No video

Special Report | राष्ट्रवादीत परतीचे वारे? अजित पवार गटात भूकंप होणार? | Zee24Taas

#sharadpawar #ajitpawar #ncp #maharashtrapolitics #zee24taas
Special Report | राष्ट्रवादीत परतीचे वारे? अजित पवार गटात भूकंप होणार? | Zee24Taas
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 200

  • @Madhyamvargiy
    @Madhyamvargiy2 ай бұрын

    एक गोष्ट सिद्ध झाली आणखी ..राजकारणात जर कोणी सगळ्यांचा बाप असेल तर ते फकत शरद पवार....कमाल आहे या माणसाची❤❤❤❤

  • @vijaydadas4262

    @vijaydadas4262

    2 ай бұрын

    Ksli kamaal... Bhavi pant

  • @gulfampathan1279

    @gulfampathan1279

    2 ай бұрын

    Tu adyap lahan ahes politics tujha suject nahi​@@vijaydadas4262

  • @ravipawar4242

    @ravipawar4242

    2 ай бұрын

    पण हा भटकत राहणार पंतप्रधान पदासाठी

  • @gurudaskhedkar1622

    @gurudaskhedkar1622

    2 ай бұрын

    जरागे पाटील शरद पवारांनीच आणले

  • @santoshchavhan1857
    @santoshchavhan18572 ай бұрын

    पवार साहेबाच वय पाहता तरुना ला लाजवेल असे व्यक्ती महत्व ,महाराष्ट्राची बुलंद आवाज शरद पवार

  • @atulkhairnar9539
    @atulkhairnar95392 ай бұрын

    सर्वजण राष्ट्रवादी सोडतील पण रुपाली ताई सोडणार नाही

  • @bhushangarud4973

    @bhushangarud4973

    2 ай бұрын

    😂

  • @AJ_Acdamy

    @AJ_Acdamy

    2 ай бұрын

    😂😂😂😂😂

  • @rajusable5621

    @rajusable5621

    2 ай бұрын

    Kas kay

  • @riyanshpatil2518

    @riyanshpatil2518

    2 ай бұрын

    राजकीय महिलांना काही फरक नसतो पडत आज एक उद्या दुसरा 😐😐 पक्ष म्हणलं मी चित्रा बाई सारख😊

  • @sssss4534

    @sssss4534

    2 ай бұрын

    😂😂

  • @user-ce9nz7ty9i
    @user-ce9nz7ty9i2 ай бұрын

    यांना घेऊ नका अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे परिवार, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल,हसन मुश्रीफ, बनसोडे,

  • @sarveshwarable

    @sarveshwarable

    2 ай бұрын

    दिलीप वळसे पाटील,, सुनील टिंगरे,,,,😊😊😊 धर्मराव आत्राम,,, डॉक्टर राजेंद्र शिंगणे

  • @user-ce9nz7ty9i

    @user-ce9nz7ty9i

    2 ай бұрын

    @@sarveshwarable हे विसरून राहिले होते सांगितले बरं झाले

  • @yusufpathan3001

    @yusufpathan3001

    2 ай бұрын

    Hasan mushrif la tar ghewuch naka

  • @vinayakanuse6065

    @vinayakanuse6065

    2 ай бұрын

    जनतेचा विश्वास नसलेले आणि पडणारे घेऊच नये

  • @ramandayre1997

    @ramandayre1997

    2 ай бұрын

    यांना परत घेऊन आपणं जनतेचा विश्वास गमावून बसवु.आणी आपला पराभव होईल.पण साहेब यांना कधीच परत घेणार नाहीत

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil25182 ай бұрын

    सर्वांना घ्या आणि विधानसभा ला तिकीट च देऊ नका😅😅

  • @amoltambe5579

    @amoltambe5579

    2 ай бұрын

    Right

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad28822 ай бұрын

    पर्याय च नाही

  • @ParmarthPremi-oc9tq
    @ParmarthPremi-oc9tq2 ай бұрын

    साहेब यांना घेतले तर पुढची गणित बिघडतील फार विचार करा सर्व सामान्य लोकांनी तुमच्या साठी जीवाचे रान केले आहे एकही गद्दार परत घेऊ नका आपण नवे चेहरेनिवडून आणू🙏🙏

  • @digambarkokate1794
    @digambarkokate17942 ай бұрын

    यांना परत घेतले तर विधानसभेला यांचा ही कार्यक्रम जनता करेल

  • @Sachinbhasarevlog
    @Sachinbhasarevlog2 ай бұрын

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol2 ай бұрын

    आता कसं वाटतंय गार गार वाटतंय

  • @shrikulkarni79

    @shrikulkarni79

    2 ай бұрын

    8 खाजदर पंतप्रधान 😂

  • @Kiran.mh30

    @Kiran.mh30

    2 ай бұрын

    खतरनाक डायलॉग आहे भाऊ, पण गार गार नाही वाटत आता चांगलीच शेकून घेतली अजित ने 😂

  • @kirtimagade

    @kirtimagade

    2 ай бұрын

    ​@@shrikulkarni79kulkarni bhajapwal

  • @sangitabambale777

    @sangitabambale777

    2 ай бұрын

    अनाजीपंत चे हलकट वारसदार

  • @shrikulkarni79

    @shrikulkarni79

    2 ай бұрын

    मुघली संतान अल्ला अल्ला करा

  • @dhananjaygavit7818
    @dhananjaygavit78182 ай бұрын

    यांना परत प्रवेश नक्की द्या फक्त तिकीट देऊ नका😂😂

  • @PranavJadhav-ed4mk
    @PranavJadhav-ed4mk2 ай бұрын

    एकालाही परत पक्षात घेऊ नका

  • @maheshshewate7382
    @maheshshewate73822 ай бұрын

    खूप त्रास दिलास साहेबाना या वयात शेवटी किती महागात पडला पंगा साहेबांशी पराजय झाला ना परत वाटे जाणार नाहीस साहेबांच्या वाटेला

  • @gurunathramchandrasathelka5470
    @gurunathramchandrasathelka54702 ай бұрын

    ये तो होनाही था

  • @rohitkinekar5873
    @rohitkinekar58732 ай бұрын

    Ahe तिथेच राहुदेत...mhnj पराभव पक्का आहे 💯💯💯💯

  • @sagar_S918
    @sagar_S9182 ай бұрын

    केंद्रात आता बहूमत नाही BJP ला त्या मुळे ed CIB पण आता विचार करून काम कराल कुणाच्या दबावात काम करणार नाही ...त्या मुळे नेते पुन्हा वातावरण बघून परत येतील

  • @manishapadule2542
    @manishapadule25422 ай бұрын

    कुणाला ही परत पक्षात घेऊ नये. जनतेचा विश्वास उडेल. गद्दारी ला माफी नाही. 😂😂😂

  • @shekharpansare6396
    @shekharpansare63962 ай бұрын

    यांनीच पाठवलेत नाहीतर भावनिक मुद्दा झाला नसता मग आता काम झालं म्हणल्यावार परत तर घ्यावच लागणार ना

  • @mullajishoukat4816
    @mullajishoukat48162 ай бұрын

    घेऊ नका नाहीतर आम्ही मतदान करणार नाही

  • @user-ck1ri4oi2f

    @user-ck1ri4oi2f

    2 ай бұрын

    घेतले पाहीजे परत सरकार पडेल मग मजा येनार

  • @rajendrapatil9838
    @rajendrapatil98382 ай бұрын

    नरहरी झीरवळ सारख्या आमदाराला घ्या पण छगन्या ,धन्या,हसन्या.पुतन्या,रामराजे, सारख्यानां घेऊ नका

  • @nasaroddinshaikh5245
    @nasaroddinshaikh52452 ай бұрын

    पक्षात घेतली तरी आमदार की च टिकिट नका देवू, सरपंच बनवून ठेवा,😂😂

  • @skadam124
    @skadam1242 ай бұрын

    पवार साहेब सावधान आज येनारे उध्या पण दगा देउ शकत्यात आताचे पेक्षा उध्या मोठे बंड करनारच

  • @user-xn9ib3je8x
    @user-xn9ib3je8x2 ай бұрын

    सगळ्यांना नाही घेतलं तरी चालेल पण मला घ्यायलाच पाहिजे

  • @user-rq9rm7bv5q
    @user-rq9rm7bv5q2 ай бұрын

    सर्वांना सांगायचे आहे की पावर साहेब किंगमेकर आहेत तर त्यांचा अभ्यास खुप आहे ..ते निर्णय गेठील तो आपण काहीही करून सुकारूया

  • @sunilgadge9404
    @sunilgadge94042 ай бұрын

    घेऊ नका

  • @user-ke1ed3it9h
    @user-ke1ed3it9h2 ай бұрын

    शरद पवार साहेबांनी मनात आलं तर मोदी देशात वेगळं वातावरण बघायला मिळेल पवार साहेब राजकारणातील किंग मेकर आहेत,⚔️ बाप बाप होता है ⚔️

  • @pravinbhoir4489
    @pravinbhoir44892 ай бұрын

    घाबरू नका कोणालाही परत घेणार नाहीत

  • @ravithorat7432
    @ravithorat74322 ай бұрын

    Baap to Baap Rahega...📯📯📯

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke94532 ай бұрын

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 💪

  • @parshuramkale9045
    @parshuramkale9045Ай бұрын

    शरद पवार साहेबांना महाराष्ट्रातील जनतेची सर्वात मोठी सहानुभूती आहे, याचा फायदा काँग्रेस, शिवसेनेला सुद्धा झाला, विधानसभेला सर्वजण स्वतंत्र लढले तर सर्वात जास्त जागा शरद पवार साहेबांच्या येतील. आणि सर्वात कमी काँग्रेसच्या.

  • @adeshsurvase
    @adeshsurvase2 ай бұрын

    👏👏

  • @satishkuwar7676
    @satishkuwar76762 ай бұрын

    कोणालाही घेऊ नका तुम्हाला पण फटका बसेल

  • @warsanjay-hf9dc
    @warsanjay-hf9dc2 ай бұрын

    तुम्ही परत घेलत तर आम्ही पुण्णा तुमच्यावर भरोसा ठेवणार नाही 😮मतदान पण करणार नाही 😮

  • @sanjaywagave7218
    @sanjaywagave72182 ай бұрын

    Only sharat pawar saheb 💪👌

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi19892 ай бұрын

    फक्त जय इंडिया

  • @SanjayBorale-xi2mb
    @SanjayBorale-xi2mb2 ай бұрын

    शरदचंद्र जी पवार म्हणजे पाॅवर. जयमहाराष्ट्र

  • @pramodkamble4703
    @pramodkamble47032 ай бұрын

    ही चूक करू नका जनतेने तुम्हाला नाही तर गद्दारांच्या विरोधात मतदान केल आहे?

  • @rameshsolat3812
    @rameshsolat38122 ай бұрын

    जयंत पाटील. एकच. नंबर. मराठा. समाजाला. कोहीनुर. हिरा. लाभला

  • @shivwarrior
    @shivwarrior2 ай бұрын

    कोणालाच परत घेऊ नका,गद्दार गेले तेव्हां जनतेने तुमच्या वर विश्वास ठेवला. व भरपूर जागा निवडून दिल्या.विधान सभे मध्ये सुध्दा भरघोस उमेदवार निवडून येईल. निष्ठावंतांना तिकीट द्या. गद्दाराना पुन्हा घेतले तर आम्ही तुम्हाला मतदान करनार नाही

  • @Trible_Zone
    @Trible_Zone2 ай бұрын

    पवार साहेब ❤🔥

  • @sanjaymasal8007
    @sanjaymasal80072 ай бұрын

    Hi

  • @namdevdarekar5728
    @namdevdarekar57282 ай бұрын

    एकही आमदार शरद पवार साहेब ने घेऊ नहे

  • @soniyalondhe
    @soniyalondhe2 ай бұрын

    मला तर असं वाटत आहे दादांचा आणि पवारांचा आधीच ठरलं होतं राजकारण केलं वाटतं दोघांनी मिळून

  • @user-cl8ee1pq9p
    @user-cl8ee1pq9p2 ай бұрын

    महाराष्ट्रातीला बुलद आवाज only जरागे पाटील🚩🚩🚩

  • @DattatrayParkale-xb6ib
    @DattatrayParkale-xb6ib2 ай бұрын

    गघार राना परत पक्षात घेऊन नाही जय राष्ट्रवादी पवार साहेब

  • @air-1857
    @air-18572 ай бұрын

    कोणत्याच पालटूरामला घेऊ नये.

  • @user-sx3nk6eu5c
    @user-sx3nk6eu5c2 ай бұрын

    Maharashtracha bulanad awaj sharad pawar sharad pawar.

  • @prakashjadhav1498
    @prakashjadhav14982 ай бұрын

    वारे फक्त पवार साहेब च ओनली वन

  • @SandipAghav-gs9ey
    @SandipAghav-gs9ey2 ай бұрын

    साहेब सगळ्यांना घ्या पण छगन भुजवळ ला घेऊ नका

  • @viralvdl1374

    @viralvdl1374

    2 ай бұрын

    😂😂😂

  • @jeetendraghare2590
    @jeetendraghare25902 ай бұрын

    पवार साहेब ( किंग साहेब )

  • @atulprabhakarjadhav6006
    @atulprabhakarjadhav60062 ай бұрын

    Saheb ya lokani tumhala Ekta sodala .... Punha Yana parat naka gheu...🙏

  • @kaluramdangale9664
    @kaluramdangale96642 ай бұрын

    परत पक्षात प्रवेश देऊ नये

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke94532 ай бұрын

    अजित पवार यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आले आहे

  • @anillonde624
    @anillonde6242 ай бұрын

    भाजपला अजित पवारची गरज नाही ईडीची नोटीस येणार

  • @kadam519
    @kadam5192 ай бұрын

    True gem..............Sharad Pawar, dada...bogus

  • @balasahebsaid4606
    @balasahebsaid46062 ай бұрын

    नवीन ला सदी देया

  • @ajitpujari1204
    @ajitpujari12042 ай бұрын

    ही तर सूर्वात आहे

  • @Sudampare
    @Sudampare2 ай бұрын

    परत घेऊ नका

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi19892 ай бұрын

    सर्व येणार

  • @dattagaikwad9954
    @dattagaikwad99542 ай бұрын

    चोराना घेऊ नका नविनला संधी मिळेल

  • @ajaybirajadar-mn8tb
    @ajaybirajadar-mn8tb2 ай бұрын

    पण घेऊ नका

  • @tanajidangale5160
    @tanajidangale51602 ай бұрын

    पवार साहेब म्हणजे, महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ, आडवा येईल त्याची खाक,

  • @saralagagunrde7102
    @saralagagunrde71022 ай бұрын

    आता घऊ नका

  • @surajnaiknawre6349
    @surajnaiknawre63492 ай бұрын

    यांना घेऊ नका नवीन लोकांना संधी द्या

  • @kirankumarpatil8437
    @kirankumarpatil84372 ай бұрын

    एकच साहेब शरद दादा पादा

  • @maheshshewate7382
    @maheshshewate73822 ай бұрын

    आता कसे वाटते गार गार वाटते का उकडत आहे

  • @PrakashShirsath-kh7kf
    @PrakashShirsath-kh7kf2 ай бұрын

    यांना घेऊ नका

  • @mahammadjunaid6008
    @mahammadjunaid60082 ай бұрын

    Tiger is tiger

  • @user-ew1nt7pk9o
    @user-ew1nt7pk9o2 ай бұрын

    यांना परत घेतली तर पुन्हा कार्यक्रम होईल

  • @subh5442
    @subh54422 ай бұрын

    Ghevu naka nahitar vote nahi karnar

  • @amoltambe5579
    @amoltambe55792 ай бұрын

    Ha Amol mitkari kay kartoy saheban barobar

  • @digambarkokate1794
    @digambarkokate17942 ай бұрын

    ही सगळी नाटक मतदाता बघतोय

  • @sunilambekar877
    @sunilambekar8772 ай бұрын

    Nako Nako Nako Nako Nako Nako Nako Nako Nako Nako Nako Nako Nako Nako Nako Nako Nako Nako Nako Nako Nako

  • @dipakahire2520
    @dipakahire25202 ай бұрын

    Only one sharad Pawar saheb.aata loksabhebh pan sunami..... Sagle sulsulat..

  • @javedshaikh2124
    @javedshaikh21242 ай бұрын

    Gadaar माफी नहीं

  • @mahammadjunaid6008
    @mahammadjunaid60082 ай бұрын

    Sharad pawar is tiger

  • @aniketvagal2992
    @aniketvagal29922 ай бұрын

    Koni yenar nahi.

  • @devidasranbawle2067
    @devidasranbawle20672 ай бұрын

    मुकाट्याने अजित दादांना शरद पवार गटात जावावे शरद पवारांना माफी मागावी अजित दादांनी

  • @user-mu8ix4nb3v
    @user-mu8ix4nb3v2 ай бұрын

    यांना परत घेऊ नका

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag6002 ай бұрын

    YA GHAR AAPLECH AAHE.

  • @amitn9989
    @amitn99892 ай бұрын

    Koni ni janar

  • @ashokwarkad7598
    @ashokwarkad75982 ай бұрын

    छगन भुजबळ साहेबांना परत घेवू नका नाही तर तुमचाही विचार मराठा समाज व जनता करेल

  • @babanmhaskule7564
    @babanmhaskule75642 ай бұрын

    यांना घेऊ नका. यांनी फार त्रास दिला आहे.

  • @babanmhaskule7564

    @babanmhaskule7564

    2 ай бұрын

    आपणाकडे भरपूआमदार व चाहते आहेत

  • @PawarDnyaneshwer
    @PawarDnyaneshwer2 ай бұрын

    साहेब सगळे घ्या पन वळसे ना घेऊ नका

  • @vishwajitgaikwad2467

    @vishwajitgaikwad2467

    2 ай бұрын

    वळसे मुक्या माजाचा निघाला.😡

  • @sidsawantvlogs6266
    @sidsawantvlogs62662 ай бұрын

    भात कापायला गेलेत ते येणार नंतर

  • @fakruddinshaikh5444
    @fakruddinshaikh54442 ай бұрын

    Parat ghetli pan ticket denaar nahi

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh40372 ай бұрын

    जो निर्णय घेईल तो शहाणा.

  • @gulfampathan1279
    @gulfampathan12792 ай бұрын

    Ek sharad, sagale Garad

  • @rajthakur9627
    @rajthakur96272 ай бұрын

    आले तरच निवडून येतील नाही तर रामराम

  • @mangeshkadam8282
    @mangeshkadam82822 ай бұрын

    Ajibat gheu naka tyana laykit thewa

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru51872 ай бұрын

    मोदीजी ने पवार साहेबाना भटकती आत्मा म्हनने प्रधान मंत्री पदाला शोभत नाही. महाराष्ट्रातील एक जेष्ठ वयोवृद्ध नेत्याला इतक्या खालच्या भाषेत बोलने योग्य नाही. पवार साहेबांनी कधी ही कोनत्या धर्मावर टिका केली नाही। धर्मनिरपेक्ष भारत हाच त्याचा अजेंडा कायम राहीला. आणी पुढे पण राहील।

  • @ankushcharhate1134
    @ankushcharhate11342 ай бұрын

    बिखरी घेऊ नका

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale80432 ай бұрын

    sahebancha paksha ek khambi tambu ahe he sarvana mahit ahe ty mule kuni janar nahi

  • @user-rq9rm7bv5q
    @user-rq9rm7bv5q2 ай бұрын

    भाजपला वाट मंदिराची दाखवायची आहे तर अलेतर घ्या पण ते भीतीपोटी गेलते आहे हे सत्य समजुया...ते आपलेच आहेत व राहतील ... पवार साहेब समजावतील ...जय साई राम

  • @zainshaikh3978
    @zainshaikh39782 ай бұрын

    2 amdar cha nakki zhala wapasi cha

  • @Dr_mujju_inamdar_77

    @Dr_mujju_inamdar_77

    2 ай бұрын

    Konte

  • @vaibhavkalebag8083
    @vaibhavkalebag80832 ай бұрын

    Tianna gheu naye...nahitar parat avghad ahe tutari

  • @DEVENDRADARE
    @DEVENDRADARE2 ай бұрын

    दादाला एकटा ठेवा

  • @pravinmisal4735
    @pravinmisal47352 ай бұрын

    भाजप चा धुरळा उडवायचं असेल तर ह्यांना परत घ्याव लागणार

  • @panditamrute5333
    @panditamrute53332 ай бұрын

    भाजप पक्षात ईनकमीगं शिवसेना ऊधंव ठाकरे जाणार

  • @gajendrapujari5932
    @gajendrapujari59322 ай бұрын

    He amhala adhich mahiti hot.... Sagla plan Pawar Sahebancha ch hota... an nav Bamnavar paksh fodla mhnun...😂

Келесі