Special Report | Abhijeet Bichukale यांचा पत्रकारांसोबत झालेला वाद अजून चिघळणार?

www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 602

  • @gajananwagh2712
    @gajananwagh2712 Жыл бұрын

    मजाक नाही, पण हा माणूस खरी लोकशाही काय हे जगाला दाखवतोय....सलाम भावा.....

  • @kishorjadhav7499

    @kishorjadhav7499

    Жыл бұрын

    खर आहे.

  • @bhanudaschavan7852

    @bhanudaschavan7852

    Жыл бұрын

    @@kishorjadhav7499 uuuuuu

  • @bhanudaschavan7852

    @bhanudaschavan7852

    Жыл бұрын

    सलाम

  • @bhanudaschavan7852

    @bhanudaschavan7852

    Жыл бұрын

    Bhanudas

  • @devdasgarud78

    @devdasgarud78

    Жыл бұрын

    Khar ahe

  • @akshayingavale7702
    @akshayingavale7702 Жыл бұрын

    पत्रकार जे अभिजितला प्रश्न विचारत आहेत मतदार संघा बाबत, तेच प्रश्न इतर नेत्यांना विचारण्याची हिम्मत का करत नाहीत हे पत्रकार? पाकीट मिळतं का दर महिन्याला?

  • @deepakniwate3746

    @deepakniwate3746

    Жыл бұрын

    दळभद्री पत्रकार

  • @rohitsarode7013

    @rohitsarode7013

    Жыл бұрын

    Congregation 100 like bhava ❤️

  • @Heroin718

    @Heroin718

    Жыл бұрын

    100%

  • @SKumar_9
    @SKumar_9 Жыл бұрын

    यांना लवकर विधानपरिषदे वर घ्यावे. मिडियायाला मस्त उत्तर दिले

  • @Abhishek31n

    @Abhishek31n

    Жыл бұрын

    Ek Vella chance dya ya mansala

  • @VenkatGajalwad-dk5rl

    @VenkatGajalwad-dk5rl

    2 ай бұрын

    ​@@Abhishek31n🌺🌺🌺🌺🌺🌺❤🌺🌺❤❤🌺❤❤❤🌺🌺🌺❤❤🌺❤❤❤❤❤❤❤❤🌺❤❤❤❤❤❤❤

  • @suhaspatil358
    @suhaspatil358 Жыл бұрын

    जर आठवले होऊ शकतात तर बीचकुळे का नाही

  • @rupeshdabhane1318

    @rupeshdabhane1318

    Жыл бұрын

    एकदम खरं बोललास मित्रा 👍

  • @hindustanistatuslover4721
    @hindustanistatuslover4721 Жыл бұрын

    भावा आत्मविश्वास तर एकच नंबर 👍👍 पत्रकाराला पण खुप आत्मविश्वासाने उत्तरले दिले राव ,.....👌👌👍👍

  • @Kim-jong-yaang
    @Kim-jong-yaang Жыл бұрын

    खरं तर पत्रकारांची औकात काढली. बस बाकी काही नाही .

  • @vinodkadam7567
    @vinodkadam7567 Жыл бұрын

    बीचुकले साहेब तुमच्या कॉन्फिन्स ला सलाम 😂🙏👌👍

  • @tusharbhosale2360
    @tusharbhosale2360 Жыл бұрын

    प्रत्रकार मित्रानो असे प्रश्न सर्व राजकीय नेत्यांना विचारा ...नाहीतर बाकीच्या समोर शेपूट घालून उभे आसता

  • @Mayur-88

    @Mayur-88

    Жыл бұрын

    हा पण राजकारणीच झाला 😅

  • @ajitmasodkar4288
    @ajitmasodkar4288 Жыл бұрын

    भावी मुख्यमंत्री आणि नंतर प्रधानमंत्री

  • @Rupali504

    @Rupali504

    Жыл бұрын

    याला काही येतच नाही बिग बॉस मध्ये पाहिलं याला काहीच येत नाही असाच येड्या वणी करतो

  • @nikhilpawar2487

    @nikhilpawar2487

    Жыл бұрын

    😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣सलाम तुझ्या बुद्धीला

  • @laxmikantt1474

    @laxmikantt1474

    Жыл бұрын

    राष्ट्रपती नको का 🥱🥱🥱

  • @User15106

    @User15106

    Жыл бұрын

    निवडून येईल नाही हे माहीत नाही पण एकटाच लढतोय झुकेगा नाय 😏😏😏

  • @vishalsingare291

    @vishalsingare291

    Жыл бұрын

    Lagli mg vat😂

  • @sameesontakke636
    @sameesontakke636 Жыл бұрын

    धाडस आहे या माणसा मधे. नडतोय सगळ्यांना. 😊

  • @ganeshsonawane6701

    @ganeshsonawane6701

    Жыл бұрын

    हा यार

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 Жыл бұрын

    या माणसाला एक वेळ संधी दिली पाहिजे.

  • @shankark8320
    @shankark8320 Жыл бұрын

    हा डॉयलॉग मस्त होता पत्रकाराची कोणीतरी शूटिंग काढा रे

  • @maheshk.872
    @maheshk.872 Жыл бұрын

    रोख ठोक बोलणारा एकमेव माणूस 😄

  • @jaysingjadhav3129
    @jaysingjadhav3129 Жыл бұрын

    पत्रकारा़ंना बरोबर उत्तर दिले भारतीय घटना माहीत नाही

  • @sunilpatil1658
    @sunilpatil1658 Жыл бұрын

    याला एकदा आमदार करून टाका रे 🙏

  • @amolsawantpatil2887

    @amolsawantpatil2887

    Жыл бұрын

    Bhikala lavin lokala he aamdar kelya var he

  • @Omkey-fn6hh

    @Omkey-fn6hh

    Жыл бұрын

    @@amolsawantpatil2887 असतरी बाकीचे आमदार काय वेगळं करत आहेत.

  • @aakashmohite8763

    @aakashmohite8763

    Жыл бұрын

    Karuna

  • @amolkamble4526

    @amolkamble4526

    Жыл бұрын

    बिचुकले बिचकले वाटते 😂😂😂

  • @sudhirdarekar1001

    @sudhirdarekar1001

    Жыл бұрын

    @@amolsawantpatil2887 Ata layeech Modi shett ne pude nelay bharat Khup Sara rozgar milala Mahagayi pn ny na

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 Жыл бұрын

    भावाची डेरींग भारी असेच भारी उमेदवार पाहीजेत ,एक वेळ विधानपरिषदे वर निवडून दीलेच पाहीजे ,ज्याना प्रश्न विचारले पाहीजेत त्याना पत्रकार विचारत नाही हिम्मत असेल तर विचारा ना💐👑💐👏👏🇮🇳

  • @swapnilsawant2594
    @swapnilsawant2594 Жыл бұрын

    आत्मविश्वास ठासून भरला आहे भावा मध्ये , आंपल्याच मस्तीत जगतो ,ना कोणाला भीत ,ना कोणाची चाटूगिरी करत ,ना कोणाची सतरंजी उचलत..

  • @ravindrachavan9100

    @ravindrachavan9100

    Жыл бұрын

    Right

  • @mayurpatilfokmare7603
    @mayurpatilfokmare7603 Жыл бұрын

    बिचूकले भारी माणूस 😊😊

  • @Omkey-fn6hh
    @Omkey-fn6hh Жыл бұрын

    अभिजित बिचुकले सारखा आत्मविश्वास आयुष्यात असायला हवा 🔥

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision Жыл бұрын

    confidence high level

  • @jitendranarkhade8386
    @jitendranarkhade8386 Жыл бұрын

    खरी लोकशाही जपण्यासाठी लढतोय.... सामान्य व्यक्ती असला तरी त्याच्या इच्छा शक्तीला दाद द्यावी लागेल.... ✌️✌️

  • @nileshdesai5218
    @nileshdesai5218 Жыл бұрын

    Confidence level 💯

  • @pravinchandanshive9847
    @pravinchandanshive9847 Жыл бұрын

    गुड पर्सन... द्या निवडून 😊😊

  • @Dharmabhimani_shivjagar
    @Dharmabhimani_shivjagar Жыл бұрын

    हा अमेरिकेत असता तर आज अमेरिका चा राष्ट्राध्यक्ष असता. ☺️

  • @dadaraoingle3906

    @dadaraoingle3906

    Жыл бұрын

    Right.

  • @sachloveyoumy9243
    @sachloveyoumy9243 Жыл бұрын

    काय मस्त धुतलं पत्रकारांना वां र बीचुकले भाऊ!! ✨✨

  • @saurabhbibe6142
    @saurabhbibe6142 Жыл бұрын

    बिचकूले साहेब.. एकदम सत्य बोललात तुम्हि.. 👍👍🙏 जनतेची खरी समस्या तुम्हि जाणता 🙏🙏

  • @Atulpachkhande
    @Atulpachkhande Жыл бұрын

    बीचुकले स्पष्ट बोलतो.. जे आहे ते आहे 👍

  • @nikhildhumal5492
    @nikhildhumal5492 Жыл бұрын

    कहा से आता है ये अत्याधुनिक confidence 😂😂😂

  • @ShyamraoWaniDirectorsmind
    @ShyamraoWaniDirectorsmind Жыл бұрын

    मी बिचकुले साहेबांची बातमि सगळ सोडून पाहतोय

  • @deepakpatil7551
    @deepakpatil7551 Жыл бұрын

    सविधानात सर्वाना अधिकार निवडणूक लढवण्याचा

  • @VishnuHiwale-rq5tx
    @VishnuHiwale-rq5tx10 ай бұрын

    अभिजीत बिचुकले म्हणजे क्रांतिकारी लढवया विचारवंत आणी सिनठोक बोलणारा सत्याने वागणारा विचारवंत धन्यवाद सर ❤❤❤🎉🎉🎉

  • @devendrakothavale3720
    @devendrakothavale3720 Жыл бұрын

    1 chance dila pahije sahebana 😊

  • @ramchandraahire9697
    @ramchandraahire9697 Жыл бұрын

    पत्रकार यांना किती लोक ओळखतात आणि बिचूकलेंना किती उमेदवारवारी करायला खुप हिंमत लागते साहेब

  • @Md........871
    @Md........871 Жыл бұрын

    अभिजित सारखे लोक राजकारणात असले पाहिजेत ... घातकी लोक नको

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 Жыл бұрын

    काही का असेना पण रोज रोखठोक भूमिका स्पष्ट वक्ता

  • @rebelfromhell777
    @rebelfromhell777 Жыл бұрын

    अस्ले प्रश्न चंपा ला का नाहीं विचारात?

  • @anilshendge9681
    @anilshendge9681 Жыл бұрын

    जोपरयेत,,हा,माणुस,निवडणुक,,,लढवतोय,तोपरयेत,लोकशाही,जिवत

  • @kalidaskamble6992

    @kalidaskamble6992

    Жыл бұрын

    You are right

  • @dilipkadam2382
    @dilipkadam2382 Жыл бұрын

    रोखठोक व खरे बोलणारी व्यक्ती आहे. कुठलीही लबाडी नाही.

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Жыл бұрын

    पोलिस अधीक्षक साहेबांनी बिचकूले साहेबांना संरक्षण तात्काळ द्यावे ही नम्र विनंती जयभिम 🥀💠🙏🎖🎖🙏🥀

  • @arjunnyaynit6284
    @arjunnyaynit6284 Жыл бұрын

    यांच्या येवढा आत्मविश्वास गावातील शिकलेल्या मुलांना असता तर आज देश बिनशिकलेलया लोकांनाच्या हाता मधे गेला नसता

  • @hsinunkwale819
    @hsinunkwale819 Жыл бұрын

    ह्या बिचुकल्यात भावी पंतप्रधान बनण्याचे सर्व लक्षणे आहेत 😄😄😄

  • @revanathbhagyawant8603
    @revanathbhagyawant8603 Жыл бұрын

    पण हा माणूसच भारीच आहे... त्यालाही हिमत लागते.. 😀😀

  • @lovelife0ver
    @lovelife0ver Жыл бұрын

    बरोबर आहे बिचाकुलेंचं 👍🏼🙏🏻

  • @A_B_P_
    @A_B_P_ Жыл бұрын

    पत्रकार पण याची मजा घेतात

  • @rameshwershere8180
    @rameshwershere8180 Жыл бұрын

    पत्रकार यक होतात पण भाऊ शतकरी कधी.यक होतील स्वायबीन आणी कापुस यचावर

  • @dattatraykamthe237
    @dattatraykamthe237 Жыл бұрын

    My vote bichkule sir

  • @mahadevbhosale6297
    @mahadevbhosale6297 Жыл бұрын

    टि व्ही 9 पेक्षा बिचुकले साहेबांना अक्कल जास्त आहे ऑट्रासिटीचा मुद्दा सांगायचं राहुन गेले tv9 वाले 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @Kingmekar_DADDY_55
    @Kingmekar_DADDY_55 Жыл бұрын

    लहुजी वस्ताद साळवे भारत देशाचे बाप आहेत

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 Жыл бұрын

    चांगले काम करण्यासाठी स्वागत आहे

  • @eternalindia1812
    @eternalindia1812 Жыл бұрын

    आंतरराष्ट्रीय नेत्याला झेड सुरक्षा द्या. मीडियाला सुध्दा नोबेल द्या.

  • @rajeshkamble1355
    @rajeshkamble1355 Жыл бұрын

    Bhau chi daring jabardast confidence great abhjeet you are one man tiger who roar every election

  • @_lokkala
    @_lokkala Жыл бұрын

    सलाम अभिजित बिचकुले साहेब.

  • @santoshalhat5209
    @santoshalhat5209 Жыл бұрын

    हा मानसला राजकर्णी का समर्थन करत नाही. टॅलेंट आहे, चांगल विचार आहे, समझदारी आहे आणि राजकर्नाची आवड आहे. संधि मिलायाला पाहीजे ।

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 Жыл бұрын

    पंतप्रधान अभिजित बिचुकुले वर्ष 2075

  • @Shahu.29
    @Shahu.29 Жыл бұрын

    भावी मुखयमंत्री 😂😂

  • @sameershikalgar8531
    @sameershikalgar8531 Жыл бұрын

    अभिजीत सर..... I saport you...

  • @Sachinp74
    @Sachinp74 Жыл бұрын

    Confidence level 100%

  • @tejashreetekale7421
    @tejashreetekale7421 Жыл бұрын

    बरोबर आहे बिचकूले साहैब

  • @deepakm5629
    @deepakm5629 Жыл бұрын

    अरे भाऊ पत्रकार महोदयांनी अशा फालतू माणसांना वेळ देण्यापूर्वी आपण लोकशाही चा चौथा स्तंभ आहेत तुम्ही गोरगरीब जनतेचे मुलभूत अधिकार आणि सुविधा यांच्यासंदर्भात ज्या अडचणी येतात ते दाखवण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे

  • @abhijitdahibhat7223

    @abhijitdahibhat7223

    Жыл бұрын

    करणी तशी भरणी

  • @kundlikparihar2986

    @kundlikparihar2986

    Жыл бұрын

    निवडणूक लढविणे हा पण संविधाना ने दिलेला मुलभुत अधिकार च आहे.

  • @sanjaywagh9855

    @sanjaywagh9855

    Жыл бұрын

    खरं बोलणं फालतूपणा नाही रे बाळा

  • @mangeshsontakke3280
    @mangeshsontakke3280 Жыл бұрын

    लोकशाही समजलेला एकमेव माणूस....

  • @RahulRathod-jg1hz
    @RahulRathod-jg1hz Жыл бұрын

    अभिजित दादांची खरि तळमळ गोरगरीब लोकांसाठि आहे पन काहि हलकट लोक त्यांना येड्यात काडतात....

  • @vinayak115

    @vinayak115

    Жыл бұрын

    शेट माझे

  • @RahulRathod-jg1hz

    @RahulRathod-jg1hz

    Жыл бұрын

    तुला शेट आहे कारे येडझव्या

  • @Rahul-cc1zh

    @Rahul-cc1zh

    Жыл бұрын

    Aalet ka

  • @vinayak115

    @vinayak115

    Жыл бұрын

    @@Rahul-cc1zhतुझ्या बहिणीला विचार माझे aand हातात धरताना माझी zat गोंजारत असते ती

  • @Rahul-cc1zh

    @Rahul-cc1zh

    Жыл бұрын

    @@vinayak115 Tujya aaila vichar maza ❤️ da kevda aahe aani tuji aai pudhun aani magun pan ghete 😂😂

  • @bhagwatgarande5347
    @bhagwatgarande5347 Жыл бұрын

    पण बिचूकलेसाहेब तूमच्या या सदाबहार आत्मविश्वासाचे गमक काय? कुठून येतो इतका आत्मविश्वास 🤪😂

  • @rahulharugade1533
    @rahulharugade1533 Жыл бұрын

    👍👍

  • @anilgholap6132
    @anilgholap6132 Жыл бұрын

    ग्रामपंचायत ला निवडून लढवा पहिल्यादा.

  • @ravijogi3306
    @ravijogi3306 Жыл бұрын

    खरा वाद तर,या पत्रकारांनीच सुरू केला! पत्रकार हीच वर्तणूक इतर नेत्यानं सोबत करतात का? हे आत्म परीक्षण त्यांनी करावं.

  • @dadasheabnqgare
    @dadasheabnqgare Жыл бұрын

    Absuttly RIGHT

  • @yuvrajgholap5388
    @yuvrajgholap5388 Жыл бұрын

    मीडिया वाल्यांनाच हा लय उरावर हेऊ,वाटतो.आणि म्हणे बीचुकले भडकले... असल्या घंटा माणसा पेक्षा बेरोजगारी वर व्हिडिओ दाखवा.पण तुमचा TRP कसा वाढणार.....

  • @samikshadhurat4652
    @samikshadhurat4652 Жыл бұрын

    पत्रकारांनी असेच प्रश्न सर्व उमेदवारांना विचारावे.....

  • @My-Research
    @My-Research Жыл бұрын

    kadak answer

  • @sudhirs3627
    @sudhirs3627 Жыл бұрын

    एक लाईक बीचुकले यांच्यासाठी. निदान पत्रकार यांच्या प्रश्नांना उत्तरे तरी देतात. मोठ्या माणसांना (आर्थिक आणि राजकीय) प्रश्न विचारायला घाबरून ते जे काही सांगतात तेच दाखवतात. जरी बिचुकले काही नाही झाले तरी साधा, बिंदास आणि सच्चा माणूस म्हणून नक्कीच लोकप्रिय राहतील. असे वागून न्यूज रिपोर्टर ना शेवटी किंमत जनता देणार नाही. हिंमत आता तुम्ही वाढवा पत्रकार.. आणि बिंदास होऊन लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात याची प्रचिती भारतीय जनतेला येऊद्या. ही विनंती.

  • @fam_tour_taste8365
    @fam_tour_taste8365 Жыл бұрын

    भावी पंतप्रधान🔥😜

  • @100sp8
    @100sp8 Жыл бұрын

    आमचा नेता 😎 लई पॉवरफुल्ल 🙌😷🙌

  • @rahulnayakawadi4807
    @rahulnayakawadi4807 Жыл бұрын

    Ek chance dila pahije bhava la

  • @nivruttipansare8475
    @nivruttipansare8475 Жыл бұрын

    Good

  • @_Gaming.55339
    @_Gaming.55339 Жыл бұрын

    भाऊ निवडुन आला पाहिजे यार अगदी बरोबर बोललात बिचुकले आपणं

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 Жыл бұрын

    भावी पंतप्रधान २०७५ 🔥💪💪💪

  • @Modiji505

    @Modiji505

    Жыл бұрын

    🤣😂🤣🤣😂🤣🤣🤣🙏🙏🙏🙏🙏😁

  • @avinashwaghdhare5418
    @avinashwaghdhare5418 Жыл бұрын

    Barobar tar bolatoy

  • @prafulkadam1653
    @prafulkadam1653 Жыл бұрын

    रामदास आठवलें आणि अभिजीत बिचुकले दोघं जेव्हा मिळुन काम करतील तेव्हाच हा देश पुढे जाईल व आथिर्क महासत्ता होऊन नावा रूपास येईल ........ जय हिंद 🇮🇳.... जय महाराष्ट्र ❤️......

  • @24divyamaharashtranews
    @24divyamaharashtranews Жыл бұрын

    🙏

  • @rajanhooka345
    @rajanhooka345 Жыл бұрын

    Kay conference bhau

  • @dhirajfarde5061
    @dhirajfarde5061 Жыл бұрын

    ज्या लोकांना कोणताही राजकीय आधार नाही त्यांना पुढे घ्या

  • @rajendradhone2062
    @rajendradhone2062 Жыл бұрын

    Only Abi Dada

  • @desaipoultry
    @desaipoultry Жыл бұрын

    राखी सावंत,बिचूकले,संबितपात्रा हे नाव एकाच यादीतले लोक

  • @mahadevmalge818
    @mahadevmalge818 Жыл бұрын

    एक वेळेस करा भाऊ याला आमदार 🙏

  • @akshaylokhande7572
    @akshaylokhande7572 Жыл бұрын

    जय लहुजी 👏

  • @rahatkokani
    @rahatkokani Жыл бұрын

    असच केल पाहिजे

  • @r.b.s.india.6699
    @r.b.s.india.6699 Жыл бұрын

    बैल गाडीचा नंबर न का येईना महत्वाच चाकुरी सुटत नाय गाडीची🐘

  • @RohitPatilalibag
    @RohitPatilalibag Жыл бұрын

    Lay bhari confidential bhau, lage raho

  • @amolchaudhari4254
    @amolchaudhari42543 ай бұрын

    आमच्या कडे पण विदर्भात एक नेताजी आहे...... रमेशभाऊ खंडारे 😅😊😂

  • @sanjaywagh9855
    @sanjaywagh9855 Жыл бұрын

    अरे त्या जोकर रामदास आठवले पेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगले आहे अभिजित बिचकुले सर

  • @shashankchalke4915
    @shashankchalke4915 Жыл бұрын

    Sahi manus ahai ekdum.. Bhari bola patrakar kashla mage mage jatay tychya thyne thodi bolavlay tumhala

  • @sagarking3004
    @sagarking3004 Жыл бұрын

    He is down but not out keep going bro....

  • @dattabhavarhingoli6117
    @dattabhavarhingoli6117 Жыл бұрын

    खरा मानुस आहे बीचुकले...

  • @pratikkasar777
    @pratikkasar777 Жыл бұрын

    बिचुकले ला मी येडा समजायचो पण ह्यानी पत्रकारांचे चांगलेच लावले. बादशाह बिचुकले

  • @rohitgirase6541
    @rohitgirase6541 Жыл бұрын

    Media vale layi nich he bekar maja ghetat😂😂😂😂😂😂

  • @_Sharyat
    @_Sharyat Жыл бұрын

    बिचुकले नी मन जिंकले आहे विषय नाही 😘😍🤩❤👌☝️

  • @sachinpatil5955
    @sachinpatil5955 Жыл бұрын

    केंद्रात नरेंद्र आणी राज्यात देवेन्द्र केंद्रात आठवले आणी राज्यात बिचुकले

  • @maheshgaikwad9907
    @maheshgaikwad9907 Жыл бұрын

    बिचकुले,साहेब,जिंदाबाद,

  • @maulifishingcooking3078
    @maulifishingcooking3078 Жыл бұрын

    Full Confidence bhava

  • @ShrinathJogdand
    @ShrinathJogdand2 ай бұрын

    सुपर बिचकुले... 👍👍👍

Келесі