swaraj target 630 customer review / एक महिन्या नंतर शेतकऱ्याचा अनुभव
Swaraj Target 630 is a high-performing and powerful 29 hp tractor with a powerful engine and super attractive design. It is a highly advanced and compact tractor launched by the Swaraj Tractors. This 4WD tractor is equipped with advanced engineering that aids to multiple activities right from land preparation till post harvest activities.
The Swaraj Target 630 Tractor is the blend of path-breaking power and technology that is here to revolutionise the compact lightweight tractor category along with the overall agricultural landscape. For almost 10 years, Swaraj Tractors has been serving farmers with power of best-in-class technology. This advanced 4WD Swaraj 630 tractor is a new-age tractor that meets all farming applications & activities with great power & precision.
Here we show all the features, quality, and fair price of the Swaraj 630 Tractor.
for contact
bhushanjadhav835@gmail.com
Пікірлер: 125
ज्याची मुलाखत घेतोय त्याला बोलुदे ना ..तूच रान हानतोय
@RajendraDhikale
11 ай бұрын
Employee Ahet to
@sanjaydhakane3377
4 ай бұрын
@bmc6213
22 күн бұрын
मुलाखत घेणारा स्वराज्य ट्रॅक्टरचा दुश्मन दिसतोय 😜😜😆😆
कुबोटा 12 वर्षांनी पर एक नंबर काम करती, नादच खुळा की
सर्व ट्रॅक्टरचा अनुभवाचा व्हिडिओ बनवा मजे शेतकऱ्याला मदत होईल व कंपनी यात सुधार करेल
@mhwheels
Жыл бұрын
Ok
दादा दुसरी कंपनी खराब कशी हे सांगण्यापेक्षा तुम्ही जे वापरता ती कंपनी चांगली कशी हे जास्त सांगा .....
माझ्याकडे पण हा ट्रॅक्टर आहे खूपच चांगला अवरेज ला आहे छोट्या ट्रॅक्टर मध्ये टारगेट ला कोणताही जोड नाही
पैसे कशे वाया गेले ते सांगितलं नाही ? काही थुमनैल टाकता का.
@rohitsuryavanshi813
Жыл бұрын
Asha channel ban kele pahijet rao
@rupeshpatil9304
Жыл бұрын
भावा मी तर तुझी commen वाचून व्हिडिओ सोडून जातो ,,,,,,😂
खूप सखोल माहिती मिळाली....vst 18 / 22hp वर देखील व्हिडिओ बनवा
@mhwheels
Жыл бұрын
Ok
@maheshdhaware7314
4 ай бұрын
Bhangar ahe Vst gheu nka mantans khup ahe
भाऊ मी पण खरेदी केला केला आहे 8 जून ला जबरदस्त परफॉर्मन्स आहे, या ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मला आवडलेले,तीन पॉइंट, एक यानमार कंपनीचे इंजिन दुसरे सिंक्रो मेक गियर बॉक्स तिसरे kuboto लूक ताकत च विषयच नाही भावा 💪💪 स्वराज आहे
@kailaskadam4378
Жыл бұрын
Average kasa ahe
@bhaskarghode8764
2 ай бұрын
बरोबर आहे
आम्ही 22 hp farmtrac atom नी चालवतो 24 blade चा rotavator
माझ्याकडे स्वराज 724 orchad आहे. एकच नंबर आहे. काहीच अडचण मही.
काहीही वापरा फक्त VST एक नंबर...दुसऱ्याला नाव ठेऊन काही होत नाही... ओल्ड इज गोल्ड..ONLY VST....
@maheshdhaware7314
4 ай бұрын
😂😂 bhangar ahe Vst Mazi New tractor vat lagli sgli
Kubota king कुबोटा चा नाद कोणीच करू शकत नाही
मुलाखत घेणारा स्वराज वाला आहे असं वाटतं
@ar8443
Жыл бұрын
हो ते तर आहेच😂😅
@shivampatil1268
10 ай бұрын
Swaraj cha paid promotion ahe bhau...Channel che sagle video baghun kallach asel tumhala😅😅😅
@sandipbarve4409
9 ай бұрын
हा।सोराज।टैकटर डेमो टैकटर ।आहै।
बाजारामध्ये नवीन शेंगदाणे आल्यामुळे बदामाचे भाव कमी नाही होत शेठ... Only Kubota...🔥👑❤️
@ManojBKadu
Жыл бұрын
स्वराज ब्रँड आहे भाऊ.अभिमान आहे इंडियन असल्याचा..कुबुटा काय.
@maheshzanje7874
11 ай бұрын
@@ManojBKadu बरोबर बोललात. 👍🏻👌🏻 ह्या लोकांना काय कळणार पण...😂😂
बरं मी काय म्हणतो. 10 वर्षे b2420कुबोटा ट्रॅक्टर चालवला सर्विसिंग शिवाय एकही रुपयाचा खर्च नाही
@user-pp4ny3iy5s
10 ай бұрын
बरं मी पण काय म्हणतो milege मध्ये काय तरी फरक असेल की😅
@akashkale2583
9 ай бұрын
Kubota 2441 ला खुप maintance आहे
@ATULSALADE
8 ай бұрын
Tas kiti jhale
@akashkale2583
6 ай бұрын
3 वर्षात 3000+ झालाय
@akashkale2583
6 ай бұрын
तास किती झाले
ONLY VST TRACTOR 1 No
बाकीच्यांची मापं काढू नका तुमचच सांगा फक्त.... 🙄
Kubota la pan sarvch chalte ki .
Bhau vst shakti 27 hp vs swaraj target video banva
सगळे ट्रॅक्टर वापरले vst swaraj force पण Kubota is the brand..गाढवाला गुळाची चव काय
Force orchid 27hp,1947 cc ahe best'tractor in India
Bhau aapala mahindra jivo 305 di 1700 tas zalay 1 varshat aani servicing shivay 1 rupayachahi kharcha nahi. Aani 30 blade rotavetor chalate.
Kubota 27 hp king 🔥💯
Captain 283 8G kasa aahe..?
बर ते ठीक आहे पण मी काय म्हणतो लय भरी डायलॉग 😂😂😂
कुबोटा 27 HP सोबत लावा... बगा कसा चालतोय कुबोटा.... TARGET पेक्षा बेस्ट कुबोटा आहे... M
@arjunbhalekar2779
Жыл бұрын
ओन्ली वन कुबोटा ट्रॅक्टर
@mr.a.m.perfect7487
Жыл бұрын
दोन्ही ची टेस्ट घेतली पाहिजे
@ar8443
Жыл бұрын
Kubota King ahe...🔥👑❤️
भाऊ पल्टी नांगरटचा लाईव्ह डेमो व्हिडिओ अपलोड करा कारण पल्टी नांगरणी ला कसा चालतो हे माहीती मिळेल हे गरजेचे आहे कारण टिलर ने शेतीची मशागत हवी तशी मिळत नाही त्यामुळे पल्टी नांगरणी चा व्हिडिओ नक्की टाका भाऊ
@mhwheels
Жыл бұрын
Ok
@shivajisolunke3139
Жыл бұрын
@@mhwheels नक्की टाका भाऊ
भुषण भाऊ vst 929DI EGT चा riwie बनव
याची रुंदी कशी बदलवता येईल यावर बनवा प्रात्यक्षिक सोबत कारण पिकाची परिस्थिती पाहून रुंदी कमी जास्त करता येईल का
@mhwheels
Жыл бұрын
Ok
भाऊ ट्रॅक्टर ची रुंदी कमी जास कशी होती ते सांगा डेमो सहित
भाऊ ज्याची मुलाखत घेत आहात त्यालाच बोलू द्या तुम्ही कमी बोला त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त बोलतात हे व्हिडिओ बघताना खूपच विचित्र वाटतं.😊
@mhwheels
Жыл бұрын
Ok sorry mi Navin ahe
Bhava mahindra jivo 365 di 4x4 pudling master, cha full video banav na yaar plz❤..
@mhwheels
Жыл бұрын
Ok
मागील टायर size 9*5*24 madhe येते का
@mhwheels
Жыл бұрын
Ho
कुबोटा 2741s आणि स्वराज 630 चा हाइ मीडीयम लो गेरवर speed test video banva
नांगरणी ला किती डिझेल घेतो म्हणून ऑफर काय आहे
Amchya kde Kubota ahe mst ahe bhavano
3028 जॅडीयर टॅक्टर आहे
@paritoshpatil6842
Жыл бұрын
Serviceing chi phn kimat sang
कुबोटा27Hp च्या नादाला लागू नका Target वाले सोने हे सोनेच असते
Bhavano mazyakade kubota 27 hp aahe takat nahi lavat bhangar aahe kubota
Mini tractormadhe he mahindrala jamalaya te baki konalahi jamale nahi dada
Shetkari mhantoy kubota peksha bhari swaraj ahe
630/724 शेतकरी कोनता घेवा
Sir captain 283 8g cha video kara😢
Sarv changlech sangayche ahe tr .paise barbad kshala lihta.
Massey Ferguson 6028 max pro.28 hp ...best आहे.
Only kubota
Swaraj Target630 sarv mini tractor madhe bhari ahe
Hi swaraj target vs maindra jivo 305
साफ खोट कुबोटा पेक्षा खूपच जास्त डिझेल खातो हा ट्रॅक्टर कुबोटाच जास्त अवरेंज देतो
@mhwheels
Жыл бұрын
democha video takla ahre baga
Kobota 27hp var video banava🙏
@mhwheels
Жыл бұрын
Ok
Shetkari (farmar ) cha no sand please sir
वजन किती आहे
@mhwheels
Жыл бұрын
975
छान ट्रॅक्टर आहे विनाकारण बदनामी नका करू.headline change Kara fast.kahi pan टाकता काय
याचं वजन किती आहे
@coaction4110
2 ай бұрын
980kg
❤❤nice सोमा ❤❤
अरे कॅप्टन आणि जीवो चा व्हिडिओ बनव मला घेऊचा आहे कोणता घेऊ
एखादा सेकड भेटत आसेल तरी सागा
आणि ...मि काय म्हणतो... 🤣🤣
Jd
उसात कसे चालते हे किती फुटातात चालतो
@mhwheels
Жыл бұрын
Video banun takto
@RohitBhosale-w2x
16 күн бұрын
Video taka lavkar @@mhwheels
VST 27HP💪💪💪💪
Thumbnail Change kr ki re .... Shetkari tr happy ahe tu ka badnami krto...
Mutiebse. Cope. Engina
MF 6028 EK ekr la 900 ml ch performance aahe 🔥
Tumch bakawa music band Kara aadhi
मी काय म्हणतो😅😂 (अरर... म्हणायलाच व्हिडिओ तयार केलास की, सारखं कशाला... मी काय म्हणतो) विषय नाही😅😂
@mhwheels
Жыл бұрын
😂😂
@bhushandhikale9647
Жыл бұрын
😂🤣😅
खूप जुना ट्रॅक्टर आहे तो
@mhwheels
Жыл бұрын
Nahi
@sagarpatil6703
Жыл бұрын
मे जुन मध्ये लाच झाल आहे
शेतकरी चा नंबर दया
@mhwheels
Жыл бұрын
8407987683
Thumbhnel चुकीचे असल्यामुळे dont recommand this channal
पैसे वाया कुठे गेले ते सांगितलं नाही काय राव एवढा भरी ट्रॅक्टर उगाच नाव ठेवता तुम्ही लोक
@mhwheels
Жыл бұрын
नाव ठेवायचे विषय नाहीये साहेब फक्त व्हिडिओ ओपन करून बघावा त्यासाठी फोटो असा ठेवावा लागतो कारण की व्हिडिओ व्हायरल जात नाही ट्रॅक्टर साठी चांगले बोललेले आहे सर्व
@SunilJadhav-yz8gf
Жыл бұрын
@@mhwheels ते नवीन लोकांसाठी आम्ही तुमच्यावर खूप विश्वास ठेवून तुमचा विडिवो बागतो ना साहेब त्याच काय
@shivashankarpatil-eo1nh
Жыл бұрын
Yela Kubota Wale ne paise dila asel
पैसे कसे वाया गेले कायपन काय थमनेल टाकता भाऊ जरा निट थमनेल टाका
@mhwheels
Жыл бұрын
Video viral Java यासाठी करावा लागत
आणि काय बर... फोन करायचा आणि समोरच्याला म्हणायचं... ऐका ना ! 😂😅😂😅😂😅😂 असले येडझ... असतात ना हे पुणे वाले 😂😅😂😅😂😅😂 समोरच्यान तुझा फोन उचलला म्हणजे तो झक मारत तुझे ऐकणारच की, मग परत त्याला कशाला म्हणायचे ? ऐका ना ! 😂😅😂😅😂😅😂😅
शेतकऱ्याच contact no टाकावा
@mhwheels
Жыл бұрын
8407987683