स्वामी विवेकानंद चरित्र चिंतन भाग - ४ || प्राचार्य शिवाजीराव भोसले || मराठी व्याख्यान
तुमची एखादी व्हिडिओ आमच्या चॅनल वर upload करून लोकांपर्यंत पोहोचवायची असल्यास आमच्या Instagram account वर संपर्क साधा.
Instagram : kd_kadam96
kd_kadam96?utm_...
Support This Channel
UPI ID : kadamkaran801@oksbi
धन्यवाद
Пікірлер: 32
अप्रतिम व्याख्यान ,स्वामीजी बद्दल एवढी माहिती पहिल्यांदा ऐकली .
अप्रतिम व्याख्यान , Great, व्यासंगी प्राचार्य भोसले
स्वामी विवेकानंद या विषयावर प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची व्याख्याने ऐकणे म्हणजे साक्षात अमृतानुभव आहे. संपूर्ण विवेकानंद प्राचार्यांकडून समजून घेणे केवळ आपल्यामुळे शक्य झाले. प्राचार्यांची अनेक व्याख्याने प्रत्यक्ष ऐकण्याची सुवर्ण संधी अनेक वेळा मला मिळाली होती. कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाहू व्याख्यानमालेत थोरामोठ्यांच्या जीवन चरित्राचे रहस्य या विषयावरील प्राचार्यांचे व्याख्यान (२००२ते २००५ दरम्यान) हे आजपर्यंतचे सर्वोत्कृष्ट व्याख्यान असेल.हे व्याख्यान उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा.
@manikpotadar9928
6 ай бұрын
Listening to Vivekanand by Honorable Principal Bhosale is having 'Amrutanubhav.jai ho!🙏
@manikpotadar9928
6 ай бұрын
Strength is life and weakness is death.....a beautiful Your speech is flowery and ornamental. Jai ho!🙏
@manikpotadar9928
6 ай бұрын
Vivekanand. died on July 2.19o2 at the age of 4o.a great Royal Monk.🙏
आचार्य देवो नमोनमः
Khup sunder vivechan. Thanks for sharing it
प्रा शिवाजी राव भोंसले तुम्हाला साष्टांग दंडवत. तुमच्या मुळे स्वामी विवेकानंदांचे जीवन कार्य मला अवगत झाले.
खोल अभ्यास नि हृदयस्पर्शी व्याख्यान
Om namo bhagavate vasudevai
I never came across such succinct exposition of Vivekanand thoughts .. I have little knowledge about these pearls of wisdom.. for masses .. GOD BLESS YOU PROF SHIVAJIRAO BHOSLE
Swami Vivekanandanche samajlrbodhan prvartkache utkdysht vivhsr atishay ranjak sahajsunder shabdat pracharyani sarvanparyant pochavle.👌🙏🏻
A great orator blessed by goddess Saraswati. , I salute him. Swamiji is energy for all Indians.
Brahma satya,jagan mithya.Aadwaitya was simplied by Swamiji.Excellent speech of literature. I am short of describing Him.Jai ho !🙏
प्राचार्य शिवाजी भोसले यांचे काही न्यास असल्यास अवगत करावे जेणेकरून त्यांची सर्व भाषणे या पिढीला उपलब्ध होतील.
खुप छान , सुरुवात आणि शेवट अगदी अवर्णनीय आहे. 🙏🙏
🎉😊❤हे जर स्वानुभवात येईल तर काय बहार येईल. हरि ॐ.
व्यावसायिक मूल्यांची प्रतारणा ही आपल्या देशाची शोकांतिका आहे.
Om namo ji aadya |Ved prati padya |Jai jai swa sanve dya |Aatma roopa ||🙏
अप्रतिम व्याख्यान! अवर्णनीय वक्तृत्व !!
Om namo Bhagawate Vasudevai 🙏
Very very good speech.🌹🌹🙏🙏
🙏
Very interesting and studied
@shakubhandare4660
Жыл бұрын
⁰
Dont let advertisement interrupt and kill greatness of speech
अप्रतिम ,thank u
पुढील भाग लवकर पाठवावेत.
Brahma satya,jagan mithya.Aadwaitya was simplied by Swamiji.Excellent speech of literature. I am short of describing Him.Jai ho !🙏
🙏