SURESH WADKAR I VITTHAL AAWADI I LIVE PERFORMANCE I BIG CANVAS ENTERTAINMENT
Музыка
Legendary Playback Singer Padmashree Suresh Wadkar performing Vitthal Aawadi abhang in Swaranand Concert organised by Big Canvas Entertainment in association with Surashree & Purple Events
Conccert Organised By : Abhijit Vitthal Sawnt , Priyanka Sathe & Santosh Joshi.
Abhang Composed by Shridhar Phadke , Lyrics : Sant Namdev
Email Id : bigcanvasentertainment@gmail.com
Contact : 9820893285
#bigcanvasentertainment
Пікірлер: 317
मोबाईल हातात घेतला कि पहिल्यादा हे गीत ला्वतोय येवढे सुख आहे हेच्यात
अप्रतिम.शब्द अपुरे पडतात ह्या गीतासाठी.इतके हृदय स्पर्शी सादरीकरण झाले आहे.डोळ्यातून अश्रू अनावर होतात.हे गीत सुरेशजींनीच गावे
@dhirajdeobansi6280
8 ай бұрын
❤विठ्ठल नावाचा रे.....
खुपच छान, सुरेश भाऊ देवाने तुम्हाला आवाजाची देणगी दिली आहे,देव तुम्हाला नेहमी सुखात ठेऊ.
माझ्या ही डोळ्यात पाणी येतं जेव्हा मी अभंग ऐकतो
स्वर्गीय आवाज सुरेश जी तुमचा हृदयात नाद निर्मितो! Lata बाईन सारखी पुरुषी आवाजा chi dn ईश्वराने आम्हा दिली आहे. भाव पूर्ण नादमय माधुर्य पूर्ण! धन्यवाद सुरेश जी! तुम्हाला उदंड सर्व लाभो!
Shri Suresh Wadkar ji shath shath pranam, Hats Off your Voice...Excellent, Super Duper, melodious,Gem of Hindustan
अप्रतिम गाणं... सुरेश सर गाताना मंत्र मुग्ध करून टाकतात... ❤️❤️❤️sir
मेरी मां को सुरेश वाडकर जी के गीत इतना पसंद है की वो कहती हैं कि एक टाइम खाना न देकर इनके एक गीत सुना दो तो भूख मिट जाए 😍😍 अप्रतिम अद्भुत अद्वितीय ❤
पांडुरंगाची देण आहे तुम्हाला सुरेश सर, तुमचा आवाज , तुमची सर्व गाणी आजरामर राहतील .
@rameshbangari5529
Жыл бұрын
जय सद्गुरू सुरेशसरजी खूपच वेळा ऐकत राहातोय हे अभंग आणि आजुन आजुन नुसती ऐकाएचीच वाटतात जय हरी विठ्ठल
@sudhirkurane6392
Жыл бұрын
हरे राम हरे कृष्ण कृष्ण कृष्ण
@sudhirkurane6392
Жыл бұрын
आवाज सुंदर
अतिशय सुंदर आणि गोड आवाज आहे तुमचा सुरेशजी वाडकर
अप्रतिम, स्वर्ग काय आहे हे माहीत नाही, परंतु आपल्या ह्या गायनाचे नादात स्वर्गात यापेक्षा काही वेगळ काय असु शकेल?अप्रतिम....
किती ऐकावे थोडेच
सुरेशजी आपला आवाज म्हणजे गगनाला भिडणारा सुंदर आणि उत्तम आवाज. सर तुमच्या आवाजाला तोडच नाही. आपण उत्तम गाणारे गायकच........रामचंद्र गाणेकर कापोली...श्रीवर्धन...बोरलीपंचतन...
Wish they could have Uploaded Full Concert of Great Suresh ji and Shankar Mahadevan ji..!!
सरांचा आवाज ऐकता क्षणी नेहमी मला एकच प्रश्न पडतो की येवढे गोड कसे काय गाऊ शकतो कूणी 🙏
खूप छान आपण गहिले हे गीत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 विट्टल नामाचा रे काहो प्रेम भाहो 🙏🙏🙏
अप्रतिम The great Suresh Ji
हे अभंग आम्ही संतवाणी साडेपाचला दूरदर्शन लागत होतो तेव्हा आम्ही सारखा जय घालणारे आहेत ते खूप आवडीचा आहे ठीक आहे
अप्रतिम.मन आनंदाने भरून आले आहे.
ಅಪ್ರತಿಮ ಗಾಯನ ಪ್ರದರ್ಶನ
❤❤ तृप्त झाले मन
कितीही मोठे गायक झालेत तरी महाराष्ट्राला भजन म्हणणारे गायक प्रसिद्ध सर्वश्रुत होतात.... ही वारकरी संप्रदायाची ताकत आहे
वाडकर सर❤
सुरेशजी आपला आवाज इतका सुरेल आहे ऐकतच राहावं असे वाटते तुकाराम महाराजांचे अभंग आपल्या तोंडून संपूर्ण गाऊन व्हावे एवढीच इच्छा आहे
@amitmahadik3834
Ай бұрын
Apratim song
काय वजन आहे गाण्यावर व्वा व्वा महाराज !🚩🚩
आवाजाचे जादूगार❤🥹🚩
Very sweet voice...
Khupach छान, Suresh Ji, Namaskar
I have nothing word's about your voice, jai sadguru mauli.
सुरांचा ईश -- सुरेश
Ketaki you have done this with perfection....hats off
राग कोणता आहे हा ??
@abhaykumbhakarn3079
2 жыл бұрын
मालकंस
@deepaksulebhavikar8132
2 жыл бұрын
मालकंस
अप्रतिम... No words Sir... I am your big Fan from last 20 year's
Man jastach prasanna hoto wadkarjinche gana aikun
अंगावर शहारे आले डोळ्यात पाणी 🙏
मी खरा अहोभागी आपला आवाज ऐकण्याचा सद्भागी!! खरोखर आपल्या सहवासात असण्याचे भाग्य लाभले असते तर मी कुठे असतो? हे ऐकून समाधानी होतो.
Mind-blowing..Voice..
सुरेश जी अप्रतिम
सुरेश सर गोंडी भाषेत एक तरी गाण गाव अशी विनंती आहे आपल्आवाज गोड आहे
सुरेश वाडकर जी तुमचा आवाज दैवी देणगी चे आहे
व्हेरी नाईस सुरेश वाडकर जी या कलियुगी दुनिया मध्ये फक्त फक्त तुमचं गायन अप्रतिम आता कितीही नवीन व्हर्जन कितीही भारी गायक असले तरी म्हणतात ना जुनं ते सोनं त्या पद्धतीने तुमच्या आवाजात ला तोडच नाही मला तुमचे भावगीत भक्तीगीत खूप
@murlidharlakhamapure2555
Жыл бұрын
अतिशय सुरेख अभंग
@shreenivastupsakri3048
6 ай бұрын
Super song TUPSAKRi Sreenivas family 😅😊😊
Suresh sir super
हा अभंग मि दररोज सकाळी ऐकतो सर
खुप सुंदर आवाज आहे सर
❤❤❤ तुमचा आवाज म्हणजे अमृत आहे किती जरी ऐकलं तरी नको नाही वाटत 😅😅😅😅
राम कृष्ण हरी माउली
आवाज के जादूगर
सुंदर भजन सुरेश जी ..सकाळी ऐकावी हि दिवस छान जाईल
कमली चे गायन वाह वाह आनंद आंनद
अप्रतिम,,गेली 10 वर्षेहुन, अधिक काळ, हे गाणे, ऐकतोय, गोडी तीच❤
माझ्या सर्वांगावर कोरलेला अभिजात स्वर..सुरेशजी वाडकर!
@vinodlondhe5205
Жыл бұрын
Apratim Sir Apnas Tod nahi
सर डोळे भरून आले ....जय हरी सर
सांप्रदाय साठी गावे,रचिवनवहे
खुपच सुंदर भजनाअमृत रामकृष्ण हरी माऊली
अप्रतिम आवाज आहे 🎉🎉❤❤
हृदयाला भिडणारा आवाज.
खुपच सुंदर आवाज
माधुरीला कसा चुकलात 🥕🥕🥕🥕🌾🌾🌾🌾🍒🍒🍒🍒👫🏻👫🏻👫🏻🌴🌴🌴🌴🌷🌷☔☂️🍉🍉🍉🍉🍹🍹🥃🥃🛵🛵🛵🛵
आमचे लाडके गायक, सुरेश दादा वाडकर, त्यांच्या गायनामध्ये साखरेसारख गोड आवाज आहे.
Maestro, Master of Masters
आवाज सुरेल आहे नो डाव ऊ ट . स्वभाव स्वार्थी . लता सारखा
सुरेश जी एकदम अप्रतीम Very nice 👍👍👍👍👍👍👍👍👍
विठ्ठल कृपा , अतिशय सुंदर !
राम कृष्ण हरी
ईश्वरी देणगी 🙏🙏🙏
खूप सुरेल आवाज, छान अभंग ऐकत रहावं अशी रचना. खुप धन्यवाद.
रेशमी आवाज! The Great legend!.🙏🙏🙏🙏🙏
Ganyatun Ani aaplya swaratun....Sansar rupi patlavarti Bhagvant Prapti madhe sarv kahi aahe...wahhhh...Aavaj ❤
सुरेश वाडकर यांना दीर्घायुष्य लाभो कारण त्यांच्या मुखातून देशाला आसच सुरेल संगीत मिळत राहावं सुरेश जिन्ना माझा मानाचा मुजरा❤❤❤❤❤
Sir tumcha aavaj manatarmudh karun jato..
विठ्ठल नामा रे काहो विठ्ठल नामाचा पेम भावो छान हे गीत गायले सुरेश जी आपण गाहिले खुप छान गीत 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Just too good 👍
गुरुदेव प्रणाम. आवाज आहे की जादू
Vithu mauli la ha ve tase sadhe ani khare raha 😊🙏😊
तृप्त झालो.
अतिशय सुरेख.सुंदर मंत्रमुग्ध करणारा अभंग व आवाज
तुमचा एवढा छान आवाज ऐकून मन प्रसन्न होते
अप्रतीम सर।
Heart touching song ❤,Lata didi god Gift
सुरेशजी तुमचा आवाज इतका कानात घुमतो की तल्लिन होऊन ऐकतच राहतो प्रसंगी डोळ्यातून आपोआपच अश्रू वाहू लागतात
@akashthakare7722
Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात दादा 👌👌👌👌🙏👍💐💐
@chetansarade1590
Жыл бұрын
@@akashthakare7722😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😊😅😊😊😅😅😅😅😅😅😅😊😊😅😅😊😅😅😊😊😊😅😅😊😅😅😅😊😅😅😅😅l😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😊😅😊😊😅😊😊😅😊😅😅😅😊😅😅😊😅😅😅😅😊😅😅😊😊😅😊😅😊😊😊😅😅😅😅😊😊😊😊😅😊😅😊😊😅😅😅😊😅😅😅😊😅😊😅😅😅😅😅😊😅😊😅😅😅😅😅😊😅😊😊😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅 3:12 😅😅😊😅😅😅😅😅😊😅😊😅😅😅😅😅😅😊😊😅😊😊😊😊😊😅😅😅😅😅😊😅😊😊😅😊😅😅😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@user-lo6kz1od5m
Жыл бұрын
@@akashthakare7722❤
@sandippalve1045
11 ай бұрын
@@akashthakare7722😊
@PralhadNalbhe
5 ай бұрын
H😢😮
अप्रतिमच उदात्त श्रवणीय.
सध्या सर्व महाराष्ट्र भर काकड आरती चालू आहे, मन प्रसन्न झाले.
Vittal vithal vithal vithal vithal vithal vithal vithal vithal vithal vithal vithal vithal vithal vithal vithal vithal vithal
सुरेशजी आपकी आवाज भगवान के चरणों मे पहुचा देती है,ईश्वर आपको लंबी ऊम्र दे,जय विठू माऊली 🙏
वाह वाह 🚩👌🏻
अप्रतिम सर तुमच्या आवाजाला तोडच nahi ❤️❤️❤️
गुंजतोय कानात अक्षरक्षः.... विठ्ठल नामाचा टाहो ।। वाडकरजी तुम्हांस कोटी वंदन... 🙏🙏
@ramchandragosavi1390
Жыл бұрын
So sweet voice!
असं वाटतं विठ्ठल स्वतःच गातो आहे❤
Aj pasun mi tumcha fan zalo sir
किती ऐकावे तितके थोडेचं, नेहमी ऐकतचं राहावे वाटतं माऊली आपल्या आवाजाची जादु,,, धन्यवाद वाडकर साहेब,,🙏🙏
@rajkumargore262
10 ай бұрын
Welcome to Gboard clipboard, any text you copy will be saved here.Tap on a clip to paste it in the text box.Tap on a clip to paste it in the text box.Tap on a clip to paste it in the text box.Tap on a clip to paste it in the text box. AQ Q झव
Vah! " Kay surel gaylat sir apan. Amhala aplya gantane ved lavlat. Prajakt naik & mother Volvoi, ponda, Goa. Govyat jar aplyasarkhe teacher labhle aste tar mazya mulala shikavla asta gayan. Pritam naik. Goa.
आमच्या सारख्या पामरांनी आपली स्तुती करने योग्य नाही, येवढे सूंदर गायन केले
Apratim awaz Sureshji, Sathsangat farch sunder. Awaz kan sodatach nahi. Khupach Aawadale. Best sung. Great sirji.
स्वर सम्राट...
Vithal vitthal vithal vitthal vithal 😮❤
अप्रतिम ,थेट हृदयाला bhidnara आवाज आहे सुरेश वाडकर यांचा,ऐकत राहावे
@keshavdasdoshi
2 жыл бұрын
U r right
Great voice of devote songs lord vitthal bless you sir
स्वरानंद खूप छान
@shobhrajjadhav2006
Жыл бұрын
Adarsh ghy y wardu naka god gat ja
खुप खुप छान, वरद सर तुम्ही पन खुप छान साथ, इतर ही खुप छान.
Did anyone notice his hairs👀