Swarajyarakshak Sambhaji Ep 1 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi

Ойын-сауық

Click here watch Full Episode on KZread ► • Swarajyarakshak Sambha...
Click Here to Subscribe Channel : bit.ly/SubscribeZeeMarathi
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
Show Name : Swarajyarakshak Sambhaji
Producer/Star Cast : Amol Ramsing Kolhe,Prajakta Gaikwad
,Shantanu Moghe,Shantanu Moghe,Amit Behl
Episode No : 1
#SwarajyarakshakSambhaji #SwarajyarakshakSambhajiZeeMarathi #AmolRamsingKolhe #PrajaktaGaikwad #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
About Swarajyarakshak Sambhaji :
__________________________
Following Chhatrapati Shivaji Maharajs footsteps and keeping his teachings in mind, Sambhaji works for Swarajs freedom from the Mughals. Will he succeed, or will the Mughals triumph?
Click here watch Webisode on KZread ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Quick Recap on KZread ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Highlight on KZread ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Week In short on KZread ► • Swarajyarakshak Sambha...

Пікірлер: 1 700

  • @PallaviBehere-yv2bh
    @PallaviBehere-yv2bh Жыл бұрын

    धाराऊ आई ची पुण्याई मोठी 🥹🥺🥺... दूध आई होणं एवढं सोपं नाही 😭.... आपल दूध दुसऱ्या लेकराला पाजन खूप मोठं काम आहे 🥺😭😭.... 🙏🏻🙏🏻

  • @mitalidhandekar2312
    @mitalidhandekar2312 Жыл бұрын

    खरच ही सिरियल बागतना डोळ्यातून पाणी आले....किती सोसल महाराजांनी.... आता च्या पिढी का हे कळले पाहिजे

  • @manishapawar745
    @manishapawar7452 ай бұрын

    आईच वाघीण होती तर मुलगा छावाच असणार....🧡🚩🔥

  • @dannygarud515
    @dannygarud515 Жыл бұрын

    सईराणी साहेब व पुतळाराणी साहेब आणि जिजाऊ माँसाहेब यांना मानाचा मुजरा🚩🚩जगदंब❤

  • @poetvenu6907
    @poetvenu69077 ай бұрын

    मोठ्यातले मोठे दुःख किरकोळ वाटू लागले छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पाहून ❤ प्रेरणास्थान,आदर्श छत्रपती संभाजी राजे ❤मानाचा मुजरा राजे🙏🙏

  • @yogeshkhapare2106
    @yogeshkhapare21064 ай бұрын

    माझी ही चवथी वेळ आहे माझ्या राज्याचा इतिहास बघण्याची

  • @user-er8jz9dh3p

    @user-er8jz9dh3p

    19 күн бұрын

    Kharch 😊 mazi pan

  • @punamshinde9
    @punamshinde98 ай бұрын

    खूप खूप आभारी आहे अमोल सर तुम्ही स्वराज्याचा इतिहास समोर आणला.जय शिवराय 🚩🔥

  • @rutikshelar7800
    @rutikshelar7800 Жыл бұрын

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🧡🚩

  • @chintamanikarkhanis5614
    @chintamanikarkhanis56144 жыл бұрын

    शंभू राजे ,हा महाराष्ट्र तुमचा गुन्हेगार आहे ! भाऊबंदकी मुळे मराठी राज्याचे नुकसान झाले .. शिवरायांची शिकवण मराठी मुलुख विसरला .. पुन्हा शिवरायांचा महाराष्ट्र उभा राहावा .. आणि हो ज्यांना 587 लोकांना हा भाग आवडला नाही ती अनाजी सुरणीस ची आवलाद ठेचून काढावी

  • @navanathchaudhari3714

    @navanathchaudhari3714

    4 жыл бұрын

  • @gabhaletushar

    @gabhaletushar

    4 жыл бұрын

    एकदम बरोबर दादा🙏👍👍

  • @akshaychavare6762

    @akshaychavare6762

    4 жыл бұрын

    दादा साहेब ही भाऊबंदकी थांबवण्यासाठी आपनच काही तरी केले पाहिजे जय शिवराय जय शंभूराजे

  • @hrh9610

    @hrh9610

    4 жыл бұрын

    @chintamani Te aurangya chya auladi ahet ani ho navin aplyatalech anakhi fitur vadhalet Bamcefi bhimate, landi brigade, left communist (left hat gand dhuvanara)

  • @sanketdeshmukh3658

    @sanketdeshmukh3658

    3 жыл бұрын

    संभाजी महाराज मालिकेचे बाकीचे एपिसोड साठी खाली‌ल लिंक वर दाबा👇 kzread.info/head/PLfvU7SiklyfOrY9DYZou8RDzUdcg-SdTh

  • @ravabhaunikale1256
    @ravabhaunikale12564 жыл бұрын

    प्रथम अमोल कोल्हे साहेबांचे आभार मानतो,त्यांनी धाकल्या राजेंचा ईतिहास इतका छान अगदी हुबे हुब मांडला,परंतु छत्रपती संभाजी महाराजांबद्दल त्यांच्या म्रुत्यु नतंरचा ही इतिहास सागांयला पाहीजे होता.

  • @dattadevkatte3631

    @dattadevkatte3631

    4 жыл бұрын

    Thanks

  • @dattadevkatte3631

    @dattadevkatte3631

    4 жыл бұрын

    धन्यवाद

  • @sanjaybadhe3416

    @sanjaybadhe3416

    4 жыл бұрын

    Kharch

  • @akshaychavare6762

    @akshaychavare6762

    4 жыл бұрын

    अगदी बरोबर आहे जय शिवराय जय शंभूराजे

  • @rahulrajgavate5175

    @rahulrajgavate5175

    4 жыл бұрын

    खरंच

  • @shalikrammate
    @shalikrammate Жыл бұрын

    स्वराज्याचा इतिहास जनते समोर आणला. zee tv चे खुप खुप धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @prashantkate843

    @prashantkate843

    10 ай бұрын

    😊

  • @JHONNY.SINS.670

    @JHONNY.SINS.670

    7 ай бұрын

    जगदंब🧡

  • @babasahebchavan8431

    @babasahebchavan8431

    3 ай бұрын

    झी टीव्ही नव्हे झी मराठी आहे.

  • @radhikaganjare
    @radhikaganjare Жыл бұрын

    सईबाई राणी साहेबांना मनाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मनाचा,❤️🙏

  • @i48sejalmohite27
    @i48sejalmohite273 жыл бұрын

    ही अंगाई खूप छान आहे मला तर रडायला आलं मी खूप भावुक झाली छत्रपती संभाजी महाराज खूप भाग्य वाण होते त्यांना अशी मातोश्री मिळाले आबासाहेब मिळाले आऊ साहेब मिळाले माझा कडून मनाचा मुजरा 🙏

  • @balajipanchal1958
    @balajipanchal19584 жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आईचा एक शब्द ही कधी खाली पडु दिला नाही किती. हि मातृभक्ती जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे छत्रपती धर्मवीर संभाजीराजे

  • @maheshsakat9742

    @maheshsakat9742

    3 жыл бұрын

    1 number raje

  • @balajihaldekar9339

    @balajihaldekar9339

    3 жыл бұрын

    ⛳🚩🚩🙏🙏

  • @Youcandoit991

    @Youcandoit991

    3 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/fnuAlMOdqtHecqw.html

  • @utsavkirtanacha3194
    @utsavkirtanacha31943 жыл бұрын

    आईच वाघीण होती तर मूलगा छावाच असणार.............

  • @dnyaneshwar7356
    @dnyaneshwar73564 жыл бұрын

    अप्रतिम सिरीयल आहे खूप छान हिं सिरीयल बघताना मनात जिद्द निर्माण होते छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र

  • @Ameyzingggggggggg
    @Ameyzingggggggggg4 жыл бұрын

    प्रत्येक सीन, प्रत्येक डायलॉग अंगावर शहारे आणणारा आहे. लेखकांना सलाम आणि डॉ. अमोल कोल्हे सर यांना मनाचा मुजरा. जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Youcandoit991

    @Youcandoit991

    3 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/fnuAlMOdqtHecqw.html

  • @mrunalidicholkar2426

    @mrunalidicholkar2426

    2 ай бұрын

    Kharach ashi serial yayla havi parat

  • @radhikaganjare
    @radhikaganjare Жыл бұрын

    सईबाई राणीसाहेबांचे डोहाळे...❤️🤗😊🙏🚩🙏🚩❤️❤️

  • @pranavdada1400
    @pranavdada14004 жыл бұрын

    मेथी आहे एक गुणकारी भाजी , असे बुद्धीमान होते शहIजी, जिजाऊ , शिवाजी , सईबाई , येसूबाई आणि संभाजी

  • @Srushtimore-vs6qj

    @Srushtimore-vs6qj

    3 жыл бұрын

    Ho you are correct 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍✌

  • @sagardhanave8166

    @sagardhanave8166

    3 жыл бұрын

    Correct

  • @raninaiknaware692

    @raninaiknaware692

    3 жыл бұрын

    Only raje

  • @rajugadhave1119

    @rajugadhave1119

    3 жыл бұрын

    Nice

  • @rajugadhave1119

    @rajugadhave1119

    3 жыл бұрын

    @@sagardhanave8166 Raje sambhaji

  • @Ravipagare-h6t
    @Ravipagare-h6t3 жыл бұрын

    जगातिल सर्वात शक्तिशाली राज्यांचा मातोश्री ला कोटी कोटी प्रणाम जय शिवराय जय शंभूराजे

  • @PallaviBehere-yv2bh
    @PallaviBehere-yv2bh Жыл бұрын

    राजाला दुःख करण्यास इजाजत नसते 🥺🥺.... एक वडील असून देखील लेकरांना जवळ घेऊन त्यांचं दुःख हलक करण्यास एक राजा म्हणून त्यांना करता येत नाही हेच खरं 🥺🥺😭😭😭.... मातोश्री 😭😭.... का गेलात तुम्ही 😭😭😭.... 😭😭😭😭

  • @saiaskulkar3034
    @saiaskulkar30344 жыл бұрын

    आऊसाहेबजिजाऊ नंतर एका विर छाव्याला जन्मदेनारी वाघीण 🙏🙏🙇

  • @unnatiphadke2839

    @unnatiphadke2839

    3 жыл бұрын

    हो. 👍

  • @vishalsuryavanshi1401
    @vishalsuryavanshi14014 жыл бұрын

    वाघिणी च्या पोटाला छावाच जन्माला येणार, छत्रपती संभाजी महाराज तुमाला मानाचा मुजरा. प्रत्येक मराठा घरात जिजाबाई सारखी व्यक्ती पाहीजेल, म्हणजे चांगले संस्कार, चांगले विचार,प्रत्येक नारी चा सनमान होईल,भाऊबंदगी बंद होईल, आदर्श जीवन जगता येईल👌

  • @sadhanagayakwad6021
    @sadhanagayakwad60214 жыл бұрын

    काय करू पहीलच भाग बघताना डोळ्यातून येयाच पाणी थांबतच नाही किती तो अन्याय केला देवाने शंभू राज्यावर

  • @sushantrandive1011

    @sushantrandive1011

    4 ай бұрын

    Kharach

  • @namratapatil4863

    @namratapatil4863

    3 ай бұрын

    Athaval tri dolyat jitke pani yet titka santap hoto dushmananvar

  • @ravindrarajebhosale778
    @ravindrarajebhosale7784 жыл бұрын

    छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास काही हरामखोरांनी अत्यंत गलिच्छ व वाईट आणि खोट्या पद्धतीने दोषाने लिहिला गेला होता परंतु स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून खरा इतिहास जनतेसमोर मांडण्यात येत असल्या बद्दल खूप खूप धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे

  • @swatigarkar8820
    @swatigarkar88209 ай бұрын

    या मालिकेमूळ आम्हाला आमचे छत्रपती संभाजी महाराज समजले. खरंच आपल्या राज्यांनी आपल्यासाठी केवढं योगदान दिल. धन्य त्या जिजाऊसाहेब, धन्य त्या साईराणीसाहेब, धन्य ते मावळे... ज्यांनी आमच्या राज्यांना सावलीसारखी साथ दिली..... 🚩🙏

  • @GaneshTogarwad-ft4fz

    @GaneshTogarwad-ft4fz

    Ай бұрын

    Big magic pe

  • @sandeepborkar8955
    @sandeepborkar89553 жыл бұрын

    राजमाता जिजाबाई आणि सईबाई राणी साहेबां मानाचा मुजरा धन्यवाद झी मराठी आणि डाॅ अमोल कोल्हे

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale631111 ай бұрын

    श्री.शंतनू मोघे सर्जी आपला आवाज अतिशय सुंदर आणि गोड आहे हो🙏🙏

  • @saiganeshacdigitalnimgaonj3362
    @saiganeshacdigitalnimgaonj33624 жыл бұрын

    सर्व भाग टाका युट्युब वर🙏 ज्वलंत आणि जिवंत ठेवू आपला इतिहास🚩🚩🚩 असाच तळपत रहायला हवा इतिहास🚩🚩🚩

  • @user-el6tw3ng1b
    @user-el6tw3ng1b Жыл бұрын

    मेरा आग्रह है भारत के अद्धभुत शूरवीरों की शौर्यगाथा हिंदी में भी ट्रांसलेशन करो 🙏🙏

  • @GaneshTogarwad-ft4fz

    @GaneshTogarwad-ft4fz

    Ай бұрын

    है ना हिंदी में ट्रांसलेशन दीदी❤

  • @swarajya0370
    @swarajya0370 Жыл бұрын

    खरंच जर आता महाराणी सईबाई राणीसाहेब असत्या तर संभाजी महाराजांना एवढ्या यातना सहन कराव्या लागल्या नसत्या 😐😐😐😐😐

  • @prakashbhutkar6388

    @prakashbhutkar6388

    9 ай бұрын

    Tulala NcPadhun mat datache ke Ajit pawar manun..

  • @prakashbhutkar6388

    @prakashbhutkar6388

    9 ай бұрын

    Tula tu kontya pakshat ahe he mait ahe ka..

  • @prakashbhutkar6388

    @prakashbhutkar6388

    9 ай бұрын

    Ani me toch ahe Jane Tula mat dan krl

  • @datadata5152
    @datadata51524 жыл бұрын

    पहिल्या अवतारात विष प्राशन केले आणि दुसरा अवतारात मरणला घाबरविले माझे शंभू महादेव यांना मानाचा मुजरा धन्य ती जिजाऊ साहेब धन्य ते छत्रपती

  • @balajipanchal1958
    @balajipanchal19584 жыл бұрын

    या मालिकेतील सर्व पात्रांना देवादी देव महादेव स्वर्गात खर्राखुर्या शिव शंभू राजांच्या चरणी स्थान देईल हर हर महादेव जय शिवराय जय शंभुराजे

  • @rohanchoudhari5234
    @rohanchoudhari52344 жыл бұрын

    एखाद्या माणसाच असण खूप महत्वाच असत. सईराणी साहेब असत्या तर आपला इतिहास अजूनही वेगळा असता.

  • @rushikeshgaikwad3511

    @rushikeshgaikwad3511

    4 жыл бұрын

    Ho na 😥

  • @kiranghadge4077

    @kiranghadge4077

    4 жыл бұрын

    बरोबर आहे

  • @sunilpopale
    @sunilpopale4 жыл бұрын

    या कार्यक्रमाचे जर सर्व भाग english subtitle करुन you tube वर टाकले तर सर्व जगाला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कळले. जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @seetadeshmukh9852

    @seetadeshmukh9852

    3 жыл бұрын

    Kharach eng subtitles takayala pahije.

  • @dayanandtele6706

    @dayanandtele6706

    3 жыл бұрын

    Karayla pahije nahi karayla sangu aapn

  • @shrawanigore6780

    @shrawanigore6780

    3 жыл бұрын

    Yaa ryt ... Plz replay in English language

  • @pavandhakne7350

    @pavandhakne7350

    3 жыл бұрын

    Kharach khup chan vichar aahe tumcha 🙏🙏

  • @unnatiphadke2839

    @unnatiphadke2839

    3 жыл бұрын

    पण मराठीत पण खूप छान आहे

  • @deepaktate3937
    @deepaktate39373 ай бұрын

    काय अप्रतिम गाण बसवल आहे बारशाच्या सोहळ्याला.ज्याला हे सुचलं त्याला कोटी, कोटी प्रणाम,जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @anitadhadde1738
    @anitadhadde1738 Жыл бұрын

    शिवाजी महाराज जिवंत असते तर सभाजी राजांचे इतके हाल झाले नसते .

  • @prajaktakhabade9488

    @prajaktakhabade9488

    11 ай бұрын

    💯💯💯

  • @JHONNY.SINS.670

    @JHONNY.SINS.670

    7 ай бұрын

    भावा छत्रपती महण 😢🧡🧡

  • @namratapatil4863

    @namratapatil4863

    3 ай бұрын

    Plz, Chatrapati bola, aadhi Chtrapati Shivaji Maharaj ani Chatrapati Sambhaji Maharaj ase

  • @shayar_simon_1432

    @shayar_simon_1432

    Ай бұрын

    To gadhav hota na anaji pant, mhanun sagala viskdun gele, Mhanun nahi tr atta purn bharatala , swarajya hech naav ast.

  • @jayshivray196
    @jayshivray1964 жыл бұрын

    जसे रामायण महाभारत सिरीयल अजरामर झाल्या तशीच ही मालिका अजरामर राहील. येणाऱ्या कित्येक पिढ्यांना शंभूराजे अनुभवता येणार आहेत. शिवश्री अमोल कोल्हे व संपूर्ण टीम ला शतशः धन्यवाद. झी मराठी चे देखील आभार. धाकल्या राजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचव न्याचे महान कार्य आपणाकडून झाले आहे. प्रत्येक शिवप्रेमी आपला कायम ऋणी राहील.🚩🚩

  • @sachinshedge5890

    @sachinshedge5890

    4 жыл бұрын

    Kay pun

  • @abhijitshinde7870

    @abhijitshinde7870

    3 жыл бұрын

    zzz

  • @rupeshdeshmukh9919
    @rupeshdeshmukh9919 Жыл бұрын

    🕉️🔯जय सईबाई मॉं साहेब की जय हों...!!🌾🌷🌱🌴⚜️🪔🛕🚩

  • @shriramjagadale740
    @shriramjagadale740 Жыл бұрын

    जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩 यांना आमचा त्रिवार मुजरा

  • @sailawand4089
    @sailawand40893 жыл бұрын

    कळू दे सारया जगांचा राजा;कळू दे कसा होता राजा.खुप छान आहे मालिका ही.अमोल सर आणि प्राजक्ताताई तुमचे आभार.शेवटीचा भाग बघून खुप दु:ख झाले.

  • @_CriminalOp
    @_CriminalOp3 жыл бұрын

    शिवाजी महाराजांनसाठी एक लाईक 😢 . . . 👇

  • @sayeesartandcraft2497

    @sayeesartandcraft2497

    4 ай бұрын

    Hoo Kharche

  • @kng8334

    @kng8334

    4 ай бұрын

    Chhatrapati Shivaji Maharaj

  • @user-hc7nl2ul5k

    @user-hc7nl2ul5k

    2 ай бұрын

    Chatrapati shivaji maharaj bola

  • @nitinjadhav6924

    @nitinjadhav6924

    Ай бұрын

    ,,झ🚩🚩🚩🚩🚩

  • @shailajadhav9459

    @shailajadhav9459

    Ай бұрын

    एक नाही भावा unlimited likes unlimited 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bhaveshpawar5265
    @bhaveshpawar52653 жыл бұрын

    कोणी कोणी किती वेळा पाहिली आहे संभाजी महाराजांची मालिका माझी 6 वेळा चालू आहे पाहायची बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय रंधुरंदर छत्रपती संभाजी महाराज कि जय

  • @sanketdeshmukh3658

    @sanketdeshmukh3658

    3 жыл бұрын

    मी ७-८ वेळा पाहिलंय. डाऊनलोड केलंय.

  • @rohiniwaghmare7784

    @rohiniwaghmare7784

    5 ай бұрын

    3 time shree chattrapati Shivani Maharaj ki Jay 🚩🙏🧡

  • @moreshwarbinawade6725

    @moreshwarbinawade6725

    5 ай бұрын

    5

  • @sudhirdesai7657

    @sudhirdesai7657

    5 ай бұрын

    7 वेळा पाहिलंय

  • @dipteshpatil6704

    @dipteshpatil6704

    5 ай бұрын

    Ha show kuthe pahata yail??

  • @jijauaaiusaheb2824
    @jijauaaiusaheb2824 Жыл бұрын

    Swarajya Rakshak Sambhaji is my favorite serial...🙏🤩Thank u so much for uploading this video😍

  • @shivajinpagar8929
    @shivajinpagar89295 жыл бұрын

    संभाजी महाराजांची‌ मालिका व त्यातील भुमिका करणारी पात्र अत्यंत वाखाणण्याजोगी आहेत ्

  • @shivajinpagar8929

    @shivajinpagar8929

    5 жыл бұрын

    I salute to those who played the role of jijau shivaji &Sambhaji .

  • @vasantpednekar7914

    @vasantpednekar7914

    4 жыл бұрын

    @@shivajinpagar8929 तत

  • @akshaychavare6762

    @akshaychavare6762

    4 жыл бұрын

    @@vasantpednekar7914 काय

  • @apekshapatil4123

    @apekshapatil4123

    3 жыл бұрын

    @@vasantpednekar7914 _hb,, bjvzgkkcjjvbjnbbvvvvvvvbntogokvcjfiob

  • @apekshapatil4123

    @apekshapatil4123

    3 жыл бұрын

    Raju 😘😘 😘 Dyuuhgui Bvjkbjvf Ckbvn Vnkkbn Bmnmm Nmmk Bnn Bon Fin

  • @raj...d7808
    @raj...d78084 жыл бұрын

    ⛳सह्याद्रीचा सिंह गर्जतो,शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात🙏 .... पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात ....⛳ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @suryakantshete7474

    @suryakantshete7474

    3 жыл бұрын

    aakadan kadak

  • @dadashinde5867

    @dadashinde5867

    3 жыл бұрын

    तददं

  • @yogeshPatil-ho9mv
    @yogeshPatil-ho9mv3 жыл бұрын

    खूप आभार सर मालिका पुन्हा दाखवली आहे आमोल सर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-ib2qn3gz8p
    @user-ib2qn3gz8p Жыл бұрын

    छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @jasminewilli7685
    @jasminewilli76854 жыл бұрын

    राजमाता जिजाबाई आणि राणी सईबाई दोघींना जास्त आयुष्य हवे होते

  • @tanishqparade8686

    @tanishqparade8686

    4 жыл бұрын

    Thank you

  • @bhaskarnaik7553

    @bhaskarnaik7553

    4 жыл бұрын

    @@tanishqparade8686 y I am not 2nd of a few L KLUM .keŕ

  • @bhushandhumad4452

    @bhushandhumad4452

    3 жыл бұрын

    @@tanishqparade8686 p

  • @dnyaneshwarpadade341

    @dnyaneshwarpadade341

    3 жыл бұрын

    Hona 😥😥

  • @thedefencelover9692

    @thedefencelover9692

    3 жыл бұрын

    राजा शिवछत्रपती या मालिकेचे सर्व भाग पाहायचे असतील तर या लिंक ल भेट द्या आणि पेज ला फॉलो करा facebook.com/AmarMahadevJadhav/

  • @chaitanyachaudhari5296
    @chaitanyachaudhari52964 жыл бұрын

    अरे "यमदूत" ही हिंमत करत नव्हता जेव्हा माझा "शंभुराजा" ४० दिवस यमयातना झेलत होता 🙏💪🚩👑

  • @sharadcholke7332
    @sharadcholke733211 ай бұрын

    धन्य ही भुमी जीथे शिवरायांचा जन्म झाला. खरतर आईच्या स्वंस्काराची किमया तेव्हाच तर स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजीराजे घडले... 💐💐🙏🏻💐💐 🚩🚩जय जिजाऊ...🚩🚩 🚩🚩जय शिवराय...🚩🚩 🚩🚩जय शंभूराजे...🚩🚩 🚩🚩जय मर्द मावळे...🚩🚩 🚩🚩जय महाराष्ट्र...🚩🚩 हर हर महादेव...🚩🚩🪔🚩🚩

  • @radhikaganjare
    @radhikaganjare Жыл бұрын

    धाराऊ ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💓❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🚩🙏🚩🙏🚩धन्य। ती माऊली ...✨

  • @sunilwagh2507
    @sunilwagh25074 жыл бұрын

    शब्दांतून सांगितलं जाणार नाही, महानायक अमोल सर जय जिजाऊ 🙏

  • @viddeshbhor6218
    @viddeshbhor62184 жыл бұрын

    ॥ जय शंभुराजे ॥ जो पर्यंत सूर्य चंद्र आहेत तो पर्यंत आमचे राजे राहतील ...॥ जय जिजाऊ ॥ जय शिवराय ॥

  • @amolhande6832

    @amolhande6832

    4 жыл бұрын

    Jay shambhu raje

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale631111 ай бұрын

    आदरणीय, सन्माननीय श्री.शंतनू मोघे जी आपण केलेला अभिनय अतिशय सुंदर आणि अप्रतिम आहे, सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास आणि काळात घेऊन गेलात नभूतोना भविष्य ती अशी भूमिका, स्वराज्य रक्षक संभाजी राजे नाटकामधील संवाद आपले कपडे हुबेहूब शिवाजी महाराज भोसले दिसता हो आम्हाला ❤❤

  • @statuslover2414

    @statuslover2414

    3 ай бұрын

    एकेरी उच्चार न करता आपण छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख केला पाहिजे या पुढे लक्षात राहुदे जय शिवराय 🙏🚩🥺🌍🧡

  • @prabhasawai8716
    @prabhasawai8716 Жыл бұрын

    वा वा बालशंभू किती सुंदर चालन बोलन आणि उपदेश करन जय जिजाऊ जय शिवराय🙏🏻

  • @angels8548
    @angels85484 жыл бұрын

    सई बाई राणी साहेब .....tumhi have hotat..swarajya sathi..shambhu balraje sathi...ani shivaji raje sathi.... Trivar mujra ranisaheb 🙏🏻🙏🏻

  • @ramarpannisrgopachar1865

    @ramarpannisrgopachar1865

    4 жыл бұрын

    आई

  • @Exposed_hindus

    @Exposed_hindus

    3 жыл бұрын

    Hlw

  • @unnatiphadke2839

    @unnatiphadke2839

    3 жыл бұрын

    हो , अगदी बरोबर

  • @user-rc1jm7iq9m
    @user-rc1jm7iq9m4 жыл бұрын

    🚩⛳ *"मृत्यूलाही मारण्याचा होता त्याचा कावा* *अस धाडस बाळगणारा होता एकच तो छावा"* *१२५ लढाया लढून एकही लढाई न हरलेले जगातील एकमेव राजा,* *वयाच्या १४ व्या वर्षी बुधभूषण,* *नायिकाभेद,* *नखशिखान्त सातसतक यांसारखे संस्कृत ग्रंथ लिहिणारे,* *आपल्या पत्नीस राज्याचे अधिकार देणारे,* *"पुत्र कसा असावा" याचे सर्वोत्तम उदाहरण,* *रणधुरंधर, महापराक्रमी, प्रचंड बलशाली, महान विद्वान,* *स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्या निमित्त खुप खूप शिवमय सदिच्छा...* *#जय**_जिजाऊ_जय_शिवराय_जय_शंभूराजे....* *#१६_जानेवारी* *#श**्रीशंभुराज्याभिषेक_सोहळा.* #🚩शिवराय #📜इतिहास #🙏जय महाराष्ट्र

  • @chandrakantpatil3690

    @chandrakantpatil3690

    4 жыл бұрын

    Khara ahe , shivba cha chava toh vaghach , vaghasarkhach vagnar

  • @graju8415

    @graju8415

    4 жыл бұрын

    Nice comment

  • @sandipkate-yv9su
    @sandipkate-yv9su10 ай бұрын

    शंभु राजें चा खरा इतिहास जगा समोर आनला त्या बद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @kamleshhadal4451
    @kamleshhadal445111 ай бұрын

    स्वराज्य रक्षक संभाजी राजांना मनाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय

  • @omkarbavkar2713
    @omkarbavkar27134 жыл бұрын

    बघताना नकळत डोळ्यांत पाणी आले....

  • @anandb3651
    @anandb36514 жыл бұрын

    सईराणी साहेब जर असत्या तर स्वराज्याला दुसरी जीजाऊ मिळाल्या असत्या

  • @Aryasadhu1631

    @Aryasadhu1631

    3 жыл бұрын

    Kharay

  • @yogeshkhapare2106
    @yogeshkhapare21064 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद कोल्हे साहेब व zeemarathi माझ्या राज्याचा खरा इतिहास तुम्ही ह्या जगा समोर मांडलात.... असाच माझ्या शिवबा राज्याचा एक वेळेस इतिहास मांडा सगळ्यां सामोर😢... एवढी विनंती करतो बस .... शिवरायाचा मावळा 🙏

  • @sagardhomane3952
    @sagardhomane3952 Жыл бұрын

    या काळात जन्म झाला त्याची नाराजगी नाही पण त्या काळा सारखे लोक नाहीत अरे प्रॉपर्टी साठी आपच जीवाला मारून टाकतात 😢😢😢😢

  • @Vivekkadam13

    @Vivekkadam13

    10 ай бұрын

    😭😭😭

  • @user-dz8pk3qv1n

    @user-dz8pk3qv1n

    6 ай бұрын

    Khari ghosta ahe , he velaya var talawaei hata gheten pan ektra khat nangar nahi ,mahnun he Suraj ya nahi .

  • @vitthaljadhav9117
    @vitthaljadhav91174 жыл бұрын

    छाव्याने पोटात लाथ दिली म्हणून वाघिण पिसळली 🚩🚩🚩

  • @Gautamiwaghmare-us5in
    @Gautamiwaghmare-us5inАй бұрын

    इतकी दर्दनाक मौत संभाजी महाराजांना किती सहन कराव लागल असेल 😭😭😭😭

  • @kirti.12795
    @kirti.127958 ай бұрын

    छत्रपती संभाजी महाराज कि जय जय जिजाऊ जय शिवराय ❤🙏🙏🙏

  • @sunilrajebhosale2508
    @sunilrajebhosale25085 жыл бұрын

    धन्यवाद, पहिला भाग पूर्ण दाखवण्यासाठी,, जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी महाराज,, जय महाराष्ट्र,,,,

  • @jwil200
    @jwil2004 жыл бұрын

    ।। धाराऊ आई ला देखील मानाचा मुजरा ।।

  • @RadhikaGanjare-mv6xc
    @RadhikaGanjare-mv6xc Жыл бұрын

    !!प्रतिपचंद्र लेखेव वद्रिष्णूर्विश्व वंदिता शहासुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते.!! 🙏🏻❤️🚩⛳🧡🧡🙏🏻🙏🏻🧡🧡🙏🏻❤️⛳❤️⛳⛳✨✨⛳❤️❤️❤️🧡🧡🙏🏻

  • @ravinathorve6600
    @ravinathorve66004 жыл бұрын

    Putla rani saheb ❤

  • @akshaychavare6762
    @akshaychavare67624 жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज यांची 8 लग्ने झाली होती आनखी तीन मातोश्रिंचा ईतिहास दाखवावा जय शिवराय जय शंभूराजे जय डाॅ अमोल कोल्हे सर 🙏🙏🙏🙏🙏

  • @nileshkasar6001
    @nileshkasar60014 жыл бұрын

    साहेब 1विनंती आहे हा संपूर्ण ऐपीसोड हींदी भाषेत ही डबींग करा जेणे करुण संपुर्ण भारताला महाराजांच्या इतिहासाची पुर्ण कल्पना येईल ही एका शिवशंभु भक्तांची मनःपुर्वक ईच्छा आहे...

  • @suryakantshete7474

    @suryakantshete7474

    3 жыл бұрын

    yes

  • @Aryasadhu1631

    @Aryasadhu1631

    3 жыл бұрын

    Garaj nahi marathi bhasha molachi

  • @premmane07

    @premmane07

    3 ай бұрын

    Kel aahe big magic channel var

  • @vinodgodase6055
    @vinodgodase60554 жыл бұрын

    खुप दिवसांनी संभाजीराजे यांना न्याय मिळवून दिला अमोल कोल्हे सर यांनी.

  • @unnatiphadke2839

    @unnatiphadke2839

    3 жыл бұрын

    हो , बरोबर

  • @shankarpatil9540

    @shankarpatil9540

    3 жыл бұрын

    हो ना

  • @mayursakunde2471

    @mayursakunde2471

    3 жыл бұрын

    Apsulatatly correct 😊🚩🚩

  • @virajdeshmukh1121

    @virajdeshmukh1121

    3 жыл бұрын

    Kharach brobr

  • @Youcandoit991

    @Youcandoit991

    3 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/fnuAlMOdqtHecqw.html

  • @nainascreativity612
    @nainascreativity612 Жыл бұрын

    उद्या 21 - 3 & 2023 रोजी संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे तर सर्वांना विनंती आहे की आपण साजरा करावा म्हणजे पूजन कराव

  • @yogeshyeul996
    @yogeshyeul9964 жыл бұрын

    🚩🚩😎प्रेम तर_आम्हीं_पण_करतो ⛳ शिवरायांच्या⚔️ तलवारीवर_आणि शंभुराज्यांच्या 🐅 शौर्यावर 🐆🚩🚩 🚩👑😍🐯royal योगेश दादा 🐯😍👑🚩

  • @madansharma4538
    @madansharma45384 жыл бұрын

    जय शिवाजी वीर शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय

  • @harishpachkore1662
    @harishpachkore16624 жыл бұрын

    सुंदर मालिका, उत्कृष्ट दिग्दर्शन,अमोल कोल्हे यांचे काम तर अमूल्यच!👌प्रा हरीष पाचकोरे

  • @harshadatakale3958
    @harshadatakale39584 жыл бұрын

    खुप सूंदर मालिका खुप वेळा पाहीली तरी मन भरत नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @sandipgadhave332
    @sandipgadhave3324 жыл бұрын

    सूर्य तेज छत्रपती शिवाजी महाराज कि जय🙏🙏🙏🙏

  • @radhikaganjare
    @radhikaganjare Жыл бұрын

    ⚔️⚔️त्या अफजल्या चा कोथळा बाहेर काढणार आता माझं राज ... जय शिवराय...❤️🙏✨जय् शंभूराजे ❤️

  • @sushantKhatake

    @sushantKhatake

    Жыл бұрын

    Krect bro 😘❤️🚩⚔️✨

  • @radhikaganjare

    @radhikaganjare

    Жыл бұрын

    @@sushantKhatakeहो भावा😊🚩🚩 जय शिवराय 🚩🙏

  • @nainascreativity612

    @nainascreativity612

    Жыл бұрын

    ⚔️ आपल्या धर्मातल्या लोकांना अजून ही आपल्या धर्माबद्दल अभिमान नाही आहे ⚔️

  • @pranavpatil1486
    @pranavpatil1486 Жыл бұрын

    Zee Marathi thank You So much for uploading all episodes 😭😭😭😭😭 marathi channel asun konti malika private karavi he समजत नसेल तर लोक शिव्या देणारच 😢😢😢😢😢Thank You So Much ❤❤❤❤❤❤❤

  • @mansingkhairmode7981
    @mansingkhairmode79814 жыл бұрын

    पुन्हा एकदा संभाजी सिरीयल चालू करावी ही विनंती z Marathi

  • @balajipanchal1958
    @balajipanchal19584 жыл бұрын

    जय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेब तुमच्यामुळेच शिवराय आणि शंभुराजे सारखे शुर विर धाडसी राजे स्वराज्याला भेटले

  • @user-ic9pg8gh7f
    @user-ic9pg8gh7f10 ай бұрын

    अब्जलखानाच्या वधावेळी सईबाई बरोबर बोलताना खुप वाईट वाटले 😢😢😢😢😢

  • @Pushkarr_YT
    @Pushkarr_YT Жыл бұрын

    Thank youuuuu zee for uploading these serials again!!!

  • @vp295

    @vp295

    Жыл бұрын

    Yes

  • @sanketkpoke
    @sanketkpoke7 ай бұрын

    Koni mala ya baal sambhaji maharajanch nav sangu shakel ka kiti mast abhinay kelay ❤❤❤

  • @sadhuhekade9392
    @sadhuhekade93923 жыл бұрын

    माझा राजा ला मानाचा मुझरा🙏

  • @Nishant_Bhosale_2028
    @Nishant_Bhosale_20288 ай бұрын

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩

  • @nirajandevkar6409
    @nirajandevkar6409 Жыл бұрын

    जय शिवराय जय शंभूराजे नाथसाहेब जय श्रीराम 🙏❤

  • @shravya2589
    @shravya25894 жыл бұрын

    धन्य ते शंभुबाळ आणि धन्य ती आई

  • @govindsargar7175
    @govindsargar71753 жыл бұрын

    जय साई बाई जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @rutujakhadake8022
    @rutujakhadake80223 жыл бұрын

    छञपती शिवाजी महाराज की जय... छञपती संभाजी महाराज की जय..... अमोल कोल्हे सरांची ही सिरियल अशीच गाजत राहिल.... वाघाला वाघीणच शोभते

  • @KhushiSharma-5zjd
    @KhushiSharma-5zjd Жыл бұрын

    I love chatrapati shivaji maharaj and chatrapati sambhaji Maharaj..🚩🚩 It's sad that I cannot understand Marathi. But I'll try to learn Marathi from this serial.

  • @makranddure7250

    @makranddure7250

    Жыл бұрын

    👍👍

  • @transac3927

    @transac3927

    9 ай бұрын

    Hindi is available in Zee5

  • @JHONNY.SINS.670

    @JHONNY.SINS.670

    7 ай бұрын

    भावा🧡

  • @preetirani4965
    @preetirani4965 Жыл бұрын

    जय भवानी जय संभाजी 🙏🙏🔱🔱😊🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @RadhikaGanjare-mv6xc
    @RadhikaGanjare-mv6xc Жыл бұрын

    🧡❤️🥰🙏🏻जिजाऊ आऊसाहेबांना मानाचा मुजरा..!❤️

  • @mahendraverma3420
    @mahendraverma34203 жыл бұрын

    हर हर महादेव🚩🚩🚩🚩🚩 जय माँ भवानी🚩🚩🚩🚩🚩 जय हो माँ भारती के वीर सपूत संभाजी महाराज🚩🚩🚩🚩🚩

  • @rishabhjain642

    @rishabhjain642

    3 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/mJ5q1LCcm9PIgag.html

  • @onkarmirgane4623
    @onkarmirgane4623 Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज की..... जय 🧡

  • @kuntiwagh
    @kuntiwagh4 жыл бұрын

    माझ्या तर लक्षातच राहत नाही संभाजी महाराजांची मालिका संपली ते...... 9 वा नकळत झी मराठी लावते मी😢😢😢😢

  • @akshaychavare6762

    @akshaychavare6762

    4 жыл бұрын

    प्रत्येकाची तीच अवस्था आहे

  • @gabhaletushar

    @gabhaletushar

    3 жыл бұрын

    आत्ता तर बघू शकतेस तू KZread वर मलिकेची सर्व एपिसोड्स

  • @kiranbhande1205
    @kiranbhande1205 Жыл бұрын

    धाराऊ च्या दुधात इतकी ताकद होती कि औरंगजेबानी सुध्दा गुडघे टेकले

  • @radharacipes468

    @radharacipes468

    Жыл бұрын

    Khara ahe he ❤

  • @JHONNY.SINS.670

    @JHONNY.SINS.670

    7 ай бұрын

    भवानो❤जय शिवराय🧡जय शंभुराजे🧡

Келесі