सुप्रिया सुळे गेल्या फळे-भाजी घ्यायला,पुढे जे घडले ते पाहुन तुम्हाला अभिमान वाटेल
Ойын-сауық
नवनवीन व्हिडीओ साठी आपले चॅनेल सबस्क्राईब करा
Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use is in favor of fair use.
This Video By - Viral Maharashtra
Video Credit : Supriya Sule Page
#SupriyaSule #NCP #PawarSaheb
Пікірлер: 663
तुमच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करुन बेल आयकॉन दाबा.
@rameshjadhav3521
3 жыл бұрын
Tai great
@captainsk
3 жыл бұрын
Asl ky dakhvu nka..sagli natak ahet
@sambhaji2169
2 жыл бұрын
वांगी आहेत काय
भाजी घेतांना चा व्हीडीओ बनवायची काय गरज आहे ताई ये जो पब्लिक है ये सब जाणती है आता लोक हुशार झाले आहेत गेला तो जमाना
बिघडलेली प्रतिमा बदलण्यासाठी किती खटपट करावी लागत आहे!! 😄😄😄 अगं ताई, त्याऐवजी सत्तेत आहात तेव्हा काहीतरी कायमचं भलं करा भूमिपुत्रांचं!! तुमच्या सत्तेलालसेपोटी किती तरी गेले जीवानिशी!!! ही नाटकं कशाला??!!
छान गंम्मत ( नौटंकी ) करतात सुप्रिया ताई पण
@ashoksaindane6659
3 жыл бұрын
डायरेक्टरच शरद पवार साहेब आहे ना मग नाटक जोरात 😁😁
@manohargarmale4054
3 жыл бұрын
छान मंडयी भरवता येते
ताई तूमचे वडील आखा देश विकत घेतील ईतका पैसा आहे तूमच्या कडे
@nemawatinavlakha9337
3 жыл бұрын
Tarihi te vikat ghet naahit , he tyanche mothe pn
बाई ही नाटकं बंद करा. 10 एकरात 200 कोटींचं उत्पन्न कसं घेतलं, तेवढं आमास्नी सांगा. आणि महाराष्ट्रातील रस्त्यांवर तुमची सत्ता आहे तरी खड्डे पडल्याती. तिथं सेल्फी केंव्हा काढूया ते कळवा.
@3105bhaskaringle
3 жыл бұрын
नालायक आधी जमीनवर ये .जरा शेती करून बघ
@laxmikantnikhare11
3 жыл бұрын
Lokanna murkh banavana sod... Aani ti vangi kashi pikvili jara itrannahi sanga...
@ajaybarhe7412
3 жыл бұрын
Bhau pahilya peksha atta raste chhan ahe
@sambhaji2169
2 жыл бұрын
@@3105bhaskaringle तु पण विकतो काय कोटींची वांगी
कोण म्हणतो यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत ते दात नाहीत ते सुळे आहेत...जय महाराष्ट्र करा कष्ट
@abcxyz8936
3 жыл бұрын
लेका कुटनी ऐवड चांगल विचार येतात डोक्यात? रायटर हो
@praveensankpal6806
3 жыл бұрын
बरोबर हानलास भावा.
फक्त पब्लिसिटी स्टंट. या लोकांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात नेहमी
@jaishriram9671
3 жыл бұрын
Brobare
@obc1943
3 жыл бұрын
👌
ही जाहिरात बाजी कशासाठी ? कोरोना आहे मास्क का नाही ?
@SudhamGharge
11 ай бұрын
बंदीआसताना.पॅलसटीक.कॅरीइंग.बॅगमध्ये भाजी घेतली कशी ताई
त्या पेक्षा १० एकरात १०० कोटीची वांगी कशी पिकवली हे सांगा गरीबीच दुर होईल
@ssshinde1000
3 жыл бұрын
अगदी बरोबर ताई
@hiteshpargaonkar1255
3 жыл бұрын
😂😂😂😂😂
@harshakolhe7153
3 жыл бұрын
Barobr ahe
@captainsk
3 жыл бұрын
Sb dikhawa hai bhiduu
@MRP096
3 жыл бұрын
Tenni ugavle jase baki uagavtat tase pan akkal laun vikle report karun ase nahi kele ki sakali rate mahag ani sandykali kali fekun jayache ....shetkari majle ahe baki ky sadan kada bhikarya wani karj mafi mi pan seti karto ekda pan form nahi bharla na te pan bore nahi ajun fakt nisarga chya jivar
ताई नका ओ प्रदर्शन मांडू आमच्या गरिबीचे
@amarkhilare2802
3 жыл бұрын
Kharr ahe
@nehapatil737
3 жыл бұрын
तीला काम काय आहे गाडीतून उतरायला वेळ नाही उगीचच कौतुक करतोय बनवनारा🤣🤣
@nehapatil737
3 жыл бұрын
👏👏
माझा 13 वर्षाचा मुलगा बिस्कीट पॉकेट 1000 घेऊन येताना रस्त्यात रोड वरची लहान मुले दिसली की करोना लोकांनच्या नोकऱ्या गेल्या त म्हणून फुकट वाटून येतो आम्ही पण त्याच्या विचाराचा आदर करतो पण
@nemawatinavlakha9337
3 жыл бұрын
Wqt se pehle kismat se jyaada kisi ko kuchh nahi milne wala
@abcxyz8936
3 жыл бұрын
वा
@aakashdongave933
Жыл бұрын
1000 cha biskit packet konta ahe sanga mala pan gheun vataycha ahe
ताई तुम्ही नियम भंग केलात, कॅरी बॅग वर बंदी असताना भाजी कॅरी बॅग मध्ये घेतली.
@ganeshjkoli420
3 жыл бұрын
आरं गप किती बोलचीला चांगल पहावतचं नाय का...🤐🤪
@hemakayarkar3529
3 жыл бұрын
आणि मास्क पण नाही.
@dilipkatariya9224
3 жыл бұрын
कुठे आहे कॅरी बॅग बंदी ? महाराष्ट्रात .....
@hemakayarkar3529
3 жыл бұрын
@@dilipkatariya9224 खरे आहे अगदी.
@poojaredekar5665
3 жыл бұрын
I have noticed the same thing
ह्याच्या साठी 10 रू काय आणि 100000रू काय ह्यांना काय फरक पडत नाही. फक्त इमोशनल ब्लॅक मेल बस दुसरं काय नाही.
१०० करोडची वांगी विकलेत हिने तिला काय माहित १० आणि २० रुपयाचं
स्वतः चे पैशे थोडीच आहे ते!!!! पब्लिक चे पैश्या न वर दान धर्म चाललेत 😂😂😂
@nehapatil737
3 жыл бұрын
बरोबर आहे भावा गरीबाचं खाऊनच मोठे होतात
@devendra-2095
3 жыл бұрын
👌👌 खरं बोललात. अाधी लुटायच आणि मग साळसुद पणाचा आव आणायचा.
@nehapatil737
3 жыл бұрын
@@devendra-2095 चोर साले सर्व अळी मीळी गुप चिळी सारखे आहेत हे सर्व राजकारणी
दिखावा काही नाही सगळं बनवा बनवी आहे लोकांना चुतिया बनववणे बंद करा आदी शेतकऱ्यांना हमी भाव द्या
@anjumsayyed9776
3 жыл бұрын
.काही नाही दिखावा
@sadashivtalekar322
3 жыл бұрын
दिखावाच आहे
@captainsk
3 жыл бұрын
Exactly
यालाच नोटंकी पणा म्हणतात!
ह्या पेक्ष्या त्यांना दहा एकरात 60 कोटींची वांगी कशी पिकवायची ते शिकवा😊
@sudarshanbansode847
3 жыл бұрын
Ata te bayako takun palun gelelyala vichar la pahije.. chaha chya gadyavarun 10 lakh cha coat kasa ghaltoy te...
@obc1943
3 жыл бұрын
@@sudarshanbansode847 janten te vicharun 303 sit dili Chamchya😀😀😀😀😀😀
@sudarshanbansode847
3 жыл бұрын
@@obc1943 1984 la rajiv gandhina pan 404 milalya hotya... nantar ghari basaval tyana hyach jantene.. feku chi tar tyanchya payachi dhool pan nahi dramebaaj manus... ani andhabhakt tula he kadhich kalanar nahi karan tu GADDAR aahes... modichya gulami madhe adaklelya shenkidya....
@rajendrawankhade3642
3 жыл бұрын
हां..हां...हां....
@sagargadsingh783
3 жыл бұрын
Right
या ढोंगीपणाची लाज वाटते. आम्हा सामान्यांना काहीही स्वस्त मिळत नाही. शेतकरी आणि आम्ही या दलालमुळे लुटते जातो. त्याचे काय सुप्रियाताई? आम्हाला वाली कोण?
आधी मतदार संघाचा रस्ता नीट करा
नाटक भारी करतात ही लोक
भाजी आजच खरेदी करते का रोजच करते.आणि घरचे नोकर कुठ चरायला सोडले.
TRP वाढ्वन्यासाठी करावं लागतं.....
@tanaypadval8343
3 жыл бұрын
कायरे संक्रांती पासून तूला राममंदिरासाठी भिक्षा मागायला नेमलेलं दीसत नाही आणि तुझ्या मोदीने डिजीटल इंडिया बनवण्याची शपथ घेतलेली त्याचं काय झालं विसरले की काय म्हणावं काण्या कामदेव बाबांचं गोमूत्र पीत जा
@arjunbhusagare8683
3 жыл бұрын
@@tanaypadval8343 tu bhi Sam Sam 🖕🖕🖕
@umeshbisen6533
3 жыл бұрын
अगदी बराबर
@tanaypadval8343
3 жыл бұрын
@@arjunbhusagare8683 तूझया उत्तराचा अर्थ नाही कळला जरा बरोबर उत्तर दूत जा म्हणजे तू रामायणाची औलाद आहेस की महाभारताची
प्लास्टिक बंदी नाही वाटत..🤣
एका एकरात 12 लाखाची कोथिंबीर पिकवणारा या बाईच्या 10 एकर शेतीत 100 कोटीची वांगे या उत्पादन पाहूनच insapire झाला असावा.
ज्यांच्या पोटात दुखत असेल त्यांनी आसा देखावा करायला हरकत नाही,त्याच्यासाठी अभिमान वाटावं अस काम पण असाव लागत, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की बारामती सारख्या दुष्काळी भागात सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळे उत्पादन केली जात आहेत आणि ते त्यांना ह्या व्हिडीओ च्या माध्यमातून सुचवायचे आहे. Very well done Supriya sule Madam.
मास्क फक्त ड्रायव्हरलाच का? बाकी लोकांसाठी करोना संपला का?
@s.d.4351
3 жыл бұрын
Photot thobad aale pahije na... nahitar evhade natak karun kay fayada...
इलेकशन जवळ आलय बाकी काय 🇮🇳💪
हिच्या कडे करोडोंची वांगी असतांना भाजीपाला गाडीतुन विचारतेय
@virendrasalunkhe6066
3 жыл бұрын
Are tuzhi avkat kiti Tu bolto kitee kuthla ahe re 🍌
@tanaypadval8343
3 жыл бұрын
कायरे तू माती खातोस की शेण त्या बीजेपीवाल्यांसारखं
@tsc2708
3 жыл бұрын
kahi nahi o fakt puplicity stunt ahe. kuni chimuklyabarobar foto session karte, koni bhajya vikat ghetat. kuni madhech gadi thambvun rastyatun lokanchi amhi kiti vicharpus karto te dakhvne. ha tar nivval publicity stunt
@tsc2708
3 жыл бұрын
@@virendrasalunkhe6066 tuzi avkat fakt satranji, vadapa, stage, mandap, khurchya
@sudarshanbansode847
3 жыл бұрын
@@tsc2708 tyala kahitari milelach nahitar bjp payghadya ghalatech congress rastravadi valyana.... pan tuz kay tuzya bapane pan rss chya CHADDYA dhutalya ani ata tu pan tech kar... tumhala tumachi Layaki BJP dakhvun deil...
फळे विचारायला उतरल्या असत्या तर बरे वाटेल असते पण सेल्फी साठी पटकन उतरल्या मॅडम🙏
आवळा देऊन कोहळा काढला पुर्ण आयुष्यभर
Only राजकीय नाटक
@tanaypadval8343
3 жыл бұрын
तू माती खातोस वाटतं
@sureshbagali327
3 жыл бұрын
@@tanaypadval8343 only natak
@sureshbagali327
3 жыл бұрын
@@tanaypadval8343 tuch kha mati
पप्पानी बारक्या पप्पी ला लोकात जा म्हणून सांगितले असेल बहुतेक शेतकऱ्यांना मदतीला जायचे सोडून हे काय नवीनच🙄
@devendrapathak6214
3 жыл бұрын
Ha ha ha.
20नाही 1000 जरी दीले तरी ते थोडेच तुमच्या कष्टाचे आहेत ते तर जनतेचेच पैसे आहेत
हे सर्व ठीक आहे,,, एकदा करायला,, फोटो साठी,, देखावा छान असतो
स्टंट 😂😅
वीस रुपये काहीच नाही, शंभर रुपये देते, फुकटच कुठे घालू बाळा
@jaishriram9671
3 жыл бұрын
😂😂🤙🤙
@Good-Boy216
3 жыл бұрын
🤣🤣
प्लास्टिक बंदी माहिती नाही का
@umeshbisen6533
3 жыл бұрын
छान, बोले, भाऊ
@dilipkatariya9224
3 жыл бұрын
कुठे महाराष्ट्रात 🤔
@jayhind6524
3 жыл бұрын
@@dilipkatariya9224 व्हिडीओ का उत्तरप्रदेश चा आहे
मा , खासदार सुप्रियाताई फळ विक्रेता आणि भाजी विक्रेता यांच्या वतिने खुप खुप आपले आभार व्यक्त करतो आपल्या पदस्पर्शाने या विक्रेत्यांचे कल्याण होवू हि परमेश्वराकडे प्रार्थना करतो
@riyajsamdole4664
3 жыл бұрын
Honar kalyan maharashtracha zalay tenva bhaji valyanche honar sagala andha vishwas
शेतकऱ्यांना आपला माल कुठेही विकता येतो हे आपण पाहिले मग आता शेतकऱ्यांचे जे अंदोलन चालू आहे त्याला हेच लोक समर्थन करतात हे कसे काय?
@tanaypadval8343
3 жыл бұрын
मुर्खा ह्या बायका फळभाजी विक्रेत्या आहेत
@sudarshanbansode847
3 жыл бұрын
Pahila virodh ka aahe te samajun ghe.. ugach uchalali jibh lavali talyala.... marathi matit janmala ala aahes as vaag karan gulami maharashtrachya raktatach nahi..
@sudarshanbansode847
3 жыл бұрын
@@jaishriram9671 chutiya hindula mi hindu aahe he sangayachi garaj nahi... pan tuzya sarakhya napunsak hindula jo samajat tikun rahanyasathi dharmacha aadosa gheto tyala kay kalanar...
स्वतः ची खरी संपत्ती सांगा राज्याचा प्रश्न सुटेल
प्लास्टिक पिशवी मुक्त महाराष्ट्र करूया पर्यावरणाचे रक्षण करूया
No mask no washing the fruits great rules only for common man.
@ganeshjkoli420
3 жыл бұрын
Modi tr kuth ghalto mask
TRP साठी कराव लागत बाबा
एकच नंबर ताई
काय दिवस आले राव 🤣🤣🤣🤣😂😂😂
@tanaypadval8343
3 жыл бұрын
गोरगरिबांच्या घरात जरा डोकावून बघ म्हणजे कळेल जिवन काय असते ते कदाचित तूला बापाने हरामाची कमाई करून ठेवली असेल कु ःःःःःःःःःत्र्या
बाई तुमच्या काळ्या वांग्याचा दर काय आहे, तुमच वांग द्या यांना विकायला यांच भल होईल.
@praveensankpal6806
3 жыл бұрын
एवढा कळवळा आहे ना तर शेजारी तुम्ही पण बसा भाजी विकत. मग जमलेला पैसा द्या तिला. कष्टाने मिळवलेली दौलत दान केली तर पुण्य मिळते.
महाराष्ट्रत कॅरीबॅग बंदी घातली आहे तरी पण आपण कॅरीबॅग मधुन खरेदी
@dilipdeshmukh9140
3 жыл бұрын
दंड होणार आता
ताई रस्त्यावरच विकत घेऊन रस्त्यावरच खाण्याचा आनंद वेगळाच खुप छान वाटले
आमचंच लुटलय. २० का १०० ला घ्या
मला संत्री भाजी असते आजचं समजले धन्यवाद सुप्रिया ताई
चक्क खासदारच प्लास्टिकचा वापर करत आहेत मग सामान्य जनता कुणाचा बोध घेईल
@shivajipathare2519
3 жыл бұрын
नियम फक्त सामान्य नागरिकाला आहेत.
काय किती ही पब्लिशिटी एवढा वेळ लागतो का एवढीशी भाजी घ्यायला सत्तेसाठी काय पण
@hemakayarkar3529
3 жыл бұрын
अगदी खरे आहे.
नौटकी
मॅडम सर्व काही ठीक आहे पण आजून कोरोना गेला नाही तेथे कोणी ही मास्क लावलेला दिसला नाही मास्क वापराय बदल बोलला असता तर तूम्हची दूर द्रष्ट्टी दिसली असती
@rajendrawankhade3642
3 жыл бұрын
बरोबर अरुणभाउ
@sagarkebol786
3 жыл бұрын
Mask kay kamacha
Supriya Tai zindabad.
ताई 10 चे20 जरी दिलेना तरी महाराष्ट्र लुटलेला शेतकऱ्यांचा पैसे ते
मा सुप्रिया पवार हे स्कूल बस तीन जीत होती ति अतुल्य सहज आहे आज पण सहज आहे ही सच्ची मानूशिकी साधारण पड़ा ची आहे। 👌🙏🏼
असे एकदा भाजी घेऊन कोण शेतकरी सुधारत नाही,, त्यासाठी सत्तेचा उपयोग घेत असताना गरिबांचे भले करा,, राजकीय लोकांची शेती फायदा देते, तो पण दुहेरी शेतीचे उत्पन्न भरमसाठ आणि कर नाही,,
तुमच्या मुळे महाराष्ट्र खडयात गेलाय
Yanna vaccine adhich gharpohoch zhalelee aahe
हे अख्ख कुटुंब, ढोंग आणि कपटाच्या महासागरात सतत डुंबत असतं, गेली अनेक दशकं.
पॉलीथिन बंदी फक्त नावा साठी आहे का
यांना अजून पण वाटतं कि लोक उल्लू आहेत ...लगेच इमोशनल होऊन राष्ट्र वादीला मानतील... !!😌😌
Pawar family maharashtrala lagleli kid ahe
🍉 ठेवला नाही विकायला.. .............. काय भाव पडलेत 🍉 जा चे.
ही नीती कोणासाठी? फक्त बघतोय समाज. पिताजींची अशी नीती शेतकऱ्यांसाठीही दाखवली तर आनंदीआनंद होईल.
सर्व राजकीय नेत्यांनी शेतकरी व्यापारी यांचेवर थोडे उपकार वा मदत केली तर सर्व जण सुखी होतील
हे फक्त टेस्टिंग चालू आहे कंमेंट वरून जनमत काय आहे याचा अंदाज काढला जातोय, stunt आहे बाकी काही नाही
खरचं डोळ्यात पाणी आल😭😭😭
Only ताईसाहेब ❤
Khup chan tai.....
आतातरी शेतकऱ्यांच्या समस्या समजल्या काय, आहो ताई हे शेतकरी तुमच्या कडून पैसे पण घेत नव्हते... ऐवढा मनाचा मोठेपणा आहे आपल्या शेतकऱ्यांचा... तुम्ही पैसे दिले तो वेगळा भाग आहे...
1 नंबर ताई
फक्त आणि फक्त दिखावा फोटोग्राफर घेऊन जायचे आणि स्वतःची चमकोगिरी करायची हे यांच्या खानदानाला चांगले जमते वडिलांचे ट्रेनिंग आहे वडील त्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत
Waa tai 1no
प्लस्टिक पिशवी ला बंदी आहे
Khup chan tai tumcha kam chaagla ahe manun rajkarnatel lok jaltat tumchyvar tayt tume sharad Power Sir che mulge power syeb Power ahe decha che great sir pm zaly payjay
ताई आपले मना पासून आभार
Thank tai
लय भारी
छान ताईसाहेब गरिबांना समजून घेतलं
गरिबांची लाईट बिल भरा महाराष्ट्रातील. एक दिवस भाजी घेऊन सहानुभूती दाखवु नका
@jaishriram9671
3 жыл бұрын
Barobar 👍
@kubernirmale2363
3 жыл бұрын
@@jaishriram9671 धन्यवाद
Netherland व अनेक European देशात पंतप्रधान व सर्व मंत्री सामान्य माणसाप्रमाणे राजरोस बस, ट्रेन ने फिरतात - आपल्याला बसमध्ये बसलेवर शेजारी देशाचा पंतप्रधान बसलेत हे कळत देखील नाही - भारतात पुढार्यांना विनाकारण अवास्तव महत्व दिले जाते . ह्या विडिओ मागे स्वतची व viral Maharashtra ची जाहिरात करणे हा हेतु दिसतो .
सुप्रिया ताई मोठ्या मनाची Good
Tai sobat Suresh bhau Ghule pan Peru khat ahe 🤣😊✌️😂
Very nice ताई
Tai you are great
यात अभिमान वाटण्यासारखे का ऽऽऽही नाही.
नाटक खूब झाले बाई
Carry bag ?
आमची ताई लय भारी
पुतना मावशीचे प्रेम .... TRP साठी
आणि हो व्हायरल महाराष्ट्राचे यांचे पत्रकार चमचे यांच्या बरोबरच फिरत असतात असेच वाटते यांना दुसऱ्या कुठल्याही गोष्टींचे रिपोर्टिंग करावेसे वाटत नाही असेच दिसते
Madam bottom level work is blessing.
दहा रुपये कमवायला काय लागत हे त्यांना माहीत नाही न म्हणुन
शेल्फीताई खड्डा स्पेशालिस्ट
सगळ्या व्यापार्यान्चा सर्व माल विकत घेतला आसता तर त्यांचा एक दिवस तरी फायदा झाला असता.
नौटंकी, एकरी दहा कोटींचे कसे उत्पन्न काढते ते विचारा .