Sunetra Pawar यांचा पराभव कसा केला?, Supriya Sule यांच्या विजयावर Rajendra Pawar थेट बोलले| Baramati

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#SunetraPawar #RajendraPawar #SupriyaSule #SharadPawar #AjitPawar #BaramatiLokSabha2024
बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवारांचा दारुण पराभव केला आहे. त्यानंतर आता राजेंद्र पवार यांनी बारामती लोकसभेच्या लढतीवर भाष्य केलं आहे. #MHT002
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: mumbaitak
Instagram: mumbaitak
Twitter: mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 27

  • @skadam124
    @skadam124Ай бұрын

    राजू दादा आजीत दादा त जमीन आस्मानचा फरक आहे

  • @SanjayAwati-lt5xn
    @SanjayAwati-lt5xnАй бұрын

    खरे तेच चॅनेल ने भारी काम केले आहे भावा कुठे आहेस आम्ही हेच चॅनेल बगत होतो

  • @ssk4115
    @ssk4115Ай бұрын

    दादा परत या.. अजून ५ महिने आहेत लोक विसरतील... बारामतीला दोघांची गरज आहे. दोंघांचे काम व ध्येय एकच आहे बारामतीचा विकास

  • @goodlistner25

    @goodlistner25

    Ай бұрын

    महा -पालतू- पलटू आता नको. राहुन् राहुन् पलटी मारतो

  • @vijayr8881
    @vijayr8881Ай бұрын

    आभ्यास पूर्ण विशलेन दादा

  • @balasahebjankar6626
    @balasahebjankar6626Ай бұрын

    बरोबर आहे दादा... जे लाभार्थी आहेत ना ते त्याच्या गावातील लोकांना सरकारी योजना स्थानिक लेवला पोहचवणे किंवा लोकांना अडचणींच्या काळात मदत करणे असली कामे करत नाहीत आणि म्हणून अजित दादांना फटका बसलाय हे खरे आहे. अजित दादांनी या मध्ये वेळीच लक्ष घातले पाहीजे

  • @yunusshaikh9303
    @yunusshaikh9303Ай бұрын

    Congratulations to all of you.only Sharad Pawar saheb Jayant Patil Supriya Sule ❤

  • @mrkamble7412
    @mrkamble7412Ай бұрын

  • @skadam124
    @skadam124Ай бұрын

    दादाला राजकारनातून बाजूला कराच

  • @user-gf5rc2yf1l
    @user-gf5rc2yf1lАй бұрын

    तुमच्याच मुलांवर प्रेम आहे

  • @JJ-kl1cr
    @JJ-kl1crАй бұрын

    आरं....राज्या ....कसा का असना तुझा भाऊ होता ना तुझा....आमी गरीब लोक असलं नसत्या त😂😂😂

  • @user-wg1mn7jw2e
    @user-wg1mn7jw2eАй бұрын

    सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला चारी बाजूंनी बंदिस्त केले होते, त्यामुळे ईव्हीएम मधे या वेळेला आयोगाला काहीही गडबड करता आली नाही.

  • @aanasahebpatil8633
    @aanasahebpatil8633Ай бұрын

    Only शरद पवार

  • @skadam124
    @skadam124Ай бұрын

    नवीन पढीतील वचीत ला संधी मिळायला पाहीजे

  • @skadam124
    @skadam124Ай бұрын

    मराठा आरक्षण मुसलीम धनगर आरक्षण याच मुळे आपला येवढा मोठा विजय आहे या सर्वांचा विचार करा

  • @aanasahebpatil8633
    @aanasahebpatil8633Ай бұрын

    Only तुतारी

  • @sandeepInamdar-qr7mv
    @sandeepInamdar-qr7mvАй бұрын

    दादांनी सोप काम अवघड केले होते

  • @aanasahebpatil8633
    @aanasahebpatil8633Ай бұрын

    बाप तो बाप असतो

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820Ай бұрын

    सुप्रिया taincha prachar kelelya sarv pawar कुटुंबीय na लवकरच सांगावा येईल Baghto tumhala tumhi sarv बारामती madhe kase राहता ते, 😂 एकदा ठरवले tar महाराष्ट्रात माहिती आहे mi te करतो. रामकृष्ण हरी Vajli तुतारी खोलवर zhali जिव्हारी साहेबांचा करिश्मा lai भारी Aata आमदार ki द्या yugendra pawaranchya खांद्यावरी Pitra पत्नी नंतर आता त्यांना pan जाऊ द्या घरी. रामकृष्ण हरी, hari हरी

  • @panditshinde3056
    @panditshinde3056Ай бұрын

    दादांनी आता जय पवारांचा प्रयोग करून पाहावा,ज्यांनी दादांना संधी देवून उभ केलं त्यांच्यावर उलटला.तुम्हाला घरातल्या लोकांना निवडून आणता येत नाही आणि पक्ष कसा उभा करणार.

  • @drbharatgyn

    @drbharatgyn

    Ай бұрын

    त्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेची साडेचार वर्षे बाकी असताना जागा रिकामी करून ठेवलेलीच आहे.

  • @skadam124
    @skadam124Ай бұрын

    वचीत पाठींबा

  • @bhushanahirrao6114
    @bhushanahirrao6114Ай бұрын

    यांना सत्तेची हवा लागली अजित दादाच्या नजरेला नजर देत नव्हते ठीक आहे .शरद पवारांची पण निर्णय चुकलेच होते ना शरद पवार दोन्ही कडे हाथ ठेवायचे पण चेहरा अजित दादाचा समोर असायचा

Келесі