Special Report Bulldozer Bhai | आता महाराष्ट्रातही बुलडोझर भाऊ

#cmeknathshinde #shivsena #uddhavthackeray #Zee24Taas
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 217

  • @sachinbhandare9456
    @sachinbhandare94562 күн бұрын

    आता ईथ करा साहेब कत्तल खाणे आसेच बुलडोर चालवा ईतकी विनती साहेब

  • @AniruddhaSathe-ir6lw

    @AniruddhaSathe-ir6lw

    Күн бұрын

    रड लाऊड्या 🤣😂

  • @user-vd1yk8gz7u
    @user-vd1yk8gz7u2 күн бұрын

    शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @KishorPawar-ft4sq
    @KishorPawar-ft4sq2 күн бұрын

    मुख्यमंत्री असावा तर असा खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @sureshshirose482

    @sureshshirose482

    Күн бұрын

    शत शत नमन साहेबाना, महाराष्ट्रात मराठी माणसाची हरवलेली किंमत मान मराठी संस्कृती, मराठी भाषेला प्रथम दर्जा दयावा, मराठी मुलांना नोकऱ्या या गोष्टी मिळालायचं पाहिजेत, या वर काम करा, तरच महाराष्ट्र तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहील,जय महाराष्ट्र जय मराठी,,,,,,

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs2 күн бұрын

    मोबाईल वरचे रम्मी सर्कल पण आधी बंद करा तुम्हाला खूप आशीर्वाद लागतील खूप मुले त्यामुळे वाया जात आहेस आत्महत्या करत आहेत

  • @arunsalvi316
    @arunsalvi3162 күн бұрын

    ठाणे पासून सुरवात करा डान्स बार वर ही कारवाही करा

  • @dattatraytambe1229

    @dattatraytambe1229

    Күн бұрын

    अरे बावळ्यांनो जळाऊ वृत्तीच ठेवा तुम्ही चांगल काम केल तर चांगल म्हनायला पन हीम्मत नाही तुमच्यात.

  • @HanmantShinde-iq8sy
    @HanmantShinde-iq8sy2 күн бұрын

    आमच्या गावात दारू मटका राजरोसपणे चालू आहे कधीं कारवाई होणार ते पहात बसावं लागतं का की कारवाई होणार गरीबांचे संसार उद्धवस्त होत आहेत

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar37692 күн бұрын

    महाराष्ट्रातील अनाधिकृत बांधकामे झोपडपट्टी बार बुलडोझर फिरवून टाका पाहूया कीस में कितना हैं दम ओट बँक बंद

  • @ssc.staf.special.sscaspirants

    @ssc.staf.special.sscaspirants

    Күн бұрын

    Mala tuza contact number de bhau apan bolu ya

  • @gorade9574

    @gorade9574

    Күн бұрын

    100% hoil tu lalaji nako karu tuze ghar jar avaidh asel tar tyacha pan number yeil😅

  • @gorade9574

    @gorade9574

    Күн бұрын

    Vote bank chi gosht kartoy lavdya mg tuz Kay mahan aahe ki he avaidh dhandhe ashech chalu rahane ka

  • @KishorPawar-ft4sq
    @KishorPawar-ft4sq2 күн бұрын

    कल्याण मधील बेकायदेशीर बांधकाम नाही तोडली 27 गावातील टॅक्स प्रश्न अजून मुख्यमंत्री यांच्या आदेश मानत नाही gr मागतात kdmc वाले

  • @demya3464
    @demya34642 күн бұрын

    चांगला काम

  • @deepakhumane1211
    @deepakhumane12112 күн бұрын

    हे सर्व बांधित असताना प्रशासन (सरकार )झोपले होते का?

  • @rohidasvarye4009
    @rohidasvarye40092 күн бұрын

    1 नंबर सगळे बंद झाले पाहिजे👌 2 नंबर दंधें बंद करा

  • @akbarsayyad2947
    @akbarsayyad29472 күн бұрын

    सोलापुर मधे पण लक्श गाला मग मुख्यमंत्री साहेब.....खूप झालेत डान्स बार.... सोलापुर मधे ....😂😂

  • @kumarpathak4281
    @kumarpathak42812 күн бұрын

    वराती मागून घोडे असे देशातील सरकारचे काम झाले आहे आज या अनाधिकृत बांधकाम होऊ द्यायचे दारू ड्रग्स विकायचे पुन्हा त्यांना पाडण्याकरता सरकारी पैसे खर्च करायचे छान

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi19892 күн бұрын

    निवडणूक आली. जनतेला नाटक धस्कवस्त आहे सावधान

  • @kalyanpalshetkar2863

    @kalyanpalshetkar2863

    Күн бұрын

    निवडनुक झाली पण

  • @AmolKamble-pv4mg

    @AmolKamble-pv4mg

    Күн бұрын

    Vidhansabha baki aahe

  • @Samira-xs2bk

    @Samira-xs2bk

    11 сағат бұрын

    Ya deshat kayam kuthe na kuthe tari nivadnuk aste.. mg aata kaamch karaich nhi ka ? An kela tari ashi bomb tumchi... Ky rao sudra re sudra

  • @shivajisopanjadhavjadhav3788
    @shivajisopanjadhavjadhav37882 күн бұрын

    विधानसभा निवडणुकीत यश मिळाले पाहिजे यांच्यासाठी अट्टाहास आहे पण जनता वेडी नाही तुम्ही शेतकरी संपवला सुरक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली नाही सगळे उद्योग गुजरात मध्ये शिप्ट केले महागाईने जनता त्रस्त आहे कशाला बुलडोझर भाई पाहिजे

  • @akbarsayyad2947
    @akbarsayyad29472 күн бұрын

    अनाधिकृत डान्स बार खुप आहेत सोलापुर मधे लक्श गाला मुख्यमंत्री साहेब आणी न्यूज़ वाले.........

  • @shrikantchede3348
    @shrikantchede3348Күн бұрын

    विशाळगड मुक्त करा एवढी विनंती बुलडोझर भाईंना जय श्री राम 🚩🚩🚩

  • @NandkumarPatil-lt9jl
    @NandkumarPatil-lt9jl2 күн бұрын

    उरण मध्ये कधी फिरवणार अवैध ढाबे आणि बार वर

  • @user-tg7ti6kr6x
    @user-tg7ti6kr6xКүн бұрын

    विशाळगडावर या बुलडोजर ची गरज आहे जय शिवराय 🚩

  • @NandkumarPatil-lt9jl
    @NandkumarPatil-lt9jl2 күн бұрын

    उरण मधील अवैध टिपऱ्या आणि ढाबे कधी तोडणार

  • @vishalmeshram3503
    @vishalmeshram35032 күн бұрын

    नागपूर ला पण करा

  • @madhukershirke9971
    @madhukershirke99712 күн бұрын

    महाड.पोलादपूर. माणगाव. काही ठिकाणी. बिअरपरमिट.पण.देशी.विदेशी दारूविकलीजाते परमीटबंदकरणारकाय.

  • @nitikeshsawaljakar9775
    @nitikeshsawaljakar9775Күн бұрын

    साहेब बुलडोझर पॅटर्न विशाळगडा वरती जे अतिक्रमण झाले ना तिथे पण चालवा

  • @krishnavet504
    @krishnavet5042 күн бұрын

    खूप छान निर्णय

  • @prashantrajput-lm6uf
    @prashantrajput-lm6uf2 күн бұрын

    ठण्या मधे लेडीज बार.. वर कारवाई करा... मग शिंदे चे लागतील बरोबर

  • @swapnilsabale697

    @swapnilsabale697

    2 күн бұрын

    Sun city dance bar ter road la ch ahe

  • @user-ug4ip7zx3b
    @user-ug4ip7zx3b2 күн бұрын

    अरे मग हे अगोदर करायचे ना.. आपण मुख्यमंत्री आहात.. सगळे ठाऊक असते तुम्हाला

  • @atiquemujawar185

    @atiquemujawar185

    2 күн бұрын

    Kasa ahe saheb kahi gharlya shiway apla sarkar zagat naahi 😊

  • @jagdamb823

    @jagdamb823

    Күн бұрын

    सुरुवात झाली महारष्ट्र मध्ये बर वाटलं

  • @Samira-xs2bk

    @Samira-xs2bk

    11 сағат бұрын

    Je kelai tyacha kautuk kara , je karnar ahe tycha swagat kara...he agodar agodar ky asta ? Mg tasa tr tu ka jagla ahes ajun pn agodar jalmun aata paryent deva ghari gela astas kini😂

  • @shankarpathamase6640
    @shankarpathamase66402 күн бұрын

    अवैध बांधकाम करणाऱ्यावर सुध्दा कार्यवाही व्हावी

  • @user-mn4yq4ud9g
    @user-mn4yq4ud9gКүн бұрын

    शेतमालाला हमीभाव देण्याची गरज आहे. ननंतर काय करायच ते कर बाबा जय किसान

  • @user-ry3ft3xu3f
    @user-ry3ft3xu3f2 күн бұрын

    राज्य सरकारने पोलिसान मोकळकी द्यावी

  • @rameshjaiswal2043
    @rameshjaiswal2043Күн бұрын

    शिंदे जी ने ये बहुत अच्छा काम किया है।

  • @yuvrajpatil3593
    @yuvrajpatil3593Күн бұрын

    कोल्हापूर मधे पण करा कारवाई

  • @rameshwarwalke2597
    @rameshwarwalke25972 күн бұрын

    आमच्या गावामध्ये हातभट्टी दारूचे दुकान, गावाच्या वेशी मध्ये चालतात. आणि असे प्रत्येक गाव खेड्यामध्ये चालू आहे.

  • @vishnukokitkar8347
    @vishnukokitkar83472 сағат бұрын

    फक्त विरोधकांचे बार तोडणार की तूमच्या समर्थकांचे ही.

  • @sunilsangale2174
    @sunilsangale21742 күн бұрын

    Good

  • @rajeshdesai227
    @rajeshdesai2272 күн бұрын

    याला बोलतात काम ...❤❤

  • @AbBinnar
    @AbBinnar2 күн бұрын

    यामध्ये सर्व मंत्री आमदार यांचा हात आहे यामुळे त्यांना पैसे एकतर आणि तेच बुलडोजर फिरवायला निघाले

  • @yogeshbande3472
    @yogeshbande3472Күн бұрын

    खूप छान फक्त अमलात येऊ द्या नक्की सत्कार होईल आणि परिवर्तन अपेक्षित आहे. फक्त राजकारण करू नका.. जय महाराष्ट्र 🚩

  • @kk4603
    @kk460323 сағат бұрын

    बुलढोजर कारवाई ची महाराष्ट्रात खुप गरज आहे.

  • @user-xl7pb6rc4r
    @user-xl7pb6rc4r13 сағат бұрын

    भाई हा शब्द वापरला जातो तो च माऊली वापरला तर छान वाटेल काय बोलता जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय

  • @techmanoj6172
    @techmanoj6172Күн бұрын

    कूप ठिकाणी अतिक्रमण करुण बसले लोक खुप छान रास्ते मोकळे होतील

  • @sugrivbiradar9346
    @sugrivbiradar93462 күн бұрын

    👍

  • @adimkala
    @adimkala2 күн бұрын

    दुसऱ्याला लावून मारायची कशी 😂😂😂😅 फडणवीस साहेबांकडून शिकावं 😂😂😂... विधानसभेला रिझल्ट येईल शिंदे साहेबांचा

  • @shubhamchaudhari3017
    @shubhamchaudhari30172 күн бұрын

    गावाकडे अवैध वारली मटका आणि मद्य विकले जात याच तरी काही करावं sir

  • @Dhamaka_trader7777
    @Dhamaka_trader77772 күн бұрын

    मिंधे भाई 😂😂😂

  • @BhushanPatil-pn9nd
    @BhushanPatil-pn9ndКүн бұрын

    Shinde saheb❤❤DREEM 11 MAHIT ASANARCH... GORGARIB SAMPUN JAIL

  • @user-yu4xp7wi2y
    @user-yu4xp7wi2y25 минут бұрын

    सोलापुरात पण अशी करवाई केली पाहिजे खूप मोठया प्रमाणात अतिक्रमण वाढत आहे सोलापूर स्वच्छ सुंदर व अतिक्रमण मुक्त झालं पाहिजे 🚩🚩जय श्री राम

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240Күн бұрын

    शिन्दे नुसता फंडे नकोत सातत्य पाहिजे पोलिसांनाही जबाबदार धरायला हवे

  • @user-bh5hy6zc9i
    @user-bh5hy6zc9iКүн бұрын

    शेर कि झलक सबसे आलग

  • @user-uh1bn3th1d
    @user-uh1bn3th1dКүн бұрын

    विशाल गडावर कधी चालवणार.. 🚩🚩🚩🚩

  • @PramodVadnere
    @PramodVadnereКүн бұрын

    ऑनलाईन लॉटरी मटका बंद करण्यात आली पाहिजे निवडणुकानंतर सुद्दा बार बंद राहिले पाहिजेत स्थानिक नगरसेवक आमदार खासदार यांनी सुद्धा पुढाकार घेऊन आपापल्या मतदार संघातील पब बार क्लब हुक्का पार्लर वर कारवाई करावी

  • @RahulPalve-ub7bi
    @RahulPalve-ub7bi2 күн бұрын

    Cm super

  • @kalpeshcdx
    @kalpeshcdx11 сағат бұрын

    Great job done by CM sir

  • @sachinthemkaofficial861
    @sachinthemkaofficial861Күн бұрын

    ग्रेट मुख्यमंत्री साहेब ❤️❤️

  • @atuldada1481
    @atuldada1481Күн бұрын

    Ok sir

  • @user-of2eu7zb5g
    @user-of2eu7zb5g2 күн бұрын

    छान

  • @user-pr6cq9lk3f
    @user-pr6cq9lk3f2 күн бұрын

    ❤❤❤❤❤❤

  • @techmanoj6172
    @techmanoj6172Күн бұрын

    हे झालच पाहिजे

  • @Ghati.satarakar
    @Ghati.satarakarКүн бұрын

    ठाण्यात पण चालू आहेत साहेब

  • @VishalPalve-lm2jw
    @VishalPalve-lm2jwКүн бұрын

    उत्तम कामगिरी

  • @poojamunde7985
    @poojamunde798521 сағат бұрын

    Great 👍

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350Күн бұрын

    लेडीज बारपण असते तं मोठ्या शहरात मंग नागपुर नांदेडले पन आस्तील .

  • @yuvrajpatil3593
    @yuvrajpatil3593Күн бұрын

    Mast

  • @Root_777
    @Root_777Күн бұрын

    😂😅😅 अच्छा मजाक आहे

  • @Burgunda
    @Burgunda2 күн бұрын

    अनधिकृत पक्षावर जनता बुलडोझर चालवणार!

  • @user-wv7vc6il1f
    @user-wv7vc6il1fКүн бұрын

    Great CM

  • @user-qu2jk2wm4d
    @user-qu2jk2wm4dКүн бұрын

    चोपडा तालुक्यातील प्रतेक गावातील दारू मटका सुरू आहे

  • @nakhandelwal
    @nakhandelwal21 сағат бұрын

    Very Good

  • @ShridharKhule-fv2ov
    @ShridharKhule-fv2ov23 сағат бұрын

    जे चाललंय ते योग्य, जास्त शहाणपणा नको 😂😂

  • @VRSanatani
    @VRSanatani7 сағат бұрын

    बुलडोझर आता विशालगडावर न्या

  • @ashvinikale5178
    @ashvinikale51782 күн бұрын

    मिंधेचा विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ करायचा आहे.

  • @tanmayvaidya765
    @tanmayvaidya765Күн бұрын

    शिंदे विशाळगड मुक्तीची वाट पाहतोय मासिधीपासून मुक्ती कधी 😡😡?

  • @shivnathpadekar6933
    @shivnathpadekar69332 күн бұрын

    याचासुद्धा योगी आदित्यनाथ होईल चालू विधानसभेमध्ये सुकला साप

  • @bhauraomeshram9417

    @bhauraomeshram9417

    2 күн бұрын

    Shinde sarkar jindabad

  • @user-md1sw7yr8l

    @user-md1sw7yr8l

    2 күн бұрын

    जय हो शिंदे साहेब

  • @Omkarshaha-od1yr
    @Omkarshaha-od1yr12 сағат бұрын

    Chan Marathi mansane ragala yayche Karan nahi 90% hotel bar shetti aani Sindhi lokanche aahet ❤❤❤chan shinde saheb

  • @shivamba870
    @shivamba87023 сағат бұрын

    विशाळगड

  • @KingKiran-cw6jr
    @KingKiran-cw6jr2 күн бұрын

    1 no sir

  • @psyc_aniket
    @psyc_aniketКүн бұрын

    हप्ते पोचले नाही की बुल्डोजर विशाळगड च काय ते सांगा

  • @arunsalvi316
    @arunsalvi3162 күн бұрын

    हफ्ता मिळाल्यावर कारवाई बंद करणार???

  • @TejasG2005

    @TejasG2005

    2 күн бұрын

    @@arunsalvi316 💯🤣

  • @TejasG2005

    @TejasG2005

    2 күн бұрын

    🤣💯

  • @TejasG2005

    @TejasG2005

    2 күн бұрын

    😂💯

  • @shivsaisomethingnew3001
    @shivsaisomethingnew300114 сағат бұрын

    💥💥💥

  • @user-pu8kt8ed9y
    @user-pu8kt8ed9y4 сағат бұрын

    आस काम आदी पासून ंच कराय पाहिजे होत...

  • @pankajmavchi6811
    @pankajmavchi6811Күн бұрын

    योगी नव्हता तेव्हा पासून बुलडोजर फिरत होता महाराष्ट्रात

  • @sunilpwarpawar1137
    @sunilpwarpawar11372 күн бұрын

    फक्त शिंदे साहेब झिंदाबाद 🎉🎉🎉

  • @nandkumarsangare
    @nandkumarsangareКүн бұрын

    Nice

  • @ramdaschavan4201
    @ramdaschavan4201Күн бұрын

    साहेब मुळातून दारू बंद होयाला पाहिजे आत्ता आमदारकी आली म्हणून ह अनिर्णय घेतला आहे .तर दारू क्या कंपन्या बंद करा ..

  • @Prabhudeva2151
    @Prabhudeva21512 күн бұрын

    jay ho Shinde sarakar

  • @susmitpendse5510
    @susmitpendse551020 сағат бұрын

    Eknath Shinde Maharashtra che hero 🔥🔥🔥

  • @nileshbidkar1536
    @nileshbidkar1536Күн бұрын

    आधी विशाळगड वाचवा...

  • @archanakumavat5705
    @archanakumavat5705Күн бұрын

    नाशिक मध्ये काम सुरू करा

  • @user-fc3xw1kb6e
    @user-fc3xw1kb6e23 сағат бұрын

    मग येता तुम्ही निवडून स्वप्नात,

  • @kishorpatil215
    @kishorpatil2152 күн бұрын

    Anadhkrut majjid Ani madrase saf karun taka

  • @DipakSonawane-vh6hb
    @DipakSonawane-vh6hbКүн бұрын

    बुलडोझर कारवाई हि फक्त आदित्यनाथ च करु शकतात

  • @ramdaschavan4201
    @ramdaschavan4201Күн бұрын

    वाइन शॉप बंद करा सगळे ते बंद करू शकणार नाहीत कारण सगळे शॉप आमदार , खाजदरचे आहेत.

  • @Samira-xs2bk

    @Samira-xs2bk

    11 сағат бұрын

    Lvdya tya wine shop mule Maharashtra challa lockdown mdhe he visru nko... Je tula fukat bhettai ka ration te tya tax chya paishatun bhetaai ...abyas kara adhi mg ya bolaila...gharat koni shetta kamit det nasel tula mhun etha alas gyan pajaila😂

  • @NanjiJudal
    @NanjiJudal2 күн бұрын

    Bandra East m hb colony madhye khupach aahe

  • @Sonawanenavnath1
    @Sonawanenavnath1Күн бұрын

    खरंच चाप बसणार का..पण

  • @KunalMagar23
    @KunalMagar23Күн бұрын

    Vishalgad dakhwa Sahebana

  • @AmardipKamble-td7qj
    @AmardipKamble-td7qj20 сағат бұрын

    Thane la pan khup aahet aavydha kaka

  • @sanjayjadhav7664
    @sanjayjadhav7664Күн бұрын

    शिंदे साहेब फक्त pab वर कारवाई नको... जेव्हढे अनधिकृत बांधकाम आणि रस्त्यावरील अनधिकृत दुकान, टपऱ्या यांच्यावर पण कारवाई करा.... म... तो हिंदु असो की मुसलमान सर्वांना एकच कायदा....

  • @stevedesa2606
    @stevedesa26062 күн бұрын

    Bulldozer nahi bjp bhai

  • @devil3865
    @devil38652 күн бұрын

    Thakre gruop chec.....bass

  • @ganeshgaikwad1245
    @ganeshgaikwad12452 күн бұрын

    Gadar

  • @indiansk48
    @indiansk48Күн бұрын

    Mumbai madhil beef companya pn band kara

Келесі