No video
Swaranche Chandane | Jyotsana Bhole | स्वरांचे चांदणे | Aaswad Musicappericiation | ज्योत्स्ना भोळे
सहभागी - ज्योत्स्ना भोळे
आस्वाद
निर्माती - भारती गोखले - रुस्तम
निर्मिती साहाय्य - श्रीकला हट्टंगडी
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Swaranche Chandane '_' स्वरांचे चांदणे '
Artist : ज्योत्स्ना भोळे
Anchor : रोहिणी भाटे
वंदना खांडेकर
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer Director : भारती गोखले - रुस्तम
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZread@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Пікірлер: 12
वा वा 🙏🙏🎉
खूप वर्षांनी ज्योत्स्ना भोल्यांचा आवाज ऐकला बोला अम्रुत बोला गाणं पूर्ण ऐकवल असतं तर शेवट खरंच गोड झाला असता बापू भाटे ८८वय खरगोन म प्रदेश
रोहिणी भाटे यांनी मुलाखतीची मजा घालवली .... !!!
🌹🙏🌹👌कोजागिरी पौर्णिमा,सुस्वरांचे चांदणे,वा!!वा!!!सुखद मर्मबंधातली ठेव!!!👌❤❤अप्रतिम❤❤👌❤🌼❤⭐️❤🌸❤🌿❤🌺❤🌈❤💫❤🌟❤🌟❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤
🌹🙏🌹दूरदर्शन सह्याद्रीने खूप जवळून ज्योत्स्ना बाईंचे स्वरमयी दर्शन,आठवणींना उजळा,अमूल्य ठेवीची जोपासना,हेच अमृत बोल❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤❤⭐️🌟💫⭐️👌🙏🌟💫⭐️✨⭐️💫
Educated women from Maharashtra. Exceptional
स्व. ज्योत्सबाई भोळे या जशा अभिनेत्री होत्या तशाच त्या उत्तम शास्त्रीय संगीतही गायच्या. त्यांची क्लासिकल संगीताची live concert असेल तर प्रसारित करा. मंत्रमुग्ध करणारी त्यांची गायकी होती.
🌹🙏🌹👌रोहिणी भाटे,बोलके,गाते हीतगुजभाग्याचे क्षण दिलेत👌❤खूप धन्यवाद👌🌹❤❤🌿❤🌿❤🌿❤⭐️❤🌟❤🌟❤💫❤✨❤⭐️❤🌟❤🌟
सह्याद्री वाहिनीचे आभार.
Thank You, Doordarshan.😊
@DoordarshanSahyadri
Жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzread.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
mulakat gheta yet naahi.