@SwamiShantigiriMaharajOfficial
श्री श्री १००८ स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या मधुर वाणीतून
(श्री) प. पु. बाबाजींच्या स्वमुखातून म्हणून त्या ज्याच्या पाशी पैसा आहे तोच सोन घेईल. ज्याच्या पाशी पुण्य आहे तोच या विधिचा महिमा पाहिल. विधीचं एकएक अक्षर म्हणजे ब्रम्हांड मोलाच आहे. लक्षात ठेवा. विद्वानाला दाखवा, भविष्यवाणाला दाखवा. कोणीही चर्चा करा की ही विधी कशी आहे ? ही विधी म्हणजे बाबांनी काही थोतांड नाही मांडल ! बाबानी कवित्व नाही केल ! जगातील वर्णन नाही केल ! जे पुरातन अमृतमय असणारे गीता, भागवत, वेद, शास्त्र यांच्यातून जस ताकांतून लोणी काढल आहे; त्याचप्रमाणे या सर्व ग्रंथातून सार काढला आहे. हे प्रत्येकास सापडणार नाही. खरे जर असतील विद्वान तर आयुष्यभर तपास केला तरी सापडणार नाही.
जरा लक्षात घ्या. हि विधी पाहिल्यानंतर त्यांच्या डोक्यात येत की हे आणलं कोठून ? हे गावोगाव नसते, हे जो आद्यपुरुष त्याच्या पाशीच असते. त्या घरांत गेला म्हणजे त्या घरातला जो व्यवहार असतो त्या संताला, त्या शिव योग्याला माहित असतो. वस्तू त्यांच्यात आल्या. पार्वतीच्या रुपानं आपल्या जगात फैलल्या. देव द्यायला तयार नाही घेणारानंही घेतलं तरी काही उपयोग नाही; तर या करिता विधी म्हणजे पाहा काय सांगाव ? विधी म्हणजे मूळ शब्द असा आहे विधीयुक्त लग्न, विधीयुक्त पुजा, विधीयुक्त कार्य करणे याला डरच नाही. त्याचप्रमाणे विधी म्हटल आहे याला, ज्याच्या मुखी विधी जाण । तोचि खरा पुण्यवाण ॥ एवढा शब्द बाबांनी आत्राब लावला आहे. बाबांनी तोंडानी हे कवित्व नाही केल. तिच महत्व सांगुन राहिले तुम्हाला, की बाबा असे वर गेले खाली आले हे कवित्व नाही.
Пікірлер: 78
ॐ नमो भगवते जनार्धनाय नमः 🙏जय बाबाजी 🙏🚩
@SwamiShantigiriMaharajOfficial
Жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
जय बाबाजी
@SwamiShantigiriMaharajOfficial
4 ай бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
Jay Babaji❤
Jay babaji
@SwamiShantigiriMaharajOfficial
4 ай бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
जय बाबाजी🙏🙏🙏🙏🙏
@SwamiShantigiriMaharajOfficial
2 жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
Jay babaji🙏
@SwamiShantigiriMaharajOfficial
Жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
Jai babaji🙏🙏
@SwamiShantigiriMaharajOfficial
2 жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
जय बाबाजी❤
@SwamiShantigiriMaharajOfficial
6 ай бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
जय बाबाजी 👌👌
@shivajishelar8102
Жыл бұрын
🙏🙏
@SwamiShantigiriMaharajOfficial
Жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
Jai Babaji Jai Mahatmaji 💐💐💐
@SwamiShantigiriMaharajOfficial
Жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
Jay babaji 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
@SwamiShantigiriMaharajOfficial
2 жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
444👍🙏
@SwamiShantigiriMaharajOfficial
Жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
जय बाबाजी 🚩 जय महात्माजी कृपया बाबाजींच्या विधीमध्ये जाहिरात नसावी ही नम्र विनंती.
@SwamiShantigiriMaharajOfficial
2 жыл бұрын
धन्यवाद तुमच्या प्रतिक्रिया कळवल्या बदल. नक्कीच आम्ही या गोष्टीचा विचार करू. 🙏 जय बाबाजी 🙏
ॐ नमो भगवते जनार्दनाय नमः ॐ शांतिगिरी नमः जय बाबाजी 🙏🙏🙏🚩
@SwamiShantigiriMaharajOfficial
Жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
Jai babaji jai mahatmahi mahatmaji jai gurumauli
@SwamiShantigiriMaharajOfficial
2 жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
जय बाबाजी जय माहात्म्य जी जगतगुरु जनार्दन स्वामी जय शांतीगीरीजी
@SwamiShantigiriMaharajOfficial
2 жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
Jay babaji Jay mahatmaji 🚩
@SwamiShantigiriMaharajOfficial
2 жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
जय बाबाजी जय महात्माजी
@SwamiShantigiriMaharajOfficial
2 жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
Jay Babaji Jay Mahatmaji
@SwamiShantigiriMaharajOfficial
2 жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
जय बाबाजी🙏
@SwamiShantigiriMaharajOfficial
2 жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
जय बाबाजी कृपया विधी चालू असताना 12 मिनिट 48 सेकंदाने मध्येच एकदम पुढें गेलेली आहे कृपया तेवढे व्यवस्थीत करुन अपलोड करावी
@SwamiShantigiriMaharajOfficial
2 жыл бұрын
Ok
Jay ho babaji. Krupaya mala vidhi book kuthun bhetel he kalava. Ani anusthan kase karave te krupa karun sanga please.
@SwamiShantigiriMaharajOfficial
2 жыл бұрын
9851511008 WhatsApp number la 0 send kara ani group chi link yeil. Mag tya group madhe join kara. Anusthan chi pan yadi tayar zali ahee tar tyachi pan mahiti bhetel tya group madhe.
Shantigiri maharaj yanchya mukhatali nitya-niyam vidhi aikali , samadhan zale . Path karnyas sope zale .
@SwamiShantigiriMaharajOfficial
2 жыл бұрын
आपले मनापासुन आभार 🙏. आपल्या भावना व्यक्त केल्याबद्दल. 🙏 जय बाबाजी 🙏
हम तो शांतिगीरी बाबा के लाडले है।
@SwamiShantigiriMaharajOfficial
2 жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
Nit kadhayacha na video nit nahi aahe vidhi
@SwamiShantigiriMaharajOfficial
2 жыл бұрын
धन्यवाद, आपल्या प्रतिक्रियेबद्दल. 🙏 जय बाबाजी 🙏
जय बाबाजी
@SwamiShantigiriMaharajOfficial
Жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
Jay babaji
@SwamiShantigiriMaharajOfficial
Жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
Jay babaji🙏
@SwamiShantigiriMaharajOfficial
2 жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
Jay Babaji Jay Mahatma ji
@SwamiShantigiriMaharajOfficial
2 жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
Jai babaji 🌹🙏
@SwamiShantigiriMaharajOfficial
2 жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
Jay babaji
@SwamiShantigiriMaharajOfficial
Жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
Jay babaji
@SwamiShantigiriMaharajOfficial
Жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
Jay babaji
@SwamiShantigiriMaharajOfficial
2 жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
Jay babaji
@SwamiShantigiriMaharajOfficial
2 жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
Jay babaji
@SwamiShantigiriMaharajOfficial
2 жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
जय बाबाजी
@SwamiShantigiriMaharajOfficial
2 жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
जय बाबाजी
@SwamiShantigiriMaharajOfficial
2 жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
Jay babaji
@SwamiShantigiriMaharajOfficial
2 жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏
Jay babaji
@SwamiShantigiriMaharajOfficial
2 жыл бұрын
🙏 जय बाबाजी 🙏