No video

Sugarcane Research: ऊसाचं उत्पन्न आणि साखरेचा उतारा वाढवणारी CO 86032 सारखीच ऊसाची नवीन जात येणार?

#BBCMarathi #Sugarcane #ऊस #शेती
महाराष्ट्रात अनेक जातींच्या ऊसाचं उत्पन्न घेतलं जातं. त्यात सध्या CO - 86032 हे ऊसाचं वाण सगळ्यात लोकप्रिय आहे. त्याचाच संकर करून येत्या काही वर्षांत ऊसाचं नवं वाण प्रसारीत होणार आहे, असं पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ यांनी सांगितलं आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 18

  • @sanket_narode
    @sanket_narode2 жыл бұрын

    गर्व वाटतो महाराष्ट्रात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी; अहमदनगर) सारख्या संस्था आहेत 🙏

  • @dr.strange8338
    @dr.strange83382 жыл бұрын

    शेतकरी उसाचे उत्पादन वाढवतो आहे पण सरकार उसाचा दर कधी वाढवणार.

  • @nageshpol2914
    @nageshpol29142 жыл бұрын

    265 हे उसाचे लोकप्रिय जातं आहे पण कारखाने तो ऊस लावू देत नाहीत आणि शेतकऱ्यांनी लावला तर हा ऊस तोडत नाहीत

  • @marutigavali6044
    @marutigavali60442 жыл бұрын

    छान माहिती सर. असेच संशोधन पर व्हिडीओ शेतकऱ्यांना दाखवावे ही विनंती. महाराष्ट्रातील स्थानिक पिके व वाण यावर व्हिडीओ यावा

  • @surajchalke4825
    @surajchalke48252 жыл бұрын

    Vsi च्या आत्तापर्यंत सक्सेस झालीली ऊस व्हरायटी कोणती हे vsi ने सांगावं ... 3102,8005 फेल व्हरायटी आहेत ... मग यावर कसा विश्वास बसणार ?

  • @basavrajbirajdar
    @basavrajbirajdar2 жыл бұрын

    265 शिवाय शेतकऱ्यांना परवडण्यासारखी व्हरायटी अस्तित्वात नाही...आणि संशोधन करताना शेतकऱ्यांना फायदा होईल असा विचार न करता फक्त कारखान्यांना फायदा होईल याचा विचार करण्यात येतो...त्यामुळे हे संशोधन शेतकऱ्यांसाठी जास्त फायदेशीर ठरत नाही.

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z2 жыл бұрын

    86032 सारखी सगळ्यांनाच उपयुक्त दुसरी जात नाही.

  • @shindesarthak8592
    @shindesarthak85922 жыл бұрын

    एफआरपी कधी मिळणार

  • @swapnilnagawade1087
    @swapnilnagawade10872 жыл бұрын

    उसाचे rate वाढवायचं पहा आधी mag production वाढेल automatic

  • @vishalbarde3999
    @vishalbarde3999 Жыл бұрын

    Co86032 March mandhe lavla tr chalel ka 🙏🙏🙏

  • @netabenna5567
    @netabenna55672 жыл бұрын

    VUSACHYA KOMBARYAT KIDE HOTAT ( KISAN VUSAPASUN ETHANOL BANVAILA PERMIT MILEL KA? KISAN AAPLYA GHARATIL WAHANE CHALVU SHAKEL ) DHANYAVAD

  • @SK-yw4lk
    @SK-yw4lk2 жыл бұрын

    3101

  • @nageshpol2914
    @nageshpol29142 жыл бұрын

    265

  • @shaikhshamshuddin3206
    @shaikhshamshuddin32062 жыл бұрын

    🌴🌴😩😩

  • @nileshmore6875
    @nileshmore68752 жыл бұрын

    Ja na mug Rahul gandhi kade to changle decission denar.....modi tr saglyana tochto aahe na....kahi honar nahi farmer che .

  • @dhananjaykamble8945
    @dhananjaykamble89452 жыл бұрын

    ऊसाच्या पण जाती असतात ? हा डॉ. व्यक्ती एवढा विद्वान अभ्यासक ऊसाच्या कोणकोणत्या जाती आहेत ते सांगावे ? स्पृश्य अस्पृश्य अशा पण जाती आहेत काय ?

  • @sumitchougule2236

    @sumitchougule2236

    Жыл бұрын

    Shikshan kay. Zalay tumche

Келесі