Swarajyarakshak Sambhaji Ep 553 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi
Ойын-сауық
Click here watch Full Episode on KZread ► • Swarajyarakshak Sambha...
Click Here to Subscribe Channel : bit.ly/SubscribeZeeMarathi
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
In this full episode of Swarajyarakshak Sambhaji, Durgadas gives Aanaji's letter, written for Akbar, to Sambhaji, which reveals the conspiracy as well as Soyrabai's involvement in it. Furious, Sambhaji sends Rayappa to arrest all the culprits. Aanaji and his group get ready to welcome Akbar.
Show Name : Swarajyarakshak Sambhaji
Producer/Star Cast : Amol Ramsing Kolhe,Prajakta Gaikwad
,Shantanu Moghe,Shantanu Moghe,Amit Behl
Episode No : 553
#SwarajyarakshakSambhaji #SwarajyarakshakSambhajiZeeMarathi #AmolRamsingKolhe #PrajaktaGaikwad #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
About Swarajyarakshak Sambhaji :
__________________________
Following Chhatrapati Shivaji Maharajs footsteps and keeping his teachings in mind, Sambhaji works for Swarajs freedom from the Mughals. Will he succeed, or will the Mughals triumph?
Click here watch Webisode on KZread ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Quick Recap on KZread ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch HIghlight on KZread ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Week In short on KZread ► • Swarajyarakshak Sambha...
Пікірлер: 216
किती क्रूर काळ होता जर महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राणा दुर्गादास राठोड, नसते तर काय झाले असते
@monturajputa3022
3 жыл бұрын
ek bhi mugal hindusthan me nahi hota bhai .jai bhavani
@msgaming74
3 жыл бұрын
@@monturajputa3022 agadi barobar 💯
कावेरीआई आणि दुर्गादास राठोड यांना त्रिवार मानाचा मुजरा मुजरा मुजरा 🙏
दुर्गादास राठोड राणाजी आपण छत्रपती युवराज,शंभूराजे भोसले यांना गडावर पत्र आणून दिलात आपण योग्य ते काम केलात राणाजी आपला अभिमान आहे आम्हाला खूप चांगली कामगिरी केलात राजपूतांचा गर्व आहे शंभूराजे च्या गैरहजेरीत हे असल कारस्थान करता आस्तनीतले सगळे साप आमच्या समोर उभे कला ,राणाजी स्वराज्यासाठी चांगल काम केलात, स्वराज्य तुम्हाला कधीही विसरणार नाही स्वराज्य द्रोह जमीनदोस्त होईल आपणास नम्र त्रिवार मुजरा मुजरा मुजरा, वंदन,नमन
दुर्गा दास राठोड यांनी खुप चागले काम केले या बदल तुम्हाला मानाचा मुजरा 💐⛳⛳
@sunilsakpal0388
Ай бұрын
खुप छान काम
दुर्गदास खरच खूप भारी काम केलंत तुमी आमच्या राजाला पत्र दिल ते मुजरा तुमच्या कामगिरीला
@sagarjagtap4935
Жыл бұрын
U
@rushikeshjadhav7991
2 ай бұрын
Khupach chan
🚩🚩🚩🚩 दुर्गादास राठोड यांना त्रिवार मानाचे वंदन 🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩 शंभु राजांना मोठी साथ देऊन तुम्ही स्वराज्याचे रक्षण केले आणि शंभु राजांना देखील सावध केले. खुप चांगली कामगिरी केली. धन्य आहोत आम्ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज लाभले.🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩 हर हर महादेव हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩 छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो 🚩🚩🚩🚩
राजपुत दुर्गा दास राठोड खरोखरच तुम्हा मानाचा मुजरा
रानाजी खरच आपण महानच होतात....... स्वराज्य वाचवलात आपण
कावेरी आई तुम्हाला मानाचा मुजरा तुमचा मुलगा जय शिवराय जय शंभूराजे
आपल्या सर्व मराठी व राजपूत बांधवांना मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे
दुर्गादास राठोड आपणास लाख लाख मुजरा दोस्ती ची आब राखलीत
वा दुर्गादास राठोड (रानाजी) यांनी खूप मोठ काम केलं आहे... राणाजी यांना मानाचा मुजरा...
खरच दुर्गादास यांना शंभुराजे कळले त्यामुळे त्यांना मानाचा मुजरा🙏🚩
राजपुताना आणि स्वराज्य एक झाले पाहिजे होते 🙏🚩💪🏻
@ajaypatil3703
4 ай бұрын
हातभर टरर करून दुनियेची फाटली असती 😊
@PandurangHiwale-eg1km
2 ай бұрын
हेच पायजे होत
कावेरीबाई तुम्हाला मानाचा मुजरा❤❤🚩🚩
दुर्गादास राठोड यांना मानाचा मुजरा 🚩
रानाजी आपणास मनाचा मुजरा खूप मोठं काम केलंत तुम्ही स्वराज्य साठी तुम्ही स्वराज्यात असायलाच पाहिजे 🙏🙏🙏🙏
राणाजींला मानाचा मुजरा
आज अभिमान वाटतो राजपुतांचा ❤
महाराणा प्रताप छत्रपति शिवाजी महाराज री जय हो 🙏🏻 दुर्गा दस राठौड़ 🙏🏻
खंडोजी आपणास मानाचा तुरा मुजरा🙏🙇
स्वामीनिष्ठ खंडोजी आपणास लाख लाख मुजरा
दुर्गादास राठोड ❤❤
एकनिष्ठ दुर्गा दास वा बाजि पलटुन टाकलि वा राणाजि वा
रुद्रावतार धारण झाल आहे 🔥🔥🔥
खरोखरच राणाजीन ऐन वेळी मोलाच काम केल राव.जय जिजाऊ, जय शिवराय,जय शंभुराजे.
दुर्गादास राठोड यांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏
दुर्गादास राठोड मानाचा मुजरा 🌸🙏🏻
दर्गादास राठोड ला मानल राव🚩
@vaibhav7208
3 жыл бұрын
Jay rana jay shivray
दुर्गा दास राठोड यांना मानाचा त्रिवार मुजरा
खरंच दुर्गादास तुमाला मानाचा मुजरा 🚩🚩
राणाजी खुप चांगले काम केले 😢
दुर्गादास राठोड यांनी चागलं काम केल आणि कावेरीआई यांनी पण यांना मानाचा मुजरा
अनाजी ! कपटी कोल्ह्य ! अब मजा आयेगा अब आया ऊट पहाड के नीचे।
छत्रपती संभाजीराजे भोसले महाराज जय महाराष्ट्र
दुर्गादासजी प्रणाम 🚩🚩🚩🚩🚩🙏 शेवटी रक्त हिंदवी 🚩🚩👌👌👌
जय एकलिंग जी री जय महाराणा प्रताप जी री जय राणा दुर्गादास जी री
खंडोजी बल्लाळ खरा स्वामीनिष्ठ
राजपूत ranaji यास कोटी कोटी प्रणाम स्वराज प्रेम दाखवल्या बदल
जै सियाराम इतिहास के दिवाने हम भी हैं आप सभी महानुभाव से निवेदन है कि इस महागाथा को हिन्दी में भी आनी चाहिए ताकि और लोग भी इतिहास समझे देखे और अपनो के लिए अपने राष्ट्र के लिए शहीद होने वाले दिव्य आत्माओं का साक्क्षात्कार कर सकें
@tulshiramshinde8889
3 жыл бұрын
M
@vijaywaghamode9862
3 жыл бұрын
Yrrr hum bhi chahate hai dil se ki ye sb hindi me aana chahiye
आज दि. ०५/०२/२०२१ रोजी ५५३ भाग बघून पूर्ण झाले. 🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
⚔️🚩 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩⚔️
दुर्गादास राणाजी लय मोठ काम केले तुम्हाला मानाचा मुजरा
🚩🚩🚩मानाचा मुजरा मराठी दौलतजादा🚩🚩🚩🎪🤟
जय शिवराय दुर्गा दास
दुर्गादास राठोड तूम्हाला मानाचा त्रिवार मुजरा 🚩🚩
दुर्गादास राठोड तुम्हाला मानाचा मुजरा
खरोखरच मोठ काम केले आहे रानाजीनी
धर्मवीर संंभाजी महाराज यांना मानाचा मुजरा
दुर्गदास राठोड खरोखरच तुमच्या कामगिरीला मुजरा
राणाजी खरचं खूप महान आहेत🙏
@prathmesh0004
3 жыл бұрын
Hana
जय जिजाऊ माँ साहेब जय शिवराय जय शंभुराजे
Jay Rajputana
waha raanaji apne rajputana or sawraj ke liye bhi kaam kiya apko shat shat naman ...jai sanatan dharm ki
Ranaji sach m Aapne hamari maan unchi kr Di❤️❤️❤️
दुर्गादास यांना मानाचा मुजरा
Jai Maharana, jai shivaji Maharaj...
ऐकल का पंत 😂 आता हत्ती वाट बघत आहे 😂😂
दुर्गादास ने चांगली कामगिरी बजावली
अणाजी पंपाची घडी भरली🚩🚩
शंभुराजे,,हाच थरकाप पाहायची इच्छा आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ती इच्छा लवकर पूर्ण करा.
Rana ji ap mahan the🙏
शभू महाराज ⚔️⚔️⚔️
अंगावर शहारे आले महाराज
रणाजी तुम्हाला मनाचा मुजरा
Durgadas Rathor is great.... Anaji pantya Tu sampla....... Nalayak pantya kadhi nahi sudharnar..... ..... .. ....... 🤒🤒🤐🤐🥴🥴.... .... Aag lago.... Mar.. Anya....
राणाजी हा मराठा तुम्हाला कायम स्मरणात ठेवीन
Was ranaji wa....ek no kam kele swarajyasathi....mujra ranaji tumhala..
Wah durgadas ji wahhh👌👌ek number
@utkarshbirnale4778
3 жыл бұрын
Ho khrch 🙏🙏
दुर्गादास खरच आपण भारी काम केलय
रानाजी तुम्हाला मानाचा मुजरा 🚩🙏
छत्रपती संभाजीराजे भोसले महाराज जी की जय
ऐकलका अन्नाजी गेला आत्ता रानं डुक्कर
Ranaji khup changal kam kelat
Ranaji is great man
Swarajya wachala durgadas Rathor is great👍👍👏😊
दुर्गादास जी आपणास कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏 मानाचा मुजरा
खूप छान रानाजी
Jay Rajputana jay mahratha 🚩🚩
@monturajputa3022
3 жыл бұрын
jai maa bhavani
@yogeshrathod6992
3 күн бұрын
जय शिवराय
Ranaji na manacha mujar
⚔️🚩🙏🏻🚩⚔️
Ranaji khup mothe kam kele tumhi
जय छत्रपती संभाजी महाराज
खरोखरच राणाजी आपल्या कामगिरीचा अभिमान वाटतो
Good work by Durgadas ji Rathore.
अण्णा जी पंथाचे दिवस भरले आता
राजपुत दुर्गा दास गडी खमा
@monturajputa3022
3 жыл бұрын
jai sanatan dharm ki .jai maa bhavani
राजपुतांची शान दुर्गादास राठोड 🙏🙏
8 Mantranna Maharajanni aadhich atak keli pahije hote.
🚩🚩जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩मुजुमदाराला पटकन कडेलोट करा
Jay shivshambhoo ...jay maharana ❤
हिंदी में डालो ना भैया जी कुछ भाषा समझ आ रहा है कुछ नहीं आ रहा है
जय हो
मनाचा मुजरा खंडों बल्लाळ❤🚩
Ranajinchya ya yogdanala manacha mujra
Rana tumhala shinde sarkar cha manacha mujra
गोष्टी घडल्या आहेत अनाजी पंत ❤❤❤
Kharach khandoji tumcha amala sarth abhiman aahe..manacha mujra tumala
दुर्गादास राठोड यांनी खरंच खुप चांगलं कामं केलें तुम्हाला पण मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Anaji cha jiv kava jaty