Supriya Sule to Ajit Pawar | "काहीही कर, उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे - सुप्रिया सुळे | ABP Majha

Subscribe to our KZread channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 770

  • @sagarwagh902
    @sagarwagh9024 жыл бұрын

    लोकांच्या घरात फुट पाडल्यावर स्वतःच्या घरात हे होणारच .

  • @user-yu5iz2br4q
    @user-yu5iz2br4q4 жыл бұрын

    गुलाब माझाच म्हणणाऱ्याना शेवटी फक्त काटेच बोचले. धरणात मुतणारे दादा आज नात्यावर मुतले.

  • @sachindandge764

    @sachindandge764

    4 жыл бұрын

    बहुत दर्दी

  • @user-cl2um2td4v

    @user-cl2um2td4v

    4 жыл бұрын

    दुसऱ्याचं घर फोडणाऱ्या पवारच घर आज फुट ल

  • @bhausahebmohite2351

    @bhausahebmohite2351

    2 жыл бұрын

    उगीच केव्हांची तरी बातमी उकरून जनतेचा संभ्रम निर्माण ‌करु नका

  • @shivajinade2722
    @shivajinade27224 жыл бұрын

    सगळी नाटकं आहेत. काही दिवसांनी अजुन वेगळं चित्र दिसेल. हे सर्व बोलतात एक आणि करतात वेगळं. कोणत्याही पक्षाला लोकांच्या हिताशी काही घेणं देणं नाही. फक्त सत्ता हवी आहे.

  • @sdkadam990

    @sdkadam990

    4 жыл бұрын

    Stey sathi kay pan kartat he khote Lok jata gele khadyat mag

  • @ketanindia2914

    @ketanindia2914

    4 жыл бұрын

    Ok mag he je mahabharat zhali aahe te Hindtva la girhaar thevnaara Shiv Sena Nati hindu kya cha aata navin naam karan Soniya Sena asala pahije ..tyancha mule he sagala zhala aahe..mag fakt Rashtrapati shasan ch asala pahije tasa nhanana aahe kai tumcha

  • @basavantsundekar2896

    @basavantsundekar2896

    2 жыл бұрын

    He Servjan CP Ani NCP janatech khanhi Bhala karat nhahit yhancha 7 pedal khaun sampat नाही ashe yha netyani kamale आहे.

  • @federation1958

    @federation1958

    2 жыл бұрын

    @@ketanindia2914 q

  • @AbcdEfgh-wv4vz
    @AbcdEfgh-wv4vz4 жыл бұрын

    मुख्यमंत्री आहे का संडास... सकाळी सकाळीच आलं😂😂

  • @SK-hh2gp

    @SK-hh2gp

    4 жыл бұрын

    Hich sandas khayla uddhav pagal zala hota

  • @siddharthkamble2443

    @siddharthkamble2443

    4 жыл бұрын

    @@SK-hh2gp 🧤🤣🤣🤣

  • @rohitshinde5082

    @rohitshinde5082

    4 жыл бұрын

    @@SK-hh2gp ,🤣🤣🤣

  • @Devakshi102

    @Devakshi102

    4 жыл бұрын

    🤣🤣

  • @myselfyuvi

    @myselfyuvi

    4 жыл бұрын

    😂😂😂😂

  • @user-ee5xo1dv2p
    @user-ee5xo1dv2p4 жыл бұрын

    असं करायला नको होतं जनतेच्या विश्वासाला तडा गेलाय जनता कधीच माफ करनार नाही

  • @sdkadam990

    @sdkadam990

    4 жыл бұрын

    Aata samjat nahi vote denar tari konala sagle firta nanter

  • @dp-yq3sn

    @dp-yq3sn

    4 жыл бұрын

    का युतीला मतदान करून उद्धवने घात केला त्यावेळी नाही झलिका जनतेची फसवणूक

  • @savitar7374

    @savitar7374

    4 жыл бұрын

    Shivsena ...kay kele tetr bagha

  • @only.u7001

    @only.u7001

    4 жыл бұрын

    Ha sagla plan ahe...... Sharad pawarcha..

  • @archanatambe2

    @archanatambe2

    4 жыл бұрын

    मराठी माणसाची मत सगळ्यात आधी राज आणि उद्धव ने फोडली

  • @SonyabhauAnimallover
    @SonyabhauAnimallover4 жыл бұрын

    दुसऱ्यांच्यात फूट पाडलेली चालते पण आपल्यात पडलेली नको व्वा ताई व्वा 👌👌

  • @vanitashitole7387

    @vanitashitole7387

    2 жыл бұрын

    🙏 खर आहे. 👌👌

  • @status_king63

    @status_king63

    Жыл бұрын

    मुंडे साहेबांचं कुटुंब फोटल तेव्हा कसं वाटलं होत

  • @sagarbodre1395
    @sagarbodre13954 жыл бұрын

    अजित दादा ने जे केले ते चांगलेच केले. मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचाच पक्षाचा पाहिजे.

  • @Joker-iy6hv
    @Joker-iy6hv4 жыл бұрын

    आता सूत्रांवर विश्वास नाही 🙏🤣🤣प्लीज आतातरी फेकून टाइमपास करू नका 🤣

  • @pkwagh.youtuburs7904
    @pkwagh.youtuburs79044 жыл бұрын

    दुसऱ्या चे घर फोडले... तेहवा बर वाटल नाही का... आता कसं वाटतं य

  • @jagannathkalje7854
    @jagannathkalje78542 жыл бұрын

    सुप्रिया सुळे म्हणतात एकदम बरोबर आहे राजीनामा देण छान विषय आहे धन्यवाद सुप्रिया ताई

  • @a.bhosale0077
    @a.bhosale00774 жыл бұрын

    काय लोक आहेत समजूत घालून पून्हा म्हणतायत की ये चर्चा करू,वा...यापैक्षा कार्येकर्त्यानाच संधी द्या ना,कशाला असे घडेल..पवार साहेबांनी स्व.मूंडे साहेबांना पण असाच झटका दिला जो आज त्यांना बसला...🙏😆🤣

  • @MP-iv5th

    @MP-iv5th

    4 жыл бұрын

    Swargaat jayla konte punya kele yani? Obc, SC, Maratha samazala chutyat kadhla ki😂 Balasaheb mhanayche aarakshan kadha aani munde saheb satte sathi shivsene sobat hote tari mug gilun gapp

  • @vanitashitole7387

    @vanitashitole7387

    2 жыл бұрын

    🙏 मुंढे साहेब अमर रहे. 🇮🇳 ♥️💐🙏

  • @user-ok3cl6zl8n
    @user-ok3cl6zl8n4 жыл бұрын

    पवार कुटुंब खूप मोठं आहे. पवार कुटुंबात प्रत्येक घरात एक आमदार आहे. यापुढेही असेच चालू राहिले तर सर्व ५६ आमदार पवार कुटुंबातले असतील. कार्यकर्ते हे कायम कार्यकर्तेच राहतील. दारू आणि मटण खाऊन पवार कुटुंबाशी एकनिष्ठ राहतील

  • @vaibhav4134

    @vaibhav4134

    4 жыл бұрын

    2 amdar ahet 56 kuthle ale

  • @vishalghanghav5104

    @vishalghanghav5104

    4 жыл бұрын

    @@vaibhav4134 kay lihlay te tar vacha saheb

  • @pavankadam2128

    @pavankadam2128

    4 жыл бұрын

    एकदम बरोबर आहे.

  • @akashwaghmare88

    @akashwaghmare88

    4 жыл бұрын

    @Om Shree Ganeshaएकदम बरोबर भाऊ कार्यकर्ते फक्त सतरंज्याच उचलतील हे मात्र नक्की🙏

  • @keshavvengurlekar6310

    @keshavvengurlekar6310

    4 жыл бұрын

    Barobar

  • @RamKharche
    @RamKharche4 жыл бұрын

    तुम्ही दुसऱ्यांचे कुटुंब फोडतात ........मग तुमचं फुटल तर काय वेगळ झालं.

  • @balasahebtangade3932
    @balasahebtangade39324 жыл бұрын

    दादा तु उपमुख्यमंत्री घेऊन बसला आरे तु 205 वर्षानंतर मुख्यमंत्री होणार होतास

  • @sunjaypbaviskarbaviskar3195

    @sunjaypbaviskarbaviskar3195

    4 жыл бұрын

    Sateche bhukele aahe

  • @pravinnnn63

    @pravinnnn63

    4 жыл бұрын

    Pawar family sattechi bhukeli ahe,tyasathi desh pan mugalanchya hathi dewoon jantela sankatat daktil.

  • @TheVkrant

    @TheVkrant

    4 жыл бұрын

    Pad nastana ha CM Fadnavis peksha motham neta samajle jayche.. Ijjat gjatliye yane...

  • @dashrathbenere6834
    @dashrathbenere68344 жыл бұрын

    सुप्रिया बाई तुझ ही बरोबर आहे. पण अजीत पहात आहे चिदंबरम कसा जेलच्या भाकर्‍या खात आहे. तुझ्या भावाच्या वाट्याला जेलच्या भाकर्‍या याव्यात असे वाटते का?

  • @yashshinde9492

    @yashshinde9492

    4 жыл бұрын

    धनंजय मुंढे ना पण पाठवा त्यांच्या कुटुंबात त्यांची पण गरज आहे मुंढे कुटुंबाला

  • @mayuredke7395

    @mayuredke7395

    4 жыл бұрын

    😁😀

  • @akashadhau2553
    @akashadhau25534 жыл бұрын

    सिंचन घोटाळा वाचवण्यात फसला अज्या .

  • @anilmanek1303

    @anilmanek1303

    4 жыл бұрын

    Right comments

  • @sangitakathuria6190

    @sangitakathuria6190

    4 жыл бұрын

    Brobar

  • @kiransawant7572
    @kiransawant75724 жыл бұрын

    ग्रेट देवेंद्र फडणवीस आता बोला लोकांसमोर जाऊ शकता का ?? आपल्या कार्यकर्त्यांच्या बोलण्यावर विश्वास कोणीही ठेवणार नाही. आजपर्यंत अजितदादांना ऑर्थर रोडवर पाठवायची भाषा केलीत आणि डायरेक्ट उपमुख्यमंत्री पद दिलत. शेम ऑन यू पार्टी विथ डिफरन्स.

  • @neelg2128

    @neelg2128

    4 жыл бұрын

    अरे तो आधीपासूनच चुतीया ए...

  • @sairaj5353

    @sairaj5353

    4 жыл бұрын

    बरोबर बोलतोय भावा

  • @priyatak2923

    @priyatak2923

    4 жыл бұрын

    आरे शिवसैना काग्रेस सोबत गेलेली चालते अजीत दादा भाजप सोबत चालत नाहीं वारे माहाराष्टीयन

  • @kiransawant7572

    @kiransawant7572

    4 жыл бұрын

    @@priyatak2923 ग्रेट भाजपची हरामखोरी आणी पेशवाई व्रुत्ती असल्याने चालत नाही. शेतकर्यांचा कर्दनकाळ असलेला भाजपबरोबर कसे काय जाऊ शकतात अजितदादा. शाहू फुले आंबेडकर नेहरु गांधीना मानणारे त्यांच्या शविचारधारेने चालणारे महात्मि गांधींच्या हत्यारांबरोबर धर्मात जातीत विष कालवणारे बॉम्बस्फोट घडवणारे बरोबर अजितदादा गेलेत कसे ?? गुजरात्यांबरोबर गेलेले चालणारच नाही. म्हणजेच ब्लेक मेलींगचा ग्रेट फडणवीसचा.धंदा तेजीत आहे. वा कसले महाराष्ट्रीयन तुम्ही गुजरात्यांची भांडी घासताय.

  • @dwaitastroguru5187

    @dwaitastroguru5187

    2 жыл бұрын

    @@kiransawant7572 अगदी बरोबर जय छत्रपती शीवाजी महाराज की जय 🚩एक मराठा लाख मराठा 🚩

  • @ashokkusher4418
    @ashokkusher44184 жыл бұрын

    रात्रीचा खेळ चाले ,या सर्व प्रकरणात राज्यपाल दोशी आहे असं वाटतं. राष्ट्रपती राजवट उठते काय शपथ घेतली जाते काय महाराष्ट्राची जनता जोपत असते काय हे सर्व अचंबीत करणारे आहे हे सगळं महाराष्ट्रा च्याच वाटेला यावा काय या सर्व घडामोडी मुळे शेतकरी परेशान झालेला आहे.

  • @SHW725
    @SHW7254 жыл бұрын

    आरे बास करा कशाला ईतकी नौटंकी करता लोक हुशार झाले आता किती गुमराह करता लोकांना

  • @sushilgangawane6465
    @sushilgangawane64654 жыл бұрын

    नाति गोती कळतंय लोकशाही तत्वे जनमत चाचणी आणि कौल या गोष्टी लक्षात येत नाहीत

  • @prafulpandya7094
    @prafulpandya70944 жыл бұрын

    संजय राउत 170 आमदार आमचा बरोबर आहे है गेले 15 दिवसा पासून सांगतो मंग एवढे दिवस का?नुसती चर्चा व बैठका चाल ते म्हणुन चअजित पवार चिडल असावा।

  • @amolsalok3737

    @amolsalok3737

    4 жыл бұрын

    आसं पण आसू शकतं.राव

  • @alwaysss....1658

    @alwaysss....1658

    4 жыл бұрын

    😂😂😂😂😂

  • @raviraghavan5640

    @raviraghavan5640

    4 жыл бұрын

    Chutiya ahhe ha raut

  • @nehakakade3617
    @nehakakade36174 жыл бұрын

    शरद फवार कुटुंबामध्ये राजकारणा पेक्षा नातेसंबंध सुप्रिया ताई आणि शरद पवार साहेब यांना महत्वाचे वाटते ... आजपर्यंत अजीतदादा आणि सुप्रिया ताई भाऊबहिण यांचं प्रेमाचं नातं अनमोल आहे .. राजकारण सत्ता येते जाते .. पण पवार कुटुंबातील सर्वांचे नातेसंबंध चांगले आहे .... एकमेकाची समजूत काढुन गुण्यागोविंदाने राहणारे पवार कुटुंब यांचा आम्हाला अभिमान आहे ... राजकारणात सगळेच नेते राजकारण करत असतात .... सध्या भाजपवाल्यांनी हुकूमशाही करुन शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांची फसवणुक केली आहे ... राष्ट्रपती आणि राज्यपाल भाजपचे गुलाम आहेत .. भाजप हटवा महाराष्ट्र वाचवा ..... जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @only.u7001
    @only.u70014 жыл бұрын

    म्हणूण मि म्हणातो फक्त राज साहेब ठाकरे

  • @pravinnnn63

    @pravinnnn63

    4 жыл бұрын

    Raj thakare la pawar ne sampawale ,ata shiv senechi !!!

  • @ajitpatil1367

    @ajitpatil1367

    4 жыл бұрын

    1 आमदार आहे तो काय करणार,,?

  • @vishalkamandar1032

    @vishalkamandar1032

    4 жыл бұрын

    Gap re

  • @only.u7001

    @only.u7001

    4 жыл бұрын

    @@vishalkamandar1032 nigh tu

  • @amolgunjal7702

    @amolgunjal7702

    4 жыл бұрын

    राज ठाकरे एकच सच्चा माणूस आहे जो बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसदार आहे . एक ना एक दिवस राज ठाकरे यांची सत्ता येणारच.

  • @user-fz9sr7oz3e
    @user-fz9sr7oz3e4 жыл бұрын

    आहो पण हे म्हणजे बाल हट्ट पुरवण्या सारखे झालं

  • @premkumarthokale2907
    @premkumarthokale29074 жыл бұрын

    ताई एवढ भावनिक होऊ नका जनतेला माहिती आहे की तुमच्या मनात काय आहे

  • @mayuredke7395

    @mayuredke7395

    4 жыл бұрын

    1 Ch number

  • @dnyaneshwara5339

    @dnyaneshwara5339

    4 жыл бұрын

    Right

  • @rj6169

    @rj6169

    4 жыл бұрын

    केंद्रात मंत्रिपद

  • @TanveerBagwan

    @TanveerBagwan

    4 жыл бұрын

    😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣ghya sahya ata

  • @Unknown-bs8gx
    @Unknown-bs8gx4 жыл бұрын

    भाजप भिकेला लावेल तुला....पवार घराण्याची ईज्जत जाईल...

  • @easystudytricks123

    @easystudytricks123

    4 жыл бұрын

    Ijjat ahe?

  • @pravinnnn63

    @pravinnnn63

    4 жыл бұрын

    Pawar family chi izzat ahe kuthe? Evadi sampaty gola keli ahe ,tyamadhe 1 state ubhe rahil! Yana satta pahije,Desh gela chulit,nehami pakistan chi bhasha boltat,ani amchya sainikanche manobal padtat! Dhikkar ahe ya secular vichar dharecha!!!

  • @Unknown-bs8gx

    @Unknown-bs8gx

    4 жыл бұрын

    @@pravinnnn63 Ithun pudhe matdan shivsenelach karnar....

  • @AjaySingh-vd8eb

    @AjaySingh-vd8eb

    4 жыл бұрын

    ग्रेट अजित दादा ...चांगली भूमिका हिन्दुत्वाला साथ दिली

  • @swaranshdeshmukh5003

    @swaranshdeshmukh5003

    4 жыл бұрын

    @Aj J neat bol

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar4 жыл бұрын

    CM padasaathi MPSC chi exam ghenyat yavi😡😡😡😡😡😡😡

  • @omkarpatil2375

    @omkarpatil2375

    4 жыл бұрын

    Gap bas

  • @rohitkadam9178

    @rohitkadam9178

    4 жыл бұрын

    Nice idea

  • @shivrajs1529

    @shivrajs1529

    4 жыл бұрын

    Nice idea

  • @healthfitness2486

    @healthfitness2486

    4 жыл бұрын

    Right mg samjel power of knowledge

  • @user-jx1qx2nn7t
    @user-jx1qx2nn7t4 жыл бұрын

    अजित गप आईघाल ये माघारी

  • @cyberianworld9660

    @cyberianworld9660

    4 жыл бұрын

    😂😂😂😂👍

  • @gunavantb22

    @gunavantb22

    4 жыл бұрын

    एकच नंबर पैलवान

  • @bandaygaikwad9635

    @bandaygaikwad9635

    4 жыл бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @bharatnamej5176

    @bharatnamej5176

    4 жыл бұрын

    काय झाले पैलवान..

  • @dnyandeoingale8448

    @dnyandeoingale8448

    4 жыл бұрын

    😂😂😂😂😂😂

  • @user-qm4yj9gi1v
    @user-qm4yj9gi1v4 жыл бұрын

    हि पॉवर गेम आहे मोदी भेटी त शेतकऱ्यांचा विषय हे कारण आहे खरे तर bjp+ncp सरकार कसे येईल हे फायनल झाले ,आणि शिवसेनेनी राऊत मार्फत आपली मुर्खता , सिद्ध केली

  • @hanmantkulkarni3288

    @hanmantkulkarni3288

    4 жыл бұрын

    करेक्ट बोलले तुम्ही खरी गेम तिथेच झाली

  • @pratikjagadale3216

    @pratikjagadale3216

    4 жыл бұрын

    @hindustan warriare 🤣

  • @user-ch8ok2ss3n
    @user-ch8ok2ss3n2 жыл бұрын

    राजीनामा द्यायलाच पाहिजे एक नंबर घोटाळा करणारे अजित दादा साहेब आहेत राजीनामा निश्चितच पाहिजे

  • @sagarwaghmare4632
    @sagarwaghmare46324 жыл бұрын

    मी नाही करनार पुढच्या वेळी कुठल्या ही पक्षाला मतदान

  • @sethbarca5609

    @sethbarca5609

    4 жыл бұрын

    BJPl la Kara ,Baki sagle chutiya Lok aahe ikde.

  • @bashirshaikh5417

    @bashirshaikh5417

    4 жыл бұрын

    मीही

  • @ameydhumaskar6383

    @ameydhumaskar6383

    4 жыл бұрын

    Mag nota kar

  • @chandrakantpatil352

    @chandrakantpatil352

    4 жыл бұрын

    Sagar Waghmare mi pan ny karnar matdan kinala khup rag yayla lagal

  • @sk.p2588

    @sk.p2588

    4 жыл бұрын

    Tumi perfect बोललात... सगळ्यांनी असाच केलं तर सगळे मग राजकारणी सरळ होतील

  • @santoshukarde
    @santoshukarde4 жыл бұрын

    सगळ्याना रास्ता मोकळा करून दिलाय पवार साहेबानी.

  • @pratapv.b9379
    @pratapv.b93794 жыл бұрын

    बारामतीकरांनी मूर्खात काढलं महाराष्ट्र ला...

  • @subhashbhagwat1457

    @subhashbhagwat1457

    4 жыл бұрын

    Strategy of Pawar family.Time will prove it.wait.

  • @premyadav1960

    @premyadav1960

    4 жыл бұрын

    Atta mharashtra pawre family la yadyat kadel sahrat pawaracha nantar ajit paware hijda mhanun hindel mharashtra t this is politics my boy

  • @DSRK8
    @DSRK84 жыл бұрын

    ती चंपा आज खूप उडत होती.. 😁😂😁

  • @sanketchaudhari3251

    @sanketchaudhari3251

    4 жыл бұрын

    हो भाऊ tarbujyachya माग ऊभी , राहून हासत होती..

  • @iamganeshghanekar

    @iamganeshghanekar

    4 жыл бұрын

    Ho na

  • @DSRK8

    @DSRK8

    4 жыл бұрын

    @NIK S अरे ती चंपा आहे तिच्यावर आता राऊत साहेब उडतील बघ. ..

  • @DSRK8

    @DSRK8

    4 жыл бұрын

    @NIK S आणि भोसडीच्या शेतकऱ्याची आत्महत्या दिसत नाही का ? भडव्या . इतक्या सकाळी शेतकऱ्यासाठी फुगा उठला नाही, आणि सत्ते साठी न हागताच शपथ घ्यायला पोहोचला, भोसडीच्या तुझ्या सारखे लोक जबाबदार आहेत बेरोजगारी ,शेतकरी आत्महत्या, बँक चोरी आणि सामन्यांची लूट करण्यात. आज यांची बाजू घेतोस उद्या तुझ्या आया बहिणींना पण धंद्याला लावतील हे लोक, तेव्हा १०० रू तुझ्या हातावर ठेवतील .. दल्ल्या.

  • @saiganeshacdigitalnimgaonj3362

    @saiganeshacdigitalnimgaonj3362

    4 жыл бұрын

    @NIK S तू गुजरातला जा महाराष्ट्रात नको राहुस😏😏😏 इथल्या शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न पण नको खाऊस😏 जास्त बोलायची इच्छा नाही तुला

  • @ravimore6253
    @ravimore62534 жыл бұрын

    हे राजकारणी महाराष्ट्रातल्या मतदार आणि महाराष्ट्रीयन लोकांचा अपमान आहे ... महाराष्ट्रातील जनता यांना माफ करणार नाही जय शिवराय

  • @sureshjadhav2577

    @sureshjadhav2577

    2 жыл бұрын

    Uuhi

  • @tusharmore7439
    @tusharmore74394 жыл бұрын

    Ncp chy कार्यकर्त्यानो काळजी करू नका शरद पवार साहेबांचा गेम आहे हा

  • @pankajsaindane9265

    @pankajsaindane9265

    4 жыл бұрын

    Correct!

  • @vednga

    @vednga

    4 жыл бұрын

    @@ExploreIndianFoods Tuzhe naav Maharashtra ahe ka ?

  • @jigneshalim3890

    @jigneshalim3890

    4 жыл бұрын

    Barobar

  • @saieeshashank

    @saieeshashank

    4 жыл бұрын

    जेल मध्ये जाण्यापेक्षा उपमुख्यमंत्री पद नेहमीच चांगल

  • @tusharmore7439

    @tusharmore7439

    4 жыл бұрын

    @@anita4722 tula kay hasyla zal

  • @beindianfirst6051
    @beindianfirst60514 жыл бұрын

    Ajit Pawar ..ithun pude " Na ghar ka Na ghat ka " Ashi avstha honar

  • @shashikantmore9916
    @shashikantmore99164 жыл бұрын

    बाई नको एक्टि़ग करू शरद पवार साहेब राष्ट्रपती होतील बघ सगळे मेनेज आहे

  • @thoratpatil466
    @thoratpatil4664 жыл бұрын

    Nalay lok aahet samaney manus martoy

  • @pravinnnn63

    @pravinnnn63

    4 жыл бұрын

    Are ,samanya manasache vichar,tumhi dalal ka madtat? Tyana karu de tyanche vichar!

  • @MujeebKhan-zm8qu
    @MujeebKhan-zm8qu4 жыл бұрын

    अजित पवार ला ब्लॅकमेल केला असेल।जर शिवसेना बरोबर सरकार झाली असती तर मुख्यमंत्री तर अडीच वर्षा साठी त्याला केलंच असतं ।कशाला उप मुख्यमंत्री पदासाठी भाजप बरोबर जाणार

  • @amolsalok3737

    @amolsalok3737

    4 жыл бұрын

    बरोबर

  • @Unknown-bs8gx

    @Unknown-bs8gx

    4 жыл бұрын

    te khul ahe kay pn karel bhau

  • @kisandombale264
    @kisandombale2642 жыл бұрын

    देशात महागाई खुप झाली गॅस दरवाढ पेट्रोल दरवाढ या कडे लक्ष द्या.

  • @Patillllll1213
    @Patillllll12134 жыл бұрын

    आता बोला की मुख्यमंत्री पदच रहानार नाही🤙🤙

  • @swapsakpal08
    @swapsakpal084 жыл бұрын

    ताई तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर, आणि साहेब राष्ट्रपती उगीच नाटक करू नका, राष्ट्रवादी फक्त आता floor test ला walkover करणार

  • @rajeshnimalwar1772
    @rajeshnimalwar17724 жыл бұрын

    अजित पवार यावेळी एक लाख त्रेसष्ठ हजार माताधिक्यांनी निवडून आला पण पुढच्यावेळी तेवढ्याच मतांनी तुला मतदारांनी पाडल्याशिवाय सोडणार नाहीत, लक्षात ठेव.

  • @smiind1164
    @smiind11644 жыл бұрын

    जाऊद्या ताई, वाट लागनार "दादा "ची

  • @eknathshinde8784
    @eknathshinde87844 жыл бұрын

    *प्रादेशिक पक्ष संपवण्याचे भाजप चे जे प्रयत्न आहेत. त्यापैकी एक आज घडलेला किस्सा आहे.

  • @malojidarade8782

    @malojidarade8782

    2 жыл бұрын

    असं थोडीच असतं देश हीत सोडून प्रादेशिक घोड नाचऊन वसुली करायची.देशाच नूकसान करायचं.

  • @saieeshashank
    @saieeshashank4 жыл бұрын

    जेल मध्ये जाण्यापेक्षा उपमुख्यमंत्री पद नेहमीच चांगले

  • @nishabansode2263
    @nishabansode2263 Жыл бұрын

    मतदारांच्या मताचा मस्त मान राखला आहे सगळ्यांनी😢

  • @mosinshaikh1960
    @mosinshaikh19604 жыл бұрын

    संडास आल्यासारख मुख्यमंत्री आला..जनता एडी बनली

  • @chandrakantpardhi287
    @chandrakantpardhi2874 жыл бұрын

    लोकांच्या मेदुचा भुगा करताय फक्त,

  • @shakilsayyed3160
    @shakilsayyed31604 жыл бұрын

    Miss you raaj saheb I love mansay

  • @shashikantgandhale9573
    @shashikantgandhale95732 жыл бұрын

    Best. C. M. Ajit dada.

  • @patilboys1
    @patilboys14 жыл бұрын

    हे यांचं सूत्र महणत आसेल ते सुत्रला आमच्या भेटावा,😂😂😂

  • @SM-gu8id
    @SM-gu8id4 жыл бұрын

    जैसी करनी वैसी भरनी, मुंडे कुटुंबीया सोबत जे तुम्ही केल त्याच फळ नशीबी आल

  • @shivanshmarathe1017

    @shivanshmarathe1017

    4 жыл бұрын

    Ik

  • @TheShivaPatil

    @TheShivaPatil

    4 жыл бұрын

    Are Maharashtra chi vat lagli konasobt ky zal ya peksha maharastracha public sobt ky zal yach ky

  • @ramdasugale9629
    @ramdasugale96294 жыл бұрын

    आपण कोण आहे आपले खानदान कोणते आपण करतोय काय या वयात साहेबांना त्रास देऊ नका दादा सारा महाराष्ट्र साहेबान सोबत आहे तुम्ही परत या दादा

  • @nileshwanjale4375
    @nileshwanjale43754 жыл бұрын

    ABP माझा तुमच्या कडे एवढी जी थांमतोस माहिती कोणाकडून मिळते...????

  • @guddu633
    @guddu6334 жыл бұрын

    मीडिया ,राजकारणी नेते यांच्या पासुन लांब राहा सामान्य माणसाचा जीव जातोय...😢

  • @chetansapake1346
    @chetansapake13464 жыл бұрын

    प्रहार संघटने चे स्थापक अध्यक्ष मा. श्री बच्चुभाऊ कडू यांना कृषी मंत्री पद मीळु शक्त. सुत्रांचा दावा

  • @ni3_
    @ni3_4 жыл бұрын

    *या वर्षाचा पाउस ⛈* *आणि* *या वर्षाचे राजकारण 🤝🏻*

  • @ranjeetsuryawanshi4565
    @ranjeetsuryawanshi45654 жыл бұрын

    Dada Rajnama dya

  • @sandipbhise9584
    @sandipbhise95844 жыл бұрын

    Manus tondane kadva aasava pan asa Godbola bhadva nasava

  • @allinonechannel9426
    @allinonechannel94264 жыл бұрын

    लोकांना ह्यांची नाटकं कळतात पण वळत नाहियेत (कारण एकही इमानदार पक्ष) भारतात नाहिये मतदान करायला.

  • @fulchandchopkar3562
    @fulchandchopkar35624 жыл бұрын

    यांनी दुसऱ्याचे कुटुंब तोडले त्याची शिक्षा तर भेटणारच होती

  • @motherearth6393
    @motherearth63934 жыл бұрын

    Te honar Nahi Karan janatela mahiti ahe kon karawale

  • @db510bssl9
    @db510bssl92 жыл бұрын

    जय हिंद जय भारत जय श्री राम. फूट पडली तरच खूप मजा येणार आहे

  • @EduAbroad2005
    @EduAbroad20054 жыл бұрын

    Last 15days both party without any final conclusion discussed, if they worked proper most of problems almost not created every one responsible for this situation!

  • @sachindandge764
    @sachindandge7644 жыл бұрын

    हा फडणवीस नाही चारसोबिस आहे..याच्या राज्यातल्या जनतेला सुद्धा माहीत नाही हा मुख्यमंत्री झाला ते किती तो हावरटपणा

  • @shaikhyunus6212
    @shaikhyunus62124 жыл бұрын

    लोक सकाळी संडासला जातात हे लोक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपत घेतात अजित ने शरद पवार साहेबाना धोका दिला

  • @santoshharmode
    @santoshharmode4 жыл бұрын

    ही माहिती सूत्रांनी (!) दिली आहे का?

  • @prajaktamore8396
    @prajaktamore83964 жыл бұрын

    किती लाजिरवाणी गोष्ट आहे.... हे एका रात्रीत निर्णय घेतला जातो.....जर शेतकऱ्यांवर अन्याय होत आहेत त्यांच्या संदर्भात काही निर्णय घ्याला वर्ष लागतात....अशे निर्णय जर कोणावरही अन्याय होत असेल तर घेतलें तर भल होईल... आणि अस एका पक्ष्यातून निवडणूक यायचं आणि दुसर्‍या पक्षांत जातात त्याच पद च काढून घेतल पाहिजे.......

  • @udayjoshi1054
    @udayjoshi10544 жыл бұрын

    Madam it's no use if you also start to walk on same path it will be beneficial

  • @swatimore1229
    @swatimore12293 жыл бұрын

    हा अजित पवार नोकर भरतीमधला सर्वात मोठा अरथळा आहे... राजीनामा दे शेती कर

  • @shivajimane7436
    @shivajimane74362 жыл бұрын

    शपथविधी पहाटे मग निवडणूक आयोगमतदान रात्री घेणार काय ?

  • @prakashchavan2687
    @prakashchavan26874 жыл бұрын

    Barobar ahe tainche

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra98744 жыл бұрын

    काहीही कर राजीनामा दे पण उद्धवरावांना मुख्यमंत्री कर

  • @sachinkhurdal6210
    @sachinkhurdal62104 жыл бұрын

    Are CM vyache deputy CM kashala zala...

  • @db510bssl9
    @db510bssl92 жыл бұрын

    लवकर दे जनता आतुरतेने वाट पाहत आहे

  • @jagnnathpanchal493
    @jagnnathpanchal4934 жыл бұрын

    काही पण कर बाबा दे लवकर राजिनामा

  • @deeprocks21
    @deeprocks214 жыл бұрын

    Raj sahebana sadh dya mitrano

  • @sagarshikhare7128
    @sagarshikhare71284 жыл бұрын

    Rajsaheb thakarena nivdin dya yanchua pekashya 10 patine changale aahet te

  • @shubhampatilsul6130
    @shubhampatilsul6130 Жыл бұрын

    अजितदादा आता परत एकदा म्हणा आमचे संभाजी महाराज "धर्मवीर" आहेत की "स्वराज्यरक्षक" आता धर्मवीर च म्हणायचं...जय श्रीराम 🚩

  • @BUNTY265
    @BUNTY2654 жыл бұрын

    सामूहिक निर्णय हा या सगळ्या पक्षयाच पण मला एक गोषट बोलायची आहे करणे का 1 म्हणजे लोकांच्या मतावर तुम्ही निवडुन येतात मग हा मुंबईकर असो किंवा कोकण असो किंवा सगळ्या महाराष्ट्र तला कोणी मतदार असो

  • @balirammegulkar8563
    @balirammegulkar85634 жыл бұрын

    संडास सकाळी सकाळी लवकर येतो म्हणून मुख्यमंत्री सकाळी लवकर आला असून

  • @saddamsayyad5221
    @saddamsayyad52214 жыл бұрын

    चप्पल ने मारा रे त्याला...स्वताचा फायदा बगत आहे..

  • @roshanparsade566
    @roshanparsade5664 жыл бұрын

    सगडे अपक्ष लढत जा जिथे जास्त पैसा मिळाल तिथे जायच मग

  • @nakulsangale8589
    @nakulsangale85894 жыл бұрын

    एका रात्रीत राष्ट्रपती राजवट हटवली म्हणजें जुलुमी राज्य आलं आहे

  • @dattatraykolase8820
    @dattatraykolase88202 жыл бұрын

    पवार साहेब यांनी खरं च राजिनामा दिला पाहिजेंं

  • @amolpatil8050
    @amolpatil80504 жыл бұрын

    I think...Ajit pawar should quit politics now.. He done his job after supporting BJP and now he is safe from corruption as he is sheupported BJP for that sake...now shard pawar will lead party..

  • @g.k.pansarepansare1534

    @g.k.pansarepansare1534

    2 жыл бұрын

    Gharane shyahi nako ahe ka.. Supriya bhavala ka nit rahu Det nahi.... Anubhav n vayachi sangad ka Bandhavi...

  • @dadapadalkar8981
    @dadapadalkar89814 жыл бұрын

    नको नको रे बाबा

  • @gorakhthakare2870
    @gorakhthakare28704 жыл бұрын

    यानंतर जनतेनं यांना मतदान करु नये

  • @shrikantkodur1286
    @shrikantkodur12864 жыл бұрын

    Dada ky tar gotala kelay manu manun gabarala... 🙆‍♂🙆‍♂🙆‍♂🙆‍♂

  • @balajipatil7172
    @balajipatil71724 жыл бұрын

    Jock of the day: maharashtrache bhala

  • @dp-yq3sn
    @dp-yq3sn4 жыл бұрын

    तू कशाला जळतीस बबा.... तुमचं आख्ख घर किती भयंकर पॉलिटिक्स आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे........

  • @sachinrevagade
    @sachinrevagade4 жыл бұрын

    यात सुध्दा मास्टर माईणङ प्लॅन चालु आहे पवार साहेबाचा सुध्दा भाजप ला पाठिंबा आहे

  • @suyoggunjalpatil8197

    @suyoggunjalpatil8197

    4 жыл бұрын

    बरोबर आहे

  • @santoshdalvi1022
    @santoshdalvi10224 жыл бұрын

    Supriya tai Tumi barobar boltai........

  • @sureshsugave9290
    @sureshsugave92904 жыл бұрын

    काय फालतू पणा लावला लाज वाटत आहे महाराष्ट्र मध्ये जन्मलो म्हणून तर मला आज

  • @rajeshdeshpande.86
    @rajeshdeshpande.863 жыл бұрын

    TV9 आणी ABP वर लोकांचा विश्वास नाही .

  • @dineshshinde7592
    @dineshshinde75924 жыл бұрын

    विश्वास नहि आता् .....राजकारणावर ...........

  • @satishkamble9463
    @satishkamble94632 жыл бұрын

    Why are u broadcasting old 2yrs back News

  • @sambhjekamble9546
    @sambhjekamble95464 жыл бұрын

    जनतेला हे लोक जादीवादावर,भ्रष्टाचारावर व विविध मुद्यांवर जनतेला भावनिक साद घालुन मत मागतात व नंतर आप आपल्या राजकीय भवितव्याला गाठ घालतात व जनतेलै मुर्ख बनवतात.

Келесі