा व्हिडीओ पाठवा ..कारखानदारांचा माज उतरवा ..शेतकरी बांधवांना लुटताहेत..हे

  • @SATIGULA
    @SATIGULA2 жыл бұрын

    Scientifically very good 💐💐👌

  • @somnathbhosale105
    @somnathbhosale1052 жыл бұрын

    कारखाने हे आपल्याच खासदार, आमदार लोकप्रतिनिधींचे आणि आपण त्यानां मतदान डोळे झाकून करतो किती लाजिरवाणी गोष्ट . सतरंज्या उचलायच्या बंद करा राव, बघा जाग्यवं येत्यात का नाह्य .

  • @patilmarutidadu1142
    @patilmarutidadu11422 жыл бұрын

    शेतकरांची पूर्ण वाट लावण्याचे काम हे कारखानदार करत आहेत सरकारने या कडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे

  • @ashwinis1562

    @ashwinis1562

    2 жыл бұрын

    Sarkar konach ahe, karkhandarachich

  • @dilipkatariya9224

    @dilipkatariya9224

    2 жыл бұрын

    कुणी कुणाचे नाही,फक्त सत्ता,शेतकरी एकजूट गरजेची,,नेतृत्त्व बदल 10 वर्षानी आवश्यक..

  • @kailasmaske1772
    @kailasmaske17722 жыл бұрын

    👍👍 अती सुंदर माहिती यांना आता यांची जागा दाखवायची वेळ आली आहे

  • @er.sangramvidhate383
    @er.sangramvidhate3832 жыл бұрын

    खूप छान माहिती सांगितली आहे.. साहेब हा शेतकऱ्यांसाठी एक मोठा लढा होऊ शकतो.. आपण केलेल्या माहितीची व्हिडीओ सर्वत्र व्हायरल करा खूप मदत होईल शेतकरी जगा होईल aaplya कार्याला सलाम 🙏🙏🙏

  • @balajiwaghmare4517
    @balajiwaghmare45172 жыл бұрын

    अतिषय चांगल्या प्रकारे काम सचिन पाटील यांचे

  • @sunilpatil9511
    @sunilpatil95112 жыл бұрын

    खुप छान स्वाभिमानी शेतकरी संघटना आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @rajusatarakar1161
    @rajusatarakar11612 жыл бұрын

    महाराष्ट्रातले सर्व साखर कारखाने कुणाच्या ताब्यात आहेत आणि यांचा बोलविता धनी कोण याची ही माहिती जनतेला live दाखवा आपले जनतेवर चे प्रेम नक्की वाढेल🙏

  • @ganeshture2842
    @ganeshture28422 жыл бұрын

    सर हे बिरीकस मशीनची किंमत किती आहे हे प्रत्येक शेतकरयाना मिळायलाच पाहिजे

  • @vaibhaavjagtap1356

    @vaibhaavjagtap1356

    2 жыл бұрын

    मस्त

  • @netajikapse2958

    @netajikapse2958

    2 жыл бұрын

    1000रू

  • @mohanpatil8063

    @mohanpatil8063

    2 жыл бұрын

    हि मशीनची कंपनी कोणती आहे व एकुण किती कंपन्या आहेत या मशनरी तयार करणाऱ्या व खरेदी करण्यासाठी काय पध्दत आहे कुठे मिळते

  • @sandeepgosavi4568
    @sandeepgosavi45682 жыл бұрын

    Wah bhai 1 number kam melt dhnnywad👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @Deepak-bv4in
    @Deepak-bv4in2 жыл бұрын

    सर्वच कारखानदार हे आमदार खासदार आहेत त्यामुळे त्यांच्यावर काय फरक होत नाही , त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि हे सगळी कडे चालू आहे कष्ट करणारा शेतकरीच मरतो

  • @rahulgaikwad6791
    @rahulgaikwad67912 жыл бұрын

    शेतकरी कारखाना काढा,

  • @SanjayKamble-ti1zj
    @SanjayKamble-ti1zj2 жыл бұрын

    तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ही शेतकऱ्यांना माहिती दिल्याबद्दल उसाचे बिल हे फक्त साखरचे दिले जाते इतर प्रोडक्शन बनवलेले आपल्याला त्याचे पण पैसे शेतकऱ्याला दिले पाहिजे पाहिजे

  • @kailasraomundhe1235

    @kailasraomundhe1235

    2 жыл бұрын

    हे कुनाच्या लक्षातच येत नाही👍👍

  • @DhanashriR
    @DhanashriR2 жыл бұрын

    Khup changali mahiti dili tq sir 🙏aamcha pn uas ahe so mi gavi la bolu shakel…

  • @mahadevmane6888

    @mahadevmane6888

    2 жыл бұрын

    Nice profile, 💟👌👌👌💟💟👍👍👍💟💟💟

  • @sumantpatil3877
    @sumantpatil38772 жыл бұрын

    राहायला माडी फिरायला गाडी आणि घर वाली, बाहारवालीला नव वारी साडी ही माझ्या शेतकरी बांधवाच्या ऊस काटा मारून. 😝😝😝😝

  • @p.b.karnal
    @p.b.karnal2 жыл бұрын

    खूपच छान माहिती दिली आहे सर चोरांच पितळ उघडे केले आहे धन्यवाद

  • @uddhavraut6615
    @uddhavraut66152 жыл бұрын

    जय जवान जय किसान....

  • @vikrampatil3349
    @vikrampatil33492 жыл бұрын

    Very nice. Usala 5000 rs ton dar milay hava. Karan shetkari diwas ratra martoy

  • @ghanshyambhosale7452

    @ghanshyambhosale7452

    2 жыл бұрын

    शेतकऱ्यांनो संघटनेला साथ द्या शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गावात तालुक्यात आल्यास सर्वजण घराबाहेर पडा एकजुटीने कायदेशीर लढा द्या

  • @laxmanbhakad6051
    @laxmanbhakad60512 жыл бұрын

    वजन काटे तपासा

  • @dipakjadhav6197
    @dipakjadhav61972 жыл бұрын

    आपले मानावे तेवढे आभार कमीच आहे दादा पण जसे तुम्ही 3ठिकाणची रिकवरी दाखवली तशी 0केल्यावर पण दाखवायला हवे होते.अजून व्हिडिओ स्पष्ट झाला असता. 👍👍👍

  • @rahulkamble5792

    @rahulkamble5792

    2 жыл бұрын

    Yes

  • @rahulkamble5792

    @rahulkamble5792

    2 жыл бұрын

    पारदर्शकता राहिली असती

  • @netajikapse2958

    @netajikapse2958

    2 жыл бұрын

    माझे कडे उस नाही द्राक्षे आहे ब्रिस मशीन पुसलेवर शुन्यच होत असते

  • @anilsolanke7347
    @anilsolanke73472 жыл бұрын

    दांडके घेऊन जाब विचारलाच पाहिजे सरकारला आम्ही आहोत शेतकऱ्यांच्या पाठिशी

  • @maheshbangosavi2507
    @maheshbangosavi25072 жыл бұрын

    ही परिस्थिती बदलली पाहिजे💪🙏🎋

  • @hanmantpatil7620
    @hanmantpatil76202 жыл бұрын

    खुपच छान साहेब कारखाने लुटत आहेत शेतकऱ्यांना वजनाच्या मध्ये घटना दावतात ऊसाला दर देत नाहीत ऊस तोडताना पहिले पैसे मागतात ऊसतोडणी करणारे कारखाना दार शेतकऱ्यांना लुटत आहेत

  • @dnyaneshwara5339
    @dnyaneshwara53392 жыл бұрын

    छान प्रयोग भाऊ जय जवान जय किसान

  • @rajeshsable5635
    @rajeshsable56352 жыл бұрын

    आहो साहेब ह्या कारखाने धाराचे काटे चेक केले फाइजे खूप मोठा घोटाळा करतात

  • @netajikapse2958

    @netajikapse2958

    2 жыл бұрын

    करेक्ट

  • @deeps100
    @deeps1002 жыл бұрын

    जर आपले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची एकी झाली ना ह्या जगात कोणीच काही शेतकऱ्यांच वाकड करु शकणार नाही.........

  • @devidasrajaramborse2158

    @devidasrajaramborse2158

    2 жыл бұрын

    बरोबर बोलात भाऊ

  • @ShantilalRaysoni-bt9je
    @ShantilalRaysoni-bt9je7 ай бұрын

    धन्यवाद पाटील साहेब

  • @sachinmali2786
    @sachinmali27862 жыл бұрын

    व्हेरी गूड

  • @keshavpawar1345
    @keshavpawar13452 жыл бұрын

    खूप सुंदर विषय आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन कार्यकर्ते पाटील साहेब आणि सचिन आटकळे साहेब उसाच्या वजन काट्या पासून ते उसाच्या रिकवरी पर्यंत कारखानदार कसे शेतकऱ्याला गंडा घालत आहे त्याची पोल-खोल केल्याबद्दल धन्यवाद

  • @ravindranikam9939
    @ravindranikam9939 Жыл бұрын

    पवारसाहेब लवकर लक्क्ष घालावे हीच अपेक्षा

  • @annamore9080
    @annamore90802 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली...👍👍

  • @ajaywagh1780
    @ajaywagh17802 жыл бұрын

    कारखाने पवार साहेबाचे आहेत आणि सांगायचे कोणाला

  • @vithalfunde5653
    @vithalfunde56532 жыл бұрын

    योग्य माहिती खूप छान माहिती दिली आहे

  • @gajananbergal3881
    @gajananbergal38812 жыл бұрын

    धन्यवाद सर माहिती दिली आहे

  • @sandipshivarkar1960
    @sandipshivarkar19602 жыл бұрын

    खूप छान आणि महत्वाचा व्हिडीओ बनवला साहेब.. धन्यवाद।..

  • @rajashreeyadav5284
    @rajashreeyadav52842 жыл бұрын

    धन्यवाद साहेब आम्ही काय करायचे गरीबांने साहेब शेतात किती कष्ट करावे लागते हे त्यांना माहीत आहे का मी पण एक शेतकरी कुटुंबातील आहे ही चोरी सगळ्या शेतकरी समोर आणा ही विनंती आहे तुम्हाला

  • @vilassurve3442
    @vilassurve34428 ай бұрын

    खूप चांगले सामाजिक कार्य..अभिनंदन आणि शुभेच्छा!!

  • @jayaprakashcheravallor1709
    @jayaprakashcheravallor17092 жыл бұрын

    Great 👍💐 job. Please support innocent farmers who have been systematically looted by the Mahavasooli group! May God 🙏 bless you and your team's

  • @user-sc6jq5ij9d
    @user-sc6jq5ij9d7 ай бұрын

    अतिशय सुंदर माहिती दिली शेतकऱ्याने जागे होणे गरजेचे आहे

  • @ankitghorpade3795
    @ankitghorpade37952 жыл бұрын

    तुम्हच बरोबर आहे पाटील सर हे थांबायला हवे नाहीतर शेतकरयांने पुढे कुसळातनच पळायचं

  • @Vijay_Ghule
    @Vijay_Ghule2 жыл бұрын

    कारखानदार हे शेतकऱ्याला आणि ऊस वाहतूकदारांना सुद्धा खूप लुटत आहेत या सर्वांविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे 🙏 #vijayghuletractor

  • @user-ms5pe9xd3e
    @user-ms5pe9xd3e2 жыл бұрын

    रुमन कारखान दारच्या डॉक्यात घालायाला पाहीजे.

  • @sachinshindeilove-5533
    @sachinshindeilove-55332 жыл бұрын

    कारखाना हा केवळ शेतकरी यांचा पाहिजे पुढऱ्यांचा नको शेतकऱ्यांनी जागे व्हा आता तरी सगळे पुढारी सारखेच आहे लक्षात ठेवा

  • @navnathchotave3794
    @navnathchotave37942 жыл бұрын

    Dada mast 🙏🙏

  • @lokeshjadhav7879
    @lokeshjadhav78792 жыл бұрын

    Very good job... Need farmers to be aware of this forgery. Start building pressure on these white collar goons. Understood why Brazil is far ahead than India in Sugar industry and trade.

  • @shivajikurumkar2709
    @shivajikurumkar27097 ай бұрын

    रिकवरी व वजनात आहे असाच घोटाळा आहे त्याचाही परदा पास व्हावा !!

  • @sureshwalunj2457
    @sureshwalunj24572 жыл бұрын

    फक्त २ वर्षे ऊस लावू नका घरच्या पुरते पिकवा ५००० भाव देतील

  • @user-vu2wc8lk2f
    @user-vu2wc8lk2f5 ай бұрын

    सर्व शेतकऱ्यांनी तालुक्यात दोन गट बनवून तालुक्यात ऐकतरी कारखाना ऊभा करावा कारखान्याला लागनार खर्च पन्नास टक्के सबसिडी सरकार ने देवावि तरच हे लुट कमी होऊ शकेल कारखान्याचे शेतकरी च मालक राहतिल शेतकरी सुखी तर सर्व भारत सुखी मेहनत सर्वांचीच तर सुखी सर्वच जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ माता जय बाबासाहेब आंबेडकर साहेब जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @ashwinimudigonda2146
    @ashwinimudigonda21462 жыл бұрын

    Great job👍👏

  • @technicalinfo1319
    @technicalinfo13192 жыл бұрын

    साखर आयुक्ताची नियुक्ती सरकार करते. सरकार मध्ये सर्व कारखानदार बसलेले आहे. रिकव्हरी, काटामारी हे चालुच राहणार.

  • @arunaher7756
    @arunaher77562 жыл бұрын

    Very good information Sir, useful for farmers 👍 👏 👌

  • @dineshkulkarni86
    @dineshkulkarni866 ай бұрын

    Saheb khoup modhi mahiti dili thanks

  • @Shree4588
    @Shree45882 жыл бұрын

    Great sir ❤️

  • @sakshamnimse152
    @sakshamnimse1522 жыл бұрын

    पुण्यामध्ये साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड साहेब बसतात त्यांच्याकडे तक्रार करा. संपूर्ण भांडाफोड होईल. आणि कारवाई देखील होईल.

  • @sambhajipawar2042
    @sambhajipawar20422 жыл бұрын

    पाटील साहेब तुमी दिलेली माहिती जरी खरी असली तरी आपला शेतकरी लोकांना आपले हक्क आणि अधीकार या पेक्ष्या राजकारण खूप महत्त्वाचे चे आहे हे आपले दुर्देव आहे. जोपर्यंत आपल्या लोकाना आपल्या हक्का ची जाणीव होत नाही तोपर्यंत अशीं फसवणूक आणि पिळवणूनक होतच राहाणार ..

  • @PrashantJadhav-wo6dn
    @PrashantJadhav-wo6dn2 жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय भाऊ आपण छान काम करत आहात पण हे कारखानदार कधी नाही सुधारणार कारण राजकारणी मंडळी सगळी या क्षेत्रात आहेत.

  • @sureshkotwal944
    @sureshkotwal9442 жыл бұрын

    🙏🙏🙏 👍👍👍👍👍 शेतकरी यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन , संघटित होऊन, मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन येवून संबध्छित साखर आयुक्त, साखर कारखाना विरूद्ध आवाज उठवला पाहिजे. Jai शेतकरी माहिती दिले बाबत आभारी

  • @sunilgaikwad2336
    @sunilgaikwad23367 ай бұрын

    Thanku sir 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @kuldeepnarnaware5974
    @kuldeepnarnaware59742 жыл бұрын

    शेतकऱ्यांनी आमदार आणि खासदारांना भाऊ ,साहेब म्हणू नये

  • @amolmote6847
    @amolmote68472 жыл бұрын

    Masat Dada tumhi khup chaan mahiti dily salute kartoy

  • @manikkhutale7810
    @manikkhutale78102 жыл бұрын

    उघडा डोळे पहा निट कसा शेतकरी राजा होणार👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐

  • @bhausahebbansod6941

    @bhausahebbansod6941

    2 жыл бұрын

    Ugada dole shetkre Bhanuno Aaplecha dhat Aaplech hoat,, 🙉🙉🙏🙏🙏

  • @manikkhutale7810

    @manikkhutale7810

    2 жыл бұрын

    @@bhausahebbansod6941 👍👍👍👍👍🙏🙏🙏💐💐💐

Келесі