Special Report : Afzal Khan Descendent | अफजल खानाचा वंशज म्हणतो, खानाची डेड बॉडी द्या..

#afzalkhantomb #afzalkhandecendent #NewsStateMarathi #maharashtranews #PoliticalNews #NewsNationMarathi #NewsStateMaharashtraGoa
न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा. मराठीतील पहिलं फूल एचडी न्यूज चॅनल, महाराष्ट्र आणि गोव्यातील प्रत्येक घडामोड, गावापासून शहरापर्यंत, चावडीपासून विधानसभा आणि संसदेपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत, राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, खेळ, मनोरंजन, शेतीसह प्रत्येक क्षेत्रातली पहिली बातमी फक्त 'न्यूज स्टेट महाराष्ट्र आणि गोवा'वर.
यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: / @newsstatemaharashtralive
News State Maharashtra Goa is a Leading Marathi News Channel. Which Covers Breaking News, Political event, Crime, , Latest Marathi News update, Entertainment News, Political News, Bollywood News, Business News, Sports News & More.
Subscribe us on KZread Channel: / @newsstatemaharashtralive
Facebook: profile.php?...
Instagram:
Twitter: / nsmaharashtra
Hindi News: www.newsnationtv.com/states/m...

Пікірлер: 2 100

  • @dhanrajchoudhary4472
    @dhanrajchoudhary4472 Жыл бұрын

    आता कळल ओसाबा लादेनचा मृत देह समुद्रात का सोडला?..

  • @chandratattu

    @chandratattu

    Жыл бұрын

    कुठे राहतो हा अफजल चा वंशज?

  • @3298140

    @3298140

    Жыл бұрын

    @@chandratattu तेचा कोथळा काढणार आहे का आता ?

  • @ramchandrapatil9995

    @ramchandrapatil9995

    Жыл бұрын

    छत्रपती ना सल्ला द्यायला योग्य सल्लागार नव्हते तुम्ही असते तर ...

  • @manojnagvekar1393

    @manojnagvekar1393

    Жыл бұрын

    😀बरोबर

  • @dhananjaykamble1366

    @dhananjaykamble1366

    Жыл бұрын

    @@ramchandrapatil9995 right

  • @tejaspokale2247
    @tejaspokale2247 Жыл бұрын

    हे वारस नेमकी कोणत्या बायकोचे . मोहीम वर येण्या आधी 64 बायका दुसऱ्या बरबोर पळून जातील म्हणून मारल्या होत्या त्याच पेकी तुम्ही कुणाचे वारस आहत ,😜😂

  • @sushigama671

    @sushigama671

    Жыл бұрын

    He barobar bollas bhava👍😂

  • @umeshrocks5

    @umeshrocks5

    Жыл бұрын

    😂😂

  • @prakashkshirsagar4384

    @prakashkshirsagar4384

    Жыл бұрын

    Khare ahe laaj pn vatat shanti zhali kaduch

  • @prakashkshirsagar4384

    @prakashkshirsagar4384

    Жыл бұрын

    Sample shanti keli

  • @sandipmohite1708

    @sandipmohite1708

    Жыл бұрын

    😄

  • @VaidikSanatani369
    @VaidikSanatani369 Жыл бұрын

    त्याचा वंशज आहे हे सांगायला लाज वाटायला पाहिजे, पण उलट गर्वाने सांगत आहेत, तर विचार करा हे सगळे त्याच विचाराचे आहेत, लक्षात ठेवा...जय शिवराय...🚩

  • @rushikeshbhosale4086

    @rushikeshbhosale4086

    Жыл бұрын

    त्याचा सारखीच लाज मोडी

  • @sagariware4525

    @sagariware4525

    Жыл бұрын

    😅😅😅😅😅

  • @sagariware4525

    @sagariware4525

    Жыл бұрын

    Kutre ahet hai

  • @dattaghogallu6934

    @dattaghogallu6934

    11 ай бұрын

    अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना मारायला अफजल खान आला होता, त्याला महाराजांनी मारून टाकला, पण महाराजांनी ज्या प्रकारे उदारता दाखवून त्याचे प्रेत प्रतापगड ईथे गाडले, त्यांना काहीतरी विचार करूनच केले असेल ना, तुमि कोण लागून गेला महाराजांनी केलेल्या कामाचे ऑडिट करताय, जो हि स्वराज्य वर चालून येईल, त्याचे हाल असे होतील, हे सांगण्याचा व करण्याचा प्रेयत्न महाराजांचा असेन,,,,,

  • @ujjwalchincholkar1359

    @ujjwalchincholkar1359

    11 ай бұрын

    हूहू...... बर त्यांना लाज तर नाहीच पण यांना सुद्धा कुठे आहे.सगळे विकुन बसले भोसीडीचे..आणि निर्लज्ज़ा सारख त्याच एकूण पण राहिले.

  • @sanjaybhau4219
    @sanjaybhau4219 Жыл бұрын

    अफजलखानाची कबर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची पावती आहे हे पण आपन लक्षात ठेवले पाहिजे 💪

  • @atulbalid6797

    @atulbalid6797

    Жыл бұрын

    History ahe ti maharaja chi tya history la respect dila pahije 👍

  • @gopalkhopale5258

    @gopalkhopale5258

    Жыл бұрын

    एकदम बरोबर आहे अगर अफजल खान औरंगजेब नसलेतर शिवाजी महाराज शुन्य होतील कारण विरोधक संपवले तर ईतीहास संपेल

  • @premkumarchougule1412

    @premkumarchougule1412

    4 ай бұрын

    मग मोठी दर्गा बांधा आता तिथे आणि दर्शनाला जात जावा😅

  • @-user-9jpkthshdyekb

    @-user-9jpkthshdyekb

    2 ай бұрын

    ​@@premkumarchougule1412ulat Pratapgarh var rahilyavar ti kabar tashich rahil ani jar hya mansala dili tar to tikde neun mothi majar bandhel

  • @indianfighter1242
    @indianfighter1242 Жыл бұрын

    हा अफ़ज़ल चा वंशज आहै तर आम्ही महाराजा चे वंशज आहे करायचा का एकदा परत युद्ध मग फ्रेश बॉडी च देतो ना आम्ही🤣🤣🤣

  • @Financefunn

    @Financefunn

    Жыл бұрын

    😁😁

  • @amolnavale3891

    @amolnavale3891

    Жыл бұрын

    🤣🤣🤣

  • @amolj8265

    @amolj8265

    Жыл бұрын

    Ek number👌👌

  • @ravipaul7128

    @ravipaul7128

    Жыл бұрын

    तुफान

  • @ravipaul7128

    @ravipaul7128

    Жыл бұрын

    लय भारी

  • @gitemaharaj2969
    @gitemaharaj2969 Жыл бұрын

    हि अवलाद आणखी या देशात आहे हेच मोठ दुःख

  • @aik7614

    @aik7614

    Жыл бұрын

    बरोबर बोललात दादा

  • @shaikhemran826

    @shaikhemran826

    Жыл бұрын

    Ho ka wow Kay bolet apan wow

  • @shaikhemran826

    @shaikhemran826

    Жыл бұрын

    Bus shivaji maharaj great man but .......त्यांचे सैनिक का असे wo राव

  • @yakshdevgan2049

    @yakshdevgan2049

    Жыл бұрын

    अगदी बरोबर 👍

  • @optimus4750

    @optimus4750

    Жыл бұрын

    Tula khayla yenar ahet ka te?

  • @user-pw1xj5wj9z
    @user-pw1xj5wj9z10 күн бұрын

    आजच महाराज यांचे वाघणख आलेत माझ्या ताब्यात आले की मीं नक्की त्यांना भेटणारच

  • @gameershaikh-lw6wp

    @gameershaikh-lw6wp

    18 сағат бұрын

    रूसतमे जमाल ची कबर शोधा तेंयाचा वंशज कडे वाघ नखे मिळतील,

  • @babasahebzaware2192
    @babasahebzaware219210 ай бұрын

    अफजलखानाची कबर हि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक तथा विजय स्तंभ होय.

  • @milindrane4995
    @milindrane4995 Жыл бұрын

    अफझल्याचा मझार समुद्रात सोडुन द्या. त्याला विचारा की, त्याने अनेक हिंदु देवतांची मंदिरे पाडली होती तसेच महिलांची बेअब्रू केली होती. सर्वात कहर म्हणजे त्याने साक्षात श्री तुळजा भवानी मंदिरावर हातोडा घातला होता. आम्ही हे कदापि सहन करणार नाही.

  • @nileshmule3206

    @nileshmule3206

    4 ай бұрын

    याला पन सोडूं नका भडवा गदार साले जागे झाले

  • @chetankshirsagar2643

    @chetankshirsagar2643

    17 күн бұрын

    Aata hyachya bayaka poran var atyachar kara tyache ghar pan todun taka

  • @panchkrishnabhakti3156
    @panchkrishnabhakti3156 Жыл бұрын

    🚩महाराष्ट्राचा पराक्रम महाराष्ट्रातच राहिला पाहिजे

  • @ashu7648
    @ashu7648 Жыл бұрын

    बॉडी दिली तर हे लोक शिवाजी महाराज यांच्यापेक्षा तो कसा ग्रेट होता याचे गुणगान गात बसतील... महाराष्ट्रात प्रतापगडाच्या पायथ्याशी महणजेच महाराजांच्या पायापाशी त्याची कबर आहे आणि हीच त्याची खरी जागा आहे

  • @shivajinavale6549

    @shivajinavale6549

    3 ай бұрын

    अफझल खाणाचे गुणगान कसे गायचे ते जितेंद्र आव्हाड यांना विचारा

  • @navnaththaware1018

    @navnaththaware1018

    4 күн бұрын

    Etihas dau naka

  • @kshitijkodulkar2649
    @kshitijkodulkar2649 Жыл бұрын

    असल्या भिकर्ड्या लोकांना तुम्ही चॅनल वर आणून प्रसिद्धी देता हीच खूप मोठी शोकांतिका..

  • @ujjwalchincholkar1359

    @ujjwalchincholkar1359

    11 ай бұрын

    Yes अगदी बरोबर. आहो, आपण इतके नालायक आहोत की आपली trp वाढवायला आम्ही काही पण कर.

  • @bodhraj7043

    @bodhraj7043

    Ай бұрын

    Media बदमाश आहे

  • @vinayakpharne
    @vinayakpharne Жыл бұрын

    कबरी सकट 'खान'दान समुद्रात सोडून द्याला पाहिजे

  • @PMantri6194

    @PMantri6194

    Жыл бұрын

    सलमान, आमिर सैफ अली खान 🤣🤣🤣🤣

  • @Surbhi7128

    @Surbhi7128

    Жыл бұрын

    Ja baba retion la tandul alet gheun ye.

  • @PMantri6194

    @PMantri6194

    Жыл бұрын

    @@Surbhi7128 फुकट खाऊन माजली आहेत ही लोकं चीन ला पाठवलं पाहिजे बरोबर मारतील

  • @vinayakpharne

    @vinayakpharne

    Жыл бұрын

    @@Surbhi7128 ajun aek khan aala

  • @urvxfvdzrnp

    @urvxfvdzrnp

    Жыл бұрын

    Mushtaq Afzal ह्यांनी आव्हाडांना भेटावे.. ते त्यांना मदत करतील.

  • @drsandeshbhakare
    @drsandeshbhakare Жыл бұрын

    अजून एक ...तो आला नव्हता ...त्याला आणला होता....आणि तो मेला नव्हता त्याला मारला होता...... जय शिवराय.

  • @urvxfvdzrnp

    @urvxfvdzrnp

    Жыл бұрын

    Mushtaq Afzal ह्यांनी आव्हाडांना भेटावे.. ते त्यांना मदत करतील.

  • @iwantsushant

    @iwantsushant

    Жыл бұрын

    @@urvxfvdzrnp 😂😂😂😂

  • @VaidikSanatani369

    @VaidikSanatani369

    Жыл бұрын

    🚩 जय शिवराय...🚩

  • @kokanview3405

    @kokanview3405

    Жыл бұрын

    Azuun phatte ka tumchi melelya mansa shi

  • @drsandeshbhakare

    @drsandeshbhakare

    Жыл бұрын

    @@kokanview3405 fatli asti tr फाडला नसता......⛳⛳⛳

  • @sureshavhad5744
    @sureshavhad574411 ай бұрын

    ही बातमी आणि हे विचार अजुन शिवाजी महाराजांच्या राज्यात ऐकविले जातात हे किती निषेधार्थ आहे ⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫

  • @sanjaymungekar8178
    @sanjaymungekar8178 Жыл бұрын

    अरे काय चाललंय महाराष्ट्रात,त्या वंशजांना काय अभिमान आहे आपल्या पूर्वजांचा,ह्यांचा आत्ताच बंदोबस्त करा.

  • @ulkaloke8401

    @ulkaloke8401

    2 ай бұрын

    Tech na.lajhi nahi vatta.

  • @user-wk6jr3jp3k
    @user-wk6jr3jp3k Жыл бұрын

    काय ग्रेट चॅनेल आहे. भिकार बातम्या दाखवून टीआरपी मिळवण्यापेक्षा.लोकांची धुणीभांडी करून जगा अभिमान वाटेल.

  • @gauravpatil732

    @gauravpatil732

    Жыл бұрын

    😄😄😄

  • @jatinpawar8074

    @jatinpawar8074

    Жыл бұрын

    नाहीतर काय तो पण झटू प्रश्न विचारतोय त्याला म्हणावं तुझ्या घरी घेऊन जा आणि चवकशी करत बस 😡😡😡😡😡

  • @subhashkothare1839

    @subhashkothare1839

    20 күн бұрын

    👌👌👌👌😂😂😂

  • @Jaychand.Jain.
    @Jaychand.Jain. Жыл бұрын

    काय महत्वाची बातमी दाखवली.... चॅनल वाल्यांचा सत्कार केला पाहिजे... नको त्या गोष्टीला खतपाणी कसे घालायचे हे तुमच्या कडून शिकायला पाहजे....

  • @bhimakokare8417

    @bhimakokare8417

    Жыл бұрын

    मादरचोद साले चॅनेल वाले😡😠😡😡

  • @adityapatil5092

    @adityapatil5092

    Жыл бұрын

    Jaychand

  • @Jaychand.Jain.

    @Jaychand.Jain.

    Жыл бұрын

    Aditya

  • @pankajkumarshinde6774

    @pankajkumarshinde6774

    Жыл бұрын

    💯👌👍

  • @sanjaygite4309

    @sanjaygite4309

    Жыл бұрын

    चानवाल्याचा सत्कार नाही त्यांनी तर आता फटाकडी ची वात पेटवली आहे . स्फोट बाकी आहे . हर हर महादेव🙏🙏🙏🙏🙏🚩

  • @jotibakolekar5327
    @jotibakolekar5327 Жыл бұрын

    हा वंशज असं म्हणतोय 🙏🙏तर छत्रपती शंभूराजे क्रूर पणे मारले गेले बरोबर त्यांचे डोळे जीभ कान चांबडी काढली हात पाय,, तुटले गेले,,, हे सगळं परत फेड कराल काय 🙏🙏😭😭😭🚩🚩माजा राजा मराठी दौडती साठी लडला 🙏🙏🙏

  • @classandclass4976

    @classandclass4976

    4 ай бұрын

    इतिहास वाच खुळ्या

  • @Cricketlover-tf1ei

    @Cricketlover-tf1ei

    Күн бұрын

    Are bhau aurangjeb Ani afzal he enemy hote😢😢

  • @amolkarbhari9319
    @amolkarbhari9319 Жыл бұрын

    सेक्युलर हा शब्द संविधानात जोडला गेला त्याचा हा परिणाम आहे. शोकांतिका.....😠

  • @user-zx8zm5fb4v

    @user-zx8zm5fb4v

    8 ай бұрын

    बुलाया तू savindhan laa naav tevto nako

  • @ganeshsawant4926

    @ganeshsawant4926

    4 ай бұрын

    Zaatu संविधान लावकर बदलेल 😂

  • @vijaykamble8690

    @vijaykamble8690

    2 күн бұрын

    MMANUWADI BAMANA MULE HE MOTHE ZALE ...

  • @jayeshkadam6070
    @jayeshkadam6070 Жыл бұрын

    हिंदू किती सहिष्णू आहे-अजूनही अफजल खानचे वंशज या देशात राज्यात सुखाने रहातात.

  • @surykantshinde1362

    @surykantshinde1362

    Жыл бұрын

    नुसते नांदत नसून मोठ्या दिमाखाने वावरत आहेत. फार शोकांतिका आहे

  • @prathameshcreation9167

    @prathameshcreation9167

    5 ай бұрын

    सहिष्णू नाही हिंदु नालायक आहेत सापाच्या अवलादी आजुनही जिवंत आहेत ठेचा.

  • @classandclass4976

    @classandclass4976

    4 ай бұрын

    तुझे पूर्वज पण आदिल शहाकडे होते

  • @ganeshsawant4926

    @ganeshsawant4926

    4 ай бұрын

    ​@@classandclass4976बाबा अंबेडकर निजामा च नोकर 😂

  • @classandclass4976

    @classandclass4976

    4 ай бұрын

    @@ganeshsawant4926 शहाजीरजे आदिलशहाकडे होते. विसरलंस का

  • @shivthorat7560
    @shivthorat7560 Жыл бұрын

    वाह रे आमच्या राजाला मारायला येणाऱ्याची आम्ही इज्जत करत नसतो...जय भीम

  • @dattatreypatil6016

    @dattatreypatil6016

    Жыл бұрын

    तुझी बहीण नाहीतर बायकोला दे त्याला

  • @shivthorat7560

    @shivthorat7560

    Жыл бұрын

    @@dattatreypatil6016 कोणाला बोलतोय

  • @shivthorat7560

    @shivthorat7560

    Жыл бұрын

    @@dattatreypatil6016 आइघाल्या अफझलं क्य तुजझ्या आईचा नवरा होता का मदरचोद्

  • @Yusuf-gi7sx

    @Yusuf-gi7sx

    Жыл бұрын

    Aare babu patila zadu galiyat matka ya lokanich badle hoty na wisrla ka

  • @peace-tt6sj

    @peace-tt6sj

    Жыл бұрын

    ​@@Yusuf-gi7sx ते फक्त पुण्यात होत सगळी नाही न्याय पण त्या लोकांन मुळे मिळाला जिहाणांनी बंगलाचे मंडळ ला मुर्खात काडलं तस बाबासाहेब हयांनी संविधान लिहले ते जिहानाजी केल असत का

  • @dharishtadhanawade5831
    @dharishtadhanawade5831 Жыл бұрын

    आम्ही पण आता कोणाचे तरी वंशज आसणार बघायला पाहिजे शोधून आम्हाला पण काय तर वाटणी मिळेल 🙏👍

  • @sanjayofficials18
    @sanjayofficials18 Жыл бұрын

    दोन्ही लढाया राजकीय होत्या धार्मिक नव्हत्या हे आजही अंडभक्तांना कळत नाही. माँ जिजाऊंनी राजांना अफजलखानाची कबर बांधून त्याची देखरेख करण्याचा आदेश का दिला ? हे अंडभक्तांना नाही समजणार.

  • @prathameshcreation9167

    @prathameshcreation9167

    11 ай бұрын

    Dharmikach hotaya rajikiyea aslaya astaya tar Afzal Khan nay Tuljapur ani pandharpur todle naste.

  • @sanjayofficials18

    @sanjayofficials18

    11 ай бұрын

    @@prathameshcreation9167 औरंगजेबाने धार्मिक स्थळे तोडल्याचा तो अंडभक्तांच्या whatsapp university चा इतिहास आहे. त्याकाळी भारतात असणाऱ्या फ्रेंच, पोर्तुगीज व ब्रिटीश यापैकी इतर कुठल्याही सत्ताधाऱ्यांनी या ऐतिहासिक घटनेला त्यांच्या लिखाणात कुठेच स्थान दिलेले नाही. पारतंत्र्यांच्या काळात ब्रिटिशांनी भारतियांना असंख्य वर्षे गुलाम बनवून ठेवण्यासाठी हिंदू - मुस्लिमांमध्ये अनेक पद्धतीने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये ब्रिटिशांनी कुठेच औरंगजेबाच्या अशा इतिहासाचे वर्णन केल्याचे पूरावे आढळत नाहीत. संभाजी महाराजांच्या खूनाविषयी सुध्दा इतर सत्ताधाऱ्यांनी कुठेच औरंगजेबाने केलेल्या क्रुरतेचा उल्लेख केलेला नाही. असे उल्लेख फक्त एकाच लोकांच्या लिखाणात आढळतात ज्यांनी येथील मुळ भारतियांना हजारो वर्षे शिक्षणापासुन वंचित ठेवले होते.

  • @sachinghadge7179

    @sachinghadge7179

    11 күн бұрын

    तुझ आंड खालून कापला आहे लांड्यानी 😂

  • @akashmadhavi0

    @akashmadhavi0

    9 күн бұрын

    Zhatya tula KY mahit ahe re tuji layaki nahi raigadavar jayachi pan ekda jaun bagh tithla Nandi saksh ahe

  • @krishnatdubal3808
    @krishnatdubal3808 Жыл бұрын

    म्हणजे अजून भारतात बरेच अफजल आहेत

  • @rahulkulkarni965

    @rahulkulkarni965

    Жыл бұрын

    दुर्दैवाने

  • @ashishsurve3356

    @ashishsurve3356

    Жыл бұрын

    @@rahulkulkarni965 एकदम बरोबर देशात अजुन खुप अफझल आणि अनाजी पंत पण खुप आहेत हे पण दुर्देवच....

  • @rahulkulkarni965

    @rahulkulkarni965

    Жыл бұрын

    @@ashishsurve3356 अनाजी पंत कुठे आले यात. सुर्वे साहेब डोळे उघडून नीट बघा व विचार करून बोला. प्रत्येक समाजात चांगले व वाईट लोक असतात. तुम्हाला बाजी प्रभू दिसत नाहीत का. उगाच काहीही बोलायचं?

  • @rupeshg.3327

    @rupeshg.3327

    Жыл бұрын

    @@ashishsurve3356 तुझ्या सारखे भिकारचोट पण आहेत अजुन...जे अजुन हिंदूंचा द्वेष करतात.... आणि musalmannchi चाटतात

  • @damodarverekar2659

    @damodarverekar2659

    Жыл бұрын

    @@rahulkulkarni965 tarbuj

  • @ajaykumarsonawane3193
    @ajaykumarsonawane3193 Жыл бұрын

    350 वर्ष प्रतापगडाची दुरावस्था आणि पायथ्याशी मात्र झगमगाट झाली.आणि शिंदे सरकारने आता कायापालट केल्यावर वाटतंय की खरच महाराजांच स्वराज्याच स्वप्न साकारले जातय.🙏🚩 जय हिंद, हरहर महादेव.

  • @piyushajadhav5629
    @piyushajadhav56294 ай бұрын

    ही मागणी मान्य करू नये नाहीतर नवीन प्रथा सुरु होईल असे अनेक मागण्या सुरु होतील , सर्व ऐतिहासिक स्थळें शसनानेच ताब्यात ठेवावे ! ! जय शिवराय जय भवानी 🌹🌹🙏🌹🌹

  • @nikhiltanpure9467
    @nikhiltanpure9467 Жыл бұрын

    डेड बाँडी १६५९ मध्ये होती आता त्याची हाड पण राहिले नसतील यडझव्या म्हणावं.

  • @pratapkasar514

    @pratapkasar514

    Жыл бұрын

    😆😆😆 अगदी बरोबर बोललात अफजल खानचे थडगे तिथे का बांधलं शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची निशाणी म्हणून आणि हे बावळट त्या कबरीला मौलाना समजतात त्यांना सांगा अरे महाराजांनी राक्षस मारला होता

  • @urvxfvdzrnp

    @urvxfvdzrnp

    Жыл бұрын

    Mushtaq Afzal ह्यांनी आव्हाडांना भेटावे.. ते त्यांना मदत करतील.

  • @mayurkhedkar1653

    @mayurkhedkar1653

    Жыл бұрын

    😂😂

  • @akshaymalshikar5567

    @akshaymalshikar5567

    Жыл бұрын

    😀😀

  • @AdityaSutar-mx7hl

    @AdityaSutar-mx7hl

    Жыл бұрын

    🤣🤣🤣

  • @anildhage2506
    @anildhage2506 Жыл бұрын

    महाराजांनी कबर बांधली हे आमच्या पुढच्या पिढीला प्रेरणादायी असेल की स्वराज्यात चालून आलेल्या शत्रू ची काय अवस्था होते .. ही कबर तिथेच राहावी

  • @sunnykapure5671

    @sunnykapure5671

    Жыл бұрын

    महाराजांनी कबर बांधली हे आमच्या पुढच्या पिढी साठी प्रेरणादायी ठरेल की स्वराज्या वर चालून गेल्यावर शत्रूची काय अवस्था ती आणि याला एव्हडीच जर खाज आली असेल त्या अबजल्याच्या नावाने काही करायचीच तर त्या ठिकाणी एक सुलभ शौचालय बनवून टाक म्हणावं तेव्हडीच त्या अबजल्याच्या आत्म्यास शांती मिळेल, 🙈😜🤓😂😂😂

  • @deepakkalgutkar742

    @deepakkalgutkar742

    Жыл бұрын

    अगदी बरोबर आहे.......

  • @VilasJadhav-lr3xo

    @VilasJadhav-lr3xo

    Жыл бұрын

    हर हर महादेव

  • @sunilchaure3972
    @sunilchaure39724 ай бұрын

    कबर तिथेच राहिल ... आमच्यावर चालुन आला त्याला या मातीतच आम्ही गाडतो हा संदेश आहे...जय शिवराय

  • @ulkaloke8401

    @ulkaloke8401

    2 ай бұрын

    एकदम बरोबर

  • @panchkrishnabhakti3156
    @panchkrishnabhakti3156 Жыл бұрын

    अफजल खान हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आता अफजल मिळने नाही शिव पराक्रमाचा अविभाज्य घटक अफजल्या आहे. ⛳जय अफजलसंहारक🙏🙏🌹🌹

  • @rajeshsapkal5971
    @rajeshsapkal5971 Жыл бұрын

    जीस आक्रांता ने हिंदू मंदिर तोडे, कयी हिंदू औरत की इज्जत लुटी,हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मारण्यास आला ,अनेक अत्याचार केले,आशा व्यक्तीच्या वंशजांना एवढे महत्व देण्याचे कारण नाही.मुश्ताक भाई यांचे कोणतेही म्हणणे मान्य करू नये.

  • @sachinpotdar391

    @sachinpotdar391

    Жыл бұрын

    बरोबर् आहे तुमचे मत., दरिद्री लोक् afazal khan चा उल्लेख आदर् purvak karat आहेत्.

  • @milindrane4995

    @milindrane4995

    Жыл бұрын

    बरोब्बर

  • @its_madhav4720

    @its_madhav4720

    Жыл бұрын

    मी तर म्हणतो विजापूर पण जमीनदोस्त करा

  • @commentator3445

    @commentator3445

    Жыл бұрын

    Propaganda hai

  • @sandy-hd5ub

    @sandy-hd5ub

    Жыл бұрын

    Aurat nahi bhava stree mhana....aurat mhanje stree jananang astay asa samjla aahe yek vel google karun paha

  • @akshayjadhav8686
    @akshayjadhav8686 Жыл бұрын

    "शत्रू संपला तिथे शत्रुत्व देखील संपलं" हाच शिवाजी महाराज यांचा विचार होता

  • @rupeshg.3327

    @rupeshg.3327

    Жыл бұрын

    असा कोणताही विचार नव्हता.... हा तुमच्या सारख्या librandoo communist लोकांनी पसरवलेला चुकीची गोष्ट आहे...

  • @kattarmaratha

    @kattarmaratha

    Жыл бұрын

    Jadhava gapp bas

  • @Xxxv999

    @Xxxv999

    Жыл бұрын

    तू फुक्ता दिसतोस त्यामुळे असेच बोलणार

  • @pankajkumarshinde6774

    @pankajkumarshinde6774

    Жыл бұрын

    Barobar 💯👌👍

  • @umeshrasal6766

    @umeshrasal6766

    Жыл бұрын

    नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला

  • @Apurva-y8j
    @Apurva-y8j12 күн бұрын

    शेवटी रक्त

  • @Vinodpatil-oi2ke
    @Vinodpatil-oi2ke3 ай бұрын

    माझा छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रम सांगायचं आहे तर अफजल खान इतिहास मध्ये जिवंत पाहिजे

  • @sureshpanhale6281
    @sureshpanhale6281 Жыл бұрын

    अफजल खानाची ३८० वर्षाची कबर ताब्यात घेऊन हा काय तिथे दिवा लावणार?

  • @milindrane4995

    @milindrane4995

    Жыл бұрын

    ही त्यांची चाल आहे. तिथे मोठ्ठी मजार बांधून त्याचं उदात्तीकरण होईल व याच्या पिढ्यानपिढ्याची तरतूद होईल.

  • @technotrack5959

    @technotrack5959

    Жыл бұрын

    काय दिवे लावणार? आता काही कुणाला तिथे करता येत नाही कारण ती शासनाच्या ताब्यात आहे एकदा का ती मुस्लिमांच्या ताब्यात गेली की मग ख्वाजा अफजल खान भव्य दिव्य दर्गा बांधला जाणार तिकडे अनेक मुस्लिम चादर चडवणार आणि जमा होऊन झालेला प्रसंग आठवून हिंदूंची आता कशी मारायची याची चर्चा रंगणार आणि मग पुढे माहीतच आहे ते काय करणार

  • @indianfighter1242

    @indianfighter1242

    Жыл бұрын

    ह्याला भीख माँगायला जागा नसेल म्हणून जागा बनवत असेल

  • @anilingole4141

    @anilingole4141

    4 ай бұрын

    Ya bhikarchotana thara deu naka kay karnar majaar gheun

  • @sachinghadge7179

    @sachinghadge7179

    11 күн бұрын

    गडावर कब्जा करणार

  • @rupeshbhoir55
    @rupeshbhoir55 Жыл бұрын

    पण अफ़ज़ल ने त्याच्या सर्व बायका मारल्या मग हाँ कुठला वंशज🤬🤬

  • @sonu8098

    @sonu8098

    Жыл бұрын

    Khar ahe

  • @purnanandjambhavdekar2540

    @purnanandjambhavdekar2540

    Жыл бұрын

    Afjalkhanacha porga hota na fajlkhan.

  • @sonu8098

    @sonu8098

    Жыл бұрын

    Kon nahi vanshaj

  • @sonu8098

    @sonu8098

    Жыл бұрын

    Afjal khan ektach hota tyache kon vanshaj nahi

  • @rupeshbhoir55

    @rupeshbhoir55

    Жыл бұрын

    @@sonu8098 tyachya aaichya t faslchya😅🤪

  • @vm6816
    @vm6816 Жыл бұрын

    महाराजांनी जेवढी उदारता केली ती भरपूर झाली

  • @sujatadesai8344
    @sujatadesai8344 Жыл бұрын

    दूसरयाचा देशातजाऊन हकक गाजवायला फार जमते या लोकाना हे लोक मेलयावर पन जागा सोडत नाही, लाज वाटल पाहिजे याना अफजल चे वशंज सागायला,

  • @riteshdanke3378
    @riteshdanke3378 Жыл бұрын

    ठाण्याच्या जितुभाईला सांग. अफझल्याची मोठी कबर बांधून रोज नैवेद्याच इंतजाम करील ट्यो.

  • @Jaychand.Jain.

    @Jaychand.Jain.

    Жыл бұрын

    😂✅

  • @milindrane4995

    @milindrane4995

    Жыл бұрын

    😂😂👍

  • @shri942135

    @shri942135

    Жыл бұрын

    😂

  • @pandurangjadhav3203

    @pandurangjadhav3203

    Жыл бұрын

    Barobar 😂

  • @gauravpatil732

    @gauravpatil732

    Жыл бұрын

    😄😄😄

  • @माझा_मास्तर
    @माझा_मास्तर Жыл бұрын

    त्याची बॉडी भेटत नसेल तर शेट घेऊन जा आमची

  • @shubhamshinde5890

    @shubhamshinde5890

    Жыл бұрын

    लय हसलो राव तुझ्या कमेंटला

  • @pratik75631

    @pratik75631

    Жыл бұрын

    😂😂😂😂

  • @anilnaik4731

    @anilnaik4731

    Жыл бұрын

    😁😁😂😁😁😁😁😁😂😂

  • @gauravmhaske6179

    @gauravmhaske6179

    Жыл бұрын

    kharab 😆😆😆

  • @prashan338

    @prashan338

    Жыл бұрын

    😀😀😀😆😆😆😆

  • @nileshshende202
    @nileshshende202 Жыл бұрын

    वावावावावा..............वा.वा.वा.व्वा.व्वा. सलाम घ्या.सलाम कमाल आहे ४ था स्तंभ वालो, तुम्ही मुजरा घ्या. का न्युज आनली समोर उपकार तुमचे

  • @user-rz9rs7ec7o
    @user-rz9rs7ec7o Жыл бұрын

    कबर ह्यांच्या ताब्यात द्या.. म्हणजे हें त्याच्या नावानं दर्गा बांधून उरूस भरावायला सुरु करतील( मोठा देवमाणूस लागून गेल्यागत )... आणि या साठी पैसा कोठून येईल काय माहित......पण येणार... काय गरज नाही कबर हलवायची...... 🙏🙏🙏

  • @pradipnawale1297

    @pradipnawale1297

    Жыл бұрын

    अहो, याला जास्त काही करण्याची गरज नाही, काही मूर्ख, बेअक्कल हिंदू आहेत त्यासाठी, याचा उरूस भरायचा म्हणे आणि काही नालायक हिंदू बायका पोरगं व्हावं यासाठी या महान ( ? ) आत्म्याला नवस बोलायच्या म्हणे

  • @Ali_kazi_mumbai

    @Ali_kazi_mumbai

    Жыл бұрын

    khup jeep chalte re tujhi

  • @urvxfvdzrnp

    @urvxfvdzrnp

    Жыл бұрын

    Mushtaq Afzal ह्यांनी आव्हाडांना भेटावे.. ते त्यांना मदत करतील.

  • @nikhilsavale5705

    @nikhilsavale5705

    Жыл бұрын

    Ekdum barobr bhava💯👍kahi garaj nahi dyaychi..

  • @akshaypatil3280

    @akshaypatil3280

    Жыл бұрын

    @@Ali_kazi_mumbai ye bhadvya tuzi gand khup valval krtey te disena ky

  • @shaileshpatil6434
    @shaileshpatil6434 Жыл бұрын

    त्या वंशजला अरबी समुद्रात नेऊन गोळ्या घाला 😡😡 जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @mayurkhedkar1653

    @mayurkhedkar1653

    Жыл бұрын

    😂😂

  • @akshaymalshikar5567

    @akshaymalshikar5567

    Жыл бұрын

    😂😂

  • @SwapnilParit-tx4hn

    @SwapnilParit-tx4hn

    10 күн бұрын

    😂

  • @vishwanathrane5531
    @vishwanathrane5531 Жыл бұрын

    आत्ता पर्यंत हा होता कुठे? लाज नाही वाटली का कंबर ताब्यात द्या म्हणायला.

  • @bhushanhatode6300
    @bhushanhatode6300 Жыл бұрын

    अफझल चे वंशज काही नसतील हा प्रसिध्दी साठी बरळतोय जेणे करून यांचे जात भाई पैशाची भरघोस मदत करतील.

  • @yuvrajchavan6355

    @yuvrajchavan6355

    11 ай бұрын

    Nh tyache vanshaj jivant aht ...karantak mdhe gulbarga gav ah tithe tyache vanshaj rahtat.

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 Жыл бұрын

    हा इतिहास मिटवायला आला आहे का? याला हकलवा!

  • @renukadaspawar9003
    @renukadaspawar9003 Жыл бұрын

    अफजलखानाचा वंशज असूनही तो महाराजांचा आदर करतोय अफजलखानाची कबर तिथेच असावी ही महाराजांची आज्ञा होती तिथे काही अवैध गोष्टी घडत असतील तर ती जिम्मेदारी सरकारची व तेथील जनतेची आहे

  • @shaileshsawant1683

    @shaileshsawant1683

    Жыл бұрын

    ती एक ऐतिहासिक घटना होती.. महाराजांच्या शौर्याची ती गाथा आहे.. शिवकालीन इतिहासातून ती पुसली जाणं संयुक्तिक नाही.. आज जे पर्यटक किल्ले प्रतापगड पहायला जातात तेव्हा ही कबर बघितल्यावर महाराजांच्या असीम शौर्याचा स्वत: वाचलेला वा गाईड मार्फत समजून घेतलेला तो प्रसंग त्यांच्या स्मृतिपटलावर तरळून जातो.. छत्रपतीनीच आपल्या सर्वसमभाव उक्तीनुसार अफझलखानाचे दफन गडावर करण्याचे आणि तेथील निगा व दिवाबत्ती करण्याचे आदेश आपल्या सरकारी यंत्रणेला दिले होते जे आजतागायत सुरू आहेत.. परंतु आज ह्या स्थानावर होणारी घुसखोरी आणि अनधिकृत बांधकामे यावर शासनाचे कोणतेही नियंत्रण दिसून येत नाही..तसे म्हणावे इतके गड-किल्ल्यांच्या डागडुजीवरही दिसून येत नाही.. शिवकालीन इतिहासाचा हा वारसा यानंतरच्या आपल्या पुढील पिढ्यांपिढ्यांना जोपासायला आहे.. महाराजांनी केलेला क्रूर अफझलखानाचा वध व ते ठिकाणही इतिहासातून नष्ट होता नये..तेव्हा हा ऐतिहासिक ठेवा म्हणून कबर त्याच ठिकाणी शासनाच्या अखत्यारीत असणे आवश्यक आहे.. धन्यवाद्.!🙏

  • @UmeshlakheUmeshlakhe-qs1wb
    @UmeshlakheUmeshlakhe-qs1wb4 ай бұрын

    तो इतिहास आहे जिथंला तिथेच राहिला पाहिजे

  • @garishwaadwekar5402
    @garishwaadwekar5402 Жыл бұрын

    Amazing we get such people interviewed?? Wooow

  • @s.m.8218
    @s.m.8218 Жыл бұрын

    महाराजांची समाधी जर अरब देशात असती तर काय रेस्पेक्ट दिला असता त्या लोकांनी.. 🙄🙄🤔

  • @Amit4293

    @Amit4293

    Жыл бұрын

    Dilahi asta kadachit

  • @amarbirajdar.4334

    @amarbirajdar.4334

    Жыл бұрын

    Kare Lavdya Afzal khan chi aaulad

  • @s.m.8218

    @s.m.8218

    Жыл бұрын

    @@SURYAPUTRAKARNAH अरे मी छत्रपती बद्दल म्हणतोय 😏, ..

  • @urvxfvdzrnp

    @urvxfvdzrnp

    Жыл бұрын

    Mushtaq Ahmad ह्यांनी आव्हाडांना भेटावे.. ते त्यांना मदत करतील.

  • @SURYAPUTRAKARNAH

    @SURYAPUTRAKARNAH

    Жыл бұрын

    @@s.m.8218 oh sorry bhaya , me neat read nahi kela sorry .

  • @sppate5441
    @sppate5441 Жыл бұрын

    ताब्यात घेऊन काय तिथं बसून भिख मागणार हाय काय ..... 😂😂😂

  • @sureshkhot3554
    @sureshkhot3554 Жыл бұрын

    अख्ख खानदान समुद्र सोडायला पाहिजे.

  • @softpro1177
    @softpro11775 сағат бұрын

    वंशज साहेब तुमच्या पूर्वजांनी #गुच खाल्लेला.. इथल्या आया बहिणीवर अत्याचार केलेले..उपकार माना की इथे फिरायला मिळतय तुम्हाला. ✅️ Respect वैगेरे केळ ✅️

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 Жыл бұрын

    याच्या बोलण्यावर फसू नका! ती कबर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आहे! या लोकांना महाराजांचे आणि महाराष्ट्राचे प्रताप पिढ्यांपिढ्या लक्षात असू द्या! याला कर्नाटकात हकलवून द्या!

  • @samadhankawade7794

    @samadhankawade7794

    Жыл бұрын

    Kharay......

  • @s.m.8218

    @s.m.8218

    Жыл бұрын

    महाराजांच्या शौर्या चे प्रतीक आहे रे बाबा, पण त्यावर मुतन्याची प्रथा का लावली नाही (ते ही बायकांनी), कारण अफजल ने कित्येक मराठा बायका सोबत सेक्स अन् कतल केली??? महाराज स्त्रियांचा आदर करत होते ना मग???

  • @gabbar96k
    @gabbar96k Жыл бұрын

    कट्टरवाद बघा..! #भाषा सोडतोय का बघा! अवलाद

  • @prathameshcreation9167

    @prathameshcreation9167

    5 ай бұрын

    हि सापाची अवलाद ठेचायला पाहिजे होती महाराजांनी. हेच हिंदूचे कट्टर शत्रु अगदी शेवटच बीज सुद्द्धा ठेचावे.

  • @swamikiran6649
    @swamikiran6649 Жыл бұрын

    इज्जत ने दफन केले तेवढेच लय मोठी गोष्ट आहे बाकी कब्जा करायची काय गरज नाही

  • @jatinpawar8074
    @jatinpawar8074 Жыл бұрын

    शिवाजी महाराजांचे 13 वंश हे उदयनराजे भोसले आहेत त्यांना विचारा तू जाऊन दाखव त्याच्या समोर अजुन एक पराक्रम दाखवतील

  • @vaibhavkulkarni3233
    @vaibhavkulkarni3233 Жыл бұрын

    त्या वंशाजाला म्हणावं आधी त्या अफजल्या ने पाडलेल्या मंदिराचे नुकसान भरपाई दे......

  • @ramdasgotarane6661
    @ramdasgotarane6661 Жыл бұрын

    आरे मुस्ताक तू त्या आफजल वरचि बात करतो तो खान की ति निच मानूस होता हजारो हींदू बायांचि इज्जत लूटली.या बे ईमाना.सौलत देउ नका.नाय. तर हे. रक्त आफझल.खानच.आहे

  • @Surbhi7128

    @Surbhi7128

    Жыл бұрын

    Afjal khan kay vigra golya khat hota ka.

  • @vbh4315

    @vbh4315

    Жыл бұрын

    @@Surbhi7128 tyane nirdosh lokanla marle hotey .

  • @parmeshwarchintamani
    @parmeshwarchintamani Жыл бұрын

    शिवजी महाराज की जय खुप ग्रेट होते राजे त्यांनी आफजल चा चोथा काढला पन वंश ला हात नाही लावला मुजरा राजेनां

  • @MVG7790
    @MVG7790 Жыл бұрын

    आमचे महाराज दयाळू होते म्हणून तुझ्या खानाची कबर तरी तुला बघायला मिळतेय. त्यांच्या जागी दुसरा कोणी राजा असता ना! तर अफजलखानाचं नख सुद्धा कुणाला नजर पडू दिलं नसतं.

  • @sahyadrichadurgveda
    @sahyadrichadurgveda Жыл бұрын

    ने म्हणावं उकरून काय पाहिजे ते असे पण आमचा प्रतापगड मोकळा होईल

  • @pradeepkumarsatav9236

    @pradeepkumarsatav9236

    Жыл бұрын

    आणि शिवप्रतापच्या इतिहासाच्या खाणाखूणा पुसल्या जातील त्याचं काय

  • @sahyadrichadurgveda

    @sahyadrichadurgveda

    Жыл бұрын

    @@pradeepkumarsatav9236 भाऊ इतिहास आपल्या रक्तात आहे मनामनात आहे तो कधी च पुसला जाणार नाही आणि हे खोटा इतिहासात पसरवतात नको त्या गोष्टीला महत्व देतात हे चालत काय तुम्हाला अफजलखान मेला त्याच्या सोबतच वैर संपलं पण त्याची कबर त्यावरील अतिक्रमण आणि त्यामागचे राजकारण यागोष्ठी पेक्षा ते वारस आहेत त्यांनी जे काय हवं ते घेऊन जाऊद्या

  • @arvindbarge2783

    @arvindbarge2783

    Жыл бұрын

    Afajal kahanachi kabar hich mothi achivement aahe ...ithihasacha sakshidar ki afjulyala ithech marla hota .....

  • @maralesagar29

    @maralesagar29

    Жыл бұрын

    काय पेंड हाय वी लेकाच्या... हिथ येवून पाया पड म्हणाव काय पडायच ती त्या कबरीच्या... बाकी या बातमीदार ला दोन ठिवूण द्याल पायजे.. बसलेल्या गांजण्या उटीवतय

  • @bhupeshsambhudas7535

    @bhupeshsambhudas7535

    Жыл бұрын

    भाऊ त्या पेक्षा त्याला सांग येउन झोपत का नाही शेजारी. खड्डा करून गाडून घे म्हणावं त्याला. खुप जागा आहे आता तिथे

  • @mck4278
    @mck4278 Жыл бұрын

    अफजल हम शर्मिंदा हैं तेरे वंशज जिंदा है

  • @shubhamghadigaonkar6327

    @shubhamghadigaonkar6327

    Жыл бұрын

    😂😂😂😂

  • @mathematicsworld4277

    @mathematicsworld4277

    Жыл бұрын

    isiliye tum atankwadi kehlate ho

  • @worldtraveler1765

    @worldtraveler1765

    Жыл бұрын

    Kadkkkk👍🏻

  • @dhananjaywaghmare9893

    @dhananjaywaghmare9893

    Жыл бұрын

    😂🚩👍🙏

  • @nikhilgawade85

    @nikhilgawade85

    Жыл бұрын

    😅😅😅😅😅

  • @nustatravel
    @nustatravel Жыл бұрын

    याची हिम्मत झालीच कशी येवढं बोलायची 🤬

  • @SayyedSaifHussain
    @SayyedSaifHussain11 ай бұрын

    Chatrapati Shivaji Maharaj has set such a Great Example !!

  • @VRSanatani

    @VRSanatani

    5 ай бұрын

    तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज म्हणा🇮🇳🚩

  • @maddy290581
    @maddy290581 Жыл бұрын

    श्री छत्रपती शिवाजी महाराज बोल आमच्या राजेंचा कुणीही एकेरी उल्लेख करायचा नाही महाराजांच्या पुढे छत्रपती हे लागलच पाहिजे मग तो कोण पण असुनदे

  • @akashmandale4660

    @akashmandale4660

    Жыл бұрын

    Ramacha Krishna cha yekeri ullekh hoto aadarani Shivaji maharaj mhanto aahe Shivaji Nani mhanat

  • @maddy290581

    @maddy290581

    Жыл бұрын

    @@akashmandale4660 भाऊ छत्रपती शिवाजी महाराज बोला आपले महाराष्ट्राचे अराध्य दैवत आहेत आज जे काही आपण आहोत ना ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुळे हे विसरू नका महाराज जर नसते ना तर आता कुठल्या तरी कोपऱ्या मध्ये गांड वर करून नमाज वाचत असतो आपण सगळे आणि राहिला प्रश्न प्रभु श्री रामांचा व श्री कृष्णांचा तर ते पण आपले दैवत आहेत

  • @ganeshyewale5889

    @ganeshyewale5889

    4 ай бұрын

    ​@@akashmandale4660anajipant chi pilawal aahet ka ajun

  • @kunalmisalmisal7009
    @kunalmisalmisal7009 Жыл бұрын

    आता ही बघा किती प्रेम आहे त्याच्या वर 😠😡 काही गरज नाही अश्या लोकांकडून काही करू नका 🚩🚩🚩

  • @sangramgaikwad6716
    @sangramgaikwad6716 Жыл бұрын

    # शेट द्या त्याला

  • @user-si1xl5rw7t
    @user-si1xl5rw7t2 күн бұрын

    भारत देश सर्व धर्म समभाव हे समीकरण , हे धोरण घेउन विकसित होत आहे.. तर मला वाटत कि मुस्लिम कॉमिन्युटी च्या पण काही भावना.. लक्षात ठेऊन हे प्रकरण सॉल्व्ह करावे..

  • @vaibhavvedante.7231
    @vaibhavvedante.7231 Жыл бұрын

    शत्रूचे बी देखील शिल्लक ठेवायचे नसते हे तत्व पुर्णपणे लागू होते

  • @vishawnathkumbhar9015

    @vishawnathkumbhar9015

    Жыл бұрын

    अगदी बरोबर आहे दादा तुमच

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 Жыл бұрын

    अफजलखानाचा वंशज भारतात जिवंत कसा १

  • @dhairyashildesai4277
    @dhairyashildesai4277 Жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय ताराराणी जय शाहू राजे

  • @vairagkarmultiservices368
    @vairagkarmultiservices368 Жыл бұрын

    अफजलखानाची कबर तिथेच पडून राहिली पाहिजे.छत्रपती शिवप्रताप ठीकाण म्हणून प्रतापगडावरील ते ठीकाण भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे

  • @sanjaybarve2410
    @sanjaybarve2410 Жыл бұрын

    कोण हा मुलाखत घेणारा आहे त्याची सुंता झालीय का?????

  • @vijayparase5905
    @vijayparase5905 Жыл бұрын

    खान साहेब आप गलत फैमी मत करी ये. लढाई मे हार जित होती है. दुनिया मे दुश्मन को हराने के बाद. उनकी ईजत किसीने की है तो वो अपने छत्रपती शिवाजी महाराज है. ईस लिये तो साडेतीन सो सालसे आजतक उनकी कबर पर क्षमा जलती है. ईससे हमे ईनसानीयत की शिख मिलती है. मरने के बाद दुश्मनी खत्म होती है. 🙏🇮🇳

  • @shadabalibahadur9441

    @shadabalibahadur9441

    4 ай бұрын

    Very Correct

  • @abhijitsutar7776
    @abhijitsutar7776 Жыл бұрын

    त्याची कबर प्रतापगडा वरून हलवायची नाही कारण प्रत्येकाला कळलं पाहिजे देवाची मंदिर पाडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं होतं 🚩🚩

  • @vishalsingmohite
    @vishalsingmohite Жыл бұрын

    ज्या लोकांनी सनातन धर्म संस्कृती संस्कार महिला व लहान मुले त्रास दिल व जनता ला मारले महिला ची आबरू लूट ली मंदिर तोडले देवाचा प्रतिमा पण तोडले ती लोकं दर्गा.मस्जित बांधले कबर वर प्रंचड गर्दी होते रोज पण आपण आपले छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर योद्धा छत्रपती संभाजी महाराज मंदिर बांधले नाही विसरून गेलो आहे आपले महापुरूष दैवत च होते तरी ही गदी होत नाही समाधी वर आपले विचार बदला लक्षात ठेवा हिंदी वी स्वराज्य रक्षण करा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घरात पुजा करा इतिहास वाचा लहान मुलांना पण वाचला लावा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🌺जय भवानी माता 🌺🙏 🌺🙏🌺जय शिवाजी महाराज 🌺🙏🌺

  • @mr_sandy_1993
    @mr_sandy_1993 Жыл бұрын

    या न्यूज चॅनल वाक्याला महाराष्ट्राचे प्रश्न दिसले नाही वाटत..... द..... मीडिया........😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @nextpm1862
    @nextpm1862 Жыл бұрын

    काही गरज नाही द्यायची हे उरूस भरवायला मोकळे लां.... कुठचे

  • @gauravpatil732

    @gauravpatil732

    Жыл бұрын

    😄😄😄

  • @sagarjain5766
    @sagarjain5766 Жыл бұрын

    विषयच नाही ना पहिला आमच्या मावळ्यांच्या सामधी व्यवस्थित करू. आणि राहिला अफजलखानाचा वषय तर तो येताना जा गुर्मीत आला होता त्याची कबर इतेच योग्य आहे. उगाच कर्नाटकात नेऊन अनेक द्दरगा उभा करण्यात काही अर्थ नाही.

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye93088 ай бұрын

    यांची अन साहेबांची निश्चितच ओळख भेट असणार.

  • @satyapatil7963
    @satyapatil7963 Жыл бұрын

    वंशजाचा DNA चेक करा😂

  • @viralinformation4572
    @viralinformation4572 Жыл бұрын

    छत्रपतींनी अफजल ची कबर केली म्हणून ती तिथेच राहायला पाहिजे. नाही तर महाराजांचा अवमान होईल.

  • @AAA-xv2di
    @AAA-xv2di Жыл бұрын

    हे पण कुठे बाहेरगावी कामानिमित्त जाताना स्वतःच्या पत्नीचे मुंडी कापेल लक्ष ठेवा ह्याच्यावर शेवटी अफझुल्याचा वारस आहे.

  • @ppans88
    @ppans885 күн бұрын

    समजूतदार वंशज❤

  • @vishalshinde3710
    @vishalshinde3710 Жыл бұрын

    हा वंशज कशावरुन तिन तलाक हलाला किती प्रकार आहेत पण एक नोट करायला पाहीजे तो म्हणतो अतिक्रमण करायला नको होते

  • @vbh4315

    @vbh4315

    Жыл бұрын

    @@Heavy_Driver13 niyog matlab live in relationship joh aaj bhi hain law main.

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 Жыл бұрын

    वंशज असू शकतात पण समर्थक असू शकत नाहीत .

  • @prashantpatil7031
    @prashantpatil7031 Жыл бұрын

    याच्या कोतळ्या वरुन हा खरच अफजल्याचा वंशज वाटतो...😂😂

  • @vikasbhosale392
    @vikasbhosale392 Жыл бұрын

    ह्या.आवलादी आजुन महाराष्ट्रात आहेत.हेच.मोठ.दुख.आहे.जय.महाराष्ट्र जय.भिम

  • @Deepak-bv4in
    @Deepak-bv4in Жыл бұрын

    आशा अफजल खानच्या सर्व वंशजना भारताच्या बाहेर पाठवले पाहिजे , शिवाजी महाराजांनी दया दाखवली हीच चूक झाली

  • @rameshshipurkar890
    @rameshshipurkar890 Жыл бұрын

    आता नाही मिळनार हं....कॉंग्रेस सरकार अल्यावर मागा. ...

  • @umakantgangarde959
    @umakantgangarde959 Жыл бұрын

    समोरच्या पिढीला स्मरण रहावं म्हणून गाडला त्याला, हे लक्षात घ्यावे

  • @akshay_dapke
    @akshay_dapke7 ай бұрын

    त्याच मड छाताडावर घेऊन फिरतो का? 😂

  • @sunilnarkhade4253
    @sunilnarkhade4253 Жыл бұрын

    आपल्या पूर्वजांची ( सम्राट पृथिवीराज पासून) अति नैतिकता आता अंगाशी येणार

  • @sunilnarkhade4253

    @sunilnarkhade4253

    Жыл бұрын

    @Hindu Rashtra 🕉️ 🕉️

  • @jagdambon-linesolutions3750
    @jagdambon-linesolutions3750 Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @AyyajTashildar
    @AyyajTashildar3 күн бұрын

    शिवाजी महाराजचा आदर्श घेतलं पाहिजे

  • @jotibakolekar5327
    @jotibakolekar5327 Жыл бұрын

    आरे आफजल च्या रताळ्याच्या वंशा 🤣🤣🤣🤣🤣🤣हे सांगायला कसरे सुचलं tula🙏🤣🤣🤣🤣🤣डेड बॉडी नाही मिळणार येणाऱ्या जाणाऱ्या ना कळलं पाहिजे,,,कि मराठयाच्या नादाला लागलात तर त्यांचा आपझल केला जाईल 🙏🙏🙏👍👍👍

  • @actively-passive7119
    @actively-passive7119 Жыл бұрын

    अफजल चला गया परंतु ऐसे कई अफजल छोड़ गया

  • @mukundpitre6894
    @mukundpitre6894 Жыл бұрын

    अरे त्याला सिद्ध करू द्या तॊ तेरावा वंशज आहॆ ते

Келесі