तटकरेंच्या वक्तव्याने भाजप खासदारांना हसू ! शरद पवार गटानेही दिल जोरदार उत्तर sunil tatkre loksabha

BNM News मराठी
डिजीटल दुनियेतलं अग्रेसर माध्यम !
नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी Subscribe करायला विसरू नका.

Пікірлер: 23

  • @dadapatil6049
    @dadapatil60497 күн бұрын

    सुनील तटकरे म्हणजे एका बा काढलेली अवलाद नाही त्यामुळे तो असा बोलतो

  • @bhushandesale9543
    @bhushandesale95437 күн бұрын

    ओरिजनल राष्ट्रवादी कोण हे जनतेने दाखून दिलेले आहे त्यामुळे सुनील तटकरे यांनी वायफळ बडबड करू नये एवढच सांगायचे आहे.

  • @shahadevbarde5314
    @shahadevbarde53147 күн бұрын

    खर बोला रे. विधानसभेच्या निकाल बाकी आहे आजुन. मग कळेल ओरिजनल कोण आहे.

  • @user-gf4ik3qm3n
    @user-gf4ik3qm3n7 күн бұрын

    शरद पवार नसते तर तुम्ही कुठेच नसते

  • @anandraosapkal2131
    @anandraosapkal21317 күн бұрын

    तटकरे म्हणजे चांगल्या झाडावर उगवलेले बांडगुळ आहे

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal83527 күн бұрын

    स्वतःमध्ये करतृत्व नसलेले व परावलंबी लोकांकडुन या पेक्षा जास्त मुक्ताफळाची अपेक्षा करणं चुक ठरेल.😅

  • @user-eg7ct6cc9c
    @user-eg7ct6cc9c7 күн бұрын

    कशाला हे लोक,स्वतः ची लाज दिल्लीला जाऊन घालवतात ,हा व्यक्ती दुसरा ,पहिला इंग्लिश ची पण माती केली, आणि ,,,,,,,

  • @rajmotors9449
    @rajmotors94497 күн бұрын

    Tatkarela vinchu chavlay

  • @mahadeogund232
    @mahadeogund2327 күн бұрын

    किती ही खोट बोल विधानसभेला सुपडा साफ होणार आहे

  • @siddhu-un1mk
    @siddhu-un1mk7 күн бұрын

    ऑन रेकॉर्ड बोलतो... **** तो #संजय राऊत

  • @sitarambagul5698
    @sitarambagul56987 күн бұрын

    तटकरे यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केलं की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष शरदचंद्र पवार साहेबांचेच आहे की...

  • @ASGXYZ
    @ASGXYZ5 күн бұрын

    निवडणूक आयोगाच्या क्रुपेने रे बाबा.... नाहीतर धरणात मुतर्या ला कोण विचारतो 😢

  • @narayansawant7882
    @narayansawant78824 күн бұрын

    Original kon te lavkarch kalel

  • @kailasthorat2080
    @kailasthorat20806 күн бұрын

    Tatkare हे फक्त पं आहेत त्या शिवाय त्यांना महाराष्ट्रात आणि देशात कोणतीही किंमत नाही

  • @kolisachin8060
    @kolisachin80607 күн бұрын

    Only Sharad Pawar

  • @kerbadaware9483
    @kerbadaware94837 күн бұрын

    भावी मुख्यमंत्री अजित दादा एकच वादा अजित दादा

  • @ASGXYZ

    @ASGXYZ

    5 күн бұрын

    कोण अजित.. तो धरणात मुतणारा😅 दिवास्वप्न बघू नका रे.... तुम्हाला दिवसा ढवळ्या तारे दाखवून दिले त्या 85 वर्षे च्या म्हातार्याने.... विधानसभा नंतर धरणावर जाऊन बसावे लागणार😅

Келесі