Special Report: आरक्षणावरून गदारोळ, सभागृह तहकूब | Maharashtra Politics
#specialreport #saamtvnews #breakingnews
एकीकडे सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकीय पक्षानं बहिष्कार टाकलाय. तर त्याचे पडसाद विधिमंडळात देखील उमटले आहेत. याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची कोंडी केलीये.
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : kzread.infozPbvl14dPCo
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या KZread चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
Пікірлер: 70
ओ बी सी चा डि एन ऐ आहे फडणवीस
विरोधकाना मराठा आरक्षण नकोच आहे.निवडणूक जिंकण्यासाठी आरक्षण पेटवीत ठेवणार.सत्तेत आले की गाजर देणार.एवढी अक्कल जरांगे आणि समर्थकाना आहे का??
मग इतक्या दिवस सत्ताधारी व विरोधक शेट उपटत होते का😅😅😅😅😅
Magil Ek varsh jhala maratha samaj la sarkar vediyat kadle Obc Madhe Shamil karaila Kai hote
अध्यक्ष का बोम्बलतोय इतका।ऐकू दे की।
अहो सरकार स्पष्ट बहुमताने तुमचे आहे मग विरोधकांचे काय ऐकून घ्यायची गरज आहे आरक्षण देऊन टाका तुम्ही शिंदे साहेब🎉🎉🎉🎉
@r.s.r.6601
14 күн бұрын
त्या छक्याला काय साहेब म्हनतारे तुंम्हि,तोच तर खरा मादरचोद आहे
शिंदे जेव्हा शिवाजी महाराज शपथ घेतली होती आणि शिंदे ने आणि जरागे ने गुलाल ऊधडला तेव्हा विरोधक होता का मग आत्या विरोधक विरोधक का करत आहे
" आरक्षण " हा सामाजिक प्रश्न आहे तो सर्वानुमते बहुमतानेच घेतला गेला पाहिजे तरचं समाजाला टिकावु आरक्षण मिळेल नाहीतर विरोधकांच्या सहभागाशिवाय मिळणारे आरक्षण टाकाव असेल म्हणुन सरकारने सर्वपक्षिय बैठकीचा घेतलेला निर्णय १००% बरोबर आहे
मराठ्याला कैवारी कोन हे कळाल हेच खुप महत्त्वाचेच झाल
आशिशी तू काय आहे.
आरे सरकार तुमच्या कडे स्पष्ट बहुमत आहे विरोधकांची गरज नाही तुम्ही देणार होतात आता विरोधकांच्या नावाने बोबा मारता
बहिष्कार टाकण्याचा निर्णय दुदैवी.
तुम्ही दोन पक्षी जर असे करत राहिले तर तुम्हाला फार मोठं कर्ज चुकावा लागल लक्षात ठेवा मराठ्यांची गाठ
राजकारण बंद करा आरक्षण सभागृहात चर्चा करा उपटा उपट बंद करा
विरोधकाची गरज काय तुमच्याकडे बहुमत आहेना विधेयक सभागृहात मांडा.? सत्ता पक्षातील लोकांचं म्हणणं काय आहे त्यावर बोला, तुम्ही अंमलबजावणी करणार आहात का नाही ते सांगा.? कधी पर्यंत वेळ मारून नेणार.? साहेब मान्य करा मराठा हाच OBC आहे.🙏🙏
@Kingcircle11
17 күн бұрын
सर्व मराठ्यांना माहिती आहे, आरक्षण फक्त फडणवीस देऊ शकतात म्हणून त्याच्यावर दबाव आणून आरक्षण पदरात पाडून घ्यायचे, काँग्रेस आल्यावर काही आरक्षण मिळणार नाही,, म्हणून पाडायची धमकी द्यायची, परंतु आता obc सुद्धा मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून bjp आणि शिंदे गटाला पाडायला मदत करणार 😂😂😂
@premsir1507
16 күн бұрын
कारण विरोधक सर्व गोष्टींना विरोध करताहेत, ते आरक्षणाबाबत स्पष्ट मत देत नाही फक्त राजकरण करतात, म्हणून बैठक बोलावली होती.
विरोधी पक्षाचा एकही आमदार निवडून येता कामा नये..... आता बोला सरांगे साहेब.... मराठ्यांसोबत आत्ताचे सत्ताधारी पक्ष खांद्याला खांदा लावून काम करीत असताना. विरोधी पक्षने मात्र माघार घेतली.... तर हा विरोधी पक्ष सत्ते पाहिजे का.... की ज्यांच्याकडून आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देताच आलेले नाही.... सत्ता मराठ्यांना आरक्षण द्यायला तयार आहे यावरून दिसून येते... आणि विरोधकांना हे सरकार पाडायचे म्हणून. मराठा आरक्षणाला पेटवून देणारे हे विरोधी पक्षाचे नेते आहे यावरून स्पष्ट झाले..... श्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो.... मराठ्यांच्या बाजूने एक चांगला निर्णय द्यावा अशी विनंती..... विरोधी पक्ष गेला चुलीत...... साहेब मराठ्यांचे नुकसान करू नका. यंदा आपलेच आमदार पूर्ण महाराष्ट्रात गाजल... जय महाराष्ट्र.......
ashish selar kitihi bombala tari kahi farak padat nahi
महाराष्ट्रातील दिव्यांग लोकांचे मानधन आंध्र प्रदेशातील धर्तीवर सहा हजार रुपये पेंशन वाढ कधी करणार तुम्ही?
Sarvat khote tr tumi bolta ho fadvis saheb
कोण पोळी भाजतय हे जनतेला चांगलच माहित आहे.
देऊनटा
कांग्रेस का गेली नाही बैठकी ला आरक्षण बंदी
Mala watayla laglay Prakash Ambedkarana CM banaw sampurn Maratha samajna
दोघेही मिळून नाटक
Maharashtratil purogami nete mandali meli aahet ka ..jatiywad karun 70 varshe satta bhoglelya lokani aatmadahan ka karu naye
Aarakshan jari dile tari courtat te tikle pahije he virodhi paksh pauddam karat aahe
सरकार ला ओबिसी चा इशारा
शेलार सरकार तुमच आहे.आरक्षण देन तुमच काम आहे.विनाकारण आरडाओरड करुन उपयोग नाही
चाऊ मऊ कपालीचं पाणी पिऊ😂
@r.s.r.6601
14 күн бұрын
तुझ्या बायकोला पन तहान लागली तिकडे पाज नाहितर तु ईकडेच राहाशील आनी तिकडे दुसराच कोनीतरी ऊसात नेऊन पानी पाजल
Sarvat badamash tarbuj
सरकार तुमचे विरोधी पक्ष असू नाही तर नसू निर्णय सरकारला घ्याय चा आहे....99000 कोटी भ्रष्टाचाराची काम मंजूर करून घेतली आरक्षण आंदोलन च्या नावाखाली.....
Mahayutichi satta ahe dya na arkshan bahumat tumachyakade ahe fact paksha fodasathi bahumat vaparata ka bhadavyano dalalano
लाडकी बहीण कर्जमुक्ती योजना हे भाजपने केले का विरोधी पक्षाने केली हे जनतेला सांगा आरक्षण साठी विरोधी पक्ष पाहिजे बाकी योजना तुम्ही जाहीर करू शकता
He rajkarni natke krtat
🌹 you to be a story but Lily on bakers a while I am A I Jesse Congress party
😂😂😂😂
Tumhen Tum Chahte Minar Gor Garib Maratha na
🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
सर्व विरोधी पक्ष वाल्याना मराठा आंदोलन आणि मराठा obc वाद निवडणुका होईपर्यंत असाच पेटता ठेवायचा आहे जेणेकरून मराठा आणि obc अशी दोघांची मते मिळवून सत्तेत यायचय आहे...सर्व पक्षीय बैठकिला न येण्याच खरं कारण हे आहे.. यांना मराठा आणि obc दोघेही दुधखुळे वाटत आहेत असं वाटतय.. 😀
@ManoharMorajkar
17 күн бұрын
जरांगेनी विरोधी पक्षांना जाब विचारावा😡
Are wadevatiwar gap bas
सत्ताधारी नी बैठक करनेची गरजच नाही कारन आरक्सन वर सर्व पक्षी बैठका झालेल्या आहेत त्याला सर्व पक्षी मान्यता झालेली आहे फक्त आणि फक्त आमलबजावनी चीच आवश्यकता आहे ते च करावे एकमेकांनवर आरोप करणेची गरजच नाही तूम्ही आहात सरकार च कामय आमलबजावनी करनेच तेच करा बोम्बलतोत कशाला
चॅनल चा डीएनए हा बामणी आहे
Fkt tu favsnish ahe
🌹 you to be a story but Lily on bakers a while I am A I Jesse Congress party