स्वतः स्वामींनी सांगितलेली सेवा जे नशिबात नाही ते कसे मिळेल.24 तासात जे नशिबात नाही ते कसे मिळवायचे
@dattasevekari
@Wowtipsmarathi
@Magicallifeconnection
.
#SwamiAnubhav
#swamiprachiti
#Swamisamarthanubhav
Shri Swami Samarth
Dindori Pranit Shri Swami Samarth Upay
Dindori Pranit Shri Swami Samarth Todge
Dindori Pranit Shri Swami Samarth saramrut
Shree swami samarth
Shri Swami Samarth Upay
Shri Swami Samarth Todge
Shri Swami Samarth seva
Swami Samarth Upay
Swami Samarth Todge
Swami Samarth saramrut
Swami Charitra Saramrut
Swamincha Tarak Mantra
Tarak Mantra Seva
Satyanarayan
Satyanarayan kasa karava
Dindori Pranit shri Swami Samarth Kendra
Saramrut parayan kase karave
Gurucharitra
Gurucharitra parayan kase karave
Gurucharitra parayan niyam
Swami Seva
Swami Kendra
Swami Tirth
Swami Prachiti
Swami Anubhav
Seva Upay Todge
Seva
Upay
Todge
Remedies
Swami Jayanti
Swami Samarth Jayanti
Swami Krupa
Swami Shakti
Pooja lifestyle
Indian mom sunetra
Marathi All Update
Only Marathi
Real Marathi
Utsav Rang
Delhikar मराठी
Swaminchi Gatha
Choti si asha
.
#ShriSwamiSamarth
#DindoriPranitShriSwamiSamarthUpay
#DindoriPranitShriSwamiSamarthTodge
#DindoriPranitShriSwamiSamarthsaramrut
#Shreeswamisamarth
#ShriSwamiSamarthUpay
#ShriSwamiSamarthTodge
#ShriSwamiSamarthseva
#SwamiSamarthUpay
#SwamiSamarthTodge
#SwamiSamarthsaramrut
#SwamiCharitraSaramrut
#SwaminchaTarakMantra
#TarakMantraSeva
#Satyanarayan
#Satyanarayankasakarava
#DindoriPranitshriSwamiSamarthKendra
#Saramrutparayankasekarave
#Gurucharitra
#Gurucharitraparayankasekarave
#Gurucharitraparayanniyam
#SwamiSeva
#SwamiKendra
#SwamiTirth
#SwamiPrachiti
#SwamiAnubhav
#SevaUpayTodge
#Seva
#Upay
#Todge
#Remedies
#SwamiJayanti
#SwamiSamarthJayanti
#SwamiKrupa
#SwamiShakti
#Poojalifestyle
#Indianmomsunetra
#MarathiAllUpdate
#OnlyMarathi
#RealMarathi
#UtsavRang
#Delhikarमराठी
#SwaminchiGatha
#Chotisiasha
@souravjoshivlogs7028
@yogitatupe4511
@rajumisal8452
@AapliAajiOfficial
Пікірлер: 134
ताई खर सांगू...🙇🏻♀️🙏🏻 माझी खूप श्रद्धा खूप विश्वास आहे आणि मला अनुभूती पणं दिली आहे स्वामींनी,स्वामी माझी आई आहे मी बोललेल सगळ सगळ आई ऐकते हे पणं माहित आहे मला,माझं अस काहीच नाही सगळ स्वामी आई च आहे आणि तीच माझ्याकडुन पूर्ण करून घेत आहे हे पणं समजत असून पणं मी डगमगले ग 😭 मला माहित होत,जाणवत होत की स्वामी आई माझी परीक्षा घेत आहे म्हणून माझ्या स्वप्नावर मुद्दाम बोट ठेवलं,मी खूप घाबरले होते की मला माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईचा आशीर्वाद हवा आहे की ते फक्त आईच करू शकते,कारण स्वप्नांचं गाव आईच आहे तीच अस्तित्व आहे आणि तीच माझ्याकडुन सेवा आणि प्रार्थना करून घेत आहे आणि तीच पूर्णत्वास नेणार आहे...ह्यात परीक्षा घेतली परिस्थिती बदलून पणं त्यातून बाहेर काढल मला आणि सेवा पूर्ण करून घेत आहे.. पणं,एक अशी परीक्षा घेतली की मी डगमगले की आता मी कशी सेवा करू,काय प्रार्थना करू आता मला स्वप्नांचं गाव कस मागू आई कडे...🙇🏻♀️ मला अबोली, समर्थ, स्वस्तिक देणार आहे आई पणं आता अचानक अस झाल तर कस होईल... तेव्हा मी पूर्ण हरल्यासारख,संपल्या सारखं झालं असताना आईचा च धावा केला आणि तिने माझी हाक ऐकली तिने माझा period cha problem solve केला आणि मला चिंता मुक्त केलं...तेव्हा मला कळलं की आई माझी परीक्षा घेत नव्हती तर मी माझी माझ्या शरीराची काळजी घ्यावी आणि माझ्या चिंता तिच्या चरणी ठेऊन माझी सेवा चालू ठेवावी हा हेतू होता....मी, माझं स्वप्न, माझा श्वास,सगळ काही स्वामींचे आहे आणि माझी कहाणी,माझी योग्य वेळ आईच्या हातात आहे हे ही मला माहित आहे... मी स्वामी चारीत सारामृत च पारायण करत आहे आणि मला खूप खूप खूप आतून वाटत आहे की मी गुरुचरित्र पारायण करावं,गुरूची माझ्या आईची सेवा करावी...स्वामी आई नक्की माझ्याकडुन ही सेवा पूर्ण करून घेतील...स्वामी आई माझ्या आयुष्याला मिळालेलं परीस आहेत ज्याने माझं आयुष्य सोन होऊ लागलं आहे...🙇🏻♀️🙏🏻 आणि तू माझी देवदूत आहेस की मी सगळी आशा हरून निराश होत असताना मला परत माझ्या विश्वासावर ,स्वामी आईच्या सेवेत टिकून राहायला दृढ केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद... Love you स्वामी आई...🙇🏻♀️🙏🏻 Thank You स्वामी आई...🙇🏻♀️🙏🏻 Sorry स्वामी आई...🙇🏻♀️🙏🏻 Love you देवदूत...🙇🏻♀️🙏🏻 Thank You देवदूत...🙇🏻♀️🙏🏻
ताई तूमच्या बोलण्याने मनाला खूप धीर मिळाला माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि तेच माझी ईच्छा पूर्ण करतील असा माझा विश्वास आहे
ताई खूप छान समजवून सांगितलं. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
अशक्यही शक्य करतील स्वामी 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏स्वामी समर्थ 🙏
🌹🙏 Shree swami samarth 🙏🌹
माझी स्वामी आई 🌹🌹🙏🙏🙏
Shree Swami samartha ❤
श्री स्वामी समर्थ 👏👏
Swamina manapaun avaj dya nakki tumchi madat kartil ani tumcha vishwas dagmagu deu naka roj divsatun ekda tari Swaminchi athavn kadha nakkich swami sath detil me swata anubhavley jya jya velela swamina avaj dila swamini mala bhar bharun diley khup upset hotey sagley tuanchaver sopavley ani kharech 2 n ch divasat swamini mazey tention dur keley ata sukhachi zop lagtey fakt swami muley jay shree swami samarth 🙏🙏🙏
Tai tumhi sangitla te agdi khara ahe 🙏🌹shri swami samarth
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त 🙏🌹🙏🌹💐
Shree Swami samartha 🙏
Shree swami samarth ❤ ♥
🌹🌹🌹🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
Shri swami samarth ❤🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
Shri Swami samartha ❤️
Shree Swami Samarth 🙏🙏
Shree swami samarth 🙏🙏🙏
Shree swami samarth 🙏🙏🌺
Shri Swami Samarth 🙏🌹
shree swami samarth 🙏
Shree Swami Samarth jai jai Swami Samarth 🙏🙏
🙏🌹Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth🌹🙏
Jai Shri Swami samarth
Shree Swami Samarth 🌹🙏🏵️
Shree Swami Samarth🙏🙏🙏
Shri swami Samrtha Appa 👏👏👏👏🌺🌺🌺🌺🌺
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
Shree swami samarth 🙏🙏. Khup chan mahiti deta tai 🙏🙏
Shree Swami Samarth 🎉
Very relatable 👌
Shree Swami samartha
Kharay tae🙏shri swami samrth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
shree swami samrth khup chan sangital tai thanku
खूप छान समजावून सांगितले ताई
Shree Swami samarth🙏🙏🙏
Shree swami samrth 🙏🌹👌🏻👍🏻
Khup khup khup khup mast ...... thank you so much
श्री स्वामी समर्थ🙏 अगदी बरोबर सागितले प्रांजल छान विडीओ🙏❤
Shree swami samarth
Sri Swami Samarth sri Gurudev Datt 🙏🙏 agdi barobar ahe tai👍🙏🙏
🙏🏼shree swami samarth 🙏🏼
Shri Swami Samarth
Brobr bollat tai. Shri swami samarth🙏
Khup ch mast sangtat shree Swami samarth 🙏
श्री स्वामी समर्थ
🙏🌺🙏Shree swami samarth 🙏🌺🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree swami samarth🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Shri swami samrth
Shree swami samarth 🌺 🌻 ♥️ 🙏...jay jay swami samarth 🌺 🌻 ♥️ 🙏
श्री स्वामी समर्थ ❤
Shree swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Shree swami samarth maharaj ki jay
🙏🏻🌹shree swami samarth Jay Jay swami samarth 🌹🙏🏻
Shree swami samrth jay jay swami samrth
॥ श्री स्वामी समर्थ ॥
Shri Swami Samarth 🙏🌍♥️💞
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤
Shri Swami samart Maharaj ki Jai
Thanks Tai🙏 khupch chhan mahiti Dili Shree Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ अगदी बरोबर आहे
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Shree Swami Samarth 🙏 ashakya hi shakya kartil Swami 🙏🌹💐🌺👌🙏
Parajali tai khup Chan samjhaoon Santana👌👌👌👌🙏🙏 shri swami samarth🙏🙏
@shardasahane
Жыл бұрын
Ll 0plll loll 0
Shri swami samarth
श्री स्वामी समर्थ महाराज जय खूप सुंदर माहिती ताई
Pranjal tumhi khup chan samjun sangata shri swami samarth 🙏🙏🙏🙏
🙏🌹🙏Shree Swami Samarth🙏🌹🙏🚩🚩🚩
Tai yekdam brobar sagitlath shri swami samrth
🙏 ताई तुम्ही खूप छान माहिती देतात
Ok God is great 🙏
🌹श्री स्वामी समर्थ 🌹
खूप छान मार्गदर्शन ताई 😊 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
ho g kahre ahe tai..
❤स्वामी❤
संकल्प करुन सेवा चालू केलेली असेल तर ti सेवा purn करविच lagte ka tai मधे gap padla tr kashi krychi tai seva ani dileli seva pahilyadiwasapusan sagli karvich ka
*ॐ श्री गणेशाय नम:* ।।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 l l 🌹श्री स्वामी समर्थ🌹 l l ॐ श्री 🙏🌹🙏🌹जय श्री अक्कलकोटनिवासी राजाधिराज योगीराज श्री सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय ।। ...महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🙏🙏🌹🌹*ॐ श्री गणेशाय नम:* ।।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 l l 🌹श्री स्वामी समर्थ🌹 l l ॐ 🙏🌹🙏🌹जय श्री अक्कलकोटनिवासी राजाधिराज योगीराज श्री सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय ।। ...महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🙏🙏🌹🌹
❤
खरच खूपच सुंदर माहिती दिली ताई माझ्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले.
Sri swami smarth 🙏 Jay Jay swami smarth 🙏🙏🙏🙏🙏🌹🌺🪔
🙏 shree Swami Samarth 🙏🙏 Tai Maj lagan jamat nahi 🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤
Shree swami samarth 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
@mayuriubhale1851
Жыл бұрын
Shree swami samarth🙏🙏🙏
Shree Swami Samarth,tai me kalach Swami Samarth serial madhe he goshta baghatli.
जय जय स्वामी समर्थ ❤️
@sangeetajoshi5117
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
Khup chan sagital tai
Did tumch khar hy
Kalach Shree Swami Samarth serial made he dakavle ahe
Sarvch deva chi seva kra ekch tikani jaun milte
ताई खूप छान माहिती सांगितलं व्हिडीओ खूप छान 👍🏻👍🏻💐💐🙏🙏👍🏻👍🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 मला सध्या तरी काही अडचण नाही मी नित्यसेवा करते 11 गुरुवार चालू केले आहेत पारायण पण करते पण एक शंका होती 108 पेक्षा जास्त पारायण करता येतात का? मी नॉनव्हेज खात नाही पण नॉनव्हेज खाणारांना नित्यसेवा करता येते का? पारायण करताना वेळेमध्ये थोडाफार बदल ( अर्धा पाऊण तास ) झाला तर चालेल काय? प्लीज रिप्लाय द्या ही विनंती
श्री स्वा मी समर्थ ताई मी स्वा मी चे सेवा करतना वाईट विचार येतो तर काय कराव ताई प्लीज सांगा