t v 9 विद्यार्थी आपली ताकद आहे ,त्याच्या साठी काही पण ,माय बाप सरकारने विचार करावा

Video from vitthal kangne

Пікірлер: 240

  • @SAS-xb6hq
    @SAS-xb6hqАй бұрын

    पावसाळ्यात खुप हाल होतात गरीब मुलांचे ,लॉज साठी पैसे नसतात रस्त्यावर झोपु पण पाऊस आला तर खुप हाल होतात पावसाळ्या नंतर भरती घ्यावी

  • @marotikure
    @marotikureАй бұрын

    ग्रामीण भागातील पोरांना त्रास होत आहे.

  • @satishdate07

    @satishdate07

    Ай бұрын

    एक तर पावसात प्रॅक्टिस करता येत nhi tyat यांचं हे अस 😢

  • @Amol744
    @Amol744Ай бұрын

    धन्यवाद आदरणीय कांगणे सर आम्हला माहित होत तुम्ही च काही तरी करू शकाल म्हणून आम्हीं सरकार कडे आणि लोक प्रतिनिधी कडे न्याय न मागता तुमच्या कडे आलो याचं फळ आम्हला नक्की च भेटेल आणि भरती ही पावसाळ्या नंतर होईल आशि अपेक्षा आहे ❤❤❤

  • @user-uz8yg4me6e

    @user-uz8yg4me6e

    Ай бұрын

    Sir amhala amchay palakan nantar jr koni samjun gheyt aseyl tr te tumhi ch ahyt tumhi ch nay milun deu shakta 3/4 lakh mulanla sir bharti pudhey gelich pahijey 🙏🙏🙏🙏

  • @shravrathod

    @shravrathod

    Ай бұрын

    धन्यवाद सर

  • @djakashdhule4700

    @djakashdhule4700

    Ай бұрын

    Sir kahi tari kada

  • @Top_10_World01
    @Top_10_World01Ай бұрын

    आपली ताकत यांना विधानसभेमध्ये नक्की दाखवू ❤💯

  • @tejalnandeshwar3031
    @tejalnandeshwar3031Ай бұрын

    डॉ. बाबासाहेब म्हंटत होते, "संसादेत तुमच्या हिताचे विचार करणे नासतिल तर संसादेत बाहेर एवड लोक जामा करा की अतिल लोकाना घाम सुटला पाहीजे". 💙💙💗💗🙏जय भीम जय सविधान.

  • @anilgaikwad2202

    @anilgaikwad2202

    Ай бұрын

    Maratha samajala resarvation mile paryant police bharati band kara nahitar police Bharati madhe jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara tarach saksham police nirman hotil

  • @user-mf2fh3gi3r

    @user-mf2fh3gi3r

    Ай бұрын

    ​@@anilgaikwad2202as ka 😂

  • @user-lo1rl4su2g

    @user-lo1rl4su2g

    Ай бұрын

    Resiravation he jati chya adhare nsun Arthik stitivr dile ahe

  • @anilgaikwad2202

    @anilgaikwad2202

    Ай бұрын

    Pankaja munde chagan bhujabal sushil kumar shinde madhukar pichad laxman dhobale Ramdas athawale la kashala pahije reservation

  • @kirankshirsagar5004

    @kirankshirsagar5004

    Ай бұрын

    Tuzya pardadani bhikivr 50 ekar 100 ekr sheti bhetlelya sarkarla jama kr...mag sc obs nt sarkarchya agodar amhich cancel karto

  • @akashbharasakal3492
    @akashbharasakal3492Ай бұрын

    💯यांना विधानसभा मध्ये दाखवू आपली पावर काय आहे तर

  • @pawangurnule4684

    @pawangurnule4684

    Ай бұрын

    👌👌

  • @VikramAmale

    @VikramAmale

    Ай бұрын

    💯💯

  • @shubhamkoli8536

    @shubhamkoli8536

    Ай бұрын

    💯

  • @nitinkharat4654

    @nitinkharat4654

    Ай бұрын

    Bjp la vote kru nka

  • @aniketaniket7147

    @aniketaniket7147

    Ай бұрын

    Ho

  • @sachinpatilarmy443
    @sachinpatilarmy443Ай бұрын

    Sebc आणि वय वाढ वाल्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे सर

  • @jeevanchavan7809
    @jeevanchavan7809Ай бұрын

    पावसाळ्यात नको खूप हाल होणार मुलांचे...हा एकच चान्स आहे... तर पावसामुळं मुलांची मेहनत वाया जाऊ नये... कारण की पाऊस कोणत्या दिवशी येईल आणि कोणत्या मुलांचे नशीब फुटेल काही सांगता येत नाहीं.

  • @spdakhane3029
    @spdakhane3029Ай бұрын

    गरीब पोरांना आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खूप त्रास होणार आहे 😢😢😢

  • @nileshwaysebeedkar0420
    @nileshwaysebeedkar0420Ай бұрын

    भारी सर..... विद्यार्थ्यांनाचे कैवारी... 🙏

  • @v.s.creation
    @v.s.creationАй бұрын

    खूप खूप धन्यवाद सर मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल . विद्यार्थ्यांच्या मनातील एकमेव आशेचा किरण म्हणजे कांगणे सर ❤❤

  • @tribalmh18
    @tribalmh18Ай бұрын

    धन्यवाद सर तुम्ही आमच्या साठी खुप प्रयत्न करत आहे आम्ही कायमस्वरूपी तुमच्या सोबत आहे 🙏✊

  • @shrikrushnanitanavre6939
    @shrikrushnanitanavre6939Ай бұрын

    गोरं गरीबांचें विचार करणारे व्यक्तिमत्त्व ❤❤

  • @Foujipremi_Shivu
    @Foujipremi_ShivuАй бұрын

    सरकारला एवढी काय घाई लागली पावसाळयात ground घ्याची फुकट चिखलात पडुन कोणाच हात पाय हे झाला तर कोण जबाबदार याला

  • @aniketaniket7147
    @aniketaniket7147Ай бұрын

    विधानसभेमध्ये यांना घरी बसवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे

  • @thinkers_kick-dn8le
    @thinkers_kick-dn8leАй бұрын

    सर भरती पुढे गेलीच पाहिजे...चलो पुणे...love u कांगणे sir ❤

  • @sagarswami984
    @sagarswami984Ай бұрын

    बरोबर बोलले सर ❤❤ पुढे ढकलली पाहिजे भरती 🙏💪

  • @ajayjadhav5916
    @ajayjadhav5916Ай бұрын

    ज्याच फिजिकल नाही तो बोलतोय पुढे जाऊदे..😂😂

  • @manoharghodge3839
    @manoharghodge3839Ай бұрын

    सरकारने यावर विचार करायलाच हवा नाहीतर त्यांना विधानसभेला पाडण्यात येईल... कारण त्यांच्या मनात आले तेच करायले ते.. म्हणून आपण रस्त्यावर उतरायलाच पाहिजे. आणि आपण काय चीज आहोत हे त्यांना दाखवून द्यायलाच पाहिजे खूप खूप धन्यवाद सर ❤ तुमच्यासारखा माणूस भेटणे म्हणजे नशीबच. अशाच आमच्या सगळ्याच्या पाठीशी राहा. हीच नम्र विनंती ❤❤❤❤

  • @surajjadhao8900
    @surajjadhao8900Ай бұрын

    जर तुम्हाला भरती घ्यायचीच असेल ग्रामीण मुलांसाठी पोलिस भरती च्या ग्राउंड जवळ राहण्यासाठी सरकारने हॉल करून द्यावे कारण गोरगरीब मुलांना पावसाळ्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही....

  • @Shivpolicebhartiaackadmy
    @ShivpolicebhartiaackadmyАй бұрын

    कांगणे सर तिथं तिथ आम्ही 💖💯

  • @harshalsomankar4564
    @harshalsomankar4564Ай бұрын

    पोलिस भरती ची फिजिकल टेस्ट पावसाळ्यात सुरू झाली तर पावसाळ्यात नको हिवाळ्यात सुरू झाली थंडी मुळे हिवाळ्यात नको उन्हाळ्यात सुरू झाली तर ऊन असते मनून उन्हाळ्यात नको मग सरकार भरती प्रक्रिया सुरू कोणत्या ऋतूत करणार. काही येडझवे coaching classes वाले विनाकारण भरती प्रक्रिया लंबवण्याचा काम करत आहेत अगोदरच खुप मुलांचा वय होऊन गेला आहेना

  • @akshayjadhav5743
    @akshayjadhav5743Ай бұрын

    नोकरीची खरी गरज सरकार ल आहे..आम्हा मुलांना नाही..अजून 6 महिने भरती प्रक्रिया लंबावा..नाहीतर भरती कॅन्सल करा..

  • @vijaypatre9475
    @vijaypatre947515 күн бұрын

    लय भारी ना सर तुम्ही आहात आमच्या पाठीशी म्हणून आम्ही हार नाही मानत ❤❤

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946Ай бұрын

    गोरगरीब विद्यासाठी गंभीर होऊन खंबीर निर्णय घेणारे फक्त मा.विठ्ठल कांगणे सर धन्यवाद सर

  • @vickiekrishna7767
    @vickiekrishna7767Ай бұрын

    विठ्ठल कांगणे सर... मुद्देसूदपणे सर्व विचार मांडतात... धन्यवाद सर... तुमच्या सहकार्यासाठी ...

  • @anipnagapure780
    @anipnagapure780Ай бұрын

    पावसाळा झाल्यावर भरती पाहिजे

  • @adinathburkule2245
    @adinathburkule2245Ай бұрын

    तुम्ही आमचा विचार केला तर पुढे आम्ही तुमचा विचार करु लोकसभा निवडणुकांमध्ये जवळ आहे. हे पण लक्ष्यात राहुद्य राज्य सरकार

  • @AmarJadhav-zs6kb
    @AmarJadhav-zs6kbАй бұрын

    Ek number sir pavsat bharrti nay zali pahije

  • @anilraut9150
    @anilraut9150Ай бұрын

    19 ताऱखील ग्रॉऊंड आहे त्यांनी काय कराव... मी तर चंद्रपूरला राहते मला तर उद्या निघावं लागले.. धाराशिव ला

  • @lakhanchavhan3411
    @lakhanchavhan3411Ай бұрын

    Salam guruji tumchya karyala.....❤🎉

  • @ganeshjadhao2910
    @ganeshjadhao2910Ай бұрын

    सर पावसाळ्यात भरती खूप कठीण आहे सर आम्ही सगळे यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येक विद्यार्थी खूप दुःखी आहेत भरती रद्द करण्यात यावी उन्हाळ्यात घ्यावी आपले प्रयत्न यशस्वी होवो सर

  • @नास्तिक
    @नास्तिकАй бұрын

    Salute to kangane sir

  • @AbhijitKolhe-vl8rr
    @AbhijitKolhe-vl8rrАй бұрын

    Barobar 😊

  • @ajayawad-od3pj
    @ajayawad-od3pjАй бұрын

    👍🏻

  • @Khushalshirpurkar
    @KhushalshirpurkarАй бұрын

    ❤❤ बरोबर आहे सर

  • @VijayPatil-tv6yv
    @VijayPatil-tv6yvАй бұрын

    ❤❤❤❤❤

  • @mukindaturde3516
    @mukindaturde3516Ай бұрын

    100% बरोबर

  • @Marathimanus7662
    @Marathimanus7662Ай бұрын

  • @thinkers_kick-dn8le
    @thinkers_kick-dn8leАй бұрын

    भरती पावसाळ्यात घेतली जावू नये...🙏

  • @atulborkar1436
    @atulborkar1436Ай бұрын

    आपला हक्कचा माणूस म्हणजे कांगणे गुरुजी 😊😊

  • @MukundKshirsagar-kj9tq
    @MukundKshirsagar-kj9tqАй бұрын

    धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻

  • @sanketkarhadkar2829
    @sanketkarhadkar2829Ай бұрын

    धन्यवाद सर तुम्ही आमच्या मनातलं बोललात एकतर आता पाऊस येतो जातो आणि त्यामुळे पण practice नीट करता येत नाही. त्यामुळे ग्राउंड पुढे गेलेलेच चांगले. खूप खूप धन्यवाद सर

  • @NN-gs9nq
    @NN-gs9nqАй бұрын

    वयवाढीचा प्रश्न, मराठा आरक्षणाचा प्रश्न, पावसाळ्याचा प्रश्न इतके प्रश्न प्रलंबित असताना सरकारला एवढी घाई का झाली आहे पोलीस भरती घेण्याची? मराठा आरक्षणासाठी सरकारने जरांगे पाटील यांच्याकडुन एक महीन्याचा वेळ मागुन घेतला आहे, सरकारने आत्तापर्यंत पावसाळ्याचे कारण सांगुन कितीतरी वेळा निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आणी कोर्टाने देखील ह्या गोष्टींना तातडीने लगेच हिरवा कंदील दाखवला, आता ह्या सर्व गोष्टींचा विचार सर्वांनी करा

  • @HappyNew-ip9ni
    @HappyNew-ip9niАй бұрын

    कागणे सर आपण वेळोवेळी, खंभिरपणे विद्यार्थांच्या पटिशी उभे असता मनापासून आभार सर तुमचे ,, वय वाढ करून , 1 चान्स दिला तर बऱ्याच , मुलांच कल्याण होईल ,🙏🙏

  • @sachinkale8
    @sachinkale8Ай бұрын

    माफ करा पण आता काही होणार नाही कारण पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे मैदानी चाचणी 💯 टक्के घेण्यात येणार आहे तयारीत रहा आणि चांगले मार्क घ्या 😊😊

  • @dhananjaybhosale4193
    @dhananjaybhosale4193Ай бұрын

    रेशमी शुक्ला chya नावाने कोर्ट मध्ये केस टाकली तर बर होणार तिच्या वय संपली आहे तरी तिला 2 वर्ष महासंचालक पदी 2 वर्ष वाढ करू शकता आणि गोरगरीब शेतकऱ्याचा मुलांनी एक संधी उपलब्ध करून द्या म्हटलं तर तुम्हाला नाहीं चालत हा कुटला न्याय आहे

  • @adsulsampat8243
    @adsulsampat8243Ай бұрын

    धन्यवाद गुरू(पावसाळ्यात नको

  • @AmolSonune-mps
    @AmolSonune-mpsАй бұрын

    पावसाळ्यात भरती घेऊ नका रे ,लय हाल होईल पावसामुळे

  • @PrakashRaje-bp4rf
    @PrakashRaje-bp4rfАй бұрын

    Sir माझा ग्रामसेवक आणि पोलिस ग्राउंड 1काच दिवशी आले 21 तारखेला....😢😢😢

  • @prabhatpatkar898

    @prabhatpatkar898

    Ай бұрын

    Bhava same problem maza pan

  • @krushnalithakare17
    @krushnalithakare17Ай бұрын

    विद्यार्थांसाठी तुम्ही तन मन धनाने समोर येऊन बोलतात मुला मुलीनं साठी तुमचा खूप जीव तुटतो अभिमानाची गोष्ट आहे परंतु आपण राजकारणात चुकून ही पडू नये हि विनंती🎉🎉❤

  • @vijaywalke5034
    @vijaywalke5034Ай бұрын

    दोन महिने भरती थाबवा

  • @vijaywalke5034
    @vijaywalke5034Ай бұрын

    पाऊसाळ्यात भरती नाही झाली पाहिजे सर कारण आमचा नुकशासन आहे ना

  • @karanverma6826
    @karanverma6826Ай бұрын

    गडबड काय आहे इतकी....आम्ही विधानसभेत तुमचा विचार करणारच आहो... हे वाक्य भारी वाटल 😁😁

  • @SanketWanale
    @SanketWanaleАй бұрын

    Ho nakki sar 🔥💯👑🫡

  • @narendrabhonde8329
    @narendrabhonde8329Ай бұрын

    गरीबीची जाणिव असनारे.... एकमेव शिक्षक....

  • @ganeshghuge1127
    @ganeshghuge1127Ай бұрын

    सरकार, बदल तर,भरती

  • @aloneff.8308
    @aloneff.8308Ай бұрын

    सर बरोबर आहे सिर तूम्ही बरोबर सांगता सर ❤❤❤❤❤😊😊😊😊

  • @rohanwanve7427
    @rohanwanve7427Ай бұрын

    विधानसभेला धकवतो ह्यांना

  • @johnbhai667
    @johnbhai667Ай бұрын

    होऊ द्या भरती प्रक्रिया

  • @rushikeshkhokale7061
    @rushikeshkhokale7061Ай бұрын

    अहो गोर गरिबांनाच गरज आहे वाढून द्या काय लावल ground ची तारीख. आताच झाली पाहिजे ज्यांनी मेहनत घेतली त्यांना त्यांचा फायदा होईल. एका गुरुजीने postpone ची मागणी करणे nakiich चुकीच आहे.

  • @riteshsonawane1340
    @riteshsonawane1340Ай бұрын

    पावसाळा संपल्यावर भरती झाली पाहिजे

  • @ShaikhRuhanali
    @ShaikhRuhanaliАй бұрын

    Sir tumhi shikwyche kaam kra he udyog nka kru

  • @vishvajit2396
    @vishvajit2396Ай бұрын

    Thank you so much kangne sir 🙏

  • @jallosh_carrier_academy
    @jallosh_carrier_academyАй бұрын

    लावा ताकत.. भावांनो..😢 विषय आपल्या आयुष्याचा आहे.. 🙏

  • @sanketkarhadkar2829
    @sanketkarhadkar2829Ай бұрын

    हि भरती पावसाळ्यानंतर होवो अशीच इच्छा आहे आमची

  • @rameshwarekatore2071

    @rameshwarekatore2071

    Ай бұрын

    Khaun

  • @SuryaKaradkhele
    @SuryaKaradkheleАй бұрын

    Kange sir always tumcha sobt khup chan sir🙏🙏🙏🙏🙏

  • @NN-gs9nq
    @NN-gs9nqАй бұрын

    पावसाळ्यात यांच्या बापाने पोलीस भरती घेतली होती का? नक्कीच ह्या पोलीस भरती मध्ये सरकारला मोठा भ्रष्टाचार करायचा असेल, कारण विधानसभा निवडणुकीनंतर हे भाजप सरकार पुन्हा राज्यात सत्तेवर येणार नाही

  • @avinashadkine8823
    @avinashadkine8823Ай бұрын

    धन्यवाद आदरणीय कांगणे सर❤ सर दोन महिने टाईम भेटायला पाहिजे

  • @akashjagatapnimgavkar243
    @akashjagatapnimgavkar243Ай бұрын

    ग्राउंड ला वेळ द्या.. सरकार ने याचा विचार करा. संपूर्ण विद्यार्थी सरकारचा विचार करू... ⛳🙏🙏🙏🙏🙏

  • @sunildikaji4619
    @sunildikaji4619Ай бұрын

    खंबीर आधारस्तंभ # कांगणे सर ❤

  • @onkarkate2673
    @onkarkate2673Ай бұрын

    Pune police driver che hall ticket al ahe...kuni pune cp la bharle ahe tyani online jaun check kara

  • @dipaklomte1717
    @dipaklomte1717Ай бұрын

    गरिबांचा देव माणूस 🙏

  • @pramodbhai1373
    @pramodbhai1373Ай бұрын

    Very nice sir

  • @gauravavhad4936
    @gauravavhad4936Ай бұрын

    धन्यवाद भाऊ

  • @rohitnarute2103
    @rohitnarute2103Ай бұрын

    💯 बरोबर आहे सर

  • @pawlepatil222
    @pawlepatil222Ай бұрын

    100% khar aahe guru

  • @nageshbira
    @nageshbiraАй бұрын

    बरोबर आहे सर

  • @ChetanKabare
    @ChetanKabareАй бұрын

    विचार करा सरकारनं लवकर नाही तर निवडणुक एक झाली अजुन एक आहे ... आणि प्रशासन भीजत भरती प्रक्रिया करण्यापूर्वी विचार करावा भरती पुढे जावी ...

  • @sangadipdahiwale2040
    @sangadipdahiwale2040Ай бұрын

    भरती पुढे गेली पाहिजे....

  • @saurabhraut7920
    @saurabhraut7920Ай бұрын

    Sir food supply inspector madhe khup motha fraud zala ahe.

  • @SanjayRathod-je3jh
    @SanjayRathod-je3jhАй бұрын

    बोमलत फिरतेत आणी भारती पुढे ढकला बोलतेत .. महिनात करणाऱ्या मुलांना भरती लवकर पाहिजे ... गप भरती होऊ द्या सर

  • @udaysalunkhe2393
    @udaysalunkhe2393Ай бұрын

    विद्यार्थीहितवादी कांगणे सर

  • @vinodghawat2698
    @vinodghawat2698Ай бұрын

    बरोबर सर

  • @vikasgade2234
    @vikasgade2234Ай бұрын

    Barobr ahe sir Sarkarne jr gor garib vidhyarhncha vichar nahi kela Tr Vidhansbhet tyachi jaga dakhun deu

  • @shrijit959
    @shrijit959Ай бұрын

    सर लवकर करा😢😢। जे काई करा यच आहे करा सर झोप नाही लागत हो रात भर 🥺🥺🇮🇳😢 19 तारीक ला ग्राउंड आहे आणि 20 ला एस आरपीएफ आहे या वर्षी आपल कही खर नही सर 🙏। जय हिन्द

  • @manmohannimjenimje3046
    @manmohannimjenimje3046Ай бұрын

    Barish ke bad bharti lo ye hi demand h hmari

  • @decentboysachin2018
    @decentboysachin2018Ай бұрын

    Manl pahije sir tumhala... ek dam rok thok boln aahe tumch❤

  • @sagarghadge4522
    @sagarghadge4522Ай бұрын

    धन्यवाद सर ❤

  • @AshokJadhao-jl8gd
    @AshokJadhao-jl8gdАй бұрын

    Sir hi bharti pavasala zalyavar ch ghya mhanav sir pavsalyat physical yet nai lai bejarya ahet Hoil tar tumchya mule hoil sir

  • @v.kcreationstatus8912
    @v.kcreationstatus8912Ай бұрын

    Dhanyawad guruji ❤

  • @amolkachare7928
    @amolkachare7928Ай бұрын

    कमाई झाली नाही वाटत तुमची

  • @pawanbhakade8874
    @pawanbhakade8874Ай бұрын

    Pavsalya nantr✌️✌️

  • @user-ts9ky5sw7k
    @user-ts9ky5sw7kАй бұрын

    बरोबर आहे सर तुमच मत आमी सोबती आहोत तुमच्या

  • @amolgavhane929
    @amolgavhane929Ай бұрын

    कागणे sir तुम्ही मुलांसाठी देव माणूस आहात

  • @MOTIVATIONALJOURNEY_358
    @MOTIVATIONALJOURNEY_358Ай бұрын

    Sir MHT CET cha nikalvr bolaa

  • @hiv_pwar_2326
    @hiv_pwar_2326Ай бұрын

    Kangane sir tumhi aamcha sathi yevade prayant karta kharch sir manapasun धन्यवाद ......🙏🙏

  • @alwaystrue01
    @alwaystrue01Ай бұрын

    सर माजा 19 तारखेला येकास दिवशी ग्रामसेवक नागपुर आनी पोलिस ग्राउंड बीड ला आले आहे मि दीनी पेपर ची तयारी केली आहे मि काय करू 🥺😢 मदत करा 🙏🙏

  • @aps787
    @aps787Ай бұрын

    SIR aarkshan var kahi bola😂😂

  • @Marathi-09
    @Marathi-09Ай бұрын

    सर महावितर नी पण भरती कॅल्सल केली😢

Келесі