।।स्वामीकृपेतील माझ घर।। स्वतःच घर होण्यासाठी स्वामींच्या कोणत्या सेवा कराव्या" My Sweet home tour🏘
।।स्वामीकृपेतील माझ घर।। स्वतःच घर होण्यासाठी स्वामींच्या कोणत्या सेवा कराव्या" My Sweet home tour🏘
#swamishakti
#swami
#akkalkotswami
#swamiseva
#aamhiswamibhakt
#swamiaanubhav
#jayjayswamisamarth
#shree
#devi
#tarakmantrr
🙏🌺श्री स्वामी 🌺🙏
Пікірлер: 523
🙏🙏
❤❤
Shreeswami smarth
Khoooooop chaan 🏡
खूप छान आहे घर
Shree swamisamart
खूप छान आहे तुई तुमच घर
स्वामी आई
Shree swami samarth
तुमचं घर खूप सुंदर आहे
Om. shanti. namastey
खुप छान आहे ताई
Khup chan ghar ahe tai tumch
Atishya sunder bangla ahey tumcha
Amhla pn swami khrupaney ghr milavy.shree swami samarth
Sri Swami Samarth 🌹 malapn anubhav sangaycha aahe
श्री स्वामी समर्थ.
@user-gg8qo1gl1u
Жыл бұрын
Chan
श्री स्वामी समर्थ ताई मी पण घर विकत घेत आहे पण मला काहीतरी अडचण येत आहे
मी पण ११ गुरूवार सुरू वात केली आणि, माझ्या घराच् काम पुरण होते आहे
Maje pan ghar hou dya Swami
खूप सुंदर आहे पण गावं कोणतं आहे हे नाही सांगितलं
ताई खुप छाण घर आहे तुमचे असेच माझेही होईल का
श्री स्वामी समर्थ ताई तुमचं घर खूप खूप छान आहे तुमचं गावं कोणतं आहे
Mali pan saga tai sawame sava
घर छान आहे, कोणत गाव आहे तुमचं
आई श्री स्वामी समर्थ खूप सुंदर आहे तुमचं घर मला एकदा फोन करा मला तुमच्याशी बोलायचे
Kuthe ahe tai tumche gav khup chan ahe
स्वामी 🕉️ घर 👌आहे . पण १ विचार आला की, स्वामी कृपेने एवढे मोठे घर झाले पण स्वामीं/देवांसाठी १ लहानशी स्वतंत्र खोली असायला हवी होती. Sorry,
@savitalicham8734
7 ай бұрын
Mala pn तेच वाटते
Khoop sundar ghar aahey tai tumchy, mala pan majhy ghar vhavey ashi iccha aahey please konti seva karu sanga tai 🎉❤
Tai tumhi kuthe rahata? Tumche Ghar khup chan ahe shree Swami Samarth 🌹🙏
Khup ch chan🎀✨
खुप छान घर आहे👌❤श्री समर्थ महाराज कीजय
Tai gar loop mote pan dev matra tagun thevle devasathi choti room phone
खुप छान आहे तुमचं घर श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹💐💐🌺🌺
🙏🙏स्वामी सेवा कशी कराची हे मला सवीस्तर सांगा ताई🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Wow. खूप छान आहे तुमचे घर.मस्त.
Sundar घर ताई.. कुठले गाव आहे तुमचे..
Khup sundar
Amhi pn 10 warsh zal gharasati praytn krtoy 2 wela book kelel cancel kraw lagal swami ajoba sobt ahet tr lawkar ch maz pn ghar hoil👏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी
ताई तुज घर खूप छान आहे मला हि वाटत माज घर असच असावं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Khup chan 👌👌👌
Maz pn sawpn ahe Tai maz sawatch Ghar wavh
छान.स्वामीकृपेने आणि सेवेने तुमच्याकडे भरपुर शेतीवाडी, वडिलोपार्जित संपत्ती,आशिर्वाद तुमच्या घराण्याला मिळाले आहे,घर खुपचं खर्च करुन बांधले आहे,आलिशान अगदी हे दिसते.शुभेच्छा तुम्हाला.तुमच्यासारखे घर सर्वांना मिळो ही प्रार्थना.अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
खूपच सुंदर
Khupach chan
Khup sunder ghar aahe
Tumse Ghar Khub Sundar Aaye Shree Swami Samartha
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🙏
खूप सुंदर आहे घर. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Tumch gar chan aahe tumi kuthe rahata
Chan aahe ghar shri swami samrth
ताई पुस्तक च भेटत नाही ताई आकरा गुरू वारच मला पण करायचे आहेत
Tai evdha mothya gharamadhye devasathi thodishi swatantr kholi nahi bhetli kag
Kupch sunder aahe ghar
खुप छान घर आहे तुमच Very nice 👌👌
Khup chhan ahe ghar
खूप छान आहे tumcha घर
खूप छान
खूप छान आहे तुमच घर ताई 👌👌
श्री स्वामी समर्थ
Tai tula swamini dilela ha prasadch aahe
Nice khupach sundar
Tai ghrach kitchen ani mukhya dar kontya dishela thevaych te sanga
Wow😍
Didi tuze Ghar khoop sundar aahe Swami sevechi Krupa,
👌खूप छान घर आहे 👌👌👌👌
श्री स्वमी समर्थ खूप छान घर 🏡 आहे
मस्त वाटलं स्वामी कृपेने तूमचे 🏡.
खुप छान आहे ताई तुमच घर श्री स्वामी समर्थ
खुप खुप खुप छान आहे विडिओ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
Shree Swami Samarth
खुप खुप सुंदर आहे ताई तुमचं घर 😊 स्वामी चा आशीर्वाद आहे तुमच्या सोबत, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
ताई घर फार सुंदर आहे श्री स्वामी समर्थ
Shree, swamy, samarth
Shree swami samrth
तुमच घर खूपच छान आहे ❤🙏
! Shri Swami Samarth !
Khup Chan
" श्री स्वामी समर्थ कृपा नमो नमः "
खूप छान घर
खूप सुंदर घर आहे ताई तुमचं आणि तुमचे विडिओ पण खूप सुंदर असतात मी रोज बघते तुमचे विडिओ 💐💐👍
खूप खूप छान आहे ताई तुझे घर
Shree swami samarth tai
घर खूप छान आहे
Sri Swami Samarth 🌹
🙏👌👍गावाचे नाव
Sundar Ghar hota
खूप खूप छान आहे ताई घर🏡 तुमचं श्री स्वामी समर्थ🙏🙏
Sri swami samart khupch mast ghar aahe tumch❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खूप सुंदर ताई.. श्री स्वामी समर्थ ♥️🙏🌹
Khup chan tai shree Swami Samarth 🙏🙏❤️❤️❤️❤️
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤🙏
Sree Swami Samarth
Khup chan ahet tai tumch ghr..khr ch..Ani Swami seva hi khup chan sangta tumhi...Shri Swami samartha ❤👏🌹🌹🌹
ताई तुमचे घर खूप छान आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे सुखाचे राहा
🙏👌👌 सुंदर घर आहे
Khup chaan ghar ahe tumch. Konte gaav ahe tumche
@swamishakti1160
Жыл бұрын
Vajreshwari
Shee Swami Samarth