Special Report | Pramod Mahajan यांच्या हत्येच्या 16 वर्षानंतर नवा वाद-tv9

#PramodMahajan #PoonamMahajan
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 264

  • @arunjadhav9633
    @arunjadhav9633 Жыл бұрын

    आता केंद्रामध्ये राज्यामध्ये बीजेपीचे सरकार आहे ईडीची चौकशी लावा आणि मास्टर माईडला शोधून काढा. म्हणजे पुनमजींना समाधान मिळेल.

  • @Amsmish
    @Amsmish Жыл бұрын

    मंत्रीपद हव असेल कदाचित महाजनला, केंद्रात सत्ता राज्यात सत्ता, काढ की शोधून फक्त राजकारण, मूळ मुद्दे सोडायच आणि काहीही बरलायाच, येडी बाई

  • @sanjayrokade662
    @sanjayrokade662 Жыл бұрын

    पुनम ताई सत्तेचा मलीदा खात होता ऐव्हढे दिवस.आता बोलताय.15 वर्ष गप्प का होता.मुंढे साहेब यांच्या विषयी कधी बोलणार.

  • @narayanpatil1960

    @narayanpatil1960

    Жыл бұрын

    Ok

  • @dhananjayagarkar2891
    @dhananjayagarkar2891 Жыл бұрын

    10 वर्षे झाली केंद्रात भाजप सरकार, ही खासदार मग आजच जाग आली का अजूनही तपास करायला सांगा अमित शहांना जनतेला सांगून काय उपयोग, मग काय भाजपची सत्ता गेल्यानंतर सांगणार का

  • @dailympsc
    @dailympsc Жыл бұрын

    इतके वर्ष झोपा election आले की उठा..! वा रे खोके सरकार

  • @mahesht9180
    @mahesht9180 Жыл бұрын

    "सारंगी" वादनाचा भलता नाद होता पमुला 😜

  • @shubhamshekhar-patil2684

    @shubhamshekhar-patil2684

    Жыл бұрын

    😂😂😂

  • @rahulghadge7094
    @rahulghadge7094 Жыл бұрын

    कमेंट करायला आम्हाला लाज वाटते... येवढे वर्षे काय मेली होती का ही....... आणी दलाल मिडिया का हिला विचारात नाहीत हेचे खूप वाईट वाटते 🙏🙏🙏🙏

  • @narayanpatil1960

    @narayanpatil1960

    Жыл бұрын

    Ok

  • @narayanpatil1960

    @narayanpatil1960

    Жыл бұрын

    Ok

  • @sureshpatil5604

    @sureshpatil5604

    Жыл бұрын

    खरं बोलत आहे

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 Жыл бұрын

    महाजन, मुंडे, यांच्या हत्येमागचे लोक शोधन खुपस अवघड नाही, परंतु या मुलींनी राजकारण सोडले तर सगळे प्रकरण उजेडात येतील.

  • @sudhirpatil8490
    @sudhirpatil8490 Жыл бұрын

    हे पहा मुंडे साहेबांच्या खुनाचे मास्टरमाईंड.....

  • @nitinjadhav4039
    @nitinjadhav4039 Жыл бұрын

    राजकारण जर माणसं संपवण्यासाठी होत असेल तर ही खुप वाईट गोष्ट आहे....जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @bhauraoraut5149
    @bhauraoraut5149 Жыл бұрын

    मीडियाला सुद्धा काहीही धंदे नाहीत,असे वाटते!

  • @rekhagaikwad1154
    @rekhagaikwad1154 Жыл бұрын

    भावजय बरोबर लफड होत. म्हणुन गोळ्या घालून ठार केले.

  • @ganeshzagade5692

    @ganeshzagade5692

    8 ай бұрын

    Khar ka

  • @rajivdesai1435
    @rajivdesai1435 Жыл бұрын

    कोर्टात केसचा निकाल काय झालं ते सांग पूनम

  • @prashantagav100
    @prashantagav100 Жыл бұрын

    मुंडे साहेबाना कोणी मारले आहे का दम

  • @atitpawar7316
    @atitpawar7316 Жыл бұрын

    आशिष शेलार तू आणि ती पूनम महाजन दोघं शोधा कोण मस्टर माईंड होता ते आता केंद्रात आणि राज्यात तुमचंच सरकार आहे. 16 वर्ष झाली आता आठवला का

  • @vijayandhale451
    @vijayandhale451 Жыл бұрын

    मास्टर माईंड मोहन भागवत

  • @kalpeshsuradkar6627
    @kalpeshsuradkar6627 Жыл бұрын

    मूंढे साहेबांच्या हत्याचे मागंचे मास्तर माकड कोण याचा ही शोध लागला पाहिजे, आणि जसटिस लोहिया यांचा सूधा...👈👈👈💪💪💪

  • @sagarkatkar1116
    @sagarkatkar1116 Жыл бұрын

    हिच्या बोलण्याला कोणीही दाद देत नाही यावरून हीची लायकी कळते

  • @raghunathshinde8615
    @raghunathshinde8615 Жыл бұрын

    सांरगी महाजन यांना विचार की तुझ्या बापाला काय नाद होता बाई आता शिळ्या कडीला उत का उत्त आणता अरे शेलार तु रा कां वर आरोप करतोतर मग घरात लफड करायला हवीत का हे सांग पाहू

  • @ravindranathpatil2441
    @ravindranathpatil2441 Жыл бұрын

    तेव्हा काही बोलल्या नाहीत.......आज सहानुभुतीसाठी बापाचा विषय !

  • @mangeshdabhade1652
    @mangeshdabhade1652 Жыл бұрын

    लवकर जाग आली...

  • @skhadevgaikwad8772
    @skhadevgaikwad8772 Жыл бұрын

    बापा ची हत्या झाली त्याच काय नाय.. नुसतं सत्तेसाठी तुझी धरपड बाई

  • @bharatborse4380
    @bharatborse4380 Жыл бұрын

    शेलार पुलवामाचा मास्टर माइंड कोण होता

  • @amodpandey8038

    @amodpandey8038

    Жыл бұрын

    Tujha baap Sarad Pawar

  • @krushanavanve3298
    @krushanavanve3298 Жыл бұрын

    अगदी बरोबर बोललात कारण प्रमोद महाजन मुंडे साहेबांचे कोणी काही पक्षातील लोक एक वेळेस विरोधी पक्ष साध्य तो परंतु पाठीमागून पक्षातील काही लोक गद्दारी करीत असतात मात्र पवार साहेब हे देशाचे नेते आहेत ती कधी असले पाऊल उचलू शकत नाही मतभेद वेगळे असते परंतु ते देशाचे महान नेते आहेत जय महाराष्ट्र

  • @krushanavanve3298

    @krushanavanve3298

    Жыл бұрын

    दुसरे तिसरे कोण नाही पक्षातील काही लोकांनी प्रमोद महाजन यांच्या हत्या केली असावी पवार साहेब हे देशाचे महान नेते आहेत मतभेद वेगळे असतील परंतु ते कदाबी असे चुकीचे पाऊल उचलू शकत नाही जय राष्ट्रवादी जय पवार साहेब

  • @ganeshjamdade6228
    @ganeshjamdade6228 Жыл бұрын

    हिम्मत असेल तर तुम्हीच सांगा कोण मास्टर माइंड आहे ते.

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 Жыл бұрын

    Ashish ji २०१४-२०१९ का नाही शोध लावला, त्या वेळेस होम मिनिस्टर गृहमंत्री तुमचेच सुपर leader तुमचेच होते.

  • @pradippawar8132
    @pradippawar8132 Жыл бұрын

    तुम्ही जनतेच्या समस्या न सोडवता आपल्या घरची उनीधुनी काढत बसा अखंड महाराष्ट्राचा वाटोला करा दुर्दैवी आहे

  • @user-zf2pb4kb6b
    @user-zf2pb4kb6b Жыл бұрын

    भावाला भाऊ मारला त्याला मास्टरमेट ची गरज काय मारणार काय लोळ खुळा होता काय पूनम ताई काय बोलू राहिली काय नाही लाज वाटत नाही तुला

  • @rushiimuni360
    @rushiimuni360 Жыл бұрын

    गेलेली इज्जत परत आणण्याची प्रयत्न....केलेल्या कृतीला मिळालेलं बक्षीस होत.....मास्टर माईंड कोणी नाही...महाजन खानदान कसं आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे.

  • @bansodesir7450
    @bansodesir7450 Жыл бұрын

    Tv 9 ला सवाल आहे.गोपीनाथ मुंडे कसा अपघात झाला .याची चर्चा भाजप वाले नेता शेलार याला विचारा.

  • @pravinsatpute3738
    @pravinsatpute3738 Жыл бұрын

    ताई तुम्ही डोळे झाकून बसल्यात... तुम्ही तेव्हा बोलले असतें तर, मुंढे साहेब जिवंत asate

  • @pradeepkaudare9450
    @pradeepkaudare9450 Жыл бұрын

    हि पुनम सर्किट आहे

  • @subhashchavan3075
    @subhashchavan3075 Жыл бұрын

    जणांधर नसल्यामुळे आता भावनिक मुध्याचा आधार घावलगतोय

  • @narayanpatil1960

    @narayanpatil1960

    Жыл бұрын

    Ok

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 Жыл бұрын

    कर्मच मास्टर माईंड असतात

  • @bhauraoraut5149
    @bhauraoraut5149 Жыл бұрын

    हेही मोठी शहाणी आहे!

  • @shivlingpitalewad8075
    @shivlingpitalewad8075 Жыл бұрын

    मीडियाला कामधंदे नाहीत वाटतं शेतकऱ्याचे पीकविमा दाखवा ना कधी पैसे भेटणार ते

  • @nitinmanglekar8430
    @nitinmanglekar8430 Жыл бұрын

    महाजन ,मुंडे गेले मग मुख्यमंत्री कोण झाल फडणवीस झाले ।।।मग त्यानाच विचारा की

  • @narayanbansode7532
    @narayanbansode7532 Жыл бұрын

    मास्टर माईंड प्रविण महाजन

  • @javanesanjay670
    @javanesanjay670 Жыл бұрын

    काय महत्व द्यावे हे जनतेने ठरवावे ....

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg Жыл бұрын

    बाबा -काका -काकुला माहीत अहे. बाकी समजून जा ताई

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 Жыл бұрын

    इतक्या दिवस बाई झोपी का गेली होती

  • @vasantkamble5482
    @vasantkamble5482 Жыл бұрын

    काय मोठा पुण्यात्मा होता काय,?रिलायन्सकडून किती पैसा घेतला हे सांगणार का पूनमबाई.फुकटचा धनलाभ विनाशाकडे नेणार.विषयाच्या मुळात आताही जाऊ शकता,कोण नको म्हणतयं?आता चौकशी करा ना।

  • @avinashchoudhari8679
    @avinashchoudhari8679 Жыл бұрын

    Punam tai कशाला विषय उकरून काढते.घरातील भांडणं रस्त्यावर का अनतेस

  • @pralhadkure407
    @pralhadkure407 Жыл бұрын

    सारंगी महाजन या मास्टरमाइंड होत्या

  • @bhalchandramestry8710
    @bhalchandramestry8710 Жыл бұрын

    प्रमोद महाजनला स्क्ख्या भावाने मारले. कारण सारंगी बरोबर नाजायज संबंध.. इतक्या लवकर मास्टर माइन्द कसे जन्माला आले...कमाल आहे बाबा..मग गोपीनाथ मुंडे यांना कोणी मारले.. आत्ता...बयेला जाग आली... बापाने स्वप्नात येऊन सांगितले की काय.

  • @atmarampaul2520
    @atmarampaul2520 Жыл бұрын

    मग काय बोलणार पुनम महाजन तुच सज्ज न आणि भाजप सज्ज न तुझ्या घरी महाभारत लोकांना काय माहित

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 Жыл бұрын

    अजित दादा बरोबर बोलले, कारण की एवढ्या मोठ्या माणसाला असे बोलणे अजिबात बरोबर नाही .

  • @pundlikraopawar8261
    @pundlikraopawar8261 Жыл бұрын

    बाप मैला याच दुख नाही आता निवडून आली म्हणून पुन्हा बाप आठवत असेल

  • @bhauraoraut5149
    @bhauraoraut5149 Жыл бұрын

    हे पहा मुंडे साहेबाचे खुनी!

  • @rajkumarkhuspe8498
    @rajkumarkhuspe8498 Жыл бұрын

    आजगर बाई खूप दिवस झोपली होती

  • @pappugaikwad7356
    @pappugaikwad7356 Жыл бұрын

    तुझा काकाच होते मास्टर माईंड

  • @rajendrapatil758

    @rajendrapatil758

    Жыл бұрын

    तुमच्या काकाने का मारले याचा याच सत्य बाहेर यायला पाहिजे

  • @pappugaikwad7356

    @pappugaikwad7356

    Жыл бұрын

    @@rajendrapatil758 हो ते काकाच सांगू शकतील

  • @amarrode1989
    @amarrode1989 Жыл бұрын

    भाजप च सरकार आल होते त्या वेळी चौकशी का केली नाही ?

  • @rajendradoke834
    @rajendradoke834 Жыл бұрын

    अरे शेलार तू शेलार नावाला कंलक लावलास कुठे ते शेलार मामा अन् कुठे तू, प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर तुमचे देखील सरकार सत्तेत होते,त्या वेळी नाही सुचल का शकुनी कोण होता ते

  • @j.5528
    @j.5528 Жыл бұрын

    भाजपा सत्ता मिळवण्यासाठी इतक्या नीच पातळीवर ऊतरलीय की..... पुनम महाजन तुमच्या पुज्यश्रीं ना लाज वाटत असेल अशा राजकारणाला तुम्ही साथ देताय त्याची. १६ वर्षांनी आठवण झाली प्रमोद महाजनांची भाजपाला... ती पण सत्ता मिळवण्यासाठी. अतिशय वाईट राजकारणाचा पायंडा पाडण्याच पाप भाजपा करतयं. अडवाणी-वाजपेयी- महाजन ह्यांच्या विचारांशी कधीच फारकत घेतलेली ही भाजपा आहे.

  • @dadaraokolhe2150

    @dadaraokolhe2150

    Жыл бұрын

    बहुतेक काँग्रेस वाल्यांनी सुद्धा इंद्राबाईच्या विचाराची पाय मल्ली केलेली असावी

  • @osho645
    @osho645 Жыл бұрын

    घरातील लफडे काय होती.... ते सांगा अगोदर 😂😂😂

  • @shivajipatil7728
    @shivajipatil7728 Жыл бұрын

    आता हे लोक कोणाच तरी नांव घेणार

  • @sankalpsonkamble2380
    @sankalpsonkamble2380 Жыл бұрын

    मला असं वाटतं हिने आईलाच विचारलेले बर खरं काय बाहेर येईल.😅

  • @vijaypathare785
    @vijaypathare785 Жыл бұрын

    ताई..प्रमोद महाजन साहेब हे पंतप्रधान पदाचे दावेदार होते आणि गोपीनाथ मुंढे साहेब हे 2014 ला मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते.दोघांचाही एक सारखाच घात झाला.स्वताचेच लोकं ही कामं करतात.लक्षात घ्या.

  • @KrantiKaran-gq3by
    @KrantiKaran-gq3by Жыл бұрын

    एवढी वर्ष झोपली होती का, जनतेच्या प्रश्नांवर बोल ,

  • @sanjayrokade662
    @sanjayrokade662 Жыл бұрын

    पुनम ताई राम कदम तुम्हाला काय बोलला होता ते पण सांगा

  • @hanumantkusumade2632
    @hanumantkusumade2632 Жыл бұрын

    आर आशिष तुमच सरकार असताना तुम्ही काय कुणाची मोजत होते काय अन ही बया सोळा वर्षांन जागी झाली आरे वा हा खेळ

  • @rajendrakadam3274
    @rajendrakadam3274 Жыл бұрын

    महाजन व मुंडे या दोन्ही हत्या की आणखी का?

  • @hanumantajadhav6939
    @hanumantajadhav6939 Жыл бұрын

    अशिष शेलार तु लय हुशार आहे , गोपिनाथ मुंढे ह मुत्यु विशय बोल

  • @bhaskaringavle3677
    @bhaskaringavle3677 Жыл бұрын

    कशाला नसलेली अब्रु घालवताय

  • @subhashchavan3075
    @subhashchavan3075 Жыл бұрын

    मुंडे साहेबांच्या मृत्यूची पण सखोल चौकशी करावी

  • @madhukaravhad5430
    @madhukaravhad5430 Жыл бұрын

    तूझ्या काकाला विचार करून योग्य आहे का ते सांगा नाहीतर राजकारण सोडा जय महाराष्ट्र

  • @satyawanbathe6938
    @satyawanbathe6938 Жыл бұрын

    पुनम बाई लवकर जागी झालिस

  • @vijayashendre1203
    @vijayashendre1203 Жыл бұрын

    हे आता का सुचते? सरकार तुमचे का?मास्टर माईंड कुणी असो तुमची लाळ टपकत आहे का एखाद्या पदासाठी?

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 Жыл бұрын

    शेलार तुमची सत्ता होती तेव्हा का झोपी गेले होते का

  • @purushottamdinde8100
    @purushottamdinde8100 Жыл бұрын

    सका भाऊ मारतो मणजे विचार करण्यासारख आहे

  • @R.funloving
    @R.funloving Жыл бұрын

    अहो पूनामजी तीन वर्षे लागली का तुम्हाला उत्तर द्यायला ??, आणि अशिषजी याआधीही तुमचे सरकार होतेच की तेव्हा so called mastermind ची कल्पना नाही का सुचली ??? जनतेच्या हिताचे प्रश्न उचला लोकांचे लक्ष भलत्याच विषयाकडे नेऊ नका

  • @amarrode1989
    @amarrode1989 Жыл бұрын

    आताच का १६ वर्ष ?

  • @VijayYadav-dc8rh
    @VijayYadav-dc8rh Жыл бұрын

    आर आर पाटिल विलास राव देशमुख प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे ये सब महाराष्ट्र के नौजवान तेजतर्रा नेता थे जरुर कोई ना कोई साज़िश हुई होगी तभी तो आज दाल में कुछ काला दिख रहा है

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 Жыл бұрын

    अहो गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली याचा मास्टर माईड कोण आहे ते पण साग ना बिन डोक

  • @aniruddhahandibag6687

    @aniruddhahandibag6687

    Жыл бұрын

    Shelar asel

  • @umeshwagh8527
    @umeshwagh8527 Жыл бұрын

    मुंडे साहेबांची हत्या कोणी केली ते पण बोला की हिम्मत असेल तर...

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 Жыл бұрын

    सारं काही अजब आहे कशाला नको ते विषय उकरून काढतात राजकारणी लोकांपासून चार हात दूर राहिलेलं बरं अजितदादांच्या बोलण्यात तथ्य आहे

  • @kishorwankhade961
    @kishorwankhade961 Жыл бұрын

    याचे सूनेशी समंध होते mahnun marale

  • @rajendrak6554
    @rajendrak6554 Жыл бұрын

    ताई ला मंत्रीमंडळात घ्या

  • @Tushar_patil7
    @Tushar_patil7 Жыл бұрын

    10 वर्षे केंद्रात भाजप आहे करा चौकशी 🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣

  • @sachinborate1947
    @sachinborate1947 Жыл бұрын

    सख्का भाऊ जीव घेतो त्यांच्याच घरात तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा काय संबंध 😊😊

  • @patilgangadhar7315
    @patilgangadhar7315 Жыл бұрын

    शेलारमामा पुलवामा हमल्याचा मास्टर मांईड कोण आहेत ते पण सांग ना थोड, सत्यपाल मलिक च्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहीजे शेलार ,

  • @ghugegovardhan2140
    @ghugegovardhan2140 Жыл бұрын

    मुंडे साहेबांच्या हत्या करणाराचा भाजप का शोध घेत नाही

  • @sukalalshinde4144
    @sukalalshinde4144 Жыл бұрын

    पूनम महाजन प्रमोद महाजन च्या हत्येची मास्टर माईंड हीला सहानुभूतीवर खासदार व्हायचे होते

  • @abasahebpayghan2684
    @abasahebpayghan2684 Жыл бұрын

    अरे मीडियावाले काय दाखवता, अरे तुम्हाला जरा......थोडीशी शिल्लक असेल तर आमच्या शेतकर्‍यांच्या मुलाच्या बापाने आत्महत्या का केल्या त्याची बातमी द्या. जानी देशासाठी काही केले नाही अशा खासदाराची बातमी दाखवता.

  • @samarthyt3744
    @samarthyt3744 Жыл бұрын

    महाराष्ट्रात गांजा दारू बंदी करा

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Жыл бұрын

    ताई, bjp नें पण इतर महानगरपालिके मध्ये आणि zp मध्ये शिवसेनेला अडीच वर्षे महापौर पद किंवा अध्यक्ष पद दिले न्हवते

  • @pritammhatre2947
    @pritammhatre2947 Жыл бұрын

    एवढं वर्ष का झोपेत होती

  • @busterdose8062
    @busterdose8062 Жыл бұрын

    कशाला घरातली अब्रू वेशीवर टांगून बोलतेय पूनम

  • @ashokwarade9795
    @ashokwarade9795 Жыл бұрын

    शिळ्या कढीला ऊत

  • @surendrashirke7302
    @surendrashirke7302 Жыл бұрын

    टाळूवरचे लोणी खाणार

  • @vikramsaid9530
    @vikramsaid9530 Жыл бұрын

    तु घे शोध मग आता तु सरकार मध्ये आहेच

  • @phulchandwaghmare1910
    @phulchandwaghmare1910 Жыл бұрын

    राजकारण कांही ही करा पण आपल्या राजकारणा साठी स्व प्रमोद जी महाजन साहेब आणी स्व गोपीनाथराव मुंडे साहेब यांची बदनामी होईल असे वक्तव्य कोणी ही करु नयेत ही विनंती

  • @rathodsantosh7900
    @rathodsantosh7900 Жыл бұрын

    Poonam bai tumhala changele mahit asun punha punha vishay kadta laz vat nahi ka.

  • @nandughadi6739
    @nandughadi6739 Жыл бұрын

    Hi

  • @vivekveer8211
    @vivekveer8211 Жыл бұрын

    Narangi mahajan ki sarangi la viccharav lagel

  • @sheetalnair1615
    @sheetalnair1615 Жыл бұрын

    What rubbish she is talking about. Does it make any sense unfortunate such a big leader was killed by his own brother family feud...

  • @arunjadhav9633
    @arunjadhav9633 Жыл бұрын

    आता जागी झाली का ?

  • @nitinrasal4601
    @nitinrasal4601 Жыл бұрын

    भाजप वाल्यांना विचारा की हात्या कोणी केली

  • @dipakkargal7401
    @dipakkargal7401 Жыл бұрын

    Punam tayi mastr mind shodhayla police department aahe tyani shodhley tumi kahihi bolun rajkiy poli bhaju nka

  • @sanjaygaikwad9949
    @sanjaygaikwad9949 Жыл бұрын

    राहुल महाजन (Rahul Mahajan) नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असतो. आताही त्याचं असंच एक विधान जोरदार चर्चेत आहे. त्याने आपली पत्नी नताल्या इलिनाच्या (Natalya Ilina) आईबद्दल एक विधान केलं आणि ते प्रचंड व्हायरल होतंय. “मेरी सास शौकीन है, उसमें क्या?”, असं राहुल महाजन म्हणाला आहे. तसंच “माझी सासू एका 19 वर्षीय मुलाला डेट करत होती.हा मुलगा नताल्या पेक्षाही लहान होता. जर त्यांचं नातं तसंच राहिलं असतं तर आज मला 19 वर्षाचा सासरा असता पण दुर्दैवाने तसं झालं नाही. त्यांचं ब्रेकअप झालं आणि माझा स्वप्नभंग झाला”, असं राहुल महाजन म्हणाला.

Келесі