तीन नर्मदा परिक्रमा: मैय्याने काय दिलं, काय गवसलं ? | Amit Kale | Rashmi Vichare | Narmade Har |

#narmadaparikrama #omkareshwar #amarkantak #maheshwar #madhaypradesh #maharashtra #gujarat
रश्मी विचारे यांनी २०२३-२४ ला तिसरी नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण केली. सलग तिसऱ्यांदा नर्मदा मैय्याच्या आशीर्वादाने परिक्रमा पूर्ण करता आली. या परिक्रमेने वेगळे अनुभव दिले, नवा जीवनानुभव दिला.
#narmadaparikrama#narmadanadi#narmadajikiaarti#narmadamaiya#narmadariver#narmadaparikramaanubhav#narmadaparikramabycar#narmadaparikramamarathi#narmadaparikramavideo#narmadaparikramakitnekilometre kihai#narmadaparikramamarg#narmadaparikramadadaguru#garudeshwardattamandir#garudeshwarnarmada#garudeshwarmandirgujarat#garudeshwardarshan#garudeshwartemple#omkareshwarjyotirlinga#omkareshwardarshan#omkareshwarujjain#omkareshwartouristplaces#mamleshwarjyotirlinga
#mamleshwarmahadev#mamleshwaromkareshwar#mamleshwarjyotirlinga status#mamleshwarmahadev#amarkantakmandir#amarkantaknarmadakaudgamsthal#amarkantakyatra#नर्मदापरिक्रमा#ओंकारेश्वर #मामलेश्वर #रश्मीविचारे#
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
news.danka?igsh...
Visit our Website for more content at:
www.newsdanka.com/

Пікірлер: 784

  • @sanjaynarhare3671
    @sanjaynarhare3671Ай бұрын

    आपल्या प्रमाणे आम्हाला नर्मदा परिक्रमा घडवी हिच इच्छा पूर्ण व्हावी असे ताईच्या चरणी साष्टांग दंंडवट, व नर्मदा माईच्या चरणी प्रार्थना 💐🌷🌺🥀🌹🙏🙏

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    मलाही करायची आहे परीक्रमा, माईची ईच्छा आणि स्वामींचा आदेशाची आस 🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏

  • @satishkamble2981

    @satishkamble2981

    Ай бұрын

    रोज नर्मदा अस्टक म्हणा...माईची कृपा होईल

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    24 күн бұрын

    🙏

  • @urmilasathe307
    @urmilasathe3072 ай бұрын

    रश्मी ताईंनी अवश्य पुस्तक लिहावे. इतरांना स्फुरण चढेल.

  • @madhusudandatar8889
    @madhusudandatar88892 ай бұрын

    नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏 मी, मधुसूदन दातार सपत्नीक, (सौ माधुरी) गेल्या वर्षी पायी परिक्रमा पुर्ण केली, खरं तर मैया ने करुन घेतली तुम्ही खूप छान वर्णन केले आहे त्यामुळे आमच्या परिक्रमेतील अनुभवांची आठवण झाली दुसरी परिक्रमा करायचे ईच्छा आहे, बघु मैयाचे बोलावले आहे तरच होणार हे नक्कि तुमचे अभिनंदन 💐💐💐

  • @ShardaBhatkar-xz4ei

    @ShardaBhatkar-xz4ei

    Ай бұрын

    ❤ vav

  • @sugandhasatheesan3117

    @sugandhasatheesan3117

    Ай бұрын

    ताई खूप छान वर्णन केले.नर्मदा मैयाचे 🙏🙏

  • @rashmideshpande2611

    @rashmideshpande2611

    Ай бұрын

    तुमच्या बरोबर परिक्रमा चा योग येणार असेल असे वाटते नर्मदा हर हर

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    मलाही करायची आहे परीक्रमा, माईची ईच्छा आणि स्वामींचा आदेशाची आस 🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏

  • @prabhakarpatil3369

    @prabhakarpatil3369

    12 күн бұрын

    परिक्रमा आपण करत नसतो ती मैया आपल्याकडून करवून घेत असते. आपल पुर्व सन्चीत अन् महत्वाचे म्हणजे नर्मदा मैयाची क्रुपा व आदेशानुसार ही होऊन जाते. मलाही खुप अनुभव अन् अनुभूती प्राप्त झाली आहे. हे खरं आहे परिक्रमे नन्तर आपल्या राहणीमानात अपुर्व बदल घडतोच जर सन्पूर्ण समर्पित भावनेने ती केली असेल. माझ्या बाबतीत हे घडलं आहे. खुपचं छान व उत्तम बोधप्रद मुलाखतीसाठी धन्यवाद.नर्मदे हर.

  • @manishawagh4749
    @manishawagh47492 ай бұрын

    ❤❤❤ नर्मदे हर...!❤❤❤ खुप खुप छान तीन परिक्रमा श्री स्वामी समर्थ मैय्याने करून घेतली...

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    🙏नर्मदे हर🙏

  • @narendrajadhav1224
    @narendrajadhav12242 ай бұрын

    न्युज डंकामुळे हे ऐकण्याचे भाग्य मिळाले.. नर्मदे हर हर..!! 🙏🙏🙏

  • @kishoridani5658

    @kishoridani5658

    2 ай бұрын

    Khrch Tai tumhi khup chan tumche anubhav sagethly....mala prikrma Kay mahith navhthy tumchamule khup chan mahithi milali Jai narmade mata❤

  • @vijayavartak5717

    @vijayavartak5717

    9 күн бұрын

    नर्मदे हर🙏 नर्मदा मैयाबद्दल खूप ऐकलंय.खूप छान वाटतं अशा अनुभूती ऐकायला.मनात तीव्र ईच्छा होते.परीक्रमेला जायची.बघूयात मैयाची ईच्छा असेल तर कधी बोलावणे येते.🙏हर नर्मदे.

  • @rutujatawade9804
    @rutujatawade98042 ай бұрын

    नर्मदे हर रश्मिजी तुमची पूर्वपूण्याई . आपल्यातला समर्पित भाव, सद्गुरू प्रती अढळ विश्वास. या त्रिवणी संगमा मुळे तुमच्या तीन परिक्रमा सफल पुर्ण झाले. तुमची मुलाखत तुमची आध्यात्मिक उंची दर्शवणारे आहे.

  • @ushasadade7674

    @ushasadade7674

    Ай бұрын

    अगदी सत्य

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    🙏नर्मदे हर🙏

  • @user-or6um6pj7e

    @user-or6um6pj7e

    5 күн бұрын

    😅

  • @user-or6um6pj7e

    @user-or6um6pj7e

    5 күн бұрын

    Harhar gnge

  • @KantaGote
    @KantaGoteАй бұрын

    नर्मदे हर तुमची ही मुलाखत ऐकून मन भरून आले आमची अशीच नर्मदा परिक्रम एक तरी हवेची इच्छा आहे

  • @ashokdantkale8779
    @ashokdantkale87792 ай бұрын

    नर्मदे हर रश्मीताई आपण फारच सुंदर नर्मदा परिक्रमेचा अनुभव सांगितला आम्ही धन्य झालो नर्मदे हर नर्मदे हर🎉🎉🎉

  • @sunitamulay7997
    @sunitamulay79972 ай бұрын

    मलाही नर्मदा परिक्रमा करायची आहे.आता मुलाखत ऐकली त्यामुळे उचलायची आहे. बघुयात माई कधी योग आणतात. नर्मदे हर

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    मलाही करायची आहे परीक्रमा, माईची ईच्छा आणि स्वामींचा आदेशाची आस 🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande20062 ай бұрын

    मैय्या आपले मन:पूर्वक अभिनंदन आणि सविनय नमन. नर्मदे हर🙏

  • @padminirandive1140

    @padminirandive1140

    2 ай бұрын

    Maiyya very to hear your parikrama God bless you and your family maiyya will always be there with you

  • @vinoddeo220

    @vinoddeo220

    Ай бұрын

    Narmade Har 🙏

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    🙏नर्मदे हर🙏

  • @sunilwayal797
    @sunilwayal7972 ай бұрын

    नर्मदा मैय्याची पायी चालत परीक्रमा करण्याचा आनंद मी आणि माझी पत्नी दोघांनी ही घेतला आहे, अतिशय सुंदर अनुभव आणि अनुभुती घेतली आहे. यानंतर आम्ही काही सहकारी मित्रांनी नर्मदा परिक्रमा मार्गावर परीक्रमा वाशियांची सेवा व्हावी यासाठी आवली घाट येथे मा नर्मदा सेवा कुटीर सुरू केले आहे. नर्मदे हर जीवन भर.

  • @nehadhar9141

    @nehadhar9141

    2 ай бұрын

    नर्मदे हर👌🙏

  • @sarojinimane3770

    @sarojinimane3770

    Ай бұрын

    जैन नर्मदे हरताली व पाच पंकज जामुन नमामि देवी नर्मदे नर्मदे हर जय नर्मदे हरी जय नर्मदे हर हर नर्मदे मैने तुमच्या कृपा केली तशी आम्हा सर्वांच्या करावी आम्हा सर्वांना नर्मदा परिक्रमा घडावे नर्मदे मैया तुझ्या चरणी कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम ताई तुम्हाला पण नमस्कार

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    🙏नर्मदे हर🙏

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    मलाही करायची आहे परीक्रमा, माईची ईच्छा आणि स्वामींचा आदेशाची आस 🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi16532 ай бұрын

    आपली पहिली मुलाखत दोन तीन वेळा पाहिली होती.... खूप आवडली होती... खूप छान... मैंय्या ची कृपा सर्वांवर असूदे.. 🙏🙏नर्मदे हर🙏🙏 🌹🌺

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde74922 ай бұрын

    न्यूज डंका चे व्हिडीओ आम्ही नेहमीच बघतो. राजकीय घडामोडींचं अतिशय सुंदर विश्लेषण न्यूज डंकाच्या व्हिडीओंमधून आम्हाला पहायला, ऐकायला मिळतं पण आजच्या या मैयाच्या अतिशय सुंदर आणि सविस्तर मुलाखतीच्या व्हिडीओबद्दल सर्वप्रथम न्यूज डंका चॅनेलला आमचा साष्टांग नमस्कार तसेच त्या मैयालादेखिल आमचा साष्टांग नमस्कार. नर्मदे हर l

  • @prssd72
    @prssd722 ай бұрын

    🙏 नर्मदे हर 🙏 ज्यांनी परिक्रमेची अनुभूती घेतलीये त्यांनाच माहितीये नर्मदा मैय्येची ओढ काय असते ते ! परिक्रमा हॅटट्रिक बद्दल अभिनंदन 💐💐💐 🙏मात श्री नर्मदे हर 🙏

  • @ahilyamahtre7965

    @ahilyamahtre7965

    2 ай бұрын

    नर्मदे हर, नर्मदे हर मैया शि .सा नमस्कार.

  • @prssd72

    @prssd72

    2 ай бұрын

    @@ahilyamahtre7965 🙏 नर्मदे हर 🙏

  • @rekhapatil1352

    @rekhapatil1352

    Ай бұрын

    Congratulations

  • @ratilalbabel9035

    @ratilalbabel9035

    Ай бұрын

    नर्मदे हर 🌹🙏👌🙏

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    मलाही करायची आहे परीक्रमा, माईची ईच्छा आणि स्वामींचा आदेशाची आस 🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏

  • @meerasodmise3234
    @meerasodmise32342 ай бұрын

    🙏नर्मदे हर, हर हर नर्मदे 🙏 नमस्कार ताई खुप छान वाटल तुमचे अनुभव ऐकल्यावर, माझे वडील श्री.प्रकाश जनार्दन ढोणे.राहणार सातारा यांनी सुद्धा सलग तीन वर्ष नर्मदा परिक्रमा संपूर्ण पायी चालून पूर्ण केली.त्यांची यावर्षी तिसरी परिक्रमा 7मे2024 ला पूर्ण झाली. त्यांनी सुध्दा त्यांचे असेच अनुभव आमच्या पूर्ण कुटुंबासोबत share केले तेव्हा खरच खूप भारावून गेल्या सारखा अनुभव आला.🙏नर्मदे हर, हर हर नर्मदे 🙏

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    मलाही करायची आहे परीक्रमा, माईची ईच्छा आणि स्वामींचा आदेशाची आस 🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande20062 ай бұрын

    रश्मी ताई मैय्या, आपले खूप खूप अभिनंदन आणि कौतुक ही, आपले परिक्रमा अनुभव ऐकताना मन मैय्या किनाऱ्यावर पोचले, आणि मैय्येचा अनुभव घेत राहिले, खूप खूप🎉🎊 धन्यवाद, नर्मदे हर. आपली भेट घडावी. मैय्या ला शतशः वंदन. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    🙏नर्मदे हर🙏

  • @shalinishindesangli
    @shalinishindesangli2 ай бұрын

    रश्मी खुप छान झाली मुलाखत ..तुझी नर्मदा अनुभुती ऐकताना अंगावर काटे आले..नर्मदे हर 🙏

  • @SmrutikiranDesai-ej4nx

    @SmrutikiranDesai-ej4nx

    2 ай бұрын

    छान रश्मी

  • @neetasawant553

    @neetasawant553

    2 ай бұрын

    खूप छान. ऐकताना डोळ्यात पाणी आळ. मला तुमच्याशी बोलण्याची इच्छा आहे. मी पण उत्तर वाहिनी केली पण तुमच्या सारखी नाही जमली

  • @neetasawant553

    @neetasawant553

    2 ай бұрын

    नर्मदे हर , नर्मदे हर

  • @lataavadhani7015

    @lataavadhani7015

    2 ай бұрын

    11111111

  • @drakengarddrake1816

    @drakengarddrake1816

    2 ай бұрын

    Angavar kate yet astil tar doctor kade dakhva

  • @WhoAmI-dh8rj
    @WhoAmI-dh8rj2 ай бұрын

    Mazi Narmada parikrama युट्युब चॅनल नंतर यांचीच मुलाखत आवडली . हर हर नर्मदे

  • @sonalichavan9820

    @sonalichavan9820

    2 ай бұрын

    हो 👍

  • @meenaavchat1573

    @meenaavchat1573

    2 ай бұрын

    खरय. Mazi narmada parikrama channel ऐकताना मानस परिक्रमा घडते मला. या ताई पण खूपच ग्रेट! नर्मदे हर

  • @rajendramulay7676
    @rajendramulay76762 ай бұрын

    नर्मदे हर! खुप छान व वास्तव कथन!

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011Ай бұрын

    तुमची निष्ठा,तुमचा समर्पित भाव,दृढ निश्चयाने पायाला इतका त्रास होऊनही पायीच परिक्रमा पूर्ण करायची हे सगळं ऐकून भारावून जायला झाले, शारीरिक मानसिक आणि वाचिक तिन्ही प्रकारचे तप घडलं आणि वटवृक्ष मंदिरात स्वामी समोर वृक्षाखाली सेवा घडली सारंच अद्भुत पुन्हा एकदा सादर🙏🙏🙏 न्युज डंका मुळे हे सारं ऐकायला मिळाले त्याचे आभार आणि धन्यवाद 🙏

  • @yogeshvibhandik6083

    @yogeshvibhandik6083

    Ай бұрын

    खूपच छान ताई

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    🙏नर्मदे हर🌼श्री स्वामी समर्थ 🌼

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    मलाही करायची आहे परीक्रमा, माईची ईच्छा आणि स्वामींचा आदेशाची आस 🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏

  • @vaijinathardad950
    @vaijinathardad9502 ай бұрын

    रश्मी ताई तुमची परीक्रमाचे अनुभव ऐकून खुपआंनद झाला नर्मदेहर.नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर

  • @ArvindDeshmukh-fb8rt
    @ArvindDeshmukh-fb8rt28 күн бұрын

    नर्मदे हर ! सौ रश्मीताई तुमचे अनुभव खुप छान आहेत ! माझ्या मैययाचे पाच पाई व सहा बसने परिक्रमा करुन घेतल्या ! तुमचे व माझे बरेच अनुभव सारखेच आहेत! तुमचे अनुभव ऐकताना माझे परिक्रमेतील आठवणी ताज्या झाल्यात ! धन्यवाद व अभिनंदन ! अरविंद देशमुख औरंगाबाद परिक्रमा वासी अर्धापुरकर सेवानिवृत्त उप अभियंता साबां खाते महाराष्ट्र राज्य!

  • @medhapatil9598
    @medhapatil9598Ай бұрын

    Khupach chan aapli mulakhat eikun man bharun aale, 🙏🙏Narmade Har Har Maiya 🙏🙏

  • @kailasmali3839
    @kailasmali38392 ай бұрын

    ॐनमो नर्मदे।त्वदीय पादपंकजे नमामी देवी नर्मदे।नर्मदे हर।

  • @rajanigandhamishra901
    @rajanigandhamishra9012 ай бұрын

    Khoop khoop Bhagyawan aahat tumi…3 parikrama…..kitti prem karti mayya tumchavar 🙏🏼Narmade har Narmade har

  • @vilasgosavi148
    @vilasgosavi1482 ай бұрын

    नर्मदे हर....ॐ खुपच सुंदर प्रेरणादायक मार्गदर्शन .व साधनसमृध्द नर्मदापरिक्रमेची अनुभुती.... सद्गुरू कृपा व मैय्या चे कृपाशिर्वाद .... अवधूत चितंन श्रीगुरुदेव दत्त..ॐॐ

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @seemabapat6104
    @seemabapat6104Ай бұрын

    खूपच छान वर्णन केले आहे नर्मदा मय्या सक्षात पुढे उभी राहिली

  • @नर्मदा
    @नर्मदा2 ай бұрын

    भाग्यवान आहात माताराम ! नर्मदे हर !

  • @ragnandinipatil1302
    @ragnandinipatil13022 ай бұрын

    खरचं हे सगळ ऐकून अंगावर काटा आला. खरचं माईची लीला अगाध आहे 🙏 आणि तुम्हाला घरच्यांनी एकटीला पाठविले हेही विशेष पाच महिने राहता त्यामधे पिरियड येत असणारं तेंव्हा काय करता कारण हा भक्ती मार्ग आहे . आणि खरचं हॅट्स ऑफ

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    परीक्रमेदरम्यान मासीक पाळी मधील कालावधीत घ्यायची काळजी हाच मोठा प्रश्न आहे, एकटी असताना सोबत स्त्री परीक्रमावासी हवीच, माझ्या पुढे हाच मोठा प्रश्न आहे, गेल्यावर्षी चातुर्मास मध्येच चितळे मैयांच्या व्हिडिओ मधुन परीक्रमेविषयी कळले, तेव्हा पासुन वेधच लागलेत, मैयाचे बोलावने आणि स्वामींचा आदेशाची आस आहे, मैया आणि स्वामी सांभाळतील , माझी पात्रता लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना 🙏नर्मदे हर🌼श्री स्वामी समर्थ 🌼

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    मलाही करायची आहे परीक्रमा, माईची ईच्छा आणि स्वामींचा आदेशाची आस 🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏

  • @madhurikulkarni9539
    @madhurikulkarni95392 ай бұрын

    रश्मी ताई तुझे खूप खूप अभिनंदन. 🌹🌹मैय्याने तुझी परिक्रमा खूप छान करून घेतली. तुझे हे अनुभव ऐकून डोळ्यात पाणी आले. खूप आनंद झाला. माझी पहिली परिक्रमा मैय्याने छान करून घेतली पण मला काही अनुभूती मिळाली नाही असे वाटत होते. पण तुझे अनुभव ऐकताना मलाही असे खूप अनुभव आले गं. पण यालाच अनुभूती म्हणतात हे समजलेच नाही. घरातून ही तू सांगितल्याप्रमाणे अनुभव आला. पण यालाही मैय्याचाच संदेश आणि माणसांची ओळख असे एका मैय्याने सांगितले. मलाही मैय्याची खूप ओढ लागली आहे परत मैय्याने बोलवावे ही मनापासून मैय्याकडे प्रार्थना. नर्मदे हर🙏 नर्मदे हर🙏 नर्मदे हर🙏. चोपडाघाटजवळचे ठिकाण धारेश्वर.

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    मलाही करायची आहे परीक्रमा, माईची ईच्छा आणि स्वामींचा आदेशाची आस 🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏

  • @madhurisawant1371
    @madhurisawant1371Сағат бұрын

    न्युज डंका चे शत:शा आभार ! आदरणीय रश्मी ताईंना सविनय नमस्कार. त्यांचा मानव जन्म धन्य झाला!

  • @user-hb1lt4wg4e
    @user-hb1lt4wg4eАй бұрын

    नर्मदे हर... पुण्याई शिवाई नर्मदा परिक्रमा होयच शकत नाही.खुप छान माहिती मिळाली नर्मदा मैया की जय हो नर्मदे हर

  • @dikshachaukale5448
    @dikshachaukale5448Ай бұрын

    आमचेही एक सदानंद स्वामी महाराज आहेत त्यांनी पण् नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली असून आता सुधा देखील चाळीस पन्नास किलोमीटर अंतर चालून बागेशवर धाम येथे गेले आहेत आणि ते केल्या मुळे खरच असे उरजावान आहे त ताईच खुप खुप शुभेच्छा व धन्यवाद

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande20062 ай бұрын

    नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏

  • @user-dm3ht1wo3l
    @user-dm3ht1wo3l2 ай бұрын

    नर्मदे हर ताई तुमची मुलाखत खूपच छान वाटली तुमचे आधात्मिक ज्ञान पुष्कळ आहे तुम्हाला शतशः प्रणाम

  • @sharadphatak3023
    @sharadphatak30232 ай бұрын

    प्रिय रश्मी ताई की माई ,काय म्हणू असा प्रश्न पडतो आहे. जे काय आहे ते गोड मानून घे. प्रणाम, इतकी चित्तवेधक मुलाखत ऐकून थक्क व्हायला झालंय. आजपर्यंत असा अनुभव आलेला नाही. खूप खूप धन्यवाद.

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @vikramakut5492
    @vikramakut54922 ай бұрын

    स्वामींचे नाव घेतले म्हणून, सगळा भाग पहिला. मलाही, स्वामी व नर्मदा मातेनेच,परिक्रमेत नेऊन परत आणले. बरेच से अनुभव तुमच्या सारखे मलाही, आले. खूप आनंद मिळाला ऐकून. नर्मदे हर.🙏💐🚩🛐🕉️

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @chitrakesarkar4103
    @chitrakesarkar41032 ай бұрын

    Narmady हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @namratashewale2605
    @namratashewale2605Ай бұрын

    आदरणीय रश्मी माई कोटी कोटी प्रणाम नर्मदा परीक्रमा पुर्ण ऐकली खुप खुपच छान लयी भारी 🌹 हर हर नर्मदे 🌹

  • @user-cm9hi1sj4q
    @user-cm9hi1sj4q6 күн бұрын

    नर्मदे हर....मी पण परिक्रमा केली पण ती बस ने.आणि माझी परिक्रमा अचानक झाली.मी खूप धन्य झाली परिक्रमा करून.

  • @kakasahebjadhav5102
    @kakasahebjadhav51022 ай бұрын

    नर्मदे हर, मैय्याने माझी पण परिक्रमा या वर्षी करून घेतली, अत्यंत दिव्य आणि शाश्वत अनुभव आहे आणि परिक्रमा ही ऐकण्यापेक्षा अनुभवण्याची साधना आहे.

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011Ай бұрын

    खूप सुंदर,खरंच ऐकत रहावी अशी मुलाखत, तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात,मैय्यावरील आणि स्वामी सद्गुरुवरची निष्ठा पाहून आदराने नतमस्तक झाले सस्नेह 🙏🌹🙏🌹🙏

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @navnathautade1965
    @navnathautade19652 ай бұрын

    ताई भावपूर्ण वर्णन ऐकून तृप्त झाले कान आपणास त्रिवार वंदन 🙏🙏🙏

  • @rajanimore848
    @rajanimore848Ай бұрын

    नर्मदे हर हर, रश्मी ताई खरच तुम्ही खुपच भाग्यवान आहात तुमची संपूर्ण मुलाखत ऐकली, आपले अनुभव, जिद्द, चिकाटी त्यातुन मैयाच पाठबळ सगळ ऐकूनच मन भारावून गेल, 🙏🌹🌹🙏

  • @ShashankRaut-md9ky
    @ShashankRaut-md9kyАй бұрын

    परिक्रमे साठी नर्मदा मातेने आपली निवड केल्यानंतर बाकी काहीच नियोजन आपल्याकडे रहात नाही ! 🙏🌹नर्मदे हर 🌹🙏

  • @rajaniwaykole5527
    @rajaniwaykole5527Ай бұрын

    रश्मी ताई तुमच्या चरणी सादर प्रणाम 🙏खूपच छान वाटत होतं तुम्ही सांगत असतांना अगदी मन भरून आलं. नर्मदा मैया की जय, नर्मदे हर हर 🙏🌹

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar3612 ай бұрын

    रश्मी ताई विचारे उपयुक्त माहिती सांगितली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @arunakulkarni7057

    @arunakulkarni7057

    Ай бұрын

    खूपच प्रेरणादायी मुलाखत दिलीत.छानवाटले

  • @narayankhadatkar6926
    @narayankhadatkar69262 ай бұрын

    Tai तुमची नर्मदा माता परिक्रमा अनुभव i ऐकून एक वेगळीच अनुभूती आली..तुमची श्रद्धा ,विश्वास आणि परिश्रमाची पराकाष्ठा खरच वाखन न्या सारखी आहे..ऐकताना अंगावर शहारे आलेत. धन्य आहात आपण आपणास अनेकानेक शुभेचछा..

  • @dattatraykoshire2758
    @dattatraykoshire27582 ай бұрын

    💐💐💐🙏मय्या मी ही मुलाखत सलग ऐकली किती छानपणे व तितक्याच शांत आवाजात दिली व अनुभव वर्णन सांगितले खूप छान 🙏नर्मदे हर 🙏नर्मदे हर 🙏नर्मदे हर 🙏

  • @sunitashinde2029
    @sunitashinde2029Ай бұрын

    खरंच फारच अप्रतिम अंगावर शहारेच आले ऐ कताना नमरदे हर

  • @anitamore6606
    @anitamore66062 ай бұрын

    नर्मदा परिक्रमा करण्याची माझी इच्छा लवकरचं माई पूर्ण करो ही प्रार्थना

  • @indumatipawar9532
    @indumatipawar95322 ай бұрын

    ताई खूपच छान अनुभव सांगितले. मन तृप्त झाले. माझ्या बहिणीच्या मुलाने चार परिक्रमा केल्या, तोही असे अनुभव सांगत असतो. खूपच छान. तुमची श्रद्धा खूपच आहे., ऐकून खूप बरे वाटले धन्यवाद. नर्मदा मैया सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो(नर्मदा हर)🎉🎉🎉.

  • @shreedharsathe1130
    @shreedharsathe11302 ай бұрын

    ऐकत रहावं अशी मुलाखत. मैयाच्या बरोबर माझीही परिक्रमा झाली. नर्मदे हर!

  • @snehalkhambete8004
    @snehalkhambete80042 ай бұрын

    खूप चांगले अनुभव आहेत आपले.छान बोलताय आपण.धन्यवाद.

  • @amitamadhavwaze2197
    @amitamadhavwaze21972 күн бұрын

    फारचं सुंदर अलौकिक अनुभूती रश्मी ताई ❤❤

  • @sunitagebise7648
    @sunitagebise76482 ай бұрын

    नर्मदे हर, रश्मी विचारे ताई तुमचे नर्मदा परिक्रमा चे अनुभव ऐकून आम्हाला पण अनुभूती आली, मी जैन आहे मार्चमध्ये आम्ही पण नर्मदा मैय्याच्या आसपासचे मंदिर बघून आलो अमरकंटक मध्ये नर्मदा परिक्रमा वाले मैया भेटले होते त्यांना दक्षिणा द्यायची असते ते आम्हाला आत्ता माहित झालं तेव्हाचं . माहिती असती तर बरं झालं असतं मनाला लागलं त्यांची आम्ही विचारपूस केली तेव्हडीच . नर्मदे हर

  • @pratimayewalekar3801
    @pratimayewalekar38012 ай бұрын

    नर्मदे हर तुमच्या सारखी मैय्याची कृपा आम्हाला ही लाभू दे🙏🙏

  • @anuradhajoshi3672
    @anuradhajoshi3672Ай бұрын

    फारच छान सादर केलेत तुमचे अनुभव. last year la चितळे ताईंकडे 3 दिवस राहण्याचा योग आला.स्वर्गीय सुख मिळाले. तुम्ही परिक्रमा केलीत तर किती सार्थक झाले मनुष्य जन्माचे.खूप खूप धन्यवाद.

  • @rimarubji9198
    @rimarubji91982 ай бұрын

    नर्मदे हर मैय्या. माई खरच तीच्या प्रेमात पाडते. तटा वरचे लोक खरच भाग्यवान नव्हे पुयवान आहेत. तुमच्या चेहऱ्यावर तेज आहे.

  • @kalpanamore3209
    @kalpanamore32092 ай бұрын

    Narmade har 🙏 Rashmi Tai khupuch chan Anubhav 😊 Amhi dhany zalo🤗

  • @madhurisawant1371
    @madhurisawant137144 минут бұрын

    त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे 🎉

  • @vibs99
    @vibs992 ай бұрын

    खूप छान मुलाखत. पुण्यवान आहात 🙏🙏 तुम्ही जी सहस्त्र शिवलिंग, भस्माचा खडक आणि गंगाखेडी ची गोष्ट सांगितली ती मांडव्य ऋषींची आहे. चोथेही साधू होते ते समुद्र स्नान करायचे.. जवळ एक खाऱ्या पाण्याचा lake निर्माण झालेला आहे.

  • @avdhutushir2524
    @avdhutushir25242 ай бұрын

    नर्मदे, हर

  • @anilhonrao1101
    @anilhonrao11012 ай бұрын

    Excellent spiritual experience, communication is good,clarity in voice is good,well explained. We experienced it. Narmade har har,Jay Narmada Maiyya.

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe72672 ай бұрын

    खुप सुंदर अनुभव ताई डोळ्यांतुन अश्रु आले

  • @sawantuy

    @sawantuy

    2 ай бұрын

    Awesome👍

  • @user-zh8iz9rk2h
    @user-zh8iz9rk2h2 ай бұрын

    सुंदर,पराक्रमाची (अनुभव ) माहिती ..मिळाली. धन्यवाद.

  • @lakshamannikam5453
    @lakshamannikam54532 ай бұрын

    नर्मदे हर! मला वाटतं,मी तुमच्या आहे, मैया माझी परिक्रमा करुन घेत आहे.तुमच्या पायातून रक्त वाहात होते,हे ऐकूनच माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं.❤❤

  • @smitanerlekar6203
    @smitanerlekar62032 ай бұрын

    खूप छान वाटले

  • @anilpandharinathdeshmukh1104
    @anilpandharinathdeshmukh11042 ай бұрын

    खूपच छान मुलाखत झाली, अनुभव ऐकून अचंबित व्हायला होते. तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण करो ही नर्मदे मैयेला विनंती. हर हर नर्मदे मैया.

  • @kakasaheblohar5359
    @kakasaheblohar53592 ай бұрын

    खूपच छान मय्या जी , श्री गुरुजी जगन्नाथ कुंटे स्वामीजींचे मार्गदर्शन व साक्षात श्री स्वामी समर्थ यांचा आदेश रुपी आशीर्वाद हे सर्व खूपच छान अनुभूती, आई नर्मदे मय्या च्या चरणी नम्र विनंती आहे की माझ्याकडून तू तुझी परिक्रमा करून घे मय्या... नर्मदे हर हर ...

  • @Zzzzzssssg
    @Zzzzzssssg7 күн бұрын

    Rashmi tai khup chan mulakhat zali tumchi🙏🙏. Narmade Har.

  • @nupoorakulkarni2837
    @nupoorakulkarni283710 күн бұрын

    Khup khup shubhechha Rashmi maiyya tumhalaa. Shat-shat vandan.

  • @snehaltarambale5305
    @snehaltarambale530527 күн бұрын

    तुमचे अनुभव ऐकताना अतिशय भारावल्यासारखे झालेय. तुमची श्रद्धा आणि नर्मदा मैय्याने दिलेली अनुभूती ऐकताना थक्क व्हायला होते. नर्मदे हर 🙏🙏

  • @kisanranpise7549
    @kisanranpise75498 күн бұрын

    नर्मदे हर ताई तुमच्या प्रमाणे आम्हा लाही परीकरमा घडावी ही नर्मदे चरणी प्रार्थना धन्यवाद ताई

  • @samidhahingne71
    @samidhahingne712 ай бұрын

    रश्मीताई, नर्मदे हर, तीत,तीन परिक्रमेतील अनुभव ऐकायला मिळणे ही आम्हा सामान्य जनांना सु पर्वणीच आहे.खूप आदराने नमस्कार.🙏🙏🙏👌👌👌

  • @mr.dhanajisambhajibangar2575
    @mr.dhanajisambhajibangar25752 ай бұрын

    मय्या नर्मदा परिक्रमेची माहिती खूप छान समजावून दिली. आपणांस परिक्रमेचचा आनंद सदैव मिळत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!

  • @pradiptrivedi7092
    @pradiptrivedi70922 ай бұрын

    Sadar Pranam tumala

  • @pratibhajadhav5387
    @pratibhajadhav5387Ай бұрын

    Wow किती सुंदर छान वाटले आपणच नर्मदा परिक्रमा करतोय अस वाटत होत thank you thank you thank you

  • @PratibhaLoni1
    @PratibhaLoni1Ай бұрын

    अप्रतिम खूप सुंदर वर्णन केलं ताई प्रत्यक्ष नर्मदा परिक्रम करून आल्याचा आनंद मिळाला खूप खूप धन्यवाद❤

  • @rjkartik8974
    @rjkartik897427 күн бұрын

    नर्मदे हर मैयया खूप सुंदर अनुभव संकिर्तन आणि मुलाखत तुमची मैयया प्रति समर्पण आणी भक्ती वाखाणण्याजोगी आहे आणि आम्हाला अभिमान आहे आपण मैत्रिणी आहोत हे माईने घडवून आणले

  • @user-um2jj6wt2n
    @user-um2jj6wt2n2 ай бұрын

    नमस्कार तुमचा video खूप आवडला अनघोरा येथील उंमेशानंद स्वामी यांना मी ओळखते, आज नेमका त्यांचा वाढदिवस आहे आणि अनपेक्षित त्यांचा उल्लेख आज तुमच्या व्हिडिओ मध्ये आला हा योगायोग, नर्मदे हर

  • @sheiladiwakar7582
    @sheiladiwakar75822 ай бұрын

    Rashmi you have well explained, your experiences of Narmada parikrama and also well spoken Marathi. I had watched many other videos on Narmada Parikrama, but this is the best and honest description of this Long Narmada Journey. I wish you well in your future projects.

  • @rashmivichare3875

    @rashmivichare3875

    2 ай бұрын

    नर्मदे हर 🙏🏻 माई कृपा

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ🌼

  • @archanakhanvilkar3147
    @archanakhanvilkar31472 ай бұрын

    नर्मदे हर रश्मी ताई. खूप छान अनुभूती. मलाही ढोपर दुखीचा त्रास आहे. त्यामुळे हिम्मत होत नव्हती पण आज तुमच्यामुळे प्रेरणा मिळाली. आता फक्त मैयाची कृपा व्हावी 🙏🙏🙏

  • @godawarikawarkhe37

    @godawarikawarkhe37

    Ай бұрын

    ढोपर दुखी 😮

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    मलाही करायची आहे, माईची ईच्छा आणि स्वामींचा आदेशाची आस 🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏

  • @aruninamdar1779
    @aruninamdar17792 ай бұрын

    जबरदस्त अनुभव ताईंचे. बोलणे खूप छान. इच्छा शक्ती फार दांडगी. पुण्य संचय खूप या ताईंचा. मी अनुभव घेतलाय नर्मदेच्या ओढीचा.

  • @varshalanke3656
    @varshalanke3656Ай бұрын

    मी रश्मी ताईंची आधीची मुलाखत आणि आत्ताची मुलाखत ऐकली .खूप काही शिकले आणी खूप आनंद झाला

  • @subhashsalvi5013
    @subhashsalvi50132 ай бұрын

    खूप छान अनुभव ! माझ्याकडून सुद्धा मैयाने परिक्रमा करवुन घेतली आणि मी कृतार्थ झालो अनुभव अनुभूती तर अविश्वासनिय .तुमच्या पहिल्या परिक्रमेत ला अनुभव सांगताना तुम्हाला कुणीतरी मार्ग दाखवला आणि नंतर पाचोळा दूर करून कुर्‍हाड काढली आणि ती व्यक्ति निघून गेली .तेव्हा मी कमेंट केली होती , ते परशुराम होते .

  • @rashmivichare3875

    @rashmivichare3875

    2 ай бұрын

    नर्मदे हर 🙏🏻

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    मलाही करायची आहे परीक्रमा, माईची ईच्छा आणि स्वामींचा आदेशाची आस 🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    परीक्रमेमध्ये रश्मीमैया तुमचा सत्संघ घडावा, आध्यात्मिक सहवास लाभावा हा हट्टच आहे स्वामींकडे,मलाही करायची आहे परीक्रमा, माईची ईच्छा आणि स्वामींचा आदेशाची आस 🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏

  • @NavanathNaik-to5tr
    @NavanathNaik-to5trАй бұрын

    रश्मी ताई, मी ३ नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण केल्या आहेत. मी आता ४ थी नर्मदा परिक्रमा ३वर्ष ३ महिने १३ दिवसांची करत आहे. आता मी चातुर्मास मंडलेश्वर येथे करत आहे. तुमचे अनुभव फार छान आहेत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय जय रघुवीर समर्थ. नर्मदे हर. नर्मदे हर. मी नवनाथ बुवा रामदासी.(गोवा)

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar42422 ай бұрын

    नर्मदे हर माझी बसन झाली परिक्रमा.

  • @ashokgharge4579
    @ashokgharge45792 ай бұрын

    अप्रतिम अनुभव आहेत, ऐकत असताना परिक्रमेची ईच्छा अजून प्रबळ झाली,नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke15792 ай бұрын

    Waa..mastach ahe vidio...ekdam Chan vatle baghun..

  • @vinayakkelkar1457
    @vinayakkelkar14572 ай бұрын

    खूप भारावून टाकणारी मुलाखत व आपला अनुभव. नर्मदे हर धन्यवाद

  • @kantaadekar3324
    @kantaadekar3324Ай бұрын

    ताई फारच छान अनुभव सांगितले मी पण परिक्रम करण्याचा विचार करीत आहे नरमध्ये हर

  • @TheMummasRecipes._
    @TheMummasRecipes._Ай бұрын

    मैय्या ने खरच छान परिक्रमा करुन घेतली.कृपा आहे तुमच्या वर.अनुभूती ऐकूनअंगाला शहारे आले🙏

  • @vanitavlogs1832
    @vanitavlogs18322 ай бұрын

    नर्मदे हर ताई, आपली मुलाखत एकता एकता मध्येच डोळे भरून येत होते,खूप छान अनुभव आहेत आपले. माँ नर्मदे हर.

  • @achalatamboli4818
    @achalatamboli48182 ай бұрын

    खूपच सुंदर आणि जिवंत मुलाखत साश्रू नयनांनी ऐकली. मला करायची आहे. योग आल्यानंतर काहीच वेळ लागणार नाही.❤😢

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ🌼

  • @sandhyakulkarni484
    @sandhyakulkarni4842 ай бұрын

    नर्मदा परिक्रमा खूप छान झाली हे तुमचं भाग्य.वयानी लहान दिसताय तरी पण तुम्हाला साष्टांग दंडवत .. नर्मदे हर हर. जय जय स्वामी समर्थ.

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @SC-mv5zf
    @SC-mv5zf2 ай бұрын

    खूप छान खूप छान नर्मदे हर 🙏🙏🙏 परिक्रमा करायची इच्छा तर होतीच पण आता ती अजून तीव्र झाली, नर्मदा maaiya ने लवकर बोलावून घेतला पाहिजेत...आपल्याला पान भेटायची इच्छा झाली आहे..🙏🙏

  • @ashwineejagade2348

    @ashwineejagade2348

    Ай бұрын

    🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @netravichare8670
    @netravichare86702 ай бұрын

    नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mahadevkamble5319
    @mahadevkamble5319Ай бұрын

    खुप छान,नमस्कार.ऐकताना अंगावर शहारे आले, अप्रत्यक्ष परिक्रमाचा अनुभव आला. 🙏🙏🙏🙏

  • @sunitamulay7997
    @sunitamulay79972 ай бұрын

    अतिशय सुंदर मुलाखत. नर्मदे हर

Келесі