स्वतःचा धंदा (व्यवसाय) करायचा त्यांच्यासाठी हे वजनदार भाषण । Nitin Bangude Patil
सदर Video व Audio अथवा Videoतील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनप्रसारण किंवा कुठल्याही सोशल मीडियात Edit करून Upload करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर व्हिडीओ आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
A Video & Audio is Protected by Copyright Law from the moment of its creation.
(व्हिडिओ आणि ऑडिओ कॉपीराइट कायद्याद्वारे त्याच्या निर्मितीच्या क्षणापासून संरक्षित आहे)
© Copyright 2021 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
- Official KZread Channel of Pro.Nitin Banugade Patil
प्रा.नितीन बानुगडे पाटील
{इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत KZread Channel वर आपले स्वागत आहे.
Awards :
जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत KZread Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
Personal Information -
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ -
उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा )
एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
बी.एड. (सातारा)
बी.जे. (कराड)
पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
Contact - 95 11 402 444
Ofiicial Website Of Prof.Nitin Banugade Patil
www.nitinbanug...
Please Subscribe KZread Channel-
/ realnitinbanugadepatil
Please Like Official Facebook Page -
/ nitinbanugadespeaks
Official Twitter Handle Of Prof.Nitin Banugade Patil👇👇
/ nitinbanugade
Join this channel to get access to perks:
/ @nitinbanugade
#inspirational
#motivational
#NitinBangude
#Marathi
Пікірлер: 327
आम्ही शिकलो सरांचा हाताखाली त्यामुळे मी आज चांगला उद्योजक आहे.
@bhushandani8367
3 жыл бұрын
Sir Aapla Number Deu shkta ka
@vijaykapure1729
3 жыл бұрын
@@bhushandani8367 11111iti 61u l koaqm9प
@Maibhumimarathi
2 жыл бұрын
संभाजीनगर वैजापूर येथून बोलत आहे जी एक संकल्पना आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एक वेगळा कार्यक्रम आयोजित करत आहेत त्या साठी मला nitin bangude patil sir yana भेटायचे आहे भेटू निमंत्रित करायचे आहे माझा संपर्क आपल्याशी होईल का .
प्रयत्नशील परमेश्वर खूप छान😊😊😊😊😊😊😊😊
🚩 अत्यंत उत्तम 👌🏻 तुम्ही अत्यंत प्रतिभावान वक्ते आहात यात शंकाच नाही . तुमचे व्याख्यानं अईकून उर्जा येते . साक्षात दंडवत 🙏
जीवनात कधी कुणाला कमी समजू नका ,कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही" धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बरोबरच आहे सर आपण इतकं शिकत आणि शेवट नोकर बनतो,मग तो सरकारी असो किंवा खाजगी असो,नोकरी ती नोकरी आणि नोकर तो नोकरच असतो नोकरी ने खूप काटकसरीने chalav लागत पण आपली dreams हे व्यवसायाने च पूर्ण होतात
सर युवकांसाठी खुप सुंदर प्रेरणादायी भाषण🙏
स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चालत राहा लोकांच काय ते तुमच्या चांगल्या कामाला पण नाव ठेवतात.. 💯
@ganshidachabukaswar6162
3 жыл бұрын
एकदम बरोबर आहे साहेब तुमचं
@user-wf5xs7nk8v
4 ай бұрын
खरयं भाऊ.. 💯💯
नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.
@AdityaPatil0017
3 жыл бұрын
Mast dada
@avinashledade9327
3 жыл бұрын
Dada❤
@roshannawale5819
3 жыл бұрын
Sir but corona period madhe business walyanche pn bekkari ch zali ki...
@chandrakantshalgaonkar7961
3 жыл бұрын
000000 0000000000000⁰⁰
@digamberedake9739
3 жыл бұрын
Sir background music band kara plz kay lakshatach yet nhi plz tevdh kara
आपल्या जीवनाचं ध्येय निश्चित करणारा व्हिडिओ आहे धन्यवाद.
सर मी एक तुमचे व्याख्यान एकले आणि मी माझा जीवनाचा मार्ग मोकळा झाला सर मी फार निराशा आणि हताश होऊन.मी शेवट हरलो होतो सर पण तुमच्या एका व्याख्याने मल प्रेरणा मिळाली. धन्यवाद सर
@vishwajitmandale5514
3 жыл бұрын
कोनत व्याख्यान होत ते
नंबर एक आहे व्याख्यान ऐका सारखे बानगुडे पाटील. साहेब व्याख्यानांमध्ये भरपूर मुद्दे असतात . लक्षात ठेवण्यासारखे. नंबर एक
Nitin bhangude Patil yancha aavaj ikeun as vatatt ki apal future khup moth ahe ❤️
प्रयत्न शील परमेश्वर खूप छान👏✊👍
एक व्याख्यान एकूण समाधान नाही होत सर माझ्या दिवसाची सुरवात तुमचं व्याख्यान एकूण होते सर
@studycircle6053
3 жыл бұрын
#*++
@AkashChavan-zk4zc
3 жыл бұрын
Hii
@keshavsawantpatil6402
3 жыл бұрын
follow करा त्यांचे विचार फक्तं ऐकू नका
@laturmaharashtramh24editsc99
3 жыл бұрын
खरच ताई 🙏🙏
@aakashsawant3453
3 жыл бұрын
Chhan
Unlike करणारे नक्की नोकरी करणारे असणार
@baikarvivek3649
3 жыл бұрын
Right
@goldencover.shopsangli2971
3 жыл бұрын
बरोबर आहे दादा
@manishdhumal2590
3 жыл бұрын
Bhava kahi jn tyat dublele dekhil astil.. Dhanda krta na asach dhanda hot nhi sawistar vichar krun krava lagto
@parshu1059
3 жыл бұрын
Ho n
@bahujanwarrior1806
3 жыл бұрын
Right Marathi manus Become new Business Taycon in India and world soon
खुपच छान विडिओ,.. धन्यवाद सर
तुमच भाषण ऐकून मनाला फार स्फूर्ती मिळते सर
I like it Nitin sir inspiration..
Ek veglich urga tayar hote angat... great 👍 speech nitinbanugadepatil sir❤❤
विषय हार्ड
साहेब जिवनाचे सार्थक होइल असे ज्ञान तुमच्या व्हिडिओ मधुन भेटल मनात धैर्याचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले हत्तिच बळ अंगी आल्याची अनुभुती आली तुमचे भाषण ऐकता ऐकता
Congratulations Sir..
Next business man from Maharashtra in the world 2040 " vivekanand gautam Takmogr
@sharadthombare7212
3 жыл бұрын
👍👍👍👍
@abhi1423.
3 жыл бұрын
छान
सर मि तुमची खूप मोठी फॅन आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻आनि मि तुमचे सर्वे व्याख्यान पाहिलेत....आणि रोज पाहते सुद्धा😊😊😊😊
@vikasdatir9276
3 жыл бұрын
Great
@samarthjadhavpatil7576
3 жыл бұрын
Mi pan
LAI BHAARI 🙏
Khup chan sir tumche bolne aikun angavr shahare yetat
Salute sir 🙏🙏
बरोबर आहे प्राध्यापक साहेब
Jay shivray
Khup sundar bhashan aahe Sir
Kharch khup bhari ho...🥰❤️
Atyant pratim ... Thanks sir......
Sir you are speech is really helpful for many & more people ..…..Nice!!!!!!
@ab5_2
3 жыл бұрын
Really
@chetanshinde7151
3 жыл бұрын
Dear don't take few days inspiration , self confidence is very very important
@ab5_2
3 жыл бұрын
Right 💯
@shankaringle9605
2 жыл бұрын
@@chetanshinde7151 अ
Awaaz matra no 1 ahe sir
Sir tumche sgle speech aiklet mi ani punha punha aikte...khup inspiration milt..mi suddha business suru krtiye ata..thank you so much sir
Uttam sir
लई भारी 🚩🙏🚩
Namaskar satarkar 💪💪✌️✌️🔥🔥👑👑
ग्रेट सर 🙏🙏
सर तुम्ही खरंच ग्रेट आहात👌👌👌👌👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥🙏
1 No Sir👌
Great Speech 👍 sir
Very nice👍👏👏
Great speech
Superb sir👌👌👍👍💐💐
Maz aajparyantch sarvat aavdiche vichar ya bhasha kavshlyatun prakt hot ahet
Sir very nice and powerful . Kamal Bhosale - Shinde, Solapur.
Tumche bhashan aiklyane jivnat kahi tari karnyasati khup prerana milte ani yenarya apyashana kase samore jave yachehi uttar milte
अप्रतिम 👌👌👌🚩🚩🚩
Very nice sir
Congratulations nitin sir💯💯💯💯
Sir tumhi aamachyasathi Dev manus aha!
You are really great legend sir💯💯💯💯💯
व्हेरी गुड
खरच सर छान व्हिडिओ आहे
येकच नंबर भाऊ बरोबर आहे
जय जिजाऊ जय शिवराय🧡🙏
Saaheb mi svatahche welding shop chaalu kele aahe 🙏🙏🙏 khup prerana miltaat Saaheb aapla video paahun. 👌💯🥰😍😘
Mast sir good job
तुम्ही महान आहात सर.....तुम्ही अंगावर काटा उभा करता सर
Kadakkkkkkkkkk sir.
Khup chann
Va sir
1 no
मस्त व्याख्यान सर.
Khup chhan
Nice 🔥
खुप छान साहेब ❤❤
Very good sir❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Nice sir 🙏🙏
लय भारी
1nambar sar
You are the great sir 🙏🙏🙏🙏
खूप छान
Khup chan sir
Nice sir 👍
You are very very nice sir and your all videos is truth
Thanks 👍 sir
1नंबर सर
🙏🙏
Your great sir
Chan
Ek no patil sir jordar
खर आहे
Kharcha bisseness is no 1👍
👍
सर मी व्यवसाय सुरु करतोय, नोकरी गेली कॉरप्रेट सेक्टर मध्ये होतो CSR मध्ये लोक बोलतात व्यवसाय करू नको कुठेही जॉब कर, व्यवसाय सफल होणार नाही अस निगेटिव्ह बोलत आहेत, तुमचे वीचार एकले ऊर्जा मिळाली लढायला तयार आहे मी आता मार्गदर्शन करा प्रेरणा तुम्ही आहेत शंभर हत्तीच् बळ जमा झालय आता
My inspiration
Ek dam bhari dhanyvad sar
Very good. Sir ➡❤
खुप छान 👌👌
Thank s sir
Dada tumhi he video marathi manashala jagrut karnyasathi boltat Pan kuncha dimag madhe Aag lagat nahi karan dhandha takacha asla tari paisachi garaj lagte Dada jay bhavani
लोकांचं सोडून द्या हो लोक असायला येता पोसायल नाही
@krishnalavhate9722
Жыл бұрын
Barobar bhai
पाटील सर500👌🙏
प्रत्येक लोकांना प्रत्येक व्याख्यान माहीत आसत पन आज आयकतात ऊद्या विसरुन जातात.काहीच करत नाही
Thank you sir
Supar sar no1
Fast comment and fast like
God bless you.nice