Struggler Saala | Season 3 | Episode 7 | Chavat Marathi
Ойын-сауық
#strugglersaala #chavat #vijumane
बाबाच्या आजारपणाने लागलेत स्ट्रगलर्सच्या "आयुष्याचे" L......
Follow Struggler Saala on:
KZread : / chavat
Facebook : / mechavat
Instagram : / chavat_official
Пікірлер: 1 000
Struggle सुरू असताना देखील मित्र जेव्हा मरणार आहे कळाल्यावर, खाण्याचे वांधे असतानासुद्धा त्याच्यावर खर्च करणे... हीच तर मैत्री आहे 🙌🏿♥️ #LoveYouStrugglerSaala
@sumukh112
6 ай бұрын
खरंच असं मिळणे खूप कठीण
@sandeeppatil6035
5 ай бұрын
ये बार मजा नहि आया
@ANIL-ul1qb
5 ай бұрын
💯💯
नवीन वर्षात 4 ही जणांना एकत्र बघून खूपच आनंद झाला...next level episode होता...खूप हसलो तुमच्यामुळे 😂😂😂😂😂
कुशल, संतोष आणि बाबा चव्हाण... Fabulous trio...🤘🏻🤘🏻🤘🏻
@user-uk2gc5je6i
5 ай бұрын
😂
संत्या ,कुश्या , आभीजित हे हीरे आहेत शो चे...ह्या तिघांना एकत्र बघताच हसायला येते
@ashishjuikar1434
6 ай бұрын
mhanje Viju mane kon chutiyaa 🤣🤣🤣
दर १-२ महिन्यांनी एपिसोड टाकत जा. हसून मनाला आनंद होतो. तुमची खूप आठवण येते.❤ Edit (22-03-24) :- यांचे व्हिडिओ वर १ मिलियन व्ह्यूज झाल्याशिवाय हे पुढील व्हिडिओ टाकत नाहीत.कृपया जास्तीत जास्त शेअर करा.
@user-xv1rm3ib1n
6 ай бұрын
Khar aahe
@paragksa
6 ай бұрын
Yes अगदी बरोबर बोललात खरच episodes पाहिजेत अधूनमधून.
@ommalpure9101
6 ай бұрын
१-२ महिन्यात २-३ एपिसोड टाकत जा असं सांगा 😝
@informationclick9574
6 ай бұрын
❤❤😂😂
@chetan179
6 ай бұрын
टाईम पास करता लैच
जबरदस्त, तुम्हा चौघांना श्री स्वामी समर्थ महाराज फार फार यश, समृद्धी आणि चांगली हेल्थ देवो.
#...आईझवाड्या...#..... पण काहीही असो खूप सुंदर ३ घांच काम.... आणि दादांचं दिग्दर्शन अप्रतिम...😍
ह्या बोरिंग लाईफ मध्ये आणि ह्या दिखाव्या वाल्या दुनियेत तुमचा तिघांचा unfiltered episode बघून खूप खुश व्हायला होत 😊😄लाईफ कितीपण स्ट्रगल वाली असेल तरी चालेल पण लाईफ कुश्या,बाबा आणि संत्या सारखी मित्रांसोबत एन्जॉय करता यायला पाहिजे🥰 खूप Pure conversation चे pleasant episodes😃😄😁😀😂😘♥️
@angry9011
5 ай бұрын
Khar ahe mitra
जय महाराष्ट्र ❤ किती वाट बघायला लावता रे
"Baba Kade Fakt Maha 6 Haine ahet"😂 Kushal bhau is next level 😂😂😂
ब्रदर्स!खूप छान वाटत तुम्हाला एकत्र बघून..😊 (आपल्या टेंशन वरची मात्र, रोज ओल्ड मोंक पीत जा मित्रा!) मित्र मंडळाचे मानकरी विजू दादा,अभिजित दा, कुशल दा, संत्या दा.... तुमच्या बदल बोलाव तेवढं कमीच!
Best Marathi Comedy. Even Non-Marathi like me loves the this show. Daadddaaaaaaaa...... 😁!!!!
इतक्या दिवसांनी struggler साला चा पूर्ण episode ... अलभ्य लाभ ... American bhau आज एकदम खुश ❤
Just open केलं youtube आणि विडिओ दिसला , खूप आनंद झाला ,, आता पहिल्या वर तर विषयच नाही राहणार 😂😂
Kas suchte re he sagle tumhala Baba love you yr. Ek number actor aheis tu😂😂😂😂😂😂
बाबाजानी कुशल भाऊ संतोष भाई. लय भारी मजा आली ❤😂
Very nice Viju mane sir,Kushal sir Santosh sir and Abhijeet sir... Thank you 😊
खूप आनंद मिळतो स्टगलर साला बघून ❤❤
यांची फ्रेंडशिप खरंच रिअल life मधी पण भन्नाट आहे...lovely..cult videos in Marathi era.. superb
यांची कॉमेडी नेहमीच फ्रेश वाटते 😂😂😂 मजा आली राव
खरोखर 1 No... ❤❤❤❤ प्रत्येक एपिसोड ची आतुरतेने वाट बघतो❤
जबरदस्त 😂😂😂khup enjoy kela episode 😅Viju Sir 2 Cineme... Ekdam Kadakkkk... Viju sir tumcha direction peksha tumcha acting cha me khup Motha FAN aahe... Direction tar bharich, pn acting tya hun bhaaaaari
Khup wat pahat hoto hya kshanachi Thank you Viju sir, Santosh bhau kushal bhau and Baba also😅😅😅😅
सीसन १ नंतर आता चा हा एपिसोड सगळ्यात जास्त खळखळून हसवणारा व शिव्या आणि बाकीचा सगळ्या गोष्टी रिलेटेबल वाटल्या 😂 #मी एक स्ट्रगलर ❤
महिन्यात निदान २ ते ३ एपिसोड तरी टाकत जा राव खूप वाट पाहत असतो तुमची 😅😅😅 (खूप शिव्या दाबून ठेवल्याय मनात 😅😂)
तुमच्यावर, पूर्ण महाराष्ट्र प्रेम करतो..लवकर लवकर व्हिडिओ टाकत जा..
😂खतरनाक होत...अजून चांगलं हसवता आलं असत👌👌👌
😂😂 मजा आली....खूप दिवसांनी इतका हसलो😂😂
हसून हसून मेलो फुल्ल कॉमेडी आहे,कास काय जमत.फक्त एवढंच सांगेन की जरा लवकर लवकर एपिसोड टाकत जा,खूप वाट बघावी लागते😂😂😂
I am fan of Kushal's, "Daaadaaaaaaa....!"
Full time pass.....😂😂😂👌👌👌 चौघांची ऐकटीग 👌👌👌
Baba, kushya, Santosh sir, viju sir khup mast.... Please upload episode in every 2 months
But hats off yaar to ur friendship and dedication to ur friendship.., asech raha, khush raha..., anandi raha.. Love u all..❤❤❤❤
Struggler saala is the best series ever 🔝
अरे बाबांनो असे apisode आठवड्यातून दोनदा तरी टाका re मन एकदम फ्रेश होते अत्यंत चांगला एपिसोड आहे ❤
तुमचे episodes म्हणजे energy dose आहे. मन रिफ्रेश होतं.
Regularly episodes takat java re tevdhach hasayla milta amhala ❤
तुम्ही खूप चांगला एपिसोड करत आहेत खूप शुभेच्छा त्याच बरोबर सिनेमा काढा जय महाराष्ट्र
आज चा एपिसोड एकदम तुफान होता. मजा आली. फक्त महिन्यातून एक एपिसोड टाकत जा इतकीच विनंती.
1 number bhavano ❤❤❤❤... लवकर episode टाकत जा जरा...God bless you Baba...Santya..kushya..n Viju Daaaaaada😂❤❤❤🎉
Amcheee dr aamche dr pushkar pushkar🔥🔥🔥🔥
नवीन एपिसोड प्लीज ❤❤
बऱ्याच दिवसांनी मनसोक्त आनंद वाटला व्हिडिओ पाहून खुप वाट पाहावी लागते राव व्हिडिओची
खूप सुंदर लिखाण आणि त्यावरही उत्तम काम केलंय चौघांनी.... बायको शिव्या देईपर्यंत हसत होतो..😅
Khup mast hota ha episode … after long time ek mast script bhetli ani tyach sona zhal….😅 keep it up
Stress Relief, please don't stop this series.
अरे किती शिव्या देताय, पण मज्जा आली, खुप हसलो 😆😂😂
बाबा. कुशल .संतोष. विजू. God Bless You 💐💐💐🔥🔥🔥🔥
U all are great artists 🙏 with good sense of humour 😊
You guys are too talented abuses can be avoided
Love ❤ kar takat ja re video 😂😂😂majja yete baghyala
मज्जा आली 😁😂 भरपूर दिवसांनी 👍
बाबाने संत्या आणि कुश्याला काढलेल्या उठाबश्या बघायला खरी मज्जा येते 😂
प्रथम लाईक केल्याचा अभिमान आहे 😂😊
Khup chaan and awesome entertainment, lavkar lavkar video banvat Jaa we like to see you all and ur best videos
Nice episode . Happy new year guys . तुमचे नविन वर्ष भरभराटीचे जावो .
ह्या राजकारणाचा वैताग आला होता बरं झालं तुम्ही झाट्याचा विचार केला आणि आम्हा लाचार लोकांना ही पर्वणी दिली 😂😂😂😂
Kusha is great .. always !
लय भारी होत रे...... हसून हसून लिव्हर फेटा.... नाही फॅटी व्हायला आला रे😂😂😂😂😂😂
परतफेड झाली म्हणायची....बाबाला 1 खंबा द्या..मग बाबा काढेल बरोबर बोच्यावर चित्र😂😂😂😂 भारी episode✌️✌️
Welcome back struggles 😅😅😅
Aaaagggggg 🔥🔥..... Aaj lai athvn झालेली तुमची❤
Next level comedy. Hats off to all team. Baba Chavan the bestest of best
आईझवाड्यांनो लय हासलो,फॅटी लिव्हर फुटायची वेळ आली.😂 लव्ह यु ऑल शुट्टूंनो.❤
1 च नंबर ना ❤❤❤😂😂🎉 फुल्ल मज्जा आली बघताना. . सर्व एकत्र 🎉🎉😂 अजून एपिसोड्स लवकरात लवकर येऊ देत ❤❤ संत्या ,बाबा, कुशा,विजू सर धम्माल 🎉🎉🎉
1 Number....... quality came back..... original ekdum.......pahilya season chi athavan aali.
तुमचे विडिओ बघुन खुप बर वाटतय असेच चांगले विडिओ बनवत जा आणि आम्हाला हसवत रहा संतोष, बाबा, कुशल आणि विजु तुम्ही सगळे खुप चांगले अभिनेते आहोत आम्हाला खूप मज्जा येते आठवड्यातून एक दोन विडिओ टाकत जावा 😊
Khup mst vatht sir tumcha episode alyavr 😂hasun hasun pothat dukayla chalu hot sir
Kay khatarnaak hota yaar..majja aali💯😂💜
khup vel lagla episode la❤ btw no1 webseries till now❤😂
Thanks Tumhi video takli ❤️🙏
Ek nambar jodi ahe 4jananchi 😅😂love you ❤❤❤
1 no. Khup maja ali baghayla
वाह.. खूप दिवसांनी पुन्हा रिव्हर्स गेर टाकला आणि जगलो असे वाटले..😂 बाकी संत्या चा तो डायलॉग G-Pay करून करून वेगळ्या G मधून Pay करायची वेळ आली हे Epic hote😂😂
Khup khup tension madhe ahe sadhya pn ha episode pahila n khup diwsani mansokt hasale thanks baba kushal sir viju sir and santosh sir
khup mast ..shivaynchi nusti bhadimar.............khup haslo...lavkar lavkar episode yet rahu de...khup wat baghyela lavta .........
चावट चे सगळे एपिसोड पाहिले. पोट फुटण्याची वेळ येई पर्यंत हसलो यार् 😅😂❤ काय बनवलय.. आमचे पण 4 मित्र असेच शिव्या असतात. आ #_&₹-+# मा&_#+₹+ भे #_&₹-#- 😂😂 खुप छान.. Good luck 🫂😎💕 Love you all..
मस्त भाऊ.....
1Kach no.🎉😅😅 khatarnak
Asach CHAAN CHAAN CONTENT TAKAT RAHA..❤
खूप खूप छान खूप हसलो 😂😂😂😂😂 नाईस चावट टीम
AK no khup wait watl
खुप छान नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 😂😂
Cheers ❤ ड्यानो..🍻🍻
Ek number dada
खूपच छान सदाबहार आहे ही मैत्री
Excellent episode after a long time.. struggler saala team is back ❤
Outstanding Bhawa 😂😂😂😂😂❤❤
Shappath mahinya bharacha stress ek video baghun jato rao ❤ ek ch number ahat tumhi pan ani series pan Akhil Bharatiya Amhi Stressed ahot Mandal Abhari ahe evdhya Bhari series sathi ❤😂 #strugglersaala #SantudiKushudiBaba n Dadaaaa
Ek number.....😂😂😂😂
Khatarnak khup haslo yaar
Ankhin ek .. baba la jevha tumhi marta .. tar masti masti madhe .. tumhi lokanni khup vela retake ghetla asava .. after double black .. ha wala best watla .. baba kushal santosh" trio" ❤❤❤❤ always hit anytym
Ekdam jabri re...
खूप दिवसा पासून वाट पाहत होतो ❤❤❤❤
Ek no.. 😂😂
संत्या बाबा कुष्या आणि विजू सगळे पाहिजेत एकत्र तेव्हा मज्जा येते😂
सर्व टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, सुटु
Ek number😂
Every week yala payje new new topics payje Majja yete ani Ek no Bhari comedy.
मस्त खूप छान 😂😂