शास्रीय लावणी ! शिवाजी चव्हाण पाथर्डीकर जागरण गोंधळ

Комедия

मित्रानो आमचे नवनवीन व्हिडियो पाहण्यासाठी आमच्या channel ला सबस्क्राईब करा
सर्व जागरण गोंधळाच्या ,तसेच किर्तनाच्या, घरगुती कार्यक्रमाच्या शुटींग साठी , तसेच तुम्हाला Live Event करायचा असेल तरी संपर्क साधावा , तुमच्या Product ची अथवा दुकानाची मार्केटिंग करायची असल्यास संपर्क साधु शकता ,
आम्ही तुमच्या साठी नवीन जागरण गोंधळ , किर्तन , लोक कलावंतांचे कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येऊ आमच्या channel च्या माध्यमातुन आम्ही नवनवीन कलाकारांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्या साठी आम्हाला नकी तुमच्या लाईक मिळु द्या जेणेकरून आमचे बळ वाढेल !!!
टीप- आमचे व्हिडियो आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करू नये व एडीट करून अपलोड करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल.
#karbharilaybhari #marathicomedy

Пікірлер: 22

  • @shivajidandekar3825
    @shivajidandekar38252 ай бұрын

    शिवाजीराव एकच नंबर हेच अध्यात्म कुणी सागत नाही,,, तुम्ही अभ्यास करून सादर करता खुपच छान,,,मि दांडेकर माऊली तुम्हाला लाख, लाख शुभेच्छा देतो,,,

  • @user-ni4kg7gl5y
    @user-ni4kg7gl5y5 ай бұрын

    Pinu❤❤❤😅 दादा एक नंबर

  • @babanzolekar892
    @babanzolekar8926 ай бұрын

    Khup chhan . Shivajirao tumchya awajala tod nahi

  • @user-df1kw5dg7v
    @user-df1kw5dg7v2 ай бұрын

    बाबा लाईभारी😊😊😊❤❤

  • @anillonari4876
    @anillonari48766 ай бұрын

    🙏👌

  • @anilalgat6586
    @anilalgat65866 ай бұрын

    छान एकच नंबर शिवाजी चव्हाण पाथर्डी कर सह पार्टी झिलकरी छान आवाज आहेत

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke71296 ай бұрын

    आमचा पिनू आहे 🙏🌹

  • @jagannathgangurde3415
    @jagannathgangurde34152 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @eknathborgude8609
    @eknathborgude86096 ай бұрын

    एकच नंबर शिवाजी चव्हाण झीलकरी आवाज छान आहे

  • @vitthalbharti1420
    @vitthalbharti14204 ай бұрын

    विठ्ठल भारती बुलढाणा

  • @kailaskakad2597
    @kailaskakad25976 ай бұрын

    झिलकरी एकच नंबर ❤❤

  • @vimaljadhav3822
    @vimaljadhav38226 ай бұрын

    Verygood

  • @TukaramAndhale-jt3mo
    @TukaramAndhale-jt3mo5 ай бұрын

    संबळ निट वाजत नाही खंजीरी वाजवा मस्त वाटत

  • @gugdal1956

    @gugdal1956

    Ай бұрын

    5= ;

  • @gugdal1956

    @gugdal1956

    Ай бұрын

    ,,,

  • @user-dt6ic2lu8f
    @user-dt6ic2lu8f5 ай бұрын

    Karykaram mast pan sabalh Nako kanjiri vajva

  • @PralhadKawlange
    @PralhadKawlange6 ай бұрын

    आवाज कडक

  • @PralhadKawlange
    @PralhadKawlange6 ай бұрын

    एकच नंबर. आवाज

  • @arunkumbhar8324
    @arunkumbhar83245 ай бұрын

    जय खांन्देश मि खांन्देशि आहे गर्व ने बोला जय खान्देश कमेट आवडली तर मला ऊत्तर पाठवा

  • @laybharigondhal

    @laybharigondhal

    5 ай бұрын

    जय खान्देश

  • @arunkumbhar8324
    @arunkumbhar83245 ай бұрын

    तुमचा सोगाड्या लई च म्हणजेलईच भारी आहे मि कुंभार तुमचा बधुं ता. भडगाव जि.जळगाव गाव बात्सर

  • @kantaramshingote13
    @kantaramshingote136 ай бұрын

    Sir गायन एकदम अप्रतिम ,पाठीमागील झेलकऱ्याचा सूर थोडा जोराच्या आवाजात जास्त वाढलेला वाटतो ,संबळ बरोबर खंजिरी असती तर अफलातून Cont नंबर पाठवा From जुन्नर तालुका

Келесі