Sushma Andhare Full PC : ठाकरे यांना खर्च विचारण्याची तुमची छाती नाही उदय सामंत

#abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #india #INDIAalliance #Mumbai #uddhavthackeray #sharadpawar #ajitpawar #devendrafadnavis #eknathshinde
Sushma Andhare Full PC : ठाकरे यांना खर्च विचारण्याची तुमची छाती नाही उदय सामंत
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Updates | Shravan 2023 | Shravan Somvar | Sawan Maas | Shravan Month | Sravana | Jyotirlinga Pooja | India alliance Mumbai meeting | श्रावण | श्रावण सोमवार | ज्योतिर्लिंग पूजा | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा | इंडिया आघाडी बैठक मुंबई

Пікірлер: 830

  • @meenagurav4383
    @meenagurav438311 ай бұрын

    वा! सुषमाताई , तुमचं खणखणीत नाणं आजही पुन्हा एकदा वाजलं , खूप खूप धन्यवाद

  • @rekhagondhali5636
    @rekhagondhali563611 ай бұрын

    सुषमा ताई आगे बडो हम तुम्हारे साथ है.

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal637711 ай бұрын

    सुषमा ताई खूप छान पलटवार...🎉🎉

  • @sudhakarmestry8672
    @sudhakarmestry867211 ай бұрын

    लय भारी सुषमा ताई 👌♥️👍👍

  • @sachingajre5069
    @sachingajre506911 ай бұрын

    शुष्माताई एक झंझावात 🚩🚩🚩🚩🚩💙💙💙💙💙

  • @snehlataavankhedkar4183
    @snehlataavankhedkar418311 ай бұрын

    सुषमा जब्बरदस्त झाली पत्रकार परिषद दे दणादण 😊

  • @rupeshmohite
    @rupeshmohite11 ай бұрын

    खतरनाक ❤❤❤

  • @DevidasMahajan-dh6nm
    @DevidasMahajan-dh6nm11 ай бұрын

    उदय सामंत तुम्हला कोनता अधिकार आहे। हिसाब मगायचा ,सूरत,गोहाटी,गोवा ,कसे गेले तिथला अगोदर हिसाब दया जब लगी फटने ,तब राम,राम लगे भजने,

  • @priyankanagvrkar1331

    @priyankanagvrkar1331

    11 ай бұрын

    Samnt mhanje satta tithe bhatta

  • @vrushalighagare3645

    @vrushalighagare3645

    10 ай бұрын

    गददार पलकुटे चोर

  • @sanjaymarathe818
    @sanjaymarathe81811 ай бұрын

    ग्रेट ताई आम्ही सर्व आपल्या पाठीशी आपण जिंकणारच 🎉🎉🎉

  • @ramgore4333
    @ramgore433311 ай бұрын

    ताई खुपच सुंदर उतरे दिलं ,चांगलीच सगळ्यांना झोडली,जय महाराष्ट्र ☝️👌

  • @ramdasbhokre626
    @ramdasbhokre62611 ай бұрын

    भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो

  • @user-uh4kj2jj2p

    @user-uh4kj2jj2p

    11 ай бұрын

    आणी उद्धव ठाकरे ??

  • @rajendrashinde1533

    @rajendrashinde1533

    11 ай бұрын

    ​@@user-uh4kj2jj2pचोखनिस्त चोख्या

  • @user-wc2zk8uu5c
    @user-wc2zk8uu5c11 ай бұрын

    शेलार एवढा हलकट आहे की त्याची औकात नाही प्रश्न विचारण्याची

  • @vrushalighagare3645

    @vrushalighagare3645

    10 ай бұрын

    बरोबर बोलता सर

  • @santoshmalode9390
    @santoshmalode939011 ай бұрын

    जय महाराष्ट्र जय शिवसेना ताई

  • @ravindrahande3162
    @ravindrahande316211 ай бұрын

    सुश्मा ताईंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शेलार, फडणवीस,राणे,गजानन किर्तिकर,, एकनाथ शिंदे, उदय सामंत, दिपक केसरकर यांनी प्रथम द्यावीत. सुश्मा ताईंनी विचारलेले प्रश्न हे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत.यांची उत्तरे द्या.

  • @anandraosapkal2131

    @anandraosapkal2131

    11 ай бұрын

    शुषमाताई आपल्या बुद्धिमत्तेला सलाम,राजकारण गेल चुलीत, पण आपण,शेलार नावाच्या ढोलाची वाजवली, पांढऱ्या दाढीची हुप हुप केली,आणी सगळ्यांना धुतले हे आवडले

  • @nehavichare347
    @nehavichare34711 ай бұрын

    सामंत सारख्या माणसाला जनतेने पुन्हा निवडून देऊ नये.

  • @shivajiadak73
    @shivajiadak7311 ай бұрын

    अहो ताई तो शेलार किती बावळट माणूस आहे हे महाराष्ट्रातील सगळे लोक बोलतात हे माहीत नाही का ते झालंय वेड

  • @AdityaaBhosale

    @AdityaaBhosale

    11 ай бұрын

    😂😂

  • @dhbhosale8982

    @dhbhosale8982

    11 ай бұрын

    अत्यंत मुद्देसूद मांडणी..... ताईंच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देण्याची भाजपवाल्यांची लायकीच नाही.....

  • @gangadhartikone5939

    @gangadhartikone5939

    10 ай бұрын

    ​@@AdityaaBhosale😮😮😮😮😮😮😮

  • @ravikantshingade6712
    @ravikantshingade671211 ай бұрын

    उद्धव बाळासाहेब ठाकरे❤

  • @user-ss9wo8ur3w
    @user-ss9wo8ur3w11 ай бұрын

    ताई लय भारी ,तुम्हाला मनापासून व अंतकरणातून जय महाराष्ट्र ,खरच ताई उध्दव साहेबांच्या पाठीमागे बहिणी सारख्या उभ्या रहा ,त्यांची साथ सोडु नका ,पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि जय महाराष्ट्र

  • @vasantphadkale2599
    @vasantphadkale259911 ай бұрын

    सांमत हा सत्तेसाठी हपापलेला सरडा आहे......

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh11 ай бұрын

    सुशमा अंधारे आपला धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤

  • @pritishinde9438
    @pritishinde943811 ай бұрын

    अगदी सुष्मा‌ताई अतिशय बरोबर बोलत आहात स्पष्ट बोलतात यांच्या लोकाची बोलतीच बध केली‌ पाहिजे

  • @shankarshelake7571
    @shankarshelake757111 ай бұрын

    Great❤

  • @user-gv4co9rc4r
    @user-gv4co9rc4r11 ай бұрын

    उदय सामंत हा सतरा वेळ पक्ष बदलणारा नेता आहे.आता महाविकास अघाडीची सत्ता आल्यावर कुठे जाणार?

  • @asifinamdar1123

    @asifinamdar1123

    11 ай бұрын

    ठाकरे साहेबांनी यांना भविष्यात शिवसेनेत कधीही स्थान देऊ नये . Only उद्धव ठाकरे साहेब ❤

  • @sunilchawan4302

    @sunilchawan4302

    11 ай бұрын

    उदय सामंतने चार चार लग्न केली आणि बाहेर लफडी केली हे सोडून ह्याचं कर्तुत्व काय?

  • @amrishsawant3487

    @amrishsawant3487

    11 ай бұрын

    ​@@sunilchawan4302jaya nilam patankar aata kon

  • @KolhapurkarMaratha

    @KolhapurkarMaratha

    11 ай бұрын

    🚩🚩🚩🚩🚩🚩Sushma andhare ne kiti vela paksh badala te pan sanga🚩🚩🚩🚩

  • @sunilchawan4302

    @sunilchawan4302

    11 ай бұрын

    @@KolhapurkarMaratha हेच तुझ knowledge आहे... सुषमा अंधारेची पाहिलीच पार्टी आहे शिवसेना.

  • @babyjadhav2826
    @babyjadhav282611 ай бұрын

    आज सुषमाताई मुळे खरं राजकारण समजलेत नाहीतर कुणालाच कळले नसते की हे राजकारण काय चाललंय इंडिया गाडी जिंदाबाद

  • @baliramchaugule3353
    @baliramchaugule335311 ай бұрын

    सुषमा ताई तुम्ही सर्वांचीच चांगलीच खरडपटी केली पण मणतात ना निरलज सदा सुखी..

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade872211 ай бұрын

    जय महाराष्ट्र शुषमा ताईसाहेब 🚩🙏

  • @arunsakpal6719
    @arunsakpal671911 ай бұрын

    सामंत व शेलार ह्यानी स्वताची लाज कडुन घेतली.ताई मस्त जिरवली.

  • @nandkishorsatam7602
    @nandkishorsatam760211 ай бұрын

    जळी स्थळी पाषाळी याना फक्त उद्धव ठाकरे साहेबच दिसतात किती धास्ती घेतात उद्धव साहेबांची उद्धव ठाकरें साहेब आप आगे बढो हम तुम्हारे साथ है.

  • @sanjayparab3749
    @sanjayparab374911 ай бұрын

    केसरकर, शेलार, सामंत यांना मस्त सोलून काढले! सुषमाताई एक अभ्यासू व्यक्तीमत्व!

  • @narendrapatil5104

    @narendrapatil5104

    11 ай бұрын

    अंधारी टोई. सर्वात third class भाषण. बसंती कुत्तों के सामने मत बोलणा

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar373211 ай бұрын

    गद्दारांना माफी नाही हे नक्की आहे 💯💯💯💯💯🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @asifinamdar1123
    @asifinamdar112311 ай бұрын

    महाराष्ट्राचं एकच खंबीर नेतृत्व , फक्त उद्धव ठाकरे साहेब . जय महाराष्ट्र ❤

  • @h.r.achrekar617
    @h.r.achrekar61711 ай бұрын

    गद्दार ते गद्दार च राहणार, यांना फक्त निवडणुकीत जागा दाखवायला पाहिजे, बाकी उपाय नाही, जय महाराष्ट्र, UBT साहेब झिंदाबाद

  • @bandopantsoyam7807
    @bandopantsoyam780711 ай бұрын

    एकदम बरोबर ताई, लोचट लोकं उत्तरे देत नाहीत. 😢

  • @ssnjaypatil217
    @ssnjaypatil21711 ай бұрын

    ताई.तुम्ही बरोबर बोलता

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar842511 ай бұрын

    मुघलाना जसे संताजी धनाजीचे घोडे पाण्यात सुद्धा दिसत होते तसीच या सर्वाची अवस्था झालीय, याना जळीतळी काष्टी पाषाणी फक्त उद्धव ठाकरेंच दिसतात,येवढी धास्ती घेतलीय यानी ठाकरेंची.

  • @kishorkadam5976
    @kishorkadam597611 ай бұрын

    सौ सोनार की एक लोहार की ❤🙏जय महाराष्ट्र 🙏❤

  • @deepakpatankar3661
    @deepakpatankar366111 ай бұрын

    ताई एक नंबर। ताई खरच चांगले विश्लेषण। ईव्हीएम वर विश्वास नाही आहे। बीजेपी मध्ये हिंमत असेल तर निवडणूक लवकरात आणि पारदर्शक करूण दाखवू द्या। जय हिंद जय महाराष्ट्र।

  • @mamtamamta7326

    @mamtamamta7326

    10 ай бұрын

    Evm हटाव देश बचाव

  • @prakashmore3028
    @prakashmore302811 ай бұрын

    सौ सोनार की एक लोहार की?? ताई तुम्हाला मानाचा मुजरा. मशाल अशी च पेटत राहिली पाहिजे?? जय महाराष्ट्र ताई.

  • @maheshtate1937
    @maheshtate193711 ай бұрын

    Udhav saheb jinndabad 🚩🚩

  • @SP-fp9hp
    @SP-fp9hp11 ай бұрын

    ताई एकच नंबर उत्तर दिले आहे.कुठेही न अडखळता अगदी सडेतोड उत्तर दिले आहे.ग्रेट ताई .जय महाराष्ट्र

  • @shaileshpitale6390
    @shaileshpitale639011 ай бұрын

    एक नंबर ताई साहेब

  • @rameshsurve377
    @rameshsurve37711 ай бұрын

    कोण हा सामंत स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलनारा हा ह्या आधी कुठे होता जा सामंत जो आज उद्धव साहेबांना डिवचतोय तेवडी सामंतची लायकी तरी आहे का उद्धव साहेबांना प्रश्न विचारायची

  • @mohan1795

    @mohan1795

    11 ай бұрын

    उद्धटराव टोमणे बहाद्दर, घरकोंबडा

  • @narendrapatil5104

    @narendrapatil5104

    11 ай бұрын

    ह्या साहेब. जोक नको मारू रे घर बशा. फेसबुक cm. जणाब उद्धट खान.

  • @jaywantpatil7061

    @jaywantpatil7061

    11 ай бұрын

    ​@@narendrapatil5104patil mhantay aani fadanvis modi chi chatatay thodi laj balga rao

  • @ramakantparab208

    @ramakantparab208

    11 ай бұрын

    पण तुझ्यावर घरी बसून कचाकचा चढून फाटली तुमची 😢😢...😅😅😅

  • @ramakantparab208

    @ramakantparab208

    11 ай бұрын

  • @ramgore4333
    @ramgore433311 ай бұрын

    जय संविधान, जयहिंद, जय महाराष्ट्र ☝️👌👏

  • @mohan1795

    @mohan1795

    11 ай бұрын

    भारतमाता की जय! 🇮🇳 वंदे मातरम्! 🙏

  • @bhagojiparsharam9266
    @bhagojiparsharam926611 ай бұрын

    ताई तुम्ही ग्रेट आहात

  • @prakashnagvekar428
    @prakashnagvekar42811 ай бұрын

    जबरदस्त ताई

  • @maleemmukadam1803
    @maleemmukadam180311 ай бұрын

    Salute 🙏🙏🙏 mam

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam266111 ай бұрын

    घाबरले मोदी बगल बच्चे आणि मिंधे बगल बच्चे 😂😂😂😂😂

  • @user-mk1sv1ny1j
    @user-mk1sv1ny1j11 ай бұрын

    सुषमा ताई. खूप. छान. बोललात. . या लोकांना चांगले उत्तर डिलिट. तुमच्या कडून हिच अपेक्षा होती. जय महाराष्ट्र

  • @balaindian1061
    @balaindian106111 ай бұрын

    उदयसांमत नी स्वताकडे बघावं गोवा सुरत गुवाहाटी दसरा मेळावा हे काय खोक्यात खर्च केला काय तेव्हा इडली झोपली काय

  • @vishwanathchavan3418
    @vishwanathchavan341811 ай бұрын

    व्हेरी व्हेरी ब्रीलीएंट ताई,, सुषमा अंधारे ताई का जवाब नहीं,,❤❤❤

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde961911 ай бұрын

    मित्रानो उदय सामंत हा शिक्षण मंत्री असताना मी याला एका पुण्यातील नामांकित कॉलेजने admission रद्द करून सुद्धा चुकीच्या पद्धतीने फी परत केली नाही या बाबत वारंवार पत्र व्यवहार करून ही कोरोना काळात मदत केली नाही,परंतु पुण्यातील चार शिव सैनिकानी मला मदत केला,ते आज उद्धव साहेब यांच्या बरोबर आहेत.🚩🚩

  • @gauravlandge2114
    @gauravlandge211411 ай бұрын

    खुप छान ताई.....!

  • @laxmanyesale9004
    @laxmanyesale900411 ай бұрын

    ताई जय महाराष्ट्र.... आपण सगळया फडतुसांना चांगल धुतलं......

  • @rahulbhalekar5289
    @rahulbhalekar528911 ай бұрын

    ताई 👌👌

  • @satampady675
    @satampady67511 ай бұрын

    लुखखा ,शेलार.😂

  • @adv.rekhapatil6723
    @adv.rekhapatil672311 ай бұрын

    Bharri Tai🙏💐

  • @shankarsalunke2265
    @shankarsalunke226511 ай бұрын

    योग्य उत्तर दिले ताईंनी, पवार साहेब कडे अशी व्यक्ती हवी जी नऊ जनाना उत्तर दिल

  • @Ssp2378
    @Ssp237811 ай бұрын

    Absolutely right Tai 💯👍

  • @tanajigapate4729
    @tanajigapate472911 ай бұрын

    वा ताई तुम्ही शिवसेना साठी व मराठी माणसाठी जी बाजु माडत आहात त्या साठी तुमचा अभिमान वाटतो खुप छान ताई

  • @bhushanpatilbhushanpatil1899

    @bhushanpatilbhushanpatil1899

    11 ай бұрын

    Jya baicha aaj tumhala aabhiman vatato na tich bai aamcha balasahybana shivya ghalt hoti pn thik aahy balasahybana shivya ghalnarya lokancha aaj tumhala aabhiman vatoy

  • @ashwiniwalke9308

    @ashwiniwalke9308

    11 ай бұрын

    @@bhushanpatilbhushanpatil1899 आणि तुमचे बाळासाहेब जेव्हा समस्त बहुजन ला टीका करत होते तेव्हा आपण कुठं होतात??की भूतकाळ च उकरून काढून वर्तमान काळात सत्य बोलायच नसतं??कुठं तरी जनाची नाही तर मनाची ठेवा की भूतकाळात च जगायचं??

  • @santoshmalode9390
    @santoshmalode939011 ай бұрын

    जय शिवसेना जय महाराष्ट्र ताई

  • @bhagawantghagare8005
    @bhagawantghagare800511 ай бұрын

    Khup chhan Sushmatai.

  • @vdhande2013
    @vdhande201311 ай бұрын

    अगोदर उदय सामंत यांनी सुरत गोहत्ती गोवा सहलीचा खर्च कोणी केला हे जनतेला सांगावे

  • @sudhirdoshi5502
    @sudhirdoshi550211 ай бұрын

    छान ताई!😂छान 👍👌👌

  • @ShreerangShringarpure-pg6co
    @ShreerangShringarpure-pg6co11 ай бұрын

    Tai Salute to you

  • @adv.rekhapatil6723
    @adv.rekhapatil672311 ай бұрын

    Sushmati khupach speech 💐

  • @dranitapatil2137
    @dranitapatil213711 ай бұрын

    Absolutely best. Jai Maharashtra

  • @radhikadhiwar715
    @radhikadhiwar71511 ай бұрын

    Good.. very talented 👍

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane777111 ай бұрын

    True👍👍👍👍

  • @GorakhJadhav-ft1uh
    @GorakhJadhav-ft1uh11 ай бұрын

    एकदमच कडक

  • @ganpatshirke2638
    @ganpatshirke263811 ай бұрын

    ताई,अगदी सुसंस्कृत भाषेत सर्वांना उत्तरे दिलीत. थोडी जरी लाज असली तरी शेलार, सामंत,किर्तीकर,केसरकर, राणे कंपनी पुन्हा उध्दव ठाकरे यांचेवर बोलणार नाहीत. खुपच छान. अशीच उत्तरे देत रहा.खुप अभिनंदन💐🙏

  • @pornima2106
    @pornima210611 ай бұрын

    Jay maharashtra

  • @kalpeshchaudhari9748
    @kalpeshchaudhari974811 ай бұрын

    Jay Maharashtra Sushma tai 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anantkondhalkar9643
    @anantkondhalkar964311 ай бұрын

    राजकीय पुढाऱ्यांनी ज्या पक्षातून राजकीय सुरुवात केली तिथे शेवटपर्यंत राहावे

  • @shravangholap7063
    @shravangholap706311 ай бұрын

    Brilliant

  • @shreyashnimbalkar2113
    @shreyashnimbalkar211311 ай бұрын

    Jai Maharashtra

  • @vinoddeshmukh2990
    @vinoddeshmukh299011 ай бұрын

    बरोबर

  • @prafullpotnis7217
    @prafullpotnis721711 ай бұрын

    सुषमाताई, तुम्ही सगळ्या लोकांना फारच छान उत्तरे देऊन त्यांची तोंडे बंद केली आहेत. उद्धव ठाकरेनच्या अगदी संकटाच्या वेळी तुम्ही कसलीही अपेक्षा न करता देवा सारख्या धावून आलात त्या बद्द्ल तुम्हाला मानाचा मुजरा. देव तुमचे भले करो ! ह्या कमळाबाईत आधी पासून असलेल्या व इडी, सिबीआय वगैरे ला घाबरून नंतर तिच्या पदरात घुसलेल्या सगळ्या गद्दार मराठी लोकांना, मोदी, शहा ह्या बदमाश, कपटी व फेकू व्यापारी लोकांनी, स्वतःचे गुलाम बनवलेले आहे. हेच मोदी शाह ही व्यापारी लोक ह्या सगळ्या त्यांच्या गद्दार मराठी गुलामांच्या करवी मराठी माणसाच्यात आपसात मारामाऱ्या लावून, महाराष्ट्राला बरबाद करत आहेत. तेव्हा सावध व्हा. काळ सोकावत आहे.

  • @s.m.t3354
    @s.m.t335411 ай бұрын

    100% right 🎉

  • @ManojDevlekar-qy5tb
    @ManojDevlekar-qy5tb11 ай бұрын

    सुषमा ताई एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे 🚩 जय महाराष्ट्र 🚩 वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे असते तर शिंदे भाजपचा पाळलेला गाढव झाला आहे पाहून खुप दुःख झाला असता 😂😂😂😂😂😂😂😂

  • @mohan1795

    @mohan1795

    11 ай бұрын

    आणि तुझी ताई उबाठा ची पाळलेली *त्री झाली आहे...

  • @mohan1795

    @mohan1795

    11 ай бұрын

    खूप दु:ख झाला असता.... 🤔🤔🤔 शाळेत गेल्तास का नाही? 😡👊

  • @Darrpan

    @Darrpan

    11 ай бұрын

    बाळासाहेब नि दिघे साहेब असते तर हे दिवस आलेच नसते.

  • @rajendrashinde1533

    @rajendrashinde1533

    11 ай бұрын

    ​@@Darrpanनारायण राणे ना बीजीपीत घेतल, तेंव्हाच गांडीवर लाथ मारली असती. ईतके कुत्रे शिवसेनेवर सोडले, ते तर विचार करु शकत नाही, नुसत नगरसेवक खोपकर केला असता. थापा असते तर राणे चे वाईट दिवस आले असते.

  • @rajendrashinde1533

    @rajendrashinde1533

    11 ай бұрын

    ​पण तु चोख्या चोखनिस्त नाजायज निर्लज्जम निर्लज्ज आहे हे सगळ्याना माहीत आहे

  • @dhulenn9486
    @dhulenn948611 ай бұрын

    Very nice.

  • @dwarkaghuge380
    @dwarkaghuge38011 ай бұрын

    जय महाराष्ट्र

  • @javanesanjay670
    @javanesanjay67011 ай бұрын

    सवाल का जवाब प्रती सवाल... जवाब तो जनता मांगेगी जय महाराष्ट्र.

  • @AshokRokhale-sr7wb
    @AshokRokhale-sr7wb11 ай бұрын

    Tai thumhi great aahat

  • @tayappamaske3160
    @tayappamaske316011 ай бұрын

    धन्यवाद ताई खरं सांगून महाराष्ट्र जनतेला कळलं जयभीम जर महाराष्ट्र

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare451711 ай бұрын

    100% right

  • @bhimraobelgaonkar1535
    @bhimraobelgaonkar153511 ай бұрын

    100 take barobar bola tumhi tae

  • @rohidasdhanekar8791
    @rohidasdhanekar879111 ай бұрын

    🔥🔥🔥 ताई

  • @ramdashanamghar8637
    @ramdashanamghar863711 ай бұрын

    ताई खूप सुंदर उत्तर दिलेत

  • @purushottamjoshi7329
    @purushottamjoshi732911 ай бұрын

    अहो ताई आपण फक्त एकच आहेत कि तुम्हीच म्हणालात तर काय होईल ❤❤तेच कळत 😊😊

  • @harshadasavant
    @harshadasavant11 ай бұрын

    Jay maharasta 🙏🚩👍👍👍👍👍👍🔥🏹🐯👌👌👌👌👌👌👌🚩🙏

  • @pradeepjadhav9445
    @pradeepjadhav944511 ай бұрын

    छान ताई,मस्त

  • @uttamgalugade1161
    @uttamgalugade116111 ай бұрын

    जय.महाराष्ट्र

  • @sanjeevmahajan1037
    @sanjeevmahajan103711 ай бұрын

    Excellent speech

  • @ganeshsongaokar5211
    @ganeshsongaokar521111 ай бұрын

    जय महाराष्ट्र सुषमाताई अंधारे

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar433911 ай бұрын

    या लोकांचे सुर कधी बदलणार हे सांगणे कठीण

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe791111 ай бұрын

    ताई 1 no 👌🏻🔥🔥🔥🔥🔥

  • @panditchavan8528
    @panditchavan852811 ай бұрын

    Wah Kamal Tai Tangdi Tod Javab ❤

  • @bajiraomalusare6171
    @bajiraomalusare617111 ай бұрын

    Kadak explenation tai ✔🔥🔥🚩🚩👌👍👍

  • @arunkhorate1839
    @arunkhorate183911 ай бұрын

    मा.सुप्रिया सुळे यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवण्याचा चमत्कार मा.शिवसेनाप्रमुखांनीच दाखवला.

  • @ajcreations3104
    @ajcreations310411 ай бұрын

    एकदम गलिच्छ राजकारण चालू आहे सर्व पक्षाची

  • @priyankanagvrkar1331

    @priyankanagvrkar1331

    11 ай бұрын

    Changle mindegatala dhutle

Келесі