ताबा आणि पितळेची जुनी भांडी पण Unique कधीही पाहिली नसतील अशी, जुन ते सोन
Address
Naagrik Steel Centre,
Bhaji Market, Puja Galli no. 2, Kopineshwar Mandir
Near Talav Pali police Station, Thane
9820583334/8655589422
nagriksteel@gmail.com
www.nagriksteelcentre.com
💐 Subcrib My Channel 💐
/ @wowrupali915
#ताबापितळभांडी
#tambapitalbhandi
#kitchenutensil
#kitchenitem
#kitchenappliance
#wowrupali
Пікірлер: 153
Address Naagrik Steel Centre, Bhaji Market, Puja Gali No. 2 Kopineshwar Mandir, Near Talav Pali Police Station, Thane 9820583334 8655589422 nagriksteel@gmal.com www.nagriksteelcentre.com
सगळीच तांब्या पितळेची भांडी अप्रतिम आहेत...पोळपाट लाटणं,तवा आणि इतर सर्वच भांड्यांचा घाट खूपच सुंदर आहे...❤️ खरंच जुनं तेच सोनं म्हणतात ते काही उगीच नाही...आपल्या शरीराच्या संवर्धनासाठी ह्या भांड्यामध्ये केलेला स्वयंपाकाचं योग्य आहे...👍🏻 खूपच छान vdo...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻🙏🏻❤️
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
@charushilachaudhari4509
Ай бұрын
@@WowRupali9151
Nice vidio.खरंच जून ते सोनं
Sarv bhandi chhan agdi unique..Bumb.tava..पोळपाट लाटणे mastch...Nice sharing ❤❤
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
खुपच छान आणि सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ...मनापासुन धन्यवाद
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
Khupach chann bhandi aahet I m bhandi lover mam so thanks for this video 🙏🙏
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
खुपचं छान आहेत सगळी भांडी जुन ते खरचं सोनच असते जुनी भांडीच आत्ता पुन्हा वापरात येत आहेत तेच आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे खूप छान माहितीसह व्हिडिओ केला आहे 👌👌👍
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
Khup chaan aahe variety..
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
Very nice information
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
Khupach chan aahe 👌
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
खूप सुंदर
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
खूप छान
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
खूप छान पितळेची आणि तांब्याची भांडी याचे वर केलेले जेवण हेल्थ साठी पण खूप चांगले असते
@WowRupali915
12 күн бұрын
धन्यवाद 🙏🏼
खूपच छान आहे
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
खूप छान आहे 👌👌
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
❤
@WowRupali915
Ай бұрын
🥰🥰
Khup chan
@WowRupali915
12 күн бұрын
धन्यवाद 🙏🏼
खुप छान माहिती दिली.🎉🎉
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
Nice.
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
खुप छान माहिती दिली.
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
Sagali bhandi aarogywardhak,tuzya vlog mule khup navin gosti samjtat..Chota bumb tr sundarch..keep growing
@WowRupali915
27 күн бұрын
धन्यवाद 🙏🏼
Very nice.
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
खूप छान माहिती दिलीत
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
Very nice
@WowRupali915
20 күн бұрын
धन्यवाद 🙏🏼
सगळ्या ladies चा same Quesition कलही कुठे करून मिळणार ज्या दुकानातुन आपण भांडी घेतो तेच लोक आपल्या ला पुन्हा लागेल तेव्हा कलही करून देतात आजकाल सगळे दुकानदार तसेच करतात त्यांचे कलही करणाऱ्या लोकांशी contract असते bulk quantity मध्ये ते भांडी देतात त्यांचे charges घेतात 👍
@WowRupali915
Ай бұрын
हो 👍🏼 धन्यवाद 🙏🏼🥰🥰
Khup chaan itka audla ki lagech jao se watte
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
खूप खूप छान 👍🌹
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
Thank you so much for showing us such nice unique utensils shop❤
@WowRupali915
25 күн бұрын
धन्यवाद 🙏🏼
खूपच छान माहिती दिली ताई तुम्ही👌🙏
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
मस्तच ... कधी एकदा जातेय असं झालंय... कोणाला भेट द्यायला पण सुंदर....आहेत वस्तु..
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
मला सगळी भांडी खूप आवडली 🎉🎉
@WowRupali915
12 күн бұрын
धन्यवाद 🙏🏼
Wow Rupali,Mast👌 collection Thanks🌼
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
@scch4169
26 күн бұрын
Hi,went and bought a brass saucepan. They are as you said. Dhanyavaad, Keep it up🎉 ❤
All the vessels very good and told even its prices
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
Khoop cchhan
@WowRupali915
22 күн бұрын
धन्यवाद 🙏🏼
खूप चांगली माहिती आहे.पण एकदा kalai गेली की परत कुठून काढून घ्यायची? जशी पितळेची भांडी काळा बरोबर मागे पडली तसेच kalai करणारे लोक sudha नाहीसे झाले. क्रुपया kalai कुठे करून मिळेल ते सांगावे,
@WowRupali915
Ай бұрын
Ya Shop mdhye karun milel 🙏🏼
@user-on6ri8xj2i
Ай бұрын
Bhandyacya dukanat vicharave
@spp4708
Ай бұрын
KZread वर काहींनी घरी कल्हई कशी करायची त्याचे व्हीडीओ टाकले आहेत... त्यात त्यांनी online कल्हईचै पॅकेट मागवून कशी कव्हई केली ते दाखवले आहे
मटका आवडला तांब्याचा छान आहे ❤️
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼👍🏼👍🏼
खूप मस्त collection ... मला बंब पाहून माझ्या लहान पणी ची आठवण आली ❤❤❤❤❤❤
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
Mam address dyana
असेच पुण्यात कुठे आहे त्याचा vdo अपलोड करा
@WowRupali915
Ай бұрын
प्रयत्न करेन नक्कीच 🥰
मला कल्हई केलेले लंगडी पातेले किंवा बिर्याणी हांडी विकत घ्यायची आहे , मी नक्कीच या दुकानात जाऊन पाहीन , धन्यवाद आणि तुमचे खूप खूप खूप आभार , 🎉❤🙏🍫🌹👌🎂
@WowRupali915
Ай бұрын
असाच स्पोर्ट असू दे 🙏🏼
खूपच छान, अवश्य भेट देईन
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
कोपेश्वर नाही कौपिनेश्वर म्हणतात
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
मी जाईन हा इथे
@WowRupali915
Ай бұрын
Yes👍🏼👍🏼
संकेत दादा मण खुप प्रंसन झालं सर्व च भांडी अतिशय सुंदर आहे मी प्रत्येक वेळीं एक भांड घेण्याचे ठरविले आहे मला आता सुरवाीपासूनच संसार गोळा करावासा वाटत आहे तेंव्हा तवा मला हवा आहे मी नगरदेवळा सरकारी दवाखान्यात निवासस्थानी आहे तेंव्हा ऑनलाईन पद्धतीने वस्तु पाठवणार काय
@WowRupali915
24 күн бұрын
धन्यवाद 🙏🏼 हो ऑनलाइन मिळेल, Description मध्ये नंबर दिला आहे आपण ऑर्डर करू शकता 🙏🏼
Tambya chya panyachya mathhala lekar kela aahe asa kahisa malak mhatale.. Te nakki kay aahe please explain kara... Kiti divas tikel te
@WowRupali915
29 күн бұрын
Aapan call karun vicharu shakta 🙏🏼 Thanks 🙏🏼
Speaking in English will make more difference
उगी मधे मधे असे काही फॅड येतात, पण आताच्या या दगदगीच्या काळात हे मेंटेन करणे फार अवघड आहे, म्हणूनच आपल्या आई आजी ni या वस्तु बाजूला ठेवून दिल्या असतील
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
खरं तर तांबे पितळी हा कौतुकाचा विषय आहे पण स्टीलन किचन व माळा व्यापलाय
@WowRupali915
Ай бұрын
🥰🥰
Kaliyi kithe days tithe?
@WowRupali915
Ай бұрын
दोन वर्ष तरी टिकते 🥰थोड़स आपल्या वापरण्या वर पण अवलम्बून आहे 🙏🏼
खुप महाग आहे
@WowRupali915
Ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
Kalhai kuthe karatat
@WowRupali915
Ай бұрын
Shop mdhye milate 🙏🏼
Jara sound che neat bagha.
@WowRupali915
Ай бұрын
Nkkic 🙏🏼 धन्यवाद 🙏🏼
👌👌भांडी पण klai चा प्रश्न आहे...
@WowRupali915
Ай бұрын
Shop mdhye karun milate 🙏🏼
भांडी सगळीच छान आहे. पण कलही चा प्रश्न आहे.पटकन कुठेही मिळत नाही कल ही करून
@WowRupali915
Ай бұрын
शॉप मध्ये करून मिळेल 🙏🏼
ठाण्यामध्ये कुठे दुकान आहे कोणत्या एरियात आहे दुकानाचा पत्ता व्यवस्थित सांगा भांड्यांची प्राईज पण सांगा
@WowRupali915
Ай бұрын
पत्ता Describtion मध्ये दिला आहे 🙏🏼
Again kalai kuthe kartat
@WowRupali915
Ай бұрын
Shop madhe karun milel 🙏🏼
Which place in India
@smitapawar1613
Ай бұрын
Thane maharashtra .
@WowRupali915
Ай бұрын
Munbai, Dadar 🙏🏼
@smitapawar1613
Ай бұрын
@@WowRupali915 Kay pan tumcha vlog aani tumhich confused. Kopineshwar mandir jawal dukan aahe Asa mentioned kele tumhi.
@WowRupali915
Ай бұрын
Sorry Dadar nahi Thane 🙏🏼
पाण्याचा बंब दाखवा ना आणि प्राईज पण सांगा आणि पितळेचा तवा
@WowRupali915
Ай бұрын
सांगतील आहे 🙏🏼
ॲमेझॉन वरती मिळतं कलई च सामान
@WowRupali915
Ай бұрын
सॉरी मला नाही माहित 🙏🏼
आम्हाला बम बम मोठा दाखवा
@WowRupali915
Ай бұрын
🙏🏼🙏🏼
आम्हला तवा आणि मसाला डब्बा आणि कोलपाट बेलने पाहिजे होते no पाठवा दुकानाचा आणि अड्रेस
@WowRupali915
Ай бұрын
Description mdhye dila aahe 🙏🏼
Courier service milel ka?
@WowRupali915
Ай бұрын
Ho aahe 🙏🏼 Describtion mdhye Mobile No. Dila aahe 🙏🏼
Video changla hai per video ki quality bekar hai
आम्हाला तवा घ्यायचा असेल त्याच्यावर आमलेट चपात्या सगळे व्यवस्थित होतात ना तुमचा नंबर पण द्या ऑनलाईन मागून घेऊ आम्ही
@WowRupali915
Ай бұрын
नंबर Describtion मध्ये दिला आहे 👍🏼आपण ऑनलाइन ऑर्डर करू शकता 🙏🏼
When you really visit store very bad customer service..only show good service for this kind of reels
@WowRupali915
Ай бұрын
Ook 🙏🏼🙏🏼 pan maza Anubhav khup changla aahe 🥰
ऑर्डर देण्यासाठी मो. नंबर पाठवावा, दुकानाचा....
@WowRupali915
Ай бұрын
First comment pha 🙏🏼 aani Description mdhye pan dila aahe 🙏🏼
@WowRupali915
Ай бұрын
Description mdhye dila aahe 🙏🏼
मोदकपात्र आहे का? किँमत किती?
@WowRupali915
Ай бұрын
किमत नाही माहित आपण कॉल करून विचारु शकता 🥰
तांब्याच्या बंबची किंमत सांगा
@WowRupali915
Ай бұрын
1800 रु 🙏🏼
Ph number milel ka please 🙏🏻
@WowRupali915
Ай бұрын
Description mdhye aahe
@sangeetachikalli2658
Ай бұрын
@@WowRupali915 okk thanku so much ma'am 😘🙏🏻
Phon no sent pliz
@WowRupali915
Ай бұрын
Description mdhye dila aahe 🙏🏼
Online magavli tar denar ka aapla mobail number send kara
@WowRupali915
20 күн бұрын
हो मिळेल 👍🏼👍🏼Description मध्ये नंबर दिला आहे 🙏🏼