सुरांचा सुर्य म्हणा || Chetan Lokhande || स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे गीत || Live Performance 2024

Музыка

सुरांचा सुर्य म्हणा || Chetan Lokhande || स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे गीत || Live Performance 2024
Song details
Song:- Surancha surya mhana
Singer:- Chetan Lokhande
lirycs:- suyog Kedar
pralhad shinde shoka geet
Live performance 2024
contact:- shekhar shinde. 97669 80606
🎶🎶 THANKS FOR WATCHING 🎶🎶
LIKE || SHARE || COMMENT || AND || SUBSCRIBE
#shekharshindeofficail #chetanlokhande
#pralhadshindesong #shindeshahi
#chetanlokhandelive #live2024

Пікірлер: 4

  • @user-zv5fz4pj1k
    @user-zv5fz4pj1k7 күн бұрын

    शिंदेशाही एवढी मोठी आहे आमच्या सरकारने किती श्रद्धांजली वाहिली तरीसुद्धा त्या ठिकाणी प्रत्येकाचं गाणं हे काही करून उघडच पडणार आहे आता मी ही आनंद मिलिंद शिंदे यांना वाचताच मानतो दादाला बोलेल मी साऊंड सिस्टिम पुढच्या वेळी चांगली लावायला लावा फार फार गुणी कलाकार प्रल्हाद दादा वरती प्रेम करणारे त्या ठिकाणी येतात गातात आणि म्हणून पुढच्या वेळेस साऊंड सिस्टीम चांगली लावाय आनंददादा मिलिंद दादा दिनकर दादाला बोलेल मी

  • @adityagaikwad5574
    @adityagaikwad55747 күн бұрын

    प्रल्हाद दादांच्या प्रोग्राम ला येवढे कलाकार येतात तर साऊंड सिस्टीम तरी व्यवस्थित ठेवा.

  • @sunilnagvanshi7431
    @sunilnagvanshi74318 күн бұрын

    सुरांचे सूर्य म्हणा 🔥

  • @ketanshinde5807
    @ketanshinde58077 күн бұрын

    गीत खूप छान आहे. परंतु सिस्टिम का अशी आणली काय माहिती बाकीच्या गायकांची गाणी नीट समजली नाही

Келесі