सुरेखा ताईंचा सुपरहिट डांस | हार बनुणी तुझ्या गळ्यात पडावं..सुपरहिट येडामाईचं गाणं

सुरेखा ताईंचा सुपरहिट डांस | हार बनुणी तुझ्या गळ्यात पडावं..सुपरहिट येडामाईचं गाणं
असं वाटतं येडामाय वाऱ्या वाणी उडावं हार बनुनी तुझ्या गळ्यात पडाव - • असं वाटतंय येडामाय ग ....
शिवमल्हार जागरण पार्टी - कुंभारी
तालुका जत जिल्हा सांगली.
7057016806
गायक / ढोलकी मास्तर - धनाजी केंगार
कीबोर्ड - मकरंद
पॅड - दादा पाटील
shiv Malhar Jagran Party Kumbhari
#दादा_पाटील #कार्यक्रम_बुकिंग_7057016806

Пікірлер: 115

  • @ranjitdhumal4160
    @ranjitdhumal41603 жыл бұрын

    मकरंद भाऊ आणि धनाजी भाऊ हे संगीत कलेबाबतीत जोडी एक नंबर आहे, पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नवनवीन गाणी मकरंद भाऊ, धनाजी भाऊ, चंद्रकांत उगाडे भाऊ तुम्ही पुर्ण महाराष्ट्रात फेमस व्हा.

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev

    पायाच्या नखा पासुन अंग हल वत डान्स कर णारी मॉ ड ल म्हणजे सुरेखा पाटिल ❤

  • @RavindraUmathe
    @RavindraUmathe2 жыл бұрын

    सुरेखा तुझा अभिनय खूप छान अगदी जिवत आहे .त्यातच तुझा नाच काळजाचा ठाव घेते .

  • @user-wr6rs4qp3d
    @user-wr6rs4qp3d3 жыл бұрын

    सुंदर कला हेच जिवन

  • @sharadavhad5504
    @sharadavhad5504

    फारच सुंदर डांन्स केला आतापर्यंत असा डान्स कोणी केला नाही.

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale39852 жыл бұрын

    भाऊ लयभारी,गाता, भाऊ धन्यवाद

  • @sujataghatke8320
    @sujataghatke83203 жыл бұрын

    🌹🌹छान छान 🌹🌹

  • @kishortandale
    @kishortandale3 жыл бұрын

    aai raja ude ude

  • @user-dp9hy3uk8p
    @user-dp9hy3uk8p3 жыл бұрын

    कडक 💯

  • @amolholkar2013
    @amolholkar20132 жыл бұрын

    एकच नंबर डान्स आहे मॅडम आणि स्मायल.👌❤️🌹

  • @vijaymujmule8909
    @vijaymujmule89092 жыл бұрын

    Lay bhari 🔥🔥

  • @amolshinde4234
    @amolshinde42343 жыл бұрын

    खुप दिवसांनी सुरेखा तुमची झलक बघायला भेटली जबरदस्त एकच नंबर डान्स झाला लय कडक महाराष्ट्रात तीनच मुरुळ्या जबरदस्त डान्स करतात महागायिका कोमल पाटोळे शितल माळी आणि सुरेखा तुम्ही

  • @user-ce3cf7xc5e
    @user-ce3cf7xc5e Жыл бұрын

    एक नंबर

  • @jaydipkumbhar598
    @jaydipkumbhar5983 жыл бұрын

    Surekha... Surekh dance and all the best

  • @ganeshdiwate4037
    @ganeshdiwate4037

    सुरेखा ताई,तुमचे, व्हिडिओ खूप छान आहे

  • @amolshinde3911
    @amolshinde39112 жыл бұрын

    सुरेखा जबरदस्त डान्स केलास

  • @rajendrbhosale9004
    @rajendrbhosale90042 жыл бұрын

    खुप छान, ताई

  • @kalpanashingote3266
    @kalpanashingote32663 жыл бұрын

    Wov. Super. 💃dance. Surekha. Tai

  • @nikhiljadhav5699
    @nikhiljadhav56993 жыл бұрын

    एकच नंबर 👌👌👌👌

  • @vitthalshindemusicaljejala6489
    @vitthalshindemusicaljejala64892 жыл бұрын

    No 1 ch 💐 and beautiful song and music 🎶🎶 beautiful Avaj and beautiful 🌹 kkkkkaaaadddddkkkk dance surekha tai 💐

Келесі