Sushma Andhare On Majha Katta: विकिपिडीयाला खोडून काढणारा सुषमा अंधारेंचा बायोडाटा ...

#abpmajha #marathinews #NashikBusAccidentFire #maharashtrarainupdates #ThackerayVSShinde #ShivsenaSymbol #heavyrain
ABP Majha LIVE TV | Nashik Bus Accident Fire | Maharashtra Rain | Marathi News | 24/7 Marathi News
Nashik Bus Accident Fire | Nashik Bus Fire | Nashik Bus Fire Latest news | Nandur Naka | Chintamani Travels | Heavy Rain Alert | Heavy Rainfall | Maharashtra Rain Update | Heavy Rain In Mumbai Today | Mumbai Heavy Rain | Mumbai Waterlogging | मुंबई पाऊस | महाराष्ट्र मुसळधार पाऊस | मुंबई मुसळधार पाऊस | मुंबई सखल भागात पाणी साचलं | Shiv Sena Symbol | Election Commission Of India Live | Shivsena | Eknath Shinde Camp | Shiv Sena Uddhav Thackeray | शिवसेना पक्षचिन्ह | शिवसेना धनुष्यबाण | केंद्रीय निवडणूक आयोग | उद्धव ठाकरे धनुष्यबाण | एकनाथ शिंदे गट धनुष्यबाण | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Shiv Sena Dasara Melava | Uddhav Thackeray | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | उद्धव ठाकरे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZread channel here: bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 416

  • @sukrutjoshi5682
    @sukrutjoshi5682 Жыл бұрын

    वा ताई तुमचा खूप खूप अभिमान खूप खूप कौतुक आणि तुमचा तसा व्याख्यान ऐकताना मी fan ahech पण आहेच परंतु तुमचा इतिहास ऐकून अजूनच आदर वाढला 😊

  • @janardhanpatil1594

    @janardhanpatil1594

    Жыл бұрын

    Ticha aadar tujhya sarkhya nalayak lokana yato Abe nav tar joshi???? tujh ka.. Khan ashes Watte to barobar aahe tula aadar vatnar ticha

  • @asmitaraje9091

    @asmitaraje9091

    Жыл бұрын

    अग नालायक लाचार खोटारडी पैसै एसी सोफा दलाल बाई देभाषण घेराशन 😅😅😅

  • @budhhavitevari
    @budhhavitevari Жыл бұрын

    सुषमा ताई अंधारे हे महान व्यक्ती मत्व आहे

  • @govindakalade4462

    @govindakalade4462

    Жыл бұрын

    Jara vichar karun bola akkal jada zali murkha sareke boltatof the first

  • @sunilkamble6326
    @sunilkamble6326 Жыл бұрын

    ताई ,सलाम तुमच्या रोख-ठोक विचाराणा, असेच पुढे जात रहा .तुमचे विचार व कार्य आम्हास अत्यंत अभिमानास्पद आहे.

  • @ranvirdomate921

    @ranvirdomate921

    Жыл бұрын

    Hu to

  • @manisherande4568

    @manisherande4568

    Жыл бұрын

    Brahmin Lokana shiva gala ..ajun

  • @70xiiscicnishil59
    @70xiiscicnishil59 Жыл бұрын

    ताई तुम्ही मशाल आहात तुम्ही शिवसेनेची तोफ आहात तुम्ही भावी शिवसेना महिला पक्षप्रमुक आहात ...👍👍💐💐

  • @shubhambagul2859
    @shubhambagul2859 Жыл бұрын

    सुशिक्षित ,निर्भिड ,बेधडक ,कर्तृत्ववान ,विद्वान , अश्या आहेत सुषमा ताई अंधारे त्यांना माझा सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rameshnavarat4978
    @rameshnavarat4978 Жыл бұрын

    सुषमाताई ,तुमच्या कार्याला आणि परखड विचार व्यक्तिमत्वाला सलाम..!

  • @Yo-cd6qt

    @Yo-cd6qt

    Жыл бұрын

    लगेच नाही तुझी

  • @ganeshpatade-
    @ganeshpatade- Жыл бұрын

    ताई माझ्या गावच्या आहेत... मुरुड ता जि लातूर

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 Жыл бұрын

    जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब अभिनंदन

  • @hajishaikh1131
    @hajishaikh1131 Жыл бұрын

    सुषमा अंधारे आप को सलाम

  • @nmgnewsmarathi8019
    @nmgnewsmarathi8019 Жыл бұрын

    आदरणीय ताई ग्रेट. तुमच्या संघर्षाला सलाम.🙏💐

  • @hribhaugarud2642
    @hribhaugarud2642 Жыл бұрын

    ताई तुम्ही खरोखर रुबाबदार आहात. आपली खरोखर संपूर्ण माहिती निसंकुचपणाने सांगितली आहे. ताई तुम्हाला आमचा सपूर्ण पाठींबा. जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦 चा विजय असो.

  • @dsgroup111
    @dsgroup111 Жыл бұрын

    ताई तुमचा खूप अभिमान आहे आम्हा सर्व बौध्द समाजाला जय भीम जय महाराष्ट्र

  • @govindborhade1605
    @govindborhade1605 Жыл бұрын

    ग्रेट ताई, सलाम तुझ्या वाटचालीस!!! काळजी नसावी तु यौग्य प्रवाहाच्या संपर्कात आलात .

  • @sandhyaadsule2078
    @sandhyaadsule2078 Жыл бұрын

    ताई तुम्ही खरंच आंबेडकर वाघिण आहात भीमा कोरेगाव मध्ये जी दंगल घडवून आणली होती तुम्ही एफ आय आर दाखल केली होती ती परत चवकशी करावी न्याय व्हायला च पाहिजे हे तुम्ही करणार हा विश्वास आहे

  • @sanjayjadhavpatil4742
    @sanjayjadhavpatil4742 Жыл бұрын

    खूप छान अनुभव सुषमा ताई

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Жыл бұрын

    खुपचं प्रेरणादायी सलाम तुमच्या कर्तुत्वाला ताई

  • @janardhanpatil1594

    @janardhanpatil1594

    Жыл бұрын

    आरे ती आपल्या देव देवाला काही पण बोलते

  • @helendsouza4862
    @helendsouza4862 Жыл бұрын

    She is inspiration for many. Determine nature to remain gutsy, honest and hard working to achieve her goal.

  • @ganeshingle3061

    @ganeshingle3061

    Жыл бұрын

    Bakabak bolta, kalte sagle, amhala

  • @anandmudkanna

    @anandmudkanna

    Жыл бұрын

    problem is that she thinks she is the only one in political scenario who knows everything about everything…

  • @karjatbhase7528

    @karjatbhase7528

    Жыл бұрын

    ​@@ganeshingle3061w❤❤51mmlp

  • @rohit..7071
    @rohit..7071 Жыл бұрын

    संघर्ष महत्वाचा..👌

  • @prashantwaghmare3850
    @prashantwaghmare3850 Жыл бұрын

    सुषमाताई तुमच्या स्ट्रगलला लाख लाख सलाम, तुमचे कार्य असेच पुढे सुरू राहो, तुमचा संपुर्ण जिवन प्रवास आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे. उत्कृष्ट वक्तृत्व, अभ्यासू वृत्ती खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. ताई नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @janardhanpatil1594

    @janardhanpatil1594

    Жыл бұрын

    आरे ती आपल्या देव देवाला काही पण बोलते

  • @meenaavchat1573

    @meenaavchat1573

    Жыл бұрын

    वाट्टेल ते बोल्ते ही बाई देवांवर, संतावर अता जरा सज्जन पणाचा आव आणतीये

  • @patil3203

    @patil3203

    Жыл бұрын

    काय struggle आहे ह्या वेश्या रांड चा. ही जर मला भेटली तर भर चौकात मुंडग छाटेन हीच 😡😡😡😡😡

  • @rajanigandhawankhede6844

    @rajanigandhawankhede6844

    Жыл бұрын

    @@janardhanpatil1594 देव आणि ती बघून घेतील. म्हणून मी शांत बसले आहे. कारण देवा पेक्षा मी मोठी नाही आहे.. म्हणून देवच काय ते तीला शिक्षा करतील..

  • @BDO498

    @BDO498

    Жыл бұрын

    Hila amchya samajabaddal kahi mahiti nahi ... Tar vait bolnyacha ky adhikar hila n hichya sarkhya samaj kantakila ... Dusrya samaj dharamabaddal bolu ny sali ...

  • @satishtalwarkar4264
    @satishtalwarkar4264 Жыл бұрын

    सुषमाताई अंधारे आपण शिवसेनेच्या उपनेता मला आपल्या या पदाचा सार्थ अभिमान आहे आपली भाषा शैली आक्रमकता आणि मांडलेला विषय पटवून देण्याची आपली आकलन शक्ती विचारशक्ती याचा सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो आपण विभक्त भटक्या समाजात जरी असल्या व बहुसंख्य राजकारणामध्ये कॅटेगिरी चा विचार केला जातो पण आपल्या बाबत मला सार्थ विश्वास आहे की कुठलाही सन्माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आपल्याला प्रामाणिकपणे मी आपणास काही देऊ शकत नाही तरी आपण अत्यंत स्वाभिमा नाणे शिवसेनेत आलात आणि शिवसेनेची बाजू शिवसेनेचे हिंदुत्व आपण मान्य करू विरोधकांची बोलती बंद शिक्षणातून तुफानी

  • @satishtalwarkar4264

    @satishtalwarkar4264

    Жыл бұрын

    भाषणातून सभा गाजवण्यात आणि गद्दारांना आपण धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत याची मला खात्री आहे अंधेरीची पोटनिवडणूक ही ठाकरे यांच्या पारड्यात पडेल याचा मला पूर्ण विश्वास आहे

  • @lilaawabale9769

    @lilaawabale9769

    Жыл бұрын

    ननंद भौजाई जुगलबंदी कीर्तन

  • @kashnathpotdar6931

    @kashnathpotdar6931

    Жыл бұрын

    B̲̅][̲̅̅I̲̅][̲̅̅R̲̅][̲̅̅T̲̅ ][̲̅̅H̲̅][̲̅̅D̲̅][̲̅\(-ㅂ-)/ ♥ ♥ ♥

  • @abdulrashidmulla7091

    @abdulrashidmulla7091

    Жыл бұрын

    On o

  • @dattatraymahale5236

    @dattatraymahale5236

    Жыл бұрын

    संजय राऊत यांनी वाट लावली उरली सुरली ताईंच्या हस्ते संपविणार ....मी शिवसैनिक आहे.. पण भविष्यात कोणत्याच गटाला मतदान नाही...जय महाराष्ट्र....

  • @nilkanthpatil7390
    @nilkanthpatil7390 Жыл бұрын

    कट्टर शिवसैनिक भाऊ कधीही कुठेही आपल्या पाठीशी राहील जय महाराष्ट्र

  • @Hare_krishna6424

    @Hare_krishna6424

    Жыл бұрын

    भले हिने हिंदू देव देवताची चेष्टा, टिंगल टवाळी तरी तुम्हाला चालेल असे स्पष्ट म्हणा की.

  • @balajigutte3827
    @balajigutte3827 Жыл бұрын

    ताई सलाम आम्ही सदैव आपल्या पाठीशी

  • @arunadhane8108
    @arunadhane8108 Жыл бұрын

    विकिपीडियावर माहिती खोटी आहे की abp माझा ला सांगितलेली जन्म तारीख खोटी की 2009 च्या शपथपत्रा दिलेले वय खोटे कृपया abp ने किंवा ताईने खरं सांगावे

  • @surendramangesh7822

    @surendramangesh7822

    Жыл бұрын

    अंधारे ताइ वय लपवत आहेत.वय लपवून काय फायदा आहे.

  • @shrikrishnabidaye440

    @shrikrishnabidaye440

    Жыл бұрын

    तुझा फोदरीत धगधगत्या सळ्या घालून वंर मसाला टाकला पाहीजेत रांडे

  • @sureshdhole5409
    @sureshdhole5409 Жыл бұрын

    ताई तुमचा आम्हाला अभिमान आहे

  • @nandukadam4584
    @nandukadam4584 Жыл бұрын

    जय श्री राम जय शिवराय जय हिन्दु

  • @nitinshinde3380
    @nitinshinde3380 Жыл бұрын

    सुषमाताई अंधारेंना राज्यसभेच्या खासदार म्हणुन नेमणूक झाली पाहिजे.

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 Жыл бұрын

    भावुक झालो एकूण..! ग्रेट ताई..!

  • @manikraokadam3619
    @manikraokadam3619 Жыл бұрын

    खुपच सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न पण अंत:करणातून वेगळंच आहे आणि हिंदूत्व तर खुपच दूर

  • @vijaykamble8690

    @vijaykamble8690

    Жыл бұрын

    gap re

  • @sachinbharaskar592

    @sachinbharaskar592

    Жыл бұрын

    गप रे झाट्या... अंध भक्त कधी आकल येईची काय माहित..

  • @user-hw3nl4pu1d

    @user-hw3nl4pu1d

    Жыл бұрын

    हिंदुद्वेस्टी बाई

  • @vijaykamble8690

    @vijaykamble8690

    Жыл бұрын

    @@user-hw3nl4pu1d HINDU MHANAJE GULAM....AATA BOL MANUWADI

  • @sunilnirmal9851
    @sunilnirmal9851 Жыл бұрын

    तुमच्या जीवन प्रवास तर खूप कठीण आहे... खूप यातना सोसल्या.... तुमचा अभ्यास खूप भारी... पण राजकारण नाही जमलं... तुमच्या ज्ञानाला सलाम......

  • @hrudayinishinde111

    @hrudayinishinde111

    Жыл бұрын

    ताई कोणत्या सालात दहावी झाल्या ?

  • @shaikhsaleem5628
    @shaikhsaleem5628 Жыл бұрын

    ताई खरच तुमचा अभिमान वाटतो. सर्व समाजाचा तुमच्या प्रति अत्यंत आदर आहे.

  • @drrameshchintamani1787

    @drrameshchintamani1787

    Жыл бұрын

    "संकटातून समृध्दिकडे" जाणारा आपला प्रवास सर्वांना मार्गदर्शक आहे.आपल्या अथक प्रयत्नांना त्रिवार वंदन. 🙏🙏

  • @anilraut5593

    @anilraut5593

    Жыл бұрын

    ​@@drrameshchintamani1787 to be done

  • @dadasosamai617
    @dadasosamai617 Жыл бұрын

    खरच सलाम ताई

  • @sandeepgonte697
    @sandeepgonte697 Жыл бұрын

    Great shushma taee 👍

  • @patil3203

    @patil3203

    Жыл бұрын

    घाल मग तीच बोचा तोंडात तुज्या

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 Жыл бұрын

    ताई तुमचा स्पष्ट पणा निर्भिड पणा शब्दांची मांडणी हजर जबाबीपणा सत्य बोलणे हा तुमचा परमेश्वराने दिलेला स्वभाव सर्वांना आवडतो पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @shrikalagujrathi629
    @shrikalagujrathi629 Жыл бұрын

    रुबाब, खरच सार्थ केलात तुम्ही ताई ,खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी

  • @narayansuryavanshi7496
    @narayansuryavanshi7496 Жыл бұрын

    Waa kya baat hai

  • @jadhavravindarjadhav9383
    @jadhavravindarjadhav9383 Жыл бұрын

    ताई सलाम तुम्हाच्या कामगिरी ला 🙏🙏🙏

  • @deepaligaikwad3534
    @deepaligaikwad3534 Жыл бұрын

    अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व..परखड विचार..जर मुख्यमंत्री झाल्या तर नक्कीच उधळणाऱ्या रेड्यांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न करतील..अख्ख्या महाराष्ट्राच वाटोळं केले आहे..शिस्त लावतील सगळ्यांना.. 🔥🔥👍👍🚩🚩

  • @tusharmanjule1961

    @tusharmanjule1961

    Жыл бұрын

    Baramatichya redyala pahile saralkela pahije

  • @pandupowar6084
    @pandupowar6084 Жыл бұрын

    एबीपी माझा अभिनंदन आणि झी24तास ब्लॅकमेल केलेला आहे

  • @mubarkinamadar3403
    @mubarkinamadar3403 Жыл бұрын

    सुषमा ताई आपण ग्रेट आहात.

  • @bhaveshpimple8264
    @bhaveshpimple8264 Жыл бұрын

    पण मला अजुन समजला नाही ताईला का हकलावला एनसीपी मधून

  • @helendsouza4862

    @helendsouza4862

    Жыл бұрын

    She was not kicked out. She left the party cos of a reason. Still she posses respect for Sharad Power and many.

  • @bhaveshpimple8264

    @bhaveshpimple8264

    Жыл бұрын

    @@helendsouza4862 मॅडम जरा मराठीत बोला समजेल आम्हाला पण काय किक काय लेफ्ट समजत नाहीं इंग्रज गेले भाषा सोडून गेले पण

  • @helendsouza4862

    @helendsouza4862

    Жыл бұрын

    @@bhaveshpimple8264 Marathi borobar nahin na athe Bala. Kai karun?

  • @vijayabharti2099
    @vijayabharti2099 Жыл бұрын

    What a beautiful narration And authentic life

  • @bhagwandhainje5426
    @bhagwandhainje5426 Жыл бұрын

    Very very nice

  • @shwetabelgundkar1250
    @shwetabelgundkar1250 Жыл бұрын

    पॉलिटिक्स मदे शिकलेले लोक हवे आहेत 👍👍👍👌👌👌

  • @siddhiarts6010

    @siddhiarts6010

    Жыл бұрын

    पाॅलिटिक्स मध्ये पाहिजेत मात्र अशा नालायक बाई नको

  • @sanjayyendole3056
    @sanjayyendole3056 Жыл бұрын

    ताई खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @dattatrayjadhav872
    @dattatrayjadhav872 Жыл бұрын

    जिद्द चिकाटी आणि ताई चे ताईपण

  • @ratilalchavan1286
    @ratilalchavan1286 Жыл бұрын

    Prasnna sir please only Shivsena uddhav Saheb zindabad

  • @santoshmandavkar4107
    @santoshmandavkar4107 Жыл бұрын

    वा आज तुम्ही आमच्या पूर्व जाची आठवण करून दिलीत

  • @prabhakarpatil5059
    @prabhakarpatil5059 Жыл бұрын

    AATA THUMAL PARIVAR AAHE - SHIVSENA

  • @takshashilamohite9419
    @takshashilamohite9419 Жыл бұрын

    Khup prerana milte tai khup chan 👌👌👌 bolta

  • @roshanbhoyar1213
    @roshanbhoyar1213 Жыл бұрын

    जबरदस्त व्यक्तिमत्त्व 🙏🏼🙏🏼

  • @sunitashep4882
    @sunitashep4882 Жыл бұрын

    मुरूढ च्या अंधारे हया वॉ

  • @bhagwandhainje5426
    @bhagwandhainje5426 Жыл бұрын

    Very very good

  • @bhagwanthakur9271
    @bhagwanthakur9271 Жыл бұрын

    लातूर पास सन्माननीय पक्षप्रमुख सुषमा ताई अंधारे बाई खूप खुप अभिनंदन यशस्वी व्हाल

  • @babluchaudhari8943
    @babluchaudhari8943 Жыл бұрын

    Nice

  • @smitabagade2039
    @smitabagade2039 Жыл бұрын

    Because of her education i appreciate her.

  • @aartihatkar4925
    @aartihatkar4925 Жыл бұрын

    Great👍

  • @user-zf6pb6ip7g
    @user-zf6pb6ip7g Жыл бұрын

    सलाम ताईसाहेब

  • @user-nh9io9uo9d
    @user-nh9io9uo9d Жыл бұрын

    तू मुलगी आहेस का म्हातारी आहेस

  • @amithalde3872

    @amithalde3872

    Жыл бұрын

    tu shemni aahes ki chimney....😁😆😅🤣😂

  • @pratikshagaikwad6374
    @pratikshagaikwad6374 Жыл бұрын

    Abp ला माहिती काढायची सुपारी बीजेपी न दिली वाटती

  • @umeshrahate7096
    @umeshrahate7096 Жыл бұрын

    ताई ,खडतर प्रवास ,पुढील आयुष्य असेच छान जावो.अशी देवाकडे प्रार्थना .

  • @chandrikalalende8571
    @chandrikalalende8571 Жыл бұрын

    धडाडीच्या कार्यकर्त्या सुषमा ताई खरच वक्तृत्व खूपच छान शब्द रचना छान करतात धन्यवाद ताई अशाच पुढे भरारी घ्या यशस्वी व्हाल पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @nishikantgarad3241
    @nishikantgarad3241 Жыл бұрын

    सलाम ताई तुझ्या कार्य ाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prabhakarpatil5059
    @prabhakarpatil5059 Жыл бұрын

    GREAT TAI

  • @user-po6bo7ol2s
    @user-po6bo7ol2s Жыл бұрын

    सुषमाताईया अभ्यासू वक्त्या आहेत सामाजिक,राजकीय व इतरही अनेक विषयावर त्यांचा सखोल अभ्यास आहे एक सामान्य कुटुंबातून आलेलं उच्चशिक्षित,अभ्यासु व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राला लाभले

  • @hemantdhale4692
    @hemantdhale4692 Жыл бұрын

    super tai.

  • @sureshgurav5708
    @sureshgurav5708 Жыл бұрын

    ताई नमस्कार सलाम जय महाराष्ट्र फक्त एकच साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्रात जय भीम जय हिंद जय शिवराय

  • @sunitadevgude9016
    @sunitadevgude9016 Жыл бұрын

    I proud of you 🙏🙏🙏🙏🙏

  • @vishaladagale9956
    @vishaladagale9956 Жыл бұрын

    ह्यांना पण पान सुपारी ठेवली पाहिजे

  • @suhasbhalerao9733

    @suhasbhalerao9733

    Жыл бұрын

    Bhagat ahe vatat ha...bhatach rahnar bhikela lagle tari

  • @vishaladagale9956

    @vishaladagale9956

    Жыл бұрын

    @@suhasbhalerao9733 लाळचाटण्यापेक्षा भिकेला लागलेलं बरं

  • @navnanthawaghade6155
    @navnanthawaghade6155 Жыл бұрын

    Great tai

  • @vishalshinde3710
    @vishalshinde3710 Жыл бұрын

    हि जर एवढी हुशार आसती तर नवऱ्याने टाकली नसती

  • @rajanigandhawankhede6844

    @rajanigandhawankhede6844

    Жыл бұрын

    मुर्खा त्या वैजनाथ वाघमारे लाच विचारले पाहिजे..कि तो आणि ती एकत्र का राहत नाही आहेत...

  • @pjth6274
    @pjth6274 Жыл бұрын

    माझा कट्टावर कोण पण यायला लागलाय....

  • @shubhamkunkekar5431
    @shubhamkunkekar5431 Жыл бұрын

    Janun bhijun minor minor word vaprun sahanubhuti milvaycha prayanta .....aso Story changli ahe .. 😂 (FAKE)

  • @krishnathakur4783
    @krishnathakur4783 Жыл бұрын

    दसरा मेळावा. दसरा हींदुंचा मोठा सन आहे

  • @mandagaikwad4196
    @mandagaikwad4196 Жыл бұрын

    You are great mam

  • @harikisangandhi3596
    @harikisangandhi3596 Жыл бұрын

    Goodgoodtiieejaibhavaijaishavajithanks

  • @ganeshdighe4443
    @ganeshdighe4443 Жыл бұрын

    तुमचा हा भाऊ आहे. जीवनात एकटं समजू नका.ताई कधीपण आवाज द्या

  • @sonalmore6672
    @sonalmore6672 Жыл бұрын

    Great

  • @shekharbiwalkar5798
    @shekharbiwalkar5798 Жыл бұрын

    पण त्यांच्या समाजात मृत माणसाला का पुरतात त्या हिंदू आहेत तर ....त्या म्हणाल्या आजी इथे पुरली, पंजी तिकडे पुरली.... का हे सुध्दा लालित्य समजायचं

  • @isshiomi6364

    @isshiomi6364

    Жыл бұрын

    वीरशैव लिंगायत समाजा मध्ये ही पुरतात...

  • @rameshmane4768
    @rameshmane4768 Жыл бұрын

    great.

  • @asarampote7080
    @asarampote7080 Жыл бұрын

    ताई तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

  • @hemantdhale4692
    @hemantdhale4692 Жыл бұрын

    👍👍👍👍

  • @suniltawade7087
    @suniltawade7087 Жыл бұрын

    २५ ‌लाख ओके सुषमा.आधरे.भाषन.ठोके

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 Жыл бұрын

    बाई अती केले की माती होते

  • @ajaysawant6732
    @ajaysawant6732 Жыл бұрын

    गोड

  • @nasirakhan8541
    @nasirakhan854111 ай бұрын

    Very nice and heart touching interview.

  • @anandmayekar1513
    @anandmayekar1513 Жыл бұрын

    Really Andhare madam 🙏 I salute you for being with Uddhav Saheb 🙏in hour of crisis , but i respect you for being a strong woman with rock solid character. 🙏 Thanks Maha Katta 🙏

  • @chandrakantjadhav9299
    @chandrakantjadhav9299 Жыл бұрын

    तसे वर वर तुम्ही चांगल्या आहातच, तुमचे वक्तृत्व खूपच प्रभावी पण त्याची गुणवत्ता तेवढी चांगली नाही याचे एकमेव उदाहरण म्हणजे तुम्ही हिंदू देव देवतांचा केलेला अपमान, हिंदू धार्मिक लोकांच्या दुखावलेल्या भावना.... तुम्ही देव मानत नसाल तर नका मानू..... पण मग जे हिंदू धर्म मानतात पूजा पाठ करतात त्यांची अवहेलना करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला..... आणि आता शिवसेनेच्या उपनेत्या म्हणुन आहात तर आता भाषा सारवासारवी ची... ही डबल ढोलकी न समजायला जणता एवढी भोळी नाही हो.... आजचा नागरिक सुज्ञ आहे बर.....

  • @dhammakrantimusic2214
    @dhammakrantimusic2214 Жыл бұрын

    ताई आपल्या खडतर आणि क्रांतिकारी प्रवासाला मानाचा मुजरा🙏🙏🙏आपण आपलं आत्मकथन पुस्तक प्रकाशित करावं आणि सकल भटक्या विमुक्त जमातीतील आणि इतरांनाही प्रेरणा देणारे पाऊस उचलावे हीच अपेक्षा.आपण आजोबांची आठवण म्हणून मुलीचे नाव कबीरा ठेवले ती देखील कबीरासारखीच महान होवो अशी मंगलकामना करतो🙏 जयभीम जय भारत 🙏🙏 नमो बुद्धाय 🙏🙏🙏

  • @shashikantsurve7861
    @shashikantsurve78619 ай бұрын

    Sushma tai तुम्ही bhavi mukhyamantri अहात💯👍🙏

  • @chandrashekharkangutkar4247
    @chandrashekharkangutkar4247 Жыл бұрын

    वाट लावली आजोबांनी पाहीले ले स्वप्न

  • @user-lk2ql1yy6y
    @user-lk2ql1yy6y Жыл бұрын

    राजकारणा। चव माणसाने शाही जगलं पाहिजे बडा सोचो आणि म्हणून ते माझं नाव ते रुबाबदाऱ्या रुबाब म्हणायचे कारण तेव्हाचा चहा यायचा आणि

  • @shyamraut5347
    @shyamraut5347 Жыл бұрын

    Good

  • @sureshsaoji935
    @sureshsaoji935 Жыл бұрын

    Very inspiring

  • @mangeshshinde6779
    @mangeshshinde6779 Жыл бұрын

    👌🙏

  • @toroto09876
    @toroto09876 Жыл бұрын

    बोलकी पोपट आहे नुसती बाकी काही नाही.

  • @kailasgawli8027

    @kailasgawli8027

    Жыл бұрын

    बरोबर

  • @santoshgurav1572
    @santoshgurav15722 ай бұрын

    Great 👍

  • @shkulal8448
    @shkulal8448 Жыл бұрын

    We are proud of you Tai

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 Жыл бұрын

    संघर्ष मय जिवन प्रचंड शिक्षणासाठीची तळमळ त्यातुनच प्रचंड अभ्यास, करून संविधान, राज्य घटना, कायदा ज्ञान ,,व्यासंग यातून घडलेले हे असामान्य व्यक्तीमत्व शिवसेनेच्या व्यासपीठावरून उदयास आले आहे सुषमा ताई अधांरे हा आताच्या पिढीला ठळक आर्दश आहे

  • @santoshphatak1285
    @santoshphatak1285 Жыл бұрын

    ताई तुमचे विचार खरच ऐकण्यासारखे च आहेत पण आपलं राजकरण करणं व राजकारणी असणं हे मनाला पटत नाही sorry

  • @gautamingle3253
    @gautamingle3253 Жыл бұрын

    गद्दारी समाजात कुणी विचारत नाहीत हिला

Келесі