Sushma Andhare : अमृता फडणवीसांची तुलना राखी सावंतसह, सर्जरीचा उल्लेख करत टोलेबाजी

#SushmaAndhare #Maharashtra #Amrutafadnavis #abpमाझा #abpmajha #maharashtrapolitics #uddhavthackeray #devendrafadnavis #cmeknathshinde #MarathiNews #thane
Sushma Andhare : अमृता फडणवीसांची तुलना राखी सावंतसह, सर्जरीचा उल्लेख करत टोलेबाजी
Video Credit: #SushmaAndhare #Maharashtra | Sanket Varak /Producer | Imran Shaikh / Editor
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
--------------------------------
Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Maharashtra Political Crisis Live Updates | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Rahul Gandhi Petition | Savarkar Remark Rahul Gandhi | Veer Savarkar Gaurav Yatra | Thane Rada | Thackeray Group Roshni Shinde Beaten | Thane Shinde Group | Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray | फडतूस काडतूस वाद चिघळला | ठाणे शिंदे गट राडा | रोशनी शिंदे मारहाण प्रकरण | देवेंद्र फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे | शिंदे गटाचे आमदार आयोध्या दौऱ्यावर | Shinde Group MLA Ayodhya Visit Live Updates

Пікірлер: 1 100

  • @adventurer2951
    @adventurer2951 Жыл бұрын

    मी भाजप समर्थक आहे परंतु ऍग्री आहे। अमृता फडणवीस मुळे वाट लागायची वेळ झालीये

  • @gloriousbomb9913

    @gloriousbomb9913

    Жыл бұрын

    Tu kon he re me bjp cha he mhne😂😂😂

  • @adventurer2951

    @adventurer2951

    Жыл бұрын

    Twitter var ahes ka tu

  • @user-mf7zr5py1y

    @user-mf7zr5py1y

    Жыл бұрын

    nigh ❤️dya

  • @namdevchorge8655

    @namdevchorge8655

    Жыл бұрын

    मानली भावा भाजप समर्थक असुन खर बोलायला

  • @user-js8su6oz7u

    @user-js8su6oz7u

    Жыл бұрын

    तरीपण अजुन भाजप समर्थक आहेस..धन्य तुमची🙏🙏🙏

  • @shekhardeshmukh7228
    @shekhardeshmukh7228 Жыл бұрын

    अमृता मॅडम ची तुलना राखी सावंत शी... हा घोर अपमान आहे.... राखी सावंतचा

  • @indian62353

    @indian62353

    Ай бұрын

    😂😂😂

  • @namdevchorge8655
    @namdevchorge8655 Жыл бұрын

    अंधारे ताई जबरदस्त एक नंबर पारख अमृता मामी आणी राखी सावंत दोघी सख्या बहीणी

  • @Vinaygosavi410
    @Vinaygosavi410 Жыл бұрын

    हात न लावता थोबाडीत मारल राव 😂😂😂

  • @shivajipatil7728
    @shivajipatil7728 Жыл бұрын

    खरं बोलते अंधारे बाई राखी सावंत ची बराबरी अमृता सिंगर सी होऊ शकते

  • @shivkumargodambe8327

    @shivkumargodambe8327

    Жыл бұрын

    अंधारे बाईंची तुलना राखी सावंतशी का होऊ शकत नाही? दोघी त्यांच्या नवऱ्यांनी सोडलेल्या बाया! यांचे पति कोण आणि किती हेच कळत नाही. अमृता स्वकर्तृत्वावर ॲक्सिस बँकेत उच्च पदस्थ असून त्यांना नवरा देवेंद्रचा भक्कम पाठिंबा आहे. सुषमा आणि राखी वाऱ्यावर (नवऱ्याने) सोडलेल्या!

  • @dhirajpetkar9765

    @dhirajpetkar9765

    Жыл бұрын

    @Prashant Tawade PANT JARA SHANT Mulat Hindu muslim Muddach nahi ahe ha tumhi tumcha faydyasathi tayar kela.

  • @musarratmomin

    @musarratmomin

    Жыл бұрын

    ​@@dhirajpetkar9765 😜😜👍

  • @GarjaMaharashtara007

    @GarjaMaharashtara007

    Жыл бұрын

    *हा बाईची अमृतवाणी* ही बाई आधी प्रबोधन कार्यक्रम घेऊन फक्त हिंदू देवी देवतांना शिव्या दयाची आणि हिंदू संस्कृती, चाली, रिती,रूढी, परंपरांना अपमानित करून लोकांना प्रबोधन सांगायची. कारण या बाईचे आमदार व्हायचं स्वप्न होत. बाई उभी पण झाली पण मते केवळ ४४९ भेटल्याने या बाईला आपली लायकी किती आणि बोलतो किती हे कळलं.😂 स्व.बाळासाहेब ठाकरे ना या बाईंनी अपमान करायला नाही सोडलं. नंतर ही बाई आमदारकीला ज्या प्रकारे बाजारू विचारवंत अमोल मिटकरी ला शरद पवारांनी आमदार केलं. तीच संधी पाहून हिंदुवादी शिवसेनेत प्रवेश केला. आणि सोशल मीडियावर मनोरंजन काँग्रेस राष्ट्रवादी चां राष्ट्रीय गुलामांचा करत आहे. समर्थन देणारे जे लोक आहेत अश्याच विचारवंत बाया यांच्या पण घरात असतील म्हणून समर्थन देत आहेत. पण ही बाई लोकसमोर कोणत्याही निवडणुकीला उभी राहील तरी ही ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही 😂😂🙏 काँग्रेस राष्ट्रवादी व त्यांच्या सोशल मीडियावर तथाकथित शिवसैनिक पण सच्चे गुलामांन पासून स्व.बाळासाहेब ठाकरे चा कट्टर शिवसैनिकानी सावधान राहा...

  • @user-xn3so1up7e
    @user-xn3so1up7e Жыл бұрын

    भक्तानां सुषमाताईचें भाषण झोंबणार

  • @namdevchorge8655

    @namdevchorge8655

    Жыл бұрын

    😂😂😂😂

  • @amitsawant6929

    @amitsawant6929

    Жыл бұрын

    😂😂😂😂

  • @nitinsawant7984

    @nitinsawant7984

    Жыл бұрын

    ह्या अंध मंद भक्तांनी लाज शरम सोडून दिली आहे त्याचे त्याने भूषण वाटते.

  • @nitinsawant7984

    @nitinsawant7984

    Жыл бұрын

    @@AnQsh143 तुमच्या अंध भक्तांच्या कॉमेंट्स पण चेक कर म्हणजे हा साक्षात्कार मला का झाला ह्याची प्रचिती येईल.

  • @anindian1225

    @anindian1225

    Жыл бұрын

    ​@@AnQsh143 फडतूस अंधभक्त हाजिर हो😂😂

  • @manoharlaher3114
    @manoharlaher3114 Жыл бұрын

    सुषमा ताई आपण जोडी बरोबर लावली जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @anilrajgure4180
    @anilrajgure4180 Жыл бұрын

    कस वाटतय भक्तानो ह्यालाच म्हणतात सौ सुनार की एक लोहार की

  • @umasarakbere2002

    @umasarakbere2002

    Жыл бұрын

    exact ,clear, correct.

  • @vimotivational

    @vimotivational

    Жыл бұрын

    😂😂😂

  • @mystudyzone521
    @mystudyzone521 Жыл бұрын

    ह्याला म्हणतात अभ्यासू ...खूप छान सुषमा ताई ,,, कुपोषित बुद्धीचा परप्रांतीय कं भोज ची जागा दाखवल्या बद्दल ...

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 Жыл бұрын

    सै सुनार की एक लोहार की जय महाराष्ट्र अंधारे मॅडम 🚩🔥👌💪✌️👍💐

  • @wasudeoshrirame887
    @wasudeoshrirame887 Жыл бұрын

    भाजपचे समर्थक आहो.पण तुम्ही केलेली तुलना योग्य.

  • @surajwavre8291

    @surajwavre8291

    Жыл бұрын

    @prashanttawade6509 2 रूपये जमा झाले, खुश व्हा

  • @musarratmomin

    @musarratmomin

    Жыл бұрын

    ​@Prashant Tawade 😂😂😂

  • @namdevchorge8655
    @namdevchorge8655 Жыл бұрын

    मामी गाणे गायला लागल्या पासुन बिचारी राणू मंडळच्या पोटा वर पाय😂😂😂😂

  • @gayatrijahagirdar3536

    @gayatrijahagirdar3536

    Жыл бұрын

    Ranu and amruta same

  • @omfadnis

    @omfadnis

    2 ай бұрын

    ​​@@gayatrijahagirdar3536Ranu जास्त चांगली गाते पण दिसायला मात्र.....

  • @indian62353

    @indian62353

    Ай бұрын

    😂😂😂

  • @shekharkakade8002
    @shekharkakade8002 Жыл бұрын

    नेहमीप्रमाणे भक्तांचा जळफळाट नक्की आहे आजही 😅🤣

  • @statusesbyJk

    @statusesbyJk

    Жыл бұрын

    ​@@shyss4460 तूझ्या ह्या कॉमेंट वरून कळतं की तुझे संस्कार काय आहेत😂

  • @statusesbyJk

    @statusesbyJk

    Жыл бұрын

    ​@@shyss4460 त्या बारक्या रियाझ च काय घेतलं अमृता ने😂😂

  • @Baapofmemes

    @Baapofmemes

    Жыл бұрын

    Bala sahebancha apman, hanuman, aani navratri cha apman, udhav aditya cha apman aani aata he tarihi marathi mansa samor ubhi aahey 🙏🏻😂😂😂😂😂😂😂

  • @deepakshinde7347

    @deepakshinde7347

    Жыл бұрын

    अलिबाग ची हिस्ट्री माहित आहे का

  • @kk7134

    @kk7134

    Жыл бұрын

    राजकीय तमाशाचे सुपार्या घेऊन फड गाजवणारी

  • @overtaker3295
    @overtaker3295 Жыл бұрын

    सर्जरी, डान्स , गाणे, रियाज अली = अमृता डान्सनिस

  • @GarjaMaharashtara007

    @GarjaMaharashtara007

    Жыл бұрын

    *हा बाईची अमृतवाणी* ही बाई आधी प्रबोधन कार्यक्रम घेऊन फक्त हिंदू देवी देवतांना शिव्या दयाची आणि हिंदू संस्कृती, चाली, रिती,रूढी, परंपरांना अपमानित करून लोकांना प्रबोधन सांगायची. कारण या बाईचे आमदार व्हायचं स्वप्न होत. बाई उभी पण झाली पण मते केवळ ४४९ भेटल्याने या बाईला आपली लायकी किती आणि बोलतो किती हे कळलं.😂 स्व.बाळासाहेब ठाकरे ना या बाईंनी अपमान करायला नाही सोडलं. नंतर ही बाई आमदारकीला ज्या प्रकारे बाजारू विचारवंत अमोल मिटकरी ला शरद पवारांनी आमदार केलं. तीच संधी पाहून हिंदुवादी शिवसेनेत प्रवेश केला. आणि सोशल मीडियावर मनोरंजन काँग्रेस राष्ट्रवादी चां राष्ट्रीय गुलामांचा करत आहे. समर्थन देणारे जे लोक आहेत अश्याच विचारवंत बाया यांच्या पण घरात असतील म्हणून समर्थन देत आहेत. पण ही बाई लोकसमोर कोणत्याही निवडणुकीला उभी राहील तरी ही ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही 😂😂🙏 काँग्रेस राष्ट्रवादी व त्यांच्या सोशल मीडियावर तथाकथित शिवसैनिक पण सच्चे गुलामांन पासून स्व.बाळासाहेब ठाकरे चा कट्टर शिवसैनिकानी सावधान राहा...

  • @user-tr6ke9hh8s
    @user-tr6ke9hh8s Жыл бұрын

    एकदम कडक.. आणि समर्पक उत्तर .. .🤪🤪😂😁😜

  • @onlineyojana-u-baba
    @onlineyojana-u-baba Жыл бұрын

    सत्य वचन ताइसाहेब सत्य कडु असत म्हणे ... झोंबनार की मग

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 Жыл бұрын

    राखी सावंत ही उपेक्षित समाजातून स्वकष्टाने मेहनतीने कोणाच्याही मदतीवीना उभी राहिलेली महिला आहेत. तीला हीन ठरवून तीच्या नाव घेऊन हीनवणे हा तीचा अपमान आहे. कंबोज याचा राखी सावंत यांनी चांगलाच समाचार घ्यावा.

  • @sureshbagkar769

    @sureshbagkar769

    Жыл бұрын

    Mg andhare taina vaet ka vatle tyanha abhiman vatila pahije hota

  • @hanwatehanmant9252
    @hanwatehanmant9252 Жыл бұрын

    शिकलेली लोक प्रश्न उपस्थित करू शकतात ताज जयउदाहरण सुषमाताई अंधारे

  • @anandraosapkal2131

    @anandraosapkal2131

    Жыл бұрын

    तस पाहिलं तर भाजापच् कंबोज याचा महाराष्टाशी काही समंध नाही याच्यासारखे लाखो बीजेपी कार्यकर्ते आहेत पण काही कारण नसताना हा tv वर येतो त्या वेळी त्या चॅनेल वाल्याला त्याने भरपूर पैसे दिलेले असतात व पुन्हा देण्याची आशा दाखवतो नाही तर एवढे महाराष्ट्रात प्रॉब्लेम असताना या फाडतुस माणसाला फुकट कोण चॅनेलवर दाखवेल

  • @amolrd7202
    @amolrd7202 Жыл бұрын

    😂😂 आता खरी कोण राखी सावंत आहे ते लक्षात आल . एकदम बरोबर आहे😮😮😮 हे पटल आपल्याला

  • @indian62353

    @indian62353

    Ай бұрын

    मामी 😂

  • @ManojDevlekar
    @ManojDevlekar Жыл бұрын

    🔥 शिवसेना सुषमा ताई नंबर वन 🙏 सत्यमेव जयते 🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @rajeshmarathe3166
    @rajeshmarathe3166 Жыл бұрын

    कदाचित मोहीत कंबोजना अमृता ताईंबद्लच बोलायचे असेल.. डायरेक्ट बोलता आले नाही म्हणून कदाचित सुषमा मॅडम तुमच्या नावाचा आधार घेतला असेल..😉

  • @anilpatil144

    @anilpatil144

    Жыл бұрын

    मोहित कंबोज ला मंत्री पद पाहिजे म्हणून एव्हढा बोलतोय आधी कोन ओळखत होत याला फक्त भ्रष्टाचारी म्हणून आहे याची ओळख

  • @hbp.machindranamdeomahamun5931

    @hbp.machindranamdeomahamun5931

    Ай бұрын

    😂😂

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 Жыл бұрын

    अगदी योग्य वेळी उद्धव साहेबांना मिळालेले क्षेपणास्त्र म्हणजे सुषमा ताई अंधारे झिंदाबाद.

  • @sataywanbansode7959
    @sataywanbansode7959 Жыл бұрын

    नवरा ऊप मूख्यमंत्री म्हणुण अम्रूता फडनवीस याची ओळख नाही तर कोण ओळखते अम्रुता फडनवीसला ?

  • @samikshaghotage3505

    @samikshaghotage3505

    Жыл бұрын

    एवढ्या शिव्या घातल्या नसत्या अख्ख्या जगाला तर कोणी ओळखलं असतं का सुषमा अंधारे ताईंना तरी! म्हणजे खरच नाहितर का बरं घेतलं असतं कधी या पक्ष तर कधी त्या पक्ष भाषणात? दुसरयांच्या नसलेल्या शोधून फटक्या बाजूवर भयंकर फाटकं बोलणं हे सोडून काय बरं जनहित करतात हे ल्योक???

  • @prakashborkar6528

    @prakashborkar6528

    Жыл бұрын

    U R absolutely right bro

  • @jayshreeparkar6351
    @jayshreeparkar6351 Жыл бұрын

    मै फडतुस नहीं… मै एक्सपायर हुआ काडतुस हॅंु😂😂😂

  • @umeshk2028

    @umeshk2028

    Жыл бұрын

    😃😃😃

  • @Tukaramjadhav4768

    @Tukaramjadhav4768

    Жыл бұрын

    😂😂😂

  • @amolrongate3717

    @amolrongate3717

    Жыл бұрын

    😂😂😂

  • @tanujapatil2263

    @tanujapatil2263

    Жыл бұрын

    😂😂😂😂😂

  • @Amsmish
    @Amsmish Жыл бұрын

    निदान राखी सावंत स्वतःच्या पायावर जीवावर जगते आहे काम मिळवत आहे, स्वतःच्या नवऱ्याच्या पदाचा वापर करून राखी उडत नाही निदान, सुष्माताई बरोबरच बोललात आपण, तुलना होऊ शकते राखी आणि अमृता मामी ची पण राखी जास्त वरचढ आहे हे नक्की

  • @asmitaraje9091

    @asmitaraje9091

    Жыл бұрын

    आधारे फा,लतुबाई देभाषण घेराशन

  • @Amsmish

    @Amsmish

    Жыл бұрын

    @@asmitaraje9091 राशन वर तर भाजपचे आंधभकत जीवंत आहेत, आधे ताली बजाव आधे थाली बजाव बाकी बचे मोंबत्ती जलाव, किसको कूच्छ समज ना आये वो बेटी बचाव बेटी पटाव 😂🤣😂🤣 नाही तो फेकू बाबा नाराज हो जायेंगे 🤣😂🤣😂🤣😂

  • @swami_smartha

    @swami_smartha

    Жыл бұрын

    सुषमा ताई ग्रेट आहे. 👍

  • @shankarshinde4879
    @shankarshinde4879 Жыл бұрын

    अमृता मामी, मस्त नामकरण केले महाराष्ट्राच्या जनतेने. व्वा!!! काय काय उपाद्या मिळतात जनतेकडून यांना,तरबुज काय, फडतूस काय मामी काय. ही जनतेची चीड संमजायची का प्रेम ?

  • @swapnilkhobragade7134

    @swapnilkhobragade7134

    Жыл бұрын

    Chid

  • @janardanpatil4473

    @janardanpatil4473

    9 ай бұрын

    मनातल बोलला राव

  • @Lpnews
    @Lpnews Жыл бұрын

    याला म्हणतात दणका, सुषमा अंधारे यांनी सत्य परस्थितीवर मांडलेले परखड विचार, व अभ्यासपूर्ण भाषण, भक्तांनी कान उघडे ठेऊन एकावे...आणि सत्य समजून घेऊन, आपले मतपरिवर्तन होते का ते पहावे...

  • @kishorkadam4921
    @kishorkadam4921 Жыл бұрын

    जबरदस्त

  • @satyasatya3154
    @satyasatya3154 Жыл бұрын

    अमृता यांची तुलना राखी सावंतशीही होऊ शकत नाही. कारण राखी ही स्वकर्तृत्वावर पुढे आलेली आहे. कुण्या मंत्र्याची बायको म्हणून हौस पुरवण्यासाठी modeling ची संधी भेटली अशातली ती नव्हे

  • @SushantPatil-yt6uc
    @SushantPatil-yt6uc Жыл бұрын

    Ekdam brobrr✌✌✌

  • @anantsanap8638
    @anantsanap8638 Жыл бұрын

    महाराष्ट्र राज्य ची जनता खुळी नाही कोन किती पाण्यात आहे

  • @kalyansavale2592
    @kalyansavale2592 Жыл бұрын

    सब गोलमाल है भाई.. सब गोलमाल है

  • @Jitya_.
    @Jitya_. Жыл бұрын

    एक नंबर तुलना केलीत ताई. .... प्लास्टिक सर्जरी 😂😂😂😂😂100% खर

  • @indian62353

    @indian62353

    Ай бұрын

    गंडलेली प्लॅस्टिक सर्जरी आहे, तोंडाखाली खोरेच झालंय

  • @sangitakokare1006
    @sangitakokare1006 Жыл бұрын

    ताई ची उत्तर फारच हुशारीने दिलेली आहे बोलणारे गळून पडतील असे भाषण आहे ताई नमस्कार

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 Жыл бұрын

    🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩 🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩

  • @sunitagupta1217

    @sunitagupta1217

    Жыл бұрын

    ​@Prashant Tawade bharpur 2 rs jama kele

  • @vaidehichavan9160
    @vaidehichavan9160 Жыл бұрын

    सुषमा ताई आगे बढो हम तुम्हारे साथ हे

  • @Radhey15157
    @Radhey15157 Жыл бұрын

    संपला विषय 🔥🔥🔥 एका मुद्यात गारद...

  • @mahavirlatkar2337
    @mahavirlatkar2337 Жыл бұрын

    Tai made the point very neatly

  • @sidahuja2851
    @sidahuja2851 Жыл бұрын

    Sushma andhare is most educated and studious lady 🔥. She has been fighting for the rights of Bhatke Jamati, Adivasi people for last 15years years. She is true daughter of Ma Savitri baii. We support her work 🔥.

  • @maheshpathak2321

    @maheshpathak2321

    Жыл бұрын

    अनपढ

  • @yogeshsheddge59

    @yogeshsheddge59

    Жыл бұрын

    ​@@maheshpathak2321murkha tya PhD ahe faltu bolu nako

  • @prashantjadhavadityaevents7711

    @prashantjadhavadityaevents7711

    Жыл бұрын

    *Studious* 😳mhanje te kay Dada ??🙄

  • @maheshpathak2321

    @maheshpathak2321

    Жыл бұрын

    @@yogeshsheddge59 सतत निष्ठा बदलणारी बाई किती पढ आहे हे महाराष्ट्राला माहित आहे

  • @64maheshlokhande60

    @64maheshlokhande60

    Жыл бұрын

    ​@@maheshpathak2321 jas fadanvis saheb aadhi raneviruddh hote ata ektra rastrwadi virudh hote aani pahatecha shapatvidhi😅

  • @mandarebello5705
    @mandarebello5705 Жыл бұрын

    Sushma tai is a very very clever and talented woman 🎉 she always tells today's reality so people don't like true but one thing is there l.. Public support her. Go ahead dear to achieve . More and more good and powerful things.. 🎉

  • @dattakhomane1741

    @dattakhomane1741

    Жыл бұрын

    !

  • @vijayjadhav9426
    @vijayjadhav9426 Жыл бұрын

    राखी तुलना मामी बरोबर करा

  • @ghostrider..rajbhai8718
    @ghostrider..rajbhai8718 Жыл бұрын

    सुषमा ताई ---सर्वांना दादा ताई बोलून मस्त ठासते 😂😂😂

  • @samsamsung123

    @samsamsung123

    Жыл бұрын

    Ruko jara...sabra karo...lavkach sanjya and sushma..will end the party

  • @user-wt1tg3yc3b

    @user-wt1tg3yc3b

    Жыл бұрын

    Tai kadhi bai hoil sangta yet nahi lai kalakaar 😂

  • @jagannathkamath425

    @jagannathkamath425

    Жыл бұрын

    😂

  • @uvg8171
    @uvg8171 Жыл бұрын

    हे भाषण एकूण अंदाभक्त नक्की भावाचाळाले आहेत कमेंट वाचल्यावर लक्ष्यात येतेय

  • @bharatisave5977
    @bharatisave5977 Жыл бұрын

    एक नंबर ताई

  • @dadushere-ty3cp
    @dadushere-ty3cp Жыл бұрын

    Tai good speech 😊

  • @sharadamberkar3926
    @sharadamberkar3926 Жыл бұрын

    What is an analogy between an Artist Rakhi Sawant and Amruta Tai!!! Bravo, Sushma Tai!!!

  • @user-fw7ch2lp9v

    @user-fw7ch2lp9v

    Жыл бұрын

    BJP hatao

  • @tigerking3124therealking
    @tigerking3124therealking Жыл бұрын

    Rakhi Sawant is a self made person and Amruta Phadanvis is a wife of Devendra Phadanvis (Deputy Chief Minister of Maharashtra).

  • @sayitlouder649

    @sayitlouder649

    Жыл бұрын

    of no use

  • @Car.fanclub20

    @Car.fanclub20

    Жыл бұрын

    Amruta fadwanis is symboisis college student with well reputed job with b4 marriage...i also dont like her talks but compairing rakhi sawant is over...itna bhi nahi bolna chahiye

  • @sayitlouder649

    @sayitlouder649

    Жыл бұрын

    @@Car.fanclub20 then why this komboj is talking shit and fadanvis support him..and her education is of no use to the society

  • @jagannathkamath425

    @jagannathkamath425

    Жыл бұрын

    Correct how amruta came in picture 😂

  • @jagannathkamath425

    @jagannathkamath425

    Жыл бұрын

    ​@Prashant Tawade correct

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 Жыл бұрын

    भक्तांना पार जळून गेली असेल

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 Жыл бұрын

    जय महाराष्ट्र ताई

  • @rahulsudeshkharat974
    @rahulsudeshkharat974 Жыл бұрын

    ताई त्या बँक चोर नी तुम्हाला बोला म्हणून तुम्ही नका कोणत्या स्त्री ला काय बोलू ❤

  • @supriyapawar3231

    @supriyapawar3231

    Жыл бұрын

    जशास तसे..सुषमाताई बरोबर आहेत. भाजप चा माज व मुखवटा उतरवलाच पाहिजे

  • @sunitagupta1217

    @sunitagupta1217

    Жыл бұрын

    ​@@supriyapawar3231 true👍👌

  • @akshaylad3810
    @akshaylad3810 Жыл бұрын

    Ek no tai

  • @ramchandrapawar8946
    @ramchandrapawar8946 Жыл бұрын

    बरोबर तुलना केली

  • @sagarpatil2995
    @sagarpatil2995 Жыл бұрын

    ताई सगळेच पोलिस वाईट नसतात.

  • @jayashreepawar2300

    @jayashreepawar2300

    Жыл бұрын

    💯 kahi police khup changle astat sarv ch vait nastat

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 Жыл бұрын

    बेढब काडतुस बेअकल कंबोज

  • @vijaypawar6610
    @vijaypawar66104 ай бұрын

    रणरागिणी सुषमा अंधारे यांना सलाम आणि मानाचा मुजरा करतो धन्यवाद देतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो विजय पवार डोंबिवली जिल्हा ठाणे

  • @satishnare6036
    @satishnare6036 Жыл бұрын

    ॲटम सॉंग ठेवण्याची वेळ राजकारण्यांवर पण आली

  • @dineshjamdhade8792
    @dineshjamdhade8792 Жыл бұрын

    Sushama tai very nice speech ☝👌👌

  • @rameshsawant4876
    @rameshsawant4876 Жыл бұрын

    Great work Tai

  • @mayurraut1617
    @mayurraut1617 Жыл бұрын

    अरे आवाज फक्त सुषमाताई अंधारे जय महाराष्ट्र

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 Жыл бұрын

    ताई एकदम फायर...

  • @samadhandaberao4696
    @samadhandaberao4696 Жыл бұрын

    म्हणून म्हणतो हे सरकार काहीच कामाचं सरकार नाही जे सरकार जनतेचे प्रश्न सोडून फालतु च चर्चा करते ते सरकार काय कामाचं

  • @Hv...248
    @Hv...248 Жыл бұрын

    सुषमा ताई 🙏

  • @p.k.rathod3916
    @p.k.rathod3916 Жыл бұрын

    जबरदस्त ताई 🎉🎉🎉

  • @ShraddhaNaik-ep2go
    @ShraddhaNaik-ep2go Жыл бұрын

    कंबोज सारख्या उपऱ्या लोकांना महाराष्ट्रात स्थान देऊ नका ... वेळीच आवर घाला 🙏🙏

  • @hindustani9385
    @hindustani9385 Жыл бұрын

    अग बाई मुळात तुलाच कोणी भिक घालत नाही.......

  • @ajitpadayar2826
    @ajitpadayar2826 Жыл бұрын

    ताई 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @shyamkumarpande1162
    @shyamkumarpande1162 Жыл бұрын

    आता जनतेला कळल आहे की ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला कोणाची करणी नजर लागली 🤔

  • @AshokMeshram-ii3ph
    @AshokMeshram-ii3phАй бұрын

    Sushma Andhare aage badho hum tumhare sath hai. Very nice speech of Sushma Andhare.

  • @sudarshan1120
    @sudarshan1120 Жыл бұрын

    सुषमा ताई👑👑👑👑👑

  • @tanajibhadange7958
    @tanajibhadange7958 Жыл бұрын

    सुषमा बेटा माझा जन्म सोलापूर शहरात झालेला आहे तरी पण ग्रामीण भाषेतील एक म्हण आहे माझ्या आजीशी कोणी हुज्जत घातली तर माझी आजी काय म्हणायची ती सांगतो " हत्ती चालतय भारोभार आण कुत्री भुकती जिनसवार " पुढे जात राहा माझा आणि राज्यातल्या तमाम जनतेचा आशिर्वाद पाठीशी आहेच

  • @sanjaymali-oz4zh
    @sanjaymali-oz4zh Жыл бұрын

    आपणास एक महिला आहात आणि दुसऱ्या महीला बाबत अशा सार्वजनिक सभेत जाहीर वक्तव्य करणे योग्य नाही याचा अर्थ आपण कूठल्याही महीलाचा आधार करणे अंगिकारी नाही

  • @smitanalage4217
    @smitanalage4217 Жыл бұрын

    Amruta fadvanis is like a rakhi Sawant

  • @pratikpatil8811

    @pratikpatil8811

    Жыл бұрын

    1000💯💯💯

  • @kamalsign1985
    @kamalsign1985 Жыл бұрын

    अप्रतिम प्रतिभा आहे सुषमा ताई मधे बोलण्याची

  • @sunitagupta1217

    @sunitagupta1217

    Жыл бұрын

    Ho agadi barobar

  • @vijaynikam3182
    @vijaynikam3182 Жыл бұрын

    Ekdm brobr

  • @kirandaruwale3269
    @kirandaruwale3269 Жыл бұрын

    तो कोण कुठला कंबोज, काय त्यांची लायकी. उचलली जीभ लावली टाळ्याला, आता कुठे आहेत ते कर्तव्यदक्ष पोलिस आणि गृहखाते?? एका महिलेच्या चारित्र्यावर टिप्पणी करायला कोणी याला अधिकार दिला?! टिका करा की, व्यक्तीइत टिप्पणी का??

  • @aniketgavhane5777
    @aniketgavhane5777 Жыл бұрын

    शिक्षण नि अभ्यास म्हनजे लय भारी

  • @maheshpatil-dl4hz
    @maheshpatil-dl4hz Жыл бұрын

    Ek no tai 😂😂😂😂👍 correct karyakaram😂😂😂

  • @bhausahebdarekar8871
    @bhausahebdarekar8871 Жыл бұрын

    खरच खुपच हुशारे अंधारे मॅडम

  • @asmitawalke8360
    @asmitawalke8360 Жыл бұрын

    Ekdum barobar bolalua Tai..Iam your big fan❤

  • @Rohit-yd4jl
    @Rohit-yd4jl Жыл бұрын

    एवढ्या खालच्या पातळीला जाणं हेच महाराष्ट्राच दुर्दैव आहे....

  • @shakti5023
    @shakti5023 Жыл бұрын

    PERFECT REPLY TAI 👍 👌 👍 👌 GREAT SABSE BADHI BHOOL KAMAL KA PHOOL

  • @saya2023
    @saya2023 Жыл бұрын

    सही...👍

  • @wasimmulla8191
    @wasimmulla819111 ай бұрын

    Tai on 🔥🔥🔥

  • @rahulshinde415
    @rahulshinde415 Жыл бұрын

    अहो सुषमाताई श्रोते समोर आहेत की तुमचे नेते मागे बसले आहेत म्हणून तुम्ही त्यांना संबोधतात आहे असंच वाटत आहे ह्या भाषणात

  • @vivekjadhav4605
    @vivekjadhav4605 Жыл бұрын

    🔥🔥

  • @sharadnagre8587
    @sharadnagre8587 Жыл бұрын

    Sushamaji great

  • @bhushanthakre6272
    @bhushanthakre6272 Жыл бұрын

    खूप छान समाचार घेतला ताई

  • @dilippawar2452
    @dilippawar245214 күн бұрын

    What a confidence. One day you will be minister in Maharashtra Government. Best wishes.

  • @dharmeshgaikwad4016
    @dharmeshgaikwad4016 Жыл бұрын

    Kadak reaction, hyala mantat reaction

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc Жыл бұрын

    सुषमा ताई🔥🔥🔥

  • @shravanimhatre6619
    @shravanimhatre6619 Жыл бұрын

    Jai Maharashtra Madam

  • @geetazagade8267
    @geetazagade8267 Жыл бұрын

    ग्रेट

  • @rajendra2862
    @rajendra2862 Жыл бұрын

    काय ईज्जत काढली

  • @jivanpundkar706
    @jivanpundkar706 Жыл бұрын

    पोलीस ना पगार + हफ्ता मिळतो. आम्ही 8 - 15 दिवसा अगोदर, मुंबई वरुन येत असतांना. नाशिक उड्डाण पुलावर, सर्व कागदपत्रे, असतांना. 200 रुपये घेतले. विना पावती.

  • @sagarmaske5973

    @sagarmaske5973

    Жыл бұрын

    Varun order astat

  • @mayurimane7280

    @mayurimane7280

    Жыл бұрын

    Mala aas vattay kai aas kontach khat nahi ki tithe bhrshtachar chalat nahi...fakt police ka

  • @adv.mukunddarunkar
    @adv.mukunddarunkarАй бұрын

    Tai you are exposing perfectly God is with you 🙏 Avatar Meher Baba ki jai 🙏

  • @sunitagupta1217
    @sunitagupta1217 Жыл бұрын

    Sushma taai great sau sonar ki ek lohaar ki 👌👍🙏

  • @gh1s
    @gh1s Жыл бұрын

    Mast 😊😊😊👍 amhi tar mhanu rakhi sawant tya mami amruta peksha kiti tari patine changli ahe...tine je achieve keley swatachya jivavar & je ahe te straight-forward .

  • @rajendrabirajdar-nw3xc
    @rajendrabirajdar-nw3xc Жыл бұрын

    V.good.ansar.

  • @snehalvichare1215
    @snehalvichare1215 Жыл бұрын

    Shushama ताई तुम्ही ग्रेट आहात.

  • @cursedspirthere
    @cursedspirthere Жыл бұрын

    सुष्माताई ✌️😎

Келесі